आशा खाडीलकर मराठी लावण्य म्हणाव की लाखात एक नक्षत्र .. खरा तो प्रेमा आणि लेवु कशी वल्कला एकदा का आशाताईंना ऐकल की तेव्हापुरत तरी दुसर काही ऐकु नयेच वाटत..इंग्लंड अमेरिका कॅनडा कुठे कुठे दौरे करुन आलेल्या आशाताई यांच्या साडीचे कलेक्शन सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाला एका वेगळ्याच उंचिवर नेऊन ठेवतात एका सिनेमा अभिनेत्रीला लाजवेल अस अस्सल सोज्वळ सौंदर्य गायनक्षेत्रात खचितच पहावयास मिळत आणि आपोआप मनांत येत दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏🏻 नाट्यसंगिताला खणखणीत आवाजाची विलक्षण देणगी म्हणजे आशा खाडीलकर !!
दोन आशा ताईंनी गायलेले हे गाणे आहे...पण आशाताई खाडिलकर यांच्या आवाजातले जेव्हा पासून ऐकले आहे.. तेव्हा पासून मी या गाण्याच्या आणि ताईंच्या आवाजाच्या प्रेमातच पडलीय... अप्रतिम गायकी, उंच पट्टीतील आवाज,-हस्व, दीर्घाचे अचूक ज्ञान.... लाजवाब...
गाणं ऐकून आत्मा संतुष्ट झाला व खरे समाधान लाभले. अप्रतिम ताना, उच्चार, व पहाडी गायकी वा वा . एकदम भारी. आता असे कलाकार मिळणे दुर्मीळ झाले आहे. या गाण्यात खरंच रममाण झालो.👌👌
Aasha tai has a very melodious and beautiful gifted voice. She had an opportunity to perform at Sawai Gandharva Music concert at Pune. Vaad jau Kunal Sharan is one of her best Natyageet, nicely rendered. It is my favourite song Wishing Aasha Tai all the best.
नितांत सुंदर , अत्यंत आवडतं पद आहे माझे , आशाताई चा आवाज खणखणीत
आशा खाडीलकर मराठी लावण्य म्हणाव की लाखात एक नक्षत्र .. खरा तो प्रेमा आणि लेवु कशी वल्कला एकदा का आशाताईंना ऐकल की तेव्हापुरत तरी दुसर काही ऐकु नयेच वाटत..इंग्लंड अमेरिका कॅनडा कुठे कुठे दौरे करुन आलेल्या आशाताई यांच्या साडीचे कलेक्शन सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाला एका वेगळ्याच उंचिवर नेऊन ठेवतात एका सिनेमा अभिनेत्रीला लाजवेल अस अस्सल सोज्वळ सौंदर्य गायनक्षेत्रात खचितच पहावयास मिळत आणि आपोआप मनांत येत दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏🏻 नाट्यसंगिताला खणखणीत आवाजाची विलक्षण देणगी म्हणजे आशा खाडीलकर !!
Sojwal aawaj
खरे आहे, मी रोज एक तरी त्यांचे गाणे ऐकतेच 🙏🏻🙏🏻
सुंदर गाणे नेहमीच येकावेसे वाटते
खूप सुंदर नाट्यसंगीत मैफिल. संपूच नये असे वाटते
आशाताई 😄👌🙏
हे नाट्य पद व अशा प्रकारची नाट्य गीते मनाला जो आनंद देतात तो अवर्णनीय आहे. अशी पदे रचणाऱ्या व रसिकांपर्यंत पोचवणाऱ्या सर्वांना विनम्र अभिवादन .
🤩😍
अगदी बरोबर आहे.
@@moghersfulNamaskar 🙏🙏
दोन आशा ताईंनी गायलेले हे गाणे आहे...पण आशाताई खाडिलकर यांच्या आवाजातले जेव्हा पासून ऐकले आहे.. तेव्हा पासून मी या गाण्याच्या आणि ताईंच्या आवाजाच्या प्रेमातच पडलीय... अप्रतिम गायकी, उंच पट्टीतील आवाज,-हस्व, दीर्घाचे अचूक ज्ञान.... लाजवाब...
आशाताई खाडिलकर ह्या नाट्य संगीता ची शिरोमणी आहेत.काळजाला हात घालण्याची त्यांची गायन ताकत आहे. कान तृप्त होतात.अप्रतिम गाणे..
गाणं ऐकून आत्मा संतुष्ट झाला व खरे समाधान लाभले. अप्रतिम ताना, उच्चार, व पहाडी गायकी वा वा . एकदम भारी. आता असे कलाकार मिळणे दुर्मीळ झाले आहे. या गाण्यात खरंच रममाण झालो.👌👌
असा खडा आवाज आता ऐकायला मिळत नाही 😊आडनावाप्रमाणे, आवाज
वद जाउं कुणाला शरण करी जो हरण संकटाचें ।
मी धरिन चरण त्याचे । अग सखये ॥
बहु आप्त बंधु बांधवां प्रार्थिलें कथुनि दुःख मनिंचें ।
तें होय विफल साचें । अग सखये ॥
मम तात जननि मात्र तीं बघुनि कष्टती हाल ईचे ।
न चलेचि कांहिं त्यांचें । अग सखये ॥
जे कर जोडुनि मजपुढें नाचले थवे यादवांचे
प्रतिकूल होति साचे । अग सखये ॥
साक्षात गानसरस्वती अप्रतिम. प्रशंसा करण्यास शब्दच नाहीत .
आशा ताईंचे हे नाट्य पद त्यांनीच गावे, परत असे होणार नाही. इतकं सुंदर झाले आहे.
स्पष्ट उच्चार, पल्लेदार ताना, सर्व काही अद्भूत
३५ वर्षांपासून ऐकत आहे,आशाताई खाडीलकर यांच्या आवाजात, वद जाऊ कुणाला शरण,वा वा अप्रतिम!वंदन करतो आशाताईंना 🙏
अशी गाणी आज काल ऐकायलाही मिळत नाहीत. खूप सुंदर स्पष्ट मोकळा आणि गोड आवाज.मस्त
Apteem Surel Awaj Asha Khadilkar.Yani Vad Juwukunala Sharna Sadar kele.
Very correct
मम तात जननी मात्रती बघूनी कष्टती हाल ....
काय सुंदर वर्णन ❤
खरोखरच खुप आनंद होतो अशी नाट्य संगीत ऐकली की पूर्वीच्या युगात गेल्यासारखे वाटते लहानपणी खूप पद ऐकलीत परत ती ऐकायला मिळाली पुन्नच्छ धन्यवाद देतो ।
मला अभिमान आहे असल्या कलाकारांचा व नाट्य संगीता चा,,,,कोटी कोटी नमन,,, जय हो मराठी
खरे आहे माझाही नमस्कार.
अति सुन्दर! सुन्दर संगीत आणि आशा जी यांचा मधुर आवाज यांनी he नाट्य गीत अजरामर केले आहे!
Ashaji you are a rare gem.....wow!!!!This is soulful singing...You are awesome. Thank you so much for this legendary song.
खणखणीत आवाज, दमदार गायन असतं आशाताईंचे , सुंदर च
आशाताईंना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🌷
बरोबर 🙏🙏🙏🙏
I was really searching for this song.
And I am delighted listening this voice👍👍👌👌👌
Hat's off Asha ji🙏🙏
ग्रेट आशाताई
सगळ्यात महत्त्वाचे आवाजची किमया पल्लेदार ताना अणि सुरेल साथ कितीही वेळा ऐकलं तरी प्रत्येक वेळी नाविन्य जाणवते.
हे नाट्य पद फक्त आणि फक्त आशाताईंनीच गावे...केवळ अलौकिक आणि अप्रतिम..
Aasha tai has a very melodious and beautiful gifted voice. She had an opportunity to perform at Sawai Gandharva Music concert at Pune. Vaad jau Kunal Sharan is one of her best Natyageet, nicely rendered. It is my favourite song
Wishing Aasha Tai all the best.
What a classical singing ! God gifted Voice.This beautiful Natya geet reminds me the golden days of Marathi Natya Sangeet.
आशा ताई किती गोड आवाज ,,,,माणूस सर्व विसरून एका रम्य मय वाटे वर येतो,,
अश्या घरंदाज गायकी मधील आशाताईंना मानाचा मुजरा
फक्त आणि फक्त आशाताईच
What a singing by Ashaji. Divine. I have heard this song many times and every time i hear i find it fresh as ever.
👌👌
Gives satisfaction because of high pitch and very clear pronunciation with in limits melody 💙.
आशाताई, तुम्हाला माहितही नसेल की तुमचे असणे , गाणे हे आम्हां साठी देवाची कृपा आहे. तुम्हाला आदराने नमस्कार!
किती सांगु तुला गं हे ही छान आहे.. नेसली पितांबर जरी..
पहाडी आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या..,. अप्रतिम
खुप सुंदर, जबरदस्त गळा आहे.. एकमेव...
Wa tai .....apratim....aaikat rahave vatate.....shatda naman . aaplyala.
We are lucky to hear such voice, songs . 100 times , heard and got lot of pleasure.
Excellent song. Takes you to devine world.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिभेतुन निर्मित अजून एक सुंदर गीत
हे गीत अण्णासाहेब किर्लोस्कर ह्यांनी लिहिले आहेत,
कृपया चुकीची माहिती देऊन लोकांचा गैरसमज करू नये
अवर्णनीय आनंद देणारे गाणे . कधीही आणि कितिदाही ऐका , आनंदच मिळतो .
Sp so nice ashayai sp sp sweet spund
मान आनंदाने भरून आले हे गीत ऐकून.
So beautiful clasicle geet Dhanyawad man trupt hote
काय सुंदर म्हंटलय ! 👌💐😊
❤❤❤, किती गोड गावें, किती आर्तता!
Waa Kay gayle ahey... Sakshat device ahe.. 😀👍👍👍🙏🙏🙏
Supreme 👌👌🙏🙏🌺
Awajat, swarat, surat ... simply वाघीण '
Who else but only Ashatai can sing it like this. Simply out if this world.
अप्रतिम,,,, सुमधुर ,,अविटगोडी चे नाट्य गीत गायन ,,,,आशाताई ,,,ग्रेट,,,,,, नमस्कार
Unique, no other rendition even comes close
फारच सुंदर
ऐकत रहावे असे वाटते .
Thanks! I was searching for this for long...
you're most welcom!!❤️
खड्या आवाजाला तोड नाही आशा ताई खाडीलकर
Kya baat hi, bhout khoob gaikai hi. Shat shat naman
Excellent song. Divine voice 🙏🙏🙏
मुजरा आशाताईंना...!
मन आत्मा सर्व तृप्ती , अह हा 😌 अमृत स्वर्ग अमृत
केवळ अप्रतिम!
हॆ नाट्यगीत आशाताईनीच म्हणावे. एक भव्य शिल्प बघावं तस त्यांचं हॆ गायन ऐकताना वाटत -- भारावून जायला होत.
Blessed r we to listen to this greatest music, language no barrier 🙏
What a heavenly voice. Truly Majestic
मनाला भावलेले, अप्रतिम 👌👌
Kitihi vela eikale tari man bharat nahi atishay sundar song,
तुम्ही दिव्यांग आवाजाच्या फैन दिसताय।
Khupach chan...kay bolu khup aadarniy ahe hi gayak mandli
वाह ! सुरेल आवाज छान गायले.
Excellent song.Divine voice
So sweet gayaki kan trupt thanks alot ashatai
Great artist and chan lyrics
अप्रतिम अद्वितीय 🙏
मन प्रसन्न झाले ऐकून! खूप छान
क्या बात हे अप्रतिम
केवळ अप्रतिम 👌
खुपच छान, श्रवणीय
Nesali Pitambar Jari he Vani Jairam yanni gaylele gaane hyach chaliche aahe. Great
फार छान नाट्य संगीत जीवनाचा आत्मा आहे
I remember this song on radio ,i had listen many times ,truely melodious
Yes. I also
Jabardast... Powerful... Still soulful.... 🙏🏼🙏🏼
खूपच छान नाट्य गीत
खूप अप्रतिम खूप छान
All time Super Hits Evergreen Natyageet 👌👌👌👍
Mastach ! Shata Naman !
अप्रतिम!!
Sital
अप्रतिम 👌👌
Song with full energy thank u so much for unloading
कान तृप्त झाले फारच छान
अप्रतिम सुंदर
मैं इनके गायन का दिवाना हूं
Wa wa swarag shuk
❤❤❤❤aasha khadilkar ji.
Atishya apratim gaylay asha kharokhar hyanni
केवळ अप्रतिम ...........!
Excellent voice. Superb!
ताई, अप्रतिम
Raag Jogiya. 💫
खूपच छान
Apratim Gayaki👌🏻🙏🏻
wah wah . divinely . what a voice. superb classical singer.
हा आवाज दिव्यांगाचा आवाज ?? अपंगिता आहे।
जबरदस्त
Ashataincha aawaj mhanaje ek jadu.natya sangitasathi tyanni swatahala while Kay aawaz aahe.
अप्रतिम
अशी गायकी भल्याभल्यांना जमलेली नाही
I was searching for it thank you so much
MOST WELCOME!!!
अप्रतिम. ...