He sarkari Adhikari and baboo shetkaryachi dukh samajnar, kahi anudan nahi denar, govt karamchari and vidyapeeth are getting 8 th pay commission, they are not worried about there responsibility 😢😢😢
डोळे उघडणारा व्हिडीओ टाकल्याबद्दल धन्यवाद, याचप्रमाणे रेशीम शेती, मशरूम शेती, जिरेनियम आशा नवीन पिकांचे वास्तववादी ओडिओ टाकावे, अनेकजण कर्जबाजारी होऊन नवनवीन प्रकार करत आहेत, आपण करत असलेल्या मार्गदर्शना बद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🙏
1. एका बेटातून 100 बांबू कधीच येत नाहीत, दर वर्षी फक्त 10 बांबू (कमी-जास्त) येतात. पण सुरुवात 3-4 नेच होते. 2. माझं म्हणणं असंच आहे कि चांगल्या शेतजमिनीत फक्त शेतीच केली पाहिजे, बांबू लागवड नाही, कारण अन्न उत्पादन कमी होईल व अन्न बाहेरील देशांतून मागवावं लागेल. तो वेडेपणा ठरेल. 3. सरकारी अनुदान बांबू लावायच्या आधी मिळवावा लागतो, नुकसान भरपाई म्हणून नाही. 4. वनविभागाने नेमकं काय सांगितलं व हे शेतकरी नेमके कधी गेले होते (लागवडीच्या आधी कि नुकसान झाल्यानंतर) ते सांगता येत नाही. नुकसान झाल्यावर कटुता येते व त्यामुळे सगळेच आपल्याबरोबर चुकीचे वागले असे वाटते. 5. दोन एकरावर लागवडीसाठी 30,000 रुपयाची रोपं कमी वाटत आहेत. पण 2017 मध्ये खूप कमी लोकांना बांबू बद्दल माहिती होती. 6. बाकीच्या पिकांचं अनुदान कधी मिळतं ते माहित नाही, पण बांबूचं अनुदान लागवडी आगोदरच मिळतं. सरकारी लोकांनी एका वर्षाच्या पिकाला काढून नवीन लावलं तर अनुदान मिळेल हे बरोबरच सांगितलं होतं. 7. बांबू पूर्ण उपटून काढून टाकण्यपेक्षा व्यापार्यांबरोबर नेगोशियेशन करायला हवं होतं, थोडे तरी पैसे सुटले असते. पूर्ण नुकसान करून घेण्यात काय पॉईंट आहे? आणी मार्केट अजून बघायला पाहिजे होता, कारण जर लोकल व्यापारी पोकळ बांबू घेतायत तर कुणीतरी असं असेलच जो भरवा बांबू घेतो. एक-दोन लोकांनी नाही म्हणटलं तर बांबू ला बाजारच नाही असं मन बनवणं चुकीचं आहे. तुमचेच पैसे त्यात गुंतले आहेत तर त्यातून पैसे काढायला तुमचाच जीव वर-खाली व्हायला हवा, दुसरे कुणी येणार नाही. 8. हे बरोबर आहे कि कापणी साठी कामगार खूप कमी आहेत व महागही आहे. हे पण अगदी बरोबर आहे कि प्रोसेसिंग युनिट खूप लांब लांब असतात. म्हणूनच जास्त प्रोसेसिंग युनिट टाकायचा प्रयत्न चालू आहे. 9. मानवेल जात चांगली आहे व त्याला बाजारही आहे, पण प्रत्येक शेतकर्याने आपल्या जवळच्या बाजारात कुठल्या बांबू ची मागणी आहे हे बघितलेच पाहिजे. दूरवरच्या बाजारात त्याची मागणी असेल तर काय उपयोग? ट्रांसपोर्ट कॉस्टच खूप होईल, मग तुमच्या खिश्यात काय पडेल? 10. आत्ता सध्या हे खरं आहे कि जंगलातल्या फ्री बांबू बरोबर शेतातल्या बांबू ची स्पर्धा आहे आणि त्याचा तोडगा निघणे गरजेचे आहे, पण रातोरात क्रांती होत नसते. म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावून बांबू ची लागवड करू नये. ओसाड जमिनीत किंवा बॉर्डर वर बांबू लावावा. 11. बांबू च्या नर्सरी व टिश्यू कल्चर युनिट सुद्धा काही खोर्याने पैसे ओढत नाहीत. त्यांना बरेच शेतकरी भेटायला येतात, बरेच तास बोलतात, जर त्यांनी खरं-खरं सांगितलं, प्रामाणिक पणे सांगितलं, तर त्यांच्याकडून काही घेत नाहीत, जो एका बेटातून 1000 बांबू येतील, 120 वर्षे जगेल, काही देखरेख करावी लागणार नाही असं सांगेल त्या कडूनच घेतात. 12. ह्या शेतकर्याने जर त्याच्या उभ्या बांबू ची रोपं जरी काढली असती तरी त्याचे पैसे निघाले असते. 13. ह्यांचा बांबू कापतानाचा व्हिडिओ पाहिला तर कळतं कि बांबू ची देखरेख बरोबर झालेली नाही. म्हणून इतका बारीक व लहान राहिला आहे ह्यांचा बांबू. शेवटी काय तर बाकी सगळे धंधा करतात म्हणून कटुता आणून काही फायदा नाही, शेती ही शेतकऱ्याचा धंधा आहे, त्यावर त्यांचं घर चालतं, चूल पेटते, त्यात पैसे गुंतवावे लागतात, मग शेती हा शेतकऱ्यांचा धंदाच नाही का? दुसरे धंधे वाले नुकसान झाले म्हणून शासनाकडे बघत नाहीत, मग शेतकऱ्याने का बघावे? मार्केटचा चांगला अभ्यास करून, मेहनत करून बरेच शेतकरी समृद्ध होतात, होत आलेत, अजूनही होतात. प्रत्येक धंद्यात अभ्यास, गणित व मेहनत ह्या तिन्ही गोष्टी लागतात, मगच नशीब साथ देतं.
एवढं सगळ ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही स्वतः एक एकर प्रायोगिक तत्वावर लागवड करा आणि उत्पन्न काढून ते योग्य बाजारात विकून दाखवा .. शेतकरी धंदा करतो म्हणता ... कोणत्या धंद्यात त्याच्या उत्पन्नाची किंमत बाजार किंवा व्यापारी ठरवतो.. उगाच शेतकरी वर्गाला दोष देऊ नका. 🙏🙏
@@mimanoj18 मी शेतकऱ्यांना डायरेक्ट जगभरातील कंपन्या व व्यापार्यांबरोबर जोडायचं काम करत आहे. मी हे म्हणत नाहीये कि शेतकरी धंदा करतोय, मी म्हणते शेतकर्यांनी धंदा केलाच पाहिजे कारण शेतीमध्ये ते स्वतः च्या रक्ताचे पैसे ओतून, राब-राब राबून काम करतात, तर त्यांना जगण्याइतके पण पैसे मिळायला नको? मुठभर व्यापारी मिळून बाजारभाव ठरवतात व शेतकर्यांना ते मान्य करावं लागतं. मला हे चुकीचं वाटतं म्हणूनच मी संपूर्ण जगभरातील बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे. कारण मला वाटते कि ते शेतकर्यांचं हक्क आहे, कि जे सर्वांचं पोट भरतात, त्यांना त्यांचा मेहनताना मिळायलाच पाहिजे. त्यांना कुणाला मागायची पाळी नाही आली पाहिजे. आणि हे तेंव्हाच घडेल जेंव्हा शेतकरी शेतीला धंदा म्हणून बघतील कारण कुठल्याही प्रकारचा धंद्यात पैसा लावावा लागतो, मेहनत करावी लागते, बाजारपेठ हुडकावी लागते, माल पोचवावा लागतो आणि मगच पैसा मिळतो. शेतीमध्ये पण हे सगळं करावं लागतं मग शेतकर्यालाच का हात पसरावा लागायला पाहिजे? जेंव्हा बाकीचे व्यापारी अमीर होत जातात, शेतकरीच का समृद्धी पासून लांब? मी हे म्हणत होते.
खऱ्या परिस्थिचे भान ठेवणारा व माहिती चा विडिओ बनवला , असाच प्रकारचे खऱ्या माहितीचे व्हिडीओ बनवा ,कोणता ही विषय असो,कुणी चुकीच्या दिशेने जाऊ नये, धन्यवाद
माझ्या शेतकरी मित्रा, प्रथमतः तुझ्या धैर्याला सलाम. अल्प भुधारक शेतकरी असून सुध्हा खचला नाहीस. हि जिद्द अशीच राहूदे. मी स्वतः बांबू लागवडीच्या विचारात होतो पण तु स्वता:चा अनुभव सांगितल्या मुळे मी सखोल अभ्यास करूनच निर्णय घेईन. मना पासून धन्यवाद.
खरी माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही पण खूप प्रोत्साहित झालो होतो बांबू लावण्याकरिता तुमची माहिती ऐकून शुद्धीवर आलो तुमचे मनापासून आभार भाऊ धन्यवाद
कमी क्षेत्र असतानाही बांबूची लागवड केली भाऊ तुमच्या हिमतीला नमस्कार आता मागचे विसरून जा आणि नव्याने कामाला लागा. मात्र आता कुठलीही गोष्ट करताना नीट विचार करून करा पुढील कार्यात तुम्हाला भरपूर यश मिळो
या आणि अशा प्रकारे अनेक पिकांचे लागवडीसाठी शेतकर्यांना फसवले जाते, शतावरी लागवड हे असेच नाटक आहे, शेतकरी सावधान राहायला पाहिजे, नाहीतर हि गिधाडे टपूनच बसली आहेत, बुनगेजी धन्यवाद चांगला व्हिडिओ बनविल्या बद्दल!!
खरी परिस्थिती दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांची अवस्था सर्व पिकांबद्दल अशीच झाली आहे सरकार जोपर्यंत शेतीमालाला हमीभाव देत नाही तोपर्यंत शेती फायद्याची होणार नाही
द्राक्ष पट्या मध्ये, टोमँटो पट्या मध्ये, बांबुची खुप मागणी आहे. त्या ठिकाणी मार्केटिंग करून जास्त पैसे कमवले असते. तुम्ही निगेटिव आहात. बांबु बांधाच्या कडेला लावण्यास खुप उपयुक्त आहे. त्याचे अनेक फायदे होतील..
Bamboo la market दर nahi ahe तेथे कोपऱ्यात लावा नाहीतर कुठे पण लावा, उगाच त्रस्त शेतकऱ्याला काही बोलू नका, ते लोकांना जागरूक करत आहेत. उगाच खोटी स्वप्न दाखवून आपली रोप विकानाऱ्यांच रॅकेट उघडकीस आणला आहे. तुम्हाला माहित आहे बाजार आहे तर संपर्क करा त्यांना बांबू घ्या आणि त्यांना वाचवा
तुम्ही लोकांचे डोळे उघडले धन्यवाद खरी गोष्ट मांडली आपल्याला आलेला अनुभव सत्य मांडला मी पण युट्यूब फाफड गप्पावर विचारात होतो.व इतरांना देखील प्रेरीत करत होतो.
राम राम राम अरे देवा अतिशय महत्त्वाची माहिती दिली दादा तुम्ही तुमचा व्हिडीओ पाहून शेतकरी बांधवांसाठी बाबुची यशोगाथा सांगणारे आपले शेतकरी बंधूंनी खरी माहिती सांगितली त्या बंदल दोघांचे मनापासून आभार 🙏🙏
साहेब मना पासून आभार तुमचे खरच तुम्ही नाव प्रमाणेच काम करता आपली शेती आपली प्रयोग शाळा जे सत्य आहे तेच तुम्ही दाखवता मी तर म्हणेन की जी लोक यु ट्युब चॅयनलचा गेर वापर करीत आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही खंबीर पणे सडे तोड उत्तर देत चला जेणे करून शेतकऱ्यांचे हाल होणार नाहीत तुमच्या मधायमातून ही खरी प्रामाणिक समाज सेवा आहे 🙏
मला ह्या शेतकर्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. १)शासकिय अनुदानासाठी लागवडीपुर्वी अर्ज का केला नाही? २) लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये आंतर पीक का घेतलं नाही? ३)तीसर्या वर्षानंतर शेतात काहीं ही करण्यासारख्या नव्हतें, मग दोघे नवरा बायको काय करत होते? ऊसतोडीला का गेले नाही? ४)बांबु काढणीला आल्यानंतर संपुर्ण अडीच एकर जमीन बांबु खाली होती ,तुम्हाला कसलही काम नव्हतें मग तुम्हिच घरच्या घरी बांबु का तोडले नाही? ५)जालना ला बांबु ची ५फुटाची काठी२२ते२५ रुपयाला मिळते, तुम्हि १५रुपयाला का नाही विकली? ६)युट्यूब चा वापर करता मग विक्रीसाठी फेसबुकचा वापर का केला नाही? बांबु हे दिर्घकालीन पीक आहे हें माहीती होत मग ५ वर्षात काढण्याची घाई का केली?
आज काल युटुब ला अतिरंजित सपने दाखवुन शेतकऱ्यांच्या फसवण्याचे सोईसकरपणे काम चालु आहे कधी कधी शंका येती की यानी नरसँरीवाल्याची सुपारी घेउन सहजविश्वासु शेतकर्याना फसवण्याचे काम चालु आहे ?????😢😢☺️
आपण व्हिडिओ दाखवून आम्हास लोभस लोकप्रिय महान महान आश्वासने देणाऱ्या थोर कंपन्या व चॅनेल वर किती विश्वास ठेवून काम कराव. हे दाखवून दिलंय. मी पण भरकटत गेलो असतो. पण आपण हा व्हिडिओ देऊन आमच्यावर फार मोठे उपकार केले आहेत .ह्यामुळे एक झाले , " मी यापुढील शेतीमाल उत्पन्न ते विक्री बाबत फार जास्त जागरुक राहुन काम करीन.आणि जर मी भविष्यात मला कांही लाभ झाला तर त्यात श्री.सिताराम भाऊ वामनराव खोजे साहेब व व्हिडिओ देणाऱ्यास श्रेय देईन धन्यवाद
भाऊ शेतकरी खूप तळमळला आहे. खरच शेतकरी सगळ्या बाजूनी भरडला जात आहे पण ही गोष्ट तितकीच खरी आहे, की भाऊंनी विक्री साठी जास्त प्रयत्न केले नाही यामध्ये त्यांची चूक नाही, थोडा अभ्यास आणि थोडे knowledge कमी पडले
खरी परीस्थीती दाखवल्या बददल दिपक भाऊ आपले मनापासुन स्वागत . मी वनीकरण विभागामार्फत बांबु लागवड करायची होती परंतु ऐनवेळी सिताफळ लागवड केली . वेळीच सद्बुद्धी मिळाली .
बरोबर आहे सर,रेशीम उद्योग ला ३२३००० अनुदान देतात,त्यातीव १५०००० तेंचेच,प्रत्येक मस्टरला ७०० रुपये घेतात,शेड ची बीले काढताना ५०००० हजार मधील १०००० तेचेंच,
अगोदर मी तुमचे धन्यवाद म्हणतो तुम्ही छान पगारे व्हिडिओ बनवला शेतकऱ्यांना स्वप्न दाखवणारे व्हिडिओ भरपूर असतात पण डोळे उघडणारे व्हिडिओ कमी असतात धन्यवाद भाऊ असेच व्हिडिओ बनवा
Khupach chhan Deepak bhau Real Hero chi Real story dakhvilya baddal Shetkari bhau himmat sodychi nahi apal awshh bar honar Amhha shetkaryachi vyatha konich dakhwt nahi Deepak bhau Thanks from dip hart♥️
मला तीन प्रश्न विचारायचे आहेत 1. जर शेती मध्ये उत्पन्न असेल तर इतके शेतकरी शेती करून जगतात कसे? 2. तुम्ही ऊस कापूस यासारखी नगदी पिकं घेता मग तुमच्या हातात काही पैसा का नसतो ?? 3. काहीही नवीन करायचं असेल तर कर्जासाठी काढायला हवा
माझी विनंती आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेत्याशिवाय कोणावरही विश्वास ठेऊ नये....... स्वतःचे डोक वाप्रा............ 🙏🙏🙏. मार्केट बघा...... थोड गावं सोडून बघा... नंतर निर्णय घ्या 🙏🙏🙏🙏... परिस्थिती वाईट आहे...... निर्णय तुमचा
आपण विश्वासाने youtub विडिओ बगतो, आणि कोणत्याही शेती कडे वळतो, असे काहीही करू नका, अशाने आपली फसवनूक होऊ शकते,🙏🙏 वेवस्तीत अभ्यास करून शेती कडे वळा, सत्य परस्तिती दाखवलाय बद्दल आपले धन्यवाद साहेब.
सोन तपासून पाहतात पण विश्वासच मिटर कुठे व केंव्हा मिळेल ते माहित नाही. तोपर्यंत जगन्नीयंत्यावर विश्वास व्यक्त करून न थांबता पुढे प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत राहु. आपण केलेल्या सत्कार्या मुले आपले झालेले नुकसान लवकर भरुन येईल आणि पुढील काळात आपल्या ला भरभरून सर्व बाबतीत व चहूबाजूने यश मिळेल व मिळावे यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
1800 प्रकारे उत्पादन तयार होतात बांबू पासून तसेच चांगल्या प्रतीचे उत्पादन घेणे आवश्यक आहे, संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे, तसेच प्रशिक्षण नि माहिती घ्यावी
Dada tumch brobr aahe pn tumhi रोजगार सहायक chya सहऱ्यानी करायचं होतं ना, अधिकाऱ्याचे बरोबर आहे ते स्वतः येऊन check करतात, असो तुम्ही खुश राहो सुखी राहो अशी प्रार्थना करतो हनुमंताला❤ राम राम❤
मोहगणी, शतावरी,चंदन असे खूप आहेत पण बांबु नक्कीच एक दिवस चांगले दिवस आणेल वेळ आहे मध्ये 15 वर्ष सरकार ने लक्ष देल नाही खर तर अटल बिहारी वाजपेयी च्या काळा पासून सुरवात झाली पण मध्ये काँग्रेसचे सरकार आता कुठं या सरकारने यात लक्ष घातले आहे पण सरकारी अधिकारी यांची सुस्ती अन यांची शेतकरी बद्दल ची सहानभूती राहिली नाही पण गडकरींनी एकदा विषय हातात घेतला तर नक्कीच यात वेग येईल पण सरकार इथे तीन तिडकी आहे केंद्र आणि राज्य यात समन्वय नाही म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत पण लवकरच या वर उपाय शोधला पाहिजे शेतकरी लागवड करीतच आहेत
हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे ..तुमच्या मालाची स्पर्धा किती कमी उत्पन्न खर्चात तयार होणाऱ्या मालाशी आहे... हेच गणित दूध असो किंवा भाजीपाला...तुम्ही किती कमी खर्चात बनवता त्यात तुमचे उत्पादन ठरते...
सत्य परिस्थिती आहे भाऊ शासन म्हणते शेतकरी प्रयोगशील व्हावं शासन सबसिडी देते फक्त कागदोपत्री दोन-दोन वर्षे नंबर लागत नाही आपण रोपे लावल्यावर म्हणतात की आता हे चालत नाही
तुमच्यावर दडपण आणणारा असा आहे व्हिडिओ आहे पण खरंच शेतकऱ्याची जाण असणारे तुम्ही आहात भविष्यात असेच व्हिडिओ शेतकऱ्यांना द्या शेतकरी फसणार नाही कारण पैसे राहत नाही आणि पुढे कुटुंबाचे कसे पालनपोषण करावे हे कळत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या कृत्यांना प्रवृत्त होतो तुम्ही व्हिडिओ बनवला त्याबद्दल धन्यवाद असेच बनवत रहा कारण चांगले सांगणारे कमी आहेत कारण त्यांना त्यांचं खरा अस्तित्व दाबायचं नसतं जग हसवायचं असतं
Mi ya june madhe lagvad karnar hoto. Pun ata nahi. Video pahilya mule mi faslo nahi. Thanku bunge bhau khari mahiti sangitlyabaddle mi tumcha abhari ahe.
Bhau khup changli realistic information dili, pan actually karnataka, andra pradesh varun bamboo yeun aplyakade vikatayet. Yala kahi tari solution asel ka
शेतकऱ्यांची शोकांतिका आहे तर !
शासनाने प्रामुख्याने लक्षात घ्यावेत !
सत्य समोर आणण्यास धन्यवाद !
धन्यवाद भाऊ
गडकरी साहेबांच्या प्रतेक भाषणात सांगतात बांबू लागवड पासून शेतकऱ्या चे उत्पंन दुपत करत असल्याचे सांगत असतात
He sarkari Adhikari and baboo shetkaryachi dukh samajnar, kahi anudan nahi denar, govt karamchari and vidyapeeth are getting 8 th pay commission, they are not worried about there responsibility 😢😢😢
रोप विकायचा धंदा आहे बरोबर ओळखलं, सर्व शेतकऱ्यांना सावधान केल्याबद्दल शत शत आभार
Kadaknath kombdi baddal pan video bagha .
Aamhi swata sangamner Varun 60 rupayla ek pillu aanl hoto 15 pille aanli aani jevha ti mothi zali tevha aande 5 rupayla ek vikle kiti lutl asel baki lokkana.
Kahi lokaani poltry farm sathi karj ghetle barbaad zale
Aamhi mag kombdya gharich kapun khallya. Chiken pan lavkar shijat nahi.
200 rupayla kombdi vikli.
सत्य परिस्थिती दाखवल्या बाबत आपले खुप खुप धन्यवाद भाऊ..🙏🙏🙏🙏
डोळे उघडणारा व्हिडीओ टाकल्याबद्दल धन्यवाद,
याचप्रमाणे रेशीम शेती, मशरूम शेती, जिरेनियम आशा नवीन पिकांचे वास्तववादी ओडिओ टाकावे, अनेकजण कर्जबाजारी होऊन नवनवीन प्रकार करत आहेत,
आपण करत असलेल्या मार्गदर्शना बद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद साहेब तुम्ही सत्यता दाखवल्याबद्दल
Reshim farming sambandhi kona jawad anubhav aheka plz share kara
Mala reshim udyog karayche ahet
1. एका बेटातून 100 बांबू कधीच येत नाहीत, दर वर्षी फक्त 10 बांबू (कमी-जास्त) येतात. पण सुरुवात 3-4 नेच होते.
2. माझं म्हणणं असंच आहे कि चांगल्या शेतजमिनीत फक्त शेतीच केली पाहिजे, बांबू लागवड नाही, कारण अन्न उत्पादन कमी होईल व अन्न बाहेरील देशांतून मागवावं लागेल. तो वेडेपणा ठरेल.
3. सरकारी अनुदान बांबू लावायच्या आधी मिळवावा लागतो, नुकसान भरपाई म्हणून नाही.
4. वनविभागाने नेमकं काय सांगितलं व हे शेतकरी नेमके कधी गेले होते (लागवडीच्या आधी कि नुकसान झाल्यानंतर) ते सांगता येत नाही. नुकसान झाल्यावर कटुता येते व त्यामुळे सगळेच आपल्याबरोबर चुकीचे वागले असे वाटते.
5. दोन एकरावर लागवडीसाठी 30,000 रुपयाची रोपं कमी वाटत आहेत. पण 2017 मध्ये खूप कमी लोकांना बांबू बद्दल माहिती होती.
6. बाकीच्या पिकांचं अनुदान कधी मिळतं ते माहित नाही, पण बांबूचं अनुदान लागवडी आगोदरच मिळतं. सरकारी लोकांनी एका वर्षाच्या पिकाला काढून नवीन लावलं तर अनुदान मिळेल हे बरोबरच सांगितलं होतं.
7. बांबू पूर्ण उपटून काढून टाकण्यपेक्षा व्यापार्यांबरोबर नेगोशियेशन करायला हवं होतं, थोडे तरी पैसे सुटले असते. पूर्ण नुकसान करून घेण्यात काय पॉईंट आहे? आणी मार्केट अजून बघायला पाहिजे होता, कारण जर लोकल व्यापारी पोकळ बांबू घेतायत तर कुणीतरी असं असेलच जो भरवा बांबू घेतो. एक-दोन लोकांनी नाही म्हणटलं तर बांबू ला बाजारच नाही असं मन बनवणं चुकीचं आहे. तुमचेच पैसे त्यात गुंतले आहेत तर त्यातून पैसे काढायला तुमचाच जीव वर-खाली व्हायला हवा, दुसरे कुणी येणार नाही.
8. हे बरोबर आहे कि कापणी साठी कामगार खूप कमी आहेत व महागही आहे. हे पण अगदी बरोबर आहे कि प्रोसेसिंग युनिट खूप लांब लांब असतात. म्हणूनच जास्त प्रोसेसिंग युनिट टाकायचा प्रयत्न चालू आहे.
9. मानवेल जात चांगली आहे व त्याला बाजारही आहे, पण प्रत्येक शेतकर्याने आपल्या जवळच्या बाजारात कुठल्या बांबू ची मागणी आहे हे बघितलेच पाहिजे. दूरवरच्या बाजारात त्याची मागणी असेल तर काय उपयोग? ट्रांसपोर्ट कॉस्टच खूप होईल, मग तुमच्या खिश्यात काय पडेल?
10. आत्ता सध्या हे खरं आहे कि जंगलातल्या फ्री बांबू बरोबर शेतातल्या बांबू ची स्पर्धा आहे आणि त्याचा तोडगा निघणे गरजेचे आहे, पण रातोरात क्रांती होत नसते. म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावून बांबू ची लागवड करू नये. ओसाड जमिनीत किंवा बॉर्डर वर बांबू लावावा.
11. बांबू च्या नर्सरी व टिश्यू कल्चर युनिट सुद्धा काही खोर्याने पैसे ओढत नाहीत. त्यांना बरेच शेतकरी भेटायला येतात, बरेच तास बोलतात, जर त्यांनी खरं-खरं सांगितलं, प्रामाणिक पणे सांगितलं, तर त्यांच्याकडून काही घेत नाहीत, जो एका बेटातून 1000 बांबू येतील, 120 वर्षे जगेल, काही देखरेख करावी लागणार नाही असं सांगेल त्या कडूनच घेतात.
12. ह्या शेतकर्याने जर त्याच्या उभ्या बांबू ची रोपं जरी काढली असती तरी त्याचे पैसे निघाले असते.
13. ह्यांचा बांबू कापतानाचा व्हिडिओ पाहिला तर कळतं कि बांबू ची देखरेख बरोबर झालेली नाही. म्हणून इतका बारीक व लहान राहिला आहे ह्यांचा बांबू.
शेवटी काय तर बाकी सगळे धंधा करतात म्हणून कटुता आणून काही फायदा नाही, शेती ही शेतकऱ्याचा धंधा आहे, त्यावर त्यांचं घर चालतं, चूल पेटते, त्यात पैसे गुंतवावे लागतात, मग शेती हा शेतकऱ्यांचा धंदाच नाही का? दुसरे धंधे वाले नुकसान झाले म्हणून शासनाकडे बघत नाहीत, मग शेतकऱ्याने का बघावे? मार्केटचा चांगला अभ्यास करून, मेहनत करून बरेच शेतकरी समृद्ध होतात, होत आलेत, अजूनही होतात. प्रत्येक धंद्यात अभ्यास, गणित व मेहनत ह्या तिन्ही गोष्टी लागतात, मगच नशीब साथ देतं.
तुमचा किती एकर बांबू आहे
तुमचे एकरी किती रुपये झालेत
बरोबर आहे
एवढं सगळ ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही स्वतः एक एकर प्रायोगिक तत्वावर लागवड करा आणि उत्पन्न काढून ते योग्य बाजारात विकून दाखवा ..
शेतकरी धंदा करतो म्हणता ... कोणत्या धंद्यात त्याच्या उत्पन्नाची किंमत बाजार किंवा व्यापारी ठरवतो.. उगाच शेतकरी वर्गाला दोष देऊ नका. 🙏🙏
@@mimanoj18 मी शेतकऱ्यांना डायरेक्ट जगभरातील कंपन्या व व्यापार्यांबरोबर जोडायचं काम करत आहे. मी हे म्हणत नाहीये कि शेतकरी धंदा करतोय, मी म्हणते शेतकर्यांनी धंदा केलाच पाहिजे कारण शेतीमध्ये ते स्वतः च्या रक्ताचे पैसे ओतून, राब-राब राबून काम करतात, तर त्यांना जगण्याइतके पण पैसे मिळायला नको? मुठभर व्यापारी मिळून बाजारभाव ठरवतात व शेतकर्यांना ते मान्य करावं लागतं. मला हे चुकीचं वाटतं म्हणूनच मी संपूर्ण जगभरातील बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे. कारण मला वाटते कि ते शेतकर्यांचं हक्क आहे, कि जे सर्वांचं पोट भरतात, त्यांना त्यांचा मेहनताना मिळायलाच पाहिजे. त्यांना कुणाला मागायची पाळी नाही आली पाहिजे. आणि हे तेंव्हाच घडेल जेंव्हा शेतकरी शेतीला धंदा म्हणून बघतील कारण कुठल्याही प्रकारचा धंद्यात पैसा लावावा लागतो, मेहनत करावी लागते, बाजारपेठ हुडकावी लागते, माल पोचवावा लागतो आणि मगच पैसा मिळतो. शेतीमध्ये पण हे सगळं करावं लागतं मग शेतकर्यालाच का हात पसरावा लागायला पाहिजे? जेंव्हा बाकीचे व्यापारी अमीर होत जातात, शेतकरीच का समृद्धी पासून लांब? मी हे म्हणत होते.
हा रोप विकणारा दलाल आहे मार्किटीग करणारा कृशी पदवीधर आहे याला महिन्याला कुठलीतरी कंपनी पगार देत असेल
खऱ्या परिस्थिचे भान ठेवणारा व माहिती चा विडिओ बनवला , असाच प्रकारचे खऱ्या माहितीचे व्हिडीओ बनवा ,कोणता ही विषय असो,कुणी चुकीच्या दिशेने जाऊ नये, धन्यवाद
धन्यवाद भाऊ
Satat shetakari ch nagvala jaato ..... aatmhatya ka hotat ..... bolyala shabd naahi 😭😭
🙏🙏🙏
एकदम बरोबर मि पण भाजलो आहे भाऊ
@@santoshthorat8854 आपका नंबर दो
माझ्या शेतकरी मित्रा, प्रथमतः तुझ्या धैर्याला सलाम. अल्प भुधारक शेतकरी असून सुध्हा खचला नाहीस. हि जिद्द अशीच राहूदे. मी स्वतः बांबू लागवडीच्या विचारात होतो पण तु स्वता:चा अनुभव सांगितल्या मुळे मी सखोल अभ्यास करूनच निर्णय घेईन. मना पासून धन्यवाद.
खरी माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही पण खूप प्रोत्साहित झालो होतो बांबू लावण्याकरिता तुमची माहिती ऐकून शुद्धीवर आलो तुमचे मनापासून आभार भाऊ धन्यवाद
🤣🤣
कोणत्या ही शेतकऱ्यांनी शासनाने सांगितलेले उपक्रमावर विश्वास ठेवू नये हे खरे आहे , आपली आपली पारंपारिक शेती च चांगली👍👍👍👍👍
भाऊ तुम्ही दोघांनी खूप चांगली माहिती दिली आहे कारण अशा व्हिडिओ मुळे माझे शेतकरी धडा घेतील धन्यवाद भाऊ तुम्ही ग्रेट आहात
दिपक भाऊ खुप चांगली माहिती दिली शत शत प्रणाम,, असाच जिरेनियम सुगंधी वनस्पती शेती व महोगनी वृक्ष बाबत VDO बनवा , दिपक भाऊ प्लीज
महोगनी शेती वर व्हिडीओ बनवा दादा काय सत्य आहे तेवढं कळेल.
अधिकारी अतिशय निष्क्रियता दाखवतात . खरोखर डोळे उघडणारा व्हिडिओ आहे
कमी क्षेत्र असतानाही बांबूची लागवड केली भाऊ तुमच्या हिमतीला नमस्कार
आता मागचे विसरून जा आणि नव्याने कामाला लागा. मात्र आता कुठलीही गोष्ट करताना नीट विचार करून करा
पुढील कार्यात तुम्हाला भरपूर यश मिळो
या आणि अशा प्रकारे अनेक पिकांचे लागवडीसाठी शेतकर्यांना फसवले जाते, शतावरी लागवड हे असेच नाटक आहे, शेतकरी सावधान राहायला पाहिजे, नाहीतर हि गिधाडे टपूनच बसली आहेत, बुनगेजी धन्यवाद चांगला व्हिडिओ बनविल्या बद्दल!!
खरी माहिती दिल्याब्दल धनयवाद,,
यामुळे बरेच शेतकरी सावध होतील
पुन्हा एकदा धन्यवाद भाऊ
दीपक भाऊ खुप छान व्हीडीओ बनवता राव तुम्ही ?
तुम्च्या अशा व्हीडीओमुळे शेतकऱ्याचे मनोबल वाढतो !
. तुमचा गीरी गायचा व्हीडीओ पण छान होता ! धन्यवाद 🙏🏼
Ralete farmer bad candation
शेतकरी दादा बांबू शेतीबद्दल सत्य माहिती सांगीतली तुमचे खुप खुप आभार.
खरी परिस्थिती दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांची अवस्था सर्व पिकांबद्दल अशीच झाली आहे सरकार जोपर्यंत शेतीमालाला हमीभाव देत नाही तोपर्यंत शेती फायद्याची होणार नाही
द्राक्ष पट्या मध्ये, टोमँटो पट्या मध्ये, बांबुची खुप मागणी आहे. त्या ठिकाणी मार्केटिंग करून जास्त पैसे कमवले असते.
तुम्ही निगेटिव आहात. बांबु बांधाच्या कडेला लावण्यास खुप उपयुक्त आहे. त्याचे अनेक फायदे होतील..
Bamboo la market दर nahi ahe तेथे कोपऱ्यात लावा नाहीतर कुठे पण लावा, उगाच त्रस्त शेतकऱ्याला काही बोलू नका, ते लोकांना जागरूक करत आहेत. उगाच खोटी स्वप्न दाखवून आपली रोप विकानाऱ्यांच रॅकेट उघडकीस आणला आहे. तुम्हाला माहित आहे बाजार आहे तर संपर्क करा त्यांना बांबू घ्या आणि त्यांना वाचवा
तुम्ही लोकांचे डोळे उघडले धन्यवाद खरी गोष्ट मांडली आपल्याला आलेला अनुभव सत्य मांडला मी पण युट्यूब फाफड गप्पावर विचारात होतो.व इतरांना देखील प्रेरीत करत होतो.
असे व्हिडिओ बनवल्यास शेतकरी सुधारायला वेळ लागणार नाही आपणास माझ्याकडून कोटी कोटी धन्यवाद
राम राम राम अरे देवा अतिशय महत्त्वाची माहिती दिली दादा तुम्ही तुमचा व्हिडीओ पाहून शेतकरी बांधवांसाठी बाबुची यशोगाथा सांगणारे आपले शेतकरी बंधूंनी खरी माहिती सांगितली त्या बंदल दोघांचे मनापासून आभार 🙏🙏
No 1 खूप छान माहिती दिली याच्यामधून शेतकऱ्यांचे डोळे तरी उघडतील
साहेब मना पासून आभार तुमचे खरच तुम्ही नाव प्रमाणेच काम करता आपली शेती आपली प्रयोग शाळा जे सत्य आहे तेच तुम्ही दाखवता मी तर म्हणेन की जी लोक यु ट्युब चॅयनलचा गेर वापर करीत आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही खंबीर पणे सडे तोड उत्तर देत चला जेणे करून शेतकऱ्यांचे हाल होणार नाहीत तुमच्या मधायमातून ही खरी प्रामाणिक समाज सेवा आहे 🙏
लागवड करण्याअगोदर एखाद्या कंपनी शी बोलणी करायला हवी होती व त्यानंतर बांबू लागवड करायला हवी होती
खूप वास्तव वादी माहिती दिली आहे याचा ईतर शेतकर्यांना खूप फायदा होईल.
मला ह्या शेतकर्याला काही प्रश्न विचारायचे आहेत.
१)शासकिय अनुदानासाठी लागवडीपुर्वी अर्ज का केला नाही?
२) लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये आंतर पीक का घेतलं नाही?
३)तीसर्या वर्षानंतर शेतात काहीं ही करण्यासारख्या नव्हतें, मग दोघे नवरा बायको काय करत होते?
ऊसतोडीला का गेले नाही?
४)बांबु काढणीला आल्यानंतर संपुर्ण अडीच एकर जमीन बांबु खाली होती ,तुम्हाला कसलही काम नव्हतें मग तुम्हिच घरच्या घरी बांबु का तोडले नाही?
५)जालना ला बांबु ची ५फुटाची काठी२२ते२५ रुपयाला मिळते, तुम्हि १५रुपयाला का नाही विकली?
६)युट्यूब चा वापर करता मग विक्रीसाठी फेसबुकचा वापर का केला नाही?
बांबु हे दिर्घकालीन पीक आहे हें माहीती होत मग ५ वर्षात काढण्याची घाई का केली?
💯✔️🙏🙏
कोणत्या बांबूची जात लावली ते सांगितले नाही. ते कोठून घेतले ते सांगितले नाही
परफेक्ट उत्तर ❤
बरोबर आहे
तुमच्यासारखी हुशार माणसं महाराष्ट्रात जिवंत आहेत हे आमचे भाग्य ग्राउंड लेव्हल ला काम कर मग कळेल घरच्यांनी बांबू काढायचे का माणसा लावायची
खरी परिस्थिती दाखवणारा विडीओ बनवला दीपक भाऊ पुढेही असाच विषय घेऊन विडीओ शेतकर्या समोर सत्य परिस्थितीत ठेवाल ही आपेक्षा धन्यवाद
दीपक भाऊ खूप खूप धन्यवाद तुमच्या व्हिडीओ मुळे मी अर्थिक नुकसान होण्यापासून वाचलो.
धन्यवाद मी अर्ज केला होता बांबू लागवड करिता.... या व्हिडीओ मुळे वहिती जमीन पोटखराब झाली असती ती आपण वाचवलं...🙏
उद्बोधक माहिती दिल्या बद्धल खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडीओ करत जा.
खूप वाईट वाटत भाऊ, लेकरासारख पिकाला जपायच आणि नंतर ह्या बाजारातील लोकांच्या हातच असं आपण खेळणं बनतो हे वास्तव दाखवलं
सत्य परिस्थिती समोर आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ खूप आवडला
आज काल युटुब ला अतिरंजित सपने दाखवुन शेतकऱ्यांच्या फसवण्याचे सोईसकरपणे काम चालु आहे कधी कधी शंका येती की यानी नरसँरीवाल्याची सुपारी घेउन सहजविश्वासु शेतकर्याना फसवण्याचे काम चालु आहे ?????😢😢☺️
Right
अगदी बरोबर
Khup Fasava Fasava Chalu Ahay
Lie bhire information
आपण व्हिडिओ दाखवून आम्हास लोभस लोकप्रिय महान महान आश्वासने देणाऱ्या थोर कंपन्या व चॅनेल वर किती विश्वास ठेवून काम कराव. हे दाखवून दिलंय. मी पण भरकटत गेलो असतो. पण आपण हा व्हिडिओ देऊन आमच्यावर फार मोठे उपकार केले आहेत .ह्यामुळे एक झाले , " मी यापुढील शेतीमाल उत्पन्न ते विक्री बाबत फार जास्त जागरुक राहुन काम करीन.आणि जर मी भविष्यात मला कांही लाभ झाला तर त्यात श्री.सिताराम भाऊ वामनराव खोजे साहेब व व्हिडिओ देणाऱ्यास श्रेय देईन धन्यवाद
Very informative true story how all are exploiting the poor farmers in our country.
मी 3 एकर बांबु लावणार होतो बर झाल दादा माझ्या ङोकयातुन या बाबुं शेतीचा विषय निघाला तुमच्यामुळे तुमच्या दोघांचे अभिनंदन
It's called grass root level reality..
Very Informative video.
तरी पण लाज खाल्ल्याशिवाय काम करीत नाहीत. वरून त्यांना पेन्शन पाहिजे
नितीन गडकरी यांनी दखल दयावी.
शेतकऱयाला 15 लाखाची मदत करावी.
भाजप कडे आधीचे 15लाख आणि हे 15लाख मीळालेच पाहीजेत😂
,😄😄😁😁😁
गडकरी साहेबांनी बघायला हवा हा व्हिडिओ
15 lakh milale pahije
Babo
बर झाल वाचलो नाहीतर या वर्षी लागवडीचा विचार करत होतो..धन्यवाद
Vaccaro mi dhanyawat
करा लागवड जर पिकवायची आनी विकायची हिम्मत आसेल तर , या शेम्बड्या च काय आईकता , यांचा बांबू गुर राखायच्या पन लायकीचा नाही
डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ सर खुप धन्यवाद
असेच व्हिडिओ बनवा . अनेक शेतकरी तोट्या पासून वाचतील.धन्यवाद.
धन्यवाद भाऊ , चांगली माहिती दिली . मला पण दोन एक्कर बांबू लावायाचा होता . आत्ता थोडा विचार करू न लावू हो .
भाऊ शेतकरी खूप तळमळला आहे. खरच शेतकरी सगळ्या बाजूनी भरडला जात आहे
पण ही गोष्ट तितकीच खरी आहे, की भाऊंनी विक्री साठी जास्त प्रयत्न केले नाही
यामध्ये त्यांची चूक नाही, थोडा अभ्यास आणि थोडे knowledge कमी पडले
आहो प्रत्येक पिकांची हीच परस्तीती आहे भाऊ एकदम खरे बोलत आहेत राजकर्त्यनि शेतकऱ्याची दिशाभूल केली
सर्व शेतकऱ्यांनी अशीच सत्य माहिती दिली तर दुसरे शेतकरी बांधव फसणार नाहीत पण काही इज्जती पोटी खोटी माहीती देतात आणि दुसऱ्यांना ही फसवतात 🙏🙏🙏
कोकणातही भरपूर बांबू लागवड आहे पण तिथे जुन्या फळझाडांच्या जवळच हा बांबू लावला जातो आणि उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत म्हणून बघितलं जात.
टिशू कल्चर केळी वाले पण असाच अनुभव आहे. मागच्या तीन-चार वर्षांपासून केळी मातीमोलभाव विकली जाते.
खरी परीस्थीती दाखवल्या बददल दिपक भाऊ आपले मनापासुन स्वागत . मी वनीकरण विभागामार्फत बांबु लागवड करायची होती परंतु ऐनवेळी सिताफळ लागवड केली . वेळीच सद्बुद्धी मिळाली .
बरोबर आहे सर,रेशीम उद्योग ला ३२३००० अनुदान देतात,त्यातीव १५०००० तेंचेच,प्रत्येक मस्टरला ७०० रुपये घेतात,शेड ची बीले काढताना ५०००० हजार मधील १०००० तेचेंच,
भयानक आहे
म्हणजे रेशीम शेती पण परवडत नाही का
सध्या महोगनीची खुप चर्चा आहे.महोगनी वर एक व्हिडिओ बनवा
Khoop dhanywad tumhi he wastvekta samajala dakhvt ahat.. ani kahi shetkari ashya froud madhun vachtil....
अगोदर मी तुमचे धन्यवाद म्हणतो तुम्ही छान पगारे व्हिडिओ बनवला शेतकऱ्यांना स्वप्न दाखवणारे व्हिडिओ भरपूर असतात पण डोळे उघडणारे व्हिडिओ कमी असतात धन्यवाद भाऊ असेच व्हिडिओ बनवा
धन्यवाद भाऊ ।
मी बांबू लागवाडी चा विचार करत होतो।
खरोखर ,खुप खुप धन्यवाद।
वाचला बाबा
थोड्या 10 गुंठे क्षेत्रावर लागवड करायला पाहिजे होती आणि मार्केटिंग ची स्वतः तयारी ठेवली पाहिजे होती
अभ्यास न करता कोणतीही गोष्ट चुकीचे आहे
स्वतः कांय कांय करायच भाऊ.
खुपच छान व महत्वाची माहिती दिली आपले खुप खुप धन्यवाद..
खरी शौकीतीका मांडली खुप खुप धन्यवाद
खुप खुप छान व्हिडिओ आहे🙏काही लोक कितीही फसले तरी लाज वाटती म्हणून सांगत नाहीत 🙏
Dada ase video plz banvat ja
खुप खुप आभार 🙏
भाऊ आपल्या कार्याला मनापासून सलाम आहे 🫡
डाॄगन फृट पिका विषयी ही यू ट्यूब वर खूप व्हिडीओ आहेत याची ही अशी खरी माहिती द्यावी.
Khupach chhan Deepak bhau
Real Hero chi Real story dakhvilya baddal
Shetkari bhau himmat sodychi nahi apal awshh bar honar
Amhha shetkaryachi vyatha konich dakhwt nahi
Deepak bhau Thanks from dip hart♥️
मला तीन प्रश्न विचारायचे आहेत
1. जर शेती मध्ये उत्पन्न असेल तर इतके शेतकरी शेती करून जगतात कसे?
2. तुम्ही ऊस कापूस यासारखी नगदी पिकं घेता मग तुमच्या हातात काही पैसा का नसतो ??
3. काहीही नवीन करायचं असेल तर कर्जासाठी काढायला हवा
खुप महत्वाचा विडिओ 👌🙏
माझी विनंती आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेत्याशिवाय कोणावरही विश्वास ठेऊ नये....... स्वतःचे डोक वाप्रा............ 🙏🙏🙏. मार्केट बघा...... थोड गावं सोडून बघा... नंतर निर्णय घ्या 🙏🙏🙏🙏... परिस्थिती वाईट आहे...... निर्णय तुमचा
धन्यवाद आपण शेतकऱ्यांना खरी माहिती सांगितल्यात आजपर्यंत सगळे यूट्यूब चे खोटे व्हिडिओ
माझे डोळे उघडले. मलाही बांबू करायची होती. वाचलो. धन्यवाद माहिती दिल्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर शेतकऱ्यांना जागे करणारा व्हिडिओ
भाऊ अगदी खरी हकीगत सांगितली अशीच खरी माहिती सांगत चला फसवणूक होण्या पासून वाचवा
खुप मोलाचे मार्गदर्शन केले आहे
आपण विश्वासाने youtub विडिओ बगतो,
आणि कोणत्याही शेती कडे वळतो, असे काहीही करू नका, अशाने आपली फसवनूक होऊ शकते,🙏🙏 वेवस्तीत अभ्यास करून शेती कडे वळा,
सत्य परस्तिती दाखवलाय बद्दल आपले धन्यवाद साहेब.
U tuber Ani shetkari bhu na khup dhanayvad kahri mahiti dilaya baddal
सरकारी योजना ह्या कागदावर छान असतात.
एका तरी शासकीय कर्मचाऱ्यांने प्रत्यक्ष योजना राबवून दाखवावी.
ह्यानां फक्त पगार ,भत्ता पाहिजे.
में भी बास लगाने वाला था अपने मुझे बचा लिए दोस्त आपका बहुत बहुत दिल से धन्यवाद ऐसे सच्चे वीडियो बनाते रहिए व किसान की आँखे खोलते रहिये
खूप छान माहिती दिली आपण
सोन तपासून पाहतात पण विश्वासच मिटर कुठे व केंव्हा मिळेल ते माहित नाही. तोपर्यंत जगन्नीयंत्यावर विश्वास व्यक्त करून न थांबता पुढे प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत राहु. आपण केलेल्या सत्कार्या मुले आपले झालेले नुकसान लवकर भरुन येईल आणि पुढील काळात आपल्या ला भरभरून सर्व बाबतीत व चहूबाजूने यश मिळेल व मिळावे यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
1800 प्रकारे उत्पादन तयार होतात बांबू पासून तसेच चांगल्या प्रतीचे उत्पादन घेणे आवश्यक आहे, संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे, तसेच प्रशिक्षण नि माहिती घ्यावी
पाशा पटेल खूप वाहवा करून प्रोत्साहन देत आहे. वस्तूस्थीती फार वेगळी आहे.
तुमचा मोबाईल क्रमांक पाठवावा.
परंपरागत शेती, शाश्वत शेती
पूर्वजांना दंडवत 🙏
Dada tumch brobr aahe pn tumhi रोजगार सहायक chya सहऱ्यानी करायचं होतं ना, अधिकाऱ्याचे बरोबर आहे ते स्वतः येऊन check करतात, असो तुम्ही खुश राहो सुखी राहो अशी प्रार्थना करतो हनुमंताला❤ राम राम❤
दिपकभाऊ आपल्यामूळे वाचलो धन्यवाद.
रोप विक्रिचा धंदा भाऊ
मोहगणी,शतावरी,असे बरेच पिके आहेत ते फक्त रोप वीकुन पैसे कमावतात आणि शेतकऱ्यांना फसवतात भाऊ
मोहगणी, शतावरी,चंदन असे खूप आहेत पण बांबु नक्कीच एक दिवस चांगले दिवस आणेल वेळ आहे मध्ये 15 वर्ष सरकार ने लक्ष देल नाही खर तर अटल बिहारी वाजपेयी च्या काळा पासून सुरवात झाली पण मध्ये काँग्रेसचे सरकार आता कुठं या सरकारने यात लक्ष घातले आहे पण सरकारी अधिकारी यांची सुस्ती अन यांची शेतकरी बद्दल ची सहानभूती राहिली नाही पण गडकरींनी एकदा विषय हातात घेतला तर नक्कीच यात वेग येईल पण सरकार इथे तीन तिडकी आहे केंद्र आणि राज्य यात समन्वय नाही म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत पण लवकरच या वर उपाय शोधला पाहिजे शेतकरी लागवड करीतच आहेत
तुम्हच्याकडून एक गोष्ट समजली
शेतीत फक्त एक पीक घायच नाही,
सरकारच्या जीवावर पीक घेऊ नये.
मिश्रपीक उत्तम !!!
हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे ..तुमच्या मालाची स्पर्धा किती कमी उत्पन्न खर्चात तयार होणाऱ्या मालाशी आहे...
हेच गणित दूध असो किंवा भाजीपाला...तुम्ही किती कमी खर्चात बनवता त्यात तुमचे उत्पादन ठरते...
खरं आहे भाऊ डोळे उघडणारा व्हिडिओ केला आहे धन्यवाद
आशा जागृतीची शेतकऱ्यांना खरचं गरज आहे. खजूर पिका बद्दलची माहिती असणारा व्हिडीओ सादर करावा.
इतर मार्गांनी तुमचं नुकसान भरून निघेल
God bless you
भाऊ बरोबर माहिती दिली आहे दुसरी व्यक्ती फसली जावू शकत नाही
बिलकुल सत्य आहे.धन्यवाद भाऊ.
शाब्बास एकदम छान माहिती आणि उत्तम अनुभव
सत्य परिस्थिती आहे भाऊ
शासन म्हणते शेतकरी प्रयोगशील व्हावं शासन सबसिडी देते फक्त कागदोपत्री दोन-दोन वर्षे नंबर लागत नाही आपण रोपे लावल्यावर म्हणतात की आता हे चालत नाही
तुमच्यावर दडपण आणणारा असा आहे व्हिडिओ आहे पण खरंच शेतकऱ्याची जाण असणारे तुम्ही आहात भविष्यात असेच व्हिडिओ शेतकऱ्यांना द्या शेतकरी फसणार नाही कारण पैसे राहत नाही आणि पुढे कुटुंबाचे कसे पालनपोषण करावे हे कळत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या कृत्यांना प्रवृत्त होतो तुम्ही व्हिडिओ बनवला त्याबद्दल धन्यवाद असेच बनवत रहा कारण चांगले सांगणारे कमी आहेत कारण त्यांना त्यांचं खरा अस्तित्व दाबायचं नसतं जग हसवायचं असतं
आरे बापरे काय भयंकर परस्थिती आहे मी स्वतः10 एकर बांबू लावायचा विचार करत होतो मी ह्या शेतकऱ्याचे आभार मानतो शेतकऱ्यांनो सावध रहा
Mi ya june madhe lagvad karnar hoto. Pun ata nahi. Video pahilya mule mi faslo nahi. Thanku bunge bhau khari mahiti sangitlyabaddle mi tumcha abhari ahe.
अशीच खरी माहिती देत रहा, बाकी नुसते लाईक मिळण्यासाठी व्हिडिओ टाकतात.
Bhau khup changli realistic information dili, pan actually karnataka, andra pradesh varun bamboo yeun aplyakade vikatayet. Yala kahi tari solution asel ka
Thanks Dipak bhau naice vdo for farmers
Bhau khup chaan video banvla asach shetkaryane dole ughada
आता तसंच महोगणी व चंदन लागवड ची खूप चर्चा चालू आहे
हा शेतकरी लवकर निराश झाला
Great thanks for real true information.