सर नमस्कार खरच चांगली माहिती दिली,, जळगांव जिल्हा येथे राहत असल्याने,, ऑफिस ची माहिती असल्यास द्यावी,, तसेच पारोळा येथील बांबु शेती करणाऱ्या शेतकरी ची माहिती देता आली तर फार बरे,, होईल,, पारोळा आमच्या गावापासून जवळच 20 km आहे,,
जय मातादी . नमस्कार साहेब मी अंकुश सणस मु.रेणावळे तालुका वाई जिल्हा सातारा .साहेब माझी फलटण येथे तिन एकर जमीन वर बांबू लागवड करायची आहे पण जमीन पाणथळ आहे . तरी आपण मला आपले मार्गदर्शन करावे ही विनंती.
There are 53 comments most of them have asked mobile no of Mr Ganesh Ambore who explained about bamboo cultivation. Further who is Anna if possible provide his no also
बरेच मार्गदर्शक लबाड आहेत .बांबुचे भरलेले १० ट्रक अमुक एका ठिकाणी अमुक इंडस्ट्री विकत घेते ती ही इंडस्ट्री आहे ,हा तो पत्ता संपर्क क्रमांक अशी माहीती न देतां लागवडीचे बाळकडु दोन दोन वर्ष पाजत आहेत हारामखोर मोकळा शेतकर्याबाबत पुळका कशासाठी ? चॅनलची भडवेगीरी करता काय ?
$ *🎋बांबू शेती🎋*$ *बांबु निश्चितच 100 टक्के उत्पादन देणारे पीक आहे:-* बांबु ची जात - बांबूसा बांबूस आयुष्य (कालावधी)-40 वर्ष उंची - 50-60 फुट रुंदी-5 -6 इंच आद्रता (ओलावा)-55 टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असतो हिरव्या बांबु मध्ये कापणी च्या वेळी. वजन-40 - 50किलो/ हिरवा बांबू. अंतर - 15×8 फुट (350 रोपे/एकर) जमीन -कोणत्याही प्रकारची जमीन फक्त 4-5 फुटापर्यंत दगड नसावी सिंचन-ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, दिवसभरात 1 तास पाणी द्यावे. (3-4लि, पाणी प्रत्येकी रोपं) प्रत - भारतीय उगम असलेला ,उच्च घनता असलेला बांबू,कापणी पर्यंत हिरवा राहणारा आणि प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ जगणारा बांबू. कापणी - 5 व्या वर्षा पासून सुरु त्यानंतर दरवर्षी कापणी फुलोरा येईपर्यंत सिलवी कलचर च्या प्रयोगाद्वारे. उपयोग -ग्लु बोर्ड, पार्टीकल बोर्ड, फोम बोर्ड, कागदी लगदा, जैविक इंधन, कापडी कारखाण्यात ,इथेनॉल, सी न जी,कुल्फी च्या काड्या, अगरबत्ती काड्या, हस्त कला, नैसर्गीक कुंपण, वैद्यकीय उपयोग ग्राहक(विकत घेणारा)-आर्टिसन ऍग्रोटेक प्रा.लि. आर्टिसन ही फर्निचर उत्पादन करणारी कंपनी आहे आणि त्याकरिता बांबू च्या कच्या मालाची गरज आहे.कंपनी निर्यात दराचा माल तयार करते आणी ते आंतराष्ट्रीय बाजारपेठेत विकते, कंपनी कच्या मालाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना हमीभाव देते करार पध्दतीने 40 वर्षापर्यंत. उत्पन्न - 4 थ्या वर्षानंतर 2-3 लक्ष/एकर दरवर्षी वाढ 40 वर्षापर्यंत,शेतकरी पारंपरिक शेतीचे उत्पन्न सुद्धा ऍग्रोफॉरेस्त्री पध्दतीने बांबू सोबत घेऊ शकतो. लागवडीसाठी संपर्क:- सटाणा( बागलाण) तुषार गहिवड ८०८७७३१४५३ स्वच्छ पर्यावरणाची सुरवात करा हिरव्या सोन्याने, लागवड करा बांबूची मिळवा भरघोस उत्पन्न.

शेतकरी बांधवांनो सावधान हे सगळं खोटं आहे. बांबू शेती फायद्याची आहे का? माझी शेती माझी प्रयोगशाळा असं यु ट्यूब वर शोधा. याच्याच घनसांगवी तालुक्यातील शेतकर्याचा अनुभव बघा. काय झालं ते कळेल.
अगदीच रियालिटी वर बोलला सर तुम्ही. खुपच छान माहिती आहे सर ही.
आजच बांबू विषयी व्हिडिओ बघितला सत्य काय वेगळंच आहे राव यांच्या नादाला लागू नका
छान माहीती दिली.गणेशराव धन्यवाद
pls join our what's app group 7507414411
@@shivarnews24 namsakar sir
WhatsApp la join karaychaya
वन शेती हा एक उत्तम पर्याय. धन्यवाद सर .मला दोन एक्कर बाबू लावायचा आहे सर .
Lau nka bhau khup vait hoil
ज्यांनी लावली त्यांचे हाल पाहा आधी
Very brilliant farmer Ganesh Rao Ambhore....
उपयुक्त माहिती. धन्यवाद
सर नमस्कार
खरच चांगली माहिती दिली,, जळगांव जिल्हा येथे राहत असल्याने,, ऑफिस ची माहिती असल्यास द्यावी,, तसेच पारोळा येथील बांबु शेती करणाऱ्या शेतकरी ची माहिती देता आली तर फार बरे,, होईल,, पारोळा आमच्या गावापासून जवळच 20 km आहे,,
माझा नंबर आपल्या व्हॉटसअप ग्रुप ला add करा सर,, 9404063287
Sir ton ret kay
चागली माहिती भेटली सर
खुप छान माहिती
सर माहिती खूप छान दिली लागवड करायची आहे तर नंबर पाठवा तुमच्या
Dear mahiti chan dhili pan mobile No. Patwa.
जय मातादी .
नमस्कार साहेब मी अंकुश सणस मु.रेणावळे तालुका वाई जिल्हा सातारा .साहेब माझी फलटण येथे तिन एकर जमीन वर बांबू लागवड करायची आहे पण जमीन पाणथळ आहे . तरी आपण मला आपले मार्गदर्शन करावे ही विनंती.
Aamchya gaonchye aadarsh Vyaktimatva aahe te ... V gaochye binvirodh sarpanch aahet ... Te je boltat te purn khar aahe ... Pranam dada 🙏🙏🌹🌹
Please add WhatsApp group 9423177194
Dada cha phone no. dya please
Phone no. send kra ganesh ambhore sirancha.
मला ग्रुप ॲड करा 8600311245
@@shivarnews24 मला पण ऍड ग्रुप करा 8600311245
Aawaj nhi hua videola
फार सुंदर माहिती सर.
बाजारपेठ निश्चित कोठे हे कोणीच सांगत नाही
Bamboo tissue culture plant कुठे मिळतील
Tissue culture plant sathi call kara 8766880076
किती रुपये पडन पौधा
@@kunalaage3095 40 rs. Delevari rate
Bumbu che rop कुटे milel
Nodi babat GR sanga
Nice sir
खुपाच छान
Krupa karun nodhi babad sanga
सर मला बांबू लागवड करायची आहे कोणत्या जातीचा निवडा जालना बदनापूर
Malachi Garj Aahe ......Hawaman Anukul Shetis Chan Paryay.......Thanksirji
सगळ्यांनी बांबू लावल्यावर सगळ्यांचे बांबू लागतील ना.....
तू तर लाव
Chutya banavtat sagle shetkaryana..... Bamboo lava pan vika kuthe te nay mahit.....
Barobar aahe sir
BEST
what about bheema bamboo market in Karnataka ?
bamboo bechna ho district bataye
Kokanatalya kharya jaminiwar Bamboo sheti hovu shakate ka?
आवाज येत नाही.
अंभोरे सरांचा संपर्क क्रमांक मिळळवा
छान
मी बांबू चे 25 झाडे लावले आहेत. 6 महिन्यात 2 मीटर वाढले आहे. झाडांना ड्रीप केले आहे. वाढ पाहिजे तशी होत नाही कृपया मार्ग सांगा
बाबू फक्त पावसाल्यात वाढतो ।
@@madhavpawale1997 thanks sir
@@madhavpawale1997 बाकी वेळेस झोपतो का बांबु
Sir bamboo plantation karanyasayhi jamin kontya prakarchi havi
Hii
Call kara sangto rope miltil call kara 8766890076
पारोळा येथे कोणते गाव आहे
व्यावसायिक उत्पादन करिता विदर्भात कोणत्या बांबूच्या जातीची लागवड करावी सर
Bamboo lavaychya adhi ha video paha shetkryanno nahitr khup nuksan hoil
Sirji bambu sheti changli aahe parantu bambuche rope,plant nashikla kuthe miltil.
Contact 9325299951
Good info
Sir mala bamboo lagwad karaychi ahe. Buldhana
यांना विचारा बांबू तुम्ही घेता का लावतो आम्ही
I am from Jalgaon Maharashtra, please let me know how to connect company
Amcya kade 25 rs ne ghetat bambu
साहेब कुठे विकावे
Hi
very nice sir
Khup chhan
pls join our what's app group 7507414411
Ha nambar whatspp nahi na kas add karaych Link pathva
एकरी बांबूचे किती उत्पन्न होते शेतकऱ्याकडून कसे टन प्रमाणे बाबु घेऊन जातात सर
2 वर्ष झाली व्हिडिओ ला.... कोणत्या शेतकऱ्याला फायदा झाला ते सांगा...
There are 53 comments most of them have asked mobile no of Mr Ganesh Ambore who explained about bamboo cultivation. Further who is Anna if possible provide his no also
ok sir
pls message on 7507414411. ref your name
contact for Bamboo plants 9325299951
Sir, konati bamboo variety choose karavi. Yachi mahiti milel ka?
Bamboo Nursery.
9112895962.
Mahad-Dapoli Road.
At Post-Revtale,Tal-Mahad,Dist-Raigad.
100% Genuine Tissue Culture Bamboo Plant Nursery.
@@teamfusionbharat ehii
Very nice
pls join our whats app group 7507414411
Thanks sir
pls join our whats app group 7507414411
Sir, saline soil madhe bamboo chi growth kashi hoti
pls join our whats app group 7507414411
@@shivarnews24 does this grp still exists?
Please add 9404865541
Plz add 9172072774
@@shivarnews24 please add 8087804125
मुरमाड जमिनीत बांबू येईल काय
Hoo
Your Video Is No Sound Sir, Plz Take Care About This Soon, After Conforming Sound Then Only Up Load Your Video, Thanks
ओके
Sir gaon kont ahi
साहेब खुपच छान,
अतिशय सुंदर,
आपला नंबर भेटेल का,
मलाही लागवण करायचे आहे,
मार्गदर्शन द्या,
pls join our whats app group 7507414411
Bamboo Nursery.
9112895962.
Mahad-Dapoli Road.
At Post-Revtale,Tal-Mahad,Dist-Raigad.
100% Genuine Tissue Culture Bamboo Plant Nursery.
contact for Bamboo tissue plants 9325299951
Sir...tumcha no..pathva...
पुणे जिल्ह्यात आहे का विकत घेणारा?
pls join our what's app group 7507414411
@@shivarnews24 hi
Bamboo Nursery.
9112895962.
Mahad-Dapoli Road.
At Post-Revtale,Tal-Mahad,Dist-Raigad.
100% Genuine Tissue Culture Bamboo Plant Nursery.
विक्री किती वर्षांनि करावी
@@shivarnews24 hi
विकत कोन घेत
आवाज बंद पडला .
Its not Icon, its Ikea
Audio naiye
Kakachi sheti majhya shejari ahe papervarchi sheti ahe
सर बांबूची जात सांगा आणी कुठे मिळतील ते सांगा
9112895962.
Bamboo Nursery.
कंपनीचा नंबर व पत्ता सांगा सर
बरेच मार्गदर्शक लबाड आहेत .बांबुचे भरलेले १० ट्रक अमुक एका ठिकाणी अमुक इंडस्ट्री विकत घेते ती ही इंडस्ट्री आहे ,हा तो पत्ता संपर्क क्रमांक अशी माहीती न देतां लागवडीचे
बाळकडु दोन दोन वर्ष पाजत आहेत हारामखोर
मोकळा शेतकर्याबाबत पुळका कशासाठी ?
चॅनलची भडवेगीरी करता काय ?
मी काल बघीतली सर तुमच्या शेतात कंटीग चालू होती
Tumcha no send kara
Rope kothe miltil the kalawane
Sir tissue culture rope miltil call kara 8766890076
Bambuchi rop kuthun miltil. Please send cell no.
Ok
Kid laglayvar konto fhavarni करायची
company cha no...Send kra..
8999893301
@@बांबूशेती Company no.
मि जालना
Ganesh Ambhore Sirancha Contact no. Bbetel ka?
Srvat motha prshn bajarpeth aheka bambuchi
pls join our whats app group 7507414411
$ *🎋बांबू शेती🎋*$
*बांबु निश्चितच 100 टक्के उत्पादन देणारे पीक आहे:-*
बांबु ची जात - बांबूसा बांबूस
आयुष्य (कालावधी)-40 वर्ष
उंची - 50-60 फुट
रुंदी-5 -6 इंच
आद्रता (ओलावा)-55 टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असतो हिरव्या बांबु मध्ये कापणी च्या वेळी.
वजन-40 - 50किलो/ हिरवा बांबू.
अंतर - 15×8 फुट (350 रोपे/एकर)
जमीन -कोणत्याही प्रकारची जमीन फक्त 4-5 फुटापर्यंत दगड नसावी
सिंचन-ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, दिवसभरात 1 तास पाणी द्यावे.
(3-4लि, पाणी प्रत्येकी रोपं)
प्रत - भारतीय उगम असलेला ,उच्च घनता असलेला बांबू,कापणी पर्यंत हिरवा राहणारा आणि प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ जगणारा बांबू.
कापणी - 5 व्या वर्षा पासून सुरु त्यानंतर दरवर्षी कापणी फुलोरा येईपर्यंत सिलवी कलचर च्या प्रयोगाद्वारे.
उपयोग -ग्लु बोर्ड, पार्टीकल बोर्ड, फोम बोर्ड, कागदी लगदा, जैविक इंधन, कापडी कारखाण्यात ,इथेनॉल, सी न जी,कुल्फी च्या काड्या, अगरबत्ती काड्या, हस्त कला, नैसर्गीक कुंपण, वैद्यकीय उपयोग
ग्राहक(विकत घेणारा)-आर्टिसन ऍग्रोटेक प्रा.लि.
आर्टिसन ही फर्निचर उत्पादन करणारी कंपनी आहे आणि त्याकरिता बांबू च्या कच्या मालाची गरज आहे.कंपनी निर्यात दराचा माल तयार करते आणी ते आंतराष्ट्रीय बाजारपेठेत विकते, कंपनी कच्या मालाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना हमीभाव देते करार पध्दतीने 40 वर्षापर्यंत.
उत्पन्न - 4 थ्या वर्षानंतर 2-3 लक्ष/एकर दरवर्षी वाढ 40 वर्षापर्यंत,शेतकरी पारंपरिक शेतीचे उत्पन्न सुद्धा ऍग्रोफॉरेस्त्री पध्दतीने बांबू सोबत घेऊ शकतो.
लागवडीसाठी संपर्क:- सटाणा( बागलाण)
तुषार गहिवड ८०८७७३१४५३
स्वच्छ पर्यावरणाची सुरवात करा हिरव्या सोन्याने, लागवड करा बांबूची मिळवा भरघोस उत्पन्न.
@@tushargahiwad3027
Great info,
Aabhar 🚩
👍
सांगलि च्या शेतकऱ्याला जमिन विकावि लागलि बांबू लाउन शेति माझि प्रयोग शाळा या हा व्हिडिओ पहा बांबूचा सत्य कळेल
नाशिक निफाडला टमाटेसाठी
बांबू 15फूट बांबू 120रू
तोपन सडेल
मिळतो
Tumcha contact number dy mi bambu vikto
pls join our what's app group 7507414411
@@shivarnews24 tumcha nko
Bambu konala pahijet tynche contacts dya
@@bhupendrakandalkar7414 please msg me on WhatsApp. Mala bamboo pahijet. 8888661766
Sirancha no milel ka plz
Rohi pasun Kahi pareshi ka bambu la
Sir how to join your WhatsApp group?
आम्ही पण ता.अबंड जि. जालना आपला पत्ता द्या
$ *🎋बांबू शेती🎋*$
*बांबु निश्चितच 100 टक्के उत्पादन देणारे पीक आहे:-*
बांबु ची जात - बांबूसा बांबूस
आयुष्य (कालावधी)-40 वर्ष
उंची - 50-60 फुट
रुंदी-5 -6 इंच
आद्रता (ओलावा)-55 टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असतो हिरव्या बांबु मध्ये कापणी च्या वेळी.
वजन-40 - 50किलो/ हिरवा बांबू.
अंतर - 15×8 फुट (350 रोपे/एकर)
जमीन -कोणत्याही प्रकारची जमीन फक्त 4-5 फुटापर्यंत दगड नसावी
सिंचन-ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, दिवसभरात 1 तास पाणी द्यावे.
(3-4लि, पाणी प्रत्येकी रोपं)
प्रत - भारतीय उगम असलेला ,उच्च घनता असलेला बांबू,कापणी पर्यंत हिरवा राहणारा आणि प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ जगणारा बांबू.
कापणी - 5 व्या वर्षा पासून सुरु त्यानंतर दरवर्षी कापणी फुलोरा येईपर्यंत सिलवी कलचर च्या प्रयोगाद्वारे.
उपयोग -ग्लु बोर्ड, पार्टीकल बोर्ड, फोम बोर्ड, कागदी लगदा, जैविक इंधन, कापडी कारखाण्यात ,इथेनॉल, सी न जी,कुल्फी च्या काड्या, अगरबत्ती काड्या, हस्त कला, नैसर्गीक कुंपण, वैद्यकीय उपयोग
ग्राहक(विकत घेणारा)-आर्टिसन ऍग्रोटेक प्रा.लि.
आर्टिसन ही फर्निचर उत्पादन करणारी कंपनी आहे आणि त्याकरिता बांबू च्या कच्या मालाची गरज आहे.कंपनी निर्यात दराचा माल तयार करते आणी ते आंतराष्ट्रीय बाजारपेठेत विकते, कंपनी कच्या मालाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना हमीभाव देते करार पध्दतीने 40 वर्षापर्यंत.
उत्पन्न - 4 थ्या वर्षानंतर 2-3 लक्ष/एकर दरवर्षी वाढ 40 वर्षापर्यंत,शेतकरी पारंपरिक शेतीचे उत्पन्न सुद्धा ऍग्रोफॉरेस्त्री पध्दतीने बांबू सोबत घेऊ शकतो.
लागवडीसाठी संपर्क:- सटाणा( बागलाण)
तुषार गहिवड ८०८७७३१४५३
स्वच्छ पर्यावरणाची सुरवात करा हिरव्या सोन्याने, लागवड करा बांबूची मिळवा भरघोस उत्पन्न.
please call 7021187007
ज्यास्त प्रमानात पिकलं तर विकनार कूठं...
Jama karun jhopa Ani dya khalun aag lawun
खत पन होत नाही
Forest madhe hote ka kaka..
pls join our what's app group 7507414411
Sir koknat karu shakto ka
pls join our whats app group 7507414411
Bamboo Nursery.
9112895962.
Mahad-Dapoli Road.
At Post-Revtale,Tal-Mahad,Dist-Raigad.
100% Genuine Tissue Culture Bamboo Plant Nursery.
Shivar News 24 9820130398
Naresh
आनंदी आनंद घडे
एकरी वर्षाला 1 लाख की 5 वर्षाला एकदा
pls join our what's app group 7507414411
@@shivarnews24 hi
आपला mo नंबर मिळेल का सर
बांबु लावायचे कामे आहेत
Are 7 te 8 years ne te sang ki tonagya
Sir pan 1 mtr. Roj naahi vadat bambu
Darshana sonar
Jalnakar
Saheb i am also bombu grower ,please add me in your group
पूर्ण शेत इतर पिकासाठी खराब होत
मी सत्यवान अंभोरे सिंदखेड राजा वरून ... साहेब तुमचा नंबर द्या
Please add WhatsApp group 9423177194
@@shivarnews24 please send mi. Mob.No. if Mr. Ganesh Ambore Sir , Jalna.
सर्वच जन बांबु लावलं तर विकत कोन घेणार.
मग सगळ्यांना बांबू लागणार
@@Yashwantgopale मला तुमच उत्तर कळलं नाही
मी पण 2.5 एकर बांबू लावला पण विकायचं कुठे हे सांगितले तर मदत होईल साहेब
सुनील वाटाणे , जिल्हा --अमरावती 9637500238
@@sunilwatane5930 Search on Google.
bamboo exporters india
शेतकरी बांधवांनो सावधान हे सगळं खोटं आहे.
बांबू शेती फायद्याची आहे का?
माझी शेती माझी प्रयोगशाळा
असं यु ट्यूब वर शोधा.
याच्याच घनसांगवी तालुक्यातील शेतकर्याचा अनुभव बघा. काय झालं ते कळेल.
SIR TUMACHA NO SEND KARA
शेतकरी मित्रानो लागवडीपूर्वी ही लिंक ओपन करा नंतर बांबू घु.. ला तर ? ruclips.net/video/scIc34OUh0k/видео.html