Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 31 - Performance 2
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2022
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
About Indian Idol Marathi:
Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv Развлечения
अशा गायकाची गरज आहे महाराष्ट्र ला..........आणि महाराष्ट्र मराठी परंपरेला......जय महाराष्ट्र 🚩🚩
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
प्रतिक भाऊ तुझा मूळे मला गाण्याची खूप म्हणजे खूप आवड निर्माण झाली आहे. नाही तर मला गाणी आवडत नव्हते. पण मी अचानक तुझे गाणे एकले . आणि मला खूप गाणी ची आवड निर्माण झाली. प्रतिक भाऊ मी तुझा खूप मोठा फॅन आहे. मी देवा सारखे तुझा गाण्याची वाट बघत असतो. खूप छान भाऊ
Thanks you
Ijjiuu
जा रे काय पण फेकू नकोस
@@sagarwaikar8125 3ŕ gy
Bhau he khup ati hot
व्वा नीलेशजी अप्रतिम संभळ वादन
वा वा
संबल वाजवनारया दादा ला मानाचा मुजरा
हॅलो प्रतिक तुझा आवाज खुप गोड आहे आजच गाणं खुप छान झालं मी माझी ड्युटी बारा तास असली तरी पण मी तुझं गाणं ऐकल्या शिवाय राहत नाही 👍💐
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
बर झोपा मग आता. 🤗
आवाजाची ताकत
परब दादा काय काय वाजवतात. कमाल आहे दादा. कोणत्याही वाद्यामध्ये तयारी आहे
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
निलेश भाई काय वाजवले राव संबंळ...शब्द नाहीत..👌👌👌
मराठी idean ideal ने खूप मोठा stage निर्माण करून दिला आज या महाराष्ट्राला
आणि खरच आपले जे judges आहे ते देखील खूप समाधानकारक मार्गदर्शन करतात💐💐💐🎵🎶🎤🎤🎤🎤🎶🎶🎶🎶🎶
ज्या गायकाला टॉप 12 मध्ये जागा मिळाली नव्हती तो गायक आज टॉप 3 मध्ये आहे. वारे पठ्ठ्या अशीच यशाची वाट चालत जा.
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
खरचं मला पन हेच मनायचं होतं..
बरोबर आहे
बरोबर आहे दादा
गान आईकताना आंगावर काटे च आले भो kdk पार्तिक भाई बिलाट यार भारी 👌✌️🔥🔥🔥🔥💯❤️
पाच मिनिटे 43सेकंद काय फिल केलंय अतुल सरांनी यावरून दिसते आहे काळजाला भिडणारा आवाज आहे प्रतीक तुझा नक्की यशस्वी होईल यात शंका नाही .........अजय अतुल सर सुंदर आपण संधी दिली प्रतीक ला
Thank you ajay atul sir ganyachya madhyamatun tumhi marathi sanskriti japat ahat🙏🙏🙏😊☺
अतिशय सुंदर performance.. voice, expression, comfidence, attachment, सगळं मंत्रमुग्ध करणारं होतं. एक खूपच वेगळा आवाज..आहे प्रतिकचा.. खूप अभिमान व आनंद वाटतो..हे दैवी वरदानच आहे असे वाटते.
Prathik 👍👍💐💐♥️♥️
Outstanding performance 👍😍🥰
L
मी इंडियन आयडल मराठी फक्त प्रतीक सोळशे साठी बघतो 🙏🙏🙏
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
मी देखील 👍👍 प्रतीक माझा नातेवाईक आहे म्हणून नाही तर त्याचा आवाज अप्रतिम आहे म्हणून👍👍
Ajay atul siranche mi khup dhanywad manto ki pratik sarkhe singer tumhi mahrastrala dilas khup khup abhari saheb
गरिबीची जाण असणारे रिअल हिरो आहत आपण,sir,
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
नाद खुळा performance
Nilesh parab is just emotion from srgmp lil champ
व्वा प्रतीक आणि कोरस एकदम मस्त. सोबत musicians la खुपच धन्यवाद 👌👌👏👏🙏
कायम संबळ वाजवलीस भावा निलेश............ क्या बात है............
प्रतीक तुझी प्रत्येक गाणी ऐकताना प्रत्यक्षात आनंद शिंदे डोळ्यासमोर येतात आणि त्याहीपेक्षा.... प्रल्हाद शिंदे दादांची कव्वाली तू गायली प्रत्यक्षात प्रल्हाद शिंदेच गात होते. असं आम्हाला वाटत होतं. तुझ्या पुढील गीताला खूप खूप मंगलमय शुभेच्छा..... 💐
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
🇪🇺 सप्रेम जय भीम 🙏
अजय अतुल सर मी हा गोंधळ रोजच ऐकतो खरच हे एक आळवनेच आहे सकल कला गणपती धाव, महाशक्ती देवींना उद उदं उदं करून आळवने अप्रतिम कल्पना मुझिक आवाज या भावड्यानेपण उत्तम गायिले
प्रतिकने माझे एक " तुमची ड्रीमगर्ल हेमा द्या ना हो मला मामा " हे गाणे अतिशय सुंदर गायले आहे , त्याच वेळी मला प्रतिकच्या भविष्यातील यशाची चुणूक जाणवली होती . जी आज प्रतिकने वास्तवात आणलीय ...
अभिनंदन आणि यशाची नवलाख पायरी प्रतिक अरुण सोळसे हा अशीच सर करत राहो , ही भवानी मातेचे चरणी प्रार्थना !!!
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
अंग शहारून गेले पूर्ण गोंधळ संपेपर्यंत .. !
काहीच कमी नव्हत यात साक्षात जगदंबा माता प्रकट करण्यासाठी👏👏👏🚩🚩🚩🚩
खूपच अप्रतिम प्रतीक....
जयभीम गड्या लय भारी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जबरदस्त संबळ वाजवली आहे.मस्त performance
अभिनंदन प्रतीक,👌💝i love u प्रतीक👌👍
खूप छान प्रतीक
खूप शुभेच्छा
1 No Pratik
आवाजाचा जादूगार प्रतीक सोळसे. तुझं गाणं ऐकण्यासाठी आम्ही सह कुटुंबच नाही तर आमची पूर्ण गल्ली एक होते भाऊ.
दादा thank you
नाशिक ची शान प्रतीक एकच नंबर दादा अनंत शुभेच्छा
🚩☘️🙏आई कुलस्वामिनीच गाण म्हणल्यावर अप्रतिम गायलं🚩
काय संभल वाजवताय काका अप्रतिम आणि प्रतीक लय भारी
जबरदस्त खतरनाक जिगरबाज धडाकेबाज उत्तम दर्जाचं कहर केलाय मित्रा एकदम झक्कास जबरा उत्तम
भावा खरच तुला ज्या आईने जन्म दिला ति खुप भाग्यवान असेल आणि खरच तुझा आवाज ईतका छान आहे मला आईकुन खरच खुप छान वाटतय भावा तु खुप पुढे जाशिल
प्रतिक खूप सुंदर गोंधळ सादर केलास. धन्यवाद.
Ram Krishna Hari Jay Maharashtra
Dr.Babasaheb Ambedkar yacha var Geet Gav he prabho dhan ho el❤...
खुप छान प्रतिक हा आवाज पुढे पन ऐकायला आवडेल पूढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा भावा
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
Like annad dada shinde wa bhai waaa stey blessed🙏
अप्रतिम भावा खूप छान
कडक खुप छान
खुप छान गाणं म्हणतोस प्रतिक सोळसे खूप खूप छान
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
प्रतिक दादा खूप सूदंर छान
प्रतिक दादा अप्रतिम आवाज तुझा
He is first मराठी Indian idol
ढोलकी आणि आणि आखणी काही जो वाजवतो तोच खरा हिरो, नाव घेण्याची गरज नाही
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
Pratik bhava mast gatos asach gat rha
Jay aagri 🚩koli Jay akvira
वाजवणाऱ्यानचे मनापासून स्वागत..🙏
Ekkdaaammmm kadddaaakkkk dada 🙏🙏🙏👍🏻👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩🚩
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
खूप छान वाटले गान अयकून❤
🙏🚩 1 ch no. Pratik bhava
2:00 Real sound of indian instrument🔥🔥
That is called Sambal
@@s.d.4351 I know
भावा प्रतीक भाऊ सुपर अंगाला काटा आला
No one can match Ajay sir ❤
सकाळी सकाळी गाणं ऐकत होत खूप मस्त वाटल
आनंद दादा आवाज जिवंत आहे
छान सुंदर गोंधळ ❤❤
Khup khup chhan pratik ji
PRATIK SOLSE IS BEST SINGER OF THIS SHOW NOW LOTS AND LOTS PEOPLES WATCHING SONY MARATHI CHANNELS THIS SHOW .
HIS VOICE IS SOIL OF MAHARASHTRA. .....
The best i like that they show
The musicians playing the instrument and this only happens in marathi t.v industry ☺️
Bro that instrument is called sambal
ho bhau mahit ahe pn musicians la pn respect detat he important ahe
@@kshitijparaskar5991 🙌
प्रतीक, तू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील एक गाणं या स्टेजवर गाव अशी अपेक्षा आहे.
Jai bheem ❤
खुप सुंदर धन्यवाद भाऊ..🌹🌼
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
🙏🙏😥🙏🙏खरच मनापासून गायलं भाऊ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kdkk bhava tumch aami fan ahe
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
jay bhwani
Sang well but considering the intensity of this song, no one can beat Ajay Atul… Original still stands THE BEST version.
Pratik tujha gaann khup chaan jhall
Ani
Ajay Atul Sir tumhi majhe always favorite ahat hat's off Sir
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
दादा तुझे गुरु आनंद शिंदे आहेत तु पण त्याच्यासारखा हो अशी आम्ही गौतम बुद्धापाशी वंदन करीत आहोत....
अप्रतिम ....
This is my favourite song
खुपच छान गायला अप्रतिम
भाऊ तुझा आवाज नाद
जय माता दी ❤
Pratik I really like ur voice... Bcoz m also big fan of Anandji shinde... U grow up pratik... I respect ur voice ... Best wishes for ur next journey 🙏♥️
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
Khup sunder avaj
व्हेरी नाईस 👌🏼👌🏼
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
Lay bhari
आवाजाचा बादशाह प्रतीक दादा सोळशे
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
Khup Chan 👍👍🔥👍👌👏 kadakkkkk
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
Khup chhan pratik tuza voice khup chhan ahe tuze sagle song me aikto
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
Superb gifts... Vijaibhav....
अप्रतिम गायलास.
VA Bhau very nice Jay bhim
Mst bhava
आवाजाची दैवी देणगी लाभलेला कलाकार
अप्रतिम
Upcoming marathi voice
एक नंबर झाले गीत
Rratik. All the best ... God bless..
So nice....kdk
अतिशय सुंदर
Pratik... You are impossibly the best
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
प्रतिक दादा तुम्ही गायलेल एक गाण पुन्हा एकन्याची इच्च्या आहे. गाण्याचे बोल आहेत. करीतो वंदन मी कुलदैवताला.......
ruclips.net/video/HrFi_F1Khi8/видео.html
Kadak bhau your voice is very nice
Wa re waga
super ,great, chan ,partek mansaschi vaishisht astat,strength aste aani pratik chi hi strength ji aahe ti Dusryakade naahi…aani Ajay atul saheb tumchya music ne, voice ne Marathi sangitala olaakh milvun dili ki marathe are the best
Very nice presentation Pratik