तुझा आवाज महाराष्ट्रासाठी एक इतिहास राहील मित्रा, अजय अतुल सर यांनी महाराष्ट्रातील लोकगीत बरोबर भीम गीत जाऊन भारतात सर्वत्र महाराष्ट्राचा पुत्र पुन्हा नव्याने भीमाच्या रुपात दाखवावं
खूप छानच गायला कमीत कमी मी 50-52 वेळा ऐकलं आहे खूप छान आणि अजय दादा ने जे सांगितल ते खूपच आवडलं अशीच प्रगति कर आणि पुढे जा आणि माला वाटत मराठी इंडियन आयडॉल तूच होऊ हिच ईश्वर चरणीं प्रार्थना.
प्रतीक दादा तुझा आवाज नं 1 तू मंचावर आला की वादक पण वाजवण्यासाठी मनमोहक होतात आणि आम्ही तुझा आवाज ऐकण्यासाठी पण एक गाणं भिम गीत बोल मस्त वाटेल 😘😘 Love You Bhava
अजय दादा अतुल दादा खेळ मांडला आणि नटरंग उभा ही गाणी प्रतिक सोळसे यांच्या आवाजात ऐकायची इच्छा आहे. कृपया इंडियन आयडल मराठी मधून ही इच्छा पूर्ण करावी ही विनंती.
हा मुलगा गायक आहे च पण ऐक बेजबाबदार बेसावध माणूस आहे की जो मुलींना फसवत असतो कितीतरी मुलींना ह्याने फसवल आहे प्रेमाचे डोस पाजत असतो मुलींना त्यांना लग्न करण्याचे स्वप्न दाखवतो अगदी मुलांच्या नावा पर्यंत सुधा सगळ काही बोलत असतो खूप वाईट वृत्तीचा आहे ..मी किती भारी दिसावं ह्यासाठी फोटो एडिट करून करून टाकतो आणि मुलींना भुलवतो ऑनलाईन मुलींना तर इतकं की बस लग्न संसार मुल बाळ इथपर्यंत बोलतो हा आणि ह्याचे वडील पण हेच ह्याला support देतात ह्या ठिकाणीं एखादा बाप असता तर दोन लगवल्या असत्या पण नाही ते support खूप करतात ..पोरींना फसवत आहे मुलगा तरी सुधा माहिती असून नेहमी त्याला साथ देत असतात असा बाप प्रतेक व्यक्तीला भेटलं तर काय होईल किती तरी पोर पोरींना फसवत राहतील माहीत नाही .ह्या पोराने फसवल आहे तिच्या भावना सोबत खेळ केलं आहे म्हणून तर ती आज आवाज उठवत आहे ह्या माध्यमातून ..नक्की कोणत्याही मुलींनी असा पोरांच्या प्रेमात नका पडू कितीही महान गायक वरून दिसलं तरी सुधा जास्त नादी नका लागू ह्याचा ह्याने पोरींना फसवल आहे .भावना सोबत घात केलं आहे ह्याने विश्र्वास शब्दांची हत्या केली आहे खूप भयानक ते पण त्यामुळं ज्या ज्या मुलींना ह्याने फसवल आहे त्यांनी माफ अजिबात करू नका आणि नादी लगुच नका ..हे लोक कशी बोलतात प्रेमात काय काय बोलतात आणि वाऱ्यावर सोडून देतात ..अशा मुलांच्या नादी नका लागू .. माजा संघर्ष कितीतरी मुलींना वाचवण्यात आहे .माज यश त्यामुळं मुलींनो सांभाळून ह्या मुलाच्या नादी अजिबात लागू नकासावध रहा आणि स्वतःच रक्षण करा भक्षण होऊ देऊ नका आपल .काळजी घ्या ....कोणी तुमच्याकडे नजर वर करून पाहणार नाही याची काळजी घ्या संघर्ष करा अशा पोरांच्या नादी लागून स्वतःच जीवन बरबाद नका करू ह्याने पोरींचे कितीतरी जीवन बरबाद केली आहे सो सांभाळून काळाची पावले टाकायला शिका नाहीतर अशा पोरांच्या नादी लागलं तर लाईफ बरबाद होईल..ह्याने खूप छळ केला आहे .शब्दांचा सो ह्याला कोणी माफ नका करू कृपया करून भावनिक हत्या केली आहे ह्याने तिला त्रास देऊन देऊन तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे ....तिला वाचवा ..आणि सावध वाहा खूप त्रास होतो अशा गोष्टीने पण लोक गैरफायदा घेणारी जास्त आहे सो सावध राहायला शिका .
@@proudetobeindian6428 dada vishay gazhal cha chalu aahe ,Anand ani adarsh nakkich mothe gayak aahet pan anand ani adarsh itaka Bhimrao panchalana aapan reality show madhe kadhi pahile nahi aani tumhi mhantay tas tyana hi bolvavach
प्रतिक शिवाजी महाराजांचे गाणं गायलतर
बर होईल (जवा काडायची बाहेर,|तिची चमचमती धार |कशी घुसती आर पार |
शिवरायांची तलवार ||
आनंद शिंदे यांचे बाबासाहेब आंबेडकर यांचे एक सुंदर गीत तुझ्या आवाजात ऐकण्याची ईच्छा आहे.
Kharach 👍
Kharach.
एकदाच नाही तर वारमवार आयकयाला खूब बर वाटेल
Manapasun iccha aahe dada🙏
Jai bhim 🙏
अजय ने दिलेली दाद इतिहासात नमूद होईल व सर्वांना प्रेरणादायी असेल.
Ek no. Ek request ahe dada भिमाईच्या वासराचा पाय गुण असा भारी....... हे तुझ्या आवाजात ऐकायला खुप आवडेल, आणि तू खूप छान गाशील, हे तुच करू शकतो
तुझा आवाज महाराष्ट्रासाठी एक इतिहास राहील मित्रा, अजय अतुल सर यांनी महाराष्ट्रातील लोकगीत बरोबर भीम गीत जाऊन भारतात सर्वत्र महाराष्ट्राचा पुत्र पुन्हा नव्याने भीमाच्या रुपात दाखवावं
खूप छानच गायला कमीत कमी मी 50-52 वेळा ऐकलं आहे खूप छान आणि अजय दादा ने जे सांगितल ते खूपच आवडलं अशीच प्रगति कर आणि पुढे जा आणि माला वाटत मराठी इंडियन आयडॉल तूच होऊ हिच ईश्वर चरणीं प्रार्थना.
Pratik Indian idol fakt tuzya mulech bghav watate,khup bhari awaj aahe tuza
खूपच छान आणि कडक गायलास प्रतिक ,खूप खूप शुभेच्छा GBU
प्रतीक दादा तुझा आवाज नं 1
तू मंचावर आला की वादक पण वाजवण्यासाठी मनमोहक होतात
आणि आम्ही तुझा आवाज ऐकण्यासाठी पण
एक गाणं भिम गीत बोल मस्त वाटेल 😘😘 Love You Bhava
प्रतीक एक भीम गीत या मंचावर तुझ्याकडून अपेक्षित आहे
काय गरज नाही
@@dadabhaukhodade4661 tuzi ka aag zali?
@@dadabhaukhodade4661
खोदाड्या...
तुझ्या डोक्यात कितीही खोदले तरी भुसाच निघणार १००%
मज्जा नाय मग 😂
का नाही.@@dadabhaukhodade4661
जबरदस्त अन बर्याच दिवसांनंतर झालेला झिंगाट परफोरमंस लाजवाब
अजय दा हास्य 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🔥🔥🔥🔥🔥खुप सुंदर
प्रतिक खुप छान गातोस Very good
छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब देशमुखांच्या आवाजातील पोवाडा गा रे भावा
प्रतिक मित्रा खूप अप्रतिम गायलंस 👌👌
Aall the best for your future 👍👌
खरंच भावा तू अप्रतिम आवाजाचा जादूगार आहे लय भारी काय आवाज आहे
Pratik, grt voice throw & folk diction. I expect you in final 3.
खूप छान खूप छान आवाज प्रतीक सर👌👌👌💐💐अजय सर अतुल सर लय भारी जज❤️💕💕
प्रतिक तुझ्या आवाजाला सलाम आहे राज्या वाल्मीक महाराज पवार दिंडोरी
बाबासाहेब आंबेडकर यांचे गान गाव अशी आंबेडकरी samajychi echya आहे
मुरकि अप्रतिम होति 😮😮😮😮
Big fan pratik
Actually mi he gan miss kel prva thank you he post kelyabddl and jai bhim
1 च नंबर वा वा खूप छान अतिसुंदर
अजय दादा अतुल दादा खेळ मांडला आणि नटरंग उभा ही गाणी प्रतिक सोळसे यांच्या आवाजात ऐकायची इच्छा आहे. कृपया इंडियन आयडल मराठी मधून ही इच्छा पूर्ण करावी ही विनंती.
सागर म्हात्रे यांची गायलेली गाणी ऐकायला बर वाटतात
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एखादं गाणं होऊन जाऊदे प्रतिक चांगलं सादर करता येईल. ऐकायलाही छान वाटेल.
Pratik you are my favorate,. God bless you
Apratim awaj sadarikaran, Pratik Jay Lahuji
नाशिक दिंडोरी ची शान प्रतीक
Pratik la 1no dya win kara tyala plzzzz🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍 osm ahe to. Love u bro😘 you are rock😎
अप्रतिम सुंदर
आई वडिलांच नाव मोठं केलेस मित्रा
खूप शुभेच्छा
व्वा काय मराठी ठसका.
लई भारी 👌👌
प्रतीक, एकदम कडक
खुप छान आवाज आहे प्रतिक खुप शुभेच्छ👌👌👌👍👍
दिंडोरी तालुक्याचा कोहिनूर हिरा आवाजाचा बादशहा👌👌💯💯
AJAY SIR IS HIGH LEVEL JUDGE
What a powerful singer PRATIK SOLSE is ! .
77877
@@sagarkarpe8650 ❤
लय भारी लय भारी प्रतीक
हुबेहुब आनंद शिंदे सारखा आवाज🔥🔥❤️❤️
Dada yek git डॉ baba sahebache tuzhya avaja mdhe gana tuzha avaj khup sundar ahe 👌👍💙
गाणं छान म्हणतोस तू फक्त नीट थांब
Lovely❤
कडक प्रतीक 👌🏼👌🏼
हा मुलगा गायक आहे च पण ऐक बेजबाबदार बेसावध माणूस आहे की जो मुलींना फसवत असतो कितीतरी मुलींना ह्याने फसवल आहे प्रेमाचे डोस पाजत असतो मुलींना त्यांना लग्न करण्याचे स्वप्न दाखवतो अगदी मुलांच्या नावा पर्यंत सुधा सगळ काही बोलत असतो खूप वाईट वृत्तीचा आहे ..मी किती भारी दिसावं ह्यासाठी फोटो एडिट करून करून टाकतो आणि मुलींना भुलवतो ऑनलाईन मुलींना तर इतकं की बस लग्न संसार मुल बाळ इथपर्यंत बोलतो हा आणि ह्याचे वडील पण हेच ह्याला support देतात ह्या ठिकाणीं एखादा बाप असता तर दोन लगवल्या असत्या पण नाही ते support खूप करतात ..पोरींना फसवत आहे मुलगा तरी सुधा माहिती असून नेहमी त्याला साथ देत असतात असा बाप प्रतेक व्यक्तीला भेटलं तर काय होईल किती तरी पोर पोरींना फसवत राहतील माहीत नाही .ह्या पोराने फसवल आहे तिच्या भावना सोबत खेळ केलं आहे म्हणून तर ती आज आवाज उठवत आहे ह्या माध्यमातून ..नक्की कोणत्याही मुलींनी असा पोरांच्या प्रेमात नका पडू कितीही महान गायक वरून दिसलं तरी सुधा जास्त नादी नका लागू ह्याचा ह्याने पोरींना फसवल आहे .भावना सोबत घात केलं आहे ह्याने विश्र्वास शब्दांची हत्या केली आहे खूप भयानक ते पण त्यामुळं ज्या ज्या मुलींना ह्याने फसवल आहे त्यांनी माफ अजिबात करू नका आणि नादी लगुच नका ..हे लोक कशी बोलतात प्रेमात काय काय बोलतात आणि वाऱ्यावर सोडून देतात ..अशा मुलांच्या नादी नका लागू .. माजा संघर्ष कितीतरी मुलींना वाचवण्यात आहे .माज यश त्यामुळं मुलींनो सांभाळून ह्या मुलाच्या नादी अजिबात लागू नकासावध रहा आणि स्वतःच रक्षण करा भक्षण होऊ देऊ नका आपल .काळजी घ्या ....कोणी तुमच्याकडे नजर वर करून पाहणार नाही याची काळजी घ्या संघर्ष करा अशा पोरांच्या नादी लागून स्वतःच जीवन बरबाद नका करू ह्याने पोरींचे कितीतरी जीवन बरबाद केली आहे सो सांभाळून काळाची पावले टाकायला शिका नाहीतर अशा पोरांच्या नादी लागलं तर लाईफ बरबाद होईल..ह्याने खूप छळ केला आहे .शब्दांचा सो ह्याला कोणी माफ नका करू कृपया करून भावनिक हत्या केली आहे ह्याने तिला त्रास देऊन देऊन तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे ....तिला वाचवा ..आणि सावध वाहा खूप त्रास होतो अशा गोष्टीने पण लोक गैरफायदा घेणारी जास्त आहे सो सावध राहायला शिका .
Tumche pan zale ka he hal
प्रतिक बहुत भारी, शाबास सही गाना सही ईनसाफ.
एकदम झक्कास
एकदम कडक आवाज आहे खूप छान
खूप छान आवाज आहे प्रतीक
Wa❤❤
प्रतीक 👌👌
प्रतिक दादा तुझा आवाज खूप मस्त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर देखील एक गाण म्हण हा .plz विनंती करतो.
कडक्
खुपच छान प्रतिक दादा 👌💯🤗
दुसरे आनंद शिंदे 🔥🔥🔥🎤🎤🎤
Very nice singing and Ajay is the best judge.
मस्त , पण आजय दादा तु खुप छान गायला आसता
प्रतिक कडक👌👌👍
Ek no bhava ❤️tujha avaj ekdum bhari ahe bhava 👍👍
Flute khup chan
I like Ajay Da che expression and smile 🙂🙂🙂🙂
अप्रतिम सुंदर
खुप सुंदर धन्यवाद भाऊ..🌹🌼
anand shinde yanna bhet pratik solse
आनंद शिंदे साहेबा सारखं आवाज आहे अप्रतिम... ❤️❤️❤️
Very very nice pratik..
सुपर प्रतिक 👌
खूपच छान आवाज👌👌👌👍
अप्रतिम प्रतिक खूप छान कडक
प्रतीक खूप सुंदर अप्रतिम 👌👌💐
Kdkkkk bhau
जय महाराष्ट्र
खुप छान गित आहे छान गायलं
Pratik bhau khatarnakkkk
Zingat performance
Chan avaja he bhava tuza
Very Nice Pratik 👍
Ajay Atul same music
Kharach sundar
Mind blowing pratik
प्रतिक सोळसे हा एकाच प्रकारची गाणी म्हणतो हे बरोबर नाही व परिक्षक पण वैविध्यतेबाबत आग्रही दिसत नाहीत
Super 👌 👍 😍 🥰 😘 ☺ 👌
नादच खुळा अप्रतिम भावा
खूपच छान प्रतिक 👍👍🎉❤️
Pratik khupach chaan
Ambedakar song zal pahije
Partik you are a good singar ❤️
Nice
👏👏👏
🔥🔥🔥🔥
Natakiya bhashna
Dr Babasaheb ambedkar🇪🇺 ch gan mhan bhava
Baap re Baap Maha Rakshas
नाशिक चा कोहीनुर हिरा प्रतिक
Kadak singing
All the best
Please invite Bhimrao panchal sir in this show .No other marathi singer like him who improvise marathi ghazal.
correct
Anand shinde
Adarsh Shinde pan aahet
@@proudetobeindian6428 dada vishay gazhal cha chalu aahe ,Anand ani adarsh nakkich mothe gayak aahet pan anand ani adarsh itaka Bhimrao panchalana aapan reality show madhe kadhi pahile nahi aani tumhi mhantay tas tyana hi bolvavach
@@amitdhaware5010 pan te singer ahetach na
अहो मला वाटतंय की जे प्रसिद्धी मागे राहिले आहेत आणि खरंच ग्रेट आहेत त्यांना त्या निमित्ताने पुढे आणता येईल आणि ते अजय अतुल नक्की करतील...
खुप छान दादा
Very nice 👍 pratik
Kadak kadak kadak kadak
Super amazing performance 👌👍