Shivaji Maharaj Powada | Pratik Solse | Indian Idol Marathi | Nandesh Umap Sir |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • Shivaji Maharaj Powada | Pratik Solse | Indian Idol Marathi | Nandesh Umap Sir |

Комментарии • 500

  • @samadhanmuravane4094
    @samadhanmuravane4094 2 года назад +177

    *दादा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडे सादर करत जावा . जेने करुण पोवाड्याच्या माध्यमातून अनेक इतिहास समोर येथील आम्हाला आवडेले तुमच्या आवाजात पोवाडा जय शिवराय*

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +17

      नक्की च दादा आपला निरोप मी प्रतीक पर्यंत पोहचवेल.....😊👍

    • @navnathmadhawai
      @navnathmadhawai 2 года назад +5

      प्रतिक दादा खूप अभिनंदन खूप सुंदर गायण

    • @indianidolfempratiksolsefa2632
      @indianidolfempratiksolsefa2632 2 года назад +6

      मुठभर मावळे घेऊन लढला हे दादाचे स्वलिखित गाणे आहे ते एकदा नक्की बघा महाराष्ट्रभर गाजलेले असे स्वलिखित गाणे आहे शिवाजी महाराजांवरील

    • @kalpeshsawai9166
      @kalpeshsawai9166 2 года назад +3

      Nice

    • @tanviwadmare2508
      @tanviwadmare2508 2 года назад

      ⅘⁶⁶6⅚

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 2 года назад +29

    क्या बात हे प्रतिक कडक गायलायस
    कडक आवाज. पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐💐💐

  • @amolwaghmare2654
    @amolwaghmare2654 2 года назад +65

    निशब्द .....
    शब्द च नाहीत बोलायला मि वाट पाहत होतो तुझ्या या पोवाड्याची खूप छान अप्रतिम सुंदर खूप शुभेच्छा 🥰🥰🥰💐💐💐💐 धन्यवाद सोनी मराठी अशा मातीच्या कलाकारांना हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल🙏

  • @technixx4890
    @technixx4890 2 года назад +18

    जेव्हा गायकाच्या तोंडून शब्द पडतात दे स्वामीनी बळ दे शिवबाला , अंगावरती काटा आला होता, सुंदर सादरीकरण खरच

  • @badamchabadshahsujeetpatil6340
    @badamchabadshahsujeetpatil6340 2 года назад +81

    अंगावरचे शहारे थांबत नाहीत , डोळ्यात अश्रु दाटले , अप्रतिम शब्द नाहीत आजच्या ह्या कलाक्रुती साठी माझ्याकडे , जय शिवराय , महाराष्ट्र अभिमान करेल तुमच्या ह्या
    प्रयोगावर प्रतिक जी ❤️❤️

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +2

      मनापासून धन्यवाद साहेब असंच प्रेम असुद्या आपल्या लाडक्या प्रतीक वर ....😊👍

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +1

      जय शिवराय

    • @rupeshdoiphode948
      @rupeshdoiphode948 2 года назад +1

      खरंच डोळे पाण्याने डबडबले आहेत.पहिले तर छत्रपती शिवाजीराजेंसाठी त्यांनी मरणाच्या दारात जाऊन स्वराज्य स्थापन केले आणि दुसरं म्हणजे कुठेही गायणाचं शिक्षण न घेता इतका छान पोवाडा गायला,पोवाडा ऐकताना तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला....वा प्रतीक वा....असाच गात रहा,मोठा हो❤️

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +2

      @@rupeshdoiphode948 मनापासून धन्यवाद दादा...😊👍

    • @navnathavhad8969
      @navnathavhad8969 2 года назад +1

      Super bro

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 2 года назад +15

    Hats off.. राजे मानाचा मुजरा.. मस्तच .. मर्द मराठ्याला एक वेळ ऐकुन समाधान होणार हे नक्की.. खुप शुभेच्छा.

  • @dnyad8756
    @dnyad8756 5 месяцев назад +6

    विदेशात व महाराष्ट्रात पहिला शिवाजी महाराज यांचा पोवाडा गानारे डॉ अण्णाभाऊ साठे खरे शिवशाहीर आहेत हे विसरून चालणार नाही

  • @laxmandoiohode1593
    @laxmandoiohode1593 9 дней назад +1

    ज्याप्रमाणे लोक शहरांना भाऊ साठे यांनी रशियामध्ये गायन गायलं शिवाजी छत्रपती महाराजांचा तसंच महाराष्ट्रामध्ये प्रतीक सोळसे अप्रतिम आवाज जय लहुजी मित्र मंडळ खणेपुरी तालुका जिल्हा जालना

  • @akashkharat84
    @akashkharat84 2 года назад +28

    जय शिवराय...🙏🙏 लय भारी प्रतीक दादा...👌👌👌👌👌👌

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +3

      धन्यवाद दादा....😊👍

    • @rajivchandane753
      @rajivchandane753 2 года назад

      कारण त्याच्यात भीमाच रक्त आहे. प्रतीक भाऊ जय भीम

  • @lalitlondhe448
    @lalitlondhe448 2 года назад +14

    क्या बात है ,अखंड महराष्ट्राची शान👌👌जय शिवराय

  • @dipakpatade5984
    @dipakpatade5984 2 года назад +31

    हा पोवाडा ऐकून अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. जय शिवराय ! अप्रतिम perforamance प्रतीक ...you nailed it ... दीपक from जुन्नर ...you are rockstar already

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +2

      मनापासून आभारी आहे दादा...😊👍

  • @anandbansode3642
    @anandbansode3642 2 года назад +12

    जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय आणा 🙏🏼💙🧡💛💐🙏🏼

  • @PRIYAGHATE-se1bb
    @PRIYAGHATE-se1bb 4 месяца назад +1

    ❤❤❤आम्हाला गर्व आहे महाराष्ट्र चे आहोत❤❤❤

  • @skyway1414
    @skyway1414 2 года назад +7

    प्रतिक एक नंबर पोवाडा सादर केला.. एक भीम गीत पण तुझ्याकडून ऐकण्याची इच्छा आहे. तुला खूप खूप शुभेच्छा...

    • @aaspirant4941
      @aaspirant4941 2 года назад +1

      Ho khrch ek chhan bhimgit hi gave....

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +2

      नक्की दादा आपला निरोप नक्कीच मी त्याच्या पर्यंत पोहचवेल...😊👍

  • @laxmandoiohode1593
    @laxmandoiohode1593 9 дней назад +1

    लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी जस रशियामध्ये आपलं नाव गाजवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्या मुळे त्याचप्रमाणे प्रतीक महाराष्ट्र मध्ये दूध तुझं नाव गाजवलं जय लहुजी मित्र मंडळ खनेपुरी तालुका जिल्हा जालना

  • @rakeshkaloge9509
    @rakeshkaloge9509 2 года назад +5

    पालखेड दिंडोरीची आन बान शान प्रतीक भाऊ खूपच छान 🚩🙏. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @omdudhat526
    @omdudhat526 5 месяцев назад +6

    आपण देवामुळे इथे आहोत की नाही हे माहीत नाही पण शिवाजी महाराजांच्या कीर्तीमुळे नक्कीच आपण या मराठी भूमीवर जगत आहोत... हे मात्र नक्की
    छत्रपति शिवाजी महाराज की जय ⛳

  • @prajwallonare5060
    @prajwallonare5060 2 года назад +9

    जय भीम 🇪🇺 जय शिवराय 🚩 खूप छान 👌👌😊

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +2

      जय भीम जय शिवराय धन्यवाद दादा...☺️👍

  • @dadaraopawar3300
    @dadaraopawar3300 2 года назад +3

    जबरदस्त भावा, नादखुळा गायलास, आम्हा खुप अभिमान वाटतो तुझा.

  • @DOLLAR_OOO7GAMING
    @DOLLAR_OOO7GAMING 2 года назад +4

    मस्त पोवाडा गायला . प्रतीक दादा.
    🚩जय भवानी . जय शिवाजी . 🚩
    🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩

  • @RameshMohite-cy7en
    @RameshMohite-cy7en 3 месяца назад +1

    प्रतिक अतिशय सुंदर पोवाडा सादर केलास. धन्यवाद.

  • @vijetashirsat6545
    @vijetashirsat6545 5 месяцев назад +1

    खुप खुप खुप सुंदर 👌👌👌 पोवाडा छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏

  • @trupti.rahulk
    @trupti.rahulk 2 года назад +12

    Most prominent contestant of Indian Idol Marathi...
    All the best👍💯

  • @mayurdixit2812
    @mayurdixit2812 2 года назад +6

    Tumhich marathi indian ideol aahat amchya sathi ❤
    Konihi jinkude aamche indian idol singer 🎤 tumhich 🔊❤🙏

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +2

      मनापासून आभारी आहे दादा...😊👍

  • @PRIYAGHATE-se1bb
    @PRIYAGHATE-se1bb 4 месяца назад +1

    खुपच छान दादा आपल आवाज खूपच छान आहे ❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉

  • @sachinchede6703
    @sachinchede6703 2 года назад +3

    खुपच छान... हे वीरत्व नव्या पिढ्यांना माहीती झालं पाहीजे... जय छत्रपति शिवाजी महाराज🚩🚩🚩

  • @ganeshmore3868
    @ganeshmore3868 2 года назад +5

    भावा तू विजयी आहेस जिंकलस भावा.जय भवानी जय शिवाजी..

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад

      मनापासुन आभारी आहे दादा जय शिवराय...😊👍

  • @kundakharade9983
    @kundakharade9983 2 года назад +3

    हा कार्यक्रम खूप छान आहे यासर्वानि हा कार्यक्रम खूप उंचीवर नेऊन ठेवला आहे अजय-अतुल द ग्रेट

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад

      हो दादा खर बोलात धन्यवाद दादा...😊👍

  • @rahulr.dhivare3096
    @rahulr.dhivare3096 2 года назад +12

    Jay shivray.. ⛳
    Salute pratik 👏

  • @santoshmestry9594
    @santoshmestry9594 2 года назад +6

    One more...damdaar performance pratik.....lakh lakh subhechya tula......

  • @rohitkasare9401
    @rohitkasare9401 2 года назад +8

    खूपच छान दादा ❤️ खूप आनंद झाला महाराजांचा पोवाडा ऐकून... एक भिमगित ऐकायची इच्छा आहे....plz

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад

      नक्की च दादा आपला निरोप मी प्रतीक पर्यंत पोहचवले आणि धन्यवाद...😊👍

  • @siddharthwakale...official
    @siddharthwakale...official 2 года назад +7

    क्या बात है दादा खुपच छान म्हटलांस पोवाडा दादा जय शिवराय जय भीम

  • @Chandresh-KnowledgeGrowthFun
    @Chandresh-KnowledgeGrowthFun 2 года назад +7

    Awesome, superrr, Jay Shivaji Jay bhavani 🙏

  • @rajendranannaware6703
    @rajendranannaware6703 2 года назад +1

    अतिसुंदर भावा खूप छान पोवाडाहोता तुझा अजून पुढे जा

  • @dnyaneshwarpund605
    @dnyaneshwarpund605 2 года назад +3

    जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩 खुप सुंदर प्रतीक दादा

  • @dipakkadam9668
    @dipakkadam9668 2 года назад +7

    जय जिजाऊ जय शिवराय अतिशय सुंदर गायन केले....!

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад

      जय शिवराय धन्यवाद दादा...☺️👍

  • @mangeshsakpal4714
    @mangeshsakpal4714 2 года назад +5

    उभ्या महारष्ट्राला सार्थ अभिमान आहे....अश्या शाहीरांचा...जय शिवराय....जय भिम

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +1

      धन्यवाद दादा...😊👍

    • @rajivchandane753
      @rajivchandane753 2 года назад +1

      प्रतीक दादा.. खरच मनापासून.. अभिनंदन... व्हा गर्व आहे आम्हाला.. तुझा

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад

      @@rajivchandane753 धन्यवाद दादा...☺️👍

  • @prashikmane2418
    @prashikmane2418 2 года назад +5

    जय शिवराय... प्रतीक भाऊ 🚩

  • @ramdaskute1557
    @ramdaskute1557 2 года назад +1

    खूप छान सर.. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभुराजे..

  • @akashparse748
    @akashparse748 2 года назад +2

    खरंच आंगावर काटा आला अप्रतिम सुंदर

  • @kbs1999
    @kbs1999 2 года назад +2

    मी पहिल्यांदा ऐकला हा पोवाडा शाहीर रामानंद उगले भाऊन कडून 4 दिवस कानात घुमत होत सगळं
    खूपच सुंदर प्रतीक

  • @dattatraypatil6666
    @dattatraypatil6666 2 года назад +1

    अप्रतिम दादा
    नमन महाराजांचा पोवाडा गायला बद्दल 🙏🙏

  • @AA-jc7xq
    @AA-jc7xq Год назад

    जेंव्हा जेंव्हा माझ्या राज्याचा पोवाडा आईकला तेंव्हा तेंव्हा आंगला काटा आला.एकच नंबर🚩🔥🤗💖

  • @shubhamraajkognoli3541
    @shubhamraajkognoli3541 2 года назад +1

    प्रतीक दादा अंगावर काटा मारला...काय रेंज.. वा वा काय ती आवाजातली ताकद वा वा..

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад

      मनापासून आभारी आहे दादा...☺️👍

  • @pranavandpiyushcreation1168
    @pranavandpiyushcreation1168 2 года назад +6

    अती सुंदर,कडक,जबरदस्त... प्रतीक

  • @alltimeupdate9105
    @alltimeupdate9105 2 года назад +3

    Superb pratik.. अंगावर शहारा आला.
    जय शिवराय👌👌👌

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад

      जय शिवराय आणि धन्यवाद दादा...😊👍

  • @sunilkatkar4708
    @sunilkatkar4708 2 месяца назад

    खुप छान आतिसुदर शिवाजी महाराज पोवाडा 🎉🎉

  • @sanjaybidve7125
    @sanjaybidve7125 2 года назад +9

    आवाज खूपच छान आहे. 👌⚘⚘

  • @kamleshpatil4516
    @kamleshpatil4516 2 года назад +3

    अप्रतिम खूप सुंदर अंगावर शहारे आले ❤️❤️❤️

  • @chandrashekarmanjrekar4931
    @chandrashekarmanjrekar4931 2 года назад +12

    Superb. May God bless you. You are the pride for Maharashtra and for India

  • @bhaisahebk7270
    @bhaisahebk7270 2 года назад +9

    आनंद शिंदे दादा नसेल ना स्टेज च्या पाठीमागे,
    मस्त भावा…..💐

  • @RKsVlogs8401
    @RKsVlogs8401 2 года назад +2

    🙏🙏🙏👏👏👏 Nad... Pratik bhau... Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay..

  • @harshadakamthe850
    @harshadakamthe850 2 года назад +3

    Shabdach nahit jabardasta khup shubhechya

  • @JagdishSandhanshiv
    @JagdishSandhanshiv 2 года назад +13

    Kdk ...pratik dada 😘😘

  • @anandpawar9858
    @anandpawar9858 2 года назад +3

    अप्रतीम भाऊ

  • @chetankamble9912
    @chetankamble9912 2 года назад +1

    अप्रतिम पोवाडा तुम्ही सादर केलात 👌👌

  • @vkentervkenter9787
    @vkentervkenter9787 2 года назад +1

    जय शिवराय प्रतीक
    खूप खूप सुंदर

  • @sachinmohite1931
    @sachinmohite1931 Год назад

    अप्रतिम प्रतीक भावा आवाज तुझा ❤❤

  • @manisharaut2352
    @manisharaut2352 2 года назад +2

    मस्त पोवाडा गायला प्रतीक दादा खूप छान

  • @rajusolase8996
    @rajusolase8996 2 года назад +19

    Amazing singing dear,really great 🥰 best wishes for the future. God bless you, all the best

  • @ramaturukmare4991
    @ramaturukmare4991 2 года назад +4

    Jay bhim pratikdada💐💐💐

  • @adityalagad9335
    @adityalagad9335 2 года назад +4

    🔥🔥🔥🔥🔥एकच नंबर प्रतिक दादा🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @prashantchaudhari7276
    @prashantchaudhari7276 Месяц назад

    खूप छान प्रतिक दादा 🙏 जय शिवराय🚩

  • @shamwagh7260
    @shamwagh7260 3 месяца назад +1

    दिंडोरी तालुक्याची आंन भान छान प्रतिक भाऊ ❤

  • @laxmanghadge7074
    @laxmanghadge7074 2 года назад +1

    खूप छान प्रतीक दादा गायन केलं तुमि जय शिवराय

  • @vinodpachore
    @vinodpachore 2 года назад +2

    प्रतिक भावा मनापासुन अभिमान वाटतोय तुझा

  • @Siddhu_Editor_S.P
    @Siddhu_Editor_S.P 2 года назад +6

    दोन तीन चूक झाल्यात या पोवाड्यात तरी पण खूप छान झाला पोवाडा जय शिवराय♥️🙏🏻

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +1

      Ok दादा जय शिवराय आणि धन्यवाद😊👍

    • @Siddhu_Editor_S.P
      @Siddhu_Editor_S.P 2 года назад +2

      Haa

    • @aniketnavgire2078
      @aniketnavgire2078 2 года назад +3

      पाटील काय चुका झाल्यात सांगाल का.

    • @aniketnavgire2078
      @aniketnavgire2078 2 года назад +3

      पाटील काय चुका झाल्यात सांगाल का.

  • @chanchalgunjal1023
    @chanchalgunjal1023 2 года назад +1

    Yekch no angavar shahare ale aikun khup chan god blessed you

  • @santoshbankar8809
    @santoshbankar8809 2 года назад +1

    Aangavar kharch kata yeto eekatana . Jasprdasttt 🙏

  • @shreeram9182
    @shreeram9182 2 года назад +2

    Wow....jay shivray ..jay shree Ram

  • @sweepshinde4588
    @sweepshinde4588 2 года назад +2

    अप्रतिम आवाज दादा 🚩🚩🚩अंगावर काटा आला🚩🚩🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे

  • @asaramu81
    @asaramu81 Год назад

    सोबत डफ हातामध्ये आणि त्याचा आवाज असता तर काय आनंद मिळाला असता

  • @dhammananadtalware9372
    @dhammananadtalware9372 2 года назад +3

    हा पोवाडा भरपूर आवडला मला प्रतीक

  • @amoldakhore3715
    @amoldakhore3715 2 года назад +3

    जय शिवराय 🙏🙏 आती सुंदर

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад

      जय शिवराय आणि धन्यवाद दादा...😊👍

  • @sumitkamble958
    @sumitkamble958 2 года назад +9

    Indian idol मराठी चा अंतिम विजेता प्रतीक सोळसे च होणार.. नक्कीच.👍

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад +1

      वा दादा असच प्रेम असुद्या आणि मनापासून धन्यवाद आपण दिलेल्या इतक्या प्रेमा साठी 😊👍

  • @nirajbhai0133
    @nirajbhai0133 Год назад

    Dholki vadak was on fire 🔥🔥 jai bhavani jai shivaji Jai shree Ram 🔥🙏🚩

  • @nileshbhore237
    @nileshbhore237 2 года назад +1

    तुमच्या गायना मधून असच वाटत आहे की तुम्ही एक खूप मोठे सिंगर आहात नाही की contents आहात ❤️❤️ खूप छान गायलात

  • @sachingavali184
    @sachingavali184 2 года назад +2

    खुप सुंदर धन्यवाद भाऊ..🌹🌼

  • @vijaybhatt2807
    @vijaybhatt2807 Год назад

    आमची मागणी आहे महाराज यांचा पूर्ण जीवन चरित्र हा इतिहास मध्ये शिकवावं 🙏🙏🙏🙏

  • @pratikcreationyt2779
    @pratikcreationyt2779 2 года назад +3

    1 no. Pratik bhau ❤️🙏

  • @kishorshendge6912
    @kishorshendge6912 2 года назад +1

    खूप छान प्रतीक दादा, अंगावर काटे येत तर होतेच पण डोळ्यात पाणी थांबत नव्हते... खरच खूप चाहता झालोय तुमचा, तुम्हाला भेटण्याचा योग आला पाहिजे फक्त...

  • @कांचनलागले
    @कांचनलागले 2 года назад +2

    प्रतिक दादा तुझा आवाज तुझ गाण खुप खुप छान आसते तसा तु आमचाच गावाचा आहैस पन तरीही खुप छान दादा

  • @RajguruKsr
    @RajguruKsr 2 года назад +3

    भीम गीत तुज्या आवाजात

  • @rushipatil2357
    @rushipatil2357 2 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा खुप खुप क्षानं गाईलास मित्राआपन त्या विर भुमीत जंन्मालाआलो आहोत पोवाडा असो या कुठल्याही कला मधून आपल्याला देशा साठी या राज्यासाठी बलीदान दिले याची आजच्या तरुणांनी विसरपाडु नहे जय महाराष्ट्र जय शिवाजी

  • @prasadgaikwad4682
    @prasadgaikwad4682 2 года назад +2

    Bhava khup khup mast first time asa kahi aikla jyachyane angawar shahare ale khup mast powada gaylas Tu khup ch chan jai shivray 🚩🚩

  • @rshivramjadhav
    @rshivramjadhav 2 года назад +5

    मानल प्रतिक दादा 👌👌

  • @bhaskarmalsane1276
    @bhaskarmalsane1276 2 года назад +2

    जय शिवराय
    आमची दिंडोरी ची शान....

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 2 года назад +1

    मज्जा नाय आली राव बाळा साहेब देशमुखांनीच पोवाडे गावेत महाराजांचे येव्हड खास नाय गायल

  • @ParivartanYatra
    @ParivartanYatra 2 года назад +1

    कडक.... 🙏

  • @siddharthgaikwad3295
    @siddharthgaikwad3295 2 года назад +2

    एकदम जोरात गायकी. माझी मैना गावाकडे राहिली होऊन जाउद्या एकदा

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад

      नक्की दादा आपला निरोप नक्की कळवेल मी प्रतीक ला 😊👍

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 2 года назад +2

    जय शिवराय जयशंभुराजे

  • @tusharbhosale8331
    @tusharbhosale8331 2 года назад +2

    खरच निःशब्द 👏👏❣️❣️

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म 2 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @nitinbhagat3062
    @nitinbhagat3062 2 года назад +2

    खूप छान.... असंच एक बाबासाहेबांचे गाणे ऐकायची इच्छा आहे...

  • @SINGER_PRITAM_OFFICIAL
    @SINGER_PRITAM_OFFICIAL 2 года назад +3

    Superb pratik Dada 🤩😘👌

  • @surajtambe8764
    @surajtambe8764 Год назад

    जय भिम जय शिवराय

  • @Kailas_patil_official
    @Kailas_patil_official 6 месяцев назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय....

  • @akashbarad1781
    @akashbarad1781 2 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुजरा👌💐💐

    • @pratiksolsefansclub913
      @pratiksolsefansclub913  2 года назад

      जय शिवराय धन्यवाद दादा..☺️👍

  • @rajendradharerao9000
    @rajendradharerao9000 2 года назад +2

    प्रतिक, तुझा पोवाडा खुप छान झाला. तुझी
    शब्द्फेक उत्तम आहे. तुझ्याकडे पाहुन आंनंद शिंदेची आठ्वण होते. ...पण हाच पोवाडा मी थोड्या वेगळ्या चालीने नंदेश उमप यानी सादर केला होता. ..तो पोवाडा इतका अप्रतिम गायलाय की त्याला तोड नाही! तु एकवेळ तो नक्की ऐक.

  • @kishorneel2935
    @kishorneel2935 2 года назад +1

    खूप छान,, 💥💥💥💥💥