MRINAL KULKARNI - Dr. ANAND NADKARNI | घटका गेली, फळे आली - भाग २ । | Time Management

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • आपल्याला नेहमी अनेक संधी मिळत असतात त्यातल्या काही आपण निवडतो आणि काही सोडाव्या लागतात. निवडलेल्या संधी सोबत येणारी किंमत देखील आपल्याला वेळोवेळी द्यावी लागते.पण गेलेल्या संधीकडे आपण कसे पाहायला हवे?अनेक अवधानांनी वेढलेल्या स्वतःला सुद्धा, वेळ द्यायला हवा. स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हणजे काय करायचं? वेळेच्या नियोजनासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. कामांसाठी जसं वेळेचं नियोजन करतो, तसंच आळसाचं नियोजन करता आलं तर? वेळेच्या नियोजनाचे हे बारकावे समजून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्याकडून.
    ......................................................................................................
    OUR LATEST RELEASE:
    • वेळेच्या नियोजनाचे रहस... - वेळेच्या नियोजनाचे रहस्य
    • स्वतःसाठीचा वेळ आणि उश... - स्वतःसाठीचा वेळ आणि उशीर होण्याची कारणं?
    • चुकणाऱ्या वेळेतली संधी... - चुकणाऱ्या वेळेतली संधी कशी शोधावी?
    • Quality Time आणि यशस्व... - Quality Time आणि यशस्वी सहजीवन
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymin...
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe to Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #timemanagement #time #timeless #secret #secrettohappiness #secretoftime #mrinalkulkarni #actress #director #tips #avahaniph #iph #dranandnadkarni

Комментарии • 12

  • @madhurirao4615
    @madhurirao4615 2 месяца назад

    फारच सुंदर 90 मिनिटे क्वालिटी टाईम झाला फळे आलीच आली बहरच आला समरस होऊन रसपान झाले खूप खूप धन्यवाद

  • @sparsha2011
    @sparsha2011 7 месяцев назад +2

    फारच अप्रतिम पैलू कळले वेळेच्या नियोजनाचे ...समृद्धी समाधान समरसता ... तुम्ही खरंच कमाल आहेत डॉक्टर 🫶🏻🫶🏻

  • @riddhikarkare224
    @riddhikarkare224 6 месяцев назад +1

    अप्रतिम ! खूप खूप गोष्टी शिकायला मिळाल्या या संवादातून... मनापासून आभार 🙏🙏

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 7 месяцев назад +1

    खूपच सुंदर वेळचे नियोजन प्रयोजन... वेळकिती महत्त्वाचा आहे प्रत्येकासाठी.. God bless you ❤

  • @mashwini
    @mashwini 7 месяцев назад +2

    phaarach insightful aahe he session,kharatar tarun manDaLinnaa khoop kaahi shikaNyaasaarkha aahe hyaatuun,maajhyaa mulini(18 years) maaajhyaabarobar aikla :)khoop dhanyvaad,asech chhaan bolat rahaa :)aamhi aavarjuun aiktoy

  • @milindwasmatkar8805
    @milindwasmatkar8805 3 месяца назад +1

    Simply Great n Fantastic.

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 7 месяцев назад +2

    अतिशय सुंदर

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 7 месяцев назад +1

    आनेवाले पल जानेवाला है हो सके तो उसमे जिंदगी बिता लो पल ये जो जाने वाला है ❤

  • @shrikantkadam2472
    @shrikantkadam2472 7 месяцев назад +1

    आवडलं मला

  • @sahilraskar178
    @sahilraskar178 5 месяцев назад

    खरच खूप अप्रतिम मुलाखत नाही म्हणणार माझ्यासाठी गप्पांमधून शिकणं आहे हे
    काहीच न करण्यासाठी किती आणि वेळ असावा हे सांगाल का

  • @ushakalbhor7385
    @ushakalbhor7385 5 месяцев назад

    Khoop kahi shikayala milale