MRINAL KULKARNI | ACTOR, DIRECTOR | Interview by DR. ANAND NADKARNI, IPH
HTML-код
- Опубликовано: 25 апр 2018
- मन थाऱ्यावर जग जाग्यावर
Institute for Psychological Health conducted an inaugural program in Pune with well-wishers of IPH .....
Dr. Sadanand Date
Saniya
Mrinal Kulkarni and
Dr. Vikas Amte
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• Muktangan - Journey of... - Muktangan - Journey of 30 years | Part 1
• Muktangan - 30 years o... - Muktangan - Journey of 30 years | Part 2
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - RUclips - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #iph #mentalhealthforall #mrinalkulkarni #sania #sadanaddate #vikasamte #inauguration #healthtalks #talkshow
सगळ्यांच्या विचारांची उंची,सखोलता, सकारात्मकता फारच छान वाटली.वेगळा कार्यक्रम ऐकताना स्वतः मध्ये ही कसा बदल करायला हवा हे ही लक्षात आले. डॉ.नाडकर्णी खूप खूप धन्यवाद!!!!😊😊
मी २००१ ला पूण्याला मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेमध्ये अॅडमिट होतो.तेथेच पहिल्यांदा सरांना,डाॅ. अनिल अवचट,डाॅ. मुक्ता पूणतांबेकर अशा महान लोकांचे मार्गदर्शन मिळाले. आणि आयुष्य कसे जगावे याचे उत्तर मिळाले..खूपच सुंदर, सकारात्मक विचारसरणी चे लोक आहेत. तिघांचेखूप छान ,प्रामाणिक प्रयत्न समाज व्यसनमुक्त व्हावा म्हणून.(आनंदसर,बाबा,मुक्ताताई) कित्येक लोकांचे घर,संसार वाचले .आपल्याला उदंड आयुष्य लाभो..
गो. नि. दांडेकरानि. महाराष्ट्राला शिवरायांचे गड कोट किल्ले दाखवले आणी. आपला इतिहास जागता आणी डोळस केला. महाराष्ट्र त्यांचा ऋणी राहील. हा उपक्रम खूपच प्रेरणादायी आहे. आपलं भावविश्व समृद्ध करणारा आहे.
खरच सर। आणि एक जातिवंत कलाकार
सर्वांचा जीवनप्रवास खुप प्रेरणादायी आहे...ऐकुन खुप छान वाटलं👍
हा कार्यक्रम खूपच छान झाला.सर्वाचे अनुभव आणिआपलेःयांची तुलना होत होतीआणिखूपचमजा आली.
खूप छान व वास्तववादी विचार ऐकायला मिळाले. IPL चे तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विचारवंतांना धन्यवाद
मृणाल कुळकर्णी खरच जातिवंत कलाकार आहात आजही तुम्हाला पाहिल्या वर तुम्हच्या विषयी खुप आदर वाटतो...
तुम्हच्या
जिजाऊंच्या भूमिकेला तोड़ नाहीच....
आपणा सर्व तज्ञ्यांना खुप साऱ्या शुभेच्छा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो व उदंड आयुष्य लाभो ही सदगुरू चरणी प्रार्थना.👍👍👍💐💐💐💐
Sir , Maturity is the stability of mind, which takes time to react but excepts all goods and bads and odds Happily and easily without any hesitation and then overcoming all this , giving a perfect example of the level of intelligence. Thank you.
prernadai karyakram. Khup gosti navyane shikalo tya Karita Shri Nadkari saheb va itar sarvanna manapasun dhanyawad.
खूप आनंददायी वैचारिक कार्यक्रम
Vah sampurn karykram aprtim prernadayi .Salam.
Blessings,Swami, Blessings, Live Happily.
मन ही व्याख्या आज उमगली.....धन्यवाद !!!!!!
Khupch sunder progm
Salute !!
अप्रतिम 🤗खूप छान, अनुभवाच्या पातळीवर आनंद,समाधान, मुल्य आणि त्याचा आस्वाद कसा घ्यायचा हे ऐकायला मिळालय.त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💃💃🙏👏👏
फारच सुंदर उत्तर.मजाआली
Thanks to avahan iph channel
Khup Chhan
Great personality are honest salute them heartily
खूप छान
Great thoughts by murnal tai you are best actor
Khup chhan
Great experience sharing by ips sir
good
आवडले खूप
Great🙏
फारच सुंदर
Nice one thanks sir
Sir ; Maan, means inner voice of our souls is only connected to GOD, always Keeps on telling to do only correct and good things and effects our daily feeling , that is expressed by our behaviour. Thank you.
Great
कर्तृत्ववान माणसे खरच विचाराने मोठी असतात
👍
सर्वांचेचं व्यक्तीमत्व चांगल्या पातळीवरचे आहे, सहाजिकच चर्चा उद्बोधक झालीं! मलाही वाटलं आपलं मत मांडावं! पण पुन्हा वाटलं फेसबुक च्या लिखाणातून स्पष्टता जास्त येईल, म्हणुन मी थांबलो! आणि मला जाणवलं मृणालला अध्यात्मिक बैठक चांगली मिळाली आहे, त्यामुळे विचार संतुलीत आहेत.
खूपच सुंदर!! या संस्थेत काम करणे आवडेल. पुण्यातील कार्यालयाचा पत्ता मिळाल्यास उत्तम.
Yes I'm having
@@vidulabreed2798 Please share address here, so interested people could be join, Thanks.
@@vikaskpadalecan please share address ? I am also looking for..
vaicharik.khadya..
माझाही ट्रेस् दूर करण्याचा एक माॅडल आनंद नाडकर्णी आहेत तसे ते उशीरा सापडले याची खंत आहेच आहे......
kharach Chhan pahalay milale
समुपदेशन करणारे मॅडमच पूर्ण नाव काय आहे.?
Great
खूप छान
खूप छान
Anand ki namaste..!
Aap ke program ke videos mai dekhati hoon. Aap ka vadodara me kab program hoga..? Mai aapka program attend karna chahungi.
Sorry..anandji
खूप छान माहिती मिळाली डॉक्टर आभार मानतो
My self well wisher of IPH ,thanks to Dr.Nadkarni .Very nice programme,all participants are Great personalties of our country.
Great