waterfall | takori waterfall | टकोरी धबधबा.| takori dhabdhaba

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • जुन्नर तालुक्यातील हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला असलेल्या टकोरी डोंगराच्या डोंगर रांगेतून असंख्य असे पावसाळ्यात डोंगरावरून खाली येणारे धबधबे आपल्याला दिसतात.
    त्या धबधब्यांपैकी वाघेची वाडी,साबळेवाडी च्या पाठीमागे एका उंच कड्यावरून खाली कोसळणारा अप्रतिम असा धबधबा म्हणजे टकोरीचा धबधबा होय ..
    या धबधब्याकडे जाण्यासाठी साबळेवाडी कडून अगदी सहज सोपी वाट आहे.
    पावसाळ्यात धुकं जास्त असल्याने या ठिकाणी जाताना स्थानिक आदिवासी लोकांना घेऊन जावे.
    जेणेकरून आपण धुक्यांमध्ये कुठे हरवणार नाही..
    धबधब्याच्या अगदी तळाशी आपल्याला पाऊलवाटेने जाता येतं.
    धबधब्याचा तो अप्रतिम आनंदाचा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी तरी टकोरी धबधब्याला नक्की भेट द्यावी.
    Ranveda
    नंदकुमार वामन साबळे (सर )
    9890163527
    #waterfall
    #takori water fall
    #टकोरी धबधबा
    #waterfall
    #kalu water fall

Комментарии • 5