Khup chan Aadivasi jivan dakhvinyacha praytn kela tu Dada...Aadivasi mahnje Mulnivasi..Jangalcha Raja pn Sarkarmdhle kahi mahapratapi lok yana nakshalwadi tharvit astat...
अरे भाऊ हे खरे अनिवासी भारतीय आहेत. त्यांचा नाही करायचा नाद खारा आनंद कोठे मिळतो तर येथे मिळतो. म्हणून म्हणतो की नसर्गा च्या सानिध्यात जीवन जगायला शिकल पाहिजे. म्हणजे कर जीवन काय आहे, समजते.कारण यांच्याकडे ना धन ना धोलात यांच्याकडे आहे ते प्रेम आणि मनाचा मोठे पणा बस.
हया मंडळी कडे शासन केव्हा लक्ष देणार, गोदिया मीडिया रात्रं दिवस हिन्दू मुस्लीम करतात, पण अशा आमच्या बांधवांचे प्रश्न सरकार च्या लक्षात आणून देणे आपली जबाबदारी समजत नाहीत, व्हिडीओ बनवणाऱ्यांचे आभार.
त्या लोकांना घर आहेत परंतु पावसाळ्यामध्ये चरण्यासाठी जागा उपलब्ध नसते. शिवाय गडदीमध्ये जनावर असल्यामुळे तिथे त्यांना वारा न लागल्यामुळे उबदारपणा निर्माण होतो जनावरं जास्त प्रमाणात मरत नाहीत त्यामुळे ती लोक गुहेत राहतात
आती दुर्गम आणि निसर्ग रम्य भाग आहे... या ठिकाणी आम्ही गेलो होतो..या ठिकाणी आमचे.. सामाज बांधव व पावणे आहेत.. जय आदिवासी..
दैव शक्ति आहे, शेतकरी राजा कुठे ही राहायला तयार असतो मी त्यांचे आभार मानतो 🙏🙏🇮🇳
मित्रा खूप मेहनत घेऊन येकटाच विडिओ बनवतोस खूप सुंदर आहे हा विडिओ
dada, swatala nisargat phirnyachi avad ahe tyatun ashi kahi mans bhettat tyanch dukh anand yat shabhagi hota yet.bakichya mitrana vel ani intrest nasto ..
tumch prem asch rahu dya
वाघ आला तर बाहेरून जाईल आत कशाला .. मरायला येईल .. 😊
ही ताकद आहे आदिवासी समाज्याची
जय आदिवासी
खूप मोठा संघर्ष आहे जगण्याचा
जगण्यातला आनंद आहे संघर्ष नाही..
आम्ही निसर्गपूजक 😇 जय आदिवासी
अत्यंत साहसी. आणि संघर्ष मय जीवन... छान व्हिडिओ.
Khup chan Aadivasi jivan dakhvinyacha praytn kela tu Dada...Aadivasi mahnje Mulnivasi..Jangalcha Raja pn Sarkarmdhle kahi mahapratapi lok yana nakshalwadi tharvit astat...
पुढील विडिओ बनवण्यासाठी तुम्हाला हार्दिक सुभेछा सुरेख 🎉
thanks अशीच माया राहूद्या
येथील लोकांचे स्थलांतर करुन पुनर्वसन करण्याची गरज आहे...
Lay Shukhi Manse Ahet..
Garja..Khup Kami.. Nisarg Ch Tyancha Dev Ahe
धन्यवाद फारच अप्रतिम माहिती दिली. 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत सर
दादा तुम्ही ही परस्थिती दाखवून दिल्याबद्द्ल धन्यवाद पण महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशासाठी हे खूप दुःख दायक आहे
खुप छान 👌👌
खुप छान माहिती दिली साबळे सर अप्रतिम.. 👌👌
पहिला अस राहणं ठीक होत पण आता काळानुसार डोंगर दरीत राहून नाही जमणार नायतर एक दिवस इर्शाळ्वाडी सारखी दुर्घटना घडू शकते 🙏🏻
खूप छान व्हिडिओ ❤❤❤
खूप छान विडिओ सर 👌🏻
अरे भाऊ हे खरे अनिवासी भारतीय आहेत. त्यांचा नाही करायचा नाद खारा आनंद कोठे मिळतो तर येथे मिळतो. म्हणून म्हणतो की नसर्गा च्या सानिध्यात जीवन जगायला शिकल पाहिजे. म्हणजे कर जीवन काय आहे, समजते.कारण यांच्याकडे ना धन ना धोलात यांच्याकडे आहे ते प्रेम आणि मनाचा मोठे पणा बस.
व्हिडिओ छान आहे.
खूप छान दादा ❤
Khup Chan ❤
खूपच छान सर 🎉🎉
Nice dada khup chhan ekhava tumchyamul amhala nisargachya aad lapleli drsti baghnyas मिलते
जय आदिवासी ❤❤
Sabale sar mast mahiti
धन्यवाद कोकाटे सर
जय आदिवासी
mast
Jay johar Jay आदिवासी
जय महादेव
जय आदिवासी
जोहार बाबा
हर हर महादेव
Very nice
nice information 😊
Great
मी ह्या गावी जाऊन आलो आहे खूप भारी गाव आहे ... कोपरे मांडावे
Very nice. ❤ Jay adiwasi ❤
खुप छान
मुख्य प्रवाहामध्ये आमचा आदिवासी बांधव मूळ निवासी बांधव कधी येणार
असा एकही समाज हालअपेष्टा मध्ये राहत नाही, हे फक्त आदिवासी समाजाच्या पिढ्यान् पिढ्या वाट्याला आलेले आहे.
तरीही काहीना आदिवासींचे आरक्षण डोळ्यात खुपते.
धन्य धन्य तुमचे जीवन. 😛😛😛😛😛🙏
Nice
जय हिंद वंदे मातरम् जय जय श्री राम
Nice
❤जय आदिवासी
👌👌🙏
❤ जय आदिवासी जालना
Sir yana pm gharkul yojna behtli nahi ka.nasel tar sarvat parthm ya lokana milali pahije
मस्त
❤️❤️❤️
हो, पण हि लोक आजही त्यांच्या परिस्थिती मुळे,अशी राहतात, पण मग तळीय , इरशाळ वाडी सारख्या घटना घडल्या जाता त
हया मंडळी कडे शासन केव्हा लक्ष देणार, गोदिया मीडिया रात्रं दिवस हिन्दू मुस्लीम करतात, पण अशा आमच्या बांधवांचे प्रश्न सरकार च्या लक्षात आणून देणे आपली जबाबदारी समजत नाहीत, व्हिडीओ बनवणाऱ्यांचे आभार.
उपरोक्त जागी कसे पोहचावे? कृपया मार्गदर्शन करावे.
जुन्नर (पुणे) येथून ओतुर एस टी बस असते, ओतुर मधुन कोपरे बसने जाणे कोपरे गावात गाडीमध्ये जाण्याचा मार्ग गावातील लोक सांगतात जवळच आहे.
मी पाच वर्षां पुर्वी जाऊन आलो
आदिवासीचा जीवन संघर्ष
प्रधामन्त्री घरकुल योजना नहीं ka मिळाली या आदिवासी लोकांना
त्या लोकांना घर आहेत परंतु पावसाळ्यामध्ये चरण्यासाठी जागा उपलब्ध नसते. शिवाय गडदीमध्ये जनावर असल्यामुळे तिथे त्यांना वारा न लागल्यामुळे उबदारपणा निर्माण होतो जनावरं जास्त प्रमाणात मरत नाहीत त्यामुळे ती लोक गुहेत राहतात
Apla jevdha Ghar tevdha angan astay tyanch. Kudachi zopdi pn chalte tyana. Mothepana nasto.Te lok rahtat nisargala dharun. Motha bangla gadi ha zhala apla maz..
An ashe kititri lok ahe khup Paisa, sampatti ahe Ani natural ayushya jagnya sathi dongar ranat jaga gheun farmhouse bandhun mg dakhavtat amhi Kashi natural life jagtoy te .
लय हालाखीचे जिवन 😂
मुंबईकरांना पाठवा इथे
जय आदिवासी
Aajari padlyvar mag Kay karta
😅😅😅❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कुठला ahe he
फोफसंडी तालुका अकोले. जिल्हा अहमदनगर
Ram aaditya marathi vr ha video aahe
🎉🎉🎉😢m Mahadev Koli
पैसा कसा कमवितात दुधाचे काय करतात
Sanket ni pan bolok kala hota
Ghar nahi ka tyana
विश्व गुरू देश 😂😅😅😅😅
गप रे माकडा
dhokadayak ahe ethe rahe plz ethun rahu naka pahile lok raychi pn tevha सतयुग hot parantu ata कलयुग ahe kahi pn hou skt
अरे,बाबा नव्या जगात जगायचं शिक,उगाच जीवाशी खेलू नकोस.
खुप छान माहिती दिली सर
जय आदिवासी
जय आदिवासी❤❤❤❤
❤❤
🎉🎉🎉😢m Mahadev Koli
❤❤❤❤