ranveda
ranveda
  • Видео 126
  • Просмотров 1 946 357
भलरं | भलरी गीत | bhalari git | tribal people bhalari Songs. कधी न ऐकलेली भलरी गीते.
आदिवासी भागात भाताची आवणी नाचनी, वरई,सावा याची लागवड करताना, निदनी करताना विरंगुळा म्हणून पारंपारिक गाणी म्हटली जायची त्या गाण्यांना भलर, भलरी गीत म्हटले जायचे.
आजही पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात जुन्नर, आंबेगाव, खेड या भागात भात लावणी करताना भाताची वरईची नाचणीची निदणी करताना देखील समूहांने एकत्रितपणे आपल्या बोलीभाषेतून आपल्याच परिसरातील देवदेवतांची, प्राणी पक्ष्यांचे निसर्गातील विविध गोष्टींची आपल्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या अडचणींची क्रांतिकारकांची स्वरचित गीत या भलरी मधून म्हटली जातात..
आंबेगाव तालुक्यातील पिंपळगणे या छोट्याशा गावातील अनेक महिला भगिनींनी ही भलरी म्हणायची परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. त्यांच्या याबद्दल गीतांचा संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत....
Просмотров: 724

Видео

kanchan waterfall | कांचन धबधबा | hatvij pathar | हातवीज पठार | waterfall.
Просмотров 56914 часов назад
आंबे हातवीजच पठार म्हणजे पर्यटकांची मांदियाळी होय. या पठारावर मनसोक्त, मनमुराद निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळतो. चहूबाजूने दाट झाडांनी वेढलेलं दुर्गा आईचे मंदिर त्याच्या आजूबाजूला असलेला कोकणकड्याचा परिसर सर्वांचे मन आकर्षित करतो. पावसाळ्यात दाट झाडांमध्ये लपलेलं छोटसं हात वीज गाव. आणि या गावाच्या शेजारीच अगदी सहज सोप्या पद्धतीने जाता येईल असा कड्यावरून कोसळणारा कांचन धबधबा. आज या व्हिडिओच्या म...
घंटा नाद दगड | वाजणारे दगड | ringing stone.
Просмотров 24619 часов назад
दगडाच्या विशिष्ट्य अश्या गुणधर्मांमुळे त्यांच्यामध्ये घंटानादासारखा खणखणीत आवाज येतो. त्याची शास्त्रीय करणे आपणास या विडिओ मध्ये पाहणार आहोत..
कौदरीचा काला | सोंडग्याची भाजी | Tribal People's Struggle for Survival | katakari tribal.
Просмотров 1,7 тыс.14 дней назад
झाडाझुडपात जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांमध्ये, सर्वात गरीब व मागास जमात म्हणजे कातकरी जमात होय. मासेमारी हा प्रमु व्यवसाय असल्याने धरणाच्या नदीच्या कडेला यांचे वास्तव आपल्याला पाहायला मिळतं. निरक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या जमातीचा विकास खुंटलेला दिसून येतो. मासेमारीतून येणारे रोजगारातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे लोक करत असतात. रानातल्या रानभाज्या रानमेवा, फळभाज्या कंदमुळ...
आडोशी, डोंगराच्या आडोशाला लपलेली दुर्लक्षित वाडी. Adoshi the Tribal village.
Просмотров 24 тыс.21 день назад
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागामध्ये नाणेघाटाच्या जवळ अंजनावळे गावाची एक छोटीशी वाडी, जी वऱ्हाड्या डोंगराच्या कुशीत वसली असून मुख्य गावापासून सहा सात किलोमीटर अंतर पार करून तिथे जावं लागतं. खडकाळ माळरान जमीन, पावसाळ्यात प्रचंड पाऊस, दिवाळीनंतर प्यायला पाणी नसणं ही इथली फार मोठी शोकांतिका जनावरांना करण्यासाठी मुबलक जागा असल्यामुळे या ठिकाणी तळ्याच्या वाडीचे काही ग्रामस्थ कित्येक पिढ्यांपासून तिथ...
waterfall | takori waterfall | टकोरी धबधबा.| takori dhabdhaba
Просмотров 1,3 тыс.28 дней назад
जुन्नर तालुक्यातील हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला असलेल्या टकोरी डोंगराच्या डोंगर रांगेतून असंख्य असे पावसाळ्यात डोंगरावरून खाली येणारे धबधबे आपल्याला दिसतात. त्या धबधब्यांपैकी वाघेची वाडी,साबळेवाडी च्या पाठीमागे एका उंच कड्यावरून खाली कोसळणारा अप्रतिम असा धबधबा म्हणजे टकोरीचा धबधबा होय .. या धबधब्याकडे जाण्यासाठी साबळेवाडी कडून अगदी सहज सोपी वाट आहे. पावसाळ्यात धुकं जास्त असल्याने या ठिकाणी जाताना...
जुन्नरचे परदेशी पाहुणे फ्लेमिंगो | flemingo | flemingo birds.
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
जुन्नर तालुक्यात स्थलांतरित होऊन येणारे फ्लेमिंगो पक्षी. साधारणतः जुलै च्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये हे पक्षी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये स्थलांतरित होऊन अन्नाच्या शोधात येत असतात.. सहा ते सात थव्याचा समूह हा आपल्या परिसरात येत असतो.. आपली लांब पाय बाकदार चोच. तीन रंगांच्या छटा. लांब गुलाबी रंगाचे पाय असा विविध गुणसंपन्न पाहुणा पक्षी आपल्या परिसरात आल्यावर आपल्या परिसराची शोभा वाढवतो. गेली स...
वाघाच्या/बिबटयाच्या तावडीतून मायलेकीचा जीव वाचवणारा आजोबा.| A grandfather fighting a tiger.
Просмотров 864 тыс.Месяц назад
ही घटना केवळ रामा बाबा यांच्या स्वतःच्या सांगण्यावरून आपणा समोर घेऊन येत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून केवळ त्यांचे प्रसंगावधान, समयसूचकता आणि त्यांचं धाडस हे आपल्यासमोर आण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओतून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. जुन्नर तालुक्यातील तळेरान मधील वसईवाडीतील रामा देऊ निसरड. या आजोबांच्या वाघाशी/बिबट्याशी झालेल्या संघर्षमय प्रसंगाचे वर्णन या व्हिडिओमध्ये केलेले आहे....
khekada | crab | खेकडा पकडण्याची अनोखी पद्धत.
Просмотров 26 тыс.Месяц назад
पावसाळ्यात खेकडा पकडण्यासाठी, जुन्या जाणत्या पिढ्या वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करायच्या. त्या प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये खेकडा पकडण्यासाठी बांबूंच्या काड्यांपासून मोठ्या आकाराचा मोठ्या तोंडाचा एक लाकडी सापळा तयार केला जायचा त्या सापळ्यात त्या पिंजऱ्यात खेकड्यांना आकर्षित करण्यासाठी मासे बोंबील व कोंबड्यांचे आतडी यांचा वापर केल्यामुळे खेकडी त्या ठिकाणी आकर्षित होत असत आणि मग आपल्याला कमी खर्चात खे...
Water fall | 5paus | पावसाची अप्रतिम रूपं .| पाऊस | The beauty of nature...
Просмотров 787Месяц назад
पावसाळा म्हटलं की सर्वांच्या नजरा पडतात त्या निसर्गात धो धो वाहणाऱ्या धबधब्यावर. अशीच पावसाची अप्रतिम रूप आपल्याच परिसरातील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ruclips.net/video/_fyogTS4Rzc/видео.html ruclips.net/video/_fyogTS4Rzc/видео.html नंदकुमार साबळे सर 9890163527
सह्याद्रीतील आदिवासीचे गुहेतील जीवन | Cave life of tribals in Sahyadri | गडदी तील आदिवासीचे जीवन.
Просмотров 288 тыс.Месяц назад
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आजही आदिवासी लोक पावसाळ्याचे चार महिने डोंगर कपाऱ्यांमध्ये तयार झालेल्या नैसर्गिक गडदांमध्ये आपल्या गाई गुरं घेऊन, शेळ्या बकऱ्या घेऊन पावसाळ्याचे चार महिने व्यथित करत असतात.. त्यांच्या या संघर्षमय आणि हृदय द्रावक जीवनाचा आणि जगण्याचा प्रत्यक्ष अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.. नंदकुमार वामन साबळे सर nandkumar sabale 9890163527. Ranveda. #tribal lif...
गणेश खिंड मोठा दगड कोसळला.
Просмотров 753Месяц назад
गणेश खिंड मोठा दगड कोसळला.
घरटे बनवणारे शेकरू | राज्य प्राणी शेकरू | Indian giant squirrel.
Просмотров 8123 месяца назад
घरटे बनवणारे शेकरू | राज्य प्राणी शेकरू | Indian giant squirrel.
आदिवासी बोहडा नृत्य | bohada nrutya | tribal bohada nrutya.
Просмотров 1,2 тыс.3 месяца назад
आदिवासी बोहडा नृत्य | bohada nrutya | tribal bohada nrutya.
आदिवासी कातकरी, संघर्ष जगण्याचा katkari tribes
Просмотров 169 тыс.4 месяца назад
आदिवासी कातकरी, संघर्ष जगण्याचा katkari tribes
वारूळातील मोहोळ, मोहर | honeybees | madhmashi mohar
Просмотров 2,1 тыс.4 месяца назад
वारूळातील मोहोळ, मोहर | honeybees | madhmashi mohar
adivasi nrutya | आदिवासी नृत्य | छत्तीसगड भुरा नृत्य
Просмотров 3714 месяца назад
adivasi nrutya | आदिवासी नृत्य | छत्तीसगड भुरा नृत्य
रानमेवा, तोरणं | toran fruits | तोरण फळ
Просмотров 7724 месяца назад
रानमेवा, तोरणं | toran fruits | तोरण फळ
harihar fort | चित्त थरारक हरिहर किल्ला | harihar killa.
Просмотров 5705 месяцев назад
harihar fort | चित्त थरारक हरिहर किल्ला | harihar killa.
रांजणा किल्ला, जुन्नर | ranjana killa junnar |Ranjana fort junnar
Просмотров 4536 месяцев назад
रांजणा किल्ला, जुन्नर | ranjana killa junnar |Ranjana fort junnar
Ratangad | रतनगड
Просмотров 2886 месяцев назад
Ratangad | रतनगड
आदिवासी नाच | adivasi nrutya |आदिवासी सांस्कृतिक संमेलन सिल्वासा जानेवारी 2023
Просмотров 2357 месяцев назад
आदिवासी नाच | adivasi nrutya |आदिवासी सांस्कृतिक संमेलन सिल्वासा जानेवारी 2023
खेकडा | तारेचा पिंजरा वापरून खेकडा पकडणे | crab catch | khekda pakdane.
Просмотров 3997 месяцев назад
खेकडा | तारेचा पिंजरा वापरून खेकडा पकडणे | crab catch | khekda pakdane.
gogalgay | गोगलगाय
Просмотров 1218 месяцев назад
gogalgay | गोगलगाय
कोरोना थीम | corona thim songs
Просмотров 1628 месяцев назад
कोरोना थीम | corona thim songs
चांद्रयान तीन थीम
Просмотров 3958 месяцев назад
चांद्रयान तीन थीम
31 December 2023(1)
Просмотров 498 месяцев назад
31 December 2023(1)
गजर हरिनामाचा |gajar harinamacha
Просмотров 3518 месяцев назад
गजर हरिनामाचा |gajar harinamacha
इडा पीडा टळूदे | eda pida talude | shetkari git.
Просмотров 3018 месяцев назад
इडा पीडा टळूदे | eda pida talude | shetkari git.
आम्हीच आमचे भाग्य घडवणार
Просмотров 2449 месяцев назад
आम्हीच आमचे भाग्य घडवणार

Комментарии

  • @JAY------87
    @JAY------87 51 минуту назад

    खूप छान आहे . कुटला तालुका आहे व जिल्हा कोणता आहे .❤🎉.

  • @sumanutale
    @sumanutale 5 часов назад

    खूप छान

  • @dattabhoir4774
    @dattabhoir4774 5 часов назад

    छान😊

  • @VilasGhode-xu8pn
    @VilasGhode-xu8pn 5 часов назад

    खूप छान...

  • @pandurangbhange8613
    @pandurangbhange8613 7 часов назад

    खूप छान

  • @balbhangle
    @balbhangle 7 часов назад

    Nice dada❤❤

  • @prasadsabale3874
    @prasadsabale3874 8 часов назад

    खूप छान 👌🏻

  • @chindhuasawale1933
    @chindhuasawale1933 8 часов назад

    भलर छान आहे परंतु ढोल टाळ पाहिजे होते.

  • @chindhuasawale1933
    @chindhuasawale1933 8 часов назад

    एकच नंबर साहेब

  • @balbhangle
    @balbhangle День назад

    Nice ❤❤❤❤❤

  • @balbhangle
    @balbhangle День назад

    Nice ❤❤

  • @rupalikokane1926
    @rupalikokane1926 День назад

    ❤❤❤❤❤❤❤😂

  • @devidaspawar1683
    @devidaspawar1683 День назад

    मुख्य प्रवाहामध्ये आमचा आदिवासी बांधव मूळ निवासी बांधव कधी येणार

  • @baludighe6165
    @baludighe6165 2 дня назад

    बाबा, खुप धाडसी... खुप हिंमतवान. अत्यंत कठीण परिस्थिती मध्ये खचून न जाता आपल्या कुटुंबासाठी ढाल बनले. बाबा, तुम्ही खरंच ग्रेट आहात 🙏 सर, आपण खुप छान बाबांची मुलाखत घेतली. ग्रेट 👌

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 3 дня назад

    धन्यवाद फारच अप्रतिम माहिती दिली. 🙏🙏

  • @shreebhawari1979
    @shreebhawari1979 3 дня назад

    जय आदिवासी ❤💪

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 4 дня назад

    अप्रतिम नजारा ❤❤❤❤

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 6 дней назад

    खुप छान व्हिडिओ झाला आहे खुप सुंदर धबधबा आणि निसर्गरम्य वातावरण आहे ♥️♥️👌👌

  • @VilasGhode-xu8pn
    @VilasGhode-xu8pn 6 дней назад

    जय आदिवासी..

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 6 дней назад

    Lay Shukhi Manse Ahet.. Garja..Khup Kami.. Nisarg Ch Tyancha Dev Ahe

  • @chhayaargade8307
    @chhayaargade8307 6 дней назад

    Nice video sir 👍

  • @punamtambe810
    @punamtambe810 6 дней назад

    छान माहिती दिली.

  • @vitthaljoshi-zz9gv
    @vitthaljoshi-zz9gv 6 дней назад

    Very nice 👌👌

  • @VilasGhode-xu8pn
    @VilasGhode-xu8pn 6 дней назад

    Very nice..

  • @sangitakudal9719
    @sangitakudal9719 6 дней назад

    नमस्कार सर🙏 जि.प प्राथ.शाळा हातवीज ह्याच शाळेतून माझ्या नोकरीची सुरुवात झाली आहे 🙏 4 वर्ष मी या गावात राहून नोकरी केली आहे😊 धबधबा तर सुंदर आहेच पण हातवीज गाव म्हणजे निसर्गाचे माहेर घरच आहे.😍😘🥰 गावातील सर्वच माणसं खूप गोड आणि खूप प्रेमळ आहेत.❤️

    • @ranveda6116
      @ranveda6116 5 дней назад

      थँक्स मॅम, आता कुठे आहेत. तुम्ही

    • @sangitakudal9719
      @sangitakudal9719 5 дней назад

      पुरंदर

  • @yashghodefofsandikar
    @yashghodefofsandikar 6 дней назад

    सुंदर दृश्य चित्रीकरण सादरीकरण

  • @VilasGhode-xu8pn
    @VilasGhode-xu8pn 6 дней назад

    खूप सुंदर माहिती सांगितली सर . दगडावर उभे राहून. धबधब्या खाली उभे राहून खूप सुंदर माहिती सांगितली पुढच्या वेळेस नक्की धबधब्यावर आम्ही येऊ..

  • @VilasGhode-xu8pn
    @VilasGhode-xu8pn 6 дней назад

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला सर..👌👌

  • @kailasmate2168
    @kailasmate2168 6 дней назад

    👌

  • @vikasmadake4763
    @vikasmadake4763 6 дней назад

    आदिवासीचा जीवन संघर्ष

  • @vikasmadake4763
    @vikasmadake4763 6 дней назад

    Chaan

  • @vishalsabale5149
    @vishalsabale5149 6 дней назад

    ❤❤❤

  • @balubharmal7923
    @balubharmal7923 6 дней назад

    💚🌲🌿💚

  • @SomnathNirmal
    @SomnathNirmal 6 дней назад

  • @balbhangle
    @balbhangle 6 дней назад

    ❤❤❤❤

  • @vandanadamale50
    @vandanadamale50 6 дней назад

    Best

  • @VilasGhode-xu8pn
    @VilasGhode-xu8pn 7 дней назад

    साबळे सरांचे अभिनंदन 💐

  • @VilasGhode-xu8pn
    @VilasGhode-xu8pn 7 дней назад

    बाबांच्या सलाम धाडसाला...🙏

  • @vskeduvid6085
    @vskeduvid6085 7 дней назад

    दुर्गुबाईच्या किल्ल्यावर पण असे दगड आहेत!!!

  • @sampatshelake646
    @sampatshelake646 7 дней назад

    Nice 👍👍

  • @पायवाट
    @पायवाट 8 дней назад

    खूपच सुंदर दादा

  • @ramadityablog
    @ramadityablog 8 дней назад

    नमस्कार सर माझं पण असंच एक छोटंसं चॅनल आहे सर आपला मोबाईल नंबर भेटेल का

  • @suchitakanade-hv3op
    @suchitakanade-hv3op 9 дней назад

    Aajobala chaha pitana bhagun Mla mazya aajobachi aathvan aali

  • @PrakashMore-ex6nn
    @PrakashMore-ex6nn 10 дней назад

    😊❤

  • @UttamBaramate-vt2qp
    @UttamBaramate-vt2qp 10 дней назад

    याला मन्हतात खरे मूळ आदिवासी जय जोहार जय बिरासा जय आदिवासी

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 11 дней назад

    Wow so beautiful waterfall ♥️♥️👌👌

  • @chintamanraut4621
    @chintamanraut4621 12 дней назад

    फारच बेस ❤❤

  • @पायवाट
    @पायवाट 13 дней назад

    मी सुधा असेच व्हिडिओ बनवतो पण मला कोणी लाईक करत नाही.

  • @SajanBhalchim-lc6ij
    @SajanBhalchim-lc6ij 13 дней назад

    छानच व्हिडिओ सर ❤❤

  • @subodhsadre8720
    @subodhsadre8720 13 дней назад

    फारच शूर 👍👍