भलरं | भलरी गीत | bhalari git | tribal people bhalari Songs. कधी न ऐकलेली भलरी गीते.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • आदिवासी भागात भाताची आवणी नाचनी, वरई,सावा याची लागवड करताना, निदनी करताना विरंगुळा म्हणून पारंपारिक गाणी म्हटली जायची त्या गाण्यांना भलर, भलरी गीत म्हटले जायचे.
    आजही पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात जुन्नर, आंबेगाव, खेड या भागात भात लावणी करताना भाताची वरईची नाचणीची निदणी करताना देखील समूहांने एकत्रितपणे आपल्या बोलीभाषेतून आपल्याच परिसरातील देवदेवतांची, प्राणी पक्ष्यांचे निसर्गातील विविध गोष्टींची आपल्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या अडचणींची क्रांतिकारकांची स्वरचित गीत या भलरी मधून म्हटली जातात..
    आंबेगाव तालुक्यातील पिंपळगणे या छोट्याशा गावातील अनेक महिला भगिनींनी ही भलरी म्हणायची परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. त्यांच्या याबद्दल गीतांचा संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
    #Tribal people
    #tribal culuture
    #tribal songs
    #tribal people bhalari songs
    #bhalari
    #bhalari git
    #adivasi bhalari
    #आदिवासी भलरी
    #आदिवासी भलरी गीत.
    नंदकुमार साबळे सर जुन्नर पुणे.
    9890163527

Комментарии • 16