खरं प्रेमात खुप मनाला त्रास होतो... तिच पाहणं तिच हसणं तिच रुसणं तिच बोलण.... तिच लाजण तिच लाजन विसरता विसरत नही..... ज्याने खरं प्रेम करेल असेल ना त्याला च खऱ्या प्रेमाचा अर्थ कळेल.... मी खरं प्रेम केलंय... खुप त्रास होतो. तिची च आठवण सतावते.... खुशी ....❤
अतिशय सुंदर सिनेमा, अभिनेत्री,गायक,संगीत, हिरो सगळाच अप्रतिम मिलाप. मराठी इडस्ट्रीतील तेच ते चेहरे पाहून बोर झालं,तोच तो स्वप्नील,उमेश, मृणाली, ,प्रिया,सोनाली,अमृता😂😂😂😂😂😂..बस् बस् झालंय.....काय सुंदर आहे कलिंद्दी....अस्सल सौंदर्य.
धन्यवाद... एक फूल गाण्याला तुमचे प्रेम दिल्या बद्दल. आमच्या TDM फिल्म चे इतर ही गीत, मन झालं मल्हारी, बकुळा, TDM title हे नक्की ऐका आणि एन्जॉय करा 🙏🏻❤️®
Karch khup chaan song movie pn khup chaan khuuuup chaan aswom song ahet sagle........ Asss movie family movie ahe chaan.... Great work ahe all teeam...... Song ter ek no ahe
Ha song khupch chhan aahe... Ha song eklyavr manus purn guntun jato....... Heart la sparsh krnara ani punha punha ekvas vatnar aahe ha song...... Khrch khupch chhan aahe......
मी हे गाण दिवसात 5 किंवा 7 वेळा ऐकतो मस्त वाटते हे ऐकल्यावर खरंच खूप छान ❤️❤️
P
Yeda gabal
Zal ka path mg😂
आजवरचं सगळ्यात भारी गाणं❤❤❤🎉🎉🎉
Premat and.........?
गवताच घर माझं
तु वादळी हवा ग
🥰🥰वा काय अप्रतिम शब्द रचना ❤️❤️❤️
Qw
Ni❤❤
घर उध्वस्त करून टाकेल वादळी हवा..
❤
🎉 मित्रा विनायका, तुझ्या शब्दात खरंच सरस्वती नांदते.🎉🎉🎉🎉🎉🎉
Apartim song
🎉🎉🎉🎉 No११११🎉🎉🎉🎉🎉
@@rupalijagtp88321:50
मनाला भुरळ घातली ह्या गाण्यानं, मस्त अप्रतिम
👆
लोक आजकाल प्रेमाला टाइमपास समजत चाले आहेत खूपच छान गाणं आहे अप्रतिम❤
Barobar
6@@snehajadhav5417
बरोबर ❤
4:59
5:45
एकतर आमची मराठी गाणी फेमस होत नाहीत आणि झालीच तर ते रेकॉर्ड करतात खूप छान गीत आहे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही ❤❤
मी तर पिचर च एवड्या वेळा बगीतला कि तो आपल्यावरच आहे अस वाटत होत.......रियल लव स्टोरी ...मस्त एकदम मस्त .गाण तर एक नंबर ....!!!!!
हृदयला स्पर्श करून गेले या गीताचे बोल ✨🥰 अप्रतिम शब्द रचना
Sir khupach mast aprtim rachana ani manaala sprsh karun jat sir pratek shabad
Bahut badhiya Sir... जय सेवालाल..🎉🎉🎉
Jay sevalal 🏳️🙏
फारच अर्थपूर्ण गीत... गीतातील प्रत्येक शब्द मनात घर करतात ❤... अप्रतिम ❤️
खुप सारे गाणी ऐकलित प्रेमावर आधारित, पण हे गाण जेवढे मनाला स्पर्श करत तेवढ कोणतच नाही. 💗💗
Thank you
Barbad zala na
@@ShubhamDevare-pi3qi1:49 😅
पहिले ह्या पिक्चर ला थेटर मिळत नवत 😢 आता बघा गाणे किती ऐकतात हे कधी ही मराठी पिक्चर ला विरोध नाही व्हायला पाहिजे
Kuthe pahila
@@popatshejwal398❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bhai meri pahli pichar hai dil jit liya Marathi Film ne jay maharashtra ❤
@@popatshejwal398😮😮⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕😅🅿😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😅😅😅😅⭕8😮⭕🅿) ⭕😮😅😅😅😅😅⭕⭕⭕ 2:31 2:35 2:35 2:35 😅 2:52 988😅999 3:23 89999😊😊99🅿🌱 🅰🌴🅰 🅰🌴🅰 🎋🅰🌱 🍃🅰👢 🅿⭕🅿 🅿⭕🅿 🅱⭕⭕🎋 🎏⭕® 🅰👢👢 🅰👢👢 😊
❤
खरं प्रेमात खुप मनाला त्रास होतो...
तिच पाहणं
तिच हसणं
तिच रुसणं
तिच बोलण....
तिच लाजण
तिच लाजन
विसरता विसरत नही.....
ज्याने खरं प्रेम करेल असेल ना त्याला च खऱ्या प्रेमाचा अर्थ कळेल....
मी खरं प्रेम केलंय... खुप त्रास होतो. तिची च आठवण सतावते....
खुशी ....❤
गाणं आणि गाण्यातील शब्द रचना अप्रतिम आहे.मस्त वाटत ऐकताना.
भाऊ मस्त वाजते ❤ हे गाणं मला खूप आवडतं...... 😔❤️🥺
❤❤❤
खुप सुंदर गाणं आहे हे मेकर्स नी खूप छान बनवलं आहे. मी दररोज हे गाणं ऐकतो. खुप मस्त पिक्चर आहे TDM सर्वांनी बघितला पाहिजे.
खुप छान सवयच लागली दररोज हे गाणं ऐकायची👌
Kaun ya adhi aikat navti ka
Khup Chan aahe gaan
Khtrnak song ahe re Bhava प्रेमाची आठवण येतो
खूप छान गाणं आहे दिवसातून खूप वेळा गाणं आईकते सवय झाली ह्या गाण्याची ❤️
❤
मस्त भावना आहेत प्रत्येक शब्दात ❤❤
खूप सुंदर लिहल आहे गाणं 💞 माझ्या बायकोला खूप मिस करतो हे गाणं ऐकताना 🤗 लव यु स्नेहल ❤
प सुंदर लिहल आहे गाणं माझ्या बायकोला खूप मिस करतो हे गाणं ऐकताना लव यु स्नेहल
खुप छान गाणं आहे प्रेम म्हणजे काय आहे हे या गाण्यातून सांगितले खुपच छान आहे ❤❤
तु मळा अंगुराचा
मि लाकडी भुसा ग
तु शेरणी शिकारी
मी भाबडा ससा ग❤❤❤❤
लाजवाब केवल लाजवाब 👌👌👌👌👌👌
हे गाणं ऐकून सोडून गेलेल्या आठवणी जाग्या झाल्या 😔
खूपच सुंदर शब्दरचना आहे....😇
मी वेल तुझ्या भोवती तू झाड चंदनाचं......... ❣️❣️❣️❣️❣️अप्रतिम 🥰🥰💞
खूपच सुंदर गाणं आहे.... कितीदा ही येकल तरी अजून ऐकावं वाटतं..मनाला भुरळ घातली
❤
0
आवाज खूप चांगला आणि लिरिक्स उत्तम आहेत
हा गान किती चागल मनाला किती छागल वाटतें खूप आनंद होतो हा गान आयकुन 🫀
Heart teaching song ❤ nice voice awesome song 😊😊
मला हा गाणं इतकं आवडलं .. ❤❤ खरंच खुप अप्रतिम गाणं आहे . या गाण्याची जेवढी प्रशंसा केली तरी शब्द अपुरे पडतील .. एक नंबर गाणं.
माझ्या मुलीला हे गाणं खूप ऐकावं वाटते.अप्रतिम शब्द रचना मित्रा❤
He gaan eikun aplya junya zalya gosti adich ...khup aathvn yet...he gaan khup manala bharavun gel❤😊
Kasl bhari song ahe rav❤
कवी नारायण पुरी यांच्या कवितेची प्रेरणा दिसते, आणि संकल्पना तिथूनच घेतलेली दिसते😅
छान। गावाकडच्या भाषेतला गान ❤❤
अतिशय सुंदर सिनेमा, अभिनेत्री,गायक,संगीत, हिरो सगळाच अप्रतिम मिलाप. मराठी इडस्ट्रीतील तेच ते चेहरे पाहून बोर झालं,तोच तो स्वप्नील,उमेश, मृणाली, ,प्रिया,सोनाली,अमृता😂😂😂😂😂😂..बस् बस् झालंय.....काय सुंदर आहे कलिंद्दी....अस्सल सौंदर्य.
❤
खुप क्लिअर लिरिक्स आहे त्यामुळे अजून भरी वाटते गाणं
Khup Surel manala bhavnare Geet 👍❤🎉🎉🎉
हे गाण ऐकून मन तृप्त होत आणि आनंद मिळत. ❤
❤🤗😇
हे गाणं मला खूप आवडल❤❤
खुप छान छान ❤️
☺️💖प्रत्येक मानसाला जर कोन ओळखत असेल तर तो फक्त आपला 😊❤
गवताचं घर माझं तू वादळी हवा ग💞 मस्त एकदम
खूप छान हृदयाला स्पर्श करून जाणारे गीत ❤
मळा अंगूरचा द्राक्षाचा म्हणजे मुलगी नाशिक ची. आहे
मग लाकडी भुसा कुठला😂
धन्यवाद...
एक फूल गाण्याला तुमचे प्रेम दिल्या बद्दल.
आमच्या TDM फिल्म चे इतर ही गीत,
मन झालं मल्हारी,
बकुळा,
TDM title हे नक्की ऐका आणि एन्जॉय करा 🙏🏻❤️®
कोण कोन insta vr reels बघून इथ आलंय 😂
मी ❤😂
A❤
Mi😂😂
Ka aas vicharl
@@SwatiSawant-sv6oe ag tai khup zn insta var baghun full song bagha sathi yetet
हे गाणं आले 2023 मध्ये हिट झालं 2024 मध्ये 🤗
Right
म्ला खुप गाण आवाडल आहे
Khup chann song aahe he😍😍😍👌👌man mohun taknar
खूप दिवसांनी एक गाणं आवडल आहे ❤
लाकडी भुसा सोडल्यास सगळ गाण मस्त आहे
😂😂
😅
mala tar tech aavdal 😂
Tu New add kar mg
तुला काय कळालं ते सांग
हे गाणं मी दिवसातुन 8ते10वेळा ऐकतो मस्त वाटते
❤
मला पण हे गाणं खूप आवडते ❤
Love from West Bengal 😊
आम्ही दिवसातून हे गाणं दोन-दोन वेळा ऐकतो खूप छान गाणं आहे
हृदयस्पर्शी प्रेम भावना ❤🎉❤
ज्यांनी खर प्रेम केलं त्याला समर्पित ❤
Mi mla anguracha line 👍 khup sundr❤
सुंदर गाणं ❤❤शब्दरचना अर्थ पूर्ण आहे ❤
Khup chan song aahe mla khup aavdle ❤❤❤ I love song ❤❤❤
खूप सुंदर lyrics❤️ great work Vinayakji
अस्सल मराठी
प्रेम व्यक्त करता येणारं ह्रदयाला मंत्रमुग्ध करणारं मराठी गाणं
खुप छान गान आहे,
मी तर मंत्रमुग्ध होऊन गेलो गान ऐकुन
खुप छान ❤❤🎉🎉
So cute and beautiful song....❤😊
My favourite song ❤❤❤❤
या पिक्चर मध्ये अजून एक गाणं खूप मस्त आहे...ते पण एक दिवस trending mdhe nki yenar
Movie ch name Kay aahe
माझ मन भरून आल हे गाण आयकून खूप खूप बडिया 🎉🎉🎉
Khup chan song ahe rao ❤❤
किती सुंदर गाणं आहे हे... मी दिवसातून कितीदा तरी ऐकतो तरी ही मन काही भरत नाही. रद्याला भेदत हे गाणं माझ आवडत गाणं ❤❤❤❤❤❤❤
हे गाणं मी दिवसातून किमान दहा बारा वेळा ऐकतो...suport marathi
, खूप छान गाण ऐकून मराठी भाषेचा अभिमान वाटतो अप्रतिम शब्द
कित्ती गोड आवाज आहे सर तुमचं❤, खूप आवडलं हे गाणं 🎉🥰
❤❤❤❤लय भारी आहे हे गाण
Kharach khup mast aahe he song ❤director la salami🎉
Karch khup chaan song movie pn khup chaan khuuuup chaan aswom song ahet sagle........ Asss movie family movie ahe chaan.... Great work ahe all teeam...... Song ter ek no ahe
Ky नाव ahe movie चा
माझी तर दिवसभर आणि सकाळची सुरुवात सुद्धा याच गाण्याने होते
एक एक शब्द कित्ती छान पद्धतीने मांडलाय ❤❤
खूपच छान अप्रतिम 🥰
Ha song khupch chhan aahe... Ha song eklyavr manus purn guntun jato....... Heart la sparsh krnara ani punha punha ekvas vatnar aahe ha song...... Khrch khupch chhan aahe......
खुपच छान अप्रतिम
खूपच छान गाणं आहे मला आयखून माज्या G. F ची आठवण येते खूपच 😢❤️
मस्त चित्रपट आहे ..❤❤
खूपच छान गाणे आहे. ऐकून खूप बरे वाटले.
Laich bhari 👍😍😍
Khoop ch chhan song aahe.... ❤😊💯🥰
छान दादा खूपच छान
हे गाण फार छान आहे ना मित्रा नो ,🥰🥰🥰
Khup khup chhan gaan aahe he....👀❤️
खरंच हे गाणं अप्रतिम आहे
मस्त एकदम झक्कास❤
खूप सुंदर 😊गाणं आहे हे❤❤
Ek no song ahe ❤❤❤
So Beautiful So Sweet Song ❤️❤❤❤❤🎉🎉🎉😊
Mi he song 1 tasa la aaikte roj divsatun 15 vela hot asel aaikun khupch chan aahe he song ❤
Omkarswarup ❤🙏🏻
So beautiful ❤️ Song ❤ sakhe
वाह क्या बात है सुपर स्टार
अप्रतिम गाणं आहे.खूप सुंदर शब्द रचना केली आहे
अप्रतिम शब्दरचना❤❤