माझ्या सखीने हे गाणे ऐकल्यावर नवीन पैजनाचा हट्ट धरला आणि आम्ही ते खरेदी केले तिचा पैजन आला घुंगराचा हट्ट मला काही समजला नव्हता हे गाणे ऐकल्यावर... लग्नाच्या वीस वर्षानंतर माझी बायको एवढी रोमांटिक आहे. याचा प्रत्यय आला. अर्थशास्त्र हा विषय शिकवता शिकवता, कविता, काव्य, गीत, कथा यामधली जाणही मनाला सुखावून गेली. विनायकराव तुमच्या शब्दांना सलाम
रोज रात्री झोपताना हे song 3-4 वेळा ऐकल्याशिवाय झोपच लागत नाही...❤lots of love of this song,Singer #abhay_jodhpurkar amazing, love of composition and lyrics😍❤️ I'm newly bride and This song is emotionally attached for newly married couple...#Feelings❤
एका वाघाची शिकार...एका हरणींन केली..!😍 ही line सगळ्यात जबरदस्त आहे...👌🏻अप्रतिम Lyrics आहेत. पुढील प्रोजेक्ट्स साठी मनपूर्वक शुभेच्छा असेच मराठी song's येत राहुदेत...🙏🏻🎉💐
Dada he RUclips fakt Bollywood Ani South Che Gaani Ani Films Recommend karte.... Aaple Marathi Gaani Ani Films Recommend karat nahi Na tyalmule Jasti Lokaani Mahiti Hot nahi Na
हे असं गाणं आहे जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर ऐकलं तर संपूर्ण दिवसभर तुमच्या ओठांवर रेंगाळत राहील, कितीही वेळा ऐकलं तरी मन मात्र भरत नाही, काय शब्दरचना, काय संगीत किती अर्थपूर्ण गाणं आहे हे की जे ऐकणाऱ्याला भावनिक करत आहे❤❤❤❤😘😘😘
🥰💞 या गाण्याचा मुखडा हा राधा राधा करी बासरी या पारंपरिक गवळणी पासून घेतला आहे.... खूपच छान मंत्रमुग्ध करून टाकणारा राग, स्वर आहे..... खूपच छान ऐकताच राहावंसं वाटतं....🌈🥰😘❤️😍
मी गेल्या आठवड्यात हे गाणं पहिल्यांदा ऐकल.आणि आता मी दिवसातून एकदा तरी हे गाणं ऐकतेच . ओठवरून हे शब्द जातच नाहीत आणि आता तर माझ्या घरच्यांच्या सुद्धा पाठ झालं गाणं मी येवढ्या वेळ गुणगुणते.अप्रतिम शब्द आणि तितकाच सुरेल आवाज♥️✨
चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत गाणं आमचा वरातीचं माझा मनात वाजत तिच्या पैंजणाचा ताल माझे नाचू नाचू हाल वाजू वाजू दमलाना माझा काळजाचा ढोल तिच्या पैंजणाचा ताल माझे नाचू नाचू हाल वाजू वाजू दमलाना माझा काळजाचा ढोल माझा नावाचं कुंकू रे तीच कपाळ मागत माझा नावाचं कुंकू रे तीच कपाळ मागत गाणं आमचा वरातीचं माझा मनात वाजत बट गालावरी खेळे सोळा झाले पावसाळे बोला याचे खुपखुप तरी ओठावरी टाळे बट गालावरी खेळे सोळा झाले पावसाळे बोला याचे खुपखुप तरी ओठावरी टाळे बोललो ना कुठं काही तरी गावात गाजतं बोललो ना कुठं काही तरी गावात गाजतं बोललो ना कुठं काही तरी गावात गाजतं बोललो ना कुठं काही तरी गावात गाजतं गाणं आमचा वरातीचं माझा मनात वाजत दबक्या पावलानी आली माझी मलाकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीने केली दबक्या पावलानी आली माझी मलाकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीने केली यंदा यावं माझं नाव साजणी चा उखाण्यात यंदा यावं माझं नाव साजणी चा उखाण्यात यंदा यावं माझं नाव साजणी चा उखाण्यात यंदा यावं माझं नाव साजणी चा उखाण्यात चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत गाणं आमचा वरातीचं माझा मनात वाजत
चोरू चोरून पाहत एक पाखरु लाजत गान आमच्या वरातीच माझ्या मनात वाजत तिच्या पैजनाचा ताल माझे नाचू नाचू हाल वाजू वाजू दमला ना माझ्या काळजाचा ढोल. (२) माझ्या नावाचं कुंकु हे तिचं कपाळ मागत गान आमच्या वरतीच माझ्या मनात वाजत बट गालावर खेले सोळा झाले पावसाळे बोला याचे खूप खूप तरी ओठावरी टाळे. (२) बोलतो ना कुठ काही तरी गावात गाजत (२) गान आमच्या वरातीच माझ्या मनात वाजत दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली. ......(२) यंदा यावं माझ नाव साजणीच्या उखाण्यात ....(२) चोरू चोरून पाहत एक पाखरु लाजत गान आमच्या वरातीचं माझ्या मनात वाजत ❤❤
मराठीतील हा प्रयोग मस्त वाटला आणि खुपच छान गाणं आहे.लिरीक्स मुझिक म्हणजे अफलातून आहे हे सगळं मराठीत पण असं गाणं बनु शकतं आणि ते मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील❤❤❤❤❤
How can 12 crore Maharashtrian ignore this masterpiece song.. When I listen first time I addicted to this masterpiece. Rather than watching other language songs let's start watching such marathi songs.. Goosebumps every time. I would love to see 100 millions view very soon. Sachin N
अत्यंत सुंदर संगीत😍 , अगदी मधुर आवाज😍🎼 ,आणि अप्रतिम😍, सरळ काळजाला❤️ भिडणारे असे हे बोल !! गाणं फारच सुंदर झालेलं आहे याबद्दल संगीतकार आदरणीय संजीव जी - दर्शन जी राठोड यांचे अभिनंदन, गायक आदरणीय अभय जोधपुरकर दादाचे अभिनंदन व गीतकार आदरणीय, माननीय डॉ. विनायक पवार यांचे अभिनंदन . आपण माझे बाबा आहात याचा मला फार अभिमान आहे love you alot papa 😘❤️❤️❣️ फतवा चित्रपटासाठी प्रचंड शुभेच्छा सर्व टीमला 🎉🎉💐💐👍👌
खरोखरच किती समृद्ध किती अप्रतिम आणि किती अफाट आहे माझी मराठी हे गाणं ऐकून गाणं लिहिणाऱ्या चं आणि इतक्या मधुर आवाजात गाणं म्हणणार यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच खूप प्रेम करा मराठी वर अरे तिला इंटरनॅशनल लेव्हलचा दर्जा मिळवून द्या
एकदम बेस्ट डायरेशन केले आहे, त्या बद्दल मी माझ्या परिवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, चित्रपटाचे खुप सुंदर दिग्दर्शक केले,त्या बद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन,
few years back came across Abhay Jodhpurkar's version of a bollywood song('isharon isharon me'). Then singing a song in movie 'zero'. And now listening to a marathi song of his that became so popular on instagram. A pure gem he is.
What a Composition 💖🔥 . Great Music ♥️❤️🔥😍 , And दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली एका वाघाची शिकार एका हरणी ने केली Such A Heart Warming Word's ♥️💖❤️🔥🤗 . खुप खुप भारी गाण , उत्कृष्ट असे संगीत आणि अप्रतिम गीतकार ☺️🤗♥️💖🔥🔥
आज ऐकलं आणि बघितला पूर्ण गाणं, रील वर ऐकून आलो, त्यावेळी कळले, गाण्याची सुरुवात तर वेगळीच आहे, आणि सर्व कडवी अप्रतिम आहेत, प्रत्येक कडव्यात वेगळेपणा आहे!👌
He Song Ni Manat Ghar Kely Mazya Mla He Song Khup cha Avdat karan hyat Filing Ahe nit Samjun Gaan Ikaycha tevha Samjat kharcha Market Gajval Hya Ganyani ❤️❤️Tumhala kay Watat🥰
तुमच्या मेहनतीचा रंग। दीसतो अभीनयात संग। ऐकून झालो आम्ही दंग। रोम रोमात भरली ऊमंग। खूप सुंदर अभीनय, music super, 👌congratulations all of you. 💐💐💐💐💐💐Best of luck.
माझ्या सखीने हे गाणे ऐकल्यावर नवीन पैजनाचा हट्ट धरला आणि आम्ही ते खरेदी केले तिचा पैजन आला घुंगराचा हट्ट मला काही समजला नव्हता हे गाणे ऐकल्यावर... लग्नाच्या वीस वर्षानंतर माझी बायको एवढी रोमांटिक आहे. याचा प्रत्यय आला. अर्थशास्त्र हा विषय शिकवता शिकवता, कविता, काव्य, गीत, कथा यामधली जाणही मनाला सुखावून गेली. विनायकराव तुमच्या शब्दांना सलाम
Hindi translation of this song please ❤❤🙏🙏
माझ्या बायकोने पण आज पैंजण मागितलं की राव
😂😄
😅
अनेक जन म्हणतात मराठी लोप पावत चालली आहे.......मी तर म्हणेल मराठी उत्तुंग भरारी घेत आहे ........जय महाराष्ट्र⛳
गर्जा महाराष्ट्र माझा ❤
जय महाराष्ट्र
O😮 ii 7j@@yogeshgholap9008
इतर भाषेच्या शब्दांची घुसखोरी न करता शुद्ध मराठी मध्ये लिहिलेली अप्रतिम शब्दरचना....वा खूप छान.
Hindi translation of this song please ❤❤🙏🙏
❤
@@sagar_lala chori chori ek panchhi dekhta hai aur sharmata hai !
@@ManishPatil-sl6mi😂😂
भारतरत्न award winner 2024😅@@ManishPatil-sl6mi
रोज रात्री झोपताना हे song 3-4 वेळा ऐकल्याशिवाय झोपच लागत नाही...❤lots of love of this song,Singer #abhay_jodhpurkar amazing, love of composition and lyrics😍❤️ I'm newly bride and This song is emotionally attached for newly married couple...#Feelings❤
I love you
Same ❤😊😅
❤
Ata tumhala he gane aiklyas tya ratrinchi athvan yeyil
मला दोन गायकांची तुलना करायची नाही पण हे गाणे ऐकताना मात्र मला अरिजित सिंग मराठीतून गात असल्याचा भास होतो. अप्रतिम गायन अभय जोधपुरकर! 🙌👏
अभय जोधपुरुकर खूपच छान गायक आहे. त्याने शाहरुख खान साठी Zero मध्ये मेरे नाम तू गाणं पण अतिशय उत्तम रित्या गायले आहे.
Quality of the voice makes song evenly melodious
Arijit fan ❤
ॲकं@@AryanUdage
IV😊😢@@AryanUdage
या वर्षातील सर्वात लोकप्रिय आणि मनमोहक गाणं.....❤😍
दगडाला सुद्धा प्रेमाचा पाझर फुटेल असे गीत....अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिमच...
भावा बस कर आता काय रडवशील का😂😂😂😂😂
❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कितीही लोक मागून या गाण्याला नावं ठेवत असली तरी deep down सर्वांनाच माहिती आहे This is the best Latest Whole marathi Song. Salute to all the creators
💞हे गाणे जास्त वेळा येकणारे like करा 🤩😍😛
🤩😍💞
@@aliyarkhanpathan982i love you
❤
🙏❤👍👌 अगदी हळवे स्वर मनाला मोहुन टाकणारे कितिही येकवे
❤❤
कितीही ऐकलं तरीही मन भरत नाही ♥️😘😘 खरंच खुप अप्रतिम आहे हे गाणं 👍👌👌👌
एका वाघाची शिकार...एका हरणींन केली..!😍
ही line सगळ्यात जबरदस्त आहे...👌🏻अप्रतिम Lyrics आहेत. पुढील प्रोजेक्ट्स साठी मनपूर्वक शुभेच्छा असेच मराठी song's येत राहुदेत...🙏🏻🎉💐
Matlab kuch bhi
तुझ्या मेंदूत पाणी झालय. या लाईन चा काहीही logical अर्थ नाही. संपूर्ण गान बोगस आहे आणि ही line tar सगळ्यात जास्त बोगस आहे
😂😂😂😂
Khup Chan line aahe hi
@@nikitamarghade3613 Yes .👍🏻
अप्रतिम गाणं, अप्रतिम शूट, अप्रतिम लिखाण, अप्रतिम acting , अप्रतिम गाण्याचे बोल, अजिबात फाळतुगिरी नाही, अजिबात फालतू शब्द नाही... एवढच की गाणं फील झालं...अभिनंदन व शुभेच्छा.
गीतकार म्हणून गुरुवर्य डाॅ विनायक पवार सर आपला सार्थ अभिमान आहे ❤❤❤
दबक्या पावलांनी आली
माझी मालकीण झाली
एका वाघाची शिकार
एका हरणीन केली😍🧡
Hindi translation of this song please ❤❤🙏🙏
2024 मध्ये ऐकणारे हजेरी लावा ❤☺️
Hindi translation of this song please ❤❤🙏🙏
Mi
😅😅 0:45 😅😅@@shreyashkatkar226
लवड्या तुच लाव
@shre😢p😢ip 3:58mmo YASHKATKAR226000PPPP
गानं आमच्या वरातीच माझ्या मनात वाजत 😍🤩...... खुप सुंदर आहे हे song . Really masterpiece 💝
काय गाणं आहे राव.... सारखं सारखं ऐकू वाटतंय, दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली एका वाघाची शिकार एका हरणीने केली..जबरदस्त लाईन❤❤❤❤❤
कुणा कुणाला song एकदम मनापासून आवडलं? खर बोलायचं.
Mla khup avdal
My mom
Khup aavadla
@@tejaswinihagidale70102:51
मराठी जनतेला माहिती नसलेले एक अप्रतिम गाणं ❤
अगदी बरोबर
👍
Right
@@sopanmorecreation hm
Dada he RUclips fakt Bollywood Ani South Che Gaani Ani Films Recommend karte.... Aaple Marathi Gaani Ani Films Recommend karat nahi Na tyalmule Jasti Lokaani Mahiti Hot nahi Na
हे असं गाणं आहे जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर ऐकलं तर संपूर्ण दिवसभर तुमच्या ओठांवर रेंगाळत राहील, कितीही वेळा ऐकलं तरी मन मात्र भरत नाही, काय शब्दरचना, काय संगीत किती अर्थपूर्ण गाणं आहे हे की जे ऐकणाऱ्याला भावनिक करत आहे❤❤❤❤😘😘😘
किती छान हे गाणं आहे..कितीवेळा ऐकल मी तरीही मन भरत नाही.. अप्रतिम गाणं🙌💫🤗😘✨❤️
sem to you
Ho kharch
🥰💞 या गाण्याचा मुखडा हा राधा राधा करी बासरी या पारंपरिक गवळणी पासून घेतला आहे.... खूपच छान मंत्रमुग्ध करून टाकणारा राग, स्वर आहे..... खूपच छान ऐकताच राहावंसं वाटतं....🌈🥰😘❤️😍
मी गेल्या आठवड्यात हे गाणं पहिल्यांदा ऐकल.आणि आता मी दिवसातून एकदा तरी हे गाणं ऐकतेच . ओठवरून हे शब्द जातच नाहीत आणि आता तर माझ्या घरच्यांच्या सुद्धा पाठ झालं गाणं मी येवढ्या वेळ गुणगुणते.अप्रतिम शब्द आणि तितकाच सुरेल आवाज♥️✨
👌👌💖💖💖👏👏👏👏💖💖💖👌👌
चोरू चोरून पाहत
एक पाखरू लाजत
गाणं आमचा वरातीचं
माझा मनात वाजत
तिच्या पैंजणाचा ताल
माझे नाचू नाचू हाल
वाजू वाजू दमलाना
माझा काळजाचा ढोल
तिच्या पैंजणाचा ताल
माझे नाचू नाचू हाल
वाजू वाजू दमलाना
माझा काळजाचा ढोल
माझा नावाचं कुंकू रे
तीच कपाळ मागत
माझा नावाचं कुंकू रे
तीच कपाळ मागत
गाणं आमचा वरातीचं
माझा मनात वाजत
बट गालावरी खेळे
सोळा झाले पावसाळे
बोला याचे खुपखुप
तरी ओठावरी टाळे
बट गालावरी खेळे
सोळा झाले पावसाळे
बोला याचे खुपखुप
तरी ओठावरी टाळे
बोललो ना कुठं काही
तरी गावात गाजतं
बोललो ना कुठं काही
तरी गावात गाजतं
बोललो ना कुठं काही
तरी गावात गाजतं
बोललो ना कुठं काही
तरी गावात गाजतं
गाणं आमचा वरातीचं
माझा मनात वाजत
दबक्या पावलानी आली
माझी मलाकीन झाली
एका वाघाची शिकार
एका हरणीने केली
दबक्या पावलानी आली
माझी मलाकीन झाली
एका वाघाची शिकार
एका हरणीने केली
यंदा यावं माझं नाव
साजणी चा उखाण्यात
यंदा यावं माझं नाव
साजणी चा उखाण्यात
यंदा यावं माझं नाव
साजणी चा उखाण्यात
यंदा यावं माझं नाव
साजणी चा उखाण्यात
चोरू चोरून पाहत
एक पाखरू लाजत
गाणं आमचा वरातीचं
माझा मनात वाजत
किती वेळ लागला😂
Vikya tu lay shahana zhala ka
Public ham chutiya hai kay vikya 😂
@@Arya-z5qcopy paste from google
Mast
काळजाला भिडणारं गाणं आहे
लिरिक्स पण खूप छान आहेत,
आणि गायकाने पण काय अप्रतिम गायले आहे..❤️❤️❤️❤️❤️
खुप सुंदर गाणं आहे ... एवढ्या भावना दडल्या आहेत की व्यक्ती नव्याने प्रेमात पडेल ❤❤
आवाज अप्रतिम ...🖤
हे गानं कितीही वेळा ऐकले तरी, पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं ,या गाण्यामुळे अंगात एक प्रकारची ताकद येते ❤❤
खूप छान लिरिक्स
काय कल्पना सुचालिये
वाघाची शिकार हरणीने केली
म्हणतात ना जिथे न पहुचे रवी तिथे पहूचे कवी❤❤❤
मधुर चाल❤+ गोड आवाज😍+
मनमोहक संगीत🎼+ मराठी गाणं ✨= सुख🥰🌿💫
Ekdum correct
+ सुरेख शब्दरचना❤😍
😍❤️
@@chetandhawak5355qq
@@rutujashivane7624great ThaRfhw rahe gd8ts7tet8d9ydiydr
Marathi words are not only words, they are emotions❤
Akdum barobar bhau ❤❤❤
So we said it mother tongue
Krach asta aplya sark mrtahi mansach❤
@@ganeshvaiker8985❤❤
चोरू चोरून पाहत
एक पाखरु लाजत
गान आमच्या वरातीच
माझ्या मनात वाजत
तिच्या पैजनाचा ताल
माझे नाचू नाचू हाल
वाजू वाजू दमला ना
माझ्या काळजाचा ढोल. (२)
माझ्या नावाचं कुंकु हे
तिचं कपाळ मागत
गान आमच्या वरतीच
माझ्या मनात वाजत
बट गालावर खेले
सोळा झाले पावसाळे
बोला याचे खूप खूप
तरी ओठावरी टाळे. (२)
बोलतो ना कुठ काही
तरी गावात गाजत (२)
गान आमच्या वरातीच
माझ्या मनात वाजत
दबक्या पावलांनी आली
माझी मालकीण झाली
एका वाघाची शिकार
एका हरणीन केली. ......(२)
यंदा यावं माझ नाव
साजणीच्या उखाण्यात ....(२)
चोरू चोरून पाहत
एक पाखरु लाजत
गान आमच्या वरातीचं
माझ्या मनात वाजत ❤❤
Thanks for lyrics❤
बट म्हणजे काय?
@@smita_nikam03 चेहऱ्यावर आलेल्या केसांना बट बोलतात
@@NwThree ohhh !
I don't know that !🗿
❤❤❤
@@NwThree yes
इतक भारी गाण आहे की प्रेमात च पडतील सगळी I love this song ❤
अगदी खरंय 😍 addicted झालोय गाणं ऐकून
मी तर ना जेवतच नव्हतो .. नुसतं गाणं च ऐकत होतो .. पण काल खूप खाल्ल... आईचा मार.. तो पण चप्पल तुटपर्यंत
माझं पण एक पाखरू होतं पण ते पण चोरून नेलं एका कावळ्याने....😢😢😥♥️
😂😂😂
Same
😂😂😂
😂😂😂
❤
मराठीतील हा प्रयोग मस्त वाटला आणि खुपच छान गाणं आहे.लिरीक्स मुझिक म्हणजे अफलातून आहे हे सगळं मराठीत पण असं गाणं बनु शकतं आणि ते मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील❤❤❤❤❤
Class observation
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
How can 12 crore Maharashtrian ignore this masterpiece song..
When I listen first time I addicted to this masterpiece.
Rather than watching other language songs let's start watching such marathi songs..
Goosebumps every time.
I would love to see 100 millions view very soon.
Sachin N
जर हेच मराठीत बोल्ला असतात तर अजून छान वाटले असत.
@@akshaykelaskar5210 mazhya tondat shivya yetat hya ganya baddal
@@akshaykelaskar5210 😂😅
@@yogeshpawar3082 का रे भावा भारी आहे की गाणं
तूच इंग्लिश मध्ये बोलतो.आणि मराठी ला सपोर्ट करा म्हणतो
यंदा यावं माझ नावं~😊
साजनीच्या उखाण्यात~💖
चोरू-चोरू न पाहत~😍
एक पाखरु लाजत~😘
💓❣️ दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली💏,एका वाघाची शिकार एका हरीनिन केली....❤😍यंदा यावं माज नाव साजनीचा उखण्यात😘✨🤞
यंदा यावं माझ नाव साजनीच्या उखाण्यात ❤❤❤
Nic
Y y y
Superb meaningful song love it
It's not दपक्या , it is दबक्या ! 🗿
अत्यंत सुंदर संगीत😍 , अगदी मधुर आवाज😍🎼 ,आणि अप्रतिम😍, सरळ काळजाला❤️ भिडणारे असे हे बोल !!
गाणं फारच सुंदर झालेलं आहे याबद्दल संगीतकार आदरणीय संजीव जी - दर्शन जी राठोड यांचे अभिनंदन, गायक आदरणीय अभय जोधपुरकर दादाचे अभिनंदन व गीतकार आदरणीय, माननीय डॉ. विनायक पवार यांचे अभिनंदन . आपण माझे बाबा आहात याचा मला फार अभिमान आहे love you alot papa 😘❤️❤️❣️
फतवा चित्रपटासाठी प्रचंड शुभेच्छा सर्व टीमला 🎉🎉💐💐👍👌
धन्यवाद बाळा
@@vinayakpawar838 😘
मानव तुझे खूप कौतुक, फतवा आणि टिमला तू खुप छान शुभेच्छा दिल्या आहेस 🖤
@@premanikalje9319 🥰
👌💓
यंदा याव माझं नाव साजनीच्या उखाण्यात this line was mind blowing 😍❤
Very underrated song💯
चाल=सर्वोत्तम
गायन=सर्वोत्तम
संगीत=सर्वोत्तम
गिताचे बोल =सर्वोत्तम
💯/💯
Fakt Actor Dhapny ghetlay 😂
जिंदगी सर्वोउत्म झालीय
Khup sundar 🖋🖋🖋
सिंगल असून पण ऐकणारे लाईक करा😅❤
kon kon single nasun like detay re
👍
🤫🙋😂😁
भावा मी पण तुझ्याच लाईन मध्ये आहे😅🤞🤣🤣💖
@@sakshipawar2309 😢 ye😂😂
डोळे भरून आले त्या सिंगर चे पाय पडायची इच्छा होते काय बोलू या गाण्या बदल osm❤
Abhay jodhpurkar
Khup chyan aahe
अप्रतिम .....खूपच सुंदर गीत.ऐकताना सुमधुर व कर्नप्रिय संगीत मन मोहून टाकणारे झाले आहे
चित्रपटास मनःपूर्वक शुभेच्छा आणि अनंत मंगलकामना
खरोखरच किती समृद्ध किती अप्रतिम आणि किती अफाट आहे माझी मराठी हे गाणं ऐकून गाणं लिहिणाऱ्या चं आणि इतक्या मधुर आवाजात गाणं म्हणणार यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच खूप प्रेम करा मराठी वर अरे तिला इंटरनॅशनल लेव्हलचा दर्जा मिळवून द्या
Kiti sundar lyric aahe manala khup shantata bhetate❤❤❤❤
डायरेक्ट हृदयाला स्पर्श करून जात हे गाणं, खूप सुंदर गाणं आहे.
एकदम बेस्ट डायरेशन केले आहे, त्या बद्दल मी माझ्या परिवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, चित्रपटाचे खुप सुंदर दिग्दर्शक केले,त्या बद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन,
Reporter to
हरिणी : तुम्ही वाघाची शिकार कशी केली???😢
हरिणी: काही नाही दबक्या पावलांनी आले😅😎
❤❤ Love 💕💕
few years back came across Abhay Jodhpurkar's version of a bollywood song('isharon isharon me').
Then singing a song in movie 'zero'.
And now listening to a marathi song of his that became so popular on instagram. A pure gem he is.
I liked ..... यंदा यावं माझं नाव , साजणीच्या उखाण्यात ❤😍
I'm from Tanzania🇹🇿 i use a lot of times to listen this masterpiece❤
Love from Maharashtra to Tanzania ! ❤
Do you understand this ?
@@smita_nikam03❤
@@viratfc18312music is universal language i understand through picture😂😂❤
पूर्ण गीत ऐकताना 'दबक्या पावलांनी' कधी येईल असं वाटत होतं. ☺️
Ho
😂😂😂😂😂
Ho mla pan😅
Kadhich naahi re bhai😂
Ho right mala pn
What a Composition 💖🔥 .
Great Music ♥️❤️🔥😍 ,
And दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली एका वाघाची शिकार एका हरणी ने केली Such A Heart Warming Word's ♥️💖❤️🔥🤗 .
खुप खुप भारी गाण , उत्कृष्ट असे संगीत आणि अप्रतिम गीतकार ☺️🤗♥️💖🔥🔥
What a masterpiece..Never seen such a composition in a long time. I am going to behold this for my lifetime😅😅😅
कोण कोण फक्त"दबक्या पावलांनी......"ऐकायला आलंय...❤👍
Me
Me
मी 😁😁
तिच्या पैंजनचा ताल
माझे नाचू नाचू हाल.......❤❤❤❤❤wa kay lyrics aahet ❤❤❤❤😘💕 lovely
❤
मला असं वाटतं की हे गाणं प्रत्येक सिंगल मुलाला १००टक्के माहीत असणार.❤❤😊
आज ऐकलं आणि बघितला पूर्ण गाणं, रील वर ऐकून आलो, त्यावेळी कळले, गाण्याची सुरुवात तर वेगळीच आहे, आणि सर्व कडवी अप्रतिम आहेत, प्रत्येक कडव्यात वेगळेपणा आहे!👌
नुकतेच जुळलेले लग्न जोडप्याचे मनातल्या भावना या गाण्यातून समजून येतात 💑♥️♥️
Kharch
अप्रतिम शब्द आहेत ..भारीच झालं आहे गाणं ❤🎉
मी रील बघून हे गाणं ऐकतोय 😂😂
किती तरी वेळा पाहिलं तरी पुन्हा एकदा पाहावं आसं वाटतं 😍 परत एकदा प्रेमात पडल्या सारखं वाटतं ❤️
💯 correct
Ho ka
Malapan
खुप सुंदर गाणं आहे ... एवढ्या भावना दडल्या आहेत की व्यक्ती नव्याने प्रेमात पडेल ❤❤
खर आहे
Hiii
G
G
True❤
No one talking about Sanjeev-Darshan's beautiful composition ❤
This song is the masterpiece ❤️🥺
It's a pure melody with so much meaningful and emotional lyrics🌈📌
I love you
Reel bagun nantr kon kon song baghayla aalay😂😂😂
Me
Mi
@@pallavipawar2965iií
Me
@@pradnyabargode-waghare8829 what
Being Nepali, addicted to this music ❤
Thanks from Maharashtra ❤😊
I shared this song to all my group, and my friend said why this song is not on top in marathi songs....love you guys❣❣❣❣❣
लगा भारी गान आहे की....😄🥰😍✌️
माझं लग्न जमल ना मी पण प्रीवेडिंग ला हीच गान घेणार.... 😄😅
I am from Karnataka but I love this song ……Ekdum chan
Ok
आठवण झाली माझ्या प्रेमाची......This Lyrics..." एका वाघाची शिकार एका हरणीन केली "❤❤
हे गाणं खरचं सांगतो लय भारी झालंय. या गाण्यात प्रत्येक शब्द हा अर्थपूर्ण आहे.
आपणास पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
I have listened this song 100 times in 1 day. This is not just a song it's an masterpiece for who can understand that LYRICS.🙉♥️♥️♥️♥️💯🌿🔥
Like here
100 percent konachy tri premat ahes bhau tu
Agdi khar bolalt 👏
@@user-poojapawar 😂
Pre-wedding shoot sathi...KY Kamal song ah🤩....nust satat aikt rahav vatat...loved it💥💥💥 thank u for making this masterpiece ❤️🔥🔥🔥
H
Kharach 👍
👍🏻💯😌❤️
विनायक सर तुम्ही लिहलेल प्रत्येक गाणं हे अप्रतिम आहे त्यात अजून एका गाण्याची भर❤❤❤
कोणी कोणी हे song एक पेक्षा जास्त वेळा ऐकले
Rojch
@@SunilJadhav-if8po😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😅😅😊😅😊😊😊😅😅😅😅😊😊😊😅😅😊😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅 4:18 😅😅
खूप खूप गोड आणि हृदय स्पर्शी गाणं आहे..all the very best to entire team💐💐
❤❤
एवढं छान गाणं आहे हे....हे गाणं लोकांपर्यंत पोहचलेलंच नाही....
Dr. Vinayak pawar saheb kamal aahe tumhchi lekhni ❤ sundar....
खूप भारी झालय गाण ....किती भावना दडल्या आहे😍😍जीतके दा ऐकल तितकेच नव्याने प्रेमात पडतील❤❤
❤
विषयच संपला ❤मराठी भाषेला तोडच नाही🎉
He Song Ni Manat Ghar Kely Mazya Mla He Song Khup cha Avdat karan hyat Filing Ahe nit Samjun Gaan Ikaycha tevha Samjat kharcha Market Gajval Hya Ganyani ❤️❤️Tumhala kay Watat🥰
Ha yaar ❤️
सध्या लग्नात गाजत आहे गाणं.. 🙌🏽
❤️❤️❤️👌🏻 2023 चे सर्वात सुंदर गाणं 🎉
भारी वाटत राव सॉंग 🥰❤️😘
अप्रतिम आहे गाणं... खुप छान ❤❤❤
Specially 3.20 To 3.41 loved this part 😍
Nice song
🥺अप्रतिम शब्द आहेत❤️🎧
माझ्या नावाचं कुंकू रे तिचं कपाळ मागत
This line is outstanding
दगडाला पाझर फूटेल असे अप्रतिम गीत ❤❤
तुमच्या मेहनतीचा रंग।
दीसतो अभीनयात संग।
ऐकून झालो आम्ही दंग।
रोम रोमात भरली ऊमंग।
खूप सुंदर अभीनय, music super, 👌congratulations all of you. 💐💐💐💐💐💐Best of luck.
खुप छान गाण आहे. प्रत्येक लग्नात हेच गाण वाजत आहे...... आणि मराठी कलाकार नेहमी उत्तमच काम करतात...... गाण्यात सहभागी असणाऱ्या सर्वांचे आभार.
Superb song..
Beautiful writin and Beautiful presented..
Thank you team,for giving us the such beautiful Song..❤
Lyrics are beyond the beautiful ♥️
What a song...🔥🔥🔥
My love has sent this song to me....☺️ And it is such a beautiful song😍
Good song
Lyrics ek number
Casting ek number
Choriography ek number
Song ekch number❤❤❤
अप्रतिम गाण, हृदयाला भिडणारे शब्द आणि सुरेल आवाज
काळीज ,कोंदन ,छावी , पिरेम , या रिल्स स्टार च्या गाण्यांपासुन उसंत घेत ..हे गाण एैकलं आणि तडक यु ट्युब गाठलं ..अप्रतिम ❤
This song+earphones+close eyes and dreaming about favourite person❣️💗💖💘
ज्या सिंगर ने हे गाणे म्हटले आहे त्याचा आवाज खूप अप्रतिम आहे या गाण्याने सर्व महाराष्ट्रा ला वेड ला वेड लावले आहे
Aangavar Kate aale...
Goosebumps ✌😍❤❤😍😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘
कोण कोण रील्स बघुन पुर्ण गाण एकायला आल आहे?😅
😅
Most beautiful song & lovely composition..one of the best song in Marathi..plz marthi audience watch this movie fatwa...❤️