Gaav Sutana Lyrical Song | BOYZ 4 | Avadhoot Gupte | Ganesh Shinde | Pratik Lad, Ritooja Shinde
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- Presenting Superhit Marathi Song 2023 "गाव सुटना Gaav Sutana Song" from Marathi Movie "Boyz4". Beautifully Sung by Padmanabh Gaikwad and composed by Avadhoot Gupte. Lyrics penned by Ganesh Atmaram Shinde.
Book BOYZ 4 Tickets On BookMyShow
bit.ly/Boyz4_T...
🎥 Instagram Reels Link - / 325745943338693
♪ Song Available on ♪
JioSaavn -
WYNK - bitly.ws/WSpq
Apple Music - bitly.ws/WSq6
Gaana - bitly.ws/WSp7
Amazon Music - bitly.ws/WSoM
Spotify - bitly.ws/WSot
Everest Entertainment | Avadhoot Gupte | Supreme Motion Pictures
Directed By: Vishal Devrukhkar
Produced By: Lalasaheb Shinde | Rajendra Shinde | Sanjay Chhabria
Co- Produced By: Manisha Shinde | Kashmira Shinde
Written By: Hrishikesh Koli
DOP : Yogesh Koli
Starring: Parth Bhalerao | Pratik Lad | Sumant Shinde | Girish Kulkarni | Ritika Shrotri | Abhinay Berde | Yatin Karyekar | Sameer Dharmadhikari | Gaurav More | Nikhil Bane | Jui Bendkhale | Ritooja Shinde | Om Patil
Project Head : Shashank Kulkarni
Editor - Guru Patil , Mahesh Killekar
Distributor : Panorama Studios
Song Credits
Gaav Sutana Audio Credits
Singer - Padmanabh Gaikwad
Composed by - Avadhoot Gupte
Lyrics - Ganesh Atmaram Shinde
Arranger - Prasad Sasthe
Recording Studio R T Studio
Record by - Rupak Thakur
Mixing and Mastering - Chinmay Hulyalkar
Choreographer - Rahul Thombre
Project Coordinator - Nitin Dhole
Lyrics:-
काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना
बंद गळ्यामंदी माझं मावेना ग अंग
जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग
जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग
माणसांनी माणसांचे सोडले का रंग
म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना.
पारी आली, सरी गेली, झाली त्याची तारी..
पदव्यांच्या ढिगार्यात पाटी राहिली कोरी
कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी
आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी
म्हातारीच्या डोईवरला पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना
शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाती
भावनांनी भावनांशी तोडली का नाती
ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती
शारदाच्या चांदण्यात भिजल्या का ग राती
सर्जा राजाची जोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना
गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी
प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी
दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी
सुरसुरीच्या सुरामंदी चाखु पुरण पोळी
चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना....
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestM...
Enjoy & Stay connected with us!
RUclips: bit.ly/EverestM...
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#boyz4 #comedy #GaavSutana #marathimovie - Развлечения
जे लोक गाव सोडून शहरात राहत आहेत....अश्या लोकांना खूप फील होतंय सोंग ❤😍 जाम भारी . असा वाटत गाव म्हणजे जीव ❤
Hmm
Kharch bhava same 😍
म्हाताऱ्यांच्या डोईवरचा पदर सुटेना, हे माझ्या मनाला लावून घेतलं आणि तेव्हापासून हेच चालू आहे.
Same here
@@Blue_star548❤❤❤❤❤. .
Same here
Padmanabh bhai ... नादच खुळा ❤
सुंदर❤ ........... ❤❤.......... ❤❤..... ❤
Kharach mla gav sutana👌❣️💓💞🌹
Best Rani sanglikar vivek suradakar. 10/1/1980. 10/1/23-24
Best song khupche aavdl mala
गावातले जीवन सगळ्यात सुंदर.. खुप आनंदी जीवन.. मस्त छान गाणे आहे..
खूप मस्त.. खूपच छान🤩
👌👌अप्रतिम गीत, खरी भारतीय संस्कृतीत😊👍
Padmanabh bhawa ek no❤❤❤
खुपच अप्रतिम गाण ...खरच या गाण्यामधुन ग्रामीण जिवनातील आठवणी जाग्या झाल्या........!
दुःख आहे साऊथ चं 1 नवीन गाणं लगेच 1 महिन्यामध्ये 100M view होतात आणि आपला एवढं हिट गाणं 10M view पण नाही😢
Sairat chi gani athva desh bhar nay tr jag bhar challali
zale na bhau 10 million ❤😂
@@funkaar3130सैराट एकच आहे आपल्याकडे त्यांचं प्रत्येक गाणं 50M पेक्षा कमी नाही
@@funkaar31307 महिने लागले त्यांना 1 महिना पण लागत नाही
❤🎉😊
1 no. Song aahe best acting and performance kele aahe
खूप दिवसांनी छान मराठी गाणे असे की जे सर्वांच्या मनावर राज्य करीत आहे
दर्जेदार दमदार 👌
खूप सुंदर आणि खूपच छान गाणं आहे, या गाण्यावरून गावातला आणि शहरातला फरक सांगितला आहे. ❤❤❤ Nice song ❤❤
Khup chan ❤❤so sweet song 🎵
Ohh really
बेस्ट song
प्रत्येक बाजू अप्रतिम.
Super song ❤❤
Uttam shabdaucchar.. Bolnyat Ekdam sadhepana... Ani satya paristhiti var adharit song🎵.. Khara ahe saglyat bhari ast gavakadcha jagana😊
Again' a😊 magical song singer voice is so beautiful ❤️
हे एक असं गाणं आहे ज्याच्यामुळे आपली लोक, आपली माती, आपल गाव या सगळ्याची क्षणार्धात आठवण येऊन जाते...
मस्त गाणं आहे..❤😊
पद्मानाभ... क्या बात हैं 😍❤️
Khup sundar song
कोण कोण रिल पाहून हे गाणं ऐकत आहे. माझ्या सारखे 😅😅
😂
😂😅 mi bhava
😂
मी
Mi
Beautiful Song 👌🥰
खुपच सुंदर शब्द रचना गाव ते गाव असत 👌👌👌
अप्रतिम गाणं आहे खूपच छान
अप्रतिम गाणे आहे❤
प्रत्येक मध्यम वर्गीय मुले जेंव्हा शहराकडे कडे कामासाठी जातात तेंव्हा त्याच्या मनातील भावना हे गाणे व्यक्त करते....😊
हो भावा पण गाण्या च लेखक कोण आहे माहीत आहे का
Ho bhava khara bolalas😊
@@ChetanChavan1137e
@@ChetanChavan1137 मुळ लेखक किर्तनकार, प्रबोधनकार व अध्यात्मिक गुरु आदरणीय गणेशजी शिंदे हे आहेत
😊😊😊इऔ❤आऔ❤😊❤😂
खूप छान आहे गाणं खूप भारी वर्णन केल आहे अप्रतिम गाणं आहे❤❤❤
खूप सुंदर गाणं आहे हे
Heart touching lyrics, penetrating voice, melodious song...
Chan
I Love गाव ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सेवा,सुविधा,पैशा या गोष्टींची कमी होऊ शकते,पण खरी मज्जा आज पण गावातच आहे.
😊😊
गावात 8 10 तास लाईट जाते....
सुंदर.सॉन्ग आहे मस्त आहे ❤❤❤❤❤
Kharach mast song aahe...we are sonar..Jay narhari. 😅😊🙏
"siddhivinayaka tujha siddhatek gaav ra " .find this tune used after 2:30
Khup sundar❤
पद्मनाभ लय भारी दिसतोयस यार♥️🌹
Ye song dil ko chu jata hai jab bhi sunte hai ham
Love this song 💕 l listen every day
सातारा शूटिंग😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘 माझा सातारा
खरतर आपली अस्सल संस्कृती ❤शब्दरचना भाषेचा जातिवंत दर्जा🎉गावाकडली मया प्रेम वाढवणार अप्रतिम गीत 🎉🎯🎧👏💯
Your right 👍
Gavachi athvaan aali kupach sunder ganee ❤️
मस्त आहे गाणं. डोळ्यात पाणी आलं. कारण आता गाव हे आता शहरात बदलत चाललेत. अस वाटत की आपली ही शेवटची पिढी आहे की हे आपल्याला अनुभवायला मिळालं आहे .. खरच खूप मस्त आहे गाणं
😢
Khar ahe
Khar ahe dada
Khar ahe sir😢😢😢
खर आहे dada👍🏻🙏🏻
काळजाला स्पर्श करणारे गाणं. मस्त 🎉
आपण जरी बाहेर शिक्षणासाठी गेलो असलो तरी गावाकडची माती आणि माणसं आपण कधी विसरलो नाही पाहिजे. 🌄🌅🧡🧡👑👑
😊❤😅
@@shankarshinde77959 poor p0❤ll llllll❤लि के त look😊😊p❤l.
Pl❤)l like 2❤
S
😅😊😊
@@priyapatankar8918Goku op iookpoiji kokhonoi Koro ni 😊iujjnnjkolllnjiniuyiuu kn jijulououiujjjii o amar kotay uuiiiuuuuuuouu😊iujunukiokkyj iijbhghhuuuuuhjnj jh5❤ypuo
ब@@priyapatankar8918
Khup sunder. Reality of life.
लई वर्षांनंतर असं जुन्या ठेवणीच गाणं ऐकलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.
अशी गाणी अजून बनायला हवीत.
खुप अर्थपूर्ण आणि आपल्या मातीशी नाळ जोडणारं हे गाणं आहे.
❤️🙏
अप्रतिम
खुप सुंदर
गाणं अप्रतिम आहे गाणं प्रत्येकाच्या मनातील गाव जागं करत आहे पण चित्रीकरण गाण्याला सूट होत नाही मनातील गावाच्या एमोशन्स कमी love song ची treatment जास्त वाटत आहे .
😅
❤❤❤❤nice😊😊😊
Best song ranisanglikar rani viveksuradkar 10. 10/1/1980. 10/1/2024
ek number song❤❤❤..Best lyrics✨✨✨
खूपच अप्रतिम गाणं झालं आहे.गाव सोडून बाहेर पडल्यावर खरंच गाव म्हणजे काय हे कळत.गाव म्हणजे स्वर्ग ❤️
.Rana..❤.Tq.ko.sister.kola.not
😂natepute.ram.satpute..😂
हे गाणं मनाला लागलं kharch मन भरून आलं khup chan आहे डोळे भरून aale
Kay Sundar ahe gaan he aavaj sudha Sundar ahe music pn bhari ahe shabd rachana sudha chan Keli ahe akdam perfect ❤ khup mann prassan jhal aikun song khup aikav vatty he song mla
अप्रतिम गाण्याचे बोल त्यात पद्मनाभ याचा आवाज खुप छान
Excellent my bume khandesh
Khup chna 😅😊...........💞
हे गाणं आता कधीच जुने होणार नाही...💗💗💗
Barobar
अप्रतिम शब्द रचना 😊 proud of feel 😊
गावामध्ये राहण्याची सर शहराला कधीच येणार नाही.तिथले वातावरण , शेजारपजर च्या लोकांची आपुलकी,देवाणघेवाण,ही क्वचितच शहरामध्ये पाहायला मिळेल. कितीही मोठे अन पैशावाले झालो तरी गावाकडची ओढ कमी होणार नाही. अगदी आजकाल गावाकडे मामा, आजी बाबा आहे म्हणून लहान मुलांनाही गावाकडे जायला खूप आवडते.
खूप सुंदर गाणे आहे,भावनिक होऊन डोळे पणावून जातात ऐकताना
Hi
😂😂ऋथथथृथृथधथलृवववधर ृव लव ऋ वृद्ध लक्ष वक्ष वथृथवधधृथ धधधधधरथ 😅😅 क्षक्ष् लक्ष ऋ्वध्ध् @@sachinchavan1580
brobr ah
सुंदर गाण्यांपैकी हे एक....✨❤ मराठी
खरच गावाकडची मज्जाच वेगळी असते
Bhari song ❤❤
I love this song... मनातल्या भावना लिहिलेत... गणेश सर 1 नंबर...
Super song❤
खेड्यातील खरा भारत
माज गाव मुलखेड आहे खूप छान आहे गाव
खूपच सुंदर गाणं आहे. या गाण्यात आख्ख शेतकरी जीवन आणि त्यांचं प्रेम, माणुसकी यांचा उल्लेख केला आहे... कोणीतरी आहे ज्यांना शेतकऱ्यांच्या भावना समजतात....nice song.... Love this song....❤❤❤❤
खुप सुंदर शब्दाची रचाना केली आहे ❤
कामा साठी तर शहरात येवा लागल पण हे येड मन काही गाव सोडणा नही नही मन्हता मला पण गाव सोडा लागलं ❤️🌿💯🥺
खर आहे
Nice you song in movie I like yet ❤
अप्रतिम रचना आहेच, त्यापेक्षा गावची भावकी आणि गावकी तसेच माती आणि नाती यांची शब्दात अतिशय भावनिक गुंफण केली, त्याबद्दल प्रा. गणेश शिंदे यांना कोल्हापूरी रामराम.
😂 Gv
Tq rrrr mo.❤.Natepute.ha.na..tq.
हे गाणं नीलकंठ मास्तर या सिनेमा मधील असून, निर्मिती बलभीम पठारे यांची आहे, गाणं गजेंद्र अहिरे यांनी लिहिले असून संगीत कर अजय अतुल यांचे आहे 🙏
World ka best song ❤❤ i love you gav sutans song ❤❤❤
I love this song ❤
Khup chan❤
अप्रतिम गाणे आहे ऐकायला खूपच छान वाटते आवाज खूपच सुंदर आहे अवधूत गुप्ते यांचे संगीत आणि गणेश शिंदे यांनी गायलेले गाणे खूपच सुंदर
Pp7p
😮😮yyyyyyyyyqj😊j. Qkq😅😅😅😅😅😅😅😅qji😅😅😅😅😅😅😅😅😊😊
😊😮😮😮😮
Singer is Padmanabh Gaikwad
Nice❤
This song is really nice🎉
Gavatle divas aathavale ❤
Nice song 💯🤩 Happy feeling
खुप सुंदर गीतरचना... अप्रतिम... 👌😍❤️
कडक👍👌
शरीर शहरात आहे...मन मात्र गावाला आहे..😢
बर
Reel पाहून मी हे संपूर्णे गाणे येईकले खूप छान गाणे आहे
गणेश शिंदे च्या आवाजा मध्ये भारी वाटत ऐकायला गावाची आठवण येते ❤️
या singer che nav kay ahe
पद्मनाभ गायकवाड
Ganesh Shinde
Sameer परांजपे
❤😂🎉😢😮😅😊
👌👌✅
खुप छान गीत आहे खरच गावाकडली आठवण झाली मनाला स्पर्श करून जाते
Kharch mast feeling awesome ❤❤❤
खूप छान गाणं आहे.आमच्या गावची आठवण झाली.संपूर्ण गावाचं वर्णन एका गाण्यात आहे.👌👌👍💯✅ खूप छान
गाणे ऐकले की पुन्हा गावाकडे जाऊ वाटत आहे आणि हो खरंच गड्या आपला गावच बरा 👍❤️❤️
गान खूप छान झाल प्रत्येक गावातील मालाची भावना व्यक्त झाली ❤❤
खुप सुंदर अप्रतिम गाणे आहे
Kharac khup Sundar aahe gan
मी तर मूव्ही बघून आलो❤
अतिसुंदर ❤
Cute hero padmanabha..❤❤❤❤
अप्रतिम आहे ❤