मी आणि प्रियंका आलो दुर्गाला घेऊन रानात कामाला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024

Комментарии • 36

  • @meghapradhan9653
    @meghapradhan9653 Месяц назад +12

    प्रियांका la सांभाळा..तुमचा भाऊ अतिशहाणा आणि नीच आहे.
    काही मदत नसताना मुलांना सांभाळते आणि घरची धुणी भांडी, जेवण, सर्व करते बिचारी..किती खराब झाली आहे 😢

  • @user-kk4ue4zn4j
    @user-kk4ue4zn4j Месяц назад +6

    Tai MLA lay shega aavdtat

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Месяц назад +7

    तीची आजीबातं मनस्थिती नाही गं जेवहा नवरयाच बीनसतना तेवहा मंन नाही लागतं

  • @user-my6ps3is9f
    @user-my6ps3is9f Месяц назад +7

    प्रियंकाला जरा समजून सांग खुप हाटी आहे ती

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Месяц назад +9

    ताई प्रियंका ला समजुन सागं लय हट्टी पणा करते सोमाला दादा ना त्रास देती❤❤

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 Месяц назад +2

    प्रियांकाला समजून सांग बाळा.कालच्या नवरी सारखी . तोंड पाडून असते.मुलांचे नवऱ्याचे हाल होतात.घरच्या लक्ष्मीवर संसार अवलंबून असतो.लेकर सर्व पहात असतात.कधीच खूश नसते.तिचे पाहून राधाला असेच वळणं लागेल.

  • @user-my6ps3is9f
    @user-my6ps3is9f Месяц назад +2

    मला खुप आवडतात शेंगा पण मिळत नाहीत म्हाग आसतात साठ रूपया किलोने मिळतात

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Месяц назад +2

    ताई दाजी खुप जिव लावतात प्रियंकाला❤❤

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 Месяц назад +2

    Priyanka chya bolnyat jeev ch. Nahi rahila

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix Месяц назад

    Shegaon today bhayka rojani ka shega deycha tai

  • @swatimehetre4243
    @swatimehetre4243 Месяц назад +1

    Kadun ghya

  • @NikitaShinde-qq2rl
    @NikitaShinde-qq2rl Месяц назад

    ताई मला खुप शेगा आवडतात

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
    @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 Месяц назад

    पाहुण्याच्या दारात किती दिवस राहणार

  • @shindukavishwar4907
    @shindukavishwar4907 Месяц назад +1

    ताई त्या प्रियांकाला जरा तीच्या आई सारखी एकटी राहुदे फार रग्गींल आहे.माणूस घाणी

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Месяц назад +1

    ताई तु खुप जीव लावती प्रीयंकला तीला पंण समजून सांग आणी सोमादादाला पंण

  • @s.s8496
    @s.s8496 Месяц назад

    लोकांना वेढात काढुन पैसे कमावणे 😂😂😂😂😂

  • @sunitaspassion2805
    @sunitaspassion2805 Месяц назад

    ताई तुम्ही कुठे राहता

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj Месяц назад

    प्रियंका ताई चा आवाज पण येत नाही खूप आजारी आहे ताई

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Месяц назад

    शेंगा खुप छान निघालेत ताई दाजी❤❤

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Месяц назад

    दुर्गा माऊ खुप भारी ❤❤

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 Месяц назад

    ताई मला तर एक शेग काढायला बोलवल नाही आमच्या कडे तर बोलत नाही ताई आपल आपल्या काढतेत मी नांदेड़ वरून आहे प्रिया

  • @SharadaBhodane
    @SharadaBhodane Месяц назад +1

    Good morning

  • @guv1632
    @guv1632 Месяц назад

    खूप छान 🎉🎉

  • @guv1632
    @guv1632 Месяц назад

    ओल्या शेंगा विका 🎉🎉🎉🎉

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix Месяц назад

    Aamcha yekde bhaykani jevda Shegaon tudla tevdache vate kartat yek vata tanla bhakiche malkala vata manje yek dhig asto bakiche malkala asto tumcha yekde kas asto nki saga tai tumi kas vate karta he dakva tai video ghora

    • @SomnathPuri-ms9ix
      @SomnathPuri-ms9ix Месяц назад

      Tai tumi riplay ka det nahi aami vicharto tumi ignore karta

  • @manojlokhande4268
    @manojlokhande4268 Месяц назад

    Hii sistar

  • @Afsana-ko7tz
    @Afsana-ko7tz Месяц назад +1

    ❤❤❤

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm Месяц назад

    👌👌👌👌👌👌👌

  • @Shiv_official_792
    @Shiv_official_792 Месяц назад

    👍👌👌

  • @rupalihasnale5508
    @rupalihasnale5508 Месяц назад +1

    Priyanka Khoob tras De to Tumsa bhav niche hai

  • @Snehamekover
    @Snehamekover Месяц назад

    प्लिज सपोट करा