Nice.. Amazing talent. परिस्थिती, प्रभाव, आणि अभाव यामुळे असे हिरे चमकण्या अगोदर प्रवाहाच्या बाहेर पडतात. माझ्या शेजारी शिक्षनाचा कोणीही काहीही उपयोग केला नव्हता त्यामुळे मला शिक्षणाच महत्त्व समजलं नाही आणि त्यामुळे मी पण 2004 ला 6 वीतून शाळा सोडून बकरी सांभाळणे पसंत केलं होतं. पण पुढंच्याच वर्षी मला सालगडी म्हणून 2 वर्षे बकरी संबळावी लागली, पण टर्निंग पॉईंट ठरला, कारण जिथं मी साल गडी म्हणून गेलो होतो ती पूर्ण फॅमिली शिकलेली होती तेव्हा मला शिक्षणाचं महत्त्व समजलं, परत एकदा शिकण्याची जिद्द मनात घेतली, बहिस्त शिक्षण घेत आज पदवी आणि संगणक शिक्षण घेऊन छोटीशी नोकरी करतो. थँक्स माय लक्ष्मी शेरड मेंढरं..
Vani saheb 1ch no great Aamcha kade ase patrakar nahi jaywant Pagar kalwan Nashik mulga pan sundar ahe
chan
वाघ कसा डरकळतोय
धन्यवाद वाणी साहेब खूप आवडली छोटी मुलाखत😍
पोरगं लई हुशार आहे आणि वाणीसाहेबाचे प्रश्न पण खूप छान
आभिमान फक्त धनगर म्हनुन जन्माला आलोय त्याचा..जय मल्हार ..हे जीवन सार्थक झालं धनगर म्हनुन जन्माला आलो
खुप हुशार आहे मुलगा
हुशार एकदम♥️
किती भारी बोलतो यार हा मुलगा👌👌👌👌😘😘😘
धन्यवाद साहेब
वाणी साहेब तुमच खूप अभिनंदन गोरगरिबांच्या मुलाखती घेता जनतेला समजेल की धनगर वशेतकरी कसे राहतात
एकच नंबर बोलतय बाळ
पञकार साहेब कशी आहे आई वडीलांची शिकवन धन्य तो मुलगा आणी धन्य त्याचे आईवडील खेड्यत राहुन सुद्धा कशी आहे आमदारची सुद्धा माहीती
Mulasathi ek like kara
यालाच आप कमाई म्हनतात👌👌👌
वाणी साहेब एक नंबर मुलाखत
खरच धनगर समाजाला
1नंबर मुलाखत वाणी साहेब
जय मल्हार
किती निरागस चेहरा आहे ह्या बाळाचा
खूप सुंदर वाणी साहेब.👌👌👍
लांडगे व वाघ यांच्या पासुन सौरक्षन करतो आम्ही मेंढरचे
हा व्हिडिओ बघून तरी संगल्याना समजलं पाहिजे की अजुन किती तरी लोक अशी धनगर समाजात आहेत
लय भारी बोलतो बाळा तु
सार्थ अभिमान धनगराचा
स्वाभिमानी धनगर आहे👉
जय शिवराय
एक नंबर मुलाखत साहेब असच गरिबांना व ज्यांच्या जीवनातील अडचणी आनंद समाजापुढे घेऊन या
Bhau
वाघ कसा डरकतो जमत का
वाणी साहेब झकास, लाक डाऊनचा शीण घालवलात,धन्यवाद
कोनत्या मंगरूळ गाव आहे हे
👌👌👍
👌👌👌👌👌👌
ekach no bala khoopach chaan prashnachi uttare dili.
Nice..
Amazing talent.
परिस्थिती, प्रभाव, आणि अभाव यामुळे असे हिरे चमकण्या अगोदर प्रवाहाच्या बाहेर पडतात.
माझ्या शेजारी शिक्षनाचा कोणीही काहीही उपयोग केला नव्हता त्यामुळे मला शिक्षणाच महत्त्व समजलं नाही आणि त्यामुळे मी पण 2004 ला 6 वीतून शाळा सोडून बकरी सांभाळणे पसंत केलं होतं.
पण पुढंच्याच वर्षी मला सालगडी म्हणून 2 वर्षे बकरी संबळावी लागली, पण टर्निंग पॉईंट ठरला, कारण जिथं मी साल गडी म्हणून गेलो होतो ती पूर्ण फॅमिली शिकलेली होती तेव्हा मला शिक्षणाचं महत्त्व समजलं, परत एकदा शिकण्याची जिद्द मनात घेतली, बहिस्त शिक्षण घेत आज पदवी आणि संगणक शिक्षण घेऊन छोटीशी नोकरी करतो.
थँक्स माय लक्ष्मी शेरड मेंढरं..
Super
धन्य ती माय माऊली
साहेब आम्ही सदैव स्वाभिमानी चं
होय आम्ही धनगर असल्याचा नेहमी चं अभिमान वाटतो
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Nice sir
Mendhrachya kalpamhor ubhara rahun ladga suga gurguraty are pan landgyachya golkya mohr eakta ubharahun darkli fodayla tyala dhangarach kalij lagtay jay malhar
Super 👌👌👌
Nice
👌👌👌
Wagh👍
Very nice too good
🌹👌👌
1no. Mulakhat
खुप छान
वाघ बघितला बिबट्या नाही बघितला
हुशार पोरगा आहे
आरक्षण द्या
मी पण ढवळपुरी चा आहे
#NETE❤️😎
वाणी साहेब लय भारी
कधी होणार धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी?
Misccol
👌👌👌👍
👌👌👌
👌👌👌👌👌👌👌
👌👌