बारामतीला जायचं म्हणल्यावर आई लागली रडायला बघा काय सांगतीय😡

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 45

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 18 дней назад +29

    सोमा च आणि आई च फक्तं तोंड च चालते ... कामाच्या बाबतीत कर्तुत्व शून्य असते.
    मी करतो मी करते करायचं माझ्या शिवाय कोणाचं अडत असेल अस स्वतः च म्हणायचं आणि परत म्हणायचं मला च सर्व काम करावं लागते😂

    • @user-zo5cm1iz7j
      @user-zo5cm1iz7j 18 дней назад

      तुम्ही कोण आहात ताई की दादा आमची सासू तरी कधी सुनांचा आधी उठून काम केलं नाही पूजा जॉब ला सुद्धा नाही होय बाबा पूजा जॉब करत आहे म्हणून आई काम करतात असंही नाही घरातच असते उठायला काय झालं आपल्या मुलाचे आपण काळजी घ्यावी

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 17 дней назад

      @@user-zo5cm1iz7j मग प्रियांका कडे जावं ...सगळ्यांचं पूजा ने च का करावं लहान असून..??
      सागर, शंभू , आई , अप्पा एव्हढे माणसाचं पूजा ने एकटीने करावं का..याने तिला तिच्या कडे पण लक्ष देता येत नाही आणि लेकरांकडे पण लक्ष देता येत नाही.
      आई अप्पा ने काही दिवस दुसऱ्या मुला कडे पण राहील पाहिजे. एक तर सर्व पूजा ने आणि पांडू ने च पाहायचं ...वर त्यांच्यावर च बोट दाखवायचं...काम करत नाहीत आणि हे ते ..प्रियांका आणि सोमा मस्त दोघं च टूम टूमीत राहतात..

  • @sunitabhasad107
    @sunitabhasad107 18 дней назад +15

    ताई नशीब वान आहात दाजी खुप छान आहेत स्वभाव 👍

  • @MayuriBhole
    @MayuriBhole 18 дней назад +31

    वैशाली ताई आई ला सांग पांडू दादा च्या घरची काळजी करायची गरज नाही पूजा मजेत आहे😅 मीनाक्षी वाहिनी खूप काम करत आहेत तिकडे पूजा किती काम सांगते मीनाक्षी वहिनीला तुज्या कडे पण खूप काम करत होती मीनाक्षी वाहिनी आणि आता पूजा करून घेते काम 😊खूप छान स्वभाव आहे मीनाक्षी वाहिनीचा. तू पण खूप समजुदार आहेस ताई 🎉🎉स्विटी सागर ची जोडी पण खूप छान आहॆ 🎉😊😊

    • @sunitharangsubhe
      @sunitharangsubhe 17 дней назад

      मिनाक्षी ताई खूप मेहनती आहेत, आईला सांगा पुजा खुपच मजेत आहेत, मिनाक्षी ताई आहेत तिथे राबायला 😢😢😢😢😢😢😢😢

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 18 дней назад +42

    पूजाला काम पडते म्हणून जायचं आणि म्हणायचं मी च करते सर्व काम ..
    तुमची काही गरज नाही पूजाला..ती समर्थ आहे सर्व एकटी करायला. ती काही म्हणत पण नाही बळच जायचं तिच्या कडे आणि म्हणायचं वर मला काम पडते. पूजा बोलवत पण नाही या आणि माझे लेकरं आणि काम सांभाला. ती तीच करते तुमची काही गरज नाही. नुसत्या तोंडाच्या वाफा नका मारत जाऊ.. मी करते मदत करते..

    • @jaiwantikalloli424
      @jaiwantikalloli424 18 дней назад +5

      Tai tujhi aai pan sasu aahe na Ani Tula pan sasu asel na tu as ka bolte

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 18 дней назад +8

      ​@@jaiwantikalloli424 माझी आई अस फुकट गिळत नाही लेकाच्या जिवावर...लेक नोकरीला असून..काही ना काही धडपड असते तिची लेकाचा संसार अजून चांगला होवा म्हणून. जस दाजी ची आई किती काम करते या वयात

    • @sandhyawakle7373
      @sandhyawakle7373 18 дней назад +1

      ​@@Swatijadhav767tyani pn khup kast kelet pn kharch lok don tondi astat appa kamala jatat tar boltat tyanch vay zalay tari tyana kamala pathvto hadda aahe tumha lokanchi

    • @sandhyawakle7373
      @sandhyawakle7373 18 дней назад

      ​@@Swatijadhav767ani fukat mhanji tyancya lekachya jivavar kathey te fukat naiye aai vadilache upkar mare paryant fitat nahit

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 18 дней назад +1

      ​​@@sandhyawakle7373मी अजिबात म्हंटले नाही अप्पा का कामाला जातात...गेलं पाहिजे हातपाय नीट आहेत तर. पण लेकाला पैसे मागू पर्यंत आपण कमवले ले पण साठवून ठेवावेत जरा. दोन तोंडी असण्याचा प्रश्न च नाही..आई ला एव्हढ जोर दाखवायचा असतो ना तो त्या अनाथ पूजा वर दाखवू पर्यंत मोठया सूनावर दाखवून दाखवा.. हिम्मत असेल तर

  • @Royalshetkairvideos
    @Royalshetkairvideos 18 дней назад +11

    ओ ताई सागर ला आवो जावो घालायचं होतं

  • @sureshfasale1466
    @sureshfasale1466 18 дней назад +5

    अगंं ताई दाजी देव मानला आहे

  • @YashLandage-sq3em
    @YashLandage-sq3em 18 дней назад +7

    ताई जिंती कुठे आहे आम्ही पण पुण्यातच आहे माझे पण नाव पूजा आहे

  • @rupalishinde8512
    @rupalishinde8512 18 дней назад +5

    दाजी देवमाणूस आहे

  • @swapnalichakre2720
    @swapnalichakre2720 18 дней назад +2

    Aai kdonhi bqjune boltat tai tikde aslyaki kam padt mhanun radtat ikde kam nahi Aram karaych tari radtat Pooja khup kam karte theun ghya aai la tumhi thode diwas

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f 15 дней назад

    खर आहे ताई दाजी एक नंबर माणूस

  • @ChavanBapu-v1h
    @ChavanBapu-v1h 16 дней назад

    हो ताई दाजी खूप छान आहेत तु खुप नशीबवान आहे 😊😮😅

  • @poojainamdar3989
    @poojainamdar3989 18 дней назад +3

    हो ताई दाजी खूप छान आहेत तू खूप नशीबवान आहे

  • @chhayamehetre3347
    @chhayamehetre3347 18 дней назад

    Aai ase naka bolu tai aani daji saglyat bhari ase javi Milne khup bhagya lagte ...saglya pahunyat bhari tai aani daji

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 18 дней назад +1

    ताई आईला खूप टेन्शन आहे ते तूमहाला पण माहिती आहे 😮😮😢

  • @chhayamehetre3347
    @chhayamehetre3347 18 дней назад

    Tai nanad mhanun pan lai bhari asi nanad Milne pan lai bhari ...tai tumhi pan samjun ghya aaila thode pujache vait vatlele ahe puja Kasi bolli hoti na aaila .. tumchya vahinila changle sanjava bas aaila tyachech vait vatlele aaila vatle asel ki mazhi mulgi tari samjun gheil ki pujala thode samjav

  • @rajanidendage6637
    @rajanidendage6637 18 дней назад +2

    Aai rahu de na tuzay kde g

  • @anitananaware2963
    @anitananaware2963 18 дней назад +2

    Jinti madhe kuthe rahata mi pn tithech rahate shejarchya gavat

  • @tamana837
    @tamana837 18 дней назад

    Aai majya sasu sarkhya ahet jevde ragvtat tyapeksh jast jiv lavtat mazi sasu pan khup prem kartat aamchyavar❤

  • @latakatore9114
    @latakatore9114 18 дней назад

    खुप छान परिवार आहे

  • @indiancookingqueenkomalkad655
    @indiancookingqueenkomalkad655 18 дней назад +7

    Daji khupch chn ahe tai tuhmi lucky ahe khup asa navra tula milala khrch

  • @shakurkadvekar
    @shakurkadvekar 18 дней назад

    Asa jawi shodun bhetnar ahi

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz 18 дней назад

    हो ताई

  • @shakurkadvekar
    @shakurkadvekar 18 дней назад

    Ai ashay ka boltat jaway kiti chngle ahet

  • @KumarTandale-ds7ls
    @KumarTandale-ds7ls 18 дней назад

    पूजाला करू दे ना काही दिवस काम

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 18 дней назад +15

    ताई तू मोठी आहे पांडू पूजा ला समजून सांगा आईला खूप कामं सांगतात

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 18 дней назад +11

      काही च काम करत नाही...
      फक्त कधीतरी पिहुला घेऊन बसते.
      पांडू दादा सुध्दा म्हंटला होता मान पाठ दुखत आहे..कारण हालचाल नाही शरीराची.

    • @latakatore9114
      @latakatore9114 18 дней назад

      मस समजवते

    • @amolmalekar9094
      @amolmalekar9094 18 дней назад

      Ho na

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 18 дней назад +4

      खुप काम करते म्हणून जाड झाल्यात का😂

    • @vinodkumbare3733
      @vinodkumbare3733 18 дней назад +2

      Pooja sudha khup kam karte

  • @ParveenShaikh-jg7hr
    @ParveenShaikh-jg7hr 18 дней назад +1

    Aai udaas jhalele aahe

  • @bhartishelke7420
    @bhartishelke7420 18 дней назад

    सागर जावई झालाय तर कारे आलेच करतात का

  • @vickymeshram5867
    @vickymeshram5867 18 дней назад +1

    Caption tari chagal Dev

  • @anandadandge1860
    @anandadandge1860 18 дней назад

    ❤❤❤

  • @snehapatel2020
    @snehapatel2020 18 дней назад

    Tumhi Jari shikla nasla Tari tumche vichar change aahet.
    Tumche bhau ani vahini khup uneducated sarkhe vagtat

  • @diptirao3695
    @diptirao3695 17 дней назад

    मीनाक्षी ला कीती काम लावतात सगळेच बिचारी