मिनाक्षी ताई माझ्यावर रागावल्या माझ्या ऐका चुकिमुळे काय चुकलं होतं माझं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 15

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 2 месяца назад +17

    प्रियांका स्वयंपाकाकडे लक्ष दयायचे.म्हणजे राधाचे केस बाहेर विंचरतील.खूप कष्टाळू आहेत.शिवाय चेहरा शांत आणि हसतमुख आहे.जेव्हा पहाते, त्या कामचं करतात.साक्षात फौजींची लक्ष्मी आहे.

  • @VaishaliMunde
    @VaishaliMunde 2 месяца назад +1

    मीनाक्षीताई आणि बाप्पा खूप मायाळू आहेत

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 2 месяца назад +19

    मिनाक्षी वहिनी खूप भारी आहेत त्याचे पण युट्यूब चैनेल खोला समजदार वाटतात खूप

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar 2 месяца назад +10

    मीनाक्षीताई चे माहेर कोणतंमीनाक्षीताई माहेरला जात नाहीत का

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 2 месяца назад +13

    दुर्गाचे अति च लाड सुरु आहे. पुढे ती खूप हट्टी होणार सेम ओम सारखी होईल

  • @PoojaDhandar-de5td
    @PoojaDhandar-de5td 2 месяца назад +8

    Minakshi vahini chan aahi

  • @TukaramWable-tv2fc
    @TukaramWable-tv2fc 2 месяца назад +13

    माऊली खूप गोंडस😘💓 आहे

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 2 месяца назад +4

    Minakshi taincha bhagun tari shik nusta ragnko yeu deu

  • @aradhanadeshmukh7834
    @aradhanadeshmukh7834 2 месяца назад +7

    Minakshi vahini khupach changalya ahet sagayncha kade gelya ki khup madat karatta

  • @SeemaKatrale
    @SeemaKatrale 2 месяца назад +9

    Minakshi vahini kharch khup Chan aahet👌🏻👌🏻🥰

  • @kavyaketanmane3712
    @kavyaketanmane3712 2 месяца назад +5

    Pahunya na kiti kam kartat,aaram dyaycha

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar 2 месяца назад +3

    चांगले असते हळदीचे दूध