दादा तुम्ही पुजा ताई ला का मारल ? समजून सांगितले असते तरी त्यांनी ऐकले असते, पुजा ताई ला मारायची काही च गरज नव्हती,ती खूप सरळ आणि साध्या मनाची आहे, पुजा ताई मला खूप खूप आवडते,
दादा तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, बिचारीला कोणी नाही, समजून घ्या तिला, आणि पाहुण्यांनी समजून घ्यावं, उगीच कोणाच्या संसारात भांडण लावायची काम नाही करू...
पांडु दादाने1लाखाचा मोबाईल घेऊन दिलाय,चॅनल खोलून दिलाय.दादाला उपाशी पाठवलं.व्हिडिओत शेवटी पांडु दादांच्या डोळ्यात पाणी आले,जो भाऊ गिफ्ट देतांना पैशाचा विचार करत नाही,पूजाचा राग दादावर काढला, त्यांच्या डोळ्यात पाणी आणल,हे कधीच विसरण्यासारख नाही.😢
Mag likes comments viwes kase भेटणार ....सगळ्यांच्या घरात वाद विवाद असतात ते 4 भिंतीच्या आत चांगले वाटतात...पण यांना जगजाहीर करण्यात मोठेपणा वाटतो.....मला caption पाहून वाटले खूप मारहाण झाली...ती हसत हसत बोलतीये ..शेवट पर्यंत समजलेच नाही नेमकी मारहाण किती झाली...
पुजा तु अस बोलु नको तुला कोन नाही तुझा कृष्णा आहे बघतुला कस पळत आला तुला मारल्यावर मंमीला मारू नका तो मोठा झाल्यावर तुला मारण्याची कोनाची हींमत होनार नाही
तुम्ही दोघे एका विचाराने राहा आम्ही शंभूला आणा नाते निभावला खूप दिवस लागतात नातं तोडायला एक सेकंड लागत नाही दोघांनी एक विचार करून शंभूला घेऊन या प्लीज पांडू तात्या
आज पांडू दादा च एक आवडलं पूजाला म्हणाले तुला असले व्हिडीओ करायला कसे जमले , कॉमेडी व्हिडीओ करता येत नाहीत . तुजर ते नीट केले असते तर दुसण्या ची कशाला गरज लागली असती 100% बरोबर आहे. दोघानी मिळूनी कॉमेडी व्हिडीओ बनवले तर जग जिंकता येईल पण ते पूजाला कोण सांगणार .
dada mi roj tumche video pahte like karte pan comment kaditarich karat asate positive ghya gelya varshi durga zali tya veles pan navratrich hoti na teva tar tumchi tai 8divas sarv sodun rahili hoti sweety 10th la hoti tari vichar n karta devdharm n karta rahili mag ya varshich kay evade karan sangat hoti yat poojachi kay chuk ti kharach bolali hoti please maru nka
पांडू तुला जर गणेश शिंदे सारखी प्रगती करायची असेल तर पुजला आणि तुला नाती लांब ठेवून एकत्र दोघांना मिळून काम करावे लागेल पूजा तुला पांडू ला पूर्ण साथ द्यावी लागेल. अमक्या का वाईट वाटले तमक्या ला वाईट वाटेल हा विचार सोडूनच काम करावे लागेल.तरच तुझी प्रगती होईल. बाकी तुझी मर्जी.
जास्त आगाऊ नाही पूजा ..पण जरा ती विचार करून बोलत नाही ..येवढाच विषय आहे तिचा..तिला समजत नाही आपण कोणाला बोलतो काय बोलतो..तिला सगळी तिच्यासारखी असल्यागत वाटतात त्यामुळे ती अशी बोलते ..जाऊदेत होईल सगळ ठीक त्यांचं
अता या भवाला बहिणीला पांडू दादाच्या आनंद झाला असल पूजाला मारल्यावर मनसर्क झाला त्यांचा ,अवगड अहे पूजाच अता ह्यांचे व्हिडीओ पाहायचीच नाही होनार वाघमारे कुटुंबाचे ,,त्या पूजा kiti torture kel saglyani bolun bolun ,Ani pandu dada ni tare samjun ghyaych shewti baykoch apli aste kon nast konala kitihi jiv lawa
पुजा ताईना तुम्ही मारायला नको होते.पुजा बोली असेल .पण ताई मोठ्या आहेत.तयानी नको का समजून घ्याला . त्यांनी तर भंडन वाढवले . आपल्या मानसाच्या बोलण्याचा राग नसतो मानायचा.
दादा तुम्ही किती छान कॉमेडी व्हिडिओ बनवतात त्यांचा नंतर आपली वेब सिरीज छान आहे पण लोक ते बघत नाही आणि तुम्ही असे व्हिडिओ बनवले की किती लोक बघता बघा एका दिवसात 1 लाख🤔 #एकनिष्ठ ❤❤❤❤
किती कृष्णा चांगला आहे गुणी आईला मारला पप्पानी तर लेकरू लगेच आलं आणि म्हणतोय आईला मारू नका 😢
Hona mala hi far he vatle tej..
Ani lagech ala ter laksh thevun hota
सगळेजण मिळून पूजाला मारा मग सगळ्यांना समाधान मिळेल
@@nikitarane9789 नसेल व पांडुरंग वेगळा आहे
बरोबरी पूजा भोळी है पांडू दादाने समजून घ्यायला पाहिजे
@@gajanangiri3896gp BS at
हो ना असंच करा ना म सगळ्यांच समाधान होईल
He sagale scripted vatate ..pooja avade sagale bolu Shannara nahi
समाधान झालं का सगळ्या सनी चा आता सगळ्यांच्या आत्म्याला शांती लागली असेल
Agdi barober
Hit like for krushna.. मम्मी ला मारू नका....❤❤❤
अशी कशी बहीण भावाच्या संसारात भांडण लावते...
पांडू दादा खरंच तुम्ही एक नंबर आहात कारण कसल्याही कमेंट आल्या तरी तुम्ही कमेंट बॉक्स बंद करत नाही 👍👍
पुजा कोणी कोणाच नसत तुम्ही दोघ चांगल राहीलात तर सगल जग चांगल राहील तुमच्चा सोबत नाहीतर भांढणे लावणारे भरपूर असतात कमी पडलकी,
दादा हा बघीतला मलाच रडु आले पुजाला नका मारु तुमचे अजूनही डोळे उघडले नाही 😢😢😢
मला पण
दादा तुम्ही पुजा ताई ला का मारल ? समजून सांगितले असते तरी त्यांनी ऐकले असते, पुजा ताई ला मारायची काही च गरज नव्हती,ती खूप सरळ आणि साध्या मनाची आहे, पुजा ताई मला खूप खूप आवडते,
सगळ सोडून गणेश शिंदे बना काय खत्तरनाक घर 🏡 बनवलय बगा
तुम्ही दोघे जण मस्तपैकी भांडण करत बसा दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ दुसरे आहेतच एन्जॉय करा ना बाकीचे तर टपूनच बसलेले आहेत
खोट नाटक करतात पैश्यासाठि
बरोबर आहे पुजा तुज आई वडिल नाही त महनुन सगळे बोतात
तिला भाऊ वडिलांचे अशी बाकीची तिला जास्त टोचून बोलले नसते तिला कोणी नाही म्हणून तर तिला तशी करतात
Puja che aai वडील असते तर त्यांनीच तिचे कान हाणले असते एवढं ऊर्फट्ट फिरून बोलते
*सोमाला आणि ताईला आनंद झाला असेल ना आता* 😔पांडुदादा जरा माणस ओळखायला शिका,सगळेच स्वार्थी झालेत,बहिण असो की भाऊ सगळ्यांनी तुमचा वापर करुन घेतला..
Ho na
सोमा म्हणत होता बायकोला बोल तुझा धाकत ठेव आता पांडूने तीला बिचारिला मारल तुझा जीव भंड झालाना सोमा
मारा म्हणजे सगळ्यांचे समाधान होईल 😢😢
दादा तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, बिचारीला कोणी नाही, समजून घ्या तिला, आणि पाहुण्यांनी समजून घ्यावं, उगीच कोणाच्या संसारात भांडण लावायची काम नाही करू...
पांडुरंग सर कशाला पूजाला मारायचे, तुमचा भाऊ तुम्हाला सोडून गेला. शंभु पण नंतर गेला असता. कोण कोणाचे नसते. तुमची फॅमिलीच तुमची साथ देणार आहे
स्वार्थी आहे ते सोडून जात असतात हे कळत नाही पांडुरंगाला
Pandya sagale tuzamule zale zakmarali asti gapchip jevan kele aste tar evade zale naste
Marane kashala bolatat te shikun ghya,,, ya varun samjat, mansachi kai samaj aahe,,,,
एवढं शंभू साठी सोमा साठी भांडण केलं पण त्याला झिरो किंमत दिली
पांडू दादा दुसऱ्यासाठी तुमच्या घरात भांडण करू नका
पांडु दादाने1लाखाचा मोबाईल घेऊन दिलाय,चॅनल खोलून दिलाय.दादाला उपाशी पाठवलं.व्हिडिओत शेवटी पांडु दादांच्या डोळ्यात पाणी आले,जो भाऊ गिफ्ट देतांना पैशाचा विचार करत नाही,पूजाचा राग दादावर काढला, त्यांच्या डोळ्यात पाणी आणल,हे कधीच विसरण्यासारख नाही.😢
ताई पण खुप चुकली हे नाही कोणाला दिसते पुजा लहान आहे
दादा च्या च अंगात कळ आहे असा डोक्यात जातोय माझ्या.
दुसऱ्याचे ऐकून बायकोला मारू नको पांडू भाऊ तीच शेवटपर्यंत साथ देतो लोक नाही
थोड समजुन घे भाऊ तु पण.. मी पण तुला बोललो होतो बारामती मध्ये याविषयी पेन्सिल चौकात
आहो दादा बायकोची चुक दिसते बहीनीची चुक दिसत नाही का आहो दादा बायको आपल्या साठी आई बाप सोडून येते आणि दुसर्याचा राग बायको वर काडतो
सोडुन द्या दादा समजून सांगा. ताईंनी पण समजुन घ्यायला पाहिजे. पूजा रागात बोलली.ताईंनी पण भांडण वाढवल.चूक दोघींची आहे.
तूमच चागल तूमचॅ गरचॅ ना बगवत नाही दादा ताईच चूकल तूम्ही उपाशी गेला तेवा पूजाताईला राग ऐनार तूम्ही कमीपना नका गेऊ
दादा आज् घर बघा किती छान अवरल आहे आणि नका भांडणं करू कोणीच लोक तमाशाच पाहायला बसलेले आहेत पूजा ला पण समजुन सांगा आणि घरातल्या सर्वानाच सांगा
पांडू दादा तुमच्या बहिनिच्या अन भावाच्या मानासरक झाल पुजा ताई ला मारू नका तुमच्या ताई ची चुक आहे 😢😢
पांडु का हानतोय तु पुजाला तुला काय आकलीचा भाग हायका नाय तुला
पूजेला समजून सांगा पूजा पूजा मंद आहे
गुड मॉर्निंग पांडुदादा पुजा दादा समजून सांगा पुजाला मारता कशाला आपणच समजून घ्या घरात भांडणे चांगली नाहीत ❤☕
तुझ्या बहिणीला तेवढेच पाहिजे होतं बरं झालं मारलं झाले असेल तुझ्या बहिणीची मनाची समाधान
Ho na
खरच खूप bolli pooja लहान आहे ती saglay peksha
पूजा हासत हासत बोलती ...
पूर्ण नाटक आहे
Ekdam barobar sagali natake aahet views milavinyasathi
असं यांना सोशल मीडियावर टाकायला कसं लाज वाटत नाही बायकोला मारलेलं
Mag likes comments viwes kase भेटणार ....सगळ्यांच्या घरात वाद विवाद असतात ते 4 भिंतीच्या आत चांगले वाटतात...पण यांना जगजाहीर करण्यात मोठेपणा वाटतो.....मला caption पाहून वाटले खूप मारहाण झाली...ती हसत हसत बोलतीये ..शेवट पर्यंत समजलेच नाही नेमकी मारहाण किती झाली...
पुजा तु अस बोलु नको तुला कोन नाही तुझा कृष्णा आहे बघतुला कस पळत आला तुला मारल्यावर मंमीला मारू नका तो मोठा झाल्यावर तुला मारण्याची कोनाची हींमत होनार नाही
बरोबर
हिसेंच्या केस खाली अटक होती नवरोबाला .. पुलीस स्टेंशनला जा ग नको खावु मार नवऱ्य्याचां😅
पूजाची काळजी घ्या
आई बाप असते तर तुझ्या कानाखाली दिली असती
😂
👌😂😂😂😂
Pooja tai cha swafav kup chan ahe mala kup awadeto madhavi lokhande dada khup bolu naka please
आता मारून काय उपयोन आहे आगोदरच आवरायचं
sarv natk ahe he sarvach only for veiws ankhe kahe nhe
दादा बरोबर आहे तुमच कारण ती जर बोलली नसती तर भडन जाल नसत ❤
बरोबर
कृष्णा कीती भारी बोलतो मम्मी झोपली कीचन मधे 😅😅😅😅बास झाल पाडू आता पुजावर बिल फाडायच पाडू दादा माझी विनंती आहे
किती नाटक करतायत पांडू आणि पूजा तुम्हाला दोघांना पण दारुण टेचाल पाहिजे
खरच आहे सगळ खोट आहे
पूजा काही घाबरत नाही नवर्याला ती एकदम नॉर्मल बोलत होती
मग काय रडायला पाहिजे होत का
सावधान पांडु कृष्णा मोठा होत आहे.
कुषणा किती गोड बोलतोय ❤❤
पुजा ला समजून घ्या
पांडू तुम्ही ताईच ऐकू नका ताई चांगली नाही सोमा पण आतल्या गाठीचा आहे तुम्ही तुमच घर बघा व मूल
Bhauji tumhi puja la nka maru.. puja khup Chan aahe.
तुम्ही दोघे एका विचाराने राहा आम्ही शंभूला आणा नाते निभावला खूप दिवस लागतात नातं तोडायला एक सेकंड लागत नाही दोघांनी एक विचार करून शंभूला घेऊन या प्लीज पांडू तात्या
आता पुजा वहिनी ला मारल्या वर बरं वाटलं असेल सगळ्यांना 😭
ताई तुम्ही हसता मधे मधे भांडणात म्हणून लोकांना वाटत खोटी भांडण आहेत 😅
कृष्णा कसा म्हणतोय माझ्या मम्मीला मारू नका
पूजा ताई चूकीच काही च बोलली नाही
Protect pooja
ताई मुळे झालं सर्व
आता तुमच्या ताईच्या जीवाला समाधान वाटतं असलं बघा
आज खूप चुकीचे वागलात नाती सांभाळता सांभाळता घर उध्वस्त नका करू
Krushna kup hushar zala kup bhari bolla
पुजा जे आगाऊ बोलीस तर माफी माग माफी मागितले तर कोणी लहान होत नाही
आईने कशाला सांगायच घरात शिवू नको
पांडू दादा चूकीच वागलाय नका आनू तूमी तूमचा पूजा ताई आपा कूशना चा विचार करा दूसरॅचा विचार करू नका
आज पांडू दादा च एक आवडलं
पूजाला म्हणाले तुला असले व्हिडीओ करायला कसे जमले , कॉमेडी व्हिडीओ करता येत नाहीत . तुजर ते नीट केले असते तर दुसण्या ची कशाला गरज लागली असती
100% बरोबर आहे. दोघानी मिळूनी कॉमेडी व्हिडीओ बनवले तर जग जिंकता येईल पण ते पूजाला कोण सांगणार .
😮😮पूजा थोडा तोंडाला आवर 😮😮
Pujala smjun ghya
dada mi roj tumche video pahte like karte pan comment kaditarich karat asate positive ghya gelya varshi durga zali tya veles pan navratrich hoti na teva tar tumchi tai 8divas sarv sodun rahili hoti sweety 10th la hoti tari vichar n karta devdharm n karta rahili mag ya varshich kay evade karan sangat hoti yat poojachi kay chuk ti kharach bolali hoti please maru nka
दादा दुसऱ्यासाठी बायकोला मारणे हे चुकीचं
Aer dada pujache kahi chukale nahi tumhala j1 nahi dele asi bahin kunala nko re deva. Puja barobar aahe
आता समाधान झालं असेल. सोमा आणि tumchi जिनतीची ताई हसत हसतील
आता झाल ताईंच्या मनासारखी
त्यांना फक्त तेवढंच पाहिजे
नको मारु पुजा ताईला भावा तिला कोण नाही म्हणून का
एखाद्याला मारून कधी प्रश्न सुटत नाहीत आता सगळ्यांना समाधान वाटत
पांडू तुला जर गणेश शिंदे सारखी प्रगती करायची असेल तर पुजला आणि तुला नाती लांब ठेवून एकत्र दोघांना मिळून काम करावे लागेल पूजा तुला पांडू ला पूर्ण साथ द्यावी लागेल. अमक्या का वाईट वाटले तमक्या ला वाईट वाटेल हा विचार सोडूनच काम करावे लागेल.तरच तुझी प्रगती होईल. बाकी तुझी मर्जी.
पुजा फक्त तु जरा तोंड सांभाळ बस नव-याला पण वाद घालतीस. तु घेवुन जा म्हणायला पाहिजे होत का? तु जे बोलली येवढच बास होत. त्याला घेवुन जाण्यासाठी.
तरी पण चूक मान्य नाही तिला तिची
खरेच तिला कृष्णा सोबत शाळेत पाठवण्याची गरज आहे...🤦😆😂🤣
पाडु,पुजारा,कंसाला,मारलंय,बीचारीला,कोणीच,नाही, कोणीही,फायदा,घेतो
श्री स्वामी समर्थ दादा असुदे ताईला मारु नका माझ पण असच मरण आहे मला पण कोण नाही चुक सगळ्या ची असते काय मणु नका
Pujala ajun tichi chuki many nahi.ti ajun gurmit boltey.
का तीच्या मागे लागलाय हात धुवून सगळे जण
या लोकांची नाटके आहेत कोणती बायको मारल्या नंतर हसत बसेल का ठरवुन केलेल्या फ्लॅन आहे
मला पण... माझे नवरा कारण नसताना मारायचं खूप वाईट अनुभव 🙏🏽नका मारू दादा तुम्ही आमचे फेव्हरेट couple आहात 👍
बरोबर आहे सर तुमचं वाईट व्हिडिओ बनवण्या पेक्षा कॉमेडी व्हिडिओ चांगले बनवायचे ना
नाटक आहे सगळे
कोणी आस dakun मारत नसतो हे नाटक आहे सगळं
पुजा तुम्ही दोघ चांगल रहा,कोन्ही,कोन्हाच नसत जग हे मतलबी आहे ,थोड कमी पडल की वाद आपली मुल,बाल बघा
पुजा जरा जास्तच आगाव आहे
का संसारामध्ये तर आगाऊपणा असावाच
जास्त आगाऊ नाही पूजा ..पण जरा ती विचार करून बोलत नाही ..येवढाच विषय आहे तिचा..तिला समजत नाही आपण कोणाला बोलतो काय बोलतो..तिला सगळी तिच्यासारखी असल्यागत वाटतात त्यामुळे ती अशी बोलते ..जाऊदेत होईल सगळ ठीक त्यांचं
Pandu dada ajun puja chuk manet nahiye tumhala pan kashi bolatey ti
पांडू पांडू गणेश दादा च वाईट एवढं तुम्हाला तुम्ही करून तुम्हाला झिरो किंमत दिली सोमान आणि जयंतीच्या शितल पुढं तुम्ही तुमच्या संसारासाठी
कमेंट करणाऱ्यांना आनंद झाला असेल पूजाला मारलं म्हणून अरे त्याच्या चांगल्या गोष्टींचा विचार
Nka Maru dada pls samjhun ghya pojala
कोण कोणाच नसतं दादा शेवटी बायकोचं कामी येते
दादा भांडन करू नका घरात लहान मुल आहेत समजून सांगा
अता या भवाला बहिणीला पांडू दादाच्या आनंद झाला असल पूजाला मारल्यावर मनसर्क झाला त्यांचा ,अवगड अहे पूजाच अता ह्यांचे व्हिडीओ पाहायचीच नाही होनार वाघमारे कुटुंबाचे ,,त्या पूजा kiti torture kel saglyani bolun bolun ,Ani pandu dada ni tare samjun ghyaych shewti baykoch apli aste kon nast konala kitihi jiv lawa
पुजा ताईना तुम्ही मारायला नको होते.पुजा बोली असेल .पण ताई मोठ्या आहेत.तयानी नको का समजून घ्याला . त्यांनी तर भंडन वाढवले . आपल्या मानसाच्या बोलण्याचा राग नसतो मानायचा.
Puja santh raha
पांडुरंग सर गुड मॉर्निंग पेरूचा जेव्हा तुम्ही आवाज काढतात ना असं वाटतं की ऐकतच राहावं खूप छान पिऊ कृष्णा
दादा पुजाच काही चूक नाही तुम्ही तिच्या वर नका रागू
दादा तुम्ही किती छान कॉमेडी व्हिडिओ बनवतात त्यांचा नंतर आपली वेब सिरीज छान आहे पण लोक ते बघत नाही आणि तुम्ही असे व्हिडिओ बनवले की किती लोक बघता बघा एका दिवसात 1 लाख🤔
#एकनिष्ठ ❤❤❤❤
😢😢
दादा तुमचा फॅमिली मध्ये वाद घालू नका.. 🙏🙏दिवाली येतेय सर्व आनंदात राहा.. असले भांडण नका करू plz 🙏🙏
दादा वहिनी चे संगळे विडोयो बघा पहिले दाजी आले मग एकादीनी माफी मागीतली असती त्यातर विडोयो करत बसल्या
Gp bas Tu
तू काडी लावून देऊ नको नवरा-बायकोच्या मध्येतू पण खाशील एक दिवशी नवऱ्याचा मार
हो ना बाई आस कोणाच वाईट चित्तु नाही कोणाच भांडण होत आसल तर समजाऊन सांगायचं
पुजारा मारू नका तिला कोण नाही
Dada tumhi khup Chan aahat pn plz asle video taku naka Karan lokanchya jivanat khup dukh asate ashya video mule negativity pasartey dada plz lokanche tension ashyane vadate ,dada kharach kahi lok depression madhe jatat . Daily vlog banava. Lokani tumachya kadun kahi tari sikale pahije dada te dhangari jivan channel bagha mast video asatat khup struggle karatat subscriber pn khup pn tari reality asate video madhe
Jaude nigun tyana shambhu tai saglyana jal saglyanacha mana sarkh bicharaila marun
विडिओ मध्य दिसल नाही आमाला कस मारल कही पण टाइटल टाकायच views साठी
मारलं असले कृष्णl आला लगेंच
Puja tai tujh brobr ahe tila bolu nka sevthi bayko aste brobr tumcha