पोळ्यांना फुगण्याची तशी बरीच कारण आहेत उदाहरणार्थ , चपातीसाठी कणिक कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवण गरजेचे आहे, दुसरा म्हणजे पोळ्या बनवताना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आज तेल आणि पीठ लावून घडी घालावी व्यवस्थित बंद करून नंतर थोडी जाड लाटावी म्हणजे पोळी छान फुलते, या पध्दतीने एकदा नक्की करून पहा, नक्की फुलणार पोळी 😊🙏
खूपच छान माहिती दिलीत ताई फार उपयोगी पडेल thank you 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup chan soft poli 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
नेहमप्रमाणेच छान आणि माहितीचा व्हिडीओ माझ्यासारख्या बॅचलर साठी बेस्ट आहे, धन्यवाद ताई 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
सागण्याची पद्धत खुप छान असते तुमची, लगेच कळते, आवाज गोड आहे तुमचा ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
छान सांगितलंत information 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup chhan soft poli
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Nce chaptai tricks very soft chapati ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Namaskar tai 🙏wow very nice soft chapati 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Thankyou tai Chan,zali,chappati, aani, tips 👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Tume Kasi sagheli ahe tasi me kile khupmast chapati jali madam thank you
मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
छान 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Nice 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
छान छान छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup Chan tips aahet
Tumcha tawa konta aahe
खुप खुप धन्यवाद 😊
Prestige तवा आहे,
नक्की करून पहा, Share करा 🙏
tumcha vidio pahilya nantar baki video's pahanyachi garaj bhasat nahi , Khup informative astat 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Excellent Work Madam 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
@@Cookingticketmarathi
Plaqq
खुप छान चपाती ताई मी पण गहुमधे सोयाबीन टाकते 🙏🏻💕
हो का फारच छान 😊
chan mahiti.👍 tawa konta ahe?
Prestige
Chapaticha akar ani jadi baghun mala khatri ahe ki tumhi kolhapur chya asnar
अजिबात नाही 😅
तुमचं आवाज तेजश्री प्रधान सारखं आहे. सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Chicken Biryani ani anda biryani recipe share kara please...
नक्की लवकरच करूया 😊
Tai decicated coconutchi recipechi link dya na mi check keli pan sapdat nahi. Tai tumachya sarv recipe khup chan astat
ruclips.net/video/V4d-cosLOAw/видео.htmlsi=Oz7BlhqqohFFse2n
👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
आमच्या सुगरण ताई 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Packet madhley gahu kutun ghetley
तुम्ही गव्हाच विचारताय का तर, हे गहू पॅकेट मधला डी मार्ट मधून घेतल आहे, आणि हे लोकवान गहू आहेत.
@@Cookingticketmarathi thankyou Mam reply baddal amchyakade dmart madhe packet madhe gahu milat naahi.
जिथे बाकी सर्व डाळी किंवा धान्य असतात ना अगदी त्याच्या लगत बऱ्याचशा डी मार्ट ला पॅकेट वाले गहू मिळतात.
@@Cookingticketmarathi ok Mam
mazya polya fugat nahit
पोळ्यांना फुगण्याची तशी बरीच कारण आहेत उदाहरणार्थ , चपातीसाठी कणिक कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवण गरजेचे आहे, दुसरा म्हणजे पोळ्या बनवताना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आज तेल आणि पीठ लावून घडी घालावी व्यवस्थित बंद करून नंतर थोडी जाड लाटावी म्हणजे पोळी छान फुलते, या पध्दतीने एकदा नक्की करून पहा, नक्की फुलणार पोळी 😊🙏
खपली गहू वापरा
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Chapatila kord pith khup lawala....
पिठामध्ये सोयाबीन घातल्यामुळे पीठ थोडे चिकट होतं त्यामुळे पीठ थोडे जास्त लावाव लागत 😊
मस्तच
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏