1 कप डाळ - तांदळा पासून पोट भरेपर्यंत कुरकुरीत नाश्ता चटणी | Breakfast recipes | Instant breakfast.
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #breakfastrecipes #snacksrecipes #newnashta #cookingticketmarathi
साहित्य / Ingredients
• तांदूळ - ½ कप - ½ Cup 100gm
• मुगाची डाळ / Moong dal - ½ कप - 100gm
• हिरवी मिरची / Green chilli - 1
• चिरलेलं आलं / Ginger - 1 Spoon
• जिरे / Cumin seeds - ½ spoon
• पांढरे तीळ / White sesame - 1 Spoon
• कांदा / Onion - ½ Cup
• टोमॅटो / Tomato - ½ Cup
• गाजर / Carrot - ½ Cup
• कोथिंबीर / Fresh coriander - ½ cup
• मीठ / Salt - Test acording
• खाण्याचा सोडा / Baking Soda - ¼ spoon
• तेल / Cooking oil - 1 spoon
#breakfastrecipes
#instantbreakfastrecipes
#nastarecipes
#nastarecipeinmarathi
#nastarecipesuji
#healthybreakfastrecipe
#nastarecipeIndian
#breakfastrecipesforkids
#nashtarecipemarathi
#breakfast
#nashta
#breakfastrecipeseasy
#breakfastrecipesvegetarian
#instanthealdynastarecipe
#ravaapperecipe
#riceapperecipe
#mixdalapperecipe
#नाष्टा
#नाश्तारेसिपी
#डाळतांदळाचीरेसिपी
#डाळतांदळाचाझटपटनाष्टा
#डाळतांदळाचाढोकळा
#कुरकुरीतनाश्तारेसिपीमराठी
#आप्पेचटणीरेसिपीमराठी
#trendingbreakfastrecipes
#howtomakeinstantbreakfast
Madem recipe mast ahe
Mi Goa ethun baghate ahe🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌☝❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Yummy. Swapnaja Vilekar Pune Maharashtra
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kolhapur
फार छान 😊
मी punyatun बघत आहे, recipe mastch😅
Avdle
हो ना मग नक्की करून पहा 😊
छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान!
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी आहे👌 😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान पदार्थ👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी 👍
Khup chan recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वा खूपच छान करून बघायलाच पाहिजे.❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast re
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai tumcha sarv recipe chhan vattat.😂🎉
खुप खुप धन्यवाद, संध्या ताई 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान आहे❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान 👌🏻 अगदी वेगळा प्रकार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast tai thanks for sharing mi nakki banven healthy recepi ❤🎉😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप खूप छान 👌👌😍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ratra bhar bhijale daal tandul tr chalel ka n sakali mixer kele tr?
हो रात्रभर जरी डाळ - तांदूळ भिजत ठेवले तरी चालेल, नक्की करून पहा 😊🌹
खूप छान रेसिपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी शैला हजारे कळंबोली पनवेल, हा पदार्थ बनवला खुप छान आहे. पोटभरीचा आहे. खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप धन्यवाद ताई छान रेसिपी साठी 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ø900😊89⁸ì⁸0ķĺp😊😊😊😊.😅😅1⅝8p00😊9p@@Cookingticketmarathi
खूप सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान recipe आहे ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप खूप छान रेसिपी मस्त 👌👌👍👍❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Aprtim❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me try keli hi recipe but chote bhande navate mhanun aape banavale same batter che kharach khup chan zale hote fakt thode changes kele me... Ya madhe til nhi ghatale sambar masaala ani laal tikhat kanda tomato kothimbir fakt ghatali
हो ना फारच छान 😊🌹
खूप छान नाष्टाची रेसिपी दाखवलात ताई धन्यवाद ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अतिशय सुंदर रेसिपी फार आवडली सोपी सरल आपल्या 90टक्के रेसिपी छान आस तात ❤ धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Namaskar tai 🙏 खूप हेल्दी आणि स्वादिष्ट😋 नाश्ता दाखवला ताई खूप खूप आवडला छानशी👌 रेसिपी दाखवली ताई त्याच्याबद्दल धन्यवाद🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai mi aj banaval haa nasta kup chn Jale maji sasubai na pan av
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला आणि काकुंना 😊🌹🙏
मस्त बनवले मी पण बनवते 👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup sopi ani chan recipe ahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Yach battar pasun aapn aape karu shakato ka?
हो करु शकता.
Thank you
मस्त आहे रेसिपी, नक्की ट्राय करणार. तुमच्या रेसिपीज मी नेहमी बघते. साध्या, सोप्या आणि छान असतात. समजून सांगता.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Yaat jar anda ghatla tar chalel ani kadhi ghalu sakto..
हो चालेल
तुमच्याकडून बरेच पदार्थ बनवायला शिकलिये so thank you so much Tai 😊🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😄🙏
Tumchya dish khup chan ani sangaychi padhat sudha
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान दिसते टेस्टी पण असणार खात्री आहे नक्की आवडेल खायला 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Todalichi bhaji takva
नक्की करू 😊
Best marathi cooking channel 👆👍
Thank you so much 😊🙏
खरंच हे नाश्त्यासाठी भारी आहे नक्की प्रयत्न करीन बनवण्याचा ताई thanx tai 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम breakfast 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान छान पदार्थ दाखवता बघताना आमच्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटत ओ ताई 😂 खूप छान नक्की करू 👌
खरंय
सेम माझं पण असच
हो का मग नक्की करून पहाच 😂
Mast ch. 👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई.... उपवास साठी एखादी छान रेसीपी सांगा. प्लीज ताई.
🍳उपवासाचा बटाटा वडा व सुखी लाल चटणी
ruclips.net/video/XfLPY8EBB8M/видео.htmlsi=LeWZ0Hgy2Yl3PrK4
🍳 उपवासाचे आप्पे व चटणी
ruclips.net/video/jZhMJB-p4fE/видео.htmlsi=9Se9s92yQYkd4CE0
🍳 उपवासाचा कुरकुरीत मेदुवडा
ruclips.net/video/U0gZ_7V7xdg/видео.htmlsi=PD8hYm3zCnvOrvaF
🍳 उपवासाची बटाटा पुरी व शेंगदाणा चटणी
ruclips.net/video/GDfhEbasbEw/видео.htmlsi=EcUsIyy7Jx4ERoxE
सगळ्या रेसिपी easy आणि टेस्टी असतात मी नेहमी बनवते खुप आवडतात घरातल्यांना 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai tumhala 1 da tri live pahyche aahe tumcha receip kup chan astat
हो नक्की करु 😊
माझ्या सगळ्या कुटुंबाला तुमचे रेसिपी खुप आवडतात मुख्य सासूबाई 😂
हो का खुप धन्यवाद ताई तुम्हाला आणि तुमच्या सासूबाईंना माझा नमस्कार 😄🙏
छान...अगदी वेगळा प्रकार...
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप छान रेसिपी ताई तुमच्याकडुन अशा नव नवीन रेसिपी शीकायला मीळतात धन्यवाद ताई ❤️❤️❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नाश्त्यासाठी खूप छान पदार्थ आहे करून पाहते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसिपी सांगण्याची पद्धत मराठी भाषा खुप मस्त सादर करता, आवाज गोड आहे, रेसिपी तर भन्नाट असतातच खुप खुप धन्यवाद ताई 😂🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
चला मुलांच्या टिफिन साठी नवीन रेसीपी मिळाली खूप चं छान लगेच उदया देणार टिफिन साठी बनवून.. Thank you
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान रेसिपी
नास्त्यासाठी खूपच छान आणि पौष्टीक आहार नक्की करून पहाते 🙏🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Online काँट्रीब्युट की गई अमाऊंट नही दिखाई दे रही है
क्या मतलब???
Mast 👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी तुमच्या पद्धतीने आंबोळ्या आज बनवले होते खुप छान झालेले माझ्या मुलांना प्रचंड आवडले हे पण मस्त नक्की आवडेल बनवायला 😊
हो ना फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
Chanadal chalte ka
हो चालेल कोणतीही डाळ वापरू शकता किंवा मिश्र डाळी वापरू शकता, मात्र नक्की करून पहा 😊
@@Cookingticketmarathi thanks
तुमचे रेसिपीज खुप कमी साहित्यात आणि बेस्ट असतात आवाज ऐकण्यासाठी गोड वाटतो ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मशरूम आणि दुसरी भाजी कोणती सांगितली
पनीर
Kami Peet takun patal Karu shakto
हो हो तव्यावर पातळ पसरून हि करु शकता, मी तसं व्हिडिओमध्येही सांगितलं आहे , नक्की करून पहा 😊
Tai ya padathache nav Kay ahe
डाळ तांदळाचे आप्पे किंवा पौष्टिक ब्रेकफास्ट म्हणू शकता , नक्की करून पहा 😊
खूप मस्त आणि इझी रेसिपी आहे मुलीला माझ्या नाहीतरी खायला काहीतरी हवंच असतं संध्याकाळी शाळेतन आल्यावर तर हे करून देऊ शकते. तुमच्या रेसिपी सुद्धा खूप इझी आणि छान असतात करायला सोपे असतात एकदम.❤❤
हो ना मग नक्की करून पहा 😊
थोडं कमी बोललं तरी चालेल त्याने पदार्थात फरक पडणार नाही
बरं मी कमी बोलते ग बाई मग तू ये माझ्या मदतीला बोलायला तेवढीच मला तुझी मदत 😂
@@Cookingticketmarathi राग आला?मी कमी बोला हे सुचवले तर बोलायला ये म्हणता अरे तुरे वर येता? Good कळला स्वभाव.
लई भारी ताई उद्या सकाळी नास्त्याचा बेत फिक्स 😄🙏
नक्किच करुन पहा 😊
Tai आतून कच्च नाही राहत का
झाकून शिजवल्यावर कसं ओ कच्च राहील, ताई ने ही झाकून शिजवले आहे ना.
नाही कच्च राहणार झाकण लावून मंद आचेवर भाजून घ्या.
Kahi hi chav navti, waste of time
इतक्या जणांनी बनवलं त्यांचं छान झालं, तुझ्या हातालाच चव नसेल ग बाई 😂
ताई 2 मार्चला माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तेव्हा मला त्याला पालक पनीर बनवायचे आहे तेव्हा प्लीज लवकर रेसिपी शेअर करा
हो का फारच छान नक्की लवकरच करूया 😊
Yummy recipe my new friend
ताई तुमच्या मुलाला Cooking ticket marathi कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐🎂🌹🙏😊
मी आजच हा पदार्थ करून पहिला.. खूपच छान झाला होता. लवकर तयार झाला आणि एकदम पौष्टिक
धन्यवाद ताई 🙏🏻
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🌹
Mast 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏