शिवाजी महाराजांचा आहार? शाकाहारी कि मांसाहारी | मिथ्य की सत्य | Diet of Shivaji Maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2023
  • Buy History Books from kitabwala.net/
    मिथ्य की सत्य ही भारतीय इतिहासातील काही मिथकांची सत्यता तपासण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओंची मालिका आहे ज्या सामान्यतः समाजात सांगितल्या जातात. या कथा सत्य किंवा मिथक आहेत का आणि या कथा जर मिथक असतील तर त्या पसरवण्याचा हेतू काय होता हे थोडक्यात समजून घेण्यासाठी या भागांचा उद्देश आहे.
    ह्या विडिओ द्वारा समजून घेऊ कि शिवाजी महाराजांचा आहार कसा होता? ते शाकाहारी अन्न ग्रहण करायचे कि मांसाहारी?
    मिथ्य की सत्य a.k.a. Myths or Facts is a series of informative videos to fact check certain myths in Indian history which are commonly told in society. These episodes are intended to understand briefly if these are facts or myths, and if these stories are myths, then what was the intention to spread them.
    Through this video we will understand how was the diet of Chhatrapati Shivaji Maharaj. Vegetarian or non-vegetarian?
    Join this channel to get access to perks:
    / @stthistory

Комментарии • 549

  • @rockjkm
    @rockjkm Месяц назад +61

    आमचे राजे मांसाहारी हि असले तरी ते देवच आहे. खाण्यापिण्यावर काहीही नसतं.. आमचे राजे हे महान राजे होते,,, गरीब दुबळ्यावर,स्त्रियांवर, प्राण्यांवर दया करणे हा त्यांचा गुणधर्म होता , पशुबळी ला महाराजांचा विरोध होता.

    • @omkarjadhav9031
      @omkarjadhav9031 28 дней назад +3

      शिवछत्रपती मांसाहारी असा प्रश्न तरी कसा पडतो त्यांच्या गळ्यात कवड्यांची माळ, तुकारामांशी संगत होती, समर्थांचे शिष्य
      आणि काही लोक मुर्खासारखे प्रश्न काढत बसतात त्यापेक्षा अस्सल कागदपत्र वाचा इतिहास वाचा

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 20 дней назад +2

      ​@@omkarjadhav9031तुझ्या कॉमेंट वरून कळते की तुला किती अक्कल आहे...
      शिवभारत मधे clear नमूद आहे की बोकड कापून शिवरायांचे स्वागत केले गेले होते...
      आणि अजून एक गोष्ट समर्थ रामदास आणि शिवराय ह्यांचा कधी ही संबंध आला नाहीये
      शिवराय हे आपल्या सर्वांचे देव आहेत म्हणून कोणीही खोटं बोलायचं नाही...
      जय शिवराय ❤

    • @omkarjadhav9031
      @omkarjadhav9031 19 дней назад

      @@YashShinde-md9ie तुला अस म्हणायचाय शिवछत्रपती पशू हत्या करत होते आणि खातही होते
      आणि शिवछत्रपती देव आहेत असही म्हणतोय
      आणि तुला काय माहित समर्थांबद्धल?
      तुझा इतिहास तुझ्यापशी ठेव बाबा मानस वेड्यात काढतील

  • @kapilgunjal5379
    @kapilgunjal5379 Год назад +145

    छान माहिती सर....पण मी काय म्हणतो,महाराज शाकाहारी की मांसाहारी या पेक्षा ते सुविचारी ,रयतहितकारी आणि राष्ट्रहितकारी होते,याचा मला सार्थ अभिमान आहे आणि राहील. महापुरुषांचे आहार अनुकरण करण्यापेक्षा विचारांचे अनुसरण करणे जास्त गरजेचं आहे.🙏🚩

    • @sukrutjoshi5682
      @sukrutjoshi5682 Год назад +4

      Same thought in my mind … 👍 Shivaji Maharaj and Shmbhu maharaj are our great Hindu king …. 🚩🚩🙏🙏

    • @status.1441
      @status.1441 Год назад +3

      एकदम सत्य

    • @user-kv7op7jr4m
      @user-kv7op7jr4m Год назад

      🎉

    • @meenasurve7253
      @meenasurve7253 10 месяцев назад

      Purnapane sahamat ahe 🙏

    • @status.1441
      @status.1441 10 месяцев назад +1

      महाराजाँचे विचार आत्मसात्
      करा हे महत्वाच त्यांच ख़ान नाही …
      आणि आज कालाची गरज पन….

  • @ChaiKaPyala
    @ChaiKaPyala Год назад +115

    इथे बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटत नाही कारण आपण २१व्या शतकातल्या चष्म्यातून १७व्या शतकातल्या लोकांना बघतोय, जे चूक आहे. त्या काळचे लोक त्या काळचे विचार आणि प्रकारच करायचे. आपल्याला ते विचार कितीही "जुनाट" वाटले तरी ते लोकही जुने होते. त्यात काही विचित्र नाही आणि वाईट वाटायची गरज नाही.

    • @kartik5630
      @kartik5630 Год назад +5

      अगदी बरोबर.. पुढे जाऊन पुडची पिढी पण आपल्याला चुका शोधतील.. जे आज आपण रीतिशिर करतो आहे.

    • @akshaykadam1021
      @akshaykadam1021 8 месяцев назад

      सहमत

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 месяца назад +3

      Junya navya cha kay prashna ahe, kshatriy n la mansahar kadhi ch varjya nahi hindu dharm nusar

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 месяца назад +1

      Gite madhe sangitlay, 'Ahinsa paramo dharm, dharm rakshiti hinsa'

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 месяца назад +1

      Jyala khaych to khau shakto jyala nai to nai

  • @paramb8750
    @paramb8750 Год назад +45

    आहार पध्दति हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणीच कोनावर् टीका करू नये.
    मासाहार् घेतला किंवा शाकाहार् घेतला यावर व्यक्तीचे श्रेष्ठत्व् नसून ते कार्यावर आहे.

  • @akitodaisuke6532
    @akitodaisuke6532 Год назад +90

    महाराज आणि मावळे हे सर्व योद्धा होते.
    त्यांच्या ऊर्जा आणि ताकत साठी नक्कीच मांसाहार सारखे पौष्टिक आहार लागत असेल

    • @Raut-warrior
      @Raut-warrior Год назад +4

      @@Rajanche_shiledar Ram non-veg nahi khaycha?

    • @akitodaisuke6532
      @akitodaisuke6532 Год назад +3

      @@Rajanche_shiledar shri ram sakshat deva che roop hotey.

    • @I_am_barium
      @I_am_barium Год назад +2

      @@Raut-warrior दादा ... काशीखंड, रामायण, हरीविजय, महाभारत , गुरूचरित्र , नवनाथसार तसेच एकदा " देवी भागवत " वाचा.

    • @nvs9221
      @nvs9221 Год назад +1

      शिवराय असल्यापासूनच मराठे बहुधा शाकाहारी होते. युध्दात त्यांचा आहार चटणी भाकरी बाजरीची कणसे , पिठले,कांदा भाकरी हाच होता. त्याच आहारावर मच्छी मटण चिकन खाणाऱ्या बंगाली नवाब , पोर्तुगीज , मुघल यांना धूळ चाटली होती . भारतात सर्वात जास्त सैन्य शाकाहारी राज्यातून येते आज सुध्दा.

    • @sudeshraut6179
      @sudeshraut6179 Год назад +5

      Nahi nonveg khat navhte
      Bhakari madhe khup takat hote

  • @world_conquerer
    @world_conquerer Год назад +5

    अगदी योग्य उपक्रम, इतिहास अगदी मुद्देसूद मांडण्याचा प्रयत्न

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 Год назад +34

    इंद्रजीत सर सांगतात ते खरेच आहे, पश्चिम महाराष्ट्रातील 90% गावदेवींना दसर्याला म्हणजेच खंडेनवमीला बकरे बळी दिले जाते, तसेच प्रत्येक गावची गाव जत्रा असते तिथं बकरे बळी दिले जाते, ही परंपरा शेकडो वर्ष चालू आहे

    • @I_am_barium
      @I_am_barium Год назад +4

      आमच्या इथे तर कोंबडी, रानटी डुक्कर , रेडा यांचाही बळी दिला जातो.

    • @factically4972
      @factically4972 4 месяца назад +4

      ​@@I_am_barium kiti to rantipana

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @sharadtulpule6613
    @sharadtulpule6613 Месяц назад +21

    शिवाजी महाराज त्यांचा कार्यामुळे मोठे होते,आहेत व राहतील.
    शाकाहार वा मांसाहारा मुळे नाही.
    हे वाद रिकामटेकडे
    लोक किंवा बेगडी किंवा खोटे पांडीत्य मिरवणार्‍या लोकांनी उकरून काढला आहे.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад +1

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

    • @suniljaid3725
      @suniljaid3725 Месяц назад

      Tuze vay tari Aahe ka tevhvdw​@@dhirajjadhav29

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 Месяц назад +29

    साक्षात शिवाजी महाराज शिवाचा अवतार होते ते पूर्ण शाकाहारी होते..❤❤❤❤❤❤

    • @TheAniketj
      @TheAniketj Месяц назад +10

      Avtaar mhanun aamchya Rajacha kartrutva kami karu naka. Tumchi superstitions tumchya ghari theva.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад +1

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @Sujit5Official
    @Sujit5Official Год назад +25

    अतिशय मुद्देसूद आणि पुराव्यानिशी मांडणी !!!
    या चॅनेलचे मनापासून आभार,ज्यामुळे स्वराज्यविषयी असलेल्या प्रचलित भाकडकथानां आवर घालण्यासाठी पुरावेसूद माहिती उपलब्ध करून देत असल्याबाबत.👌👍
    #जयजिजाऊ

    • @prakashchile3482
      @prakashchile3482 Год назад

      बरोबर

    • @ramboxxx
      @ramboxxx Год назад +1

      पण इंद्रजीत सरांनी शिवभारत ग्रंथातील शिवराजेंचा आ‌‌हारा‍विषयी‌ उल्लेख टाळला.

  • @uniquefacts-srj9359
    @uniquefacts-srj9359 Год назад +44

    माझ वैयक्तिक मत आहे की नैतिकतेच्या दृष्टीने सैनिकांना वगळता कुणीही मांसाहार करू नये.
    मुक्या प्राण्यांवर दया करावी❤

    • @user-yv5jk6on6v
      @user-yv5jk6on6v 5 месяцев назад +1

      अगदी बरोबर

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 месяца назад

      Udya eka divsa t sime varchya saglya sainik n la virmaran ale tar

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 месяца назад +1

      Hindu te khanyavar control karatat ch, saglyanni purn band karane shakya nahi

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад +1

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @pele707
    @pele707 Год назад +29

    मांसाहार हा फक्त ब्राम्हण लोक साठी वर्ज्य आहे क्षत्रिय लोकांसाठी नाही शास्त्रानुसार

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад +9

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

    • @bonk5575
      @bonk5575 29 дней назад

      अगदी बरोबर

    • @omkarjadhav9031
      @omkarjadhav9031 28 дней назад

      अस काही नाही कोठे वाचल हे शास्त्र
      पशुची हत्या हे पापच आहे त्याहून ते खान हे राक्षसी प्रवृत्ती आहे
      स्वतःचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी शास्त्राला कशाला बदनाम करताय

    • @akshaybhosale17
      @akshaybhosale17 24 дня назад

      Tari pan tyanich mahag kele ahe 😂😂

    • @atharvag55
      @atharvag55 6 дней назад

      ​@@dhirajjadhav29tu jara murkh ahes ka re? Sagli kde ekach comment kartoy. Tuzya bhakri madhe kiti protien asta ani mutton madhe kiti ast? Takad sathi muscle lagto ani muscle sathi protien.
      Tuzya vegeterian ego la patat nayye maharaj non veg khayche mhanun tu ugach 30-40 varsha ch faltu karan detoy. Tula kay vatta tevha kay veg hote ka sagle.

  • @jiteshdwivedi8698
    @jiteshdwivedi8698 Год назад +22

    I had once visited purander fort in pune, There was a place near the bottom of the entry door where it was written that the near place was particularly use to give human sacrifice where female or male dug straight up in the earth , I think that it was common in those time to give animal sacrifice to the gods of that particular place, Nowadays in Tv serials they try to modernize the culture of that era to make it appreciable to current viewers which also i think is good interpretation.

  • @sachinsawant7582
    @sachinsawant7582 Год назад +18

    साहेब बकरी बळी दिली जातत म्हणजे महाराज मांसाहार करत होते असे नाही.ती चाली रिती परंपरा पाळत होते.महाराज ज्याला खायचे त्याला खाऊ देत असणार.पण ते स्वतः खात नसणार हे नक्की.मांसाहार करणारे लोक संयमी नसतात.पण महाराज हे संयमी होते.शांत होते कोणताही निर्णय लगेच देत नव्हते.याचाच अर्थ ते शाकाहारी होते.

    • @gagadonim3354
      @gagadonim3354 Год назад +1

      😂😂😂😂

    • @amolkhobaragade
      @amolkhobaragade 10 месяцев назад

      ​@@gagadonim3354😆😆

    • @rockjkm
      @rockjkm Месяц назад +1

      म्हणजे पशुबळी ला महाराजांचे समर्थन होते तर

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад +1

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

    • @atharvag55
      @atharvag55 6 дней назад

      Swami Vivekananda pn non veg khayche. Mag te kay sanyami nhavta ka?
      Bokda chya aanda sadkh logic lau nako attach sangto

  • @user-oj6yw2vr7o
    @user-oj6yw2vr7o 17 дней назад +3

    शाकाहारी असो किंवा मांसाहारी.... त्यामुळे त्यांचं कर्तृत्व आणि.. आमची श्रद्धा कमी होणार नाही....

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Год назад +34

    मांसाहार करणे यात काहीच चुकीचे नाही. आपले पूर्वज हे सर्व प्रथम मांसाहार करुन च उदरनिर्वाह करत होते. यामध्ये काहीही जगावेगळे नाही. आपण मांसाहार करत नाही म्हणुन दुसर्‍या लोकानी करू नये ही वृत्ती चुकीची आहे.

    • @fashwealth95
      @fashwealth95 5 месяцев назад +1

      Koni bola

    • @hemantpandit363
      @hemantpandit363 3 месяца назад +2

      आपले पूर्वज राम कृष्ण होते

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад +3

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

    • @wildshorts9244
      @wildshorts9244 Месяц назад

      Purvaj na mendu nhvta tya veli tyamule tyana aadimanav mhnat hote

    • @vishalkavachale4285
      @vishalkavachale4285 26 дней назад

      Kuch bhi

  • @artixd8215
    @artixd8215 Год назад +26

    शाकाहार किव्वा मांसाहार यावरून आमची राजांवरची निष्ठा कमी होणार नाही. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण या ग्रंथात 3 प्रकरण 41 श्लोकात मांसाहार वर्ज करावा हे स्पष्ट लिहिले आहे. हे राजे स्वतः लिहीत असतील तर ते मांसाहार कसा करतील?🙏🚩

    • @techgyani3708
      @techgyani3708 Год назад +1

      Barobar ahe bhava ha bhadva khot sangto kahi tari 🙏🚩

    • @sumedhgondane
      @sumedhgondane Год назад

      फोटो पाठव...

    • @artixd8215
      @artixd8215 Год назад +3

      @@sumedhgondane फोटो पाठवायची काय गरज महाराज. तुम्ही ग्रंथालयात भेट देत जा. तुम्हला माहित पण कळेल आणि तुमचा वेळ पण छान जाईल. मोठे झालात आत्मनिर्भर बना.

    • @gagadonim3354
      @gagadonim3354 Год назад

      Mag matsya madhun vish prayog kasa karnyat ala???

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 Год назад +1

      @@sumedhgondane RUclips comment laa Kasa photo pathvtat ☺️? Konsa Nasha karte Hoo Aurangzeb ke JANAB?😂😂

  • @MASS_9880
    @MASS_9880 Год назад +16

    सुकट बोंब ला ची चटणी आणि जोंधळा ची भाकर ही महाराजांना खूप आवडायची.... ह्याची नोंद आहे..

    • @ch3tan
      @ch3tan 22 дня назад

      Kasha madhe?

  • @sukrutjoshi5682
    @sukrutjoshi5682 Год назад +14

    कोण शाकाहारी होती का कोण मांसाहारी होते यात हा व्हिडिओ बनवून काय करायचे …. आमचे ते दोन महाराज होते हिंदुरुदय खरे सम्राट होते 🙏🚩🙏 ज्यांच्यामुळे आम्ही आज हिंदू आहोत

  • @aum0005
    @aum0005 Год назад +1

    Khoop masta information

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 2 месяца назад +24

    राजे शाकाहारी होते की मांसाहारी, काहीही असले तरी आमच्या दृष्टीने त्यांचं देवत्व कमी होत नाही.🚩🚩🚩

    • @rockjkm
      @rockjkm Месяц назад

      आमचे राजे मांसाहारी हि असले तरी ते देवच आहे. खाण्यापिण्यावर काहीही नसतं.. आमचे राजे हे महान राजे होते,,, गरीब दुबळ्यावर,स्त्रियांवर, प्राण्यांवर दया करणे हा त्यांचा गुणधर्म होता

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад +1

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @pravinwalunj283
    @pravinwalunj283 Месяц назад +2

    इतिहासातील वेगवेगळ्या काळातील व्यक्तींचे कर्तृत्व मोजण्या साठी आपल्या वर्तमान काळातल्या कर्तृत्वाच्या मोजपट्ट्या वापरू नयेत .

  • @vikramadityamuslonkar3250
    @vikramadityamuslonkar3250 Месяц назад +2

    सर, मी एका वृत्तपत्रात वाचले होते की राज्याभिषेकाला आलेल्या इंग्रज वकिलाने महाराजांकडे मराठी राज्यात इंग्रज चलनाच्या वापराची परवानगी मागितली होती, पण महाराजांनी ती नाकारली तेव्हा त्याने स्वराज्याची नाणी पाडण्याचे काम इंग्रजांना मिळावे, अशी विनंती केली होती आणि त्यासाठी त्याने महाराजांना इंग्रज नाणी दाखवली होती, महाराजांना इंग्रज नाण्यांची सफाई आवडली होती पण नाणी पाडण्याचे काम इंग्रजांना देण्याचे महाराजांनी टाळले, या प्रसंगाबद्दल माहिती द्यावी ही विनंती.

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 Год назад +19

    अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे सावंत सर.

  • @eartheducation1748
    @eartheducation1748 14 дней назад

    अतिशय छान माहिती सर शिवाजी महाराज हे मांसाहारी होते हेच सिध्द होतंय आणि मुळात क्षत्रिय लोक मांसाहार करतात

  • @omkarvaidya8557
    @omkarvaidya8557 10 месяцев назад +2

    Good information 👍

  • @giteshkharade7935
    @giteshkharade7935 Год назад +2

    मला ही माहिती खूप आवडली

  • @rajatmagar6767
    @rajatmagar6767 Год назад +17

    आईं भवानी मातेला पुरणपोळीचां नेवेद्य दाखवतात आणि देवीचा चरणा पशी महिषारुर रक्षश आहे त्याला बाक्र्याचा नेवेद्य दाखवतात आधी नीट माहिती करा

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @marotiwaghmare5356
    @marotiwaghmare5356 Год назад +7

    जय शिवराय
    जर आपण छत्रपतींच अहारा बद्दल म्हणायचं झाल तर शिवराय हे शुद्ध शाकाहारी होतें अक सदर्भ मिलतो श्रीमण्योगी कादंबरी मध्ये की सईबाई जेव्हा जेवणाचा थाळा लावत होत्या त्यांनी जेवणामध्ये काय काय पदार्थ होते आणि कष्या रितसर पद्धती मध्ये तो थळा लावला होता ते सांगितलं आहे......आणि अजून एक म्हायच आहे की महाराज काय आहार करत होते त्या पेक्षा महाराजंचे विचार आचरणात आणले पाहिजेत......
    जय शिवराय 🙏🙏🙏

    • @TSTTREAKVEDA26
      @TSTTREAKVEDA26 Год назад

      दादा कादंबऱ्या ह्या फक्त मनोरंजनासाठी आसतात कृपया कादंबऱ्यांवर विश्वास न ठेवता आपण जर डायरेक्ट जुनी जे काही कागपत्रे आहेत ती वाचली तर आपल्याला खरच याचा उपयुक्त माहिती भेटेल

    • @sudhakarkadam8232
      @sudhakarkadam8232 Месяц назад

      ती एक कादंबरी आहे

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Месяц назад +5

      मारोतीभाऊ,
      श्रीमान योगी ही ऐतिहासिक तथ्यांवर आधारित 'काल्पनिक' कादंबरी आहे. या सारख्या पुस्तकांत रंजकता आणन्यायासाठी थोडीशी 'creative liberty' घेतलेली असते. ही पुस्तके ऐतिहासिक पुरावे म्हणून वापरता येत नाही. त्यासाठी अस्सल पत्रं, बखरी यांचे संदर्भ उपयोगी पडतात.

    • @marotiwaghmare5356
      @marotiwaghmare5356 Месяц назад

      @@insecuresoul5490 म्हणजे तुमचं म्हण आहे की8 महाराज मांसाहार करत होते , काही मूर्ख सारख बरळू नाका त्या अमोल मिटकरी, आणि मूर्ख माणसं सारख आपला राजा कसा होता तो कोण होता , हे बघ त्या माणसाचे कर्तृत्व बघा काय तोंड घेवून चुकीचे प्रसारित करत आहात

  • @amitddhanrajjanrao7104
    @amitddhanrajjanrao7104 Год назад

    Khup chan mahiti

  • @swapnilkasalepatil3739
    @swapnilkasalepatil3739 Год назад +16

    मला अस वाटतंय प्रथमतः आप्पा परब ह्या प्रश्नाचे ऊत्तर छान प्रकारे देऊ शकतात.निनाद बेडेकरजी,पण मला अस वाटतंय महाराज १००%शाकाहारी होते.ते पहिले म्हणजे पुजापाठ करायचे. भवानी मातेची पुजा करायचे.आणी तेव्हा प्रत्येक गडावर महादेवांची पिंड आहे.आत्ता सुद्धा आहे.रामदास स्वामी समर्थ तुकोबांराय या घराण्याचे गुरु होते.ते कसे काय मासांहार करु शकतात.चुकीचे आहे काही लोकांचे गैरसमज आहे मी मासांहार खाणारा माणुस चपळ आसतो मजबुत असतो.हे काहीही सांगतात.

    • @TSTTREAKVEDA26
      @TSTTREAKVEDA26 Год назад +5

      कृपया रामदास स्वामी यांना महराजांचे गुरू म्हणू नका कारण तुम्ही जर नीट इतिहास कागद पत्रांन सोबत वाचला तर तुम्हाला तेव्हा ते बघायला भेटेल

    • @gagadonim3354
      @gagadonim3354 Год назад +1

      Bhavani Devi kach kharacha naivaidya dila jato. Animal protein shivay war impossible ahe. Brhamak kalpana sodun dya

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @akshaykadam1021
    @akshaykadam1021 Год назад +19

    मी sawant सरांच्या विचाराशी सहमत आहे. पण माझा एक तर्क असा आहे की राज्याभिषेकानंतर महाराज शाकाहारी झाले असावेत कारण, जेव्हा maharaj भूपती, प्रजापती होतात तेंव्हा ते जीव जांतूपासून सर्वांचे रक्षणकर्ते असतात तेव्हा जर जर भुपतीच भक्षण कसे काय करतील.

    • @user-ub1gm5hk3z
      @user-ub1gm5hk3z Год назад +1

      नंतर पुन्हा शाक्त परंपरेने राज्याभिषेक करण्यात आला. शाक्तांना मांसाहार वर्ज्य नाही.

    • @akshaykadam1021
      @akshaykadam1021 Год назад

      @@user-ub1gm5hk3z हो अगदी बरोबर

    • @sachinsawant7582
      @sachinsawant7582 Год назад +2

      महाराज शाकाहारी होते.हे नक्की कारण आजपण मांसाहार करणाऱ्या घरात माळकरी लोक आहेत.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @yogeshpangare9040
    @yogeshpangare9040 Месяц назад +1

    As per history book reference; The person who is telling this don't know that during rajyabhishek all people on raigad used to eat veg, mostly khichdi were served for common people.... English men also eat khichdi but then asked to shivaji maharaj to provide Mutton because khichdi caused increased of fat , Maharaj agreed to it ..,. mutton served 1 goat for 3 engishmen ( which was huge for 3 people)....but it was from raigad wadi as there was no non veg diet served on raigad.

  • @ashwinchavan4165
    @ashwinchavan4165 Месяц назад +2

    यामध्ये शाकाहारी लोकच फक्त आपला आक्षेप नोंदवतील

  • @vinayakkanjar166
    @vinayakkanjar166 4 месяца назад +1

    माहिती खूप छान आहे परंतु महाराज खात होते हे तेवढं पटत नाही कारण महाराजांचे गुरु श्री समर्थ रामदास आणी संत तुकाराम हे प्रभू परमार्थाची मंडळी आहेत महाराजाचे श्रेष्ठ गुण पाहता ध्यान एकाग्रता यासाठी शाकाहारी हे योग्य भोजन आहे त्यात महाराज शिवभक्त होते त्यातून अश्या दिव्य देवधारिगुनयुक्त महापुरुष मांसाहार करत असेल अस मला नाही वाटत. आमचे सर्वस्व आहेत महाराज ❤ जगदंब ❤🙏

  • @HarshadChavan3852
    @HarshadChavan3852 Год назад +7

    Appa parab sobat ha video banvaa
    💯🙏

  • @user-yh9zb7ge1s
    @user-yh9zb7ge1s 4 месяца назад +25

    ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज होते ते छत्रपती मांसाहार करतील शक्य वाटत नाही

    • @AMULTM23
      @AMULTM23 3 месяца назад +1

      नया है वो इंद्रजीत

  • @pratikvaste7241
    @pratikvaste7241 3 месяца назад +2

    देवाला मांसाहारी नैवैद्य केला जातो याचा असा अर्थ निघत नाही की महाराज पण मांसाहार करत होते
    आणि हो रायगडावर मांसाहाराला मनाई नव्हती कारण हंबीरराव मोहिते हे स्वतः मांसाहार करत असत याचा संदर्भ रायगडावरून येतो
    त्यांचे रायगडवरचे राहण्याचे स्थान हे अष्ठप्रधाना पासून लांब होते कारण अष्ठप्रधान मधे बरेच ब्राम्हण होते
    त्यामुळे म्हाराजानी या गोष्टीची काळजी घेत त्यांचा वाडा ब्राम्हण वाड्या पासून लांब उभारला होता
    अतिथी देवो भव
    या नुसार त्यांनी त्या इंग्रजांची सोय केली असावी
    भोसले घराणे असले म्हणून ते पण मांसाहारी होतात याला तथ्य नाही
    पुरावे असतील कुटल्या बखरी मधे नोंद असेल तर त्याचा फोटो टाकून माहिती सांगावी म्हणजे दिशाभूल होणार नाही

  • @vishalshinde9602
    @vishalshinde9602 Месяц назад +2

    वर्धनगडावर आजही कोंबड्याचा बळी दिला जात आहे...
    मांसाहार शिवाजी महाराज करत असतील किंवा नसतील पण मावळे मांसाहार करत होते एवढं नक्की

  • @kunalpatil2899
    @kunalpatil2899 Год назад +1

    Nice video... Keep it up 👍

  • @I_am_barium
    @I_am_barium Год назад +30

    मांसाहार करणे वाईट नसत... हिंसा आणि अहिंसा यातला यातला अर्थ महाराजांना ठाऊक होता....😎

    • @user-em8to3vf6r
      @user-em8to3vf6r Год назад +3

      everyone have right to live in this world

    • @atharvaingulkar6467
      @atharvaingulkar6467 4 месяца назад

      ​@@user-em8to3vf6reven plants have right to live😂

    • @seedhibaat.nobakwaas
      @seedhibaat.nobakwaas 4 месяца назад

      Gapp yed*awya

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @prabhavatikhodka1091
    @prabhavatikhodka1091 Год назад +1

    Thanks mi likes video

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 11 месяцев назад +15

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    एक मराठा लाख मराठा !!!
    जयोस्तु मराठा !!!

    • @AMULTM23
      @AMULTM23 3 месяца назад

      जळला असेल‌ ही कमेंट वाचून स्वयं घोषित इतीहास कार

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад +1

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @parthindalkar7406
    @parthindalkar7406 11 дней назад +2

    तुम्ही दिलेले संदर्भ जे छ. शिवाजी महाराजांचे आहेत त्यात मांसाहार असा उलेख नाही. इतर संदर्भ तार्किक आहेत. आणि तुळजापूर भवानी मातेला शाकाहारी नैवेद्य असतो. बळी आणि मांसाहारी नैवेद्य हा महिषासुरा साठी असतो. एकदा नीट माहिती घेऊन बघा!

  • @Rudrapratap627
    @Rudrapratap627 Месяц назад +1

    सर्व मनुष्य अश्मयुगाच्या आधीपासून मांसाहार करतो आताच खूप नाटकं निघालेत लोकांची... might is right हा निसर्गाचा नियम आहे ... जंगलामध्ये पण कमजोर प्राण्यांची शिकार होते हिंस्त्र प्राण्यांकडून हा निसर्गाचा नियम आहे .

    • @CapEx2
      @CapEx2 Месяц назад +1

      प्राण्यांना अक्कल नसते ते कपडे नाही घालत, निसर्गाने आपल्याला अक्कल (बुद्धी) दिली आहे आहे आपण कपडे घालतो.
      Next असं आहे की आपली body non veg accept करण्यासाठी नाही बनली.
      आणि आपल्या धर्मामध्ये कुठेही लिहिलं नाही आहे की मांसाहार केला पाहिजे.
      At the end it's a matter of life ❤

  • @vaibhavkatkar9281
    @vaibhavkatkar9281 Год назад +7

    Sir kuthlya pustakatun he sandarbha det ahet kalel ka???

  • @techgyani3708
    @techgyani3708 Год назад +5

    द्यूतं च मांसं च सुरा च वेश्या पापर्द्धिचार्य परदारसेवा
    एतानि सप्त व्यसनानि सप्त नरं सुघोरं नरकं नयन्ति ॥ ४१ ॥ ha बुधभूषण ग्रंथ श्लोक ahe yacha aartha aasa ahe
    जुगार, मांस, द्राक्षारस, वेश्याव्यवसाय, पापी आकर्षण आणि इतर पुरुषांच्या पत्नींची सेवा
    हे सात प्रकारचे त्रास माणसाला सर्वात भयंकर नरकात घेऊन जातात.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 месяца назад

      kshatriy n la mansahar kadhi ch varjya nahi hindu dharm nusar

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 месяца назад

      Gite madhe sangitlay, 'Ahinsa paramo dharm, dharm rakshiti hinsa'

  • @user-kr3oe7gx7m
    @user-kr3oe7gx7m Месяц назад +1

    शिवाजी महाराजांचे गुरू तुकाराम महाराज होते हे वारकरी संप्रदायाचे होते. वारकरि संप्रदायात मांसाहार निषिद्ध असल्याने शिवाजी महाराज हे शाकाहारी होते

  • @rmanusmare
    @rmanusmare Год назад

    इंद्रजित सावंत सर!!!🙏🏽
    सरांकडे जे पुस्तक आहे त्याच नाव कळेल का?

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 Год назад +12

    तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही... लवकरात लवकर असेच व्हिडिओ आणत रहा... यासाठी आम्ही तुमचे आभारी अहोत...

  • @raymer.8055
    @raymer.8055 Год назад +16

    ओ सावंत, सर
    ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
    ओ सावंत, सर
    ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
    ओ सावंत, सर
    ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
    ओ सावंत, सर
    ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
    ओ सावंत, सर
    ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
    ओ सावंत, सर
    ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
    ओ सावंत, सर
    ||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩

    • @swapniltupe5948
      @swapniltupe5948 Год назад +12

      १०१ वेळा जप करायला लावला वाटतं तुम्हाला भटाने 😂

    • @raymer.8055
      @raymer.8055 Год назад +5

      @@swapniltupe5948 jr bhatani dharmveer kel asel tr 10000001 vela karel

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 10 месяцев назад +1

    लढाया करणारे सगळेच क्षत्रिय मांसाहार करायचे यात शंका असण्याचे कारण नाही आहार विहार ही वैयक्तिक बाब आहे पाप पुण्य देव जाणे

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Год назад +2

    शिवाजी महाराज केवळ शाकाहारी असण्याची काहीच शक्यता आणि कारणच नाही. ते हिंदू असण्याचा आणि शाकाहारी असण्याचा काहीच संबंध नाही. मांसाहार करणं ही अगदीच नेहमीची गोष्ट होती. तेव्हाही आणि आताही. त्यात मान्य न करण्याचा, त्याला काहीतरी धार्मिक गोष्टी जोडण्याचा , वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

  • @hrishikeshjadhav2365
    @hrishikeshjadhav2365 Год назад

    Kavi kalash yanni shambhu raje yanna bolavle ani kaid karun dile yache barej references ahet. Can we get the correct answer?

  • @shaileshshrotri
    @shaileshshrotri 8 месяцев назад +1

    तुमचा विषावर फार जोर असतो .तुम्ही कुणाला विष दिले आहे का?

  • @Chitra_sparsh
    @Chitra_sparsh Месяц назад

    संपूर्ण पाॅडकास्ट बघून एक गोष्ट समजली की महाराज शाकाहारी होते की मांसाहारी हे उघड नाही

  • @vedangdeshpande8703
    @vedangdeshpande8703 28 дней назад

    शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सुध्दा दोघेही कडक शाकाहारी होते. गड किल्ल्यांवर मांसाहार करण्यास सक्त मनाई होती असाही उल्लेख सापडतो काही ठिकाणी

  • @rushiikeshjadhav
    @rushiikeshjadhav 10 дней назад

    Hindus, Embrace Bali Pratha. Jai Bhavani Jai Shivray🚩🚩

  • @vitthalkolap8504
    @vitthalkolap8504 Год назад +17

    सर,छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिवासी बांधव यांच्यामध्ये असलेले संबंध याबद्दल एक विडिओ करा ना

    • @ashishkhatare2467
      @ashishkhatare2467 Год назад +3

      mi pn Adivasi ahe

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 9 месяцев назад +2

      हो शिवरायांच्या सैन्याला काही आदिवासी बांधव मदत करत होते 👍

  • @swapnilkasalepatil3739
    @swapnilkasalepatil3739 Год назад +7

    जे म्हणतात महाराज मासांहारी होते प्रथमता ते मासांहारी आसतील

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @shivamkakade4886
    @shivamkakade4886 Месяц назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज शुद्ध शाकाहारी होते.

  • @anandreddy2066
    @anandreddy2066 Год назад +5

    छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी कोणी कोणी मुघलांना मदत केली किंवा त्यांना कसे पकडण्यात आले?

    • @anandreddy2066
      @anandreddy2066 Год назад

      @@Prajwal_Vlogs0 तेंव्हा पेशवे अस्तित्वात नव्हते

    • @KhushiSharma-5zjd
      @KhushiSharma-5zjd Год назад

      Mukkarab Khan.
      Ganoji shirke was the one who revealed chatrapati sambhaji Maharaj location to Mughals.

  • @shaileshshrotri
    @shaileshshrotri 8 месяцев назад

    हा पाळीव इतिहासकार पाकीट मिळविणारा इतिहासकार आहे.याला प्रसिद्धी देण्याची गरज नाही.

  • @rajeshrajshankarraodange5246
    @rajeshrajshankarraodange5246 Год назад +13

    शिवाजीमहाराज, संभाजी महाराज तसेच बाजीराव ह्यांचा जितक्या लढायांत सहभाग होता आणी त्यांचं जिणं ईतकं धावपळीत गेलं ते पाहता प्रसंगी 'वेळेला केळं अन् वनवासात सिताफळं ' असा ह्यांचा आहार लढाईच्या काळात असे पण शांततेच्या वेळी protein च्या भरपाई साठी निश्चितच मांसाहार करत होते.
    कोल्हापूर चं ऊदाहरण जाऊद्या कारण तिथं आज देखील मांसाहार करण्याचं निमित्तच शोधलं जातं.
    प्रभू रामचंद्र जर सितेच्या आग्रहाखातर हरणाची शिकार करण्यास उद्युक्त होतात तर त्याचं मांस क्षत्रिय कुलरीती नुसार भक्षण करीत नसतील काय?

    • @KhushiSharma-5zjd
      @KhushiSharma-5zjd Год назад +8

      Deer hunting in ramayana was not to eat the deer .. it was because the deer skin was glowing like gold.. and sitaji want that gold like deer and that's why she sent ramji to hunt that deer . But ramji knew that a golden deer don't exist.. it is rakshas only.
      Ramji and sitaji was pure veg.. they only eat fruits, dairy products or cooked meals. Like rice or wheat..

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 7 дней назад

    जो भवानीचा भक्त असेन, पहाटे उठून शंकराची पुजा करणारा माणूस, ज्याने स्वतःची मुंज करवली होती तो माणूस मांसाहार कसा करत असेन?

  • @shashank_dehankar
    @shashank_dehankar Месяц назад

    पूर्वी मांसाहार ही गरज होती आणि नॉर्मल गोष्ट होती. त्यामुळे या गोष्टी ला आजच्या चशम्यातून बघू नये तर त्या काळच्या परिस्थिती संस्कृती आणि जळनगडण बघावी.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад

      अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

    • @shashank_dehankar
      @shashank_dehankar Месяц назад

      @@dhirajjadhav29 हे खरे नसून तुम्ही तुमचा च मनाला समजून सांगत आहात. खरे तर जर त्या काळातील अन्न पद्धत बघितल तर नाचणी, भात, आणि वरण तूप हेच शाकाहारी जेवण होत. आणि रहला प्रश्न शाकाहार आणि मांसाहार तर माणूस मुळातच मांसाहारी आहे (Biologically). आग आणि शेती च शोधच आता कुठे लागला आहे २००० वर्षात.

    • @shashank_dehankar
      @shashank_dehankar Месяц назад

      @@dhirajjadhav29 कुठलाही काळ शाकाहारी काळ किंवा मांसाहारी काळ असा नसतो. ही खाद्य पद्धत आहे.

  • @yuvrajbhosale3415
    @yuvrajbhosale3415 Месяц назад

    Barobar ahe amchya sarva pai pahunyakade aajhi juni rituals chalu ahet jyamadhe masaharala sthan ahe vishesh sangaychi hoshta amchya eka mavshi aaisabakade jya mudhol shakhetil ghorpade ahet tyanchyakade ashadh mahinyat kombadicha gharat bali dila jato tya baliche sarva avyav kharkate gharat khadda kadhun purnyachi pratha ahe tyannantar khandenavmila devgharat muttonacha naivadya shatrana dakhvanyachi pratha ahe ani ho amche kakasaheb swatha malkari asun ti pratha paltat hyachya agodar ekatra kutumba madhe aai ambechya ghatala bakra bali denyachi padhat hoti baryach goshti ahet amchya gavat ajunpn holila sandhyakali bakra kapun dhulivandanachi suruvat hote ani to prasad gramdaivat bhairavnath mandira madhe shijvila jato ani sarvana vatla jato vishesh mhanje bakra bali det astana gavche Kulkarni joshi adi bramhan mandali pn upsthit astat ankhi ky sangave apan sudnya asaa....

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 Год назад

    छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या आहाराचा विचार करण्यापेक्षा त्यांच्या पराक्रमाचा, सुसंस्कृत राजकारणाचा व धर्मनिष्ठा ह्या विचारांचा उहापोह व्हावा तो पुढील पिढीस चारित्र्य संपन्न व कर्तृत्वान करेल.

  • @nevergiveup.5
    @nevergiveup.5 10 месяцев назад +2

    त्याकाळी लोकसंख्या खूप कमी होती आणि प्राणी,पक्षी,झाडी,डोंगर,जंगली भरपूर होती आणि आज परिस्थिती थेट विपरित आहे म्हणुन शाकाहारी आणि vegans होने काळाची गरज आहे.

  • @The-Last-Attack
    @The-Last-Attack 8 дней назад

    Ch. Shivaji Maharaj is also a soldier , and soldier eat everything according to situation .

  • @Itz_BlazE_
    @Itz_BlazE_ 13 дней назад

    Irrelevant question 🙌

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 11 дней назад

    निसर्गानेच मनुष्य प्राण्याला दोन आतडी दिलेली आहेत, आणि त्या प्रकारच्या आहारा साठी दातांची रचना सुध्दा त्या नूसार केलेली आहे,.....!!!...दोन्ही प्रकारचं अन्न खाणं आणि पचवण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली आहे,....!
    दुसरी गोष्ट, निसर्गात अन्नसाखळी असं काही असतं,...तसं नसतं तर नुसत्या बक-या,..बोकड, कोंबड्या आणि सगळेच प्राणी वाढले असते,..आणि शाकाहार करणारांनी आख्खी हिरवळ खाऊन टाकली असती....मग...काय झालं असतं....😂😂😂😂😂

  • @arvindbhanumurthy
    @arvindbhanumurthy 8 дней назад

    ❤❤❤

  • @prabhakarjadhav2886
    @prabhakarjadhav2886 Месяц назад

    Most of the people don't know about history but they
    talk about history as if they
    actually observe these things.

  • @swapmemory4261
    @swapmemory4261 Год назад

  • @santsawnt
    @santsawnt Месяц назад

    महाराज शाकाहारी की मांसाहारी हा प्रश्नच गौण आहे. रायगडावर पाहुण्यांना मांसाहार देणे हा हिंदुधर्मातील 'अतिथि देवो भव' ह्या नितीचा भाग आहे. कुलदेवतेला बळी देणे ही पण हिंदुधर्म प्रथा आहे. त्यावरून ह्या प्रथा पाळणारे प्रत्येक जण मांसाहारी आहे मानणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार आहे.
    छत्रपतींच्या सैन्यात बहुअंशी सैनिक मांसाहारी असतील व काही शाकाहारीही असतील. पण आम्हाला त्याचे काहीही सोयर-सुतक नाही.
    पण हिंदुंना डीवचण्यासाठी रामा पासुन महाराजा पर्यंतच्या हिंदु दैवतांच्या बाबतीत मुद्दाम काही कंड्या पिकवणे व चर्चा घडवणे असा आव्हाडी प्रकारच्या हिंदुव्देषी लोकांचा व धर्मांध अ-हिंदु लोकांचा विकृत चाळा चालु आहे. पण आम्हीही तितकेच सावध आहोत.

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 Год назад +7

    आम्ही भोसले कुळातील आहोत आमच्या गेल्या 5 पिढ्यांपासून कोणीही मांसाहार करत नाही पुर्णपणे शाकाहारी आहोत
    मला असं वाटतं की शिवाजी महाराज, संभाजी महाराज ही शाकाहारी असावेत

  • @akashkadam0019
    @akashkadam0019 9 месяцев назад +1

    आम्ही मराठा आहोत आमच्यात पिढ्यन्पिढ्या मांसाहार चालत आला आहे आता सैनिक मनल की मांसाहार आलाच .एखादा अपवाद असेल

  • @vaibhavsanas3132
    @vaibhavsanas3132 Год назад +8

    बळी देत होते.,ह्याचा अर्थ खत होते असे नाही..

    • @gajendrakelkar
      @gajendrakelkar Год назад +1

      एकदम बरोबर भाऊ...!!!🙏🙏🙏

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Год назад +2

    सावंत सर स्वराज्यातील मुस्लीम सरदार याच्या बाबत माहिती सांगा

  • @amitkhetle7312
    @amitkhetle7312 4 дня назад

    शिवराय आणि संभाजी राजे हे काही सामान्य होते का? त्यांना शिवभक्तीचे नियम माहित नव्हते असं म्हणायचे आहे का? कवड्याची माळ घालणारे , शिवाचे भक्त हे पूर्णपणे शाकाहारीच असतात,तुम्ही शिवरायसना स्वतःसारखं समजता का?

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 Месяц назад

    Rajankade सर्व प्रकारची माणसे होती, सर्वांच्या आहाराची काळजी, वेगळे पण जपले जात असणार !

  • @vishalpatil8986
    @vishalpatil8986 8 месяцев назад

    शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील गुप्तहेरप्रमुख शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या मृत्यू नंतर ती जबाबदारी कोणला मिळाली.

  • @ganpatdawang4381
    @ganpatdawang4381 Год назад

    Mast

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Год назад +1

    आमचे पूर्वज सागत होते की नाचणीची भाकरी सरसरीत पिटल बारा मावळातील भात आवडत असे

  • @vijayraobondre3202
    @vijayraobondre3202 Год назад +2

    मलाही प्रश्न विचारायचा आहे?

  • @swapniltupe5948
    @swapniltupe5948 Год назад +7

    छत्रपती शिवाजी महाराज "क्षत्रिय" होते,ब्राम्हण नव्हते ते संपूर्ण शाकाहारी असायला,धारकऱ्यानी उगाच ज्ञान पाजळू नये

    • @akashrade7914
      @akashrade7914 Год назад +2

      श्री शिवभारत मध्ये सांगितले आहे की महाराज शाहकरी आहेत असे लिहिले आहे

    • @sakocheri1
      @sakocheri1 Год назад +2

      90% Jain hey Khshatriya astat, Jain lokanche Dev sagle Kshatriya aahet. Kshatriya manjhe maasahar assa hot naahi

    • @akashrade7914
      @akashrade7914 Год назад

      @@sakocheri1 अगदीच खर आहे

    • @bhuvaneshsatam4614
      @bhuvaneshsatam4614 Год назад +2

      @@akashrade7914 शिवभारतमध्ये महाराज मिताहारी होते असे म्हटलेले आहे. शाकाहारी होते असा त्याचा अर्थ होत नाही. मिताहारी म्हणजे अल्प आहारी. जसे मितभाषी म्हणजे कमी बोलणारा, तसे मिताहारी म्हणजे इतरांच्या तुलनेत अल्प आहार घेणारे...

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад

      ​@@bhuvaneshsatam4614 पण शिवराय मांसहार करत होते असे कुठेच थेट उल्लेख नाही.... बळी देणारा मांस खातोच असे पण नाही... दूसरी रायगडावर मांस नव्हते बनत.. इंग्रजांना रायगड उतरून खाली जायला लागायचे मांस हार साठी.... अरे एवढे लांब कशाला जाता.. काही 30-40 वर्षापूर्वी लोक साधी भाजी भाकरी खाऊन सुदृढ होते ..आज सगळ मिक्स खातो आपण ..महाराजांच्या काळात तर शाकाहारी जेवण देखील कसदार होते आणि त्यामुळे शरीर मजबूत होती साधं खावून...

  • @jyotigujar4763
    @jyotigujar4763 Месяц назад

    तुळजाभवानी माता मांसाहारी माझं राज मांसाहारी क्षत्रीय कुलावतंस ❤❤❤

  • @rajendradeshpande3448
    @rajendradeshpande3448 Месяц назад

    महाराज शाकाहारी होते कि मांसाहारी यामुळे त्यांच मोठेपण ठरत नाही !!!!!! त्यामुळे या चर्चेला काही अर्थ उरत नाही !!!!!! या पेक्षा महरजांच्या चरित्रात अनेक महत्वाचे विषय आहेत!!!!!!!!

  • @krushnagosavi7795
    @krushnagosavi7795 Год назад +2

    श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपति संभाजी महाराज ये पूर्ण पने शाकाहारी hote

    • @pratikkorekar9757
      @pratikkorekar9757 11 месяцев назад

      te maratha hote brahman nahi😂

    • @krushnagosavi7795
      @krushnagosavi7795 11 месяцев назад

      @@pratikkorekar9757 mi kute bolo te Brahman hote te moklyat kay pan bolaych

    • @krushnagosavi7795
      @krushnagosavi7795 11 месяцев назад

      ​@@pratikkorekar9757 chatrapati Shivaji Maharaj हे पूर्ण पने शाकाहारी होते आणि

    • @pratikkorekar9757
      @pratikkorekar9757 11 месяцев назад

      ​@@krushnagosavi7795he bagh bhau maratha he kshatriya caste ahe. Te war karyche tymule non veg khane he common gosht ahe kshatriya sathi

    • @krushnagosavi7795
      @krushnagosavi7795 11 месяцев назад

      @@pratikkorekar9757पण महाराज पूर्ण पने शाकाहारी होते.

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 Месяц назад

    आज आपण जे खान पान करतो त्यातल्या अर्धा गोष्टी त्या वेळी नव्हत्या..

  • @Virat_kohli234
    @Virat_kohli234 7 месяцев назад +1

    छत्रपती संभाजी महाराज बुधभूषणम् नावाच्या ग्रंथात प्रकरण 2 मध्ये लिहितात मांस मदिरा वेष्या गमन जुगार ही नरकात जाणारी दार आहेत मग ते मांस कसे खातील?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 месяца назад

      Shivaji maharaj Kshatriy hote ani mansahar ha Kshatriy n cha ahar ahe, mansahar varjya nahi kshatriy n la hindu dharm nusar

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 месяца назад

      Gite madhe sangitlay, 'Ahinsa paramo dharm, dharm rakshiti hinsa'

  • @pranavkhedekar8941
    @pranavkhedekar8941 Год назад +5

    Maharaj shahakari hote

  • @adivlogs141
    @adivlogs141 Год назад

    Maharaj dhyan karat aset kaa?

  • @aniruddha7979
    @aniruddha7979 9 месяцев назад

    आपण महाराजांच्या इतिहासात कुठले शस्त्र, हत्यार, गनिमी कावा, धोरण, कूटनीती, योजना ह्या चर्चा केल्या जातात,
    पण त्यांना दिली जाणारी ट्रेनिंग, शिक्षण, त्यांचा आहार, त्यांचे औषध, कुठेच सांगितला जात नाही

  • @pradipchavan5705
    @pradipchavan5705 Месяц назад

    काय चालय कोण खातंय कोण नाही माझा राजा किंग होता आणि किंग राहणार माझ्या शंभार पिढ्या

  • @agpatwardhan
    @agpatwardhan 17 дней назад

    Ya aslya charcha karnyapeksha deshatlya garibana ek velcha ahar kasa milel yachi charcha kara

  • @premjeetpatil96
    @premjeetpatil96 10 месяцев назад +97

    भवानी मातेची कवड्याची माळ महाराज घालत होते. मग मांसाहार कसा खातील ?

    • @ravinadhonde5849
      @ravinadhonde5849 6 месяцев назад

      ruclips.net/video/63J49I_pfnM/видео.htmlsi=Qg6SlDNpq3ArtsY6

    • @user-yv5jk6on6v
      @user-yv5jk6on6v 5 месяцев назад

      ह्या मदरसा छाप लोकांना कधी अक्कल येणार तो जितूदिन आव्हाड अणि हा या दोघांनी एकाही dharm ग्रंथाचे वाचन केले नाही पण तुम्ही लोकांनी हे लक्षात घ्या जो व्यक्ति तुळजाभवानी, महादेव यांची पूजा करतो ज्यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी आहेत तो मांसाहार करेल ka
      Shri Ram yanna changli buddhi dya
      जय शिवराय❤

    • @smcreativemicroart1409
      @smcreativemicroart1409 5 месяцев назад +40

      भवानी मातेला गोड्या नैवेद्य सोबत च मांसाहार नैवद्य सुधा दाखवला जातो मित्रा 🤔

    • @onkarmore5603
      @onkarmore5603 5 месяцев назад +21

      ​@@smcreativemicroart1409भउ उगच हात उचलून कॉमेंट करू राहिला माहीत आसन तर कॉमेंट करीत जाय तुळजापुरातील जो खारा नैवद्य असतो तो देवीला नसतो तो तिच्या पाया जवळ असलेला महिशासुरा साठी असतो तेही ही देवीच्या पूर्ण मुखा जवळ नेल जात नाही

    • @ajaydhumalful
      @ajaydhumalful 4 месяца назад +11

      Ha edzava itihaskar aahe

  • @rockjkm
    @rockjkm Месяц назад

    मी असं ऐकल आहे की जातपात, उच नीच, भेदभाव, गरीब दुबळ्या दलितांवर, महिलांवर अत्याचार हे 2500 वर्षापासून होत आलेले आहे..मग महाराजांच्या काळात ही होत होते का? (कृपया जाणकारांनी प्रतिक्रिया द्यावी)

  • @Advait459
    @Advait459 4 месяца назад

    Chhatrapati Shivaji Maharajancha Dusra Rajyabhishekachya veli maharajanni swatah sivhasanachya 8 sivvhana Bali dilyachi nond aahe Shivrajabhishek kalpataru ya Granthat