गोदावरीची समाधी ? | मिथ्य की सत्य | Godawari Tomb

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2023
  • Buy History Books from kitabwala.net/
    मिथ्य की सत्य ही भारतीय इतिहासातील काही मिथकांची सत्यता तपासण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओंची मालिका आहे ज्या सामान्यतः समाजात सांगितल्या जातात. या कथा सत्य किंवा मिथक आहेत का आणि या कथा जर मिथक असतील तर त्या पसरवण्याचा हेतू काय होता हे थोडक्यात समजून घेण्यासाठी या भागांचा उद्देश आहे.
    ह्या विडिओ द्वारा समजून घेऊ कि शिवाजी महाराजांचा आहार कसा होता? ते शाकाहारी अन्न ग्रहण करायचे कि मांसाहारी?
    मिथ्य की सत्य a.k.a. Myths or Facts is a series of informative videos to fact check certain myths in Indian history which are commonly told in society. These episodes are intended to understand briefly if these are facts or myths, and if these stories are myths, then what was the intention to spread them.
    Through this video we will understand how was the diet of Chhatrapati Shivaji Maharaj. Vegetarian or non-vegetarian?
    Join this channel to get access to perks:
    / @stthistory

Комментарии • 37

  • @aditaukhalkar4258
    @aditaukhalkar4258 Год назад +5

    मी पण मोठा होऊन अर्चोलोगिस्त होणार आहे आणि
    रायगड आणि राज्यांच्या इतिहासावर अब्यासा करणार🚩🚩

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 11 дней назад +1

    नव नविन माहिती मिळावी ही नम्र विनंती आहे.

  • @samirgulekar3963
    @samirgulekar3963 Год назад +1

    @SST History यांच्या सर्व टीम चे खूप खूप आभार🙏
    मला तसेच तमाम इतिहास अभ्यासकांना प्रचंड प्रमाणात ज्ञान प्राप्त झाले. सर्व व्हिडिओ मधून खूप शिकायला मिळालं. प्रत्येक व्हिडिओ बरच काही ज्ञान देत असते त्यामुळे नवीन व्हिडिओ ची वाट बघण्याची आणि नवीन शिकायला मिळेल ही उत्सुकता खूप छान अनुभव देत असते. अशा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत रहा.
    धन्यवाद 🙏

  • @nilchandra100
    @nilchandra100 12 дней назад

    Thanks, sir, for your detail information and you destroyed the myth to Meligan the image of Shambhu Maharaj. I think we will have to demolition the Godavari structure.

  • @tusharpatil512
    @tusharpatil512 Год назад +2

    सर, मला वाटतं रायगड चे जे guide आहेत त्यांना सर्वांना घेऊन एकत्रित रित्या प्रशिक्षण अथवा उद्बोधन घेणे गरजेचे आहे.जेणेकरून रायगड वर जे शिवभक्त/ पर्यटक येत आहेत , त्यांना हे guide ऐतिहािकदृष्ट्या बरोबर माहिती सांगतील.

  • @manasshinde5760
    @manasshinde5760 Год назад +2

    सेवेचे ठायी तत्पर च्या संपूर्ण टीम चे आभार.
    विविध ऐतिहासिक विषय व अनेक इतिहासकारांना तुम्ही शिवभक्तांपुढे आणले.
    प्रश्नांची उत्तर देताना माझाच अभ्यास पक्का होत होता, पण तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे अधिक अभ्यासू वृत्ती वाढेल इतके नक्की.
    धन्यवाद. जय शिवराय🙏

    • @STTHistory
      @STTHistory  Год назад +1

      जय शिवराय 🚩
      भेटू लवकरच

  • @pruthvirajbabar3622
    @pruthvirajbabar3622 Год назад +1

    नमस्कार🙏🏻🚩 सर मी एक शिवभक्त आहे काल पासुन एक video फिरत आहे ज्यात महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना अटक करून मृत्यू दंड दिला असा प्रसार केला जात आहे त्यासाठी शाहू महाराज (सातारा) यांच्या पत्राचा संदर्भ दिला जात आहे. या बदल माहिती सांगा🙏🏻🚩

  • @prathameshsawant936
    @prathameshsawant936 Год назад +4

    A well explained, well shot, perfectly presented, well edited and scripted to be presented with all questions asked and raised. Thank you for this STT and Indrajeet sir.
    May this grows as we all want it to.
    Jai Shivray

    • @STTHistory
      @STTHistory  Год назад

      धन्यवाद🚩😇🙏

  • @mayurrambade
    @mayurrambade Год назад

    धन्यवाद पुन्हा एकदा खरा इतिहास उजेडात Anlya बद्दल.
    हे कार्य असेच चालू राहु दे

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 11 месяцев назад

    Brilliant informative this episode so intresting historical conversation expressed hat's off 🎯💪🇮🇳❤️🤩👍

  • @Ganduniya
    @Ganduniya Год назад

    छत्रपति शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यानंची भेट आणि इतर गोष्टी समजून घ्यायला आवडतील . कृपया एपिसोड बनवा "अप्पा आणि इंद्रजित" सरांना याबद्दल विचारा :)

  • @manasi2549
    @manasi2549 Год назад +2

    धन्यवाद @STT History !!🙏
    Thanks for always bringing the best, authentic, untold stories through 'रात्रीच्या खलबती' !! Keep growing..
    जय शिवराय 🚩

    • @STTHistory
      @STTHistory  Год назад

      धन्यवाद , आणि पुन्हा एकदा आपले अभिनंदन 🚩😇. आपला अभ्यास असाच चालू ठेवा.

  • @vikaskale5135
    @vikaskale5135 Год назад +1

    रायगड किल्ल्यावरील शिवरायांची राजसदर ही वास्तू कशा स्वरुपाची होती व सिंहासन दिसण्यास कसे होते या माहितीवर एखादा एपिसोड केला बरे होईल धन्यवाद 🙏

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Год назад

    छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या घराण्यास बदनाम करण्याचा प्रयत्न आज अखेर चालूच आहे

  • @pandurangsapkal896
    @pandurangsapkal896 Год назад

    Sir plz महाराज यांच्या पहिल्या विवाह बधल सांगावे 🙏🚩

  • @rahulkadam5816
    @rahulkadam5816 Год назад +13

    मी लहानपणापासून ऐकत आलोय की गागाभट्टां नी पायाच्या डाव्या अंगठ्याने महाराजांचा राजतीलक केला होता. ते नेमकं काय आजही तो प्रश्न तसाच आहे.

    • @Educationlovers368
      @Educationlovers368 Год назад +5

      अरे भाई गागाभट्ट यांनी पायाने टिलक लावला असता तर महाराज शांत बसले असते का? इंग्रजी इतिहासकारांनी काही लिहिले आहे

    • @ajinkya4236
      @ajinkya4236 Год назад +4

      भावा साधी गोष्ट आहे .... दिल्ली दरबारात अपमान सहन झाला नाही म्हणून राजे थेट औरंगजेबाला भिडलेत .... आणि जर गागाभट्ट ने तसा प्रयत्न जरी केला असता तर त्यांची काय अवस्था झाली असती ???

    • @hrishikeshjadhav2365
      @hrishikeshjadhav2365 Год назад

      Payani rajtilak? Dole kadhle aste mahrajanni. Ani tuzha vishwas kasa basu shakto? Possible tari ahe ka? Gagabhatta pagari manus hota shevti kiti hi kahi kela tari. (Itihas kahi pan lihila ahe kahi lokanni tyanna shatta akkal nhavti)

    • @saurabhbakshi139
      @saurabhbakshi139 Год назад +2

      Hi lok eka वर्गाला दोष देण्यामध्ये किती पातळीला जातील या बोलण्यामध्ये कोणाचा अपमान आहे

  • @shubhambagade2591
    @shubhambagade2591 Год назад

    Sir aple maharajnche kile ahet tyanchi punar bandhani karavi mazhi icha ahe ani sarva Shiva bhaktanchi trr tumhi ek video banva aplya marathi mansan sathi tyana jara janiv hoil as khi tri bolun tumhi amchi icha saglyana sangavi

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Год назад

    salim-anarkali
    akbar-birbal
    krishna dev raya- tenali raman
    sambhaji mahraj- godavri
    itihasat kahi ullekh nahi.

  • @sagarghatge6704
    @sagarghatge6704 Год назад

    फिरोजशहा मेहता याने मुंबईत शिवस्मारक करण्याला मनाई का केली? शाहू महाराजांनी त्याच्या या निर्णयाला विरोध का केला नाही?

  • @Fit_Prathmesh_
    @Fit_Prathmesh_ Год назад

    Letter madhe rupee asa ulekh ahe tr tevha rupee hote ke hon?

  • @dikshadahare3583
    @dikshadahare3583 Год назад

    मला प्रश्न विचारायच आहे तर कस विचारू

  • @adarshnalawade7321
    @adarshnalawade7321 Год назад

    Hiroji Farzand nkki kon hote shivaji maharaja che savatra bhau hote ka kon hote ya vr video banava

  • @riddhishmhatre4940
    @riddhishmhatre4940 Год назад

    हिरोजी इंदलकर यांना छञपती शिवाजी महाराजांनी मृत्यदंड दिला होता असे म्हणले जाते हे खरं आहे का?

  • @ShubhamNPawar
    @ShubhamNPawar Год назад +1

    माझा प्रश्न आला!!!!!!!

  • @akshaysatamkar6645
    @akshaysatamkar6645 Год назад

    सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचा मृत्यू कसा झाला?

  • @kaushalkavlekar
    @kaushalkavlekar Год назад

    Shivaji Maharaj Tilak, shivgandh ki chandrakor lavat hote

  • @sanjeevpatkar8247
    @sanjeevpatkar8247 Год назад

    Chatrapati Sambhaji maharaj smoking karat hote ka ? Please ek video banawa

    • @STTHistory
      @STTHistory  Год назад +7

      काही प्रश्न मनात आल्या आल्याच ते डिलीट करत जावा. म्हणजे चांगले प्रश्न सुचतील।

    • @vinyaapatil412
      @vinyaapatil412 Год назад

      Aree bhawa tula laj kashi vatat nahi maharajan vishya ass bolayla

    • @Dear_914
      @Dear_914 6 месяцев назад

      Chatrapati sambhaji maharajana khup badnam kele aahe kahi lokani.... Jr ase krt aste tr dharmasathi koni balidan dile aste ka? Eiyyash manus asa balidan deuch shkt nahi