जगदीश्वर मंदिर की मस्जिद ? | मिथ्य की सत्य | Myth or Fact | Jagdishwar temple or mosque ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory

Комментарии • 142

  • @Moksha31
    @Moksha31 Год назад +20

    मंदीर की मशीद? उत्तर--मंदीर. विषय कट🙏 बाकी फरगाडे फोडायची आणि नको त्या गोष्टी सांगायची गरज नाही.

  • @surajbhosale1604
    @surajbhosale1604 Год назад +19

    मला प्रश्न विचारण्याची संधी दिली त्याबद्दल सेवेचे ठायी तत्पर च्या टीम चा आणि सत्यजीत दादा भोसले यांचा मनापासून आभारी आहे 🙏🏼🚩

    • @STTHistory
      @STTHistory  Год назад +5

      धन्यवाद🙏🚩 असेच इतिहासाचे मंथन आपल्या रूपाने होत राहो हीच सदिच्छा!

  • @vikaskale5135
    @vikaskale5135 Год назад +21

    छत्रपती शिवरायांचे सिंहासन कसे दिसायचे याची माहिती इंद्रजीत सरांकडून मिळू शकेल का

  • @बारगीरशिवशंभुंचा

    शिवभारतात उल्लेख आहे कल्याण भिवंडी मध्ये दोन मस्जिद पाडून मंदिर बांधले म्हणून.

    • @rudranany7825
      @rudranany7825 Год назад +1

      Same question from my side also. Please note and verify if masjids were demolished

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Год назад +6

      @@rudranany7825 verify, अरे शिवभारत हाच अस्सल पुरावा आहे न रे, वाचता येत नाही का तुला?

    • @rupampatil1727
      @rupampatil1727 Год назад +1

      Brobr

    • @Bordeभाऊ
      @Bordeभाऊ 7 месяцев назад +2

      ​@@NoneOfTheAbove123 अरे मूर्खानों. मूळ श्लोक वाचला का तिथे "महा सिध्दी निलय" असा शब्द आहे. त्याचे भाषांतर मशीद असे केले आहे किती बालिश पणे आहे हे😂
      मुळात तो श्लोक म्हणजे आदिलशहा काय काय बोलत आहे याचे परमानंद उल्लेख करतोय. आदिलशहा ने काय आणि मुघलांनी काय असे आरोप लावले आहेत जेणे करून Attack करायला नैतिक कारण असावे आणि त्या नंतर च अफजल आला होता. तर ही गोष्ट इथेच संपायला हवी की महाराज स्वतः कुठे च बोलले नाहीत की मी असे केले. 😂
      दुसरी गोष्ट इतिहासात कधीच महाराज स्वतः कल्याणला गेलेले पुरावे नाहीत.
      तीसरी गोष्ट चिं. वि. वैद्य यांनी या श्लोकाच्या भाषांतरालाच मूर्ख पणा म्हटले आहे. सिध्दी म्हणजे संपत्ती असा अर्थ होतो, निलय म्हणजे घर. जिथे संपत्ती होती असे ते ठिकाण होते. जे कुणी तरी नष्ट केले ज्याचे भाषांतर मशीद केले आहे. आणि हे सुद्धा महाराज नव्हे आदिलशहा आरोप करतो आहे. मूळ शिवभारत चे श्लोक वाचा आणि आधी संस्कृत शिका.
      मशिदीच्या श्लोकाच्या आधी कोण कुणास म्हणाले हे तरी बघा लेका😂😂

    • @Bordeभाऊ
      @Bordeभाऊ 7 месяцев назад +1

      भाऊ ते भाषांतर चुकीचे आहे.

  • @ajinkyapatil518
    @ajinkyapatil518 Год назад +21

    सर मी अजिंक्य पाटील, कोल्हापूर. मला अस विचारायचं आहे की गजानन मेहेंदळे सर अस म्हणतात की शिवाजी महाराज हे हिंदुत्व मानणारे आणि हिंदू धर्मासाठीचं पडणारे होते. काही इतिहासकारांनी स्वतःच्या स्वार्था साठी त्यांना सेक्युलर राजा सांगायला सुरुवात केली आहे. याबद्दल तुमचं मत सांगा.

    • @STTHistory
      @STTHistory  Год назад +1

      आपला प्रश्न रेकॉर्ड करून मेल करा

    • @ajinkyapatil518
      @ajinkyapatil518 Год назад +1

      @@STTHistory Done 👍 please check your mail.

    • @Omiee537
      @Omiee537 Год назад +12

      @ajinyapatil518 हा इंद्रजित सावंत पण भुरटा इतिहासकार आहे, मनाप्रमाणे इतिहासाची वाट लावून सांगणारा

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +3

      @@Omiee537 tuch thukarda wattoy

    • @TatyaLobster
      @TatyaLobster Год назад +4

      @@Omiee537 Yes Indrajit Sawant is pet of baramati and sons

  • @manyaa00707
    @manyaa00707 Год назад +6

    छत्रपती शंभूराजेंची मराठी जन्मतिथी काय आहे?🙏

  • @saurabhparakhe9812
    @saurabhparakhe9812 Год назад +6

    इंद्र्या.. बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात का घेतले छ्त्रपती शिवाजी महाराजांनी जरा सांगतोस का ?

    • @nagesh_2024
      @nagesh_2024 Год назад +2

      थोड नीट बोलला आणि तुमचा प्रश्न मांडला तर काही अडचण नाही पण आपण आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली. 🙏

    • @saurabhparakhe9812
      @saurabhparakhe9812 Год назад +2

      @@nagesh_2024 बौद्धिक दिवाळखोरीच्या व्हिडिओला उत्तर पणं त्याच लायकीचे द्यावे लागते.. तेव्हा मला शहाणपणा न शिकवता तुझे बघ काय ते

  • @sargamsharma4656
    @sargamsharma4656 Год назад +5

    Jay Shivray
    🙏🙏🙏

  • @satishambhure655
    @satishambhure655 Год назад +6

    प्रत्यक्ष साक्षात दर्शन . प्रसाद चा असा पण अर्थ होतो. म्हणाजे जगदीश्वर मंदिर हे साक्षात महादेवाचं दर्शन आहे अशी पण मान्यता असावी

  • @girishherekar2150
    @girishherekar2150 Год назад +1

    Maharajnchya mrutyua baddl cha vishay ghya...khup important vishay ahe

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 Год назад +3

    वरून कोणताही बांधकाम असो आत मध्ये महादेवाचे मंदिर आहे ना मग एवढ्या चौकशा कशाला पाहिजेत

  • @ganeshsalunkhe16194
    @ganeshsalunkhe16194 Год назад +1

    जय शिवराय सर मी गणेश साळुंखे मला एक विचारायचं आहे की ,बहिर्जी नाईक यांचा मृत्यू कसा व कुठे झाला. आणि जे महाराजांचं सिंहासन होत त्याच काय झालं सदर माहिती मिळावी.. 🙏

  • @kalpeshmahale3372
    @kalpeshmahale3372 Год назад +3

    खूप छान.

  • @mayurrambade
    @mayurrambade Год назад +2

    जय शिवराय

  • @sushantpatil5374
    @sushantpatil5374 Год назад +2

    इतिहास सांगने सोपी गोष्ट नाही काय अभ्यास आहे इंद्रजित सरांचा 👍🚩

    • @saurabhparakhe9812
      @saurabhparakhe9812 Год назад +1

      झाटा अभ्यास .. काहीतरी च्युत्याटीक बडबड करतो हा 😂😂😂😂

    • @sushantpatil5374
      @sushantpatil5374 Год назад

      @@saurabhparakhe9812 आर लवड्या तुला कीती इतिहास समजतोय ते सांग आता

    • @sushantpatil5374
      @sushantpatil5374 Год назад +1

      @@saurabhparakhe9812 मोठ बोलायला लय मज्जा वाटती 😂ना सांग तुला कीती इतिहास माहीती आहे

    • @saurabhparakhe9812
      @saurabhparakhe9812 Год назад +1

      @@sushantpatil5374 डुकराच्या पिल्ला .. कशातला सांगू ? राजाराम महाराज यांनी लिहून घेतलेल्या सभासद बखर मधला चालेल का तुला ?? का परमानंद नेवासकर यांनी शिवभारत मध्ये लिहिलेला सांगू ??? सभासद बखर सुद्धा तात्कालिक शिलालेख , सनद , ह्यात असलेली आणि शिवकाल पाहिलेल्या व्यक्ती यांच्या प्रत्यक्ष पुराव्यानिशी लिहलेली आहे ..जी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्युपश्चात १६ वर्षांनी लिहली गेलेली सगळ्यात विश्वास बखर आहे ..तुला काय मी पिवळा इतिहास लिहिणाऱ्या खेडेकर इतिहासाचा विद्यार्थी वाटलो का रे ?? अभ्यास आहे म्हणून बोलतोय ..हा इंद्र्या फेकतो जास्त ..पवारच्या पैश्यावर गमजा ह्याचा

    • @saurabhparakhe9812
      @saurabhparakhe9812 Год назад

      डूकऱ्या तुझ्यासारखा मी whatsaap विद्यार्थी नाही ..का पिवळा खेडेकरी इतिहासाचा वाचक नाही .. खेडेकरला काय ज्ञान आहे ते समजले ..जेव्हा त्याला सभासद बखर वरून प्रश्न विचारले तेव्हा त्याला घाम फुटला होता ..सगळ्यात फालतू माणूस म्हणजे खेडेकर आणि हा इंद्र्या त्याचेच सावत्र पिल्लू

  • @dhairyashildesai4277
    @dhairyashildesai4277 2 месяца назад +1

    जय जिजाऊ ❤❤

  • @marutipatil4914
    @marutipatil4914 Год назад +2

    अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी त्यांने
    तुळजापूर व पंढरपूर या दोन्ही मंदिरांची नासधूस केली हे मिथ्य की सत्य या विषयी माहितीचा व्हिडीओ करून पाठवल तर इंद्रजित सावंत सरं बरे होईल

    • @Bordeभाऊ
      @Bordeभाऊ 7 месяцев назад +2

      अफजल स्वतः वाई च्या मठाला दान देत होता हे तिथल्या सनदेत आहे😂

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn Год назад +2

    विशाळ गड मशिद बद्दल बोलताना सर तुम्ही खूप कोजी इन इझी आहात

  • @swapniljadhav1436
    @swapniljadhav1436 Год назад +1

    Ek number

  • @TatyaLobster
    @TatyaLobster Год назад +5

    Yachya tonda kade baghun kana khali maravishi vatate 👋

    • @Bordeभाऊ
      @Bordeभाऊ 7 месяцев назад +1

      भटांना वाटते असे. परंतु भट करू शकत नाहीत😂

  • @maheshart1985
    @maheshart1985 Год назад +1

    अभ्यास पूर्ण इतिहास मांडल्या बद्दल आभार... बाकी काल्पनिक काहीही लोकं पसरवात आहे व्हाट्सअप फेसबुक वर यात काही इतिहासकार कमी नाहीत.

    • @saurabhparakhe9812
      @saurabhparakhe9812 Год назад

      खरा ? 😂😂😂😂 ह्याचा खरा बाप कोण हे ह्याला सांगता येत नाही हा काय खरा इतिहास सांगणारा 😂😂😂😂

  • @rapidfire-y2w
    @rapidfire-y2w Год назад +1

    छत्रपती शिवाजीमहाराज आणि ठराविक प्राचीन देवळे सोडली तर आपल म्हणून काय आहे मराठी माणसाकडे.....😶😶

    • @ganeshkarande5299
      @ganeshkarande5299 6 месяцев назад

      Yadav samrajya Marathi
      Daulatabad devgiri for Marathi
      Tanhavar pasun te atak , Afganistan hya seemeparyant jyani samrajyavistar kela te Marathi , aapale ghode thevnyasathi Taj Mahal vaparala te Marathi , Aurangzeb jya takhtavar basala hota tya tkhtavaril chandi galun tyachi Nani banivali te Marathi, Aahilya bi holkar Marathi , Rani lakshmibai Marathi

  • @swap.memory
    @swap.memory Год назад +1

  • @abhaysinhpatil1110
    @abhaysinhpatil1110 Год назад +3

    माझा प्रश्न असा आहे महाराजांची केस जेरेटोपा खाली होती की नाही?

    • @varadrajkhamkar2377
      @varadrajkhamkar2377 Год назад

      महाराजांची जेवढी ऐतिहासिक अस्सल चित्र उपलब्ध आहेत त्यात महाराजांचे केस जिरेटोपा खाली दिसतात त्यावरून आपण अंदाज लावू शकतो

    • @abhaysinhpatil1110
      @abhaysinhpatil1110 Год назад +1

      जुन्या चित्रा खाली एक पण केस दिसत नाही

    • @varadrajkhamkar2377
      @varadrajkhamkar2377 Год назад

      @@abhaysinhpatil1110 माफ करा मला जिरेटोपा खाली म्हणजे जिरेटोपाच्या आत केस आहेत असे म्हणायचे होते, म्हणजे जिरेटोपच्या खाली झाकलेले आहेत असं

    • @abhaysinhpatil1110
      @abhaysinhpatil1110 Год назад

      @@varadrajkhamkar2377 ok 👍

    • @abhijeet_unde_12
      @abhijeet_unde_12 Год назад +1

      महाराजांची जेवढी पण समकालीन चित्रे आहे त्यात महाराजांचे केस जिरेटोपाच्या बाहेर दिसत नाही. या बद्दल च्या विस्तृत माहीती साठी तुम्ही केतन पुरी यांचे मराठा पातशहा हे पुस्तक वाचावे सर्व अस्सल माहीती पुराव्या सहीत मिळेल

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Год назад +1

    मजा एक प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनचा हा संघर्ष आणी लढाया धर्म साठी होत्या की राजकीय ?

    • @anujaeklahare1916
      @anujaeklahare1916 Год назад +3

      अर्थात हिंदू धर्मासाठी....पण असा प्रश्नच का पडतो,...

    • @pranavdeshmukh7460
      @pranavdeshmukh7460 Год назад +1

      @@anujaeklahare1916 हेच उत्तर अपेक्षित होत. 🚩👌🏻

    • @rupampatil1727
      @rupampatil1727 Год назад +1

      Shivbharat madhe lihlay, bhimpuri (bhiwandi) madhe 2 mandir paadun jya masjid ubhya kelya hotya tya padun maharajani parat mandir ubhe kele

  • @बारगीरशिवशंभुंचा

    काहीही नका सांगू म्हणे रायगडावर दर्गा

  • @pracheelandekapse1729
    @pracheelandekapse1729 Год назад +1

    शिवाजी महाराजांच्या पुर्वजांची नावे पिरा जी, शरीफ जी, शहा जी,अशी का आहेत?

    • @Bordeभाऊ
      @Bordeभाऊ 7 месяцев назад +1

      पिराजी नाही. शहाशरीफ पिरावरून मालोजीराजेंनी मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली. पुढे सहाजींनी सनद सुध्दा दिली आहे दर्गाला.
      पिराजी असे नाव नाहीये

    • @pankajdeshmukh1019
      @pankajdeshmukh1019 4 месяца назад

      ​@@Bordeभाऊhe kuthe lihle ahe

    • @Bordeभाऊ
      @Bordeभाऊ 4 месяца назад

      @@pankajdeshmukh1019 सनद आहे. सभासद, चिटणीस बखर सुद्धा वाच

  • @sandhyachaturbhuj311
    @sandhyachaturbhuj311 Год назад +2

    🧡🧡🥰🥰😇

  • @aashish8335
    @aashish8335 Год назад +7

    Stt history...आपण दुसरा बाजीराव पेशवा याने छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना बंदी केले होते त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवा..मी खूप वेळा request केली आहे

    • @STTHistory
      @STTHistory  Год назад +1

      आपला प्रश्न रेकॉर्ड करून आम्हाला मेल करा 🙏 नक्की उत्तर मिळेल।

    • @ग्रहदीपिका
      @ग्रहदीपिका Год назад +1

      🤣🤣🤣🤣🤣 आधी गणोजीनं‌ शंभूराजेंना औरंग्या च्या ताब्यात दिलं होतं, पिलाजी मानेंनी संताजी घोरपडे यांना पकडून दिलं होतं याचे व्हिडिओ मागवा

    • @mukund1826
      @mukund1826 Год назад +1

      @@ग्रहदीपिका प्रश्न विचारणारा तुमचं जावई नव बौद्ध आहे मराठा नाही.... कोरेगाव भीमा लढाई बद्धल बोलायला तुम्हाला भीती वाटते का जे मराठ्यांवर कोसाळता? तुमच्या जावई बापूंची इतकी काळजी आहे का तुम्हाला?

    • @ग्रहदीपिका
      @ग्रहदीपिका Год назад +1

      @@mukund1826 🤣🤣🤣🤣🤣🔥जाम जळली वाटतं

    • @mukund1826
      @mukund1826 Год назад

      @@ग्रहदीपिका कशाला जळू? नव बौद्ध तुमची ठोकतात आम्ही मराठे उगाच तुमची बाजू घेतोय असं वाटतं तुम्हा भट बामणांची हिच लायकी तुम्हा लोकांना नव बौद्ध ठोकतात तेच योग्य 👍🏼 यापुढे स्वतःच बचाव स्वतः करा मराठ्यांची मदद घेऊ नका

  • @karanghorpade3137
    @karanghorpade3137 Год назад +1

    Sir koregav bhima chi लढाई yavr ek vdo bnva

  • @prajwaljadhav4501
    @prajwaljadhav4501 Год назад +8

    He bigadi itihaskar ahet

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад

      begdi hindutva wale bhagat koshyari var kahich kase bolat nahit

    • @anid805
      @anid805 Год назад +1

      ​@VishalJadhavReviews tu ja ani adhi shrimant kokate ani purishottam khedekar kadun itihasache purave mag yede 😂