आज जळगाव जामोद येथे लग्न सोहळा प्रसंगी श्री सुरेश राऊत सर यांची भेट झाली काहि वेळ सरच्या व्यस्त टाईम मधुन काही वेळ काढुन दिला त्या बदल खरच खूप आभारी आहोत.❤️🙏 काहि वेळ तर असं वाटले की हे काय स्वप्न आहे का.😁 खूप विचार शैली प्रेमळ स्वभाव कोणताही. अहंकार नाही एकदम पिवर कास्तकारी कोणताही attitude किंवा ego नाही सरान सोबत एक ते दीड तास कसा गेला कसा गेला कळलंच नाही..❤️🙏
खुप खुप धन्यवाद आपले हॉस्पिटल पाहून आणि आपली कार्य शैली पाहून भारावून गेलो उमाळे साहेब, अंकुश,आणि आपल्या सर्व मित्रांचे आभार,आणि जळगाव ची लस्सी खुप मस्त🤤
सरांचे सर्व व्हिडिओ सुपरहिट आहे, सर मी विशाल क्षिरसागर बोलत आहो मंगरूळनाथ वरून, माझी ऐक रिक्वेस्ट होती सर प्लीज, आमच्या मंगरूळनाथ मध्ये, श्री संत बिरबलनाथ महाराज यांची खुप मोठी यात्रा असते फेब्रुवारी महिन्यात, तर त्यावर एक तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी मंगरूळनाथ मध्ये खुप लोकांची इच्छा आहे, पहा सर तेवढा व्हिडिओ बनवा प्लीज.,
Sir tumacha time khup molacha aahe Tari aamchaya sathi vel kadun video banvta ya baddal tumche khup khu aabhar Video lahan ka asona pn dar roj video 👌👌🙏🙏🙏🙏🙏
*सर निवडणूक विषयी टाका मी तुम्हाला सांगतो मी तहसिल ऑफिस महसूल सहायक नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती* BLO चे काम पाहिले DSC मग PSE :-फोटो सेमिनार एन्ट्री चा कार्यक्रम चालू आहे त्याविषयी टाका काही तरी सहायक शिक्षक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामसेवक हे BLO आहे सर प्रिझ टाका सर
सर अजून पर्यंत तुमच्या कडे नागरडी सुरू आहे का सर आमच्या कडे रोटावेटर सुरू आहे सर कारण या वर्षी मानसुन वेळे आदीश सक्रिय झाला सर जरा लवकर कामे आटोपून घ्या सर
आज जळगाव जामोद येथे लग्न सोहळा प्रसंगी श्री सुरेश राऊत सर यांची भेट झाली काहि वेळ सरच्या व्यस्त टाईम मधुन काही वेळ काढुन दिला त्या बदल खरच खूप आभारी आहोत.❤️🙏
काहि वेळ तर असं वाटले की हे काय स्वप्न आहे का.😁 खूप विचार शैली प्रेमळ स्वभाव कोणताही. अहंकार नाही एकदम पिवर कास्तकारी कोणताही attitude किंवा ego नाही सरान सोबत एक ते दीड तास कसा गेला कसा गेला कळलंच नाही..❤️🙏
खुप खुप धन्यवाद
आपले हॉस्पिटल पाहून आणि आपली कार्य शैली पाहून भारावून गेलो
उमाळे साहेब, अंकुश,आणि आपल्या सर्व मित्रांचे आभार,आणि जळगाव ची लस्सी खुप मस्त🤤
@@Padma-df7pi Umale children hospital
Wow great 👍👍👍👍😊😊😊
अरे वा छानच 👍👍
@@Padma-df7pi नाही , मी अमरावतीला असते
लावला पाटलाले चुना झुंबर ने 5 लिटर चा 😂😂😂👌
झुंमऱ्या लावते पाटलाची आणि त्यांच्या ट्रॅक्टर ची वाट😆😆😆😆 मस्त सर विडिओ
झुंबर भाऊ चा व्हिडिओ लय भारी आहे
पार्ट6पण लवकररात काढावा आम्हीA आतुरतेने वाट पाहतो झुंबर च्या व्हिडिओ ची
बिचारे पाटील 😀😀😂😂
सरपंच साहेब 😀😀😂😂
झुमऱ्याची पायली भरत आली आता , गावातून हकालपट्टी करा लागते .....😂😂😂
खूप छान एपिसोड 👌👌👌
Zhumber raw ekdm kaddddddk khup chaan avaaj ahe tyanchaa and abhinay pan khup chaan ahe👌👍💖💕💕💕💕💕💕💖💖💖💖💖
पाटलाचं काम काढते वाटते झुंबर
आन डिझेल आन डिझेल 😎
मी आहो न.. मै हु ना....हा dialogue जोरदार आहे बाकी झुमाऱ्या चा.... मैं हू ना हा मारत जा गुरुजी अधी मधीत 😃😃😃
वाई ईजारा चे मेश्राम आहेत का?
@@surajramteke2419 Gadchiroli wale meshram
सरांचे सर्व व्हिडिओ सुपरहिट आहे,
सर मी विशाल क्षिरसागर बोलत आहो मंगरूळनाथ वरून,
माझी ऐक रिक्वेस्ट होती सर प्लीज,
आमच्या मंगरूळनाथ मध्ये, श्री संत बिरबलनाथ महाराज यांची खुप मोठी यात्रा असते फेब्रुवारी महिन्यात,
तर त्यावर एक तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी मंगरूळनाथ मध्ये खुप लोकांची इच्छा आहे,
पहा सर तेवढा व्हिडिओ बनवा प्लीज.,
झुंबऱ्या ट्रॅक्टर इका लावते काई दिवसान लायन्या पाटलाले ,,मनन काई पुरत नाही हे 😂😂😂😂😂
खुप मस्त विडिओ अहे साहेब संकेत ला परात बोलावा सर.सूत्रधर तुमचं आह
Zumrya ek no ahe bawa 🤣😂
गुरुजी व्हिडिओ चांगला झाला.झुंबर है व्हिडिओमध्ये कॅरेक्टर फार चांगल आणलं तुम्ही
झुबर नी कमालच केली ..... व्हिडियो भारी असते झुबर चे....
Sir शिक्षणाचा घोर part 3 please
झुंबर बराच अरबट दिसते बटा 😊👌👌🙏🙏
झुंबर च्या करामती लय भारी ♥️👌👌😂
Zumru tar badu pekshya bhari nighala o sir...🤣🤣🤣
एक वेळा जगणला द्या धुलाई
Mast jumryachi karamti aahe
Sir tumacha time khup molacha aahe
Tari aamchaya sathi vel kadun video banvta ya baddal tumche khup khu aabhar
Video lahan ka asona pn dar roj video 👌👌🙏🙏🙏🙏🙏
चांगलं चोट्ट निघालं झुमऱ्या,चांगलं शिकवते.पर्दाफाश होईन का
खुपच मस्त सर झुंबरच्या करामती मस्तच कोणाही सोबत भांडण करतो सर आज माझा वाढदिवस आहे हा व्हीडीओ खुपच आवडला
ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
Happy birthday raut sir 🎂
Happy birthday sir
झाबरू काय डीझेल च फलका मारते गाडी
मजा आहे चागली झाबर ची
टकल लय हुशार आहे ते ❤️❤️🌹🌺🌻
Sir aaj tumhi jastit jast lokana reply dila khup chan vatl🙏🙏
झुंबर पकडला गेला पाहिजे. आणि त्याला सगळ्यांनी समजावून सांगितलं तर तो इमानदारीने काम करेल. सर झाब्रू ची CID team बोलवा 🕵️
Ok
Zhumar bhau kadak
Zumara kiti करामती करते सर आता 🤣🤣🤣😂🌟🌟👌👌
खुप छान.... चंद्रशेखर सू राऊत टी टी नगर अमरावती
Fakt 11 min cha video sir😔😔
Zumbar bhau le jordar 🥳
लायने पाटील तुम्ही शांताराम भाऊ ला भेटा आणि जरा jhumru la धडा शिकवा sir please उद्याच्या episode mde दाखवा
हो सर बरोबर आहे त्याला धडा दाखवा थोडासा.
बरं बरं
नमस्कार हो गुरुजी फत्तापूर 🙏🏻😂👍
शांताराम न घेतला ट्रॅक्टर हा एपिसोड करा
नमस्कार राऊत सर आजचा एपिसोड फार छान
होता मी 25तारखेला कारंजा लग्नाला येणार आहे विजय पु काळे तळेगाव मोहना. ता चांदुर बाजार जिल्हा अमरावती
खूप छान;
व्हिडिओमध्ये खूप मजा आली सरजी 😭❤️😇🔥🔥😠
झूम्र्या काही असो का नसो पण डेरिंग मात्र no एकच आहे
Sir jhumar la jau nka deu lay kamacha aahe to 🤣
झुम्र्या is back...😁😂👌
दोन नंबर लाईक कमेंट केली सर
खुप छान सर👍👍👌👌
Zumrayc lgn kelayvar aankhi मज्जा येईल raut sir
पाऊस चालू झाला का तुमच्या कड
आमच्या भागात नाही अजून
मेहकर ,,,बुलढाणा
सर झुमक्याची चोरी पकडण्यावर विडीओ बनवा
🤣🤣🤣👌
माझ्या गावातला आलू झूमऱ्या सारखा डिझेल चोर आहे ड्रायव्हरच्या भरोशावर पाहता येत नाही चुना लावते
Mla mahit ahe ki aaj cha man video khup mast asel tari m video n pahtach comment kart ahe sir ji 💐🤞🤞🤞🤞
15/20 Min cha video takat ja sir
Sir video mdhle pic morgaon kakad ce ahet mst vedio ahe
👌👌👌👌👌👌 अप्रतिम
Zumraya konala pn Zaki marto😎✌️
एकतर BLO चे पैसे दिले नाही भारत निवडणूक आयोगाने उपजिल्हाधिकारी यानि 2020 -2021 चे कामही खु आहे
पाटील साहेब आपलं आहे बा नांगरणी साठी.. पण झुंबर भाऊ नको बा.. खुप जास्त खोटं आणि 2 नंतरचे कामं करते बा 😂🤣
झुमरु ला धडा दाखवा गुरुजी उद्या, 😊 धडा दाखवल्या शिवाय सूती नहीं येत तो.
खूब सुंदर हो सर आशीष नवीन नवीन वीडियो पाठवा जा धन्यवाद
👌👌👌👌
*सर निवडणूक विषयी टाका मी तुम्हाला सांगतो मी तहसिल ऑफिस महसूल सहायक नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती* BLO चे काम पाहिले DSC मग PSE :-फोटो सेमिनार एन्ट्री चा कार्यक्रम चालू आहे त्याविषयी टाका काही तरी सहायक शिक्षक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामसेवक हे BLO आहे सर प्रिझ टाका सर
Excellent
सर अजून पर्यंत तुमच्या कडे नागरडी सुरू आहे का सर आमच्या कडे रोटावेटर सुरू आहे सर कारण या वर्षी मानसुन वेळे आदीश सक्रिय झाला सर जरा लवकर कामे आटोपून घ्या सर
आमच्या कडे अजून नांगरती सुरू आहे
मोहाडी धुळे जिल्हा
Super episode guru number is super
खुप छान विडीओ सर
Khup chhan
Sir male jhumryach tractr pahije hot🤣🤣🤣
Mst sir
उन्हात दहा लिटर डिझेल जाते म्हणते बावा
Veri nice video sir ji
झुमर लई chapter आहे
मस्त व्हिडिओ सुंदर व्हिडिओ सर
झुंबर व मामा चोर चा विडिओ banva मजा येईल सोबत भाचे पण असतात मामा la चुना कसा लावायचा बरोबर माहित आहे
A nice
व्हिडीओ मोठा बनवा सर व्हिडीओ ची खुप वाट पाहावी लागते
Video nehmi prmane 👍👍👍👍👍 pandharkawadyala pn bhet dyaho sir ji kdhitri amhi pn tumche fan wat bght ahot n ho 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Zumrya 🤣🤣🤣
मी ट्रॅक्टर ड्रायव्हर हावो पण पण झुंबऱ्या सारख डिजेल नाई इकल बॉ
Sarv Sarkhej nastat dada ,ha comidy cha bhag aahe
बाकीचे पात्र फिके पडले
Super 👌👌👌👌
Zumrya i like it🤓
Nice👍 sir
Zumrya maruti chi bhadan dakhava विनंती
😂😂😂झूंबर
आपला पुष्पा कुठे आहे आज दीसला नाही सर
Khupach chan❣️💯
Zumarya maruti chi लडाई plz sir
सुपर
Nice sir 👍👍👍👍👍👍👍🤣🤣🤣
झुंबर एकच नंबर रे झुंबर
Sir tamsala ya gavache nav ghya n
झुंबर्या ने पाटील साहेबांना दिली बत्ती
Sir BTS Korean band वर video बनवा please 🥺🥺
Zumrya n lawli an bhidla tya dhawnarya mansasobt pn changl sangtl tyale smjavun.... Pooja hay ka tuyi ghri😃😃
सर फक्त 11 मिनिटाचा व्हिडिओ सर कमित कमी 20 मिनीटाचा व्हिडिओ सर
Nice video sir
*आपणास आग्रहाचे निमंत्रण*
Very nice video sir 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
Thanks 🙏
Super
Amchya satargao cha pn navv ghya ekada
😂😂😂👍🏻👍🏻👍🏻😂😂😂