X hu xvfxdhvcg6zjv u iiib o oo oo ay j 🎉🥳 pppopppppppppppppp Shantaram tractor wala LllllllllllllllllllllkkkkkkjjjjhhhjgggfggdddodssASaz🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🛀🇹🇹🛀🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🛀🇹🇹🛀🇹🇹🇹🇹🛀🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🤖🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🏋️🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🥴🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🐯👩❤️👩👩❤️👩👩❤️👩👩❤️👩☺️👩❤️👩🤟🤟🤟🤟
सर एका क्षणासाठी तर मन खूप हलके झाले होते सर घूमर चालला म्हणून पण खूप छान मोड दिली सर व्हिडीओ तुम्ही खरंच झुंबर सुधरेल आता अतिशय सुंदर असे सीआयडी एपिसोड झाले सर
सर बढिया व्हिडीओ ... चिंग्रीचा प्रसंग खुप भावनात्मक माणूस कितीही वाईट असला तरी मनाच्या एका कोपऱ्यात थोडीशी आपुलकी जीवंत असल्याचे भावनिक दर्शन दाखवून दिले सर....खरच खुप सुंदर व्हिडीओ
CID लय खतरा आहे बावा अर्ध हिंधी प्लस मराठी सुपर कॉम्बिनेशन 😄😄 पण हे बरोबर नाही झब्रू ले ट्रॅक्टर शिकवला बर zhumri ने tylach पकडला cid ne सुपर video sir pan दुःख वाटत आहे आज 👍
राऊत सर,शांताराम भाऊला मध्यस्थी करून झुमारू चा वांदा मिटवून टाका . ब त्याच्याकडून अशी चूक होणार नाही असे लिहून घ्या.एपिसोड खुप छान वाटला . व आपल्या CID टीमचे अभिनंदन.
सर खरच मि तुमचे सर्व रोज व्हीडीओ बघतो कितीही बिजी असलो तरीही बघतो तुम्हाला आणि तुमच्या विचारशायली ला खुप जोरदार सेल्युट आहे माझा काय विचार मांडता सर तुम्ही विडीओ मधी आजच्या व्हीडीओ मध्ये तर खरच खुप इमोशनल स्टोरी सांगितली तुम्ही खुप काही गोष्टी शिकाण्यासारख्या आहे अश्या सर्व विडीऔ मधन खुप छान विचार मांडता सर तुम्ही आणि माला अस वाटत सर कमित कमि तुम्ही 30 मिनिटाचा तरी व्हीडीओ बनवत जा कारण सारख ते बघायला खुप उत्सुक्ता येते आणि विडीऔ बघीतला कि मन प्रसन्न होते कारण दिवसभरात मि मार्केट मध्ये खुप लोकंसोबत भेट गाठ होते तरी काही गोष्टी निगेटिव्ह काही पाँजेटाव्ह आयकायला मिळतात तर मन प्रसन्न करण्यासाठी मि अवरजुन आपले व्हिडिओ बघत असतो मला तर खुपच भारी वाटत सर ति विदर्भातील भाषा ते बोलन ते गावातील राहाणीमान खुप छान धन्यवाद सर तुम्हाला 🙏🙏🙏🙏
सर तुमच्या पासून आम्हाला खूप चांगले संदेश मिळाले आहे.🙂 तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये कधी हसवल आहे तर कधी रडवल आहे😇 तुमच्या व्हिडिओची जेवढी तारीफ केली तेवढे कमीच आहे कॉपी करणारे खूप आहेत पण नंबर वन हे नंबर वनच असते. 😎 पण सर तुम्ही ग्रेट आहात👍👍 आणि आजची ही सीआयडी ची स्टोरी तुम्ही एकच नंबर केली 🙏 उद्या जर हे स्टोरी असती तर आणखी मजा आली असती. पण तरीही झुंबर भाऊंना सूद्रवून 🤗घेऊन परत स्टोरीमध्ये किंवा दुसरा पार्ट मध्ये ॲड करा व त्याला त्याचा देखील लग्न करा. ही विनंती आहे 🙏 व पुढची स्टोरी व दुसरा विषय आणा कंटिन्यू राहू द्या तुमचे दोन लाख लवकरच होतील. 🙏🙏
खुप छान व्हिडिओ सर, एकदम बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास करून आपण सर्वापुढे मांडता, विशेष म्हणजे खेडे भागातील परिस्थिती खूप छान प्रकारे👌👌 💯 एकदा व्हिडिओ मध्ये मामा, बाळु भाऊ, आणि झुंबर भाऊ ची भेट करून द्या😆👌 व्हिडिओ बघण्याची मजा येईल.😄😄👌
🥺🥺🥺🥺🥺👍👍👍 hearttouching video ashi shikvn dyach lagt hoti zumbryale pn as direct gavatunch khedale nai pahije hot 1 chance dyayla pahije pn zumbrya smor chalun tri as kru nkos imandarini kam kr ani thhatat jg ith aplya mehanatich kmavlel purt nai tr as fasvegirich ks purel as kdhich nai kraych ata 🤗🤗🤗🤗🤗
झुंमऱ्या ला एक संधी दिल्याबद्दल सर्व गावखरी मंडळी चे आभार,,विशेष करून शांताराम भाऊ सारखे सभ्य लोक आपल्या आजूबाजूला पाहिजेत, खरंच सर जी आज च्या भागांत हसावे की झुंमऱ्या जाणार म्हणून रडावे हे समजलेच नाही,पण शेवट एकदम भारी झाला
@@TeachertakatakSureshRaut 😂😂😂मंग का बीचाराची दया येते...इकडचं घर बांधून द्या लागते त्यायले आता.. शांताराम करते म्हणा त्यायचा बरोबर.. धोरणी माणूस आहे तो गावात...
कोणी कोणाच नाही झुबंर भाऊ आपलं घर आपलं असतं आपलं गांव गांव आहे आता गावात तरी असे काम करु नका वेसन असलं कि असे काम करतात त्या साठी कोणत्याच गोष्टींचं वेसन करु नये खुप छान विडीओ बनवला एकच नंबर 👍👍👍
मनापासून आवडला सर video...8 ते 10 वेळेस बघितला... पण मन काही भरत नाही... परत परत बघवसा वाटतो 👌👌👌
अप्रतिम 👌👌 वाट चुकलेल्याला एक संधी देणं आवश्यक आहे हा संदेश !
छान वेगळंच वळण दिलं सर , झुमऱ्याची दयाच आली , त्यालाही सुधारण्याची संधी दया , संसार सावरू दया दोघांचा , शांतारामभाऊ करतात बरोबर .... ..
जबरदस्त व्हिडिओ सरजी 👌👌👌👍👍👍
X hu xvfxdhvcg6zjv u iiib o oo oo ay j 🎉🥳 pppopppppppppppppp Shantaram tractor wala
LllllllllllllllllllllkkkkkkjjjjhhhjgggfggdddodssASaz🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🛀🇹🇹🛀🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🛀🇹🇹🛀🇹🇹🇹🇹🛀🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🤖🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🏋️🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🥴🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🇹🐯👩❤️👩👩❤️👩👩❤️👩👩❤️👩☺️👩❤️👩🤟🤟🤟🤟
Akch no. CID बिना औषध च खंडुक फुटल वा वा।।।।।।।😆
Sony च्या CID पेक्षा ही मस्त आहे😂😂😂 लवकर निकाल लावते
सर एका क्षणासाठी तर मन खूप हलके झाले होते सर घूमर चालला म्हणून पण खूप छान मोड दिली सर व्हिडीओ तुम्ही खरंच झुंबर सुधरेल आता अतिशय सुंदर असे सीआयडी एपिसोड झाले सर
सर बढिया व्हिडीओ ... चिंग्रीचा प्रसंग खुप भावनात्मक माणूस कितीही वाईट असला तरी मनाच्या एका कोपऱ्यात थोडीशी आपुलकी जीवंत असल्याचे भावनिक दर्शन दाखवून दिले सर....खरच खुप सुंदर व्हिडीओ
मी नाहीं त्यातली कडी लावा आतली. 😜😂🤣😅 खूपच knowledge आहे बा तुम्हाला भाषेचं सर
मग मास्तर आहे न ते😂
मनं भरुन आल सर 😥 अतिशय सुंदर वीडियो👍ज़ुम्बर चा संसार पुन्हा सुरु ह्वावा हीच अपेक्षा आहे.best of luck zumber bhau👍
सर. समाजात.शांताराम भाउ. सारखे. मानस
पाहिजे. जे. कि. दुसऱ्या ला. समजून. घेतील. 👍👌
Shantaram bhau amar rahe
Sar khup chan zumbrala mafi milali bar watal
शांताबाई हे पात्र सुंदर आहे.समजूतदार हुशार सर्वांना आवडेल असे
झाब्रु ची भूमिका मनाला भावली, टीमने झुंबर ची वरात लवकरच काढली, छान व्हिडिओ 👌👌🙏🙏
चिखली आवाज खूप गोड आहे सर 💯 👍may favourite character mama and chigari 🙏🏻
आजच्या व्हिडिओमध्ये चांगले विचार मांडले सर खूप मजा आली दुःख पण वाटलं आणि हसू पण 😭
ऐक चासं तर झुमरुल दीला हे लय भारी केल सर तुम्ही
CID लय खतरा आहे बावा अर्ध हिंधी प्लस मराठी सुपर कॉम्बिनेशन 😄😄 पण हे बरोबर नाही झब्रू ले ट्रॅक्टर शिकवला बर zhumri ने tylach पकडला cid ne सुपर video sir pan दुःख वाटत आहे आज 👍
सुपर राऊत सर ब्रिलियंट खूप छान स्टोरी प्रवीण वानखेडे वनी रंभापुर
Salute CID In A 4 Day Complete Mission Zumbru 👌👍
shevti zamru sapdla😄...pan sandhi dili mhnun ajun maja yenar ahe 🤣
पात्र काल्पनिक आहेत पण किती आपलेसे वाटतात.... 👌👌👌
राऊत सर,शांताराम भाऊला
मध्यस्थी करून झुमारू चा वांदा मिटवून टाका . ब त्याच्याकडून अशी चूक होणार नाही असे लिहून घ्या.एपिसोड खुप छान वाटला . व आपल्या CID टीमचे अभिनंदन.
Ek number mast संधी द्या सर तुम्ही 🤣🤣 आणकी mazaa येयेल 💯
झुंबर शिवाय मजा नाही...NO 1 EPISODE
मानल बावा गुरूजी तुमाले. काय कल्पना शक्ति हाय हो. आपल्या पिच्चर चा हीरो कुठीबि तयारच हाय. जय हो शांताराम भाऊ...
सर खरच मि तुमचे सर्व रोज व्हीडीओ बघतो कितीही बिजी असलो तरीही बघतो तुम्हाला आणि तुमच्या विचारशायली ला खुप जोरदार सेल्युट आहे माझा काय विचार मांडता सर तुम्ही विडीओ मधी आजच्या व्हीडीओ मध्ये तर खरच खुप इमोशनल स्टोरी सांगितली तुम्ही खुप काही गोष्टी शिकाण्यासारख्या आहे अश्या सर्व विडीऔ मधन खुप छान विचार मांडता सर तुम्ही आणि माला अस वाटत सर कमित कमि तुम्ही 30 मिनिटाचा तरी व्हीडीओ बनवत जा कारण सारख ते बघायला खुप उत्सुक्ता येते आणि विडीऔ बघीतला कि मन प्रसन्न होते कारण दिवसभरात मि मार्केट मध्ये खुप लोकंसोबत भेट गाठ होते तरी काही गोष्टी निगेटिव्ह काही पाँजेटाव्ह आयकायला मिळतात तर मन प्रसन्न करण्यासाठी मि अवरजुन आपले व्हिडिओ बघत असतो मला तर खुपच भारी वाटत सर ति विदर्भातील भाषा ते बोलन ते गावातील राहाणीमान खुप छान धन्यवाद सर तुम्हाला 🙏🙏🙏🙏
सर तुमच्या पासून आम्हाला खूप चांगले संदेश मिळाले आहे.🙂
तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये कधी हसवल आहे तर कधी रडवल आहे😇 तुमच्या व्हिडिओची जेवढी तारीफ केली तेवढे कमीच आहे कॉपी करणारे खूप आहेत पण नंबर वन हे नंबर वनच असते. 😎
पण सर तुम्ही ग्रेट आहात👍👍 आणि आजची ही सीआयडी ची स्टोरी तुम्ही एकच नंबर केली 🙏 उद्या जर हे स्टोरी असती तर आणखी मजा आली असती.
पण तरीही झुंबर भाऊंना सूद्रवून 🤗घेऊन परत स्टोरीमध्ये किंवा दुसरा पार्ट मध्ये ॲड करा व त्याला त्याचा देखील लग्न करा. ही विनंती आहे 🙏
व पुढची स्टोरी व दुसरा विषय आणा कंटिन्यू राहू द्या तुमचे दोन लाख लवकरच होतील. 🙏🙏
🙏🙏
सर याच्या नंतर पण असेच एपिसोड टाका इंटरेस्टिंग सस्पेन्स superb sir✌️🙏
ए सि पी झाब्रू सर मस्त😊😊😊
ACP झाब्रू कोंडा 😂😂😂
समाजात वाट चुकलेले झुंबर सारखे बरेच आहे. असे वाट चुकलेल्या ना पुन्हा एकदा एक संधी मिळावी. छान संदेश सर 👌👍💐 दिपक वाघमारे भांडेगाव.
खुप चांगल काम केलं सर झाब्रूने झुंमर ला संधी देऊन आनंद आणि पण वाटलं थोडं 🙏🙏
चुकतो तो माणूस आणि
चुका सुधारतो
तो देवमाणूस !....
खूप सुंदर विडिओ गुरुजी 🙏🙏🙏
Acp झाबरू गोडा एक वेळ चान्स दया मनलं झुबंरले परेशान हाय ते बायको नाही जवळ मनुन
दारू पिऊन रायला पण तुमच्या टीमला तोड नाही लवकरच शोध घेतला 👌👌👌
We want zumbru's next part.tyachi life set karun dya next part madhe .😅
जगणं चा आवाज खुप मस्त आहे
छान एपिसोड बनवला सर
जर झुंमऱ्या खरंच सुधारत असेल तर जगण मध्ये व झुंमऱ्या त ज्या करणा मूळ वाकड आलं त्यात त्यांची सुला करून घ्या सर
Jay shrre ram🚩
Ekch numberrrrrrrr Sir....
Mssst khup aavdlaaa sir aajcha video... Shantaram Bhau srkhe manas ...samajachi grj ahet...
Tumchya kalpak buddhila salaam sir.. 👍🏻
शांताराम भाऊ ,बेस्ट माणूस
खुप छान व्हिडिओ सर, एकदम बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास करून आपण सर्वापुढे मांडता, विशेष म्हणजे खेडे भागातील परिस्थिती खूप छान प्रकारे👌👌 💯
एकदा व्हिडिओ मध्ये मामा, बाळु भाऊ, आणि झुंबर भाऊ ची भेट करून द्या😆👌 व्हिडिओ बघण्याची मजा येईल.😄😄👌
Sagkyaa gavkaryanchye abharmanavyet tyevdhe kami ahet ashe samjutdaar lok khup kami ahet jagaat mothyaa manaachye ahet sagye jan zhabaru seth chotye patil marutida jagan laraa chetyaa shantaram bhau shanta maushi khup chaglye ahet saglye mlaa as vatat ki hye saglye mazhyaa kutumbacha ek hisaa ahet saglye carekcter asheshye jivant kalaakar ahet great raut sir khup chan video banvtaa bhanyvaad😎😎👌👍🙏🙏👏
झिंमरु चांगला आहे थोडा वाया गेला पण सुधरेल नक्की
Khupac mast lay bhari video br zal zumru Gela nahi nahi tr maja Kami zali Asti flash back khup aavadala
Khup sahii bhavaa👌👌🙌..maja aalii
🥺🥺🥺🥺🥺👍👍👍 hearttouching video ashi shikvn dyach lagt hoti zumbryale pn as direct gavatunch khedale nai pahije hot 1 chance dyayla pahije pn zumbrya smor chalun tri as kru nkos imandarini kam kr ani thhatat jg ith aplya mehanatich kmavlel purt nai tr as fasvegirich ks purel as kdhich nai kraych ata 🤗🤗🤗🤗🤗
सुंदर अशी..विचार धारा मांडली .सर तुम्ही...👌
सर मस्त खूप छान आहे ऐपिसोड झुमरू हे क्यारेक्टर पण करमणूक आहे सर
Khup chan shantaram bhau 🙏🏻🙏🏻
Super sir 👌🌹 झुमऱ्याले एकदा माफ करा सर. त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे.
Sir
तुमचा कल्पकतेला सलाम....
आवारा हूं...
झुंमऱ्या ला एक संधी दिल्याबद्दल सर्व गावखरी मंडळी चे आभार,,विशेष करून शांताराम भाऊ सारखे सभ्य लोक आपल्या आजूबाजूला पाहिजेत, खरंच सर जी आज च्या भागांत हसावे की झुंमऱ्या जाणार म्हणून रडावे हे समजलेच नाही,पण शेवट एकदम भारी झाला
Jabardast sir pachhatap hich saja ya bahagatun dakhavile
सर तुमचे व्हिडिओ खूपच प्रेरणादायी असतात आम्हाला व्हिडिओ बघितल्याशिवाय झोप पण येत नाही
खूप खूप सुंदर कल्पना मानव समाजात झुबरू.सारखे मानस खूप आहेत पण सुधारण्याचे नाव घेत नाही धन्यवाद राऊत सर
जबरदस्त व्हिडिओ राऊत सर खुप छान अनिल शेंडे कुष्टा बु
अप्रतिम आजचा वीडियो बद्दल बोलाले शब्द्च नाही आहे सर खूब इमोशन वाला वीडियो होता
1 नंबर सर👍👍👍
खुपच छान सर
खूप जोरदार व्हीडीओ निघाला राम राम
Mast video ahe ajcha👌👌😁😁🥰🥰
Mai hu naa😂😂😂
मस्त सर प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी मिळायलाच हवी
Ek no hota sir aajcha episode. Mama Ani bhase lay diwas jhale disle nahi.
जमल आता झुंबरच ओके झाल
सर झुंबर बद्दल खूप वाईट वाटल. पण शेवटी त्याला चूक समजली, आता सगळच ठीक होईल. उद्या 400 एपिसोड पूर्ण होणार. अभिनंदन सर💐
Ase video bnvt ja chaan comedy 😆😆😆😆😆
Jumbharc ghar basundyle lava shantaram bhau le sir mast 👌👌👌
मामान घरावर घरांवर कवलंच टाकले अन १०,००,००० रु लागले म्हणते वा रे मामा 😂😅
Salute patil saheb jumaru la 1 chance dhilya bhadal
👌👌👌👌👌👌👌khup chan khup awdla mala video
Khupch chan sir
Jordar CID Team ahe
झुमरु गेला सुपर व्हिडिओ
दोन्ही पार्ट्या ची मीटिंग भरवा गुरुजी लवकर... झुमऱ्या ची बायको ले आना लागते लवकर आता.. 😃
😂😂😂🤫
@@TeachertakatakSureshRaut 😂😂😂मंग का बीचाराची दया येते...इकडचं घर बांधून द्या लागते त्यायले आता.. शांताराम करते म्हणा त्यायचा बरोबर.. धोरणी माणूस आहे तो गावात...
Chingri 1no
Zabardast gauragi
संत तुकाराम महाराज चे शेवट चे अभंग खूप छान
झुंबर रिटर्न 🙏 आजच्या व्हिडिओ खूप छान होता सर
Khi pan mana techar taka tak chanal pashun khup khi changalya gosthi shikhayla milate❤️🙏
झुंबर ची तोड जमवून द्या शांताराम भाऊ ....झुंबर ले गावात च राहू द्या सुधरून जाईल तसा चांगला आहे
Very nice pudhcha bhag banva khup chan video aahe
कोणी कोणाच नाही झुबंर भाऊ आपलं घर आपलं असतं आपलं गांव गांव आहे आता गावात तरी असे काम करु नका वेसन असलं कि असे काम करतात त्या साठी कोणत्याच गोष्टींचं वेसन करु नये खुप छान विडीओ बनवला एकच नंबर 👍👍👍
गाणे एक नंबर लावले तुम्ही सर
शांताराम भाऊ एक नंबर
Lay bhari sir radwal aaj tumhi super
Starting khupch Chan zali 😂👍
Video लयच भारी आहे sir 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
फारच छान...... चंद्रशेखर सू राऊत टी टी नगर अमरावती
झुमरू रिटन 😜😂😂
Khup chhan video sir 👌
Ekadam jhakas video jhamaru bhaiya
Shantaram bhau...👌👌🤩
Aaj episode aala nhi mhnaun junach payto😅👌
जबरदस्त 👍👍👍
बढिया झाला व्हिडिओ
Tumche video pahun mla mazya gawachi khup aathwn yete ..🙏🙏
जगणं खुश झाला असल
,,,,,,
सुरुवातीचे गित अप्रतिम होते,
Kup Chan mansh aahe sir
शांताराम भाऊ.. मस्त काम केले प्रत्येक माणसाला एक वेळ सूधरण्याचा मौका भेटायला पाहिजे 🙏👍
आजचा व्हिडिओ खूप छान सर