ड्रायव्हर ची मजा || झुमऱ्या ड्रायव्हर || Episode 379 || 😂😂😂 || वऱ्हाडी कॉमेडी || teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 337

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 года назад +24

    झुमऱ्याचं खूप मजेशीर कॅरॅक्टर आहे , जगनशेठनं त्याच्या पायी आपलं वेगळं बस्तान मांडलं बावा 😂😂😂😂
    खूपच जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👍👍😅😅

  • @sarpmitrasopanjadhao
    @sarpmitrasopanjadhao 2 года назад +7

    सर माझ्या जीवनातील खरा अनुभव आहे, आणि तो आजही मामा आणि भासा मधील संघर्ष चालू आहे माझ्या जीवनात. खरच सर तुमच्या विचार शैलीला सलाम.🙏 सर जगन च्या मुखातून पडलेला प्रत्येक शब्द माझ्या मुखातला वाटत आहे.

  • @prashikwaghmare1387
    @prashikwaghmare1387 2 года назад +10

    कायले चालला रे जगन दादा इतच रायन मले गमत नाही मग ईतच राय 😂😂😂😂❤️❤️❤️❤️

  • @yogeshgawande8222
    @yogeshgawande8222 2 года назад +70

    राऊत सर संध्याकाळी बरोबर 5 वाजता न चुकता तुमचा विडिओ अपलोड होतो खरच कौतुकास्पद आहे. जगभरातून ह्या चॅनल ला पाहिले जाते आणि चांगला प्रतिसाद मिळतो याच बरोबर तुमचे 1 लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन💐💐

  • @prafulgawande105
    @prafulgawande105 2 года назад +11

    कुटूनही आणता बावा तुम्ही माणसं सुरेश भाऊ 😃😃

  • @shorttadka9895
    @shorttadka9895 2 года назад +7

    गुरुजी तुम्ही जगणं चा बहिणीला मस्त आवाज दिला realistic वाटते 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 года назад +3

    😂😂😂😂 झुंबर... हा एक नवीनच कॅरॅक्टर आणला बुवा तूम्ही.... त्याचे बोलने लय भारी... त्याचे वागणे लय भारी.... पाटीलले लै भारी पडन असं वाटते हा डायव्हर....😂😂😂

  • @manojgajbhiye6133
    @manojgajbhiye6133 2 года назад +8

    Zumrya nav mast shodal sir tumhi..... 😂😂😂

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 года назад +2

    Nice part झुंबर 👌👌
    झुंबर लय पोहचलेला माणूस आहे राजे हो 😂😂😂

  • @prafulpethe5062
    @prafulpethe5062 2 года назад +14

    लय भारी सरजी.... दिवसभर जेवढा ताण येतो तेवढा तुमचा video बघितल्यावर ताण नाहीसा होतो... ग्रेट सरजी.... 👌👌👌👌👌👌👌

  • @nitinborey7587
    @nitinborey7587 2 года назад +7

    माणसाला खराब दिवसाची आठवण विसरून जातो पण लहान मुलांच्या बाबतीत सर तुमचे निरिक्षण अचुक आहे धन्य जगन

  • @AjayGayaki_Official
    @AjayGayaki_Official 2 года назад +23

    झुंबऱ्या चे टीचर टकाटक परिवारात हार्दिक स्वागत

  • @pruthvirajbopte9731
    @pruthvirajbopte9731 2 года назад +5

    आजचा . व्हिडीओ खूप जबरदस्त झाला सर. खूप हसलो.
    झुंबरु भाऊमुळे.
    आता सर एक गोष्ट आहे की, झुंबरु भाऊची गेलेली बायको परत आणण्यासाठी त्यांची बैठक घेऊन त्यांचे वाद दुर करून पुन्हा नव्याने चांगले संबंध प्रस्थापित करून सेटलमेंट करून द्या. मस्त बाळूभाऊ सारखी.🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @deepalikale1567
    @deepalikale1567 2 года назад +2

    Just ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤these characters...खूप खूप entertain करता sir तुम्ही, mi watach बघत असते video chi ani 1 ch video 2-3 vela बघते velat vel काढून. खूप खूप खूप dhanyawad ani shubheccha to ur family .

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 2 года назад +4

    झुंबर नाव खूप छान आहे 😀 नविन पार्ट आल्या बद्दल पाहण्याची उत्सुकता खूप वाढते असेच नविन पार्ट अनात जा माझ्या येते खूप छान 👍👍❤️🙏

  • @mayurisonar5686
    @mayurisonar5686 2 года назад +4

    झुंबर नाव लय भारी आहे 😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣
    Sir
    जगन लय भारी आहे 😂🤣😂🤣😂🤣
    My favourite character 😍😍😍😍
    Very nice video Sir Good 😂🤣😂🤣

  • @KishorDavekar
    @KishorDavekar 5 месяцев назад +1

    मला हा विडिओ खूप आवडते सर🙏😏👻🤣🤣 🤣🤣

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 года назад +3

    नवीन कॅरेक्टर म्हणजे झुंबर या पात्राला आवाज एकदम शोभुन दिसला एक नंबर व्हिडिओ सरजी ईश्वर राजू राऊत कारंजा लाड

  • @manthangadve9448
    @manthangadve9448 2 года назад +3

    मार्गदर्शन गुरुजी १ नं आहे व्हिडिओ 🤣🤣👌👌👌👌👌🌟🌟🌟👍👍👍🙏

  • @prafulpethe5062
    @prafulpethe5062 2 года назад +6

    आता झूमऱ्या ले गाजवा सरजी 1महिना भर..... 😅

  • @rajnikantpawanmare8298
    @rajnikantpawanmare8298 7 месяцев назад +1

    जसा जसा वेळ मिळाला तसे तसे एपिसोड पाहत आहे😀

  • @aakash_parkale_9586
    @aakash_parkale_9586 2 года назад +11

    Jhumra aur jagan ka 36 ka aakda😂😂

  • @pramoddeshmukh3034
    @pramoddeshmukh3034 Год назад

    गाडीवरची ऍक्शन आणि गाणं मस्त जुडवून आणल गुरुजी एक नंबर

  • @dp8746
    @dp8746 2 года назад +1

    झुमऱ्या भी जोरदार आणला बा गुरुजी 🙏👌😄😄😄

  • @pravinwankhade3683
    @pravinwankhade3683 2 года назад

    झुमरा कॅरेक्टर लय भारी आहे राऊत सर लय हसलो राव लय हसलो अभिनंदन

  • @ganeshd1752
    @ganeshd1752 Год назад

    झुम्र्या ट्रैक्टर ड्राइवर बहुत अच्छा एपिसोड सरजी 😂😂

  • @ashvinidhurve9802
    @ashvinidhurve9802 2 года назад

    Jagan भाऊचा altitude khup jabr dast ....आणि बरोबर आहे जगण भाउच ।मस्त व्हिडिओ सर।

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 года назад +1

    खरचं किती चागल्या कल्पना सुचतात नोकरदार पसून सेतकर्या पर्यंत धन्यवाद राऊत सर

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 2 года назад +3

    ट्रॅक्टर ड्राइवर एकदम जबरदस्त आहे सर

  • @anjaligid707
    @anjaligid707 2 года назад +2

    New entry 😀🤣 जबरदस्त व्हिडिओ...नाकातून आवाज 🤣 सरांनी आता फिल्म डायरेक्टर बनायला पाहिजे 👏👏👌👌

  • @999mastermind
    @999mastermind 2 года назад +2

    झुबर जगन चा मामा लय भारी काम

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 2 года назад +1

    माेठे बाबा चे कान मस्त आहे ऐल म्हटल की बेल ऐकु येते😂😂

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 2 года назад

    एखाद्या शो ला सुपर हिट करण्यामागे दिग्दर्शक व लेखकाच्या हातात असत ते तुम्ही उत्तम प्रकारे करता. समाजात विविध स्वभावाचे लोक असतात अशा प्रकारे तुम्ही नवीन पात्र झुंबर आणला आता दुप्पट मजा येईल कारण झुंबर लय भारी वाटल.जगन तर मस्त आहे.

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 года назад +2

    जगन टोयगोटे चे मामा आलेत बा आता 😀

  • @atultarke8852
    @atultarke8852 2 года назад +2

    Ekach no na ho sir 😂

  • @pravinmahalle2861
    @pravinmahalle2861 2 года назад

    मला पायजा बुवा एखादा ड्रायव्हर...
    जबरदस्त सर... सोपं नाही हें बनवीन....

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 2 года назад

    सर तुमचे एक लाख साब्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल मला खुप आनंद झाला सर आणि तुम्ही एक एक नवीन कलाकार माणूस आमच्यापुढे घेऊन येता तर आम्हाला विडिओ पाहायाला खुप आणखी मजा येते असेच नवनवीन विडिओ बनवता जा सर धन्यवाद... 🙏

  • @pratikmahalle9778
    @pratikmahalle9778 2 года назад

    ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा प्रश्नांवर प्रकाश टाकणारे राऊत सर......खूप छान विनोदी भाष्या शैलीतून आमचे करमणूक करतात....

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 2 года назад

    Mast entri Keli zumber chi guru aavaj lay bhari

  • @vinodwankhede-f5n
    @vinodwankhede-f5n 3 месяца назад

    जगन मेला मेला मन😂😂😂😂

  • @vikasgoreanna5655
    @vikasgoreanna5655 2 года назад +2

    अभ्यास करून आल्यावर रात्री 11 वाजता जेवण करताना न चुकता रोज आपले episode बघतो सर ....खूप भारी वाटतं .....दिवसभराची सारी मरगळ निघून जाते.... आता पर्यत चे सर्व भाग पाहिलेत .....प्रत्येक भागात काहीतरी वेगळं पाहायला मिळत ......हा प्रवास असाच अविरत सुरू राहो.. ही सदिच्छा.... Teacher takatak टीम ला 1 लाखाहून अधिक लोकांचे प्रेम मिळत आहे हे असेच वाढत राहो........

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 2 года назад

    जबरदस्त माणूस आणला सर झुमऱ्या 👌👌👌👌

  • @prb6027
    @prb6027 2 года назад

    जबरदस्त गुरूजी लय भारी👍👍👍👍

  • @omkarpulate7395
    @omkarpulate7395 2 года назад +3

    Suparrrr😂😂

  • @YoungerFitness9
    @YoungerFitness9 2 года назад +2

    1 number sir

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 2 года назад +2

    दिवस भर काम करत असतान्ना मनात विचार येतो की आजचा वीडियो कसा असनार पण विडियो खुपच छान असतो

  • @YoungerFitness9
    @YoungerFitness9 2 года назад +5

    Nice 👏👌👌👌

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 2 года назад

    अप्रतिम विडिओ सर👍😍😃☺️😘😁😄😀❤️🙏

  • @manojgawai1197
    @manojgawai1197 2 года назад

    Ekaun ek 1 carector anta tumhi sir he fakt tumhalach jamu shakte salutes tumcha vichar sarnila

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 2 года назад +1

    Khup mast sir

  • @nikamshere2355
    @nikamshere2355 2 года назад +1

    खूप खूप छान

  • @anantjumle4206
    @anantjumle4206 2 года назад +1

    बढिया सर जी छान झाला व्हिडिओ

  • @rampingle3148
    @rampingle3148 2 года назад

    Khup mast sir😀🤗😄😃

  • @ravikirandeulkar6465
    @ravikirandeulkar6465 2 года назад

    Jhumra aala re aala,,, Balu bhau cha navin Mitra 😜

  • @mayurisonar5686
    @mayurisonar5686 2 года назад

    झुंबर ची आई 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

  • @manthangadve9448
    @manthangadve9448 2 года назад +1

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌

  • @manishdehare2947
    @manishdehare2947 2 года назад +1

    Awas mast ahe zumru cha

  • @shamingle9150
    @shamingle9150 2 года назад

    Gharat ek t zumry rahin nahi t jagnya rahin😀🤣😂😂👍🤣🤣

  • @prashikwaghmare1387
    @prashikwaghmare1387 2 года назад +1

    sir jagan chya bahinicha awaz 😂😂😂 ❤️❤️❤️❤️❤️❤️ repet Repet ayka vatte ho sar 😂😂😂

  • @M_J_Ashish
    @M_J_Ashish 2 года назад

    खूपच छान👌👍

  • @omkachalepoet3931
    @omkachalepoet3931 2 года назад

    खुप छान व्हिडिओ सर ♥️💯👌 आपल्या चॅनेलची एक विशेषतः आहे, आपण नवीन पात्र आणून मनोरंजन वाढवता, आणि सर्वच व्हिडीओ दैनंदिन जीवनावर बनवता 💯👌

  • @siddhu8595
    @siddhu8595 2 года назад

    एक नंबर व्हिडिओ होता..
    झुमरु च द्या झमकुन आता.. 😇😊

  • @yogeshghate4702
    @yogeshghate4702 2 года назад +1

    1 no..zambar

  • @krishnagiri672
    @krishnagiri672 2 года назад +1

    No1👍🤣🤣🤣😃

  • @manishachaure6767
    @manishachaure6767 2 года назад +3

    Zkassss video 🤗

  • @dhirajkakad6482
    @dhirajkakad6482 2 года назад

    खुप सुंदर विडीओ आहे राऊत सर

  • @satishbhopale5931
    @satishbhopale5931 2 года назад

    😅😅😅😂😂😂आकडा

  • @pankajnimbalkar1614
    @pankajnimbalkar1614 2 года назад +1

    आता झूमरासाठी दुसर्पणाचा संबंध पाहून घ्या हातोहात😂😂😂

  • @dipaklende3180
    @dipaklende3180 2 года назад

    सर जगण चा रोल 1 नंबर आहे मी तुमचा 1 ही एपिसोड सोळत नाही खूप सुंदर आहे

  • @nikhilneware3629
    @nikhilneware3629 2 года назад

    खूप छान सर...तुमचा व्हिडिओ माझी फॅमिली न चुकता रोज रात्री.9 वाजता बघतो..

  • @tejapalgavhane8725
    @tejapalgavhane8725 2 года назад +1

    नमस्कार हो गुरुजी 🙏🏻👍😁

  • @vishakhathakur4116
    @vishakhathakur4116 2 года назад +4

    😂🤣🤣😂🤣🤣🙏🙏 large seen bullet

  • @roshanbhagat7414
    @roshanbhagat7414 2 года назад +1

    Heavy driver 🔥🔥💯👌

  • @krunalraut5410
    @krunalraut5410 2 года назад

    सर आपले व्हिडिओ पाहून मन पआनंदी होऊन जाते

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 2 года назад

    पुरा अट्टल आहे बावा झुंबर😁😁😁😂😂😂😂😂😅😅💤

  • @mangeshrohankar9203
    @mangeshrohankar9203 2 года назад

    मी तुमच्या विडीओ ची आतुरतेन वाट पाहतो रोज मला तुमचे विडीवो खुप आवडे

  • @vinodkaje5763
    @vinodkaje5763 2 года назад +1

    Amazing

  • @vitthaldaberao7628
    @vitthaldaberao7628 2 года назад

    झुंबर मस्त आहे व्हिडिओ 1number aahe

  • @nikhiljadhalnj1469
    @nikhiljadhalnj1469 2 года назад +5

    😂😂😂😂

  • @nutannavthale4244
    @nutannavthale4244 2 года назад

    Bhari diste jumber1 number video jagen ch brobr ahe👍👌

  • @sagarbhule1943
    @sagarbhule1943 Год назад

    लय भारी दादा

  • @rahulmaharajikadu1163
    @rahulmaharajikadu1163 2 года назад

    खुप सुंदर माऊली

  • @dhanajayphopali167
    @dhanajayphopali167 2 года назад

    1no sir ji 🙏

  • @ankitambhore3994
    @ankitambhore3994 2 года назад +2

    धन्यवाद सर आमच्या सस्ती वाडेगाव च नाव आपल्या व्हीडिओ मघ्ये घेतल्या बद्दल. आणि तुम्हाला एक लाख सबस्क्राईब झाल्या बद्दल खुप खुप शुभेच्छा. व तुमचे असेच मजेशीर व्हीडिओ आम्हाला हसवन्यासाठी येतं राहु द्या. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 2 года назад

    सर नमस्कार व्हिडिओ खूब मस्त आहे .व्हेरी nice

  • @subhashkadam1864
    @subhashkadam1864 2 года назад

    झुंबरु पैशाने गरीब आहे पण मनाने खूप श्रीमंत आहे 😊👍

  • @YoungerFitness9
    @YoungerFitness9 2 года назад +1

    Best 💯💯💯

  • @komalkadu5464
    @komalkadu5464 2 года назад

    Kay twist he bai mja aaa gya🤣

  • @कट्टरहिंदू-स5ल
    @कट्टरहिंदू-स5ल 2 года назад +3

    खूप चॅनल आहेत कार्टून बनवणारे ,,,पण तुमची मजा कुठंच नाही,,,☺️छान व्हिडीओ👍👌

  • @vikasdandkar3048
    @vikasdandkar3048 2 года назад +3

    झुमऱ्या चा आवाज छान आहे... 😅

  • @swaggyingle
    @swaggyingle Год назад

    ❤❤❤❤

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 года назад

    झुमर्या चे दमदार आगमन झाल गुरुजी

  • @pravinkumbhalkar5944
    @pravinkumbhalkar5944 2 года назад +2

    झुमया् चा भाग दोन आला नाही

  • @rahulwar3789
    @rahulwar3789 2 года назад

    Mahol aata yete mjja nice part zumabhar

  • @eknathgharde5550
    @eknathgharde5550 2 года назад

    Aaj cha episode mast zala sir

  • @prashantwaghekar9360
    @prashantwaghekar9360 2 года назад

    सर मस्त
    आता याच्या समोर चे व्हिडीओ अजुन
    फुल काॅमेडी बनवा सर
    जगन च्या मामा ले
    दोन लाखाची वरली लागली ते
    दाखवजा सर आता
    अजुन मस्त बनल सर व्हिडीओ
    🤣🤣😂😂

  • @ajayingle3357
    @ajayingle3357 2 года назад

    Shantaram mama bat detat hati umber😀😀😁

  • @dnyaneswharchaudhari7775
    @dnyaneswharchaudhari7775 2 года назад

    झुंबर मामा लयचं खत्री आहे
    असाच एक ड्रायव्हर आहे आमच्या गावात

  • @roshanbhagat7414
    @roshanbhagat7414 2 года назад

    zumru heavy driver 🔥🔥👌

  • @devyanigajbhar4187
    @devyanigajbhar4187 Год назад

    Tumchi story khup chhan aste sir