नर्मदा परिक्रमा भाग 2 परिक्रमेत भेटलेल्या महनीय व्यक्ती व महत्त्वाची ठिकाणे श्री दत्तात्रेय अ. भिडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 67

  • @pradeepbhide5139
    @pradeepbhide5139 Год назад +17

    भिडे काका हे अतिशय सात्विक आहेत,श्री गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित आहेत,त्यांच्याकडून या परिक्रमेच वर्णन ऐकायला खूप छान वाटतं, ति काकांना व मैय्याला सा नमस्कार

  • @manishanikam2160
    @manishanikam2160 3 месяца назад

    मनःपूर्वक धन्यवाद काका... नर्मदे हर ..

  • @vishwasjoglekar9493
    @vishwasjoglekar9493 4 месяца назад

    नर्मदे हर.आपण अनुभव सांगत असताना प्रत्यक्ष घडत आहेत असे वाटते आणि मनाला भिडतात.आपणास साष्टांग नमस्कार.

  • @manojpathak5265
    @manojpathak5265 3 месяца назад

    खुप छान काका.
    काही वेळ का असेना आमची यात्राच घडवली तुमच्या कथनाने.
    शेवट खुप छान बोध केला काहीतरी आपल्या कडून दिले जावे.
    इथल्या मोठ्या मंदिरात देण्यापेक्षा.
    प्रत्यक्ष वस्तू रूपी देण हे एकदम योग्य.
    हर हर नर्मदे 🚩👏🚩

  • @VinayakGokhale-lx6jy
    @VinayakGokhale-lx6jy 3 месяца назад

    खुप छान माहिती दिली आहे भिडे काका तुम्ही

  • @rajanigandhamishra901
    @rajanigandhamishra901 9 месяцев назад

    Narmade har 🙏🏼dhanyawad kaka ,itka sundar anubhav kathan ghari basun milali🙏🏼

  • @shaileshagrawal3173
    @shaileshagrawal3173 3 месяца назад

    फार छान 🙏🙏🙏💐

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 3 месяца назад

    Very nice details and description Thank you very much

  • @vaks2010
    @vaks2010 3 месяца назад

    Very nice , way you have explained will be very useful for aspiring parikramavasi.

  • @नर्मदा
    @नर्मदा 7 месяцев назад +3

    नर्मदे हर ! हर हर नर्मदे !
    "माझी नर्मदा परिक्रमा " मानस परिक्रमा उपक्रम
    हर हर महादेव !!

  • @prashantlele6362
    @prashantlele6362 4 месяца назад

    अप्रतिम !

  • @arunaranade-go8qw
    @arunaranade-go8qw 5 месяцев назад +1

    कीती.,छान वाटतय ऐकताना..खूपच छान!
    तुम्हाला नमस्कार...
    छान माहिती मिळाली..आणि अगदि..आमच्याशी बोलताय अस वाटतय...छान अनुभव..ऐकून बरं वाटल.

  • @narendramehta8998
    @narendramehta8998 4 месяца назад +1

    नर्मदे हर. 🙏🙏🙏
    भिड़े काका/ भाऊ नमस्कार 🙏
    आम्ही बसनी १५ दिवसाची नर्मदा प्रदक्षिणा केलेली आहे. फार छान वाटतो आणि मन अतिशय प्रसन्न होतात. मी ७३ कम्प्लीट केलेले मुंबईचे गुजराती आहेत, परन्तु हजून कार्यप्रवृत्त आहेत, कारण दुसराना ज्ञान देवू शकत .सशक्त आहेत . पैसे चांगल्या कामानी वापरतात.
    (१) मला पायानी नर्मदा प्रदक्षिणा करायची आहेत .
    (२) त्या नंतर नर्मदा किनारे आश्रम मधे तन ,मन ,धन ची सेवा करायची आहे. जैसी नर्मदा मैयाची इच्छा आणि कृपा .आपण काई तरी उपदेश देवू शकेल ?

  • @sandipdeshmukh2328
    @sandipdeshmukh2328 10 месяцев назад

    नर्मदे हर 🙏खूपच सुंदर अनुभव कथन

  • @milindpatil2384
    @milindpatil2384 4 месяца назад

    Narmade har khup chan mariti sitaram

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 10 месяцев назад +2

    नर्मदे हर खूप सुंदर आणि डिटेल माहिती सांगितली आपण आम्ही गाडीने परिक्रमा केली आहे आणि दर वर्षी ब्रमांनघाट जवळ पदम आश्रम येथे परिक्रमा वासियांचा सेवेला जातो .मला तुमचा विडिओतून खूप महत्वाची माहिती मिळाली त्या दोन आंध बहिणी बद्दल मला त्यांचा फोन no denar होते पण ते देवाघरी गेले आणि त्यांचे नाव सांगितले होते त्या नेमक्या कुठे आहेत हे तुमचा व्हिडिओ मधून समजले धन्यवाद

  • @anilpatrudkar
    @anilpatrudkar Год назад +1

    नर्मदे हर हर,👌👌💯🙏🙏

  • @ulkakshirsagar5563
    @ulkakshirsagar5563 6 месяцев назад

    अप्रतिम अनुभव आणि कथन. नर्मदे हर 🙏

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht 6 месяцев назад

    अप्रतिम विश्लेषण दादा नर्मदे हर जीवन भर

  • @prasannadd1
    @prasannadd1 Год назад

    फारच सुंदर 🙏

  • @sangeetashiveshwarkar6178
    @sangeetashiveshwarkar6178 10 месяцев назад +1

    खूप सुंदर.भारून टाकलंत दादा तुम्ही.

  • @sumedhasahasrabuddhe8391
    @sumedhasahasrabuddhe8391 Год назад

    नर्मदे हर खूप छान कथन केलत

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Год назад

    नर्मदे हर🙏🙏... काका सा़. दंडवत.... खूप छान कथन.... प्रत्यक्ष नाही तरी तुम्हांला असे भेटताना खूप छान वाटत आहे.... नर्मदा परिक्रमा मी करत आहे असे वाटत आहे.... पुढील भागाची वाट पाहत आहे... धन्यवाद🙏🙏

  • @s.d.kahaleykahaley774
    @s.d.kahaleykahaley774 Год назад

    हर हर नर्मदे

  • @baburaoj6396
    @baburaoj6396 7 месяцев назад

    अतिशय उत्तम प्रगटीकरण दादा

  • @manoharsuryawanshi9684
    @manoharsuryawanshi9684 11 месяцев назад +1

    नर्मदे हर

  • @Ghubad
    @Ghubad 5 месяцев назад

    जय ॲमेझाॅन मैया !

  • @vinaygadgil
    @vinaygadgil 6 месяцев назад

    नर्मदे हर🙏🏻

  • @उपासना-य4ण
    @उपासना-य4ण Год назад

    नर्मदे हर प्रभु जी

  • @sanjayjoshi8363
    @sanjayjoshi8363 6 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏 narmade har

  • @rajendramandlik8643
    @rajendramandlik8643 Год назад

    नर्मदे हर 🌹🌹🙏🙏

  • @damayantigole7356
    @damayantigole7356 Год назад

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @narendraapte5163
    @narendraapte5163 Месяц назад

    नमस्कार , मी श्री महाराजांच्या परिवारांतील असुन मला श्री महाराजांच्पा सत् शिष्यांपैकी वास्तव्य केलेल्या आश्रमांत उपासनेसाठीं रहावयाची ईच्छा आहे , कृपया काही माहिती द्यावी ही विनती , नरेंन्द्र आपटे वय ७५ , बोरिवली , मुंबई

  • @ashPande
    @ashPande Год назад

    नमस्कार काका तुम्हाला आलेले नर्मदा परिक्रमा चे अध्यात्मिक अनुभव ऐकायला आवडतील

  • @meghasawant5258
    @meghasawant5258 11 месяцев назад

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @anilanandkotian
    @anilanandkotian 4 месяца назад

    rangadooth Maharaj hyani Datta Bhavni lihili

  • @vinitasarfare2088
    @vinitasarfare2088 8 месяцев назад

    🙏 नर्मदे हर 🙏

  • @sangitajoshi5159
    @sangitajoshi5159 Год назад

    🙏 🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 6 месяцев назад

    NarmAde har har har

  • @shirishkavathekar3596
    @shirishkavathekar3596 2 месяца назад

    छान माहिती दिलीत, फोन नंबर मिळेल का?

  • @logicsbykdbhau9015
    @logicsbykdbhau9015 Год назад

    🙏🙏

  • @prabhakarkolte5110
    @prabhakarkolte5110 11 месяцев назад

    Narwade har

  • @ujwalawagh7739
    @ujwalawagh7739 7 месяцев назад

    नर्मदे हर 🙏🏻
    काका तुमचे vdo बघून परिक्रमा करावं अशी तीव्र इच्छा झाली.🙏🏻
    Vdo मध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणाचे वर्णन केले ते सगळे ठिकाण मैया किनाऱ्या वरुन परिक्रमा केली तर लागतात का. 🙏🏻मार्गदर्शन करावे 🙏🏻

  • @suyoggharat3615
    @suyoggharat3615 8 месяцев назад

    Murti NARMADA nahi maiyya boliye pls

  • @anilanandkotian
    @anilanandkotian 4 месяца назад

    Ms Bharti Thakur, yancha shi sampark kasa karava?

  • @sunitajagtap1678
    @sunitajagtap1678 9 месяцев назад +3

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 2 месяца назад

    काका शुद्र नर्मदा परीक्रमा करतात का.

  • @anilanandkotian
    @anilanandkotian 4 месяца назад

    PP Vasudevanda Sarasvati hey sripadh Sri vallabh Datta avtar yanche bandhu hotey maglya janmi

  • @manishashahasane5615
    @manishashahasane5615 11 месяцев назад

    काकांचा नं.मिळेल का?

  • @anupritadeshpande2384
    @anupritadeshpande2384 8 месяцев назад

    Narmade har

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 9 месяцев назад

    🙏🌹🙏👍🏽👍🏽♥️♥️

  • @anantgoel535
    @anantgoel535 7 месяцев назад

    Hindi me boliye jyada log dekhenge.

  • @snehasurve8280
    @snehasurve8280 7 месяцев назад

    Narmde har

  • @kishorjadhav8043
    @kishorjadhav8043 9 месяцев назад

    भिडे काका फोन नंबर पाहिजे

  • @vikassarfare561
    @vikassarfare561 8 месяцев назад +1

    🙏 नर्मदे हर 🙏

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 7 месяцев назад

    नर्मदे हर

  • @rmsoman
    @rmsoman 8 месяцев назад

    नर्मदे हर!

  • @ChandrakantBhosale-se2ew
    @ChandrakantBhosale-se2ew 7 месяцев назад +1

    Narmade har

  • @sanjaykhaire4793
    @sanjaykhaire4793 9 месяцев назад

    🙏🙏

  • @pradnyanaik1746
    @pradnyanaik1746 6 месяцев назад

    🙏 नर्मदे हर🙏

  • @kanchanghanekar123
    @kanchanghanekar123 7 месяцев назад +1

    नर्मदे हर

  • @baburaoj6396
    @baburaoj6396 7 месяцев назад

    नर्मदे हर

  • @vijaygaye1687
    @vijaygaye1687 6 месяцев назад

    नर्मदे हर

  • @vishaltonpe5784
    @vishaltonpe5784 6 месяцев назад

    नर्मदे हर

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 Месяц назад

    नर्मदे हर