संजय दातार Narmada Parikrama Anubhav | नर्मदा परिक्रमा अनुभव,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • १) आपल्याकडे १८ पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही.
    २) नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा.
    ३) नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता.
    ४) भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागरला मिळते.
    ५) इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पाप मुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे.
    ६) वेगवेगळ्या प्रकारचे बाण (पूजेत असतात) भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात.
    ७) नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनाऱ्या बाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही, आता पावेतो मर्यादेतच आहे.
    ८) महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे.
    ९) नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात.
    १०) नर्मदेच्या पात्रातील मोठमोठया दगडापासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे.
    ११) नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा (पीठ) काटा (जळाऊ काटक्या) भाटा (दगड) याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही.
    १२ ) नर्मदा जयंतीला (रथ सप्तमीला) सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून, लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात.
    १३) भारतातील सर्वाधिक योगी, संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जल समाधी घेतली आहे.
    १४ ) भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम, नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी/ट्रस्ट हजारो वर्षांपासून आजही घेतात.
    १५ ) परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी प्याल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत.
    १६ ) ३५०० की मी ची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात, मैय्या त्यांची काळजी आईपेक्षाही ज्यास्त घेते, फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प!
    (पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा अनुभव घ्यावा...
    यातून झालेली नर्मदा परिक्रमा , Maa Narmada! Namami devi narmade!Bhakti song! Narmada mata song! Narmada Mata Bhajan! नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा How to do narmada parikrama |Maa Narmada! ! Narmada नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा How to do narmada parikrama | / @gajanan-123 Pratibhatai ani Sudhir chitale!Narmada Parikrama Experience || interview ||नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #narmadaparikramaanubhav
    नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #ramramindia #narmadaparikramaanubhav
    #narmadaparikrama #narmada #यात्रा #परिक्रमा ! नर्मदा परिक्रमा!@मैया अशा ही स्वरूपात दर्शन देते!!#नर्मदे हर . साखरे,#नर्मदापरिक्रमा,Narmada Parikrama Experience,#narmadaparikramaanubhav,#narmada parikrama anubhav,narmada parikrama anubhav,narmada parikrama chitale,narmada parikrama by foot,parikrama,narmada parikrama route नर्मदा नदी

Комментарии • 31

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 20 дней назад +7

    आपण कितीही ठरवल तरी नर्मदा परिक्रमा ही नर्मदा मैय्या्या ईच्छा असेल तरच परिक्रमा हाेते असा अनुभव आहे

  • @renukagosavi4031
    @renukagosavi4031 18 дней назад +1

    नर्मदे हर बाबा 🙏🏻
    आपण परिक्रमेत भेटलो होतो ते दिवस आठवले

  • @iranjeet
    @iranjeet 19 дней назад +1

    खुप छान अनुभव सांगितला काका

  • @yogeshkonde1027
    @yogeshkonde1027 16 дней назад

    नर्मदे हर मैय्या

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 20 дней назад +1

    नर्मदे हर,जय माँ नर्मदे🌹👋खूप छान अनुभव मातेची ईच्छा असल्याशिवाय परिक्रमा घडत नाही.हेच आपल्या अनुभवा वरून कळलं .नर्मदे हर🌹🙏

  • @vijaygaye1687
    @vijaygaye1687 18 дней назад

    नर्मदे हर

  • @umaswami5740
    @umaswami5740 19 дней назад

    ओम राम कृष्ण हरी नर्मदे हर

  • @sandeepkadam1815
    @sandeepkadam1815 20 дней назад

    🙏नर्मदे हर जिंदगी भर 🕉️💐

  • @RevatiKanarkar-uc6tx
    @RevatiKanarkar-uc6tx 19 дней назад

    Narmade har 🙏💐

  • @ssinha6761
    @ssinha6761 19 дней назад

    👌👌🙏🙏

  • @ManishaKarmase
    @ManishaKarmase 20 дней назад

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 19 дней назад

    नर्मदे हर हर

  • @akashtamboli2893
    @akashtamboli2893 20 дней назад

    नर्मदे हर... ...

  • @vinayakshindikar4688
    @vinayakshindikar4688 20 дней назад

    नर्मदे हर 🎉🎉🎉

  • @sangitapawar2737
    @sangitapawar2737 19 дней назад

    साखरे ताई मुलाखत घेताना मागे जो नर्मदा मैंय्या चा व्हिडिओ असतो स्क्रीन वर त्याच्या आयवजी नर्मदा मैंय्या चा फोटो टाकावा ...कारण मुलाखत आयीकताना डोळ्याला अस्थिर वाटते.. नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @ArchanaAndhorikar
    @ArchanaAndhorikar 20 дней назад

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @bharatpatil274
    @bharatpatil274 20 дней назад

    नर्मदे हर..नमामि देवी नर्मदे..खूपच छान व अगदी साधेपणा वाटला ऐकताना...दातार सर आपला कृपया मोबाईल नंबर पाठवा..

  • @rajendranachan-vj8le
    @rajendranachan-vj8le 18 дней назад

    नर्मदे हर, पुस्तकाचं पूर्ण नावं सांगा ना मी सुधा देहू गावात मध्ये राहतो . मला नावं समजल तर मी आप्पा बळवंत चौकात जाऊन घेतो

    • @sanjaydatar9525
      @sanjaydatar9525 17 дней назад

      नवीन अवृत्ती 15/09 नंतर येणार आहे, पुस्तकाचे नाव नर्मदा परिक्रमा = सीमा वीरेंद्र चोधरी 🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 20 дней назад

    NarmAde har

  • @vitthalsahotre943
    @vitthalsahotre943 19 дней назад

    कृपया पुस्तकाचे नाव देण्यात यावे

  • @tanajipandhare8138
    @tanajipandhare8138 20 дней назад

    Tanajipandhareatichagle

  • @madhurimahagaokar3949
    @madhurimahagaokar3949 20 дней назад

    अध्यात्मिक दृष्टी काहीच नाही. नुसते प्रवास वर्णन वाटते...नर्मदे हर हर

    • @Milindji-ry4su
      @Milindji-ry4su 20 дней назад

      मी जशी त्यांनी आपली degree अभिमानाने ओळख करून देता देता केली तेव्हाच पुढचे ऐकायचं नाही आणि सोडून दिला

  • @rajendranachan-vj8le
    @rajendranachan-vj8le 18 дней назад

    नर्मदे हर

  • @rinachandewar6235
    @rinachandewar6235 20 дней назад

    Narmade har 🙏🌼

  • @suvidhashetkar1527
    @suvidhashetkar1527 20 дней назад

    नर्मदे हर 🙏

  • @hemrajshimpi1247
    @hemrajshimpi1247 20 дней назад

    Narmde har

  • @ArunPandit-vb8nh
    @ArunPandit-vb8nh 19 дней назад

    नर्मदे हर

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 20 дней назад

    नर्मदे हर

  • @manjirikelkar7591
    @manjirikelkar7591 20 дней назад

    नर्मदे हर