तरुण बैलगाडी युवकांनी एका व्यक्तीच्या पाठीमागे न राहता गोरगरिबांनी सत्याच्या पाठीमागे उभे रहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • तरुण बैलगाडी युवकांनी एका व्यक्तीच्या पाठीमागे न राहता गोरगरिबांनी सत्याच्या पाठीमागे उभे रहा
    #निसर्गाची_नाळ

Комментарии • 428

  • @nisrgachinal
    @nisrgachinal  3 месяца назад +133

    मित्रांनो एखादा युट्युब र किंवा एखादा वैयक्तिक व्यक्ती
    त्याला कुणालाही दोषी ठरवू नका
    आणि मुलाखत घेणाऱ्या घेणाऱ्याला काय वाटलं होतं की पुढे असं घडलं
    त्यामुळे एखाद्या वैयक्तिक youtube वरला दोष देऊन नका आपण दोन दिवसात पाठीमागे सर्वजण गौतम भैयाला देव मानत होता
    आणि एका दिवसात युट्युब ला कुठल्या नाव ठेवू नका नाव ठेवू नका कारण वातावरण भीतीदायक आहे
    आणि त्यांना धमकीच फोन
    आलेले आहेत
    त्यामुळे भीतीपोटी ते आता कार्यक्रमाला येऊ शकली नाहीत
    एक माझी नम्र विनंती 🙏🙏

    • @ganeshabhang1761
      @ganeshabhang1761 3 месяца назад +23

      बाकीचे युट्युबर का लपून बसले पण नाही तेव्हा किती मुलाखती घेतात आता काय झालं त्यांना, तुमच्या एकट्याचा व्हिडीओ आला त्या बद्दल आभार तुमचं 🙏

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  3 месяца назад +19

      दादा अनेक लोकांनी त्यांना फोन करून शिव्या देऊन तुम्ही इकडे येऊ नका म्हणून सांगितलं होतं एखादी घटना घडायला वेळ लागत नाही खबरदारी म्हणून ते या ठिकाणी आले नाहीत लोकांच्या भावना असतात
      🙏🙏​@@ganeshabhang1761

    • @sanketjadhav8059
      @sanketjadhav8059 3 месяца назад +10

      Amol Dada...धन्यवाद....सामान्यांसाठी ladhtay...aamhi sobat aahot

    • @Sadfghjjkkalsdhdh
      @Sadfghjjkkalsdhdh 3 месяца назад +9

      सर्वाना विनंती आहे कोणत्या ही youtuber ला टार्गेट करू नका भविष्यात काय होणार हे कोणाला माहिती असते का त्या मुळे कोणालाही टार्गेट करू नये दुःखानच डोंगर सर्वांनाच झालाय 😭

    • @Khillarlovers
      @Khillarlovers 3 месяца назад

      Dada sandy yadav yani Jo pahila siranvishyi video takla ahe to Kami subscriber aslelya Chanel ver ka takla asel .vichar karnayasarkhi gosht ahe ki manus swthcha kiti vichar karat asel...🙏@@nisrgachinal

  • @pravinnaik13
    @pravinnaik13 3 месяца назад +42

    MM Nana तुम्ही बरोबर बोल्ला.तुमच्या पाठीमागे पुर्ण रामोशी समाज असेल❤💯

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 3 месяца назад +320

    M.M नाना खरचं आधार दया अंकिता वहिनी आणि कुटुंबाला हि विनंती

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 3 месяца назад +15

      Sarjya nana

    • @kiranmandale126
      @kiranmandale126 3 месяца назад +29

      Mm नाना आणि आमचा रामोशी समाज सरांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत साथ देणार

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ

    वाई तालुक्याचा ढाण्या वाघ आमचे गुरुवर्य पैलवान विलास देशमुख सरांना न्याय मिळवून देणार

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 3 месяца назад +4

      हो आपला विलास दादा नक्की न्याय मिळवून देणार च सरांना काही होऊद्या मग

    • @sanketjadhav8059
      @sanketjadhav8059 3 месяца назад

      Vilas पैलवान यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ❤

  • @nileshadake2820
    @nileshadake2820 3 месяца назад +77

    M M.grup ani सर्व रामोशी समाज नाना जे धोरण आणि भूमिका घेतील त्यांना आमचा फुल सपोर्ट

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 3 месяца назад +93

    M. M नाना १००% न्याय मिळवून देणार आणि संघटना पण आमचा पूर्ण पाठिंबा आहे

  • @rajkumarshinde2598
    @rajkumarshinde2598 3 месяца назад +330

    इथून पुढं फक्त निसर्गाची नाळ या चॅनेल लाच सपोर्ट करा

  • @khilar_bailgadi_sharyat
    @khilar_bailgadi_sharyat 3 месяца назад +166

    खरं बोलले नाना या चोराच्या मागे फिरण्या पेक्षा गरीब माणसाचा बैल पळत असेल तर त्या बैलाला प्रोसान करा?

  • @vipulkadam1799
    @vipulkadam1799 3 месяца назад +38

    बैलगाड्या क्षेत्रातील सर्वात खऱ्या आणि स्पष्टपणे मांडणारा एकमेव चॅनल निसर्गाची नाळ खरच अमोल मोटे साहेब तूम्ही जातीवंत आहात

  • @ashoknan1111
    @ashoknan1111 3 месяца назад +21

    सर्व प्रथम सरांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐
    आणि गोष्ट लक्षात ठेवा अमोलशेठ मोठे आणि निसर्गाची नाळ यांना जर कोणी दम किंवा त्रास दिला तर याद राखा आज फक्त सज्जड दम लक्षात ठेवा

  • @rahulingale5709
    @rahulingale5709 3 месяца назад +62

    इथून पुढे फक्त निसर्गाची नाळ हाच चायनल बागायच बाकी सर्वाना घोडा 🔥

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 3 месяца назад +16

    अमोल ने you टूब जेव्हा चालू केल तेव्हाच बोललं की हे चॅनेल सर्व सामान्य साठी आहे आणि ते आज खरंच दिसून आलं एवढं you टूब वाले आहेत पण कोणी च विडिओ टाकली नाय त्या धनाजी ची एक विडिओ बघितलं आज टाकली ते बाकी कुणी नाय टाकली मनापासून सलाम अमोल तुम्हाला अमोल तुम्ही पण न्याय मिळवून द्यायला योगदान द्या अमोल कारण तुम्ही एकच आहात असे अन्याय साठी लढणारे आणि जो माणूस अन्याय साठी लडला होता त्याला आज अन्याय मिळवून देण्यासाठी काय काय कराव लागत आहे dk ढाबा ला बघून बर वाटलं mm नाना चेअरमन ने जबरदस्त भाषण केल dk ढाबा बघा कधी तरी मैदानात असतात एक मैदान क्षेत्रातील वादळ आहे dk ढाबा पण आज न्याय मिळवून देण्यासाठी आले बर वाटलं बघून तुमच्या सोबत पैलवान आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका पैलवान बोललं आहेत की न्याय मिळवून देणार सरांना आणि कुणी कुणी पैसे घेतले सरांचे ते पण मिळवून देणार असं बोलले पैलवान म्हणजे 100%न्याय मिळणार सरांना पण त्या गौतम ला सोडू नका अमोल तुम्ही पण जाती निशी लक्ष घाला असं एकमेव you टूब आहे की ज्याची विडिओ डबल नाय बैलांची किंवा मालकांची किंवा प्रत्येक मैदानात गुलाल घेतला बैलांनी तरी त्याची विडिओ डबल नाय पडली कधी विडिओ अमोल ची बाकीचे एका महिन्यात एकाच मालकाच्या 10 मुलाखत घेतात त्यानं पैसे दिले जातात ना म्हणून आणि अमोल फक्त सर्व सामान्यांसाठी आहे सलाम अमोल तुला रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी

  • @श्रीभैरवनाथशेळीफार्म

    सरांना न्याय भेटेपर्यंत यूट्यूब वाल्यांनी हा विषय लावून धरा गौतम काकडे हा राजकीय माणूस आहे ही माझी सर्वांना विनंती आहे

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 3 месяца назад +129

    😢चेरमन एकदम बरोबर बोलले ❤.... गौतम काकडे जाहीर निषेध ❌🤬🤬

  • @pankajmohite6360
    @pankajmohite6360 3 месяца назад +11

    छान M M nana 🙏पाठिंब्या विषयी अगदी खर बोलला.

  • @akshaychavan7388
    @akshaychavan7388 3 месяца назад +7

    Mm nana aaj tumhi je bolha te 100 takke barobar bola tumche vichar sarvsamnyanche vichar aahet tumhala aamcha support aahe

  • @vipulkadam1799
    @vipulkadam1799 3 месяца назад +37

    खरा धाडसी माणूस चेरमन रामोशी वाडी

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 3 месяца назад +36

    सगळ्यांना खडी फोडूड्या आत मधी..आणि सर्वांनी ऐकत्र येऊन खेळ चालू ठेव्हा.. आणि.. आसल्या मोठ्या लोकांस्नी बांदील राहू नका.. धन्यवाद.. 🙏🙏💐💐💐

  • @मनीलालठाकरे-ध8स
    @मनीलालठाकरे-ध8स 3 месяца назад +50

    सर्व युटुबवाले एकत्र येऊन बहिणीला पाठिंबा द्यावे

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 3 месяца назад +21

    MM नाना बोलले ते खर आहे हो सगळ्यांनी आधार द्या ....सर न च्या फॅम्ली व बैलं ना. . .खूप दुखंद घटना आहे.....😢😢

  • @SachinThakur-dv8rc
    @SachinThakur-dv8rc 3 месяца назад +1

    छान मुलाखत घेतली सर असेच गोर गरीब गाडी मालकांना सोबत घेऊन चाला.. प्रेक्षकांच्या मनावर तीन फेऱ्या चे मैदान राज करते..

  • @YogeshSanas-pp7ni
    @YogeshSanas-pp7ni 3 месяца назад +20

    सर्व गाडा मालकांनी साथ दिली पाहिजे

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 3 месяца назад +82

    विलास पैलवान ने काय केल तर अपेक्षा आहे ख़ुप थेट कोकणातून बोलतोय सराना न्याय मिळवून दया plz त्या लहान मुलीला 9 महीन्याची आहे तीला न्याय दया.❤😪

    • @vv6029
      @vv6029 3 месяца назад +1

      विलास पैवान याना तु अस नको बोलु तुला माहित नाही ती व्यक्ती कशी आहे.

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 3 месяца назад +2

      भावा विलास दादा ला मी लहान पानापासून बागतोय तो नक्की अंकिता ताईला न्याय मिळवून देणार

    • @vv6029
      @vv6029 3 месяца назад

      @@KaustubhBansode हो भाऊ चांगला माणूस आहे.

  • @Udayjadhav07
    @Udayjadhav07 3 месяца назад +20

    निसर्गाची नाळ धन्यवाद 🙏

  • @ameytulaskar1713
    @ameytulaskar1713 3 месяца назад +12

    खुप छान संदेश दिलाय तरूण युवकाना
    कुथल्याही पैसेवाल्याच्या मागे न फिरता गरीबाच्य बैला मागे जा

  • @SharadShirtode-j9u
    @SharadShirtode-j9u 3 месяца назад +37

    निसर्गाची नाळ कायम सराच्या पाटीशी रहा आम्ही तुमच्या पाटीसी आहै

  • @aniketawari679
    @aniketawari679 3 месяца назад +82

    निसर्गाची नाळ सर्वसामान्य जीवाची नाळ ❤

  • @VikramMulgaonkar-vn2jo
    @VikramMulgaonkar-vn2jo 3 месяца назад +42

    एक नंबर काम केले आहे भाऊ तुम्ही बाकी भाड खाउ रिपोर्टर कुठे आय खालून बसले आहेत नियती सोडणार नाही गौतम काकडे याला हे मात्र नक्की आहे

    • @rafboy49
      @rafboy49 3 месяца назад

      tujhya gandit dum asel tu. banav videi aani post kar ❤dya... youtubers na dhamkya yetayet... te mothya bapache gharche nahi tumchya sarkhe te mehnat karun video banvun ghar chalvtayet.... karte dharte aslyamule youtbers na pan dhoka aahe... boltana lovdya nit bolat jaaa... mahit nahi tula background chi goshta tar aai ghalat bas.... murder kelya chya agodar tumchya sarkhyanna gautam kakade dev wataycha aani nimbalakar kujka... so vichar karun bolat jaa..

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 3 месяца назад +8

    दादातुमचा चेन्नल.. खरंच चांगला विषय घेतो... व चांगला काही तरी प्रसारित करतोय...
    ...
    ..... माझं 1 मत आहे की हे असे का होतय.. तर अति उत्साही पणा मुळे होतय... यात टुकार लोक जास्त येतायत..
    गुंड होतायत...
    या खोट्या किमती.. गुन्हेगारी वाढवतायत...
    मुलाखतीत चांगला बोलत्यात... आणि मागे खोटं बोलत्यात...

  • @PareshGurav-r2n
    @PareshGurav-r2n 3 месяца назад +23

    चेअरमन साहेब बरोबर बोलले फाशी दया लवकरात लवकर

  • @rajendrayadav8662
    @rajendrayadav8662 3 месяца назад +21

    चांगलया माणसाचा जिव गेला. गौतम भैया यांने प्राण घातक हलला केला . अशा क्रुर माणसाला तातकाळ फाशी दिली पाहिजे. तरच सरांचे आत्म्यास शांती मीळेल! 💐💐 भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 3 месяца назад +18

    सर्वांना आता कळून चुकलं आहे एक दिवस ज्याचा बैल पळतो त्याला कोण पण येऊन गोळ्या घालेल ,म्हणून सर्व एक व्हा, त्या गौतम काकडे याला जर सजा झाली तरच पुढे कोण गुन्हे करणार नाही ,पण त्याला सोडला तर मग कोण पण गुन्हे करून मोकळा होईल

  • @AmolSanmukh
    @AmolSanmukh 3 месяца назад +6

    नाना तुम्ही अतिशय सुंदर बोलत

  • @rohitpatil7112
    @rohitpatil7112 3 месяца назад +12

    रणजित सर हे म्हणचे की youtuber लोकांनीअन्य च्या विरोधात आवाज उठवला पाहिजे सलाम तुम्हाला
    बाकी चे लपून बसलेत रडायचे विडिओ टाकून 🥺

  • @sunnymhatre644
    @sunnymhatre644 3 месяца назад +11

    mm nana tumhi barobar bolalet

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ

    गौतम काकडे ला बंदी घाला

  • @SHREYASHKORDE-ek4mv
    @SHREYASHKORDE-ek4mv 3 месяца назад +23

    गौतम काकडे याला बैलगाडी क्षेत्रात बंदी केली पाहिजे कारण पैशाच्या जोरावर असे करताना पुढील काळात कोणाची इच्छा झाली नाही पाहिजे .

  • @VishvasPatil-yk5jh
    @VishvasPatil-yk5jh 3 месяца назад +12

    खरं आहे मित्रानो निसर्गाची नाळ याच याच you tube ला साथ द्या.

  • @SachinNilatkar-cw1tp
    @SachinNilatkar-cw1tp 3 месяца назад +24

    बरोबर भाऊ त्याला शिक्षा झाली पाहिजे

  • @VishalKalekar-z9j
    @VishalKalekar-z9j 3 месяца назад +14

    अमोल भाऊ तुम्हला आणि चेरमन ला सलाम

  • @yogeshjadhav8906
    @yogeshjadhav8906 3 месяца назад +24

    नाद नाय करायचा अमोल भाऊ तुझा

  • @hareshmurbade4975
    @hareshmurbade4975 3 месяца назад +3

    प्रत्येकाने खूप छान बाईट दिल्या धन्यवाद

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 3 месяца назад +21

    बाकी चैनल वाले कुठे गेले कायम निसर्गाची नाळ ने पुढे यायला पाहिजे का .

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 3 месяца назад +28

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 3 месяца назад +5

    सरांना न्याय दिला नाहीत तर पुढे पण हेच घडणार बघा, त्या गौतम काकडेला सोडलात तर पुढे खूप गुन्हे होणार,

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 2 месяца назад

    बरोबर दादा

  • @VinodJadhav-ux8hv
    @VinodJadhav-ux8hv 3 месяца назад +2

    एम एम नाना धन्यवाद राजे उमाजी नाईक जय बहिर्जी नाईक

  • @vijaykumarchavan3268
    @vijaykumarchavan3268 3 месяца назад +3

    Bhavapurn Shradhanjli 🙏💐

  • @tallentg5368
    @tallentg5368 3 месяца назад +4

    धन्यवाद अमोल भाऊ

  • @sachintirmare5935
    @sachintirmare5935 3 месяца назад +6

    काकडे व त्यांचे सहकारी यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @maheshmahajan9958
    @maheshmahajan9958 3 месяца назад +18

    एम एम नाना ठोका त्याला

  • @surajjadhav2497
    @surajjadhav2497 3 месяца назад +4

    यूट्यूब क्षेत्रातील लोकांनी हे प्रकरण उचलून धरले तर नक्कीच त्या कुटुंबाला न्याय मिळेल....

  • @pravinmane6271
    @pravinmane6271 3 месяца назад

    M.M नाना बरोबर बोलले 💯 खरी गोष्ट आहे

  • @chiledharmraj0605
    @chiledharmraj0605 3 месяца назад +19

    दादा आरोपिला शिक्षा झालीच पाहिजे

  • @ganeshpawar9247
    @ganeshpawar9247 3 месяца назад +23

    बैलगाडी संघटना पूर्णपणे त्यांच्याबरोबर होती ही माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    अमोलसर पैलावान यांच काम एक नंबर आहे

  • @shambhumane4962
    @shambhumane4962 3 месяца назад

    बरोबर आहे

  • @sudarshankalbhor3765
    @sudarshankalbhor3765 3 месяца назад +6

    Bhau khup mast tumhi asha veli video kartay khup thanks 🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anisshikalgar5432
    @anisshikalgar5432 3 месяца назад

    बैलगाडा मालकांची एकी बघून बर वाटलं ❤

  • @avinashkenjale9049
    @avinashkenjale9049 3 месяца назад +2

    नाना तुम्ही खरोखर बोलला मोठ्या माणसांच्या अजिबात मागे लागायला नाही पाहिजे बरोबर आहे गरिबांच्या मागे राहिला तर उलट चांगले

  • @RajeshVasantmandale
    @RajeshVasantmandale 3 месяца назад

    M M नाना न्याय मिळून देतील.. सरना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @manojkamble7835
    @manojkamble7835 3 месяца назад

    Amol sir salute ahe tumhala ek ch manus ahe fakt RUclips la dakhavat ahe

  • @zunjarpawar3752
    @zunjarpawar3752 3 месяца назад +5

    त्या गौतम काकडे ला शिक्षा झाली पाहिजे अस बोला नाना.आबा.😢

  • @amitbhandalkar823
    @amitbhandalkar823 3 месяца назад +2

    जनता 4 दिवसा पूर्वी निंबाळकर saranna बोलत होती ha माणूस शर्यत क्षेत्र बंद padel आणि आज बोलतात की youtubers नालायक आहेत. लोक दोन तोंडी आहेत त्यामुळे सर्वांनी kay करायचे ते जपून काम करा आणि निंबाळकर parivarala न्याय मिळवून द्या. सर्व youtuber आपण चांगले सहकार्य करत आहात असेच सहकार्य कायम करत रहा आणि तुमच्या padhtine kam करा

  • @Mathur00099
    @Mathur00099 3 месяца назад +2

    हेच सर दिसतात फक्त आणि Sandy तो कुठ गेला गोटा चात्या मैदानं रिपोर्टर वाला ह्या भाऊ ल सलाम

  • @amolrao1137
    @amolrao1137 3 месяца назад +19

    विठ्ठल नानाचे खुप रडु आले तेना बगना ..😭.💔.सरं

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar 3 месяца назад +5

    निसर्गाची नाळ...... सर्वसामान्य लोकांचं बैलगाडी क्षेत्रातील चॅनेल 😊

  • @Khandikhorlimbuking
    @Khandikhorlimbuking 3 месяца назад +16

    भावपूर्ण श्रद्धांजली रणजित निबाळकर सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @AkshayChavan-r4t
      @AkshayChavan-r4t 3 месяца назад

      प्रतेक video मध्ये तु तर मांगले sir ना वाईट्ट बोलत होता.... बग वेळ निगुन जाते.... आज तुला पण दुःख होत असेल पण ... जो पर्यंत माणूस जिवंत असतो.... तो पर्यंत त्याला कोण चांगले बोलत नाही.... जीवन सोडून गेल्यावर आठवतात 😢😢😢.... sorry Tula ट्रोल करत नाही पण...Real truth

    • @rafboy49
      @rafboy49 3 месяца назад

      ​@@AkshayChavan-r4t karan sir pan kahi changla bolat nhavta youtber var yeun.... tumhala hi gautam aavdaycha dev hota tumchya sathi.... amchya bailala nav thevleli amhala avdaychi nahi ...

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 3 месяца назад +6

    न्याय मिळवून द्या नाना

  • @शेतकरीमाझाshetakarimaza
    @शेतकरीमाझाshetakarimaza 3 месяца назад +2

    बैलगाडा संघटना गायब,पुढ येऊन कोणच बोलत नाहीत. सगळी म्हणत्यात काकडेना बंदी घाला पण त्यावर काहीच बोलत नाहीत

  • @HeenaPathan-ly9ir
    @HeenaPathan-ly9ir 3 месяца назад +12

    रनजीत दादाला न्याय भेटला पाहिजे

  • @manojtupe2097
    @manojtupe2097 3 месяца назад +4

    जे बाकी यूट्यूबर आहेत जे या विषयावर काही हे रिपॉन्स देत नाही काही मदत करत नाही असा यूट्यूबर चे चॅनेल unsubscribe करा हेच विनती आहे.. अमोल दादा तुमचे कार्य खूप मोलाचे आहे एक बहिणी ला आणि एका भाचीला न्याय मिळून देऊ या

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 3 месяца назад +10

    बैलगाड़ी संघटना काम करतेय मान्य आहे.❤आजुन सपोर्ट करा plz❤

  • @nm6746
    @nm6746 3 месяца назад +3

    आज सगळ्यांनी 1 निश्चय करा निसर्गाची नाळ चॅनेल सोडून 1 सुद्धा चॅनेल ठेवू नका सगळे रिपोर्ट मारा यांचा आपल्याला काही फायदा नाही

  • @devdasyadav6215
    @devdasyadav6215 3 месяца назад +4

    चेरमन साहेब बरोबर

  • @PareshGurav-r2n
    @PareshGurav-r2n 3 месяца назад +1

    राजकीय दबाव आहे विचार करा याच ठिकाणी गरीब आरोपी असता तर त्याला खूप हाणला असता पोलिसांनी पण ते पण केल नसेल गौतमला काय करणार नाय वाटतय आता आपल्यालाच न्याय मिळवून द्यायला लागेल

  • @rajendraJadhav-pu1lt
    @rajendraJadhav-pu1lt 3 месяца назад +2

    त्याला नानाच्या ताब्यात दया जय उमाजी नाईक ❤❤❤❤

  • @dnyaneshwar.sultane3686
    @dnyaneshwar.sultane3686 3 месяца назад +3

    खरं पाहिलं तर हा खेळ शेतकरी वर्गाचा आहे.. पण् नावासाठी दोन नंबरचे धंदे वाले.राजकारणी, बिल्डर, या लोकांनी कब्जा केला आहे

  • @shivprasadk3901
    @shivprasadk3901 3 месяца назад

    चेअरमन एकदम बरोबर बोलला

  • @sl7882
    @sl7882 3 месяца назад

    खूप छान भाषण केल दादा.... 💐

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil4500 3 месяца назад

    देर है अंधेरे नही. शिक्षा होणार

  • @vinodthorat1564
    @vinodthorat1564 3 месяца назад +3

    आज पासून बैलगाडी नाद बंद करणार आम्ही कारण गौतम काकडे ल शिक्षा द्यायला कोण प्रयत्न करत नाही 1 बैलगाडा प्रेमी

  • @सोमनाथखांडेकर-त5स

    गौतम काकडे भारी माणूस म्हणून ओळख होती गदर माणूस निघाला लोकांचा जीव घेतो पैशासाठी

  • @dattatraydubale7740
    @dattatraydubale7740 3 месяца назад

    खेळाच आकर्षण संपले😢

  • @सोमनाथखांडेकर-त5स

    मित्राचा घात करणारा पहिलाच माणूस गौतम काकडे

  • @prashantdeshmukh5711
    @prashantdeshmukh5711 3 месяца назад +3

    सर्व यात्रा कमिटीने ह्या माजोर लोकांच्या गाड्यावर बंदी घाला.

  • @riteshdarde5723
    @riteshdarde5723 3 месяца назад

    शिक्षा तर झालीच पाहिजे नाहीतर हा शेतकऱ्याचा खेळ बंद होण्याची वेळ येईल.🙏🙏

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 3 месяца назад +1

    चेअरमन साहेब खरच बोलताय त्याच्या बोलच्या युवकानी विचार करावा

  • @vinodithape9936
    @vinodithape9936 3 месяца назад +1

    रोख पैसे घेऊन व्यवहार झाले पाहिजेत उधार देऊं नये आणि घेऊ नये

  • @shivmurtilokhande6543
    @shivmurtilokhande6543 3 месяца назад +7

    आज पासून सगळ्यांनी यांच्या चॅनलला जास्तीत जास्त कसे यूज होतील याकडे लक्ष द्या

  • @सोमनाथखांडेकर-त5स

    गौतम काकडे मोठा झाला त्याच्या घरी झाला गोर गरिबाचे गळे दाबतो काय

  • @yogeshjadhav-ri9cy
    @yogeshjadhav-ri9cy 3 месяца назад +24

    Amol mote thumala salam

  • @AshokPatade-im6bi
    @AshokPatade-im6bi 2 месяца назад

    साथ आहे च

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 3 месяца назад +6

    इथून पुढे कोण पण विक्री करताना क्याश कॅश पैसे घ्या आणि.बैल मालकाने आपल्या सोताची बैल विक्री करताना आपल्या घरी करावं .आणि जे काय देणं घेणं आहे ते आपल्याच घरी करावे अन्यथा बैल विकू नका.आणि खरेदी करा यामुळे आशे प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी.........

  • @manojkamble1905
    @manojkamble1905 3 месяца назад +4

    M. M nana agadi barobar 😢❤

  • @janardanjadhav921
    @janardanjadhav921 3 месяца назад +1

    M m नाना tumi ranjit निबाळकर सरांच्या च्या परिवाराला न्याय मिळवून dya😭😔😔

  • @RohanMakar-n1n
    @RohanMakar-n1n 3 месяца назад +1

    Nana aapla samaj gola kra aani अंकिता ताई ला न्याय मिळवून द्या नाना

  • @nikttttttttttttt
    @nikttttttttttttt 3 месяца назад +1

    MM nana khup chan bollat

  • @vk9399
    @vk9399 3 месяца назад +2

    अगदी प्रखर youtuber आहात तुम्ही ✌🏻

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 3 месяца назад +2

    MM मामा ,तुम्ही भाग घ्या न्याय नक्की मिळेल