विठ्ठल नाना म्हणाले सर्जा आज निंबाळकर सरांसाठी गुलालासाठी पळ बैलाने वैरण खाल्ली नाही अंगावर काटा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • विठ्ठल नाना म्हणाले सर्जा आज निंबाळकर सरांसाठी गुलालासाठी पळ बैलाने वैरण खाल्ली नाही अंगावर काटा
    #निसर्गाची_नाळ

Комментарии • 153

  • @nisrgachinal
    @nisrgachinal  2 месяца назад +280

    मित्रांनो गाड्या सुटल्या आणि मी पिकप वरती बसलो होतो सर्जा आणि बकासुर चा सेमी क्रमांक सुटला अंगावर शहरे आणि डोळ्यांमध्ये पाणी येऊ लागलं काय झालं सांगता येत नाही कधी रडत नाही परंतु आज डोळे भरून आलं
    आणि लोकांचे प्रेम आपण बघितलं विठ्ठल नानांना बक्षिसांचा वर्षाव झाला
    बकासुर सर्जा ला फायनल साठी शुभेच्छा आणि सरांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🙏

    • @Wef598
      @Wef598 2 месяца назад +20

      Bhau mi police bharti graund jal ani lagech grd chya baher alo ani semi bghila ani mumbai sarv police pn phone vr live bght hote khush Anand jala sarva na❤

    • @somasonawane2551
      @somasonawane2551 2 месяца назад

      ​@@Wef598तुम्ही पोलीस होणार🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤ पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा ❤

    • @ganpatkarwar1906
      @ganpatkarwar1906 2 месяца назад +6

      Bhau payment send hot nahi ty number bar

    • @Wef598
      @Wef598 2 месяца назад

      @@ganpatkarwar1906 limit sample bhau udya patv nkki hoil

    • @Bgmilover1673
      @Bgmilover1673 2 месяца назад

      Gat kiti

  • @ds18245
    @ds18245 2 месяца назад +94

    इतिहासात
    इतकी रेकॉर्ड ब्रेक बक्षिसे पहिल्यांदा भेटली असतील
    हेच खरे शौकीनांचे प्रेम 🎉
    सर्जा आणि बकासुर 🎉🎉

  • @spfire-x1e
    @spfire-x1e 2 месяца назад +191

    नानाला ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन बक्षीस पाठवलाय ते प्रामाणिकपणे पाठवा....ज्यांनी ज्यांनी बक्षीस पाठवले त्यांचे आभार🎉

    • @umeshkadam9366
      @umeshkadam9366 2 месяца назад +7

      Aaj Kharch sir tumchi aathvn yetiye 😢sarja aaj jiv tond paltoy sir tumi Prt ya

    • @limajidogare6121
      @limajidogare6121 2 месяца назад +5

      नंबर सांगा नाना

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 2 месяца назад +4

      हो नक्कीच ❤

    • @Mathur00099
      @Mathur00099 2 месяца назад +2

      @@spfire-x1e 20000+

    • @vikasgurav1342
      @vikasgurav1342 2 месяца назад +5

      ज्यांनी नाव पूकरली आहेत त्यांनी नक्कीच नानाना पैसे पाठवा, गरीबाची चेष्टा करू नका 🙏🙏

  • @संदीपपाटील
    @संदीपपाटील 2 месяца назад +36

    आज खरंच लोकांनी बक्षिसाच्या माध्यमातून निंबाळकर सर याच्या वरील प्रेम दाखवून दिले❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 месяца назад +35

    खरच हे क्षण बघायला सर पाहिजे होते ❤️🥹
    सरांचा आनंद गगनात मावेनासा झाला असता
    Miss you sir 💔🥹

  • @spfire-x1e
    @spfire-x1e 2 месяца назад +127

    बकासुर+सर्ज्या+ विठ्ठल नाना = सरांच्या आत्म्याला शांती...🌸💐

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 2 месяца назад +18

    सर्जा हा मालकासाठीच पळत रहाणार आणि सरांचे नांव प्रत्येक मैदानात अजरामर करो हिच सर्जाला सदिच्छा. 💐💐🙏🙏सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. 👍जयहिंद.

  • @Unknownboss0
    @Unknownboss0 2 месяца назад +14

    विठ्ठल नाना वरील प्रेम बघून आज डोळे भरून आले... ❤⚡
    भुतो न भविष्य असे प्रेम व बक्षिसे कोनाला भेटेल..! आज सर असते तर सरांना खुप आनंद झाला असता.. Miss you Sir 🕊

  • @mrugankpharade7004
    @mrugankpharade7004 2 месяца назад +42

    आजच्या बक्षिस वरुण समजल रणजीत निंबाळकर सर आणि विट्ठल नाना कोन आहेत

  • @SantoshShinde-oc5ws
    @SantoshShinde-oc5ws 2 месяца назад +10

    खरंच खूप मोठा आनंद होत आहे, जा वेळी बकासुर सेमी सुटला त्या वेळी खरंच आसं वाटले की रुदयाचे ठोके थांबतात काय खरंच सेमी पास झाल्या नंतर डोळ्यातून पाणी आल, मोहिल शेठ च पण खरंच मनःपूर्वक आभार, एक बकासुर आणि सर्जा प्रेमी❤❤

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 2 месяца назад +93

    सर्जा.... निंबाळकराचं चक्रीवादळ कोणी ही रोखू शकत नाही.....

    • @kiranshirtode8787
      @kiranshirtode8787 2 месяца назад +11

      डोळ्यात पाणी आणल 😢या वाक्याने 😢

  • @bapumangade3016
    @bapumangade3016 2 месяца назад +24

    खरच डोळ्यातून पाणी येत आहे 😢 Miss you सर 😢

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 месяца назад +18

    खरंच हा अविस्मरणीय क्षण बघायला रणजीत सर निंबाळकर पाहिजे होते मिस यु सर😢 अभिनंदन विठ्ठल नाना सर्जा बकासुर 👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹

  • @shubhampawar5991
    @shubhampawar5991 2 месяца назад +6

    दादा मी कोकणातून आहे खरच खूप दिवसापासून ईच्या होती बकासून +सर्ज्या +नाना एकत्र यावे आज खरच सर हे सर्व पाहायला सर हवे होते

  • @anilharpale6059
    @anilharpale6059 2 месяца назад +8

    सर्जा आणि बकासुर यांनी मैदानात गुलाल घेऊन सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

  • @SurprisedArmadillo-rq5ch
    @SurprisedArmadillo-rq5ch 2 месяца назад +7

    सरांनची मुलाखत मिस करतोय 😥
    सर्जाच्या नजरा त्याच्या काळजाला सरांना हुडकत आहे 😭😭😭
    मिस यु सर 😥

  • @avinashpawar2451
    @avinashpawar2451 2 месяца назад +9

    आज खरंच मन भरुन आलं लोकांनि सरांवरच प्रेम दाखवूनही दिल बक्षीस रुपी miss you sir😢

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 2 месяца назад +41

    बैलगाडी क्षेत्रातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाणारं नाव.... निंबाळकराचं चक्रीवादळ... सर्जा

  • @KAUSTUBH8118
    @KAUSTUBH8118 2 месяца назад +17

    नाना बोलतील जेवढे शेवटाच बक्षीस जेवढे आहेत तेवढे पैसे नाना ना भेटले 👑

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    अमोलदादा तुमच काम अनमोल आहे संराना तुम्ही खरी साथ दिली मनापासून तुमचे आभार तुम्ही बैलगाडा क्षेत्रातील शान आहे तुम्ही अमोलदादा

  • @VIKASKAWHALE
    @VIKASKAWHALE 2 месяца назад +21

    विठ्ठल नाना ड्रायव्हर आणि सर्जा बकासुर यांचा आभिनंदन 🎉🎉

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 2 месяца назад +15

    धाडस नाही झालं सर्जाच्या नजरेत नजर लावायची......सर मिस यू ...😂😂😂

  • @vishalpawar-bz9fl
    @vishalpawar-bz9fl 2 месяца назад +8

    खरचं डोळ्यातून अश्रु आले
    बक्षिसांचा ओघ पाहून
    Miss u sir

  • @panku-sapkal_97
    @panku-sapkal_97 2 месяца назад +12

    ❤❤मुलाखत बगून डोळ्यात पाणी आलं 😢😢

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 2 месяца назад +12

    खूप छान मुलाखत दादा डोळ्यात पाणी आल हा क्षन बघून खूप शुभेच्छा फायनल साठी ❤

  • @raviprakashpawar0606
    @raviprakashpawar0606 2 месяца назад +12

    सुंदर परत सरांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करा.

  • @Ek1001mathur
    @Ek1001mathur 2 месяца назад +7

    आज खरच मन भरून आल आज मन भरून रडाव अस वाटतय 😭😭मिस यु सर

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 2 месяца назад +6

    🥹🙏काय कमवल माणसानं याचं जिवंत उदाहरण रणजित sir आणि विठल नाना🥹🤗👑

  • @sambhajibhandalkar6962
    @sambhajibhandalkar6962 2 месяца назад +3

    आज खरोखर काहीचं बोलण्याची इच्छा नाही फक्त डोळ्यात पाणी सर्जा शोधत आहे मालकाला.....,... निशब्द 😢😢😢😢😢😢😢

  • @sharaddhabodake6704
    @sharaddhabodake6704 2 месяца назад +5

    आज खरच सर्जा मालकासाठी पळाला, सर तुमची खूप आठवण आली 🥺 डोळ्यात पाणी आल सर्जा आसच नाव कर मालकाच

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 2 месяца назад +4

    मरावे पन कीर्ति रूपी उरावे हे दाखऊन दिल सरज्यान , खूप जनानी सराण वरच प्रेम दाउन दिल बक्शिसच्या रूपात

  • @ganeshmalusare8197
    @ganeshmalusare8197 2 месяца назад +11

    50000₹ च्या वर बक्षीस झालाय नानांना मी रडत होतो माझे डोळे भरून आले सर आम्ही तुम्हाला मिस करतोय 🥹😥😢😭

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 месяца назад +23

    Miss you सर.. 🙏🙏☺️☺️

  • @aniketsalunkhe2346
    @aniketsalunkhe2346 2 месяца назад +3

    Best of luck बकासुर आणि सर्ज्या.well played.

  • @somanathtirvir163
    @somanathtirvir163 2 месяца назад +3

    देवा शपथ सांगतो सर्जा च्या चेहरा बगून डोळ्यात पाणी आलं😢😢😢😢

  • @VaishaliMunde
    @VaishaliMunde 2 месяца назад

    दादा डोळ्यात पाणी आल सर्जे खरच दाखवून दिले मालकावरच प्रेम फक्त सरांची कमी भासत आहे🙏🙏

  • @surajmohape1
    @surajmohape1 2 месяца назад +5

    दादा तुमच्या कार्याला सलाम❤

  • @Toss-m8d
    @Toss-m8d 2 месяца назад +2

    गौतम भैया च आयुष्यात काहीच प्रगती होणार नाही
    तुज सगळं नष्ट होणार
    आमचा देवाला दूर केलंस तु आमचापसून् तु कधीच सुखी राहणार नाही

  • @tusharairekar0202
    @tusharairekar0202 2 месяца назад +1

    विठ्ठल नाना एकदम प्रामाणिक माणूस ❤❤मिस यू निंबाळकर सर 😢😢

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 2 месяца назад +5

    सर्जा आणि बकासुर यांना फायनल साठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @VinayakKhandekar-ev7po
    @VinayakKhandekar-ev7po 2 месяца назад +1

    खुप छान मुलाखत दादा डोळ्यात पाणी आलं पाहुन 😢 नाना,,

  • @sagardeshmukh460
    @sagardeshmukh460 2 месяца назад +7

    किंग ऑफ हिन्दुस्तान बकासुर ❤ सर्जा ❤

  • @vishalmore9260
    @vishalmore9260 2 месяца назад +4

    सर्व बक्षीस निंबाळकर कुटुंबीयांना मिळावे मोहिल शेठ यांचे खूप खूप आभार

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  2 месяца назад +4

      अरे मित्रा विठ्ठल नाना त्यांच्याच बैलांना खुराक पाणी आणणार आहेत 🙏🙏🙏

  • @AdityaDhere-jq2rh
    @AdityaDhere-jq2rh 2 месяца назад +1

    अजून न्याय भेटला नाही संराना हे ही विसरता कामा नये....
    वेगाचा शेवट ....
    सर्जा, मथुर, बकासुर...🔱

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj Месяц назад +1

    Bakasur & sarja king jodi❤❤

  • @Sanchitarenukajagdambajagranpa
    @Sanchitarenukajagdambajagranpa 2 месяца назад +12

    Tya giatam kakdechy gharadaracha khelkhandhoba hoya hi prathana

  • @ishwariambackborse6322
    @ishwariambackborse6322 Месяц назад +2

    विठ्ठल नाना, अंकिता ताई ला पण पैसे देत जा,नाही तर स्वताच कल्याण करा,तुमच्या वर सरांचा व ताई चा खूप च विश्वास आहे

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  Месяц назад +1

      अरे मित्रा बैल सांभाळायला पैसे लागतात आणि सगळी बैल विठ्ठल नानाकडे आहेत त्याला रतीब लागतो त्यासाठी पैसे वापरणार ती तुम्ही घरी बसून कमेंट करा नुसते

  • @SwatiKumbhar-nx8jt
    @SwatiKumbhar-nx8jt 2 месяца назад +4

    Miss you sir सर्जा ला चांगला सांभाळा

  • @sudhirdombale789
    @sudhirdombale789 2 месяца назад +7

    Ak no ❤

  • @ashoknan1111
    @ashoknan1111 2 месяца назад +4

    मित्रांनो ज्यांनी ऑनलाईन बक्षिस पाठवलं इमानदारीने बक्षिस द्या

  • @Sanchitarenukajagdambajagranpa
    @Sanchitarenukajagdambajagranpa 2 месяца назад +6

    Khup chhan mulakhat

  • @ganeshjagatap2391
    @ganeshjagatap2391 2 месяца назад +5

    नाना आपल्या फोन पे ला पैसे जात नाहीत.

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 2 месяца назад +7

    नजर शोधतीया मालकाला.....कुठं आहेत माझे सर.........

  • @amolrao1137
    @amolrao1137 2 месяца назад +6

    Miss you सरं आणि नाना ❤❤

  • @JayeshShinde-g5x
    @JayeshShinde-g5x 2 месяца назад +3

    जेव्हा sarjya aani bakasur semi jinkla na man bahrun aal aaj parynt aas kadhi zalel nay

  • @SuryakantShinde-jz5sz
    @SuryakantShinde-jz5sz 2 месяца назад

    सर जर आसते तर खुप खुप आनद झाल आसता सरचा सपन पुरन झाल आज सर भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 2 месяца назад +1

    Bhavpurn shraddhanjali sir🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadjankar3810
    @sharadjankar3810 2 месяца назад +1

    सर्जा आणि बकासूर चा सेंमी सुटला निकाल रेषेला पोहचली आणि आपोआप डोळे पाणावले .

  • @vinayakpauskar7221
    @vinayakpauskar7221 2 месяца назад +1

    Sarjya khup khup Miss karto Sir na,, sarja khup nav kar Sir anki amchi yicha purna kelas vagha,,

  • @RameshwarPandit-fn9ok
    @RameshwarPandit-fn9ok 2 месяца назад +1

    सर्जा मालकासाठी पळला आज खरच मन भरून आल

  • @Black_pearl_8055
    @Black_pearl_8055 2 месяца назад +4

    50,000 bakshish ala nana la ❤

    • @gagaramamore3486
      @gagaramamore3486 2 месяца назад +1

      लाखाच्या वर गेल असेल सव्वातास पुकरत होते

  • @nimeshdhurav37
    @nimeshdhurav37 2 месяца назад +5

    Miss you sir 😢

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 Месяц назад

    सरांना न्याय कदी मिळणार😢

  • @manalirane1547
    @manalirane1547 2 месяца назад +3

    Semi pass zhalyavar sarkha dolayatun paani yayala lagala

  • @vaibhavpatil8126
    @vaibhavpatil8126 2 месяца назад

    आम्ही कातर खटाव कर आमचा नशीब मानतो की सरांचे इच्छा आमच्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये पूर्ण झाली मैदानाचे आयोजक म्हणून आम्ही मोहिल शेठ धुमाळ विठ्ठल नाना यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण आज आमच्या मैदानामध्ये पळाला या मैदानाचा फायनल चा विजय म्हणजे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @GajananIngole-zn1pg
    @GajananIngole-zn1pg 2 месяца назад +3

    बकासुर चे मालक गोविंद धुमाळ यांचे मनःपूर्वक आभार सरांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्जा आणि बकासुर एक नंबर करणार

    • @Toss-m8d
      @Toss-m8d 2 месяца назад

      मोहिल धुमाळ

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 месяца назад

    खरच सर्जा आपल्या मालकाला शोधतोय त्यांच ए माझ्या सर्जा हे नाव कानावर पडतोय याची वाट बघतोय 🥹❤️ सर्जा खरच तू तुझ्या मालकाचा नावासाठी पळ

  • @umeshkadam9366
    @umeshkadam9366 2 месяца назад +2

    Sarja aaj jiv todun paltoy sir.😢tumi prt ya sir 😢😢

  • @ankushakhade4996
    @ankushakhade4996 2 месяца назад +3

    विठ्ठल नानांचा नंबर नाहीतर स्कॅनर भेटेल का

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 2 месяца назад +3

    सर्जा ला अजून ताकद आली पाहिजे

  • @sanilminmine6274
    @sanilminmine6274 2 месяца назад +7

    Me ata pan radtoy khop

  • @jayeshgurav5440
    @jayeshgurav5440 2 месяца назад +1

    Nana cha record ₹96,450 Nana /sarja/bakasur ❤❤❤❤

  • @vinaypavnoji5273
    @vinaypavnoji5273 2 месяца назад +3

    ❤ किंग बक्या❤

  • @vinayakt8316
    @vinayakt8316 2 месяца назад

    बैलांचे खुर हेच आमच्यासाठी पंढरपूर.🙏

  • @ankushakhade4996
    @ankushakhade4996 2 месяца назад +2

    सर्जा आणि बक्या भाई चक्रीवादळ

  • @sumitthasale8363
    @sumitthasale8363 2 месяца назад +3

    Dada mi chiplun madun ahe gadi final rahili vittal driver bgitla dolayt pani al

  • @manesudhir-ff2rm
    @manesudhir-ff2rm Месяц назад

    Sir cha aavaj aayakva tyala video madhil

  • @nageshkale4856
    @nageshkale4856 2 месяца назад +3

    Mla bakshish pathvaych ahe tyasathi no dya samalochkancha

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 2 месяца назад

    खरंच हा बैल नव्हे तर माणूस स आहे मालक नसताना सुद्धा त्या सर्जा चे डोळ्यांचे हावभाव सांगत होते

  • @ganeshjagatap2391
    @ganeshjagatap2391 2 месяца назад +2

    सर आपली खूप आठवण येते

  • @shubhamsuryawanshi5574
    @shubhamsuryawanshi5574 2 месяца назад +6

    😢

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 2 месяца назад +3

    Miss you sir 💔🥺😥

  • @baludamse3202
    @baludamse3202 2 месяца назад

    सुंदर केव्हां येणार आहे सरांच्या घरी

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym 2 месяца назад

    सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही जे प्रेम निंबाळकर सरांना दिलं तेच प्रेम आज निंबाळकर सरांच्या हुकमी एक्का विठ्ठल नानाला दिले प्रेम दिले तुम्ही सगळ्यांनी जे बक्षीस दिले विठ्ठल नानाला गाडी हाकल्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक करतो 💐🙏❤️

  • @sukumarmeshram4798
    @sukumarmeshram4798 2 месяца назад

    Aaj chya maydanat 3 zala ❤ bakasur❤ sarja ❤ vithal Nana ❤️ Miss you sir ❤

  • @BailgadaSharatUpdate
    @BailgadaSharatUpdate 2 месяца назад +4

    बकासुर ला तीन मैदान झाले गुलाल नव्हता आज गुलाल भेटला खूप खुश झाले सगळे फॅन्स ...💯⚜️
    MISS You Sir...😭
    घर निकी च्या राजाने सलग चार...🔥 मैदानात हॅट्रिक केली...💯⚜️
    त्याबद्दल त्याचेही अभिनंदन
    गरीबाची लक्ष्मी....💯👑

  • @pkdefault3761
    @pkdefault3761 2 месяца назад +2

    Nana ni jama zalele paise Ankuran la dyave

  • @keshavadhe
    @keshavadhe 2 месяца назад +2

    Sarja la malak disan sarja kas baghtoy

  • @DattarajAtpadkar
    @DattarajAtpadkar 2 месяца назад

    Miss you sir

  • @MJadhav-yi3jf
    @MJadhav-yi3jf 2 месяца назад +4

    विठ्ठल नानांचा फोन नंबर भेटेल का.
    असेल तर पाठवा.

    • @Sharyatpremi6300
      @Sharyatpremi6300 2 месяца назад

      आज सेमी नंतर मैदानात पुकारला आहे पहा😊🙏

  • @vinayakkadam1771
    @vinayakkadam1771 2 месяца назад +1

    Miss you nibalakar sir

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 2 месяца назад +1

    King 👑 bakasur ❤❤

  • @namdevpatil865
    @namdevpatil865 2 месяца назад +4

    सुनील मोरेचा no पाठवा

    • @namdevpatil865
      @namdevpatil865 2 месяца назад +1

      विठ्ठल नाना बक्षीस द्यायचे आहे त्या मुळे no पाहिजे

  • @Bailgada__Official_10
    @Bailgada__Official_10 2 месяца назад +7

    ❤️‍🩹🙏🏼

  • @aniketsalunkhe2346
    @aniketsalunkhe2346 2 месяца назад +3

    नाना बैलाला तब्येत आणा काही करून

  • @baliramvishwanath1492
    @baliramvishwanath1492 2 месяца назад +1

    100 जिंकणार फाईनल

  • @AmolPangare-it4zm
    @AmolPangare-it4zm 2 месяца назад +1

    He prem kamvl sir ni

  • @user-ns1lw2gb9m
    @user-ns1lw2gb9m Месяц назад

    👌👌

  • @sharadjankar3810
    @sharadjankar3810 2 месяца назад

    आज काकडे ला हे सर्वं दाखव तर. त्याला नक्कीच समोर फाशीचा दोर समोर दिसेल

  • @karunanyaynit5077
    @karunanyaynit5077 2 месяца назад

    Sir ani sundar dogha pn nahit aaj wait vattay, bakasur sarjya ch abhinandan court ni sunder la lavker sirancha gharchana dyava