लोक सुधारली देशी गाई खरेदी करू लागले शहरामध्ये गीर थारपारकर अशा प्रकारच्या गाई सांभाळू लागली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • लोक सुधारली देशी गाई खरेदी करू लागले शहरामध्ये गीर थारपारकर अशा प्रकारच्या गाई सांभाळू लागली
    #निसर्गाची_नाळ
    #सर्जा

Комментарии • 13

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 12 дней назад +5

    देशी गो पालन लय भारी आहे ते सर्व शेतकरी नी करावे नम्र विनंती जय हो पालन🙏🙏🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 12 дней назад +1

    नमस्कार भाऊ लय भारी धन्यवाद जय गोमाता जय गोपाल जय श्रीकृष्ण 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 12 дней назад

    जय गोमाता

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 12 дней назад +3

    छान मुलाखत भाऊ.. 🥰🥰🙏🙏

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 12 дней назад +1

    🙏🙏👌👌👌👌👌

  • @sahyadri4924
    @sahyadri4924 12 дней назад +2

    0:41 tumhich video takta hf che

    • @wstnmgr6tfs7724
      @wstnmgr6tfs7724 12 дней назад +2

      बरोबर बोला पैलवान डेरी फार्म ,पाक बेंगलोर ला जाऊन विडिओ बनवले👌👌👌

  • @wstnmgr6tfs7724
    @wstnmgr6tfs7724 12 дней назад +1

    0:41 पैलवान डेरी फार्म ,पाक बेंगलोर ला जाऊन विडिओ बनवले,आता देशीं आरे काय नाटके लावलीत

  • @Sagarr2179
    @Sagarr2179 12 дней назад +1

    गाई चा व्यापार जरुर करा पण महाराष्ट्र तील गाई देव्नी,खिल्लार,लाल कन्धारी,कोकण गिद्दा या गाई विका,या गाई अपल्या आहेत त्या दुध पण छान देतात,सगळा पैसा महाराष्ट्र मधे राहिल.कशाला दुसर्या राज्यात पैसा पाठवता.

    • @conceptualGoul
      @conceptualGoul 3 дня назад +1

      Ho bhau स्थानीय गायी कडे लक्ष्य देणे आवश्यक आहे

    • @conceptualGoul
      @conceptualGoul 3 дня назад +1

      लोकांना देशी म्हटलं की फक्त गिर,सहिवलं,वाटते

  • @Rajat_yadav_ry_5
    @Rajat_yadav_ry_5 11 дней назад

    देशी गाई chi barabari कोणी करू शकत नाही पन हे साहेब tr veterinarian आहेत. तुम्हीच सांगा साहेब biologically डुक्कर च्या DNA पासुन गाई तयार करण शक्य आहे का. जशी भारतात देशी गायीच्या अनेक जाती आहेत तसेच विदेशात संकरित गाई च्या अनेक जाती आहेत. त्या faqt भारतात आणल्या गेल्या. पन डुकरं पासून गाई तयार केल्या. होउ शकते का तसे. 😂