मी स्वतः वाजवलेल्या पारंपारिक तुंतूने याची विशेष ओळख करून दिल्याबद्दल विशेष धन्यवाद ग्रेट दादा खूप खूप अभिनंदन, काल पैठण येथे झालेल्या नादब्रह्म पांडुरंग व ढाल्या तुनेतुने,याची अर्थात एकतारी वरती अभंगाची विशेष दखल घेतल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही चालत असलेला वारसा अतिशय अमूल्य आहे🙏🙏🙏🙏🙏
आपले, म्हणजे माझे पैठणला स्वतः चे घर असल्यामुळे, मी ब-याचदा हा ऐतिहासिक स्तंभ पाहिला आहे, खुप छान अख्यायिका आहे या स्तंभाला, आणि त्यात तुम्ही अजून तंतोतंत, आमच्या सारख्यांना माहिती नसलेली माहिती दिली, आदरणीय काकाश्री श्री.श्रीकांत जी उमरीकर काकाश्री
Apratim🙏
मी स्वतः वाजवलेल्या पारंपारिक तुंतूने याची विशेष ओळख करून दिल्याबद्दल विशेष धन्यवाद
ग्रेट दादा खूप खूप अभिनंदन,
काल पैठण येथे झालेल्या नादब्रह्म पांडुरंग व ढाल्या तुनेतुने,याची अर्थात एकतारी वरती अभंगाची विशेष दखल घेतल्याबद्दल धन्यवाद,
तुम्ही चालत असलेला वारसा अतिशय अमूल्य आहे🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ आहे.राजकारणाच्या धकाधकीच्या विश्लेषणातून हा आगळावेगळा अनुभव आला आहे. धन्यवाद.
नवीन माहिती.
अप्रतिम. 👌👌👌
स्तुत्य उपक्रम आहे . 🎉🎉🎉
प्राचीन वारसा जागृती 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर प्रोग्राम
अतिशय सुंदर. असं काही ऐकलं की बरं वाटतं.
आपले, म्हणजे माझे पैठणला स्वतः चे घर असल्यामुळे, मी ब-याचदा हा ऐतिहासिक स्तंभ पाहिला आहे, खुप छान अख्यायिका आहे या स्तंभाला, आणि त्यात तुम्ही अजून तंतोतंत, आमच्या सारख्यांना माहिती नसलेली माहिती दिली, आदरणीय काकाश्री श्री.श्रीकांत जी उमरीकर काकाश्री
सरजी खूप छान, तब्बेतीच्या अडचणीमुळे खूप सुंदर कार्यक्रमाला मुकलो असे वाटते.
फारच छान
🙏सर धन्यवाद अतिशय सुंदर आणि वारसा असलेल्या तीर्थ खंबाची माहिती दिली 🙏जय सत्य सनातन धर्म की जय 🙏आणि अभन्ग तर अप्रतिम 🙏
प्रतिषठाण नगरीत झालेल्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकलो नाही.....एक छान कार्यक्रमाला मुकलो. क्षमस्व.... नर्मदे हर
खूपच छान उपक्रम.. 🙏🙏
या कार्यक्रमाबद्दल आम्हाला कळावे कसे ? आम्ही संभाजी नगरचे, पुण्यात रहातो. अशा कार्यक्रमांना येऊ इच्छितो.
Missing Program's Out of Sambhajinagar
श्रीकांत उमरीकर सुरेख माहिती दिली आहे ! शालीवाहीन शके आपण आजही आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरतो आहोत ❤️❤️
Nice
अगदी unic अनुभव!
Very laudable initiative
खुपछान माहीति मिळाली.
अभंगगायनही अप्रतिमच होते एक अभिनव प्रयोग.
उद्बोधक माहिती.हे सर्व कार्यक्रम बघण्यासाठी संपर्क द्याल का? तुमच्या स्थळावर बघता आले तर तुमच्या विवेचनामुळे आनंदात भर पडेल.
असे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या पूर्वी जर आपण जर व्हिडिओ टाकलेत तर ज्या लोकांना विषेश रस आहे ती मंडळी येऊ शकतात
स्तुत्य उपक्रम ❤❤
सुंदर ❤
Shrikantaji Ha Navacha vishay mandala ahe dhanyvad amhala yache kahi knowledge nahi Apalya puratan varashanche apanacha jatan kele pahije ase watate Prahash Joshi78
🎉🎉🎉🎉
सर देवगड ता नेवासा जि नगर बदल पण म्हणीत सांगावे
सुंदर
Nice