श्रीरामाच्या चारित्र्यावर शंका घेणाऱ्या आक्कांच्या टकुऱ्यात उज्येड पडला? एनलायटनमेन्ट ऑफ सुषमाआक्का!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #sushmaandhare #shivsena #uddhavthackeray #sanjayraut

Комментарии • 2,7 тыс.

  • @sk56hpz
    @sk56hpz 7 месяцев назад +382

    सुषमा अंधारे ही आजच्या काळाची शूर्पणखा आहे आणि तुम्ही तिचं छान नाक कापलं

    • @rajendrawankhade3642
      @rajendrawankhade3642 7 месяцев назад +3

      👍

    • @vaishalisovani7453
      @vaishalisovani7453 7 месяцев назад +3

      लई भारी😅

    • @pranit241
      @pranit241 7 месяцев назад +6

      आधी कोणीतरी थोबाड पण रंगवलं होतं. 😄

    • @n.jgaikawad6417
      @n.jgaikawad6417 7 месяцев назад +4

      हिला नाक पण नाही व्यवस्थीत

    • @user-qn7hv3wx5o
      @user-qn7hv3wx5o 7 месяцев назад +2

      कापाण्याजोग नाक आहे का हिला ? कान तेवढे कापले जाऊ शकतात

  • @adwait31
    @adwait31 7 месяцев назад +217

    या बाईला बाबा साहेब आंबेडकर च नीट समजले च नाही तर शिवाजी महाराज, प्रभु रामचंद्र, श्री कृष्ण कधी समजणार 🙏

    • @jyotimukane5849
      @jyotimukane5849 7 месяцев назад +13

      हे मात्र 100% खरं आहे, बाबासाहेबांच्या नावाला काळिमा आहे ही बाई...

    • @msk3847
      @msk3847 7 месяцев назад

      लंडनला जाऊन लफडी कोणी केली? 92 love letters??

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 7 месяцев назад

      हराम खोर वर्ण द्वेशी स्त्रीआहे .

    • @Batega_Toh_Katega--HINDU
      @Batega_Toh_Katega--HINDU 7 месяцев назад +1

      Did you read Babasaheb book on Riddles in Hinduism...you will start to hate him...🙏🙏🙏

    • @adwait31
      @adwait31 7 месяцев назад

      @@Batega_Toh_Katega--HINDU
      I have not read the book, I will definitely read it, thank you

  • @sunilpandhare4370
    @sunilpandhare4370 7 месяцев назад +110

    हिला शिवसेना संपवण्याची घाई झाली आहे तिला लवकर यश मिळो ही श्री राम चरणी प्रार्थना

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 7 месяцев назад +119

    माननीय बाळासाहेबांनी हिला एक सेकंद सुद्धा सेनेत ठेवलं नसतं, उद्धव ना कस चालत कोणास ठाऊक

    • @lr5188
      @lr5188 7 месяцев назад +2

      ती स्वतः म्हणते कि ती 'बाई' आहे हे लक्षात ठेवा.

    • @sanchalprabhu178
      @sanchalprabhu178 7 месяцев назад +4

      कळायला तेवढी अक्कल आणि अनुभव ही पाहिजे 😁

    • @suhasjoshi3631
      @suhasjoshi3631 7 месяцев назад

      उद्धव ची लायकी तरी आता काय आहे.

    • @akshaypawar1401
      @akshaypawar1401 7 месяцев назад

      Barobr

    • @akshaypawar1401
      @akshaypawar1401 7 месяцев назад

      ही बाई सुरपणका आहे पुन्हा जन्म घेऊन आली आहे हीच सुद्धा नाक कापलं पाहिजे...

  • @anandJayhind
    @anandJayhind 7 месяцев назад +76

    सुषमा अंधारे अव्व्ल दरज्याची थर्ड क्लास राजकारणी आहे

  • @kirandatey4187
    @kirandatey4187 7 месяцев назад +91

    अगदी चतुर आणी थर्ड क्लास बाई आहे ही सुषमा अन्धारे. जीवन जगण्याचे काहीच सिद्धांत नाही, संस्कार नाही हिच्यात. अतिशय फालतू बाई, जिला सभ्य लोक घरात मोलकरीण म्हणूनही ठेवणार नाही.

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 7 месяцев назад +522

    उद्धव साहेब तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला सुषमा अक्का या रामसेतू मद्ये बुडवणार आहेत हे नक्की झालं आहे

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 7 месяцев назад +32

      मोरे साहेब रामसेतूत नाही, गटारात बुडवतील, रामसेतू हा पवित्र लोकांसाठी असतो.

    • @jyotimukane5849
      @jyotimukane5849 7 месяцев назад

      किती फालतू आहे ही बाई...आज्ञानीपणाचा कळस!!खोटेपणाचा कहर!!!

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 7 месяцев назад

      एवढी अक्कल असती तर बरीच मूर्ख लोक आजुबाजूला दिसली नव्हती.

    • @Sdjag1517
      @Sdjag1517 7 месяцев назад +7

      💯💯💯💯💯

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 7 месяцев назад +17

      अक्केने सुद्धा कुणाला तरी उष्ट्या बोरांचा नैवेद्य नक्कीच दाखवला असणार.😂

  • @balasahebkkolte6886
    @balasahebkkolte6886 7 месяцев назад +159

    ही बाई डोक्यात जाते
    इव्हडी दळभद्री बाई मी आजवर बघितली नाही

    • @kishortanpure7500
      @kishortanpure7500 7 месяцев назад +6

      मी पण 😂😂

    • @lochanhanchate7177
      @lochanhanchate7177 7 месяцев назад +4

      बरो्बर

    • @pranit241
      @pranit241 7 месяцев назад +5

      आणि तिला डोक्यावर घेणारे कर्मदरिद्री पण.

  • @Ghaifdjsbsnsjdj
    @Ghaifdjsbsnsjdj 7 месяцев назад +129

    राहिलेली उबाठा सेना सुषमा अक्का संपवतील👍

    • @kirandatey4187
      @kirandatey4187 7 месяцев назад +3

      संजय राऊत साहेब काही शिल्लक ठेवतील तर न 😆😎

    • @shilpakulkarni9830
      @shilpakulkarni9830 7 месяцев назад +2

      ​@@kirandatey4187 दोघेही स्पर्धेत सहभागी आहेत 😅

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 7 месяцев назад +3

      ​@@shilpakulkarni9830दोघांच्याही आधी उद्धव नेच संपविली.

  • @jayantjoshi5740
    @jayantjoshi5740 7 месяцев назад +138

    साहेब आम्ही शिवसैनिक आहे पण श्रीराम व सीतामाई यांचे बद्दल घाणेरडी वक्तव्य करते लोक आता ह्या पक्षाला मतदान करावे का.

    • @HarshYog
      @HarshYog 7 месяцев назад +12

      उध्दव ने कधीच हिंदुत्व सोडलेले आहे. विचार करा जरा.

    • @lr5188
      @lr5188 7 месяцев назад +12

      मुळीच नाही. अशी 'अंधारात' असलेली 'बाई' ज्या पक्षात आहे, त्याला कधीच आपले मत ('वोट') देऊ नये.

    • @rokkingrronak4464
      @rokkingrronak4464 7 месяцев назад

      Hindu. Ni pan peaceful comunity sarkhe karave je bhadve Prabhu Ram ani hindu devtanbaddal ghanerede comment kartil Tyanna changla.chop.dila pahije mag to rawan also ki shurpnakha

    • @HemantRathod-hl9ce
      @HemantRathod-hl9ce 7 месяцев назад +3

      उबाठा बिलकुल करुच नका
      आक्का ला सांगा आई बसलीआहे

    • @krishnapareek9090
      @krishnapareek9090 7 месяцев назад +1

      अजिबात करू नये

  • @dadanu1
    @dadanu1 7 месяцев назад +73

    सुषमा तुमच्या नवरा पण तुमच्या बरोबर राहत नाही
    आदी आपल बघा सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 7 месяцев назад +247

    जीच स्वतःहा चे चरित्र नीट नाही.तीला दुसऱ्याचे चरित्र काढण्याचे अधिकार नाही.

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 7 месяцев назад +4

      जी बाई स्वतच संसार नित करु स्झक्लेली नाही ती हे ज्ञान देत फिरत आहे .तिचे टाईल लकलाभ.

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 7 месяцев назад +1

      नीच बाई

    • @lalitajagdale1308
      @lalitajagdale1308 7 месяцев назад

      Ti murkh bai ahe tila evdh mahatv deu naka

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 7 месяцев назад

      नवऱ्यानं सोडली की हिने नवऱ्याला सोडले? मग एकटीच का फिरत होती वारी मधे ? पोळ्या लाटायची acting करत होती.जोडीने का नाही गेली आळंदीला?
      मोदी ना नावे ठेवती? लायकी आहे का या बयेची?

  • @maratha465
    @maratha465 7 месяцев назад +681

    अंधारे बाईच भाषण ऐकून बाईंनी नळावर
    भांडण्यात पीएचडी मिळवली असावी
    असेच वाटते !😅😊

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 месяцев назад +13

      पीएचडी कुणी दिली ते नक्की सूज्ञ आहेत ना

    • @jyotimukane5849
      @jyotimukane5849 7 месяцев назад +1

      😂

    • @maratha465
      @maratha465 7 месяцев назад +17

      @@swapnapandit478
      पीएचडी चा विषय होता जिथे जाऊ तिथे खाऊ आणि आग लावू 😃😀

    • @user-hy5ug2bv8b
      @user-hy5ug2bv8b 7 месяцев назад +23

      साहेब, नळावर bhandnari नाही, लोकांनी भीक नाही दिली की भिकारीण जशी शिव्या देते तो नमुना आहे.

    • @maratha465
      @maratha465 7 месяцев назад +9

      @@user-hy5ug2bv8b
      एकदम बढीया 👍😀😃

  • @dayanandkode4381
    @dayanandkode4381 7 месяцев назад +11

    जो जसा असतो तो दुसरें ना समजतो, बस् महाराष्ट्र राज्य ची सर्वात घानर्डी आत्मा एक आहे हि,सर जी धन्यवाद

  • @amolshinde30984
    @amolshinde30984 7 месяцев назад +32

    आता मला कळले येवढे सरडे दिसायचे आधी, आता कुठे दिसत नाही.. आणि एक उद्या जर ही बाई BJP मध्ये गेली तर उध्दव चे कपडे काढेल.. नीच बाई, तू उध्दव ला जाऊन भेटली आता त्याला बुडवशिल.. आणि उध्दव चे पण ते दुर्दैव आहे.. त्याला तेच भेटतात ज्यांना बुड नाही..

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 7 месяцев назад +486

    विचकट हसू आणि दात दाखवत बोलणारी ही बाई डोक्यात जाते

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 7 месяцев назад +4

      😅😅

    • @shashankpatil56
      @shashankpatil56 7 месяцев назад +9

      बाई ना अंधारात असू दे

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 7 месяцев назад +4

      😂😂😂😂😂

    • @vasundharalad4234
      @vasundharalad4234 7 месяцев назад +1

      Shivsenechya swami Prasad maurya aahe.

    • @shashankpatil56
      @shashankpatil56 7 месяцев назад +8

      @@vasundharalad4234 बाई ना अंधारात दिसत नाही

  • @pranit241
    @pranit241 7 месяцев назад +272

    बाई नीच आहे यात शंकाच नाही.

    • @yogeshjogle5946
      @yogeshjogle5946 7 месяцев назад +29

      नीच आहे ह्यात शंका नाही. . पण ही बाई माणुस आहे का ह्यात शंका आहे. . पंचवटी मधील शुर्पनखा हिच्या पिढीतील कोणी तरी असावी.

    • @amitbhau
      @amitbhau 7 месяцев назад +16

      नाही,ही ताडका राक्षसी आहे जिचा वध श्री रामाने केला होता 😇

    • @Sdjag1517
      @Sdjag1517 7 месяцев назад +6

      💯💯💯💯💯💯

    • @rajendraraut803
      @rajendraraut803 7 месяцев назад +9

      @@amitbhau झुरळा ला मारायला पायातील चप्पल खुप झाले वध वगैरे काही नको.

    • @ravindrabhosle341
      @ravindrabhosle341 7 месяцев назад +12

      नीच शब्दालाही मर्यादा आहेत ही तर त्याही पलीकडची आहे

  • @balkrishnakhanwelkar8775
    @balkrishnakhanwelkar8775 7 месяцев назад +126

    उध्दवजी कमाल आहे तुमची. बाकी पक्षाचे वाटोळे केले पण या बाईला काय औषध दिले माहीत नाही पण किती बदलली.

  • @deepakpatil9986
    @deepakpatil9986 7 месяцев назад +19

    *कंधों से ऊंची छाती नहीं होती, धर्म से ऊंची जाति नहीं होती।* *दिया अगर बुझ गया, तो बाती का क्या करोगे। अगर धर्म नहीं बचा तो जाति का क्या करोगे।* *एकता में शक्ति है।* *गर्व से कहो कि हम हिंदू हैं।* *🚩जय श्री राम🚩*

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 7 месяцев назад +23

    थर्डक्लास विचार असणारी ही बाई आहे.

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 7 месяцев назад +954

    अक्का एवढा रंग बदलते की ते पाहून रंग बदलणारा सरडा पण लाजेल 😂😂😂

    • @narendramanjrekarii1915
      @narendramanjrekarii1915 7 месяцев назад +51

      Sarda lajanar nahi tar jiv deil

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 7 месяцев назад +22

      या रांगेत अनेक जण आहेत!

    • @ym0894
      @ym0894 7 месяцев назад +12

      टरबूज कडूनच धडे घेतलेत😂😂😂

    • @BHATIYA2023
      @BHATIYA2023 7 месяцев назад +34

      अक्काच नाही तर सगळे राजकारणी लोकं आपल्या स्वार्था नुसार रंग बदलत असतात चूक त्यांची नाही चूक आपली जनतेची आहे जे अश्या फालतू थापड्या भ्रष्ट आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या लोकांना मत देऊन निवडून देतो ✍️✍️💯💯 धन्यवाद ☺️🙏

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 7 месяцев назад +79

      @@ym0894 तरी म्हंटल अजून फडणवीस यांच्यावर द्वेषाची गरळ कोणी ओकली कशी नाही😁😁😁

  • @user-JBond007
    @user-JBond007 7 месяцев назад +64

    ओठांत, मनात आणि हृदयात गटारगंगा वहात असलेली बाई... अत्यंत खालच्या मनोवृत्तीची आहे हे कधीच सिद्ध झालंय.

  • @ravindrasonawane9462
    @ravindrasonawane9462 7 месяцев назад +153

    ह्या बाईन तर नवराच सोडला शालेय जिवनात हि बाई नक्की फुल रंगेल असेल

    • @DEVIL-hk8hj
      @DEVIL-hk8hj 7 месяцев назад +4

      Ekdum kadak

    • @babangaikar2791
      @babangaikar2791 7 месяцев назад

      तुझ्या आईने बापाला सोडल्यावर आम्ही पण असंच म्हणायचं का.

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 7 месяцев назад +8

      आहो नुसतीच रंगेल नाही तर रंगपंचमीच खेळलेली दिसते,कित्येट पिचकार्या खराब झाल्या असतील।

    • @arjunneharkar9268
      @arjunneharkar9268 7 месяцев назад

      ​@@raghunathsatale5388vaa

    • @msk3847
      @msk3847 7 месяцев назад

      हिचा भामटा आंबट ढेकर पण रंगेल होता. लंडनची 92 लव लेटर्स किती जणांना माहित आहेत?

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 7 месяцев назад +21

    ईतक्या digrya घेतलेला बाईचा हा बौद्धिक सागर महान आहे शबरी बद्दल हिला काय माहिती आहे ती कोण होती तिची बौद्धिक क्षमता काय होती

    • @snehatipnis3370
      @snehatipnis3370 7 месяцев назад

      पैसे देऊन डिगऱ्या मिळवल्यात..

  • @digambarkhandale1887
    @digambarkhandale1887 7 месяцев назад +13

    उद्धव साहेब मा.बाळासाहेबाच्या शिवसेनेच्या सुंदर बगीच्यात तुम्ही हे सुशमा नावाच बेसरमीच आणि राउत नावाच येड्या बाभळीच झाड आणुन लावल आणी एक सुंदर बगीचा उध्वस्त झाला ! शोकांतिका आहे हि शिवसेनेची!

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 7 месяцев назад +463

    सुशमा अंधारे ऐवजी सुशमा भंगारे असं म्हणणे योग्य ठरेल!!

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 7 месяцев назад +6

      😂😂👍

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 7 месяцев назад +12

      डोक्यात अंधार भरलेला आहे म्हणून सुयोग्य आडनाव.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 7 месяцев назад

      भंगार तरी विकल जाते पण हे भंगार विशिष्ट दुकानातच खपत.

    • @rajendrawankhade3642
      @rajendrawankhade3642 7 месяцев назад +3

      😂😂

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 7 месяцев назад

      😂😂😂

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 7 месяцев назад +178

    काही पात्र चुकून मनुष्य म्हणून जन्माला आलेली असतात..अशासाठी राम नाम सत्य आहे म्हणून सोडून द्यायचं..

  • @Hindutva.1234
    @Hindutva.1234 7 месяцев назад +255

    किळसवाणा तो आवाज आणि भुरसटलेले विचार म्हणजे अक्का

    • @kirandatey4187
      @kirandatey4187 7 месяцев назад +17

      आणी अशुद्ध भाषा! 😣

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 7 месяцев назад

      अक्का, बोक्का, डोक्याचा खोका...

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 7 месяцев назад

      अक्का काय म्हणताय ? त्या लायकीची आहे का ती ?

  • @AJ-kt7vt
    @AJ-kt7vt 7 месяцев назад +19

    सुषमा अंधारे म्हणजे आजच्या राजकारणातील राखी सावंत...

  • @BaluLakde-u8z
    @BaluLakde-u8z 3 месяца назад +2

    एवढं बघून सुद्धा महाराष्ट्रातील मतदाराला राग येत नाही हीच खरी खंत आहे

  • @raghunathbharambe9053
    @raghunathbharambe9053 7 месяцев назад +32

    सितामिई प्रश्न विचारत नाही कारण ती तुझ्या सारख्या सडका मनाची नव्हती ती एका उच्च राजघराण्यातील पवित्र सून आणी पवित्र सौभाग्य वती होती तूझ्या सारख्या वाराची दिशा बघून भरकटणारी नव्हती तेव्हा हे फुकटचे ज्ञान आपल्या जवळच ठेव,‌

  • @prajaktaiyer6093
    @prajaktaiyer6093 7 месяцев назад +194

    डोक्यावर पडलेली बाई 😡

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 7 месяцев назад +49

    या बाईला पक्षात घेऊन उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षांचं वाटोळं करवून घेतले आहे

    • @ns7379
      @ns7379 7 месяцев назад +1

      मी म्हणतो बरं झालं कारण त्यामुळेच या बाईचे खरे थोबाड जगासमोर आले.

  • @laxmanmali381
    @laxmanmali381 7 месяцев назад +5

    या बाईचा तोंड बघितला तरी उलटी आल्यासारखी वाटतंय, सर आपण खूप चांगला हिचा अवतार दाखवला

  • @deepaksutar2658
    @deepaksutar2658 3 месяца назад +1

    सुषमा ताई यांचाच रंग बदलला आहे.. काळी होती गोरी झाली

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 месяцев назад +106

    डबबल ढोलकी बाई जनता जनार्दन जाणून आहे जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय महाराष्ट्र👏✊👍

  • @GovindWaghrulkar
    @GovindWaghrulkar 7 месяцев назад +63

    उद्धव ठाकरे ला असेच लोकं आवडतात

  • @user-gh9sw8sy1i
    @user-gh9sw8sy1i 7 месяцев назад +57

    सुषमा ला. घरचा राम कळला नाही. प्रभु श्रीराम केव्हा कळणार

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 3 месяца назад +4

    ही रामायनातली शूर्पनखा आहे हया जन्मी सुद्धा हिची हिचं अवस्था आहे

  • @sandhyapanke9796
    @sandhyapanke9796 7 месяцев назад +17

    बापरे काय बोलतेय वाट्टेल ते आणि लोक ऐकताहेत?? कमाल आहे

  • @user-pj8ku5bp8b
    @user-pj8ku5bp8b 7 месяцев назад +81

    अशा वक्तव्यांवर समोर बसणारे स्त्री पुरुष सुद्धां हसून टाळ्या वाजवून सहमती दर्शवतात ह्याचं आश्चर्य वाटतं. आपल्या दैवतांवर इतकी खालच्या पातळीवरची टीका ऐकून कोणाचीच कानशिलं गरम होत नाहीत?

    • @sanjeevani230869
      @sanjeevani230869 7 месяцев назад

      मलाही तेच आश्चर्य वाटलं, आपली लोकं इतकी मूर्ख आणि इतकी अडाणी असावीत?

    • @dileepabhyankar5898
      @dileepabhyankar5898 7 месяцев назад +2

      अहो तुम्हाला असा प्रश्न का पडला? समोर बसलेले लोक आंबेडकरी होते. आमच्या श्रद्धेचा विषय त्यांना थट्टेचा वाटणारच. सध्याचा atrocity कायदा त्यांच्या बाजूचाच आहे. त्याचा ते यथेच्छ उपयोग करून घेतात. जेव्हापासून हा कायदा आला तेव्हापासूनच हिंदूंमधल्या काही जातींवर, देव देवतावर आणि हिंदू धर्मावर यथेच्छ चिखलफेक करण्याची एक लाट आणि फॅशनच आली आहे. घे फुले आंबेडकरांचे नाव आणि कर निंदानालस्ती असे सध्या चालू आहे. तसेच आपलाच दाम खोटा कारण वागळे, परुळेकर, चौधरी सभ्य भाषेचा वापर करत हेच करतात.

    • @veejaysanap
      @veejaysanap 7 месяцев назад

      समोर सगळे 200 रूपये रोजाने आणले आहेत

    • @Oblivion-e6z
      @Oblivion-e6z 5 месяцев назад

      कारण तिच्या भाषणाला सर्व जय भीम मंडळी बसलेली असते इतर बहुजन समाजातील लोक तिच्या भाषणाला जात नाहीत कारण ते सर्व तिला मूर्ख समजतात आमच्या जीवावर सर्व सवलती घेऊन मोफत शिक्षण वसतिगृहात मोफत राहणं खाणं पिणं

  • @kumardesai9947
    @kumardesai9947 7 месяцев назад +34

    आक्का या सगळ्या अनुभवातून जाऊन‌ मज्जा भोगून हे सर्व निलाजरेपणाने सांगत असाव्या म्हणूनच हे व्यासपीठावर बोलण्याचे धाडस या बोलण्याने तोंड खमंग झाल काय‌ जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत हर हर महादेव

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 7 месяцев назад +68

    निवडणुक काळात या अक्का बाईच्या क्लिप दाखवायला हव्यात म्हणजे हिंदूवर किती प्रेम होते ते जनतेला समजेल. येत्या निवडणुकीत उबाठा पक्षाला हात दाखवाच.

    • @AkshayBhoir-zg8un
      @AkshayBhoir-zg8un 7 месяцев назад

      नितेश राणे च्या पण दाखव 😂😂😂 सावरकर, फडणवीस ला कश्या शिव्या द्यायचा ते

    • @sachinmanjrekar
      @sachinmanjrekar 7 месяцев назад +2

      मा. राज साहेब ठाकरे नक्की timing साधणार, लाव रे तो video..

    • @makarandpatkar160
      @makarandpatkar160 7 месяцев назад +2

      अक्कांचा Before/ after वाला memeच बनवूया थांबा!!!😅

    • @sanjaykolte4442
      @sanjaykolte4442 7 месяцев назад

      उद्धव साहेब जागे व्हा ...आम्ही हिंदू सम्राट बाळासाहेबांचे अनुयायी आहोत....
      ही महिला तुमच्या पक्ष्याच्या नावाखाली सनातनी भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णाचा सर्रास अपमान करत आहे...याचे नुकसान केवळ आपल्यालाच होणार आहे आणित्यावेळेस ही महिला गुपचुप पळ काढेल...

    • @mitali0816
      @mitali0816 7 месяцев назад

      ​@@AkshayBhoir-zg8un हो दाखवा ना नक्कीच पण ही बाई हिंदूंच्या 'देवाबद्दल' अशलाघ्य भाषेत बोलत होती. सावरकर आणि फडणवीस हे देव नाहीत माणसं आहेत आणि त्यांच्यावर आधी वाटल म्हणून ती टीका केली असेल. सावरकर आणि फडणवीस यांची तुलना श्री राम आणि श्री कृष्ण यांच्या बरोबर होऊ शकत नाही

  • @Vpakhale
    @Vpakhale 3 месяца назад +2

    जाणार ऐक दिवस हिची वाचा जाणार.. अर्धाग वायू होणार 100%

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 7 месяцев назад +6

    अशी नेभळत आणि बावळट बाई समोर सारडा सुद्धा लाजेल . अशी बाई ज्या पक्षात त्याचा नायनाट जरूर होणार हे नक्की .
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम ❤

    • @y.d.9965
      @y.d.9965 7 месяцев назад +1

      म्हणून पवारांनी हाकलले

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 7 месяцев назад +75

    उद्धव ने भोवती असे लोक जमवलेत की त्याला लवकरच गर्तेत घेवून जातील.

  • @arunpalav8741
    @arunpalav8741 7 месяцев назад +83

    देशातील राम भक्तांनो सुषमा ला आता प्रसाद द्यावाच लागेल जय श्रीराम

  • @harshalgawas5445
    @harshalgawas5445 7 месяцев назад +36

    ही आक्का बाई राऊत उद्धव ठाकरे यांना बघितले की डोक्यात तिडकच जाते

  • @proactive1001
    @proactive1001 7 месяцев назад +40

    ऐकवत नव्हतं हो तिचे भाषण...😱😡...कृपया तिला आपली आक्का बोलू नका🙏🏻...आमची अजिबात नाही ती😡

    • @shailajasarada3858
      @shailajasarada3858 7 месяцев назад

      आक्का म्हणायचं नाही हे बरीक खरं पण तिला मात्र "आकाबाई" आठवली हे या निमित्तानं मनात चटकन फ्लॅश होतंय.

  • @user-si3ej2fg6m
    @user-si3ej2fg6m 7 месяцев назад +5

    अंधारे आक्का आपण बाई आहात हे सांगितलं त्या बद्दल धन्यवाद आम्हाला थोर संत वाटले होते. आपले पाय जमिनीवर आहेत.

  • @manoharbhor3258
    @manoharbhor3258 7 месяцев назад +180

    श्री रामाचा चमत्कार.. जनता उद्धव ठाकरेंना धडा शिकवेलच

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 7 месяцев назад +11

    दुतोंडी चेटकीन म्हणजे सुषमा अंधार, सुंदर विष्लेषण सूर्यवंशी जी,

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 7 месяцев назад +22

    असे आणखी खूप चमत्कार श्रीरामांच्या प्रतिष्ठापना मुळे होतील.मजा बघत रहा

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 7 месяцев назад +10

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 3 месяца назад +1

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.

  • @pramilatapkir1603
    @pramilatapkir1603 7 месяцев назад +59

    उध्वस्त ठाकरेच आचाट ज्ञान आणि बालिश ज्ञान पाहुन बिचारे लोक खरच चाट पडत आसतील

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 7 месяцев назад +68

    अंधारे मॅडम आल्या सेनेत आणि सेनेत अंधार पडला

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 7 месяцев назад

      तरी पण दिड दमडीच्या फावडल्या सहानुभूती दाखवणारे किती मुर्ख असतील

  • @drneelimashilotri8440
    @drneelimashilotri8440 3 месяца назад +1

    अंधारातून स्वर्गीय प्रकाशा कडे, ताबडतोब सुपूर्द करा हिला 🕉️

  • @bharatsavarkar2926
    @bharatsavarkar2926 7 месяцев назад +12

    भाई,
    ही खरंच बोलत आहे. प्रभू श्रीराम हे एक पत्नी, एक वचनी, एक बाणी होते.
    हे तिने रामायणात, शूरपणखेच्या रूपात अनुभवलेले आहे.

  • @dilipdumbre2870
    @dilipdumbre2870 7 месяцев назад +28

    प्रभाकर जि इथून पुढे या हलकट बाईला आमची अक्का म्हणू नका. ही विनंती 🙏🏻

  • @surajgangane7917
    @surajgangane7917 7 месяцев назад +150

    मोदीजी वर टीका करण्याची लायकी पण नाही, आणि मोदी जी जर एकटे पूजेला असतील तर तुमचा नवरा कुठं आहे सांगता का जरा, बोलायला लावू नका सगळ्यांना सगळं माहिती आहे

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 7 месяцев назад +4

      एक नंबर 😂😂

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 7 месяцев назад +6

      हिच्या वागण्याला वैतागून नवरा घर सोडुन गेला।

    • @kailassonar7202
      @kailassonar7202 7 месяцев назад

      हि कोणा जवळ तरी करत असेल ईलु ईलु...

    • @y.d.9965
      @y.d.9965 7 месяцев назад

      कुठला ?

  • @user-kw6tt1dg8p
    @user-kw6tt1dg8p 7 месяцев назад +73

    त्याच्यामुळे आक्कानीं श्रीराम सारखा पतीला सोडून दिले आहे.आणि आता आक्का वनवासाला निघाल्या आहेत.

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 7 месяцев назад

      👍👍

    • @deepakshinde6254
      @deepakshinde6254 7 месяцев назад

      😂😂😂😂😂😂

    • @kailashsharma3738
      @kailashsharma3738 7 месяцев назад +2

      स्वतः तर पती लां सोडून दिले.

    • @ashokwkhandait
      @ashokwkhandait 7 месяцев назад +4

      Borachya shodhat

    • @rakeskpashte465
      @rakeskpashte465 7 месяцев назад

      आक्काला नवीन नवीन 🍌 लागतात

  • @dayaramtandel25
    @dayaramtandel25 7 месяцев назад +2

    सुषमा ही बाई रंग बदलणारी एक गिरगुट आहे

  • @rameshbajaj9344
    @rameshbajaj9344 7 месяцев назад +4

    फार उत्तम धन्यवाद साहेब

  • @maratha465
    @maratha465 7 месяцев назад +164

    अंधारेबाईची नौटंकी पाहून त्यांनी राजकारणा ऐवजी नाटक किंवा सिनेमात असायला हवे होते ! देवा शप्पथ एका टेक मध्ये असलेले नसलेले डायलॉग मारून मोकळ्या झाल्या असत्या 😅😊

    • @vasantraoyadav7289
      @vasantraoyadav7289 7 месяцев назад +6

      Tamashat.nitich.kam.chagnl.karel.

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 7 месяцев назад +10

      सर , नाटक सिनेमा नाही तर तमाशात म्हणा. तिथेच शोभेल.

    • @maratha465
      @maratha465 7 месяцев назад +10

      @@pramoddongre5008
      👍 हाडाची तमासगीर 😀😃

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 7 месяцев назад

      किंचीत आघाडीतून वाकडवादी आणि
      वाकडवादीतून उद्धववादी अश्या घाणेरडी भाषा ,घाणेरडे हावभाव शोभतात तिथेच हि उष्ट बोर खात खात पोहोचली आहे.

    • @surashreebhatt9475
      @surashreebhatt9475 7 месяцев назад +2

      Kalundrila kon gheil😀

  • @manglatikale3140
    @manglatikale3140 7 месяцев назад +22

    एकदम हलकट बाई. ती जे वटवटत आहे, त्यामागची भूमिका, विचार, सभ्यता नीच असलेल्या बाईला कसे काय कळणार? कारण हे उच्च प्रतीचे असलेले ज्ञान या नीच असलेल्या बाईला कळणे शक्य नाही. त्यातूनही हिचा मेंदू हिच्या तळपायात आहे किंवा तो नसावाच.

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 7 месяцев назад +20

    हा वीडियो येत्या लोकसभा आणि विधानसभा च्या इलेक्शन पूर्वी सर्व महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे।बघू ह्या अक्का ला आणि त्याच्या पक्षाला कोण मत देणार ते। आमची श्रद्धास्थान ला कोणी असे बोलत असेल तर त्यांची खेटाराने पूजा केली पाहिजे

  • @mangesh4725
    @mangesh4725 7 месяцев назад +4

    प्रभाकर जी सर्वोत्कृष्ट विश्लेषण करणारा व्हिडिओ.... राग आला होता तिच्या वर पण आवरल.... Keep it up .thank you

  • @Love-Love200
    @Love-Love200 5 месяцев назад +1

    सुशल्याला पाच पत्नीवाल्यांचा अजिबात त्रास नाही पण एक पत्नीवाल्याचा( रामाचा) व बीना पत्नीवाल्याचा( मोदी, योगी) आहे ही खेदाची बाब आहे

  • @sachinkamat7912
    @sachinkamat7912 7 месяцев назад +82

    साहेब म्हणूनच तिला नवऱ्याने सोडले, इथच पाप फेडून जावे लागते

    • @babangaikar2791
      @babangaikar2791 7 месяцев назад +2

      टिका टिपण्णी वैयक्तिक नसावी.

    • @birdlover3892
      @birdlover3892 7 месяцев назад

      शी दिसलं तरी घाण. सेना फुटली तरी आम्ही उभाथा बरोबर होतो. मग हिची इंट्री झाली. आता एकनाथ शिंदे हेच खरे वाटतात 💯🚩

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 7 месяцев назад

      कारण​@@babangaikar2791

  • @gayatrikarandikar4183
    @gayatrikarandikar4183 7 месяцев назад +39

    संजाने पक्ष संपवला ही सुशी उठाचा संसार ऊठवून नाही उठली म्हणजे उठाच सुदैव म्हणावं लागेल

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq 7 месяцев назад +101

    सारडा धोका बघून रंग बदलतो आणि मानुस मौका बघून रंग बदलतो 😂😂😂

    • @demya3464
      @demya3464 7 месяцев назад +5

      Statement bhari

    • @lalitoza4845
      @lalitoza4845 7 месяцев назад +1

      Uddhav Thakerey ko Dubane ayi hai ye Bai

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 7 месяцев назад +5

    अक्काबाई भविष्यात देव देवी बाबतीत व्याख्याने देतील की काय असच वाटुन राहिले... रामा उचल लवकर

  • @dineshwaghdisha5077
    @dineshwaghdisha5077 5 месяцев назад

    सुषमा अंधारे ही तमासगिरीन आहे. ज्याची सुपारी घेइल तिकडे नाचेलं.
    आता अबाठाची सुपारी घेऊन नाचते आहे. पण या तशामा मुळे उबाठाची उरली सुरली सारी पत संपुष्टात येईल. खरोखर ही सुपर्णखाचं.

  • @seemabhate6015
    @seemabhate6015 7 месяцев назад +30

    शबरी व प्रभुरामचंद्र भेटले तेव्हा शबरी रामरायांच्या आजीच्या वयाची होती.........

    • @varshapradip6571
      @varshapradip6571 7 месяцев назад +2

      हे त्या सुशी ला काय माहीत

    • @nilamrana8191
      @nilamrana8191 7 месяцев назад

      मूर्ख बाईच्या फालतू बोलण्याकडे लक्ष देवून आपण तिला महत्व देवू नये... अस वाटत

  • @shashikantkurne8424
    @shashikantkurne8424 7 месяцев назад +64

    पोट भरी बाई आहे ही.
    जिथं फुकट चे दोन घास मिळतील तिथं रांगेत उभं राहायचं.

  • @itsallright2405
    @itsallright2405 7 месяцев назад +30

    कलीची सावत्र बहीण सुषमा ताई

    • @grisharane7033
      @grisharane7033 7 месяцев назад +2

      😹😹😹😹😹😹😹😹😹😹 ekdam Khatarnak ❗️

    • @Mrudulvijay
      @Mrudulvijay 7 месяцев назад +2

      सावत्र नाही सख्खी बहीण

    • @businessgroup6395
      @businessgroup6395 7 месяцев назад

      😂😂😂😂😂😂

  • @amitkokje83
    @amitkokje83 7 месяцев назад +3

    माद..... बोलु नये, पण भोग भोगावे लागतात. पण on a lighter side , सुषमा wed Sanjay !

  • @ajaypednekar3677
    @ajaypednekar3677 7 месяцев назад +20

    ही बाई पैश्यासाठी आणि सत्तेसाठी उबाठा सेनेत आली आहे.बाकी हिंदूत्व आणि राम कृष्ण यांच्याशी हिला काही देणे घेणे नाही.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 7 месяцев назад +24

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण🙏

  • @kiranpawar897
    @kiranpawar897 7 месяцев назад +33

    लई घाण बोललो असतो पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होईल 😆😆

    • @rkrk1900
      @rkrk1900 7 месяцев назад

      😂😂😂

  • @siddhantraje2385
    @siddhantraje2385 7 месяцев назад +1

    म्हणून अश्या विचारांचा समाज मागेच राहिला आहे अश्यांची कधीच प्रगती होत नाही

  • @MahendraNimale
    @MahendraNimale 3 месяца назад +1

    हिच्यासारखी ना लायक बाई अजूनपर्यंतपहिलीनाही

  • @sureshthorat201
    @sureshthorat201 7 месяцев назад +25

    हिची वाचा कशी जात नाही.निर्लज्जपणाचा कळस.

  • @yogeshsuravkar4436
    @yogeshsuravkar4436 7 месяцев назад +85

    म्हणून उद्धव साहेब संपणार हे नक्की

  • @shivdasmankar6238
    @shivdasmankar6238 7 месяцев назад +50

    सुषमा😊 अक्का तुझा पती दोन वर्ष झाले तिकडे आहे मग तुझ्या मनात असं काही होत नाही का

    • @archanamayadeo4026
      @archanamayadeo4026 7 месяцев назад +1

      अगदी खरं आहे

    • @nanapatil6125
      @nanapatil6125 7 месяцев назад +3

      😅 ये अंदरकी बात है ! कांहीही बोलता राव ! अस विचारू नये

    • @nileshdevkate8428
      @nileshdevkate8428 7 месяцев назад +1

      ते तसलं केल्यामुळेच नवऱ्याने सोडून दिलंय 😂😂

  • @vijaytiwari-nq7cr
    @vijaytiwari-nq7cr 7 месяцев назад +3

    तिला जाऊ ध्या की घरी , तिचे वाजले की बारा😅

  • @harishchandrapanchal5815
    @harishchandrapanchal5815 7 месяцев назад +3

    अगदी बरोबर आहे सर

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 7 месяцев назад +20

    बाई निच आहे ह्यांत शंकाच नाही

  • @PandurangWadghule-ub8if
    @PandurangWadghule-ub8if 7 месяцев назад +19

    हि सर्व मोदी साहेबांची किमया आहे.शरद पवार, आव्हाड, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, यांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी भाग पाडले.

  • @radhikaShreevastav
    @radhikaShreevastav 7 месяцев назад +95

    कृपया हिला अक्का नका म्हणू....हात जोडून विनंती.

    • @ravindranath8925
      @ravindranath8925 7 месяцев назад +3

      अक्का हा बाजारातील धंदेवाईक शब्द

    • @vasantraoyadav7289
      @vasantraoyadav7289 7 месяцев назад +3

      Mahis.kali.navranay.sodlayli.kuttri.

    • @vinayakamane8211
      @vinayakamane8211 7 месяцев назад +1

      नालायक कुठे,

  • @drneelimashilotri8440
    @drneelimashilotri8440 3 месяца назад +1

    अक्काला एखादा शामसूद्दीन बघून द्यावा

  • @maheshgogte6568
    @maheshgogte6568 7 месяцев назад +1

    राऊत आणि अंधारे बाई काय जगावेगळी जोडी आहे दोघानाही मरणोत्तर गौरव पुरस्कार देण्यात यावा दोघेही भ्रमिष्ट आहेत

  • @anim1515
    @anim1515 7 месяцев назад +10

    शूर्पणखा चे आडनाव अंधारे आहे हे आज कळले आणी आमचे पण enlightenment झाले हो प्रभाकर जी..काय अद्भुत आहे 🙏😅

  • @vinayvirkar601
    @vinayvirkar601 7 месяцев назад +19

    निर्लज्जम सदा सुखी.. अंधारलेल्या सुषमा.. जनाची नाही तर मनाची तरी तमा राखा
    हिच्या पेक्षा शूर्पण खा बरी असे म्हणण्याची पाळी आली 😡

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 7 месяцев назад

      हिचे नाक कापण्याची वेळ आली आहे.

  • @maheshshirodkar7106
    @maheshshirodkar7106 7 месяцев назад +62

    ही बया पितृपक्षाचे पिंडदान करण्याचे झाकणझुल्याचे उर्वरित कार्य नक्कीच पुर्ण करेल, ह्यात शंका नाही.

  • @maheshmhasane143
    @maheshmhasane143 7 месяцев назад +3

    गरिबांची राखी सावंत.

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 7 месяцев назад

    किती विद्वान आणि विचारवंत लॉक आहेत यांच्याकडे!!

  • @rishikeshbawkar8827
    @rishikeshbawkar8827 7 месяцев назад +20

    ही बाई फ़र्निचर मागण्यासाठी किती रावणा कड़े गेली असेल काय माहित

    • @arvindkulkarni7591
      @arvindkulkarni7591 7 месяцев назад

      ही राजकीय संधी साधु खेळी आहे.
      अशा झूलपांघरलेल्या लबाड कोल्ह्यांंपासून सावध राहा. बिनडोकपणे टाळ्या वाजयणाऱ्या विकाऊ लोकांना आधी ठिकाणावर आणले पाहिजे.

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 7 месяцев назад +100

    काही लोकांच्या डोक्यात प्रकाश पडायला वेळ लागतो.जय श्रीराम

    • @santoshchavan2574
      @santoshchavan2574 7 месяцев назад +2

      सत्य

    • @sanketkulkarni1388
      @sanketkulkarni1388 7 месяцев назад +3

      हे खरे आहे काहीना वेळ लागतो पण या उभट ला प्रकाश पडणारच नाही कारण तिकडे अंधार आहे 😂