फडणवीस आपली बुद्धीमत्ता महाराष्ट्रासाठी वापरतात म्हणून तो माझा आवडता नेता -भाऊ तोरसेकर | lakshyavedh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 474

  • @amolgore-i6q
    @amolgore-i6q Месяц назад +18

    भाऊ तुमचे अनुभव, अवलोकन आणि व्यक्तिमत्व परखण्याची कला अप्रतिम आहे

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 5 месяцев назад +64

    भाऊ torsekranch विश्लेषण म्हणजे अतिशय परखड व वास्तवदर्शी असत. म्हणुन bhauncha व्हिडिओ पाहिल्याशिवाय दिवस जात नाही. धन्यवाद आबा.

  • @poorvalele2892
    @poorvalele2892 5 месяцев назад +16

    भाऊ तोरसेकर तुमच्या सारखा दुसरा होणे नाही.आमच्या सारख्या सामान्य माणसाला ही खरे राजकीय विश्लेषण समजू लागले.
    तुमच्या बुद्धिमत्तेला वंदन.
    प्रभाकर सूर्यवंशी पण खूप छान.🙏🙏🙏

  • @adityareddy9314
    @adityareddy9314 5 месяцев назад +13

    अचूक आणि सुंदर विश्लेषण भाऊ तोरसेकर साहेब धन्यवाद

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 5 месяцев назад +151

    देवाभाऊ आमचाही आवडता नेता, आमचे दैवत 🙏👍💐💐💐

    • @meenadabholkar7443
      @meenadabholkar7443 5 месяцев назад +9

      अगदी खरं आहे👍👍

    • @ArvindRapole
      @ArvindRapole 4 месяца назад

      Byanaw
      😢😂😊 itWi​❤😊😮🎉 go@@meenadabholkar7443

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Месяц назад

      मग देव्हार्यात ठेऊन पूजा कर.

  • @vasantalhat4034
    @vasantalhat4034 5 месяцев назад +44

    भाऊ म्हणजे भाऊच नंबर 1 संपूर्ण भारतात एकमेव भाऊ.

  • @EknathPDabhade
    @EknathPDabhade 5 месяцев назад +28

    देवेंद्रजी फडणवीस माझ्या आवडीचे माझ्या कुटुंबातही त्यांच्याबद्दल आवड निर्माण आहे सध्याच्या जुन्या नव्या राजकारणात देवेंद्रजी बुद्धिमत्ता वरिष्ठम् जय श्रीराम

  • @maheshvelankar7786
    @maheshvelankar7786 5 месяцев назад +27

    'बुद्धिमत्ता' हा शब्द योग्य आहे.

  • @ravindraadkar5765
    @ravindraadkar5765 5 месяцев назад +44

    भाऊ वैचारिक बैठक किती महत्त्वाची हे आपण सांगता,फार छान

  • @सत्त्वशील
    @सत्त्वशील 5 месяцев назад +20

    आदरणीय भाऊ नमस्कार, मि तुमचे सर्व विश्लेषण ऐकतो..अप्रतिम
    देवेंद्र भाऊ सच्चे कार्यकर्ता आहेत भाजपा चे तसेच बुधदीमान नेता आहेत...

  • @yashwantnagam5583
    @yashwantnagam5583 5 месяцев назад +42

    भाऊंचे भाकिते BJP विरोधकांना मिरच्या सारखे झोंबतात .महामार्ग बनवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी जमीन ही जाणार. साखर कारखाने बनवण्यासाठी किती गरीब लोकांच्या जमिनी लाटल्या? नंतर त्याच जमिनी साखर कारखाने नुकसानी दाखऊन करोडो रुपये किमतला विकल्या.असे राजकारण किती दिवस करणार ? भाऊ या विषयी काही बोला.

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 5 месяцев назад +150

    भाऊ तोरसेकरांना ऐकणं म्हणजे मेजवानी ❤💐

    • @chandrakantkale2933
      @chandrakantkale2933 5 месяцев назад +7

      😊

    • @santoshsaraf2023
      @santoshsaraf2023 5 месяцев назад +9

      खरं आहे

    • @rameshbhoite9229
      @rameshbhoite9229 5 месяцев назад

      अहो भाऊ तोरसेकर तुम्ही ज्वलंत आरएसएस वाले अनुभवी पत्रकार आहात तुमचे विचार बोलणे पाठिंबा आणि वागणे हे तर उघड पने मोदी शहा देवेंद्रफडणवीस आणि सर्व शूरवीर मावळे BJP परिवारात आहेत त्यांच्या बाजूने झुकले आहे तुम्हीं मोदी आणि देवेंद्रफडणवीस आणि अमीत शाह यांची तुलना ब्रह्मा विष्णु आणि महेश यांच्या बरोबर केली आहे हे सिद्ध झाले आहे कारण तुम्ही जे संभाषण कौशल्य दाखवता ते कदाचित आचार्य अत्रे पू ल देशपांडे ना सी फडके यांच्या बरोबर दोन हात पुढे जाऊन BJP परिवार बद्दल लोकांना फसवत आला आहात मोदी म्हणजे काय हे देशाने दहा वर्षात अनुभवले आहे इतका खोटारडा आणि सत्तेच्या चाव्या कशा मिळतील नको त्या खालच्या पातळीवर जाऊन काम करणारा एकमेव आदर्श पंत प्रधान आहे त्यांच्याच पक्षातील सुब्रमणियन स्वामी यांनी त्यांच्या मुलाखतीत काही महिन्यांपूर्वी सांगितले होते ती मुलाखत पुन्हा ऐका भाऊ तोरसेकर

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Месяц назад

      मेजवानी फक्त भक्तूलया साठी.

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 5 месяцев назад +22

    फडणवीस माझा सुध्दा आवडता नेता

  • @anandkale438
    @anandkale438 5 месяцев назад +13

    भाऊ ग्रेट आहेत अतिशय सुंदर विश्लेषण असतं त्यांचं, आणि भाऊ अशा सार्वजनिक कार्यक्रमात जास्त खुलतात 🌹🌹🌹

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 5 месяцев назад +17

    भाऊ च विश्लेषण खूप छान असतं.

  • @kavitanaik6627
    @kavitanaik6627 5 месяцев назад +12

    ऐकत राहावं.... खूप सुंदर विश्लेषण.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 5 месяцев назад +64

    देवेंद्र आपली बुद्धीमत्ता स्वार्थासाठी वापरत नाही म्हणून आमचा आवडता आहे. त्याला आमच्या शुभेच्छा व शुभाशिर्वाद

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 5 месяцев назад +16

    खुप छान विश्लेषण.

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 5 месяцев назад +6

    भाऊ तोरसेंकरांचे विश्लेषण ऐकतच रहावे.. आपल्याला मनापासून 🙏🙏🙏देवेंद्र जी निर्मळ, निःस्वार्थ. चतुरस्र, देशसेवेने झपाटलेला, देशहित समजणारा,देशातील नागरिकांचे कल्याण चिंतणारा..आमचा आवडता नेता..😍🤩🇮🇳🫡🫡🙏

  • @ravindrapatole5593
    @ravindrapatole5593 5 месяцев назад +18

    1 एक नंबर फडणवीस साहेब 👌👌

  • @sanjaymalve4876
    @sanjaymalve4876 5 месяцев назад +48

    भाऊ अभ्यास करुन आणि मोजुन मापुन चैफेर टोलेबाजी करतात म्हणून मला भाऊ तोरसेकर आवडतात.

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 5 месяцев назад +62

    राष्ट्रहीत प्रथम.
    उप असलेतरी मुख्यमंत्री आहे.

  • @ganpatparsekar2576
    @ganpatparsekar2576 5 месяцев назад +26

    भाऊंच भाषण परत परत ऐकावंस वाटते. खरोखरच छान.

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 5 месяцев назад +23

    Salute Bhau Torsekarji 🚩🙏

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 5 месяцев назад +111

    फडणवीस राज्य व देश च सेवक आहे म्हणून सर्वांचा आवडता आहे

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle 5 месяцев назад

      बाकीच्यांनी साठ साठ वर्षे राजकारणात सक्रिय आहेत, त्यांनी पाकिस्तानला महाराष्ट्र विकुन तरीही भारतात महाराष्ट्र नंबर एक राहीला होता. महाराष्ट्राच्या सेवकाने गुजरातला दान केला. सर्व पक्षांतील सेवकांना गुलाम केले सर्व हुजर्ये मुजरा कराहीला ठेवले.

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 5 месяцев назад

      ​@@AnantaKhawleगुजरात महाराष्ट्र हे भारतचे घटक राज्य आहेत उगाच मुंबई महाराष्ट्रातून तोडणार हे सातत्याने निवडणुकी आल्या की ऐकून 25 वर्ष होत आली तेव्हा गुजरात महाराष्ट्र हे फक्त निवडणुकीत वापरायचे साधन झालाय ....मग गुजरात्याच्या लग्नाला मात्र सहपरिवार हजर राहता ..लोकहो हे ओळखा जरा

  • @GayatriWadkarSmitaPatkar
    @GayatriWadkarSmitaPatkar Месяц назад +5

    जसे फडणवीस बुध्दिमान तसेच भाऊ सुद्धा बुध्दिमान च आहेत साध्याच्या पत्रकारांनी त्याच्याकडूनच प्रेरणा घेतली पाहिजे

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Месяц назад +5

    खर आहे❤....फडणवीस हे महाराष्ट्रासाठी योगदान देणारे नेते आहेत ❤

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 5 месяцев назад +5

    नमस्कार आबा , आपण भाऊंची ही व्याख्यान मालिका आपल्या युट्युब चॅनेलवर प्रसिद्ध करून खरेच आम्हा सर्व भाऊ प्रेमींवर उपकार करत आहात त्या करिता तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @madhum7100
    @madhum7100 5 месяцев назад +22

    इतका मोठ्ठा विनोद करायला छान विनोद बुद्धीची दाद ही द्यायलाच हवी.

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar 5 месяцев назад +14

    भाऊ देवेंद्र फडणवीस हा आवडता ‌🎉 ⛳🪔🪷🪔🌷 कातर पदासाठी वाटेल तकरणारा नेता वलाचार तर त्याहुनही नाही 🎉 हुशार
    व सयमी आभ्यासु नेतृत्व आहे आपल्याला सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून देवेंद्र हा सामान्याचा दुःखाची जाण आहे म्हणून आवडता नेता हाप्ते घेणारे नाही ते देणारे आहेत 🌹🚩🙏🪔🪷🪔⛳🚩💐💐💐💐💐🏆🏆🏆🏆🏆🌷🪷🪷🪷🪷🪷🪷💐🌿💐🪷🌺 जय श्री राम 🚩 चरणी प्रार्थना आहे आपल्याला खूप शुभेच्छा 🌷🪔🪷🪔🚩

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 5 месяцев назад +7

    Excellent फडणवीस भाऊसाहेब

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 5 месяцев назад +19

    देवेंद्र फडणवीस खरोखरच अतिशय गुणी, प्रामाणिक, सुसंस्कृत, निसवार्थी व बुद्धिमान नेता आहे यात तिळमात्र शंकाच नाही. असा नेता लाभणे हे महाराष्ट्रातील जनतेचे खरोखरच महद्भभागय आहे.

  • @neelamkhirid6509
    @neelamkhirid6509 5 месяцев назад +74

    आपले भाग्य केंद्रात मोदी महाराष्ट्रात फडणवीस

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle 5 месяцев назад +2

      मराठ्यांना लाठ्या, काठ्या, बंदुकीच्या गोळ्या खायला दिल्या मग काय मराठा समाजाचे भाग्य उदयाला आले आमच्या लाडक्या गृहमंत्र्यामुळे धन्यवाद तुमचे महाराष्ट्रला भाग्यपुरुष दिला म्हणून.

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 5 месяцев назад +1

      Aamhi tr dusaryach kaaranaa saathi Devendra ji sir cha khup aadar karato ka tr Shinde sir aani Pawar sir hyanchya mandating aamhaa marathaa samajalaa ekatra aanale, naahitar bharkatat gele asate. Jay Maharashtra.baakichyaani pn ekatra yaave ase ajuni hi waatate.

    • @pritic7456
      @pritic7456 5 месяцев назад

      ​@@AnantaKhawlechane futane magitlya sarkhe aarakshan magta. Mag ase ch vhaila pahije😂

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle 5 месяцев назад

      ७४५६ सर्वांनी फुटाणेच खायला दिले बसले आता पर्यंत चघळत, तुम्ही तर कहरच केला लाठ्या काठ्या आणि तोंडावर बुट मारायला सुरुवात कराहीलेत तुम्ही छान उपकार केले फक्त फुटाणेच दिले.

  • @chidanandvirade2588
    @chidanandvirade2588 5 месяцев назад +7

    महाराष्ट्राचे नंबर एकचे मुख्यमंत्री देवाभाऊ

  • @Nation_first1
    @Nation_first1 5 месяцев назад +64

    भाऊ सत्य बोलले की काहींना मिरच्या लागतात.

    • @santoshsaraf2023
      @santoshsaraf2023 5 месяцев назад +1

      आणि भाऊ नेहमीच तसे बोलतात. उद्धव ठाकरे भाऊंना ऐकत नसणार. त्यांना सहनही होत नाही.

    • @siddhantkamble8840
      @siddhantkamble8840 5 месяцев назад +3

      भाऊंनी जरा रेवन्नावरही बोलावे

    • @ramchandrateli734
      @ramchandrateli734 5 месяцев назад

      इतका आचरटपणा , विषय काय, तु काय बरळतो ​@@siddhantkamble8840

    • @sunilkumbhar9624
      @sunilkumbhar9624 5 месяцев назад

      भाऊला काँग्रेस आणि शरद पवारांनी बहुतेक ठोकलेले दिसते

  • @KamaleshPatil-hf3ir
    @KamaleshPatil-hf3ir 5 месяцев назад +29

    आपला राजकीय बोलायला अजिबात न लाजता योग्य निवड केलीय भाऊ, कारण खऱ्या अर्थाने आपण निवड केलेली खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याचा महाराष्ट्राच्या भल्यासाठी देवेंद्र जी वापर करतायेत, हे करताना शेतकरी, गरीब वंचित यांचे हक्क अबाधित ठेवणे ही प्राथमिकता ही पाळलिये..

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 5 месяцев назад +11

    भाऊंचा प्रतीपक्ष च मी ऐकते त्यामुळेच राजकारणातील माझा इंट्रेस्ट वाढला

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 5 месяцев назад +12

    अगदी बरोबर

  • @milindlimaye2482
    @milindlimaye2482 5 месяцев назад +2

    भाऊ तुमचा अभ्यास प्रचंड आहे, त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Месяц назад +2

    महाराष्ट्राच वाटोळं करण्यासाठी बुध्दीमत्ता वापरतात हे अभिमानास्पद आहे

  • @girishsalaskar9744
    @girishsalaskar9744 5 месяцев назад +2

    परखड विचार मांडण्याची हिंमत फक्त मालवणी माणसात असु शकते...
    धन्यवाद भाऊसाहेब

  • @funferry2880
    @funferry2880 19 дней назад +1

    महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठण्यासाठी सर्वात मोठी बुध्दी आणि गुणवत्ता वापरली.

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 5 месяцев назад +13

    You are right

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 5 месяцев назад +62

    फडणवीस साहेब महाराष्ट्रासाठी काही करू इच्छितात आणि महाराष्ट्राने त्यांना साथ दिलीच पाहिजे त्यांची ब्राह्मण जात विसरून जात विसरून ब्राह्मण हे या भारताचे नागरिक आहेत आणि त्यांना मंत्री पदावर मुख्यमंत्री होण्याचा पूर्ण अधिकार आहे

    • @ganeshkadam2479
      @ganeshkadam2479 5 месяцев назад +2

      Khup chan ❤

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle 5 месяцев назад +5

      भाऊ आम्ही मराठे ब्राम्हण समाजाचा आदर करतो, तुम्हच्या घरी संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, लोकमान्य टिळक, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे फोटो नसतील पण आम्ही नित्यनेमाने दर्शन घेतो, बाळासाहेब ठाकरे ब्राम्हण आहेत म्हणुन नेत्रत्व मानले नाही. उध्दव ठाकरे का ख्रिश्चन आहेत का त्यांनी जातीयवाद केला नाही. जो जाती जातीत गैरसमज पसरवितो त्यांचे समर्थन करायचे काय ?

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 5 месяцев назад +6

      @@AnantaKhawle फडणवीस साहेब जातिवाद करत नाहीत

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 5 месяцев назад +2

      बरोबर

    • @बाळासाहेबसातपुते-म3ड
      @बाळासाहेबसातपुते-म3ड 5 месяцев назад

      भाऊ तोरसेकर जीवन हे निसर्ग नियमानुसार चालते जी कर्म केले त्यांची प्रतिक्रिया मीळनारच हा ईतीहास आहे तुम्ही जे पेराल तेच उगवेल

  • @dilipwalawalkar8328
    @dilipwalawalkar8328 5 месяцев назад +5

    भाऊ सर्वार्थाने अभ्यासू निष्कलंक व्यक्तिमत्त्व
    🙏🙏🙏🙏🙏

  • @babushinde4363
    @babushinde4363 Месяц назад +2

    अगदी बरोबर आहे

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 5 месяцев назад +1

    आपल्या विचारा बाबतीत मी सोबत आहे तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्र निर्माण करणे हा मुद्दा आहे तो म्हणजे भाऊ तोरसेकर यांचे प्रमाण आहे !

  • @ajagtap976
    @ajagtap976 5 месяцев назад +15

    जय हिंद जय भारत माता ll

  • @rajeshjoshi7424
    @rajeshjoshi7424 5 месяцев назад +6

    Farach Sunder Aani Yogya Vishleshan 👌👌

  • @आप्पापाठक
    @आप्पापाठक 5 месяцев назад +13

    || भारी || भाऊ || ❤🙏

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 5 месяцев назад +12

    जय श्रीराम 🚩🙏🏼

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 Месяц назад +2

    देवा भाऊ,महाराष्ट्र साठी योग्य राजकारणी

  • @arjunkhandvikar2805
    @arjunkhandvikar2805 Месяц назад

    कसली बुध्दीमत्ता या वयात इतके लक्षात राहते जबरदस्त भाऊ नमन तुम्हाला

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 5 месяцев назад +11

    खूप हुशार आहेत भाऊ

  • @Deshpande2008
    @Deshpande2008 Месяц назад

    Wah wah भाऊ काय बोललात जब्बरदस्त जिंकलत नेहमी प्रमाणे

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 5 месяцев назад +9

    भाऊ तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय दिवस जात नाही,भले मग रात्री उशिरा का होईना पण पहिला जातो

  • @हिंमतरावदेशमुख
    @हिंमतरावदेशमुख 5 месяцев назад +2

    खरंय तुमचं, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय फडणवीस यांनी वापरलेली बुद्धी महाराष्ट्राच्या किती फायद्याची आहे...😊

  • @ajaykulkarni6093
    @ajaykulkarni6093 4 месяца назад +1

    आदरणीय भाऊ तुम्हाला खरोखरच वंदन

  • @shsywv
    @shsywv Месяц назад +6

    अगदी खरय, महाराष्ट्र विकासासाठी धडपडणारा देवमाणूस 🙏👍

  • @dattatraykhedkar9792
    @dattatraykhedkar9792 5 месяцев назад +6

    भाऊ तोरसेकर
    *नमस्ते*

  • @ushasoman75
    @ushasoman75 5 месяцев назад

    अत्यंत श्रवणीय. मजा आली ऐकतांना. सामान्य लोकांनाही आपण शहाणे करत आहात. उत्तम शिक्षकाचे सर्व गुण आपल्याकडे आहेत. सर्वाना शहाणे करत आहात. डोळस करत आहात. खूप खूप धन्यवाद.

  • @hemantraut5502
    @hemantraut5502 5 месяцев назад +4

    प्रमोद महाजनां नंतर पंतप्रधानपदासाठी योग्य वाटणारा एक मराठी नेता
    त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा 🙏🌹
    भाऊ तोरसेकर तथाकथित विद्वान लोकांची चांगली बिनपाण्यानी करून ठेवली आहे 👊👊👊

    • @deepakkunnure3445
      @deepakkunnure3445 5 месяцев назад

      भाऊ प्रमोद महाजन यांच नावही घेत नाहीत..

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 5 месяцев назад +34

    देवेंद्र फडणवीस साहेब खरोखर सगळ्यात हुशार माणूस आहे आणि शरद पवार यांना खूप राग येतो त्यांचा

    • @DhanashriLagad
      @DhanashriLagad 5 месяцев назад

      राग येणारच कारण पवार साहेबांना माहित आहे की देवेंद्र फडनवीस हे महाराष्ट्राचे काय देशाचं नाव उज्ज्वल करण्याची धमक यांच्यात आहे

  • @navnathsudake1545
    @navnathsudake1545 Месяц назад

    भाऊ आपण खूप वास्तव आणि सत्य बोलतात. धन्य आहात आपण. 🎉

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 Месяц назад +4

    भाजप.व.त्यांचे.विचारांचे.जे.लोक.समाजात.खालच्या. पातळीत.जे.तहान.भूक.विसरून.काम.करतात.तो.पर्यंत. शरद.पवारांची.काँग्रेस. काय.की.ऊभाटा.काय.भाजपाच्या. नावाने.बोटे.मोडत.बसणार.

  • @sunilshenekar1367
    @sunilshenekar1367 5 месяцев назад +9

    द ग्रेट भाऊ ❤

  • @jalindarshirsath4569
    @jalindarshirsath4569 Месяц назад

    Good work
    En telented maind
    मला खूप आनंद झाला
    जनतेचा सत्यशोधक आदर्श भाऊ तोरसेकर ( God)

  • @rajendrakaware1111
    @rajendrakaware1111 5 месяцев назад +2

    भाऊ आपण प्रतीपक्ष चालवून बऱ्याच लोकांच्या ज्ञानात भर घालून, मराठी मनाची अस्वस्थता होऊन जाते , जिथे तो गोंधळून जातो ,तेव्हा त्या क्षणाला त्याला आठवण येते भाऊंच्या मताची....विचाराची...!!.भाऊंचे त्यावरील मत जेव्हा तो ऐकतो तेव्हा त्यांचे समाधान होते ..निस्पृह कुणालाही ,न भिनारा अन् आपले विचार मांडतो आणि खरे ठरतात.. असा पत्रकार शोधून पुढील 50 वर्षे तयार होणे नाही...!!

  • @ShwetaInamdar
    @ShwetaInamdar 5 месяцев назад +4

    खरंय, देवेंद्र जी खरंच देव माणूस आहे.. आधार आहे महाराष्ट्राचा... आदर अजून वाढलाय..

  • @दिपालीपाटिल
    @दिपालीपाटिल 5 месяцев назад +7

    इसलिए कोई कुछ भी कहे महाराष्ट्र के लिए फडणवीस मुख्यमंत्री जरूरी है

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q 29 дней назад

    बरोबर बोललात दादा फडणवीस साहेब ग्रेट महाराष्ट्र राज्य हीरा

  • @gdeol4782
    @gdeol4782 5 месяцев назад +43

    पवारकडे कसली बुद्धिमत्ता आहे भाऊ? एक नंबरची घातकी मनोवृत्ती असलेला एक नमकहराम माणुस तो. कशाला भाऊ तुम्ही पवारला हुशार म्हणुन झाडावर चढवता. 😢😢

    • @sudhir4274
      @sudhir4274 5 месяцев назад +7

      तीच तर त्यांची वृत्ती आहे, दादा कोंडके ही बुद्धिमान होते त्यांनी त्याचा वापर मनोरंजन साठी केला. तसाच पवारांनी दुसऱ्यांच्या तगड्या खेचण्यासाठी किंवा गारद करण्यासाठी केला. 🙉🙊🙈

    • @gorakhkadlag385
      @gorakhkadlag385 5 месяцев назад +3

      Ha Sharad Pawar halkat manus ahe.

    • @pritic7456
      @pritic7456 5 месяцев назад +1

      Evdha nich asun suddha kasa kai tikla ahe aata paryant dev jaane. Kadhi Ram mhanto Kai mahit

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 Месяц назад

      शपा कडे विचका बुद्धीमत्ता आहे.

  • @shubhadadeshmukh8287
    @shubhadadeshmukh8287 5 месяцев назад +13

    भाऊ मी पण तुमच्यामुळे राजकारण,, ऐकायला लागले

  • @godbole2938
    @godbole2938 5 месяцев назад

    Beauty of constitution ❤
    फार सुंदर पद्धतीने समजावलं आहे भाऊ तुम्ही👌👌👍

  • @rajendrchopda
    @rajendrchopda 5 месяцев назад +1

    Apratim vishleshan khup marmik

  • @sudarshanpatil-e3h
    @sudarshanpatil-e3h 4 месяца назад +1

    Great

  • @OmNarlawar-yd1wq
    @OmNarlawar-yd1wq 17 дней назад

    अगदी खरे आहे भाऊ जी

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 5 месяцев назад +7

    Jai shree Ram agdi barobar bhau

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 5 месяцев назад +4

    शरद पवारांमध्ये उपद्रवमूल्य नको तेवढे ठासून भरले आहेहीच शोकांतिका आहे.

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 Месяц назад

    Great analysis by bhau.keep it up

  • @chandakale7150
    @chandakale7150 5 месяцев назад +9

    Bhau l listen regularly

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 5 месяцев назад +4

    पण कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली नाही आणि त्यामुळे गरिबांना न्याय मिळत नाहीत, तरीही आम्ही मत मोदी जी मुळे देत आलो आहे.

  • @shamsundarkhare6054
    @shamsundarkhare6054 5 месяцев назад +4

    भाऊ उत्तम

  • @prakashbhosale7564
    @prakashbhosale7564 Месяц назад

    एकदम बरोबरच

  • @revatisworld2679
    @revatisworld2679 5 месяцев назад +5

    मस्त बोलतात भाऊ

  • @shrikantpatil9147
    @shrikantpatil9147 День назад

    बरोबर

  • @ashokdeshpande9278
    @ashokdeshpande9278 Месяц назад +1

    Bhauji Torasekar,
    GOD BLESS YOU.

  • @HITENDRATupe-i9b
    @HITENDRATupe-i9b 5 месяцев назад +2

    Brilliant Parson

  • @ganeshsolunke6906
    @ganeshsolunke6906 5 месяцев назад +1

    भाऊ व सुरेवंषी यांना सास्टाग नमस्कार

  • @AshokSumb-n3n
    @AshokSumb-n3n 2 месяца назад

    भारत माझा देश आहे जय हिंद सारें भारतीय माझे बांधव आहेत मी माझ्या पालकांचा आणि गुरू जनांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सधैव

  • @abhayvispute9269
    @abhayvispute9269 5 месяцев назад +5

    भाऊ is भारी..

  • @balasahebpatole8194
    @balasahebpatole8194 5 месяцев назад

    भाऊ फार सुंदर विवेचन केले धन्यवाद🎉👌🙏🎉

  • @SanataniHindu-0005
    @SanataniHindu-0005 5 месяцев назад +3

    Wah mast interview 👌

  • @dattatrayshinde3504
    @dattatrayshinde3504 5 месяцев назад +1

    Correct sir.There no compitant journalists in maharashtra. Many of them attached to some party.

  • @sangitapatil5740
    @sangitapatil5740 5 месяцев назад +2

    साहेब मी सुद्धा एक गृहिणी आहे आपल्या व्हिडिओ पाहून मला सुद्धा राजकारणात खूप रस यायला लागलाय

  • @vaishalisawant9805
    @vaishalisawant9805 5 месяцев назад +3

    जात, धर्म यापेक्षा राष्ट्रधर्म मोठा.
    देवेंद्र फडणवीस मानाचा मुजरा ❤

    • @Jayatu_Sanatan
      @Jayatu_Sanatan 5 месяцев назад

      हिंदु 8.30% नी घटले Hindustan मध्ये... तुमच तुन तुने चालु द्या राष्ट् धर्माचे

    • @Jayatu_Sanatan
      @Jayatu_Sanatan 5 месяцев назад

      हिंदु 8% नि घटले hindustan मध्ये... तुमचा तुन तुने चालु द्या राष्ट्र धर्माचे

  • @sangeetasawant9923
    @sangeetasawant9923 5 месяцев назад +2

    भाऊ लोकांना काम करणारी माणसं नको असतात त्यांना पैसे खाणारी, काम न करता घरात बसणारी माणसं हवी असतात.

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 4 месяца назад

    धन्यवाद सर
    खर बोलताय

  • @UjwallBadhe
    @UjwallBadhe 5 месяцев назад +1

    Revered Bhau it is applicable to you also, 6:16 you are not only utilitiesinsg your brain for the well-being of our favorite BJP but also for our beloved Nation.

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 5 месяцев назад +1

    उत्तम आहे