डौल मोराच्या मानंचा र

Поделиться
HTML-код

Комментарии • 1,1 тыс.

  • @BhausahebMohite-j9s
    @BhausahebMohite-j9s Год назад +835

    ही बैलजोडी माझ्या आंबवडे गावातील माझ्या कुटुंबातील आहे माझे वडील व माझे चुलते असे आमच्या एकत्र कुटुंबातील आहे पन्हाळा गडाच्या पायथ्याशी हे शुटिंग झाले आहे फार सुंदर आणी बांधारी परिसरात प्रसिद्ध बैलजोडी होती

    • @RP11997
      @RP11997 11 месяцев назад +31

      मस्तच भाऊ, आजूबाजूच्या परिसरावरुन वाटलच हा आपला जोतिबा किंवा पन्हाळ्याचा डोंगर आहे❤

    • @swapnilpatil3294
      @swapnilpatil3294 10 месяцев назад

      @@user-iq8hq6xe2m जगदाळवाडी

    • @surajpatil4578
      @surajpatil4578 10 месяцев назад +3

      Wow grt

    • @WorldOfWanderlustVlog
      @WorldOfWanderlustVlog 10 месяцев назад +32

      भारी एकदम, पूर्वी दारात जेवढी बैलं, गाई तेवढी त्या कुटुंबाची श्रीमंती समजली जायची...

    • @pallavikr3643
      @pallavikr3643 10 месяцев назад +3

      chhan .. .. 🌸🌸

  • @shubhammane.3132
    @shubhammane.3132 4 года назад +454

    नटसम्राट -: कृष्णा उर्फ दादा कोंडके .
    दादांच्या पवित्र स्म्रुतीस विनम्र अभिवादन ▪️▪️▪️▪️
    🙏
    असा नट पुन्हा होणे नाही.

  • @sumitteke6843
    @sumitteke6843 3 года назад +440

    कोल्हापूरी फेटा, कोल्हापूरी कपडे❤ #दादा
    😍👍👍 फक्त एवढंच गाणं ऐकताना डोळ भरून येतात. आपलं लहानपनीच दिवस च वेगळं होत.

    • @somnathdeshkar
      @somnathdeshkar Год назад +3

      कोल्हापूर जगात भारी

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 3 месяца назад

      ​@@somnathdeshkar❤

    • @yogeshkadam8180
      @yogeshkadam8180 3 дня назад

      Kolhapuri peksha maharashtrian bol. Sgla mi mi krycha nhi

  • @milindkrishna1
    @milindkrishna1 4 года назад +966

    चित्रपटः तांबडी माती
    गीतः योगेश (भालजी पेंढारकर)
    संगीतः आनंदघन (लता मंगेशकर)
    गायक: हृदयनाथ मंगेशकर
    यांच्यावर चित्रीत: दादा कोंडके
    जीवाशिवाची बैलजोड
    लावील पैजंला आपली कुडं..
    डौल मोराच्या मानंचा रं, डौल मानंचा..
    येग रामाच्या बानाचा रं, येग बानाचा..
    तान्या सर्जाची हनाम जोडी
    कुना हुवीत हाती घोडी, माज्या राजा रं..
    धरती आबाळाची चाकं
    तेच्याव् दुनिवेची ओ गाडी
    सुर्व्या चंदराची ओ जोडी
    तेच्याव् सर्गाची रं माडी, सर्गाची माडी..
    सती संकराची माया
    इस्नू लक्शीमीचा राया
    पुरुस परकरतीची जोडी
    डाव परपंचाचा मांडी, माज्या राजा रं

  • @ankushdeshmukh3442
    @ankushdeshmukh3442 5 лет назад +595

    लहान असताना सकाळी रोज असे छान गाणे लागायचे.....आज ऐकलं आणि परत त्या दिवसांची आठवण झाली .....miss my childhood days

    • @avinashchinchwadkar7525
      @avinashchinchwadkar7525 3 года назад +13

      गीत, संगीत, गायन, चित्रीकरण सगळेच अप्रतिम. आज तब्बल ५२ वर्षानंतर ही गाणे तेव्हढेच मनाचा ठाव घेते! 🙏🙏

    • @amateurfanatic4131
      @amateurfanatic4131 3 года назад +9

      Me muslim ahe pan maze neighbor roz sakali lavayche he gaane and after 20 years i feel like listening to it again😊

    • @siddharthnaik2361
      @siddharthnaik2361 2 года назад

      @@amateurfanatic4131 ma tyat tu musalman ahes he sangaychi kai garaz hoti? Gap gana aik ki

    • @mass2473
      @mass2473 2 года назад

      Ajramargit

    • @gayatriujankar9108
      @gayatriujankar9108 Год назад

      ​@@avinashchinchwadkar7525 Ppo

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 7 лет назад +1756

    इतके निखळ सुंदर चित्रपट आणि सात्त्विक गाणी पुन्हा होणे नाही.

    • @vaibhavmane7955
      @vaibhavmane7955 6 лет назад +25

      हा चित्रपट अपयशी झाला होता
      फक्त हेच गाणे यशस्वी झाले

    • @vaibhavmane7955
      @vaibhavmane7955 6 лет назад +12

      हा दादा कोंडके यांचा पहिला चित्रपट होता

    • @vijaypawar9927
      @vijaypawar9927 6 лет назад +1

      John the Gigantic

    • @sagarshinde4268
      @sagarshinde4268 4 года назад +5

      barobr he divas parat nahi yenar

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 4 года назад +4

      Have you seen his other movies right?

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 2 года назад +95

    हे गाणं कधीच जुनं होणार नाही जोपर्यंत शेतकरी राजा जिवंत आहे तोपर्यंत 🙏

  • @akshaygulmire1013
    @akshaygulmire1013 3 года назад +530

    मरे पर्यंत माझ्या स्मरणात राहील हे गाणे. त्या वेळेसचे दिवस खुपच सुंदर होते. दादा तू नेहमी माझ्या आठवणीत राहशील. जग खूप सुंदर आहेत रे फक्त ज्यांच्या मुळे हे सुंदर आहे त्यांना कधीही विसरू नका.

    • @shord2.046
      @shord2.046 3 года назад +5

      Yes bro it made me cry 😭 what a masterpiece

    • @satyajeetkumbhar6201
      @satyajeetkumbhar6201 3 года назад +6

      भाऊ खरच काय गाणं आहे....मी लहानपणी रेडियो वरती ऐकायचो.... Childhood Memories

    • @akshaymujmule1280
      @akshaymujmule1280 3 года назад +5

      खूप छान बोललास दादा ... 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @SriShridhar
      @SriShridhar 2 года назад +1

      कृतज्ञता दुर्मिळ आहे

    • @96gunjansonawane13
      @96gunjansonawane13 2 года назад +1

      खरंच खूपच सुंदर गाणं आणि खूपच लाख मौलाची प्रतिक्रिया

  • @kailasjagdale8225
    @kailasjagdale8225 2 года назад +82

    किती भारी माणसं होती पूर्वी.काय तो रुबाब आणि त्या रुबाबाच्या जोडीला फेटा. अशी माणसं पुन्हा होणे नाही.👌👌

    • @SriShridhar
      @SriShridhar 5 месяцев назад

      बोडक्या डोक्यानं फिरत न्हवती. फेटा टोपी गेली आणि काळ बदलला.

    • @Akshay79182
      @Akshay79182 4 месяца назад +1

      बंडी , धोतर आणि फेट्यातला पुरुष आणि नऊवारीतली कारभारीण हाच खरा मराठी मातीचा अनमोल साज !

  • @akshaydeshmukh5729
    @akshaydeshmukh5729 3 года назад +19

    मर्द रांगडी मराठी संस्कृती पगडी नी धोतर पिळदार मिशा गाय बैलं घोडं अन त्या भोळ्या महादेवाची छाया आपलं अस्सल मराठी बाणा..हीच खरी जगण्याची शान...

    • @MarcusA6583
      @MarcusA6583 Год назад +1

      एक दम खरं बोललात भावा... आताच्या य जमान्यात जगावे वाटत नाही आत्महत्या करावेसे वाटते ... तो काळ परत आणण्यासाठी मी माझे सर्वस्व देण्यास तयार आहे ... जुंने ते सोने ... असा काळ पुन्हा होणे नाही

  • @rushikeshshinde2526
    @rushikeshshinde2526 6 лет назад +419

    आज काय दिवस आलेत... बैलपोळ्याला बैल नाहीत, गुणगान तरी कुणाचं गावं... 😔😔😞

    • @harshal2561
      @harshal2561 5 лет назад +19

      RUSHIKESH SHINDE politics madhe ahet khup

    • @deepakdalvi351
      @deepakdalvi351 5 лет назад +7

      Ahet ki bhava khup gav kont tujh mi pan mumbai cha pan amch gav Kolhapur bhava ahet ki bail

    • @vaibhavmate3748
      @vaibhavmate3748 4 года назад +2

      😰

    • @vaibhavmate3748
      @vaibhavmate3748 4 года назад +10

      भाऊ गेले दिवस राहील्या त्या फक्त आठवणी😢😢😢

    • @anilkoli1202
      @anilkoli1202 4 года назад +5

      ऋषिकेश माझ्या घरी आहे

  • @Navyuvakganeshmandalshivangaon
    @Navyuvakganeshmandalshivangaon 9 месяцев назад +157

    2024 मध्ये एकण्याऱ्यानी लाईक करा ❤❤

    • @yogeshkadam-e5z
      @yogeshkadam-e5z 2 месяца назад

      He song next decade madhe pan aikla jaeel.

  • @ns100ful
    @ns100ful 10 лет назад +219

    पंडित हृदयनाथ मंगेश कर यांचा आवाज .लता दीदींचे संगीत भालजींचा चित्रपट सुवर्ण योग

    • @rahulsadolikar3638
      @rahulsadolikar3638 7 лет назад

      पंडित जिचा आहे हा आवाज??माहित नव्हतं थँक्स!!!

    • @vijaypawar9927
      @vijaypawar9927 6 лет назад

      s1001ful

    • @arvindsathe6483
      @arvindsathe6483 4 года назад +1

      @@rahulsadolikar3638 first song by panda ji

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 2 года назад +22

    जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालत,राहणार अमर राहणार...........................

  • @arunsinnarkar7639
    @arunsinnarkar7639 4 года назад +41

    घनदाट झाडी , बैलगाड़ी, संगीताचा गोडवा, सारे गेले. आता सारे उजाड भकास झाले. जुने दिवसच छान होते.

    • @MarcusA6583
      @MarcusA6583 Год назад +3

      असे वाटते पुन्हा त्या काळात जावे ...अताच्या या भकास काळात जगावेसे वाटत नाही राव ... काय सोनेरी काळ होता तो

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 5 месяцев назад +15

    मी बैलवाला आहे मला अभिमान वाटतो माझ्या कडे सोन्या काळा कुळकुळीत नंदी आहे बत्तीस शिराळा भागात नाव आहे बैलगाडा शर्यतीत 🚩🙏🚩जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड

    • @ishwardattu5683
      @ishwardattu5683 4 месяца назад +1

      सर बत्तीस शिराळा सगळ्या गोष्टीत आघाडीवर आहे नागपंचमी सारखा सन पन प्रसिद्ध आहे

    • @subhashbhujadi4251
      @subhashbhujadi4251 2 дня назад

      दादा,दादा,होते,

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 8 лет назад +53

    डौल मोराच्या मानंचा.. येग रामाच्या बाणाचा... असं म्हणणारं गाणं मराठीच असू शकतं!
    पोळ्याच्या शुभेच्छा! #ध्यासमराठीसंगीताचा

  • @furkanhawaldar4198
    @furkanhawaldar4198 8 лет назад +288

    subhanallah , ya ganyala kontyach ganyachi sar nahi , dada kondake best

    • @snehamohite9847
      @snehamohite9847 8 лет назад +10

      Furkan Ahmad
      mashaAllah

    • @TheKANNATHIL
      @TheKANNATHIL 5 лет назад +15

      @@snehamohite9847 JAI SHREERAM

    • @ravirajtapase5527
      @ravirajtapase5527 4 года назад +4

      बरोबर भाई जान

    • @Mr.Spock_sees_you
      @Mr.Spock_sees_you 4 года назад +5

      Maza hi fav ahes ha song... Repeat vr lavun masttt aramat doley bnd krun sukoon yeto ... Fakt koni mla lyrics cha arth sanga ki!🙄🙄 Lay abhari asel mi 🙏

    • @strangeboltethedeadchannle666
      @strangeboltethedeadchannle666 3 года назад +1

      Masha Allah

  • @knowledge668
    @knowledge668 3 года назад +135

    आपले खुप आभार इतके सुंदर गीत दिल्याबद्दल , स्व.दादा कोंडके व भालजी पेंढारकर यांना श्रद्धेय नमन व आनंदघन लता मंगेशकर व पं.ह्रदयनाथ मंगेशकर यांना मानाचा मुजरा !

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 3 года назад +21

    बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. व्हिडिओ प्रथमच पाहिला.दादांचा नैसर्गिक अभिनय. ह्रदयनाथांना इतक्या टिपेच्या आवाजात गाताना ऐकून सुखःद आश्चर्य वाटलं.( हे गाणं त्यांनी गायलयं हे खरोखरच माहित नव्हतं. ) भालजींची सुंदर गीतरचना.सर्व काही सुंदर. धन्यवाद!

  • @abhichavan6478
    @abhichavan6478 3 года назад +13

    का माहिती नाही पण डोळ्यात पाणी आलं आज हे गाणं एकूण

  • @swapnilthorbole2664
    @swapnilthorbole2664 2 года назад +21

    अभिमान असला पाहिजे मराठी चित्रपटाचा आणि कलाकारांचा ❤️

  • @gauravtekade5122
    @gauravtekade5122 4 года назад +26

    कृषी संस्कृती चा महापर्व बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा। ૐ नम: शिवाय

  • @amarpatil449
    @amarpatil449 6 лет назад +82

    असा काळ परत होणे नाही...सुवंॅणकाळ...

  • @ravindrashirke5290
    @ravindrashirke5290 3 месяца назад +2

    आम्हाला अभिमान आहे आपुल्या संस्कृतीचा
    धन्य ती मायभूमी धन्य ती जन्मभूमी

  • @ShreedharPote
    @ShreedharPote 4 месяца назад +4

    खूप छान, वारंवार पाहिले तरी मोह आवरत नाही

  • @shreeekviradeviproduction4605
    @shreeekviradeviproduction4605 3 года назад +10

    वर्तमान, वस्तुस्थितीला धरून, कोणाचीही तमा न बाळगता मनुष्याच्या खऱ्या जिवनाशी निगडीत वास्तव्य ज्यांनी आपल्या कथा, पटकथा, संवाद गीते, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार म्हणुन आज जगासमोर उभ केल अशा आदरणीय दादांच स्मरण म्हणजेच त्यांना आदरांजली होय. 🙏💐🙏

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 4 года назад +9

    मी पाहिलीत असताना आमचे गुरुजी
    रोज पार्थनेला म्हणायचे...😍😍

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 2 года назад +63

    किती स्वच्छ आवाज आहे. कुठलाच फिल्टर नाही. आजकालचे गायक फिल्टर लाऊन पण इतके छान नाही जाऊ शकत

  • @prakashjagtap1522
    @prakashjagtap1522 3 года назад +16

    मला माझ्या सारंग्या पैठण्याची खूप आठवण झाली.
    माझे बैल अतिशय चपळ प्रेमळ होते. आमची खूप छान गट्टी होती.

  • @Villain_5673
    @Villain_5673 4 года назад +129

    किती पण वेळा हे गाणं ऐकलं तरी फार मन प्रसन्न होऊन जात राव 😍😍😍

  • @Blak5098
    @Blak5098 13 дней назад +1

    *May these days come back* really miss those days ❤❤

  • @rko5199
    @rko5199 4 года назад +5

    काय अप्रतिम गाने आहे वाह आज अस वाटत आहे की आपण 1990 च्या दशकात आहे ही गाणी रेडियो ऐकायचो जूने दिवस आठवले

  • @pandurangkadam2740
    @pandurangkadam2740 3 года назад +2

    अस वातावरण पुन्हा येणे शक्य आहे का?त्या काळात एवढी माया, वात्सल्य,प्रेम, होते....तो काळ खूपच अजरामर होता....ती झाडे,जंगले,घरे,मातीचे रस्ते,बैल.....आजही पाहिजे होते.....

  • @chetanwaghmare4293
    @chetanwaghmare4293 3 года назад +42

    2021 कोण कोण ऐकत आहे हे हृदयस्पर्श गाणं🙂🙂

  • @Jay-0196
    @Jay-0196 Год назад

    माझे बाबा मला नेहमी सांगत असतात की माझ्या आजोबांची सर्ज्या-बाळ्याची जोडी होती... ज्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात आजोबांना (आबाला) खूप साथ दिली... त्यांच्यामुळेच तर आमचा आबा पोटच्या 7 पोरांना जतन करू शकला... बाबा सरकारी नोकरदार होऊ शकले... आणि मी पुण्याच्या ज्ञानदीप च्या लायब्ररी पर्यंत पोहोचू शकलो... देशाचे अर्थचक्र फिरविण्यात ग्रामीण भागातील बैलजोड्यांचा खूप मोठा सहभाग राहिला आहे....

  • @arvinddivekar2313
    @arvinddivekar2313 4 года назад +43

    खुप छान गाणे आहे ....
    हे गाणे कधीही लागते तेव्हा डोळ्यात पाणी येते ....
    कारण 15 वर्षा पूर्वी आमच्या कडे पण गुर (गायी - बैल ) होतीे ...
    पण एका कारणामुळे ती सर्व विकून दिली ...त्याला पर्याय नव्हता ...असो पण आज हि जेव्हा गावी जातो तेव्हा वाड्याची (गोठ्याची ) ती पडकी जागा पाहून डोळे , गळा भरून येते ...

    • @shubhamjadhav7780
      @shubhamjadhav7780 2 года назад

      Great😊

    • @ADeshmuk
      @ADeshmuk Год назад +2

      सेम माझी अशीच अवस्था आहे भाऊ

  • @shubhammane.3132
    @shubhammane.3132 4 года назад +61

    मला हे गाणं खुप आवडते .
    👍
    सुरुवातीच संगीत फार उत्कृष्ट आहे .

  • @kalimkazi9101
    @kalimkazi9101 3 года назад +12

    आज कितीही भारी गाणी आली तर या गाण्यांना तोड नाही . मन प्रसन्न होतो हे गाणं ऐकल की ❤️❤️

  • @akshaykamble1592
    @akshaykamble1592 5 лет назад +101

    या माणसापॆक्षा श्रॆष्ठ कलाकार मी अजुन पाहीला नाही माझ्या कारकीर्दित..

  • @swapnilbamhane9387
    @swapnilbamhane9387 6 лет назад +49

    जीवाशिवाची बैलजोड, लावल पैजेला आपली कुडं,
    लावल पैजेला आपली कुड, नी जिवाभावाचं लिंबलोण
    नीट चालदे माझी गाडी, दिन रातीच्या चाकोरीन,
    दिन रातीच्या चाकोरीन, जाया निघाली पैलथडी रं!
    डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
    येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा
    तान्या-सर्जाची हं नाम जोडी
    कुना हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं
    धरती आभाळाची चाकं, त्याच्या दुनवेची हो गाडी
    सुर्व्या-चंदराची हो जोडी, त्याच्या सर्गाची रं माडी माझ्या राजा रं
    सती शंकराची माया, इस्नू लक्षुमीचा राया
    पुरुस परकरतीची जोडी, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजा रं

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 6 месяцев назад +1

    खुप खुप सुंदर. 👌👌🌹🌹💐💐नंदीच्या बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा. 👏🏻👏🏻👍

  • @prathmeshnigudkar2431
    @prathmeshnigudkar2431 Год назад +4

    २०२४ मध्ये हे अप्रतिम गाणं पहायला आणि ऐकायला कोण कोण आलंय

  • @hemanttambade268
    @hemanttambade268 3 года назад

    Surekh sangit, kiti Sundar gavti baaz anlai👌🙏 P.hrudhynath , n aanandhghan,.manje uthkrust kalakruti👌ya pathdhtichi sundar kala kruti part hone nahi

  • @ganeshshelar9786
    @ganeshshelar9786 5 лет назад +8

    मला हे गाणं आयकुन जुना काळ आठवला. Salute Dada कोंडके....

  • @parashramkittur3151
    @parashramkittur3151 8 месяцев назад

    हे गाणं ऐकलं तर गावातील आठवणी जाग्या होतात 🎉 सलाम दादा कोंडके तुम्हाला

  • @santoshvlog2276
    @santoshvlog2276 3 года назад +3

    हे गाणं ऐकून माझ्या गावाची आठवण आली. आत्ताची गाणी मराठी गाण्या पुढी फिकी आहेत राव. आणि आत्ताची गाणी चव नं ढव नुसती मान हलव.

  • @mangeshgawai272
    @mangeshgawai272 2 года назад +2

    Lahanpani shetatat gele ki maze aajoba hai gan mahnayche khup aatvn yet ahe mla gan yeklyaver maza swarg wasi aajobachi

  • @ojasjoshi2955
    @ojasjoshi2955 20 дней назад +3

    2025 मध्ये कोणी ऐकतय हे? ❤

  • @samadhanshinde9652
    @samadhanshinde9652 3 года назад +1

    Khupach Chan song ahe ashi gaani parat nahi hou Shakat. 👌👌

  • @amitbs7550
    @amitbs7550 6 лет назад +32

    अप्रतिम , ऐकताना वेळ स्तब्ध व्हावा ,

  • @timbuphotoz6806
    @timbuphotoz6806 Год назад

    Lahanpanichi sakal ani he radio vr gaan te gaavach jun ghar gharche sgle ektra family🥺 gele te divs rahila tya fkt aathvani❤ na ata sgli family ektra ahe na pahilya sarkhe manas🥺

  • @copymemeb1231
    @copymemeb1231 5 лет назад +56

    किती छान लिखाण , आवाज ❤️❤️
    2020

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 3 года назад +1

      👍❤️
      पिराजी राव सरनाईक यांचे पोवाडे❤️,
      अमर भूपाळी चित्रपटातील होनाजी बाळा यांचे रचना पहा किती अप्रतिम आहेत मी तर रोज ऐकतो काय त्या लावण्या पोवाडे ❤️,
      रामशास्त्री चित्रपटातील सुंदरा मनामध्ये भरली लावणी ऐका❤️, पट्ठे बापूराव यांच्या रचना पहा लावण्या❤️,
      शाहीर अमर शेख यांचे लावण्या पहा❤️ कोळी गीत पहा,
      शाहीर साबळे यांचे पोवाडे ❤️,
      जुनी गीत पहा
      मी डोलकर दर्याचा राजा खूप मस्त कोळी गीत आहे❤️,
      बरेच आहेत pls पहा 🙏

  • @awitpatil3730
    @awitpatil3730 5 лет назад +1

    प्रतिभा ही शांततेच्या काळात जन्मते क्लासिक मराठी गीत आणि 90 नंतरच्या जागतिकीकरण नंतरच्या मारून टाकलेल्या प्रतिभेन संगीताचं देशीपण नेलं आणि उरलं फक्त आजचं बेसूर संगीत!

  • @pranitasukale
    @pranitasukale 7 лет назад +203

    I'm going to sing this in my clg💓🤘

    • @SunilRTambe
      @SunilRTambe 6 лет назад +17

      Best luck, isn't as easy to sing as it sounds

    • @Dnyaneshwar_Mohite
      @Dnyaneshwar_Mohite 3 года назад +2

      @@SunilRTambe right uncle👍

    • @maheshbhoye2844
      @maheshbhoye2844 2 года назад +1

      Mam, sing it with original instrument without electronics

    • @goodtogo777
      @goodtogo777 Год назад

      @Autodecept 5 varsh zale lakshat asel nasel

  • @mangeshjogdand8681
    @mangeshjogdand8681 Год назад +1

    आज बैल पोळा 2023 खूप मन प्रसन झाले हे गीत आयाकून. आणि थोडे डोळ्याला पाणी पण आले लहान पणीचा आठवणी मुळे ❤❤

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 3 года назад +3

    अहाहा!! काय निरागस भाव, सात्विक आवाज, संगीत तर किती शुद्ध ...

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 3 года назад +2

    त्याकाळी असे चित्रिकरण करणे किती कठीण राव !!! संगीत🎤🎼🎹🎶 छान !!

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 Год назад +3

    आमच्या भोर talukyachi ओळख ही shahir दादा kondake यांच्या मुळे आहे आणि मी त्या गावचा आहे याचा अभिमान वाटतो, Ingavali चा suputra

  • @RaghunathDesai-m9w
    @RaghunathDesai-m9w 6 месяцев назад +1

    किती ऐकले तरी पुन्हा पुन्हा पुन्हा ऐकू वाटणारी गाणी

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 2 года назад +14

    Think about it…it was 1969…no autotune or advanced studio and high pitch difficult song…. Hridaynath Mangeshkar’s voice so sweet and deep….great music director and singer in Marathi….And RIP Lata Didi….blessed family….!!!

  • @ravibansode9362
    @ravibansode9362 4 месяца назад +1

    दादा या पोशाखात चांगले दिसत आहे, ग्रामीण भाग आणि निसर्ग ❤❤

  • @darkdevil9219
    @darkdevil9219 3 года назад +9

    Nearly no editing, no remix , no expensive instruments used , no expenses in vehicals , simple recording , simple dada (dada kondke ) ......
    still bagging top position in entire music industry and now on instagram too . 🙏🙏
    This is what the power of ' Marathi Cinema Industry ' .....
    🔥🔥🔥🙏🙏🙏🔥🔥🔥

  • @yogeshgaikwad9155
    @yogeshgaikwad9155 3 года назад

    गीत संगीत तर परमोच्च प्रतीचं आहेच पण त्यात दिवंगत दादांचा डान्स (कितीसा असा तो) गाण्याची शान वाढवतो ... एरव्ही विनोदी भूमिकांसाठी जाणले जाणारे दादा, रुबाबदार शेतकरी आपल्या हलमांचं कौतूक करताना खरच अप्रतिम नजारा असा आहे ... तोच रुबाब माझ्या बळीराजाला परत येवो आणि बळी चं राज्य येवो हीच प्रार्थना

  • @iamboss5661
    @iamboss5661 3 года назад +18

    अत्यंत जुन्या आनंददायी आठवणी 😥🙏

  • @chandramohanmore3651
    @chandramohanmore3651 3 года назад +1

    भालजींनी प्रथमच दादांना तांबडी मातीत संधी दिली तर दादांनी त्याचे सोने केले व डायरेक्ट गिनीज बुक मद्धे नोंद केली .या गीताला सुरेख आवाज दिला हृदयनाथ मंगेशकर यांनी.दादांना कोटी कोटी नमन.दादा सारखे कलाकार अता होणे नाहीच.

  • @milindchaubal62
    @milindchaubal62 2 года назад +5

    अप्रतिम! गाणं, संगीत, गायन आणि अभिनय, सगळंच अप्रतीम! लहानपण आठवलं, डोळे पाणावले!!!

  • @hemanttambade268
    @hemanttambade268 3 года назад +1

    Aaprtim geet, utkrust chal, surekh gayab🤗👌tyaveli eke ka gane sathi sare lok jiv otun aapla best performance dyayche, salam sarv mandlina🙏, nahi tar aatachi kahi gani

  • @mukkuthegreat
    @mukkuthegreat 11 лет назад +233

    डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
    येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा
    तान्या-सर्जाची हं नाम जोडी
    कुना हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं
    धरती आभाळाची चाकं, त्याच्या दुनवेची हो गाडी
    सुर्व्या-चंदराची हो जोडी, त्याच्या सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
    सती-शंकराची माया, इस्‍नू लक्षुमीचा राया
    पुरुस-परकरतीची जोडी, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजा रं

    • @rjadhaw2858
      @rjadhaw2858 5 лет назад

      खूपच सुंदर आहे

    • @chetanm.k.2391
      @chetanm.k.2391 5 лет назад +8

      हं नाम जोडी असं नाहीयेय.
      हनाम असं पाहिजे. कारण हनम, खरसुंडी अशा बैलांच्या जोड्या असतात

    • @1707447
      @1707447 5 лет назад +2

      @@chetanm.k.2391 हे जरा नीट समजावुन सांगा ना प्लीज

    • @chetanm.k.2391
      @chetanm.k.2391 3 года назад

      @@1707447 म्हणजे असं असतं की ज्या देशातून (इथे Area असा अर्थ घ्या) जो बैल असतो त्याला त्याचं नाव मिळतं.
      सांगली जिल्ह्यातील तासगाव व आसपासच्या खेड्यातील मिळणारी खिल्लारी जात आहे, तसंच गीर या गुजरातच्या देशातून मिळणारा गीर बैल वगैरे.

    • @1707447
      @1707447 3 года назад +2

      @@chetanm.k.2391 ओके. म्हणजे हनाम ही बैलांची जात आहे. धन्यवाद .

  • @rohitsapkal4873
    @rohitsapkal4873 2 года назад +1

    Me he song dar sunday la rangoli var aikaycho aaj hava tevha aikayal bhetta me khup lucky ahe😍☺️

  • @ravindraparakhi8877
    @ravindraparakhi8877 9 лет назад +78

    What a sweet voice of Pt. Hridaynath Mangeshkar - even at a very high pitch it does not sound shrill !

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 2 года назад

    खुप सुंदर ग्रामीण जीवन दाखवले आहे या चित्रपटात

  • @chaitanyapatil_96_k
    @chaitanyapatil_96_k 3 года назад +3

    असे गाणे पुन्हा होणे शक्य नाही असे कलाकारही पुन्हा होणे शक्य नाही

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 2 года назад +2

    इतकं सुंदर आवाज आणि सुरेख संगित साद अप्रतिम

  • @ericbana191
    @ericbana191 4 года назад +37

    Govinda would've perfectly suited to do his role if they ever thought of working on a movie on Dada. Sadly he's old, but still.

  • @mangeshshiraskar
    @mangeshshiraskar 2 года назад +1

    आनंदघन Hrudaynath, wa wa क्या बात incan still relat the same emotions as shown in video.....

  • @sharduljadhav6745
    @sharduljadhav6745 6 лет назад +5

    निव्वळ अप्रतिम.... मराठी जुनी गाणी फक्त ऐकत रहावीशी वाटतात

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 года назад +1

    सुंदर गीत चित्रपट तांबडी माती असे चित्रपट गाणी पूर्ण होणार नाहीत

  • @cooldudeimr
    @cooldudeimr 5 лет назад +38

    wow... just brought back so many childhood memories... watching this in 2019..

    • @RoyRider668
      @RoyRider668 3 года назад

      Me 2021 madhye aikat aahe 😊

  • @ashokkele
    @ashokkele 2 года назад

    Dada khup great aahet aani sah kalakarache bhav khup aawdtat lahan pani mamchya gavala gelyavar mazha mama mala roj bail gadit gheun jaycha kahi kaam nasla tari mazhyasathi gheun jayacha aani khup chhan vataych tya bail jodich naav hot nilya aani phulya pan aaj nahit pan kadhi mama kade gelyavar mala khup aatuvtat aani he gaan aiktana dolyat pani yete aaj pan

  • @muralidharchougale3917
    @muralidharchougale3917 3 года назад +5

    हे गान माझ्या खुप मनाला लागते. गावाकड़ची आठवण येते 😏miss u childhood days❤️

  • @shankysarkale5404
    @shankysarkale5404 3 года назад +1

    माझ्या महाराष्ट्राच्या मातीला जणू नवा रंग दिलाय ह्या गाण्यानं.
    हे गाणं ऐकल्यावर मला माझा गावच्या मातीची आठवण येते.
    हे आपल्या देशावर आणि आपल्या मातीवर प्रेम करायला शिकवतं. वा खूप अप्रतिम गाणं आहे.

  • @akhileshshastri1278
    @akhileshshastri1278 4 года назад +32

    Just basic beats of Damaru, tabla, Dafli, and rudimentary violin and timeless Soulful music created with divine lyrics.

  • @mayureshkarangutkar7499
    @mayureshkarangutkar7499 4 месяца назад

    मराठी माणसाला कळले पाहिजे कि आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा आणि हे संगिता मि वॉट्स पण वर ठेवले आहे हे हे निश्चित

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade9598 3 года назад +3

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पण हे गाणे ऐकले की बैल गाडीमध्ये बसलेलो आठवते

  • @rajanghone4098
    @rajanghone4098 2 года назад

    लोकेशन पाचगणी चा..वा दादा वा..शब्दाला साजेसा तुमचा बाज...

  • @ankushjabde893
    @ankushjabde893 10 лет назад +14

    Matichi athwan karun denare gane.shet wa shetkarya chya jevanat jyala devache sthan asa nandidevache he gun gan..wah wah...

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 2 года назад

    इतिहासाच्या पाना वरती सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा सुवर्णकाळ होता काय ते पहिले गायक,कलाकार,संगीतकार, आणि गाण्यातील वातावरण वा वा सर्वच कसं लाजवाब होतं असं वाटतं की तो काळ पुन्हा यावा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tusharniras
    @tusharniras 6 лет назад +54

    I miss my Baarshya and Bhadurya.... I wish, I cloud build a time machine and meet them.

  • @sudamtagad5475
    @sudamtagad5475 3 года назад +2

    अशी सुंदर गाणी दादा कोंडके यांच्या शिवाय पुन्हा होणे नाही
    किती -हृदयस्पर्शी गाणे आहे

  • @Jokersworld894
    @Jokersworld894 2 года назад +16

    Fun fact: Aanandghan is nickname of Lata didi which she used as Music composer for this and many such gem of musical pieces.
    RIP Didi 💐

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 Год назад +1

    सोमा आणि बुगा ची आठवण झाली राव ... काय दिवस होते ते सोनेरी... परत त्या काळात जावेसे वाटते... आताच काय जमाना आलाय नुसता नांगा नाच... या जमान्यात राहू वाटत नाही ... आत्महत्या करावीशी वाटते

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 3 года назад +3

    गाण्याचा अर्थ असा:
    डौल म्होराच्या मानाचा म्हणजे पुढच्या (बैलांचा) काय डौल आहे.
    जसे की रामाचा बाण आहे.
    तान्ह्या सर्जाची ही जोडी...
    (ती असताना) कोणाला आणखी घोडे (घोडी) हवीत??
    धरती आणि आभाळ ही दोन चाकं...
    त्याच्या (देवाच्या) दुनवेची (दुनियेची) ही गाडी
    (आकाशातल्या) सुर्याचंद्राची जोडी...
    (ह्या गाडीला / दुनियेला ) स्वर्गाची माडी (गच्ची) !
    शंकर पार्वतीची माया..
    विष्णू (हा) लक्ष्मी राया (नवरा)
    (त्यांची) पुरूष आणि प्रकृतीची जोडी,
    प्रपंचाचा डाव मांडते (ही जोडी)
    कवी योगेश

    • @miteshnaik2227
      @miteshnaik2227 Год назад +1

      जिवा शिवाची बैलजोड या ओळीचा अर्थ काय आहे
      नक्की बेलांची नाव जिवा शिवा की तान्हया सर्जा?

  • @manojjadhav-rm2lr
    @manojjadhav-rm2lr Год назад

    काय तो आवाज, काय ते संगीत आणि काय या गाण्याचा अर्थ......

  • @Virajbagade0709
    @Virajbagade0709 3 года назад +4

    गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी !

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 4 месяца назад +2

    मराठी ग्रामीण साज अप्रतिम 🚩🚩🚩🚩

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 3 года назад +3

    जुनं ते सोनं ... म्हणतात ते उगीच नाही...

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 3 года назад +2

    बोल, संगीत, दृश्य, अभिनय सर्वच किती उत्तम । अशी मजा आजकालच्या गाण्यात नाही

  • @tejasjagtap636
    @tejasjagtap636 4 года назад +4

    My all time favourite & one of the evergreen song of Marathi film industry......👌😊
    This song is from the movie :- तांबडी माती
    &....sung by great musician & singer:- हृदयनाथ मंगेशकर.... & Present by great actor : दादा कोंडके...😊
    खरच... असे चित्रपट, असे गाणे, असे गायक ,आणि असे कलाकार परत होने नाही.....🙂❤
    Really old is gold......😌

  • @satishrakshe9097
    @satishrakshe9097 Год назад

    मराठी चित्रपटाचा पाया सूर्यकांत चंद्रकांत या दोन बंधूंनी रचला माढंरेकर