Sur Aamhi Sardar Maratha Tetuka Milvava Marathi Movie Video Song
HTML-код
- Опубликовано: 26 янв 2025
- चित्रपट- मराठा तितुका मेळवावा
स्वर- लता मंगेशकर
गीत- योगेश (भालजी पेंढारकर)
संगीत- आनंदघन (लता मंगेशकर)
कलाकार : आल्हाद , सुलोचना , चंद्रकांत गोखले ,जयशंकर , काशिनाथ
Synopsis : A brave and courageous Shivaji, along with his trusted warriors, struggles to fight for an independent Maratha kingdom. Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on RUclips.
This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy.
Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
Become a fan of us on Facebook!
Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share,
Subscribe Us goo.gl/ujY8m9
आताच्या जमान्यात अशी गाणी ऐकायला मिळन कठीण आहे
हे अजरामर गीत कीतीहि वेळा ऐकले तरी ऐकावेसे वाटते धन्य ते शिवराय धन्य ते त्याकाळचे लोक
खूप सुंदर गाणे शूटिंग सुद्धा छान झाले आहे या गाण्याचा अर्थ सर्वांना संधीला शक्य नाही.
शूर आम्ही सरदार....सूर आम्ही.. नाही रे...
नीट ऐकून लिहीत जा ना 😡
आपण भाग्यवान अशी गाणी असे
दर्जेदार पिक्चर पहायला पाहिजे
खूप छान वाटतंय असले गाणे ऐकून रडू येतय
"Shur amhi sardar amhala kay kunachi bhiti" (Shur mhanje brave)
❤ निर्मळ आणि हृदयस्पर्शी आवाज.. लता दीदी तुम्ही गेलात.. पण सुदंर आठवणी आमच्या साठी सोडून गेलात..
Deva ha aanand aata nahi milat nahi ,changlya ghosti nasht hot aahet ,old is gold❤
हल्लीच्या जमान्यात ह्या विचारान प्रमाणे वागणारी माणसे फार कमी झाली धन्यवाद
आता असे गाणे होणे शक्य नाही
True maratha spirit ❤❤ true warrior...
जीवनात देव,देश आणि धर्मासाठी जगण्याची प्रेरणा देणारे आणि शुर विराची गाथा सांगणारे हे गीत.खुप मन भारावून गेले.जगात आपली मराठी भाषा सर्वात श्रीमंत भाषा आहे.
व्वा हे गाणे मला फार आवडते. उल्हास येतो.व अक्षरशः रडूच येते.
❤ Shoor Amhi Sardar he Maze Avadte Classic Melodis che Gane. Tyacha Video Banavilya Baddal Thanks. Possible asel tar 'Soon Ladaki ya Gharachi Chitrapatatil : Ek Hath Tuza, Ek Hath Maza Ghagar Uchaloon Ghete' & 'Sadhi Manase' ya Chitrapatatil Airanichya Deva Tula Thingi-Thinagi Vahu De. ashi Marathi Classic Era chi Gani Kadhitari Eikayala & Baghayala Chhan Vatate. ❤
Mastch 👍👍👌👌
फार सुदंर गाणे आहे. 🙏
हा सिनेमा मी पाहिला.
Excellent
Sweet song 🙏🙏🌷🌷😊👌
❤ खूप सुंदर
Maratha ha shabd saglya Marathi lokana lagu hoto, hi jat nahi Maharashtracha itihas ahe jachavar pratyek marathilach nahi tr bhartiyala garv asava.
हो आगदी बारोबार..!!
सूर नाही, शुर, शुर म्हणजे वीर
❤❤❤❤❤
मराठी भाषेचा पार चोथा केला
🕉️🪐🌏🌏🌷
सूर नाही रे बाबा शूर चुका झाल्या तर दुरुस्त करायला हव्यात
या गाण्याचा ग्रामीण बाझ आहे, मावळा हा ग्रामीण भाषा बोलणारा आहे,त्यामुळे शुर हा साहित्यिक शब्द उच्चार न आणता सुर हा शब्द मुद्दामून आणला आहे.एका ग्रामीण मावळ्यांच्या तोंडातील शुध्द साहित्यिक भाषा शोभेल काय तुम्हीच सांगा.
👌👌👌