Ganeshpawarji namskar. आपली आवड काय आहे हयाच्याशी काहीही देणंघेणं नाही माझी 1विनंती की old is gold. कारण त्या मध्ये भाव अर्थ आणि उत्कृष्ट संगीत व कलाकृती आहे. गायक व संगीतकार यांचं नात तसेच रचनाकार यांचे मेळ वाखण्यासारखा😮होता.
@Rajshri Marathi हे जातीयवादी म्युझिक लेबल आहे कारण त्यांनी जाणीवपूर्वक या समधूर गीताचे गीतकार महाकवी वामनदादा कर्डक आणि गायक विठ्ठल शिंदे,मधुबाला झव्हेरी यांचा उल्लेख केला नाहीये
लहानपणी आजोबा हे गाणं गायचे ... लहान पणी खूप ऐकले आहे हे गाणे आजोबांच्या तोंडून ❤ ❤❤❤❤ शेवटी..... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢❤
2024 ला कोण एकतय ❤ वाह मराठी वाह
मराठी चित्रपट सृष्टीचा अनमोल ठेवा सोनेरी दिवसांचा काळ नवीन पिढीला जान नाही जनरेशन गॅप दुसरे काय अपलोड केल्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
महाकवी वामनदादा कर्डक यांनी रचलेले हे अजरामर गीत आहे.❤
Vaman Dada la salam❤
खरच जुनी गाणी अर्थ पुर्ण होती आणि मनाला भिडनारी आहे
मराठीचा सुवर्णकाळ परत येवो,हि श्री गणेशचरणी प्रार्थना.
प्राचीन महाराष्ट्राची कलात्मक ओळख
खरंच असे अमूल्य मराठी गाणे आपण अपलोड केल्या बद्दल धन्यवाद
जुन्या आठवणी ला उजाळा मिळाला अतिसुंदर गाणे
A REAL TREASURE OF OUR" MAI- BOLI- MARATHI. OF THAT GRAND OLD GOLDEN.ERA. OF THE PAST !
गीत रचना जबरदस्त आहे.✍️✍️✍️💖💖💖💐💐💐
उत्कृष्ठ, अप्रतिम, अद्भूत❤
First rap in film industry
No trap this is classic song
रणत तेज झघेम दचजम 😂
जुण ते सोन....😊
सदैव आठवणारे व ऐकू वाटणारे गीत
मला खूप म्हणजे खूपच आवडते हे गाणे
जुनं ते सोनं ❤❤🎉
वाहवा माझ्या वडिलांचे आवडते गाणे 👍👍👍
कलेसाठी कलाकाराच्या देखणेपणाचा काही संबंध नाही 👌
महाकवी वामनदादा कर्डक यांचे अजरामर गीत..❤
महाकवी वामनदादा कर्डक यांचे अजरामर गीत...
वाव्ह माझे वडिलांचे खूप खूप आवडत गाण
अती. सुदर. 👌👌👌👌👌
ख़ूब चागले गाने
खूप मस्त वाटतंय गाणं ऐकताना...
सदर गाणे खूप सुंदर असून त्यामधील कलाकारांचे हाव भाव खूप सुंदर आहेत ते
❤ khup sunder
Ganeshpawarji namskar. आपली आवड काय आहे हयाच्याशी काहीही देणंघेणं नाही
माझी 1विनंती की old is gold. कारण त्या मध्ये भाव अर्थ आणि उत्कृष्ट संगीत व कलाकृती आहे. गायक व संगीतकार यांचं नात तसेच रचनाकार यांचे मेळ वाखण्यासारखा😮होता.
❤❤❤ सुपर ❤❤
वसंत शिंदे रामा कृष्ण हरी माऊली
माझे वडील है गान म्हणायचे आई सोबत भांडण झाले की
खूपच छान अती सुंदर जुन ते सोन ❤❤❤❤
Super
ओल्ड इज गोल्ड.
Super ❤❤❤❤❤
माझ आवडते गाणे ..धन्यवाद
2025❤
Very original.......
And great lyrics.
❤👌
Vaman Dada la Salam ❤
Ata paryant mi eklelya songs paiki sarvat best song
Nice song ❤❤❤
Marathi.....song 🎉🎉🎉🎉🎉🎉
Great song
Rap legendary ❤😅
Khup chan ahe he song
Far chhan ahe he marathi ,,,,,,,,,,,,,,,,
Shan
Lai bhari
🎉🎉
लहानपणी हे गाणं ऐकलं होत साधारण 1989 मध्ये.
वामन दादा च्या लेखणीला तोड नाही
Super songs
Vaman. Dada. Che. Geet. Great. Jaybhim
Aamchya lahanpaniche gane❤❤❤❤
खूप सुंदर गाणे
मी मराठी आहे ह्याचा मला अभिमान आहे.
हा होता मराठीचा अमृतकाळ आता अमृताचे कुंभ कोणीतरी पळवले आणि उघडीनागडी संस्कृती आली
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
Very nice
वसंत शिंदे ग्रेट
Always old is gold
जुनी आठवणी
🌺🌿🙏
😊😊😊
अस्सल मराठीपण
Majhya lahaan pane madhye , majhi aayi bolayechi ha geet
मला तर खूपच आवडलं हे गाणं ❤
महाकवी वामनदादा कर्डक् यांचे हे गाणे आहे.
Dhanyawad
लै भारी
Old is gold
🎉🎉🎉
Nice
वामन दादा
🎉🎉🎉🎉
❤❤🎉🎉🎉
Mast
❤😊
Nice song
Singer name
जुन ते सोन
जुना ते सोन अर्थ पूर्ण गाणं
👌🙋♂️
जुण ते सोनं
👌👌
❤❤❤❤❤❤❤
@Rajshri Marathi
हे जातीयवादी म्युझिक लेबल आहे कारण त्यांनी जाणीवपूर्वक या समधूर गीताचे गीतकार महाकवी वामनदादा कर्डक आणि गायक विठ्ठल शिंदे,मधुबाला झव्हेरी यांचा उल्लेख केला नाहीये
🔥
❤❤
❤
Instagram varun kon kon aale sanga❤❤
Movie name
"सांगत्ये ऐका" हे या चित्रपटातील गीत आहे....
Muvij Konati Aahe
Guitar nav sanga
वामन दादा कर्दक
Sangte aika movie 1959
महाकवी भिमशाहीर वामन कर्डक यांची रचना
वसंत सिंदे आणी लिला गांधी
हे गाणे सर्व पिढीला लागू आहे 😂
जून ते सोन
❤❤❤
Movie name