@@RajshriMarathiMusic गीतकार म्हणून जगदीश खेबुडकर यांचं नाव तुम्ही क्रेडिट लिस्ट मध्ये लिहिणे अपेक्षित आहे. हे अजरामर गाणं ज्यांनी लिहिलं आहे त्यांचं साधं नाव नाही. ही तुमच्याकडून अपेक्षा नाही.
श्रीमती आशा भोसले यांनी श्री सुधीर गाडगीळ यांना जी मुलाखत दिली आहे, त्यात या गाण्याचे संगीतकार वसंत पवार होते असे सांगितले होते., चित्रपटाच्या श्रेय नामावलीत त्यामुळे वसंत पवार यांचे नाव दिले आहे ते बरोबर आहे असे वाटते....
अप्रतिम लावणी....❤
शब्द मनातले बोलुन टाकावे आणि म्हणावे वाटते की हा काळ किती सुंदर असेल ❤❤❤ बस जुनी गाणी ऐकत राहावे.
लावणीचा अभिमान आहे ही लावणी ❤❤❤❤❤
गोड गुलाबी स्वप्नात दिव्य मराठीचा मुद्दा आहे 🎉
काय बोलावं एकदम सही गाणा ले भारी ॲक्शन सीन जयश्री गडकर खूपच लय भारी❤❤❤❤❤
2024 hajeri lava ❤
मी 😊
Wow,aavadte gaane, kaanatli bugdi design khup chhan aahe davya kaantli sandli aani ujvya kaanat bugdi aahe, khup mast, thanks for Jayashri Gadkar.& Asha Bhosale 🎉🎉🎉🎉🎉❤❤
Old is gold
One of the best lavani.
खुप छान आहे बेटी जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद 🌹🌹🍫❤❤
सातारा ❤
महाकवि वामनदादा करडक सुपर्ब रचना।
गाण पूर्ण अर्थ बोध आहे. सलाम त्या गीत रचना कारला.
So beautiful ❤❤❤
Great 👍🎉🎉🎉❤❤
Wow beautiful excellent ❤
वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतून हे गाणे सदाबहार राहील अप्रतिम गाणे आहे 🌼🏵️🙏
मी वामनदादा कर्डक यांचा खूप मोठा फॅन आहे पण ही लावणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली आहे
जुनं ते सोनं असतं ❤❤❤
❤❤❤❤ओल्ड is Gold 😊
Werry good
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@राजश्री मराठी...
गीतकार : जगदीश खेबुडकर
ह्यांना क्रेडिटलिस्ट मध्ये नाव द्यावं ही अपेक्षा...
गीत लिहिणं एवढं सोप्पं नव्हे.
@@RajshriMarathiMusic
गीतकार म्हणून जगदीश खेबुडकर यांचं नाव तुम्ही क्रेडिट लिस्ट मध्ये लिहिणे अपेक्षित आहे.
हे अजरामर गाणं ज्यांनी लिहिलं आहे त्यांचं साधं नाव नाही.
ही तुमच्याकडून अपेक्षा नाही.
त्रिवार अभिवादन वामंदानांना❤❤❤❤❤
खरच वामन दादा 😅😅😅😅
Kiti handsome surykat
Always favorite❤
Jayshree Gadkar ❤💎
मी सातारचा आहे❤❤❤❤😂😂
Jayashri tai n cha sojwal abhininay, Sangli , Kolhapur madhe asalyane , tyanche picture khup changle
Ya majya aji lagatat mi
खुप छान
तिसरे कडवे अर्धवट आहे चौथी ओळ वितळू लागे ग लोणी बाई , बघता निखाऱ्याला , बघता निखाऱ्याला या आपण वगळल्या आहेत . पूर्ण गाणे असावे हि विनंती .
Beautiful song
Kuap Chan.
Juna te sona
Jai maharastra
Good 👍💯🙏
❤शब्दच नाहीत ❤
Satarayla
मैने चा पोपट पोपटानी .😊😊😊😊😊😊😊😊😊
Assal Satara I Gane
Old songs
Music director he Ram kadam ahet....neat information dya
श्रीमती आशा भोसले यांनी श्री सुधीर गाडगीळ यांना जी मुलाखत दिली आहे, त्यात या गाण्याचे संगीतकार वसंत पवार होते असे सांगितले होते., चित्रपटाच्या श्रेय नामावलीत त्यामुळे वसंत पवार यांचे नाव दिले आहे ते बरोबर आहे असे वाटते....
🌟🌟🌟🌟🌟🦾🦾🦾🦾🦾
जूनेकलाकाराचेपेाशाकआणीआताचे
माहिती थोडिशी चुकिची वाटती आहे! हे संगित वसंत पवार हयांचेच आहे व त्याना राम कदम सहायक होते !