याची जाणीव करून दिली की सोळाव वय आल्यावर आपल्या मुलांकडे खास लक्ष दिले पाहीजे कारण सोळाव्या वयात मुले तरूणपणात प्रवेश करत असतात व त्यांच्या मध्ये होणारे मानसिक व शारिरीक बदल या गाण्यात दाखवले आहेत. ...
मी जा बिल्डिंग मध्ये राहतो त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या 21/22/23/25 वयाच्या मुली टेरेस वर या गाणेतील आज मला ये गुपित कळले जत्रेमधील धक्काचे या कडवे वर रील बनवीत होत्या पण त्या सर्व मुलींना आज मला हे गुपित कळले जत्रमधील धक्काचे जी अदा जयश्री ताई ने मारली आहे ती अदा किती वेळा रिटेक झाले तरी जमली नाही ते चेह्रावरील भाव अदा याच्या जवळपास सुद्धा त्या मुली करू शकल्ह्या नाही यावरून जुने कळावन्त किती काळाच्या पुढे होते ते समजते
Jayasri Gadakar सारखे lavni Mulgi बघायला आले sin vaghy Murali namaste 🙏🏻 ♥️ ghandaj noteshan Aadakari आत्ता कुणाला jamanar नाही Aaj Maze तिची खूप खूप Aathavan येते ♥️🙏🏻💜😐💖👏💖☝️👌👌👌👌👌💖🤲❤️💥
जुन्या लोकांना अज्ञानी समजनाऱ्यानी ऐकावे. किती वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मन आणि शरीराचे बदल आणि धोक्यांबाबत सोप्या आणि मधुर शब्दात जाणीव करून दिली आहे
😂😂😂🙌🙌🙌❣️❣️❣️👌👌👍
Kashachi janiv karun dili aahe😂😂😂
याची जाणीव करून दिली की सोळाव वय आल्यावर आपल्या मुलांकडे खास लक्ष दिले पाहीजे कारण सोळाव्या वयात मुले तरूणपणात प्रवेश करत असतात व त्यांच्या मध्ये होणारे मानसिक व शारिरीक बदल या गाण्यात दाखवले आहेत. ...
पुन्हा नाही होणार अशी अभिनेत्री सलम जयश्री बाईसाहेब
सुलोचना चव्हाण याचा आवाज आणि जयश्री गडकर यांचा अभिनय, सौंदर्य अप्रतिम.
किती गौतमी पाटील आल्या तरी या अदाकारी ची सर येणार नाही🎉🎉
Seriously??? You are comparing Jaishreebai with GP ????
GP la fakt nanga naach karta yeto laavnicha naavakhali..
आज मला हे गुपित कळलं.. जत्र मधल्या धाक्यच.. काय अदा आहे बापरे 💐🙏💐सलाम जयश्री गडकर ताई
मी जा बिल्डिंग मध्ये राहतो त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या 21/22/23/25 वयाच्या मुली टेरेस वर या गाणेतील आज मला ये गुपित कळले जत्रेमधील धक्काचे या कडवे वर रील बनवीत होत्या पण त्या सर्व मुलींना आज मला हे गुपित कळले जत्रमधील धक्काचे जी अदा जयश्री ताई ने मारली आहे ती अदा किती वेळा रिटेक झाले तरी जमली नाही ते चेह्रावरील भाव अदा याच्या जवळपास सुद्धा त्या मुली करू शकल्ह्या नाही यावरून जुने कळावन्त किती काळाच्या पुढे होते ते समजते
जबरदस्त कलाकार् होते सर्व , कॅमेरामन light dressing, styling team 👌🏻👌🏻👌🏻
खरंच खूप छान गाणा आहे हेच महाराष्ट्राचे शान आहे व्हा रे वाह ❤❤❤❤❤ आता पोरी नाही करू शकत
ही गाणी एकलेवर जिवनात रस वाटतो,नाहीतर जिवन बेचव झाले सारखे वाटते.
अरुण थोटे
गणपतराव पाटील साहेब, नटसम्राट, मानाचा मुजरा 🙏🙏🙏
†zazay bbye😊cool hiii dyin du
खरोखरच जयश्री गडकर चा नादच खुळा
@@karnikmadhavi8388 a
नंबर एक आता काय भेटनार पाह्याल गेले ते दिवस राहिल्या त्या आठवनी
Aplya Kade athavani pan naste tar kaay kele aste apan...
श्रवणीय,कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते जुना ते सोन
खूप छान अप्रतिम आमच्या लहापाणीचे आवडते गाणे
जयश्री गडकर अप्रतिम, लाजवाब
काय अभिनय काय सौंदर्य
2024 made kon kon akte aahat he gaane
Me😂
Me
@@dnmarde9179e Pikacr Hamne 21 taim Naded mharastr me deka Aaj ham 79 KE (1 6 1946) Habra Bartjh Date hai Thanks5
Me
प्रसाद कुंभोजकर, पुणे.
काय जयश्री बाईंचा अभिनय काय जयश्री बाईंचा ते सौंदर्य आणि काय
Jayshree Gadkaransarkhi assal abhinetri kuni zali nai, aani honarhi nahi 👌🌞👏👏👏👏
Sweet beautiful lovely lawani song
आता ह्या लावण्या होणार नाही आता फक्त डिस्को डान्स
एक नंबर अभिनेत्री
मराठी चित्रपट श्रुष्टिची राजमाता 🙏❤️❤️❤️
02:48 च expression म्हणजे आजच्या पिढीतील कलाकाराची पूर्ण कारकीर्द
जुने कलाकार तुम्ही सगळे परत या मला तुमची लई आठवण येते मी तुमची वाट पाहत आहे
एक नंबर जयश्री गडकर .
Mst अर्थपूर्ण गाणी
Ha 💯 takke khari gost
असे सिनेमे होणे नाही आणि जयश्री ताईं सारख्या कलाकार होणे नाही.
सुन्दर सिनेमांचा साज & गानि
❤ जुन ते सोन खूप छान ❤
Jayasri Gadakar सारखे lavni Mulgi बघायला आले sin vaghy Murali namaste 🙏🏻 ♥️ ghandaj noteshan Aadakari आत्ता कुणाला jamanar नाही Aaj Maze तिची खूप खूप Aathavan येते ♥️🙏🏻💜😐💖👏💖☝️👌👌👌👌👌💖🤲❤️💥
लावणी म्हणजे सुलोचना चव्हाण !
jayshreebainche june cinema konakade astil ter upload kara na please...me prachand fan ahe tyanchi
किती आल्या गेल्या तरी जयश्री गडकर यांच्या सारखी आदा करणारी होनार नाही
Chan
त्यांच्या acting style वरून कदाचित त्या डावखुऱ्या आहेत असे वाटते
खर आहे यांच्यासारख कुनीच नाही
@@Xxxv999 व
खर आहे
झकास ... गाणं व नाच दोन्हीही ... ❤
काय दिवस होते ते 😮
औ
जय श्रीराम🌺 अगदी तंतोतंत खरे आहे
Chorus dancer (right side) is the great actress Usha Chavan
1ch no chan
Super video hearttiching song albam ultra wollywood marthee full HD hits and superior
आमच्या लहानपणी अक्षवाणीवर लागायचे गाणे माझे वर्षा 64
Lavani no.1 ❤
Khup chan
जयश्रीताई :दि ग्रेट अदाकारी
जश्री ताई पुन्हा जन्माला यावी
1:49 Legend Ushaji Chavhan in corus
Love you song😊
Very nice
यूट्यूब धन्यवाद नाही तर हे परत पाहिला मिळत नो तो
Bharati kaki❤
ना त्या काळी प्लास्टिक सर्जरी ना कोसमेतिक सर्जरी असली सोदर्य
सुदंर गीत
🎉Very nice
Ashi kalakar punha honar nahi salam tya jayshri taina
ATI sundar chan
एकदम भारी।
👍👍
Khup chan gaan
प्लिज कोणी ये गाणे HD कलर मध्ये करावे
जयश्री खूप छान ॲक्टर
No 1
इतर देवते प्रमाणे एकट्या पार्वतीची आरती सादर करा .
लय भारी
आता अशी गाणी पुन्हा नाही
👍👌🙏
🎉
Jayshree gadkar no word. Great. Song. What voice.
P
❤kAdak❤gana
Butiful.
❤❤❤❤❤
Aasman Dil hai Mera ⭐ s rehte hai.
96 kulo
खूप छान गाणं आहे
❤❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे
No challenge ahi ya jamanayla
He lavni kunitari colour madhe kara.
Yala mhanatat lavani
❤
Very nice song ❤❤
मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ
Very nice
ज्वानीच्या आगीची मशाल हाती
gen z मधलं कोण आहे इथे हजेरी लावा😂😂
Anita Chavan
Jayshri madam puja gone nahi khup chan .
😊
, ❤
आता बाराव वरिस धोक्याच.
Mi 2088 made aaekat ahe
M man man
🌟🌟🌟🌟🌟🦾🦾🦾🦾🦾
Maruti.patil Kolhapur
Te etacha ahet shoda tyana 💯 takke
Shashank may rahega tho mast
Colaba mi born
Mi
Merat 15
गोतमी पाटलि। आयटम सँग करते
गौतमी पाटील लावणी कशाला म्हणता जयश्री गडकर एक मोठी अभिनेत्री याला म्हणतात लावणी बघ गौतमी पाटील
Seal
159
19
3
Side dancer Usha chavan .
Hich ki jayashri patil ticha mage kombadi rajha lagala daru piun barabad jhala 😂
Ashi kalakar