ढोलकीच्या नाद नाय❤🎉,,,,आणि गायनी एव्हढी शुध्द आणि स्वच्छ आहे,,की शब्द नाही,,,खूप वेळा ऐकली ही लावणी,,पण काही शब्द समजले नव्हते,,,,आज ते ही समजले,,,खूपच सुंदर मधुरा ,,,,😊,👐
Jabardast जुगलबंदी. जान्हवी आपला गाणे गायनाचा आत्मविश्वास इतका जबरदस्त आहे. प्रत्येक हरकती आणि सुर याचे ज्ञान आणि अभ्यास असल्याने आपण कोणतेही गाणे सहज निभावता. खरच तुम्ही great आहात. शैलेश पेडामकर.एक श्रोता 👍💐
खूपच छान गायले आहे, एव्हढ्या लहान वयात हा अभंग सादर करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही, रियाज खूपच छान केला आहे, संगीत मध्ये लय टाल व सुर ला खूपच महत्त्व आहे, खूपच छान सांभाळला आहे, अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा,
अप्रतिम, क्या बात है सरजी,, मस्त गाया.. गीत आपणे..लाजवाब.." सुर प्रितीचे" या VCD album नंतर पहिल्यांदाच, तुमचे मधुर सुर कानी पडलेत,,'❤ मन मंत्रमुग्ध झालेत ❤💙♥️🌹👍👌👌👌
Didi ek number , amhala tumcha song iykun chan vatala.didi driver ahe me Road la thambun hi lavani lavun ekatach nachat hoto . Khup chan tai khup khup chan
सामाजिक भान ठेवून मानवतावादी भूमिकेतून मदत देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गायलेले हे गीत फारच छान आहे. Doctorate and Professors Music Group ला भरपूर शुभेच्छा...
किस मूंह से तारीफ करुं इस बच्चों की क्या आवाज हैं भाई ईस उमर में ये हैं आगे जाके क्या करोगे सरस्वती मां आपके साथ हैं और हमेशा रहेगी तुम्हे छोडेंगी नहीं वो दिल को आणंद से चकनाचूर कर दिया एक से बढकर एक ईसिलीयेए तुम्हारे जैसो से तों हुआ हैं इडियन आयडल फेमस
ruclips.net/video/gpVRm51j_H4/видео.htmlsi=8xXKZg43xN6zztEu Watch This Video Guyss❤😊
🎉😢 0:19 0:19 0:19 0:19 0:19
9th 9th 9th 9th @@MaheshShinde-w9z
अतिशय सुंदर लावणी व्हिडिओ आहे
अप्रतिम लावणी सादर केली आहे सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा खूप खूप अभिनंदन
❤❤❤❤❤❤❤
खूप छान, अप्रतिम, संगीत, गायन आणि वाद्यवृंदाची साथ .असेच यशस्वी व्हा . तूम्ही उभयता . यशवंत, गुणवंत किर्तीवंत दिर्घायुष्यी व्हा.
मधुरा, तुझ्या आवाजाला सरस्वतीच्या आशीर्वादाची झलक आहे.
😊😊
ढोलकी वादकला शतशः नमन.,.. आणि शुभ नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤
एक नंबर ढोलकी वादन,या कलाकाराला शतशः नमन 😊😊😊
खूपच छान व मनाला समाधान वाटतील अशी मराठी भावगीत-मेहंदीच्या पानावर या गीत संग्रहातील गाणी ऐकून एकदम छान वाटतं.👌👌💐💐💐
ढोलकी मास्टर अफलातून ढोलकी वाजवली बासरी आणि ज्यांनी गायिले खूप सुंदर अभिनंदन तिन्हीही कलाकारांचे
खरंच अतिशय मंत्रमुग्ध करणारी भुपाळी
जीवन मंत्रमुग्ध होतं
किती ही वेळा श्रवण केल तरी पुन्हा पुन्हा श्रवण कराव वाटतं
अतिशय गोड गीताची सिमा येथे संपते.
अगदी खणखणीत आवाज आणि आवाजाला साजेसी लावणी फक्कड बेत जमून आला वा झक्कास. गाईकेचे मनापासून कौतुक.
जय श्री राम 🌹 खरोखरच खूप छान लावणी 🎉 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏
ढोलकीच्या नाद नाय❤🎉,,,,आणि गायनी एव्हढी शुध्द आणि स्वच्छ आहे,,की शब्द नाही,,,खूप वेळा ऐकली ही लावणी,,पण काही शब्द समजले नव्हते,,,,आज ते ही समजले,,,खूपच सुंदर मधुरा ,,,,😊,👐
,,,,, tr
जोरदार ढोलकी वादक ,तुणतुणे पण खूपच सुंदर साथ दिली, बाकी जबरदस्त
वाद्य वृंद आणि मधूराच्या सुमधूर आवाजाने सजली लावणी - दोघांनाही मनापासून धन्यवाद 😊
या कार्यक्रमातील सर्व सहभागी उत्साही कलाकार शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन, सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले त्याबद्दल धन्यवाद.
ताई तुम्ही आणि तुमचा ग्रुप आपली संस्कृती जपत आहात सर्वांना शुभेच्छा मनोकामना पुर्ण होवो अशी श्रीचरणी प्रार्थना आहे
साक्षात ढोलकी सम्राट विजय चव्हाण यांच्या समोर ढोलकी वादन आणि त्यांच्या आईचे गाणे ही मराठी प्रेक्षकांना पर्वणीच आहे असा याचा अर्थ आहे.❤
दादा तुम्ही हे गाणे गायले आहे ते मूळ गाण्यापेक्षा अतिशय सुमधुर गायले आहे. खरोखर अप्रतिम गायले आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉❤😮
जबरदस्त गाणं मधुरा कुंभार ग्रेट परफॉर्मन्स
Jabardast जुगलबंदी. जान्हवी आपला गाणे गायनाचा आत्मविश्वास इतका जबरदस्त आहे. प्रत्येक हरकती आणि सुर याचे ज्ञान आणि अभ्यास असल्याने आपण कोणतेही गाणे सहज निभावता. खरच तुम्ही great आहात. शैलेश पेडामकर.एक श्रोता 👍💐
खूपच छान गायले आहे, एव्हढ्या लहान वयात हा अभंग सादर करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही, रियाज खूपच छान केला आहे, संगीत मध्ये लय टाल व सुर ला खूपच महत्त्व आहे, खूपच छान सांभाळला आहे, अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा,
लावणी गायली आहे अभंग नाही
Ganja,ganja 😂
@@गर्जामहाराष्ट्र 😁🤣
अभंग नाही लावणी आहे.
खूप खूप सुंदर लावणी सादर केलीत तुम्ही दोघांनी . खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा ..🎉🎉
1number ढोलकी वाजवणारे 👍🙏🙏🙏🙏
सर सर्व शिक्षकांनी असेच शिक्षणाचे पवित्र कार्य केले तर आपला भारत कीती सुंदर होईल ... तुमच्या कार्याला खुपखुप शुभेच्छा, धन्य वाद
खरच संत ज्ञानदेवांनी या मराठीच वर्णन केले माझीया मराठीचे बोलु कौतुके, अमृतातेही पैजा जिंके. उगाच नाही अजय सरांचा सूर अंतर आत्म्याला स्पर्श करून जातो.
ढोलकी वादकाला तोड नाही, गाणेही खूपच सुरेख गायले धन्यवाद 🎉🎉
अप्रतिम, क्या बात है सरजी,, मस्त गाया.. गीत आपणे..लाजवाब.." सुर प्रितीचे" या VCD album नंतर पहिल्यांदाच, तुमचे मधुर सुर कानी पडलेत,,'❤ मन मंत्रमुग्ध झालेत ❤💙♥️🌹👍👌👌👌
मनापासुन आभार तुमचे शिंदे साहेब
भावांनो तुम्हा सर्वांचेच आभार;अभिनंदन;मानाचा जयभीम. समाजाने व शासनाने या कलाकारांना मदत केलीच पाहिजे.कारण ही कला व कलाकार टिकलेच पाहिजे.
मधुरा ताई कुंभार आपल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
आवाजाची महाराणी.मन प्रसन्न करणारा आवाज ऐकून खरच कळेना काय झालतर.
Didi ek number , amhala tumcha song iykun chan vatala.didi driver ahe me Road la thambun hi lavani lavun ekatach nachat hoto . Khup chan tai khup khup chan
Marathi ahe dankun nachalo rao. Dholki and khula
ढोलकी वादक आणि आपली माधुरा कुंभार जबरदस्त जय गोरोबा काका
अगदी बरोबर.
मधुरा ताई कुंभार खुपच सुंदर खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूप छान आवाज आहे बाबांचा....!
सलाम तुमच्या गाण्याला....!!
वा झकास गाण्याला हवा तसा आवाज आहे
छान झालय गाण अभिनंदन
खुपच छान......अप्रतिम....
शिक्षक या शब्दाला कुठेही विराम
नाही मग क्षेत्र कोणतेही असो.
शब्द रचना अप्रतिम आहे धन्यवाद दादा कोंडके
शब्द रचना दादा कोंडके ची नाही. ग दी.माडगूळकर.
सुंदर, आवाजाची सुंदर लावणी धन्यवाद. शुभेच्छा
अप्रतिम गायली लावणी छान आवाज ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सह्याद्री आवाज खुपचं छान आहे.खुप छान म्हणतेस 🎉🎉🎉❤❤❤ तुझी फँन आहे मी
ढोलकी जबरदस्त वाजवली आहे. 👌🏻👌🏻👌🏻
होगा डे सर दोन दिवस आयक्तोया हे गाणं माझ्या आवडीच आहे माझ्या ऑर्क्रेसात नेहमी घेतो पण तुमच्या आवाजाची जादू वेगळच आहे दोघंही धन्यवाद
कहणा क्या चाहते हो
एक नंबर ढोलकी वादन, या कलाकाराला शतशः नमन 😊😊😊
खुप सुंदर, ढोलकी वादन आणि त्याला साजेसे गाणं सादर केले 🎉
सई तुझा आवाज छान आहे त्यापेक्षा तुला ताल आणि लय खूप छान जमले. माझे तुला आशिर्वाद.
सामाजिक भान ठेवून मानवतावादी भूमिकेतून मदत देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गायलेले हे गीत फारच छान आहे. Doctorate and Professors Music Group ला भरपूर शुभेच्छा...
Very ...nice sung...Lavani...
नाल वादकास धन्यवाद!
झकास.😊
हे ढोलकी वादन मी तीनवेळा ऐकलं 👍🏻👌🏻जबरदस्त वाजवली आहे
अप्रतिम आवाज . .
🎉🎉❤🎉🎉
एखादया नर्तकी ला लाजवेल अस नाच मी आता बघीतला वा गनेश लाजबाब
किस मूंह से तारीफ करुं इस बच्चों की क्या आवाज हैं भाई ईस उमर में ये हैं आगे जाके क्या करोगे सरस्वती मां आपके साथ हैं और हमेशा रहेगी तुम्हे छोडेंगी नहीं वो दिल को आणंद से चकनाचूर कर दिया एक से बढकर एक ईसिलीयेए तुम्हारे जैसो से तों हुआ हैं इडियन आयडल फेमस
खूप सुंदर गायन केले आहे.संगीत साथ खूप सुंदर.
खूप छान 👌👌 वादन & गायन 👏👍
मधुरा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
वाह खूप छान छान प्रतिभा,आणि पुर्ण टिम अप्रतिम 👍👌👌👌💐
Khup sundar 1 no sir very nice
छान आवाज माधुरीताई... अप्रतिम..👌
Ek ch number dholaki master
ढोलकी वाजवणारे अप्रतिम😅
आवाज अतिशय सुंदर आहे खुपच दिवसाने जुने गाणे ऐकायला मिळाले श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
छान गीतरचना, निकिता वाणी यांचे अभिनंदन
काय ढोलकी वाजवली राव दादांनी एक नंबर ❤❤❤
क्या बात है भाई बहोत बडीया ढुलकी वाजवली
हेलामहणता ढुलकी पटु फार छान लय भारी
भावा ढुलकी नाही ढोलकी😄😊आणी मराठी खूप चांगला बोलतोस😊🙌🏻
Khup chhan
खरच अप्रतिम वादन
कडक क्या बात है 👌 खुप छान आवाज अभिनंदन 💐🚩
सुंदर व दमदारपणे गायन केले आहे.
अपिंरतम आवाज लावणी आवाज हार्दिक अभिनंदन
dholki wale dada ani madhura ji Awesome superb
दुष्काळात ऊस गेला,पण कोल्हे मात्र आले.तरीही व्वा... व्वा.. बहोत खूब.
आतिशय छान
ढोलकी नाद खुळा वाघा यालाच म्हणतात मराठी बाणा
श्र्रंगार खुपच छान केला, क्रिमपांढरा कलर काटपदर, नं 1 डानस ❤👌🏻
मधुरा तुझा आवाज अगदी सुलोचना ताई सारखाच आहे. तोच ठसका... लय भारी... आणि ढोलकी तर एकच नंबर.....
संगीत १ नंबर , गीत १ नंबर , गायिका १ नंबर , नायिका १ नंबर...
आणि सर्व मिळून १६ आणे ...👌👌❣️🙏
मधुरा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतकतल्लिन व्हायला झाल
ढोलकी छान वाजवली आहे, जबरदस्त.
एकदम झकास मस्त वा क्या बात है। ❤❤
अप्रतिम आवाज , वाद्यं वृंदावनाचा नाद सुंदर .
खूप छान वादक वाजवले आहे खूप खूप मनापासून अभिनंदन आपले मन कसे आनंद झाले
वाह काय ढोलकी वाजवली
वाह वाह रे ढोल की फट्टु अगदीअफलातून धन्यवाद
मधुरा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
खुप छान, असाच आनंद पसरवत राहा .
🙏🙏 वा,, ढोलकी जोरदार बोलली ,,,, छान❤❤❤
खूप छान आवाज आहे ताई ढोलकी तर नाद खुळा 👍👌
Very good; Voice/ sound & mugic. Remembering Sulochana Chavan.
Dholki master, basri, swar ani sanch ekdam chhan
ढोलकी वादक आणि गायन एकच नंबर
भन्नाट लावणी सादर केली 🎈🎈🎈🎈🎈
Aaaaaaeeeeee bhai Bhai Bhai Bhai dholki op 🔥🔥🔥🔥🔥
Dange ...what I admire no words I have .wonderful song tuza uasala lagal khohla .sweet song madhura kumbar nice nice .
व्वा. ढोलकी अप्रतिम वाजवली.🙏
खूपच छान नृत्य आणि गाणे. पुन्हा पुन्हा पाहते मी.
एकच नंबर.
खुप छान
👌👌👌👌👌👌
Madurha apritim sadrikaran jam bhari avaj 👍 dolki ek number Vajavali bhva 👍sunder lavani 👍
Dheeraj sir apratim song ,aani khup aanand zala tumhala punha Navin suruvat kartanna 😊❤
खुप छान खूप खूप धन्यवाद 🎉
खूपच छान ढोलकी वाजवली आहे, ताईने गाणं पण खूप छान गायलं आहे 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम ढोलकी वादन ! 👌👌👍👍🌹🌹🌹