मला लागली कुणाची उचकी | SanjyotiPrajyot |Sur nava dhyas nava season 5

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025

Комментарии • 623

  • @BhavLeela
    @BhavLeela Год назад +2

    बासरी वाला पण खूप छान वाजवले

  • @gautampadghane9545
    @gautampadghane9545 2 года назад +31

    खूप खूप छान सुंदर असा मधुर आवाज किती वेळा बघा पुन्हा पुन्हा बघावसं वाटते ताई

  • @dilippandit2061
    @dilippandit2061 2 года назад +9

    खूपच छान गाणं आहे आजही नवीन पिढी मोठ्या हौसेने ही लावणी सादर करत असतात. व्ही शांताराम यांचा अविस्मरणीय असा हा पिंजरा सिनेमा आहे. सलाम सर्व कलाकारांना. विशेष म्हणजे गीतकार जगदीश खेबुडकर यांचे अप्रतिम लेखणी.

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 19 дней назад +1

    अप्रतिम गित आहे. ताई धन्यवाद

  • @ashokthombare3143
    @ashokthombare3143 2 года назад +12

    जुनं ते सोनं खुप खुप धन्यवाद सर्व टिमला छान छान उचकी लागली उचकी. अप्रतिम

  • @Apspatil
    @Apspatil Год назад +12

    प्रथमच movie नंतर असे गायन ऐकले...
    अतिशय उत्कृष्ट पणे सादरीकरण...

    • @sanjyotijagadale
      @sanjyotijagadale  Год назад +1

      Thank youu

    • @Apspatil
      @Apspatil 6 месяцев назад +1

      बहारदार.....गायन...​@@sanjyotijagadale

    • @sanjyotijagadale
      @sanjyotijagadale  6 месяцев назад +1

      @@Apspatil Thank you

    • @Apspatil
      @Apspatil 6 месяцев назад

      @@sanjyotijagadale
      आज आणखी ऐकलं....
      खुपचं छान....
      अप्रतिम,उत्कृष्ठ,खास.......

  • @nileshkate9795
    @nileshkate9795 3 месяца назад +4

    खूप खूप छान सुंदर पुन्हा पुन्हा बघावसं वाटते ताई

  • @vijaymore7814
    @vijaymore7814 Год назад +5

    गाण्याची निवड चांगली,सुदंर आवाज ,परत परत ऐकावस वाटत.सर्व टिमच अभिंनंदन.

  • @sanjaykhalate4771
    @sanjaykhalate4771 2 года назад +12

    ताई ,आता रात्रीचे 12.30वाजलेत .आणि माझे डोळे भरून आले आहेत. धन्य तुम्ही आणि तुमचा आवाज!लहानपणी पाहिलेला पिंजरा चित्रपट..आदरणीय अनंत माने,जगदीश खेबुडकर,राम कदम,उषा मंगेशकर ह्यांच्या आठवणी दाटून आल्या.ह्या कार्यक्रमात ढोलकीपटू व इतर सर्व वाद्य वृंद यांचे आभार!अवधूतसर,निलेश सर यांच्या प्रतिक्रिया खूप प्रेरणादायी .खूपच सुंदर कलाकृती ताई!खूप खूप खूप खूप शुभेच्छा!

    • @vaibhavghuge553
      @vaibhavghuge553 2 года назад +2

      Q .

    • @sanjaykhalate4771
      @sanjaykhalate4771 2 года назад

      @@vaibhavghuge553 नाही समजले भाऊ!replay चा अर्थ!

    • @shamraovhanmane2208
      @shamraovhanmane2208 2 года назад +1

      बाळा तुझा आवाज फारच गोड आहे आणि ही लावणी तर अति उत्तम करते अभिनंदन

  • @sambhajikhade9745
    @sambhajikhade9745 2 года назад +8

    संध्याजीची आठवण ताजी झाली..
    धन्यवाद

  • @dayaramrathod7906
    @dayaramrathod7906 Год назад +13

    आवाज खूप गोड आहे बेटा.
    दररोज दोन ते तीन वेळा गाणं ऐकतो.
    असच गाणं गात राहा.
    एक दिवस नामांकित गायिका बनशिल.
    पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 3 месяца назад +4

    अगदी मूळ गायिका गात असल्या सारखे वाटते ❤

  • @hemantlohokare2913
    @hemantlohokare2913 2 года назад +12

    अप्रतिम जमलंय, कोरस पण भारी, बँड पण झकास..

  • @arunpawar3173
    @arunpawar3173 8 месяцев назад +3

    एकदम झकास संज्योत 👌👌👍👍

  • @sagartaydepatil7921
    @sagartaydepatil7921 4 месяца назад +3

    अप्रतिम आवाज....आणि तितकेच सुंदर संगीत ❤️

  • @abasahebgamajilondhe5297
    @abasahebgamajilondhe5297 7 месяцев назад +2

    खूपच छान गायले

  • @AshokJadhav-e9g
    @AshokJadhav-e9g Месяц назад +1

    हे गाणं पिंजरा मधील जरी असले तरी या ताईंनी खुपचं छान गायलं गाणं

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 3 месяца назад +1

    संज्योती ताई तुमच गाण व आवाज खुपच अप्रतिम आहे. Proud of Tai.

  • @sanjumanvatkar4733
    @sanjumanvatkar4733 4 месяца назад +1

    टांगा पलटी घोडे फरार केले खरच सर👌❤❤❤😊🎉🎉

  • @lahumadke2070
    @lahumadke2070 5 месяцев назад +2

    खुप खुप छानच..एकच नंबर.
    शुभेच्छा.
    शुभेच्छुक
    @ प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री मधुताई कांबीकर स्नेहदर्पन ग्रुप, कांबी.ता.शेवगाव जि.अहमदनगर (अहिल्यानगर)

  • @ganeshmahabare715
    @ganeshmahabare715 3 месяца назад +1

    खूप छान आवाज

  • @nileshborde5455
    @nileshborde5455 2 года назад +3

    Whatt music and singing like playback singer omg

  • @rakeshborse-patil311
    @rakeshborse-patil311 Год назад +16

    अप्रतिम खूपच छान ❤ देवाने दिलेली देणगीच आहे ही छान ,खूपच छान परत परत पाहिलं तरी मन नाही भरत ❤

  • @rammulik3180
    @rammulik3180 2 года назад +3

    Tai khup chan performance mi 50 vela aikla ahea hye gana

  • @श्री.रमेशसावळेरामजाधव

    तुमचा आवाज सुरेल आहे,
    बोलावा विठ्ठल सारख भजन त्यातील अंदाज तूम्ही जबरदस्त घेता, किंबहुना लावनी सुद्धा तुम्ही ठसक्यात गाता.
    ऐकताना कुठे बेसुर वाटत नाही,
    विषेश म्हणजे ह्या लावनीत तुमच्या लहानगीने घेतलेली ऊचकी मला फार भावली,
    अप्रतिम.
    तुमच्या गायकीस माझ्या सदिच्छा.

  • @aruntake510
    @aruntake510 3 месяца назад +1

    Wow खूप छान👏✊👍

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 2 месяца назад +2

    सुपर गीताचं सुपर गायन

  • @arunshirale4446
    @arunshirale4446 2 года назад +1

    Wa
    Far
    Sunder
    Lavni
    God
    Awj

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Год назад +3

    Supert all the best, मला तुमच्या आवाजात ली गाणी हवी कुठे मिळतील

    • @sanjyotijagadale
      @sanjyotijagadale  Год назад +1

      you can check my insta id

    • @sanjyotijagadale
      @sanjyotijagadale  Год назад

      sanjyotiprajyot_official

    • @manojchavan1817
      @manojchavan1817 Год назад

      @@sanjyotijagadale थँक्स , मला ऐकण्यासाठी डाऊनलोड करता येतील का किंवा payment करून असली तरी चालतील

  • @tukarampatil9695
    @tukarampatil9695 6 месяцев назад +1

    संज्योती खूप सुंदर गातेस खूप खूप शुभेच्छा

  • @krishnanaik9523
    @krishnanaik9523 2 года назад +18

    संज्योती तुझ्या संगीतमय टीम तुझ्या असलेल्या समोरच्या गेस्ट पाहुणे आणि जुन्या आठवणी कायम ठेवल्याबद्दल अनेक अनेक आशीर्वाद आणि अभिनंदन

  • @VaynkatPanchal-f3y
    @VaynkatPanchal-f3y 5 месяцев назад +1

    आतीशेय सुंदर आवाज आहे

  • @dattachavan9328
    @dattachavan9328 2 года назад +10

    ताई तुझा आवाज सुंदर आहे हे गाणं खूप च छान पद्धतीने गायलस छान सुपर सुंदर खरच गाणं परत परत आयकाव वाटत आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⭐⭐⭐⭐⭐

  • @Pritu_009
    @Pritu_009 2 года назад +3

    जुन ते सोन...खुपच सुंदर गायलं आहे गाणं... लावणीला जिवंत ठेवलीस आणि ओरिजनल ठेका बदलला नाही हे महत्त्वाचं keep it up ❤️❤️

  • @sarjeraothombre5890
    @sarjeraothombre5890 7 месяцев назад +3

    अतिशय सुंदर असे प्रवाही भाषेत गीत गायन

  • @mohanmandhare6218
    @mohanmandhare6218 2 года назад +1

    एकदम मस्त मी वारंवार आपलं गाणं ऐकतो

  • @prafullawagle4013
    @prafullawagle4013 Год назад +2

    उत्तम आवाज छान उचकी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @ashokjagtap4713
    @ashokjagtap4713 8 месяцев назад +2

    खरंच खुपचं छान 👌
    अतिशय सुंदर.

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 Год назад +1

    जबरदस्त रिमिक्स आणि हिडीस डॉलरबीच्या जमान्यात नैसर्गिक अमर लावणीचा अत्यानंद

  • @sudhakarraut4086
    @sudhakarraut4086 2 года назад +21

    संज्योती लाखात भारी ! उशाताईंच गांत आहेत असंच वाटलं !

    • @sunilvalsangakar2264
      @sunilvalsangakar2264 2 года назад +2

      Wddddddedddwrddddddddddddddddddddddddewwddddeddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddr क एक ऋतु म एक गाउँ रीरिीरिीरेरीरेरीरिी3देएड्डेएड्डडेस्वावेवावॉवावा
      वावत्वावावेवेवे

  • @jayhindgroupvirwade729
    @jayhindgroupvirwade729 7 месяцев назад +1

    खुप सुंदर आणि छान सादरीकरण 👌👍🤝😊

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 Год назад +3

    Very good 👍 beta

  • @abasawant8299
    @abasawant8299 Год назад +2

    Jabardast sadarikaran.
    Aamchya subhechha

  • @santoshpatil4390
    @santoshpatil4390 2 года назад +3

    खुपच छान गायलं उचकी स्पिड जबरदस्त

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 года назад +2

    एकच नंबर छानच सुंदर जबरदस्त लाजवाब अतिशय सुंदर

  • @ganeshnagtilak7272
    @ganeshnagtilak7272 10 месяцев назад +56

    आतापर्यंत 150 वेळा पाहिला आहे गाणं

    • @onlyforme3065
      @onlyforme3065 7 месяцев назад +1

      Tu pagal zala😂

    • @shubhamvairagade3858
      @shubhamvairagade3858 5 месяцев назад +7

      आता. पर्यत 200.वेळा बघितले

    • @ashish28699
      @ashish28699 3 месяца назад +2

      तिचा award तुम्हालाच देऊ मग 🎉

    • @PirajiHanvte
      @PirajiHanvte 28 дней назад +1

      Mi pn aikle ahe Ani baghitle pn
      Ya Tai cha awaj khup chan aahe

    • @atulzond8100
      @atulzond8100 23 дня назад +2

      Are bhau kiti pan वेळेस बघ तरी पण आठवण याचं गाण्याची येणार😢

  • @deepakgat5071
    @deepakgat5071 2 года назад

    चाळीस वर्षांपूर्वीचे गाणे असुन अगदी सोप्या शब्दात लिहलेले आहे, जगदीश खेबुडकर असा गीतकार होणार नाही याची !

  • @dnyaneshwarkalbande4273
    @dnyaneshwarkalbande4273 2 года назад +9

    खूपच छान ताई खूप सुंदर गायले तू खूप छान आवाज आहे तुझा तसेच तसेच तुझ्या सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @vaibhavmore4862
    @vaibhavmore4862 10 месяцев назад +2

    Aahaa kya baat h ,khup chaan gayle aahe 😊 👌👌👌

  • @PremnarayanTripathi-g7q
    @PremnarayanTripathi-g7q 6 месяцев назад +1

    Lajawab. Chan.ly.chan
    Thanks 🌹

  • @adib6648
    @adib6648 Год назад +2

    Basuri Khup sundar vajvali Dada.

  • @vaibhavpadole4357
    @vaibhavpadole4357 Год назад +1

    Khup Chan Tai mi roj pahto

  • @sachintodkar2035
    @sachintodkar2035 2 года назад +4

    खुप खुप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @jayantpatil4475
    @jayantpatil4475 Год назад +2

    फारच छान ठसक्यात आणि दणक्यात

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp 2 месяца назад +2

    खूप छान 🎉

  • @sanjaydongardive4442
    @sanjaydongardive4442 2 года назад +1

    खुप छान
    अतिशय सुरेल
    अभिनंदन

  • @Chandu_1966
    @Chandu_1966 2 года назад +4

    संज्योती ताई जगदाळे आपण पिंजरा या चित्रपटातील गीत अतिशय उत्कृष्ट प्रकारे सादर केलं मी नेहमी पाहत असतो खूप छान खूप छान असं वाटतं प्रत्यक्षात आपण पिंजरा चित्रपटातील गीत ऐकलं

  • @akshaymadavi9915
    @akshaymadavi9915 2 года назад +6

    मस्त गाणे म्हटलं ताई तुम्ही मला खूप आवडला आणखी खूप प्रयत्न करा तुम्हाला तर फ्लिम इंडस्ट्रीत मधे गाण्याचा सहभाग मिळाला पाहिजे

  • @anantjadhav4058
    @anantjadhav4058 2 года назад +14

    अप्रतिम सादरीकरण... 👍👍🌹🌹

  • @adityaburude5845
    @adityaburude5845 2 года назад +2

    पुढच्या राऊंड साठी बेस्ट ऑफ luck mym.👍

  • @sanjaytmalwadkar8606
    @sanjaytmalwadkar8606 4 месяца назад

    अतिशय चांगले गायले आहे

  • @udaydivekar6285
    @udaydivekar6285 Год назад +2

    बहुत ही बढिया लाजवाब बेहतरीन सुपर्ब गाया

  • @shrutijadhav9774
    @shrutijadhav9774 2 года назад +5

    Khup bhari Taiii aasch chan chan gani ga aashich pudhe ha hi bappa charni prarthna🥀💕

  • @farukhawaldar6629
    @farukhawaldar6629 5 месяцев назад +1

    JABARADAST SONG.... SOOPER 👌

  • @govindbhutada2447
    @govindbhutada2447 Год назад

    Tai khup Sunder 🎉🎉🎉

  • @mahdevgaikwad616
    @mahdevgaikwad616 5 месяцев назад +2

    सुपर से ...उपर ❤❤

  • @praveenbb6550
    @praveenbb6550 5 месяцев назад +1

    Very good sanjoti jagdale ❤❤❤❤❤

  • @sunilpasalkar1238
    @sunilpasalkar1238 2 года назад +2

    Didi best'op lk kupp chakan aawaj haaye tumcha maja mitr pn jagdale haaye pn tosaswd cha haaye

  • @_Uchlya_
    @_Uchlya_ 2 года назад +4

    2:47 "त्याच्या डोळ्याची नजर तिरकी" म्हणताना जे व्हाईस मॉड्युलेशन झालं आहे ते अप्रतिम.

  • @sakharammunjajikale
    @sakharammunjajikale 2 года назад +2

    खूप छान जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद

  • @PravinJadhav-t1t
    @PravinJadhav-t1t Месяц назад +1

    ऐक नंबर गायन 🙏👌👌👌❤️

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 2 года назад +2

    Khupach Sundar Awaj.best of luck.

  • @mohanmandhare6218
    @mohanmandhare6218 2 года назад +3

    मस्त आपल्या आवाजाची क्लिअरटी खूप छान आहे आपण भविष्यात खूप मोठे गायक होताल

  • @babusahebahire1670
    @babusahebahire1670 Год назад +1

    जबरदस्त गायन केल मला खूप आवडल

  • @dilipbhosle6100
    @dilipbhosle6100 Год назад

    अप्रतिम.... आवाज अन संगीत

  • @sharadakotekar5975
    @sharadakotekar5975 Год назад +2

    Mazhi aavdti singer aahe sanjoti excretion khup chan

  • @pralhadpatil8402
    @pralhadpatil8402 2 года назад +4

    फारच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👌

  • @ramdaskute1557
    @ramdaskute1557 2 года назад +17

    खूप छान आवाज संज्योती..!👍👍👌👌🎵🎵

  • @NamdevKamble-vs2xh
    @NamdevKamble-vs2xh 7 месяцев назад +1

    Parjot mam nice voice thanks to mujision lagali kunachi ucakhi ❤️❤️

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 2 года назад +2

    Kiti god aavaj khupch chhan 1 no singer

  • @Priyadarshi147
    @Priyadarshi147 2 года назад +9

    जगदीश खेबुडकरांची उत्कृष्ठ रचणा सलाम त्यांना

  • @RajuDhole-pq2li
    @RajuDhole-pq2li Месяц назад

    अतिशय सुमधुर आवाज आणि समय सूचकता

  • @shubhampunekar4310
    @shubhampunekar4310 2 года назад +5

    अप्रतिम छान मस्त सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @sanjaysasane9511
    @sanjaysasane9511 2 года назад +2

    So sweet very nice 👌 beutful mast my place in pune

  • @ashoknarwade9864
    @ashoknarwade9864 2 года назад +4

    Khupa..sundare..gani.gaile..dhanawde

  • @udaydivekar6285
    @udaydivekar6285 Год назад +8

    जितनी बार भी सुनो,मन न ही भरता हैं,लाजवाब मराठी तमाशा साँग

  • @ganeshmate3376
    @ganeshmate3376 2 года назад +8

    खुप छान गायक अाहेस तू खुप शुभेच्छा तुला
    आणि तुज्या परिला

  • @vidyawarghade4111
    @vidyawarghade4111 2 года назад +2

    🙏खुप छान आवडल

  • @sunitashinde2502
    @sunitashinde2502 2 года назад +2

    गान मस्त गायल. गायक वादक सर्व टीमचे अभिनंदन

  • @sanjivanikesarkar3132
    @sanjivanikesarkar3132 Год назад +1

    KHUP KHUP CHAN AWAJ AHE sanjoti ❤✨️🎈🎊🎉🎍

  • @RajuDhole-pq2li
    @RajuDhole-pq2li 5 месяцев назад

    अतिशय मधुर आवाज 👌

  • @mohanmandhare6218
    @mohanmandhare6218 2 года назад

    म्याडम आपला आवाज खूप सुंदर आहे त्यापेक्षा आपण सुंदर आणि आपण भरपूर प्रगती करा खूप छान लागते

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 2 года назад +3

    Kiti god aawaj aahe 1 no

  • @manoharsonawne9892
    @manoharsonawne9892 2 года назад +5

    गॉड. गिफ्ट.

  • @shankaradsul5492
    @shankaradsul5492 2 года назад +1

    एकच नंबर आवाज, संगीत, एकच नंबर

  • @DnyaneshwarPatare-l5b
    @DnyaneshwarPatare-l5b Год назад

    उषाताई नंतर तुम्हीच अति उत्कृष्ट

  • @DnyaneshwarJumbad-n3e
    @DnyaneshwarJumbad-n3e 3 месяца назад

    सुरुवात एक दम भारी झाली

  • @vishwasnikam3095
    @vishwasnikam3095 6 месяцев назад

    खुप छान ताई अस वाटत परत परत आकाव

  • @shripaddeshpande194
    @shripaddeshpande194 2 года назад +3

    Kya baat hai yar winner hotis tu ...😍😍❤❤

  • @nandubhatewara6331
    @nandubhatewara6331 2 года назад +2

    पुरे टीम को सलाम,