दादांची सारीच गाणी आणि राम कदमांचे संगीत अमर आहे. प्रत्येक पिढीला ती गाणी आजची वाटावीत इतकी फ्रेश. आता हेच गाणे दादांच्या १९७५ साली आलेल्या 'पांडू हवालदार' मधील आहे म्हणजे आज ४५ वर्षे होऊनही रसिक ऐकताना धुंद होतात. दादा इज ग्रेट !
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म हा अभंग खरया अर्थाने माणसाला माणसाच्या सार्थ अभंगाला कार्तिकी गायकवाड यांनी सुरेख संगीताताची सुरमयी साथ देत सुगम सादरीकरण केले धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय सदगुरू 🎉🎉🎉❤❤
मला आठतंय रोहित नी lil champs 09, चया वेळेस सांगितले होते की मला composer व्हायचं आहे, आणि पल्लवी त्याला complete performer म्हणायची. त्यांनी ते खरं केलं.
#* जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म.हा अभंग खऱ्या अर्थानं माणसाला माणसाच्या सार्थ व सत्य जीवनाचे दर्शन घडवून देतो.!* अशा या सार्थ अभंगाला गायिका कार्तिकी गायकवाड यांनी सुरेल संगीताताची सूरमयी साथ देत सुगम सादरीकरण केले.!* धन्यवाद..!!*#* जय महाराष्ट्र..!!*#* 🎉🎉🎉🎉🎉*#
An actress( Swandi) is a good singer-also a TV actress,her father is a actor, she is very cute, good actress, now acting in (Asa maher Nako GA baiee)- serial
ऐसा भोळा chatur रे ,बालपणीच्या गोविंदा .........तेथे tu कैसा येशील रे .? आमच्या बालपणी he गाणे आम्ही डान्स करायचो 60 ते 65 वर्षा पूर्वी .आता आठवणी ताज्या झाल्या .खूप आनन्द zala.
ये तुम्हि दाेघांनिहि खुपच छान गायेले आहे बरका कल्पना केलि तर सगळााच जुना पिच्चेर डाेळ्यासमाेर ऊभा रहाताेय माेठ कुंकु आणि केळ्याचि टाेपलि पाहिजे पाहिजे हाेति ग 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍🎉🎉🎉🎊🎊👍👍👍👍👏👏👏👌👌👌👌🎂🎂🎂🍰☝☝😊😊
दादांची सारीच गाणी आणि राम कदमांचे संगीत अमर आहे. प्रत्येक पिढीला ती गाणी आजची वाटावीत इतकी फ्रेश. आता हेच गाणे दादांच्या १९७५ साली आलेल्या 'पांडू हवालदार' मधील आहे म्हणजे आज ४५ वर्षे होऊनही रसिक ऐकताना धुंद होतात. दादा इज ग्रेट !
Sur,sangit, and shabd rachna ashi krayche dada ki ajunahi pudhil kiti tri pidhya tyanchya ganyyanchya fan rahtil aprtim.👌👌👌
@@मंगेशभाऊबोडकेपाटील unsung been
@@Elite_cars911 काय?🤔
@@मंगेशभाऊबोडकेपाटील z
@@मंगेशभाऊबोडकेपाटील zz
स्वानंदि आणि रोहित खुप खुप शुभेच्छा. या वेळि विनरच स्वानंदिच असणार.च्यांचि सगळि गाणे पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
We
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म हा अभंग खरया अर्थाने माणसाला माणसाच्या सार्थ अभंगाला कार्तिकी गायकवाड यांनी सुरेख संगीताताची सुरमयी साथ देत सुगम सादरीकरण केले धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय सदगुरू 🎉🎉🎉❤❤
रोहित राऊत संगीत क्षेत्राला लाभलेला हिरा आहे.आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.
Sahi baat
@@pandurangnalawade1827😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊6😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊145
Rohit dans ek numbar
स्वानंदी ताई आणि रोहित सर 😊
स्वानंदि आणि रोहित तुमचि जबरदस्त जमलि.अशि जोडि कायम राहावि.स्वानंदि ताई मि तुझिच फँन आहे.तुला पुढचया वाटसालिसाठि खुप खुप शुभेच्छा.
अ प्रतिमा जुने ते सोने खुप ऐ कायल आणि बघायला सुधा मजा येते असे प्रोग्राम कन्टू नी करा,
अप्रतिम, कृष्ण धवल काळात गेल्यांची सुन्दर आठवण व उत्कृष्ट दिग्दर्शन 👍👌👌☝️☝️
मि तर एक किंवा दोन दिवसांनी गाणे ऐकतो अभिनंदन ताई व दादा सलाम तुमच्या कार्याला पुढिल वाटचालिस लाख लाख शुभेच्छा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना 👍👍
छान मस्त
@@mangalmahamuni6679😂😂😂🎉😢🎉😂😂😢
खूप छान गायले गाने दोघांनी दादांची आठवण झाली होती ग्रेट आहे तुम्ही
मला आठतंय रोहित नी lil champs 09, चया वेळेस सांगितले होते की मला composer व्हायचं आहे, आणि पल्लवी त्याला complete performer म्हणायची.
त्यांनी ते खरं केलं.
दादा जिथे कुठे असतील पाहुन प्रसन्न झाले असतील
एकच नं.१ ना राव
राेहित आणि स्वानंदिने तर कमालच केलि बाबा सगळेच खुपच छान 201/🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍🎉🎉🎉🎊🎊🎊👌👌👌👌👌🎂🍰🙏🙏🙏🙏👍👍👍👍👏👏👌
Awesome, Mi marathi mala abhiman aahe...shahir Dada cha Jai..ho..🙏🙏
स्वानंदि आणि रोहित तुमचि जोडि जबरजस्त ठरलि .गाण एकदम कडकच ठरल खतरानाक झाल
दादा कोंडके यांचे लिखीत गाणी किती तरी गायक गातील ते कधीही आज या पुढे द्रजेदार राहाती दादा चे गाणी अमर आहे
😊
Vi g@@rameshbavna3332
गाणे तर कडकच झाले पण हावभाव तर अप्रतिम
Swanandi you give this girl any challenge she is always ready for it my inspiration ❤️ also love Rohit.
स्वानंदी मॅडम खुपच छान गाण तुम्ही गायलय मी दहा वेळा रिपीट पाहीले very nice
Dada Kondke Ultimate...
Rohit Swanandi Rock
माझा आवडता गायक रोहित राऊत दादा ...तुला पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा 💐💐👌👌
जुनी गाणी गायला ऐकायला खूप मजा येते कसलेले कलाकार
Rohit you are awesome a complete performer ❤️
Apratim performance
Many mistakes by rohit....rohit 's Voice is very bad, he is a good actor ... Swandini voice is great
@@aparnamhaisurkar19201:48
रोहीत ला दादा कोंडके सारखा अभिनय करताना दिसुन आला नाही मात्र स्वानंदी ठकू केळेवालीचा अभिनय अती उत्तम होता.
#* जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म.हा अभंग खऱ्या अर्थानं माणसाला माणसाच्या सार्थ व सत्य जीवनाचे दर्शन घडवून देतो.!* अशा या सार्थ अभंगाला गायिका कार्तिकी गायकवाड यांनी सुरेल संगीताताची सूरमयी साथ देत सुगम सादरीकरण केले.!* धन्यवाद..!!*#* जय महाराष्ट्र..!!*#* 🎉🎉🎉🎉🎉*#
संगीत सुंदर, निलेशची ढोलकी अप्रतिम, सादरीकरण उत्तम 🎉
Swanandi , Rakhumai saarakhi Pavitra aani Tejasvi Diste. Her life energy is infectious.
अप्रतिम सादरीकरण स्वानंदी आणि रोहित
दादा कोंडके यांची सगळीच गाणी भारी आहेत 🔥🔥😍❤️
स्वानंदी तुमचा गाने रोज ऐकतो खुप छान
ईतका सुंदर सिनेमा बनवलाय ना हा तुमच्या दाेघांनमुळे आसलि हिराेईन आणि हिराे आठवले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍰🍰🍰🎂🎂🎉🎉🎊🎊👍👍👍👌👌👌👏👏👏😊😊
Rohit best expression yaar ❤️😘😘😘
Swanandi and Rohit👌👌👌👌
Swanandi tai kadkch
लय भारी सर,, तुम्ही आपल्या लातूर ची शान आहात... 👍👍
Powerful performance total judgment to song.loved the musicians.Great respect to all.
Both very best..top singer...
Many mistakes by rohit....rohit 's Voice is very bad, he is a good actor ... Swandini voice is great
बापरे खुपच मस्त 🙏🙏🙏☝☝☝☝😊😊😊🎉🎉🎊👏👌😍😍👍👍
ताई तुला समाल
आवाज छान 👌👌👌🌹🌹
ताई तुला सलाम
आवाज छान 👌👌👌🌹🌹
सलील दादा.....किती...किती..तुम्ही..बोलताना..ऐकतच राहवे वाटतं....
super voice mi tr fan zhalo tumacha
खुप़ सुंदर हा राेहित आणि स्वानंदि 🙏🙏
खूपच सुंदर आवाज ताई
दादा कोंडके यांची आठवण जागविल्याबद्दल धन्यवाद.🙏🙏🙏
थषज्ञठ
ROHIT SWANANDI TUMI KHAROKHAR DADANCHI AATHWAN KARUN DILI TUMA DOGHANA KHUP KHUP SHUBHECHA 🙏🌷🙏
एका क्षणात दादांची आठवण आली🤗😍
An actress( Swandi) is a good singer-also a TV actress,her father is a actor, she is very cute, good actress, now acting in (Asa maher Nako GA baiee)- serial
सर तुमच्याबद्दल बोलतो....
महाराष्ट्राची हास्य जत्रा असो किंवा हा कार्यक्रम... प्रत्येक Video वर तुमची प्रतिक्रिया असतेच....🙏
Swanandi winner zaleli ahe
शोभेल की 👌👌. का नाही?
गीत ऐकून मन आनंदी उत्साही झाले धन्यवाद
Aflatun swanandi carry on all the best 👍💯 for u r future
Ek no swanandi 😍😍😍😘😘😘
Superb performance of both of you Swanadi and Rohit.. 😊👏👏
Best of luck for your next performances...👍Keep it up.. 👍
😅😢😮😢
Swanandi ani rohit superb 👏👏👏👏👏
रोहितजी सुंदर डान्स
गाणं थोडं आणखी सुरात झालं असतं तर नक्कीच आवडलं असतं
Swanadi tai and rohit baba great keep it up
👌👌👌👌Lay bhari
Sweet voice quality swandi
दादा कोंडके ची गाणी मला फार आवडतात
Rohit Kadak yaar
😍😍🥰😝😝😘🥰😘😘😗😘😘
Khup chan 😍marathi ganich damdar
मराठी चित्रपट सृष्टीतील दादांची गाणी म्हणजेअविट गोडी असलेला खजिना..
👍👍👍
दादा कोंडके यांच्या आठवन आली खुप छान गाणे गायले आहे
जय महाराष्ट्र मराठी बाणा हाच माझा कणा
वाद्यवृंद जबरदस्त
स्वानंदी तर उत्तम आवाज 👌🏻
Rohit dada are you rock's 💯😘🔥
Dada. Kondae. Jai
Nice ❤
खरच खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎉🎊🎊👌👌👌🎂🎂🍰😊😊😊😊👏👏👏👏👍👍👌
❤❤❤❤chan
बापरे खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍😍🎉🎊👍👍👍👏👌😊😊😊
ढोलकी 💓
वा !!!! खूपच छान.
Love you so much swanandi tai 💞💕💗❤️💟💟❤️💗💕💞
Kelewali acting very nice, I love on your acting.
Besttttttt ❤❤❤
Khup chyan 👌 ♥ 👌👌🙏🙏
दादा ग्रेट आहेत
Mast mast and Mastch Khupach chhan
Very nice 👌👌👌 program thanks
Rohit always Rocks. Awesome
Gani kami Ani shining jast a tyachi
@@ganeshsutar3652 He(Rohit Raut) is rather humble, but everyone as their own opinion
Superb performance to both✌👌👌👍too good
So beautiful song sang by them 😊😊😊🎉🎉
Kadak song nd hyala mhntal sond system
रोहित राऊत=खूप छान आवाज आणि ओव्हर ॲक्टिंग.
स्वानंदी टिकेकर=खूप छान आवाज आणि अजिबात ओव्हर ॲक्टिंग नाही.
Swanandi and rohit 🤟
Swanandi and Rohit rocked once again
Love you Swanandi. pure dil se.
Mast mast and Mastch Khupach mast kdk 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎉🎉🎊🎊🎊👌👌👌👌👌👌🎂🎂🎂🍰🍰😊😊😊👍👍👍👍👏👏
ऐसा भोळा chatur रे ,बालपणीच्या गोविंदा .........तेथे tu कैसा येशील रे .? आमच्या बालपणी he गाणे आम्ही डान्स करायचो 60 ते 65 वर्षा पूर्वी .आता आठवणी ताज्या झाल्या .खूप आनन्द zala.
ये तुम्हि दाेघांनिहि खुपच छान गायेले आहे बरका कल्पना केलि तर सगळााच जुना पिच्चेर डाेळ्यासमाेर ऊभा रहाताेय माेठ कुंकु आणि केळ्याचि टाेपलि पाहिजे पाहिजे हाेति ग 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍🎉🎉🎉🎊🎊👍👍👍👍👏👏👏👌👌👌👌🎂🎂🎂🍰☝☝😊😊
अप्रतिम संगीत👌👌👌👌
Dada kondke ji best actor 👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏
जबरदस्त सुंदर आभार
जय हिंद जय महाराष्ट्र
Meenal Rocks😧✌
Meenal rocks ✌✌✌✌
Sweet meenal
Khup sunder dhanyawad
दादा is always दादा.
Mast mast and Mastch Khupach chhan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍😍🎉🎊👍👍👍👍👍👏👏👏👏😇👌👌👌👌👌🍰🎂