Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
गाणं ऐकताना अंगावर काटा येतो अजूनही.. लहानपणी रेडिओ वर खूपदा ऐकलं.. आजही लहान असल्या सारखं भासत... काय गायक.. गाणं.. आवाज.. सूर.. चाल.. संगीत.. शब्द.. अप्रतिम शृंगार गीत पुन्हा होणे नाही.. असा दैवी आवाज आणि आवाजाची देवी उघड्या डोळ्यांनी पाहिली.. धन्य ते आयुष्य.. शब्द न शब्द मेंदूत घर करून बसलाय.. ढोलकी चा इफेक्ट इतका परफेक्ट झालंय.. परत गाणं खास ढोलकी साठी ऐकावस वाटतं... 🙏🏻🙏🏻 माझ्या बरोबर लहान झालेल्या सर्व बाल सावंगड्याना मोठेपणी मोठया मनाने प्रेमाच अलिंगन आणि नमस्कार.. झक्क्कास
तुम्ही 100 टक्के मराठीच आहात, ज्याने मराठी आत्मसात केली, तसंच मराठी बद्दल प्रेम, आदर असणं आणि तिचा जास्तीत ठिकाणी व्यवहारात उपयोग करणे, हेच मराठी असण्याचं लक्षण आहे
अमृताहूनी गोड आहे मराठी भाषा. तिच्या पोट भाषा सुधा गोड आहेत. प्रांत बदलला की भाषेत थोडे थोडे बदल आहेत..विविध जातीचे स्वतःचे काही खास उच्चार आणि खास शब्द आहेत...आई आणि मातृभाषा एकच असते. त्यात हे गाणं लता दीदी गायील्या आहेत..काय बोलावं? लहान पणापासून ह्या अश्या अनेक उत्तम गाण्यांचा आनंद घेता आला म्हणून भाषा, कवी, संगीतकार, आणि गायक समस्त लोकांचे आभार मानत आहे.🙏🏻
ये गाना आज से लगभग 12 साल पहले विविध भारती पर सुने थे। तब से ढुंढ रहे थे। वो भी बीना बोल समझें। हिंदी भाषी हूं मराठी भाषा नहीं समझता फिर भी यह बहुत ही प्यारा गीत है।
माझा जन्म बडौदे गुजरात में झाला! माझ शिक्षण गुजराती त झाल आहे! आयुष्य गुजरात मधे संपेल! असे सुंदर मराठी गाणे आइकुन मराठी भाषा कीती समृद्ध आहे ते समज त आणी मराठी असणया चा गर्व होतो! येथे धर दार गाडी आहे पण महाराष्ट्र च गाँव जमीन धर न पाहिल तेच खूपच दुख वाटत!
आणि मी तीस एक वर्ष आणि त्यांच्या आवाजातला गोडावा अत्यंत सुंदर आणि आनंददायी आहे. मला तरी खूप कमी lyrics लक्षात राहतात , पण हे एकुलत एक गाणं आहे जे मी संपूर्णपणे गाऊ शकतो , परत म्हणू शकतो. प्रणाम लताजीना आणि हेमंत दा ला 🙏
कोळी गाणी या आधी होती आणि या पुढे ही येतील पण या गाण्याला अमरत्वाचे वरदान आहे... जो पर्यंत समुद्र आहे कोळी आहेत हे गाणं वाजत राहील... या सारखे कोळी गीत पुन्हा होणे नाही...
I am a Keralite spending my retired life. I love music. This is an immortal composition. I term it as immortal because this song which captivated my mind during my days in Mumbai, then Bombay, nearly half a century ago still lingers in my mind vividly. The rendition by Hemanthji and Lathaji is indescribable, the music mellifluous. Good music in any language is timeless.
मी खूप नशीबवान आहे कारण मी महाराष्ट्रात जन्माला आलो आणि माझी मातृभाषा मराठी आहे म्हणून मला या गाण्यांचा अर्थ कळतो म्हणून मी ह्या गाण्यांचा खूप आनंद घेतो
I’m Bengali and I came here from the Bengali version of the song. I’m amazed at the similarities between our languages; no problem understanding the lyrics at all. This is true unity in diversity 🧡
मी वडोदरा (बडोदा) , गुजरात येथे रहातो. माझा जन्म बडोद्याचाच आहे. हे गाणं ऐकलं की मला माझं बालपण आठवतं, माझी दुपारच्या शाळेला जायची वेळ असायची आणि आईने आकाशवाणी चे मुंबई केन्द्र लावलेले असायचे..... त्यावर सुंदर मराठी गाणी वाजत असायची....
दुपारी लहानपणी शाळेची तयारी करताना रेडियो ला हे गाणे लागायचे आणि आई ही गुणगुणायची, कोविड मुळे आई आणि भाऊ हयात नाही, माझी आई समोर दिसते मला गुणगुणताना आणि भाऊ दिसतो माझ्या सोबत शाळेची तय्यारी करताना. 😭
लताबाई, शांताबाई, हृदयनाथ, हेमंतदा अशी बाप माणसं एकत्र आली की असे मास्टरपीस तयार होणारच. अप्रतिम हा शब्द तसा खूपच कमी पडतोय गाण्यासाठी. स्वर्गीय अनुभूती
मी 58वर्षाचा आहे,माझ्या लहानपणी कामगार विश्व हा कार्यक्रम लागायचा त्या वेळी जी मजा यायची ती आज ही कायम आहे.सलाम त्या सर्व लहान मोठया अजरामर कलाकारांना ज्यांनी हे बनवताना कष्ट घेतले❤❤❤ 4:41
Why only marathi people , all Indians should thank Lataji for her heavenly voice and entertaining us through so many songs and for so many years. RIP Lata di🙏
@@chinmayshetye3 पिरती हा शब्द "प्रीती " या शब्दाच कोळी भाषेचे रुप आहे. किनारा ही प्रेयसी दर्या ह्या प्रियंकाराची वाट पाहते... ही वाट पाहत असताना ती झुरते.. मग मात्र हा प्रियकर भरती च्या रूपात पिरती ला उत्तर देतो....
हे गाणे मी गेली 50 वर्षे ऐकतोय .दीदींचा आवाज म्हणजे स्वर्गातील अमृतापेक्षा ही गोड आवाज आहे. मी खूप नशीबवान आहे कारण मी महाराष्ट्रात जन्माला आलो आणि माझी मातृभाषा मराठी आहे म्हणून मला या गाण्यांचा अर्थ कळतो म्हणून मी ह्या गाण्यांचा खूप आनंद घेतो प्रत्येक मराठी माणसाने मंगेशकर कुटुंबियांचे मनापासून आभार मानले पाहिजे अशी अजरामर गाणी दिल्याबद्दल आणि मराठी संगीत सोन्यानी समृद्ध केल्या बद्दल लताबाई, शांताबाई, हृदयनाथ, हेमंतदा अशी बाप माणसं एकत्र आली की असे मास्टरपीस तयार होणारच. अप्रतिम हा शब्द तसा खूपच कमी पडतोय गाण्यासाठी. स्वर्गीय अनुभूती
मी मुंबई चा मुळ कोळी रहिवाशी, जन्मा पासून हे गाणे ऐकत आहे आणि ऐकवतो आहे, त्यातलं कोळी लोकांच जीवंत पणा मांडलेला आहे, मंगेशकर कुटुंबीयांनी ❤️ मला गर्व आहे मी कोळी कुटुंबात जन्म घेतल्याचा. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार ❤️
@@Desiuniquecollectionlmao did you really think there are fishermen only in bengal? It's a song dedicated to local koli fishermen community of Kokan coast of Maharashtra. And this is original song written in Marathi. It was then copied in Bengali with same music and singers.
आपको एक करोड़ धन्यवाद, मैं एक अर्से से इस कर्णप्रिय गीत को सुनने के लिए प्रयत्नशील था। हाँ यह सच है कि मुझे मराठी बहुत ही थोडी समझ में आती है, लेकिन यह गीत मेरे जेहन में बचपन से बसा हुआ है, लगभग रोज रात को विविध भारती पर रात दस बजे प्रसारित होने वाले कार्यक्रम फुलवारी या छायागीत में यह गीत आता था, और में अपने पापा का इंतजार करते हुए यह गीत सुनता था। आपको अनेक धन्यवाद।
ह्या गाण्याबद्दल एक छोटी आणि सत्य कथा. एकदा हेमंत मुखर्जी गाण्याच्या शोधात होते, तेव्हां ते गाण्याच्या शोधात मुंबईला आले होते अशात त्यांची भेट लता दीदी सोबत झाली. बरीच गाणी पाहिली पण योग्य गाणं काही मुखर्जींना भेटेना. तेव्हा शांता शेळके आणि हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी एक गाणे लिहलेले होते पण ते कोळी गाणे होते. गाण्याची चाल तर मुखर्जींना आवडली. पण गाणं मराठी आणि कोळी असल्याने त्यांना प्रश्न पडला. लता दीदी म्हणाल्या तुम्ही हे गाणं स्विकारले तर तुमच्या करिअर मध्ये एक वेगळे वळण मिळेल. तेव्हां मुखर्जी म्हणाले एका अटी वर मी हे गाणं स्विकारतो तुम्हाला ( म्हणजे लता दीदींना) बंगाली भाषेत हे गाणं गायायला लागेल तरच मी मराठीत हे गाणं स्विकारतो. तेव्हा दीदी म्हणाल्या हो नक्की पण तुम्ही ह्या गाण्याची उजळणी तरी सुरू करा. हे गाणं कोळी असल्याने आणि त्याचे शब्द कोळी असल्याने मुखर्जी ह्यांनी मुंबईच्या कुलाबा कोळी वाड्यात, तसेच वर्सोवा आणि खार दांडा मधील कोळी वाड्यात काही आठवडे कोळी लोकांसोबत काढले आणि त्यांचे रोजचे जीवन, भाषा आत्मसात केली आणि मग मुंबई स्टुडिओ मध्ये जाऊन हे गाणं गायलं. गाणं एवढे प्रचंड प्रसिद्ध झाले की आता मुखर्जींना चैन पडेना. तसेच त्यांनी लता दीदींना बंगाली भाषेत हे गाणं गाण्यासाठी सांगितले होते अशी एकमेकांत पैज होती लता दीदींनी हे गाणं बंगाली भाषेत अवघ्या पाच दिवसांत गायलं. जेव्हा हे गाणं सुद्धा बंगाली भाषेत प्रसिद्ध झाले तेव्हां विश्र्वास बसेना मुखर्जींना. ते म्हणाले बंगाली भाषा खूप अवघड आहे तूम्ही कशी तयारी केली दीदी? तेव्हां दीदी म्हणाल्या अवघड तर मराठी होते ज्यात तुम्ही अव्वल दर्जाचा आवाज दिला. जर अवघड असते तर तूम्ही ते साध्य करु शकले नसते पण तुम्ही प्रयत्न केले म्हणून शक्य झाले. तसेच भाषा आत्मसात करणे माझ्यासाठी अवघड होते पण मी सुद्धा तेच केलं . अशाने हे गाणं मराठी ( कोळी भाषेत ) आणि बंगाली भाषेत अजरामर झालं.
I m gujju. But crazy about old Marathi songs, bhajan. Pinjra, Jait re jait. Superb. In this song, lataji just sweet no words and amazing Hemant Kumar. He was Bengali but what a command on Marathi songs. No words. Great, outstanding
मला हे गाणं खूप आवडतं. या गाण्याचे बोल मला देवगडच्या समुद्रात घेऊन जातात. या गाण्याचं संगीत, हेमंतदांचा घुमणारा आवाज आणि लतादिदींच्या चढत्या आवाजाची तान मला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. ' येतं भेटाया तसाच भ्रतार माझा ' , ' आईबापाची लाराची लेक मी लाडी ' हे बोल मन भारावून टाकतात.
I am a Tamilian I heard this song in vividh bharathi at a night in 1969.I am hearing this song now in 2021 after reading an article on Hemantdha in the Hindu news paper dated 2.7.21.Now only I come to know that it is a Marathi non film song.Both voices of the renowned singers captimate my mind.
At the age of 8 I have listen this beautiful song. Iam 55 now. Still I remember and love this song. Beautiful writer best singers best music composer. And ofcourse best listener Umm iam not a Marathi but a madrasi. Manoos. And thanks to you tube also. Love this song forever.
In Bengal a majority of people thought Lataji a Bengalee .She had been so popular for her immortal Bangla songs with perfect Bengali pronunciation people could not think otherwise.I urge my Marathi friends to listen to Lata didi's Bangla songs .Then You would realize your Lata tai is as much as our Lata didi.
Maze ati June aavadaye gane 1976 radio ver asayache Arth age mule kalat navhate pan aikaycho v aaj punha College day AATHAVAN zali hostel var gungunayacho ajaramar song kai te kalale te ashi gani v awaz hemanji v Lataji punha hone nahi👍👍👍👍❤️❤️❤️❤️
I am a Bengali,Came to listen to this song after listening to the Bengali version and I'm fan of this song.What a Jugalbandi!!!!!!Will always miss you,Lataji🙏
अविस्मरणीय असे हे कोळीगीत! किंवा कोळीगीतांचा मानदंड म्हणायला हरकत नाही. शांताबाईंचे अप्रतिम शब्द! स्वरमाऊली लतादीदींचा स्वर त्यावर धीरगंभीर आवाजाच्या हेमंतदांची साथ आणि बाळासाहेबांचा संगीतसाज, असा हा त्रिवेणीसंगम आहे. पुन्हा असे गीत होणे नाही.
काय बोलू या गाण्या विषयी शब्द देखील अपुरे आहेत , म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही परंतु या गाण्याच्या सानिध्यात अक्षरशः स्वर्गाची अनुभूती जाणवते..!
Lataji is as usual her perfect best. What I like most is Hemantda singing in Koli Marathi with clear pronouciation and his voice is as towering as ever. Wonderful song listening to it for the last more than 40 years.
30/35वर्षापूर्वीचे ते दिवस आठवले .11 वाजता रेडिओ वर कामगार सभा या कार्यक्रमात अशी सुमधुर गाणी ऐकायला मिळायची.आता या सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्यात.खरंच तो जुना सुवर्ण काल येईल का परत?
मित्रां ते दिवस परत येणे नाही आता शेवटचे दिवस आहेत आनंदाने जुन्या आठवणीने जगत आहे. माझे आई बाबा ताऊन होते आणि मी 8 वर्षाचा असेन तेव्हा पासून हे गाने माझ्या कानावर आहे. धन्य त्या लता दीदी.....
मी ज्या शाळेत शिकलो, प.पु. स्व. गाडवे सर इंग्रजी सोबतच संगीताचे सुद्धा उत्तम शिक्षक होते. शाळेच्या गणेशोत्सव कार्यक्रमासाठी या गीतावर त्यांनी 6वी 7वी च्या विद्यार्थींना घेऊन सुंदर समूहनृत्य तयार केले होते आणि विशेष म्हणजे गीत सुद्धा आम्हां विद्यार्थ्यांकडूनच गाऊन घेतले होते. आधी गीताची तैयारी, नंतर त्यावर नृत्याची. काय मेहनत केली होती राव! आयुष्यभर आठवणीत राहील. आज ही सरांच्या आठवणीने डोळे पाणवतात.
Mumbai where we all get respect, love above all marathi brother and sisters treat us as a family member. Proud to be mumbaikar. Me Marathi, jay Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Why you saying this just to get some peoples approval, it doesn't matter if you are bengali, bihari, punjabi or from any other state if you can speak or atleast try to speak Marathi people will help you or they will speak with you in broken hindi 😉. But its great of you to say Jai Maharashtra. Jai Maharashtra dada 🙌
Mi muslim south indian hi majhi avdti bhasha marathi hi ani jeva mi marati boltoy tar lokana vatat nahi mi koutla hai mi mumbaikar ahe manhon pasht marathi boltoy i proud feel Indian and marathi languge
I am Gujarati but I am a big big fan of Hridaynathji 's compositions and Lataji' s combination and essence of Hemantkumar's soft voice...I love and live Music ...all types..
पूर्ण गाणं खूपच छान... पण ...वाट बघून झुरते पिरती..मग दर्याला येतंय भरती..जाते पाण्यानं भिजून धरती......येतंय भेटाया तसाच भरतार माझा...,. काय भावना आहेत...किती तळमळ आहे नायिकेच्या मनात.. खूप हृदयस्पर्शी शब्द आहे शांताबाई शेळके यांचे....
केवळ अर्जित सिंग मुळे या गाण्याचे मुळ मराठी नसून बंगाली असल्याचे कळाले, पण तरीही मानले त्या वेळेस च्या संगीतकारांना, कि त्यांनी इतके हुबेहूब अनुवाद केला.. गाण्याची पुर्ननिर्मिती(recreation) चा उत्तम नमुना..🙌🙌
Such an awesome nostalgic song...brings back memories of childhood..... we children used to dance on it, .soulful Hemant and melodious Lata....eternal classic
गाण्याच्या शेवटी वाढत जाणारा वेग आणि वाद्यसंगीताचा कल्लोळ ऐकून पायांचा ठेका आपोआप धरला जातो आणि मन कोकणात पोचतं.... बाळासाहेबांची कमाल... धन्य ते कलाकार, लतादीदी, हेमांतदा, बाळासाहेब आणि सगळा वाद्यवृंद...
रात पुनवेची चांदणे प्याली, त्याची चांदीची मासोळी झाली। whoever wrote this and whoever gave music, after they made this song and before releasing to public, They Knew in heart this one is a winner. :-)
Marathi people if you want to stay in Maharashtra learn marathi....same for Bangali people learn bengali if you want to stay in bengal....but this song teach us that language not a barrier if you u real song lover ....thanks to this two leagend teach us how we can United.....feels same in both versions and arijit added extra flavour in this
This was something amazing and possible in India only. Marathis are singing Bengali and Hindi, Hindis are singing Marathi and Bengali, and Bengalis singing Marathi and Hindi. Great interconnection.
This is the most memorable and haunting song of my life. Way back in 1968 we came to live in Maharashtra at a place called Gandhi Nagar in Nashik. I was 11 years of age and totally new to Marathi language. Those days Akashwani Mumbai used to braodcast a programme called Kaamgaaraa saathi starting at 11.00 AM and ending at 11.30.AM. I could not understand the song but I used to dance at this tune. Of course even today I do the same thing. A unique rythm.
First time heard this song in 1976 as our neighbour was a marati manoos. I used to listen to song this whenever this was broadcast on radio by standing near the house of our neighbour . Never understood the meaning of the song but the music engrained in my mind forever. That's the music
कवि यत्री शांता ताई शेळके यांनी दर्या गीते लिहून अजरामर केले आणि आपल्या सुमधुर आवाजाने हेमंत दा आणी लता दीदी संगीत कार ह्रदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या स्वरांच्या चाली लाऊन या गीतांना अमर केले
I'm a Muslim but I'm proud that I'm from Maharashtra!! We don't discriminate between any religion here. We eat together and are affectionate about each other. Proud to be a Mumbaikar!! ❤❤
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
😊
A
1111
1
१
गाणं ऐकताना अंगावर काटा येतो अजूनही.. लहानपणी रेडिओ वर खूपदा ऐकलं.. आजही लहान असल्या सारखं भासत... काय गायक.. गाणं.. आवाज.. सूर.. चाल.. संगीत.. शब्द.. अप्रतिम शृंगार गीत पुन्हा होणे नाही.. असा दैवी आवाज आणि आवाजाची देवी उघड्या डोळ्यांनी पाहिली.. धन्य ते आयुष्य.. शब्द न शब्द मेंदूत घर करून बसलाय.. ढोलकी चा इफेक्ट इतका परफेक्ट झालंय.. परत गाणं खास ढोलकी साठी ऐकावस वाटतं... 🙏🏻🙏🏻 माझ्या बरोबर लहान झालेल्या सर्व बाल सावंगड्याना मोठेपणी मोठया मनाने प्रेमाच अलिंगन आणि नमस्कार.. झक्क्कास
तुम्ही 100 टक्के मराठीच आहात, ज्याने मराठी आत्मसात केली, तसंच मराठी बद्दल प्रेम, आदर असणं आणि तिचा जास्तीत ठिकाणी व्यवहारात उपयोग करणे, हेच मराठी असण्याचं लक्षण आहे
अमृताहूनी गोड आहे मराठी भाषा. तिच्या पोट भाषा सुधा गोड आहेत. प्रांत बदलला की भाषेत थोडे थोडे बदल आहेत..विविध जातीचे स्वतःचे काही खास उच्चार आणि खास शब्द आहेत...आई आणि मातृभाषा एकच असते.
त्यात हे गाणं लता दीदी गायील्या आहेत..काय बोलावं? लहान पणापासून ह्या अश्या अनेक उत्तम गाण्यांचा आनंद घेता आला म्हणून भाषा, कवी, संगीतकार, आणि गायक समस्त लोकांचे आभार मानत आहे.🙏🏻
मी मराठी नसलो तरी माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे. मला मराठी असल्याचा अभिमान आहे. अशी मधुर गाणी फक्त मराठीतच ऐकायला मिळतात. जय महाराष्ट्र
Khup mast Jayram. 👌👌👍👍
जयराम आपणांस मानाचा मुजरा
जयराम जी,आप तो अच्छी मराठी लिख सकते हो!बहुत अच्छे!थँक्स!
तुम्हाला कोण अमराठी म्हणेल, तुम्ही पण आमच्या इतकेच मराठी आहात.
वाचून छान वाटले. 👌तुम्ही आमच्याइतकेच मराठी आहात.
ये गाना आज से लगभग 12 साल पहले विविध भारती पर सुने थे। तब से ढुंढ रहे थे। वो भी बीना बोल समझें। हिंदी भाषी हूं मराठी भाषा नहीं समझता फिर भी यह बहुत ही प्यारा गीत है।
Bengali me vi hai, sob same, শুনিয়ে better samaj payenge
ruclips.net/video/58PG24BerhU/видео.html acha ji
@@SB-wl4gb
Ekdom Ekdom
Thik Boleche
Darun Darun ❤️❤️
ग्रेट
इस मुल बंगाली भाषीक गायक महान हेमंत कुमार पर ऋदयनाथजी को भी बहोत विशवास था!
मी आगरी आहे, आणि आम्हा आगरी कोळी लोकांना समुद्र म्हणजे बापा समान आहे, त्यामुळे गाण्याचा प्रतेक शब्द आणि शब्द रोजच्या जीवनात अनुभवतो आम्ही
We all respect our work 🫡
Mi hai koli
मी हाय कोळी
Blessings
❤
शांता शेळकेंचे शब्द ,दीदी आणि हेमंत कुमार यांचा सुमधुर आवाज आणि पंडित ह्रिदयनाथ मंगेशकर यांच संगीत अप्रतिम ........ असा योग पुन्हा जुळुन येणे नाही !
Kharay, juni gani kiti mast ahet..junya lokana kiti feel hot asel n jivala lagt asel na sarv athvni dolyasamor yet astil
सुवर्ण काचन योग ❤❤🙏🙏
@@kishorkadam5976सहमत
asa yog parat hone nahi 😢
माझा जन्म बडौदे गुजरात में झाला! माझ शिक्षण गुजराती त झाल आहे! आयुष्य गुजरात मधे संपेल! असे सुंदर मराठी गाणे आइकुन मराठी भाषा कीती समृद्ध आहे ते समज त आणी मराठी असणया चा गर्व होतो! येथे धर दार गाडी आहे पण महाराष्ट्र च गाँव जमीन धर न पाहिल तेच खूपच दुख वाटत!
भाषेवर किती प्रभुत्व असायला हवं कारण तरच असा लिहिता येतं..hats off शांता शेळके बाई
अरिजित सिंग मुळे खूप वर्षांनी पुन्हा एकदा गाणं ऐकण्याची खूप इच्छा झाली ♥️thnx अरिजित सर
हे गाणे मी गेली 40 वर्षे ऐकतोय .दीदींचा आवाज म्हणजे स्वर्गातील अमृतापेक्षा ही गोड आवाज आहे.
🙏🙏🙏
आणि मी तीस एक वर्ष आणि त्यांच्या आवाजातला गोडावा अत्यंत सुंदर आणि आनंददायी आहे. मला तरी खूप कमी lyrics लक्षात राहतात , पण हे एकुलत एक गाणं आहे जे मी संपूर्णपणे गाऊ शकतो , परत म्हणू शकतो. प्रणाम लताजीना आणि हेमंत दा ला 🙏
दीदींच्या आवाजाला कोणतीही उपमा कमी पडेल
@@avecyogi ' '
)
कोळी गाणी या आधी होती आणि या पुढे ही येतील पण या गाण्याला अमरत्वाचे वरदान आहे... जो पर्यंत समुद्र आहे कोळी आहेत हे गाणं वाजत राहील... या सारखे कोळी गीत पुन्हा होणे नाही...
I am a Keralite spending my retired life. I love music.
This is an immortal composition. I term it as immortal because this song which captivated my mind during my days in Mumbai, then Bombay, nearly half a century ago still lingers in my mind vividly. The rendition by Hemanthji and Lathaji is indescribable, the music mellifluous. Good music in any language is timeless.
मी खूप नशीबवान आहे कारण मी महाराष्ट्रात
जन्माला आलो आणि माझी मातृभाषा मराठी आहे म्हणून मला या गाण्यांचा अर्थ कळतो
म्हणून मी ह्या गाण्यांचा खूप आनंद घेतो
🙏🙏🙏
🙏🙏
Same here sir👌🙏🤗🤗🌹😊
Ho na aapan sagelech
👍👍
I’m Bengali and I came here from the Bengali version of the song. I’m amazed at the similarities between our languages; no problem understanding the lyrics at all. This is true unity in diversity 🧡
What is the name of Bengali version song?
ruclips.net/video/tlh8-zjvZSs/видео.html
Marathi, bengali and tamil have oldest literature.. all 3 languages hv great tradition of theatrical playes and drama and much more
गाने का मेल सिंगर बंगाली है 🤩🥳
@@shubhamjadhav6056 De dol dol dol tol par tol /
मी वडोदरा (बडोदा) , गुजरात येथे रहातो. माझा जन्म बडोद्याचाच आहे. हे गाणं ऐकलं की मला माझं बालपण आठवतं, माझी दुपारच्या शाळेला जायची वेळ असायची आणि आईने आकाशवाणी चे मुंबई केन्द्र लावलेले असायचे..... त्यावर सुंदर मराठी गाणी वाजत असायची....
दुपारी लहानपणी शाळेची तयारी करताना रेडियो ला हे गाणे लागायचे आणि आई ही गुणगुणायची, कोविड मुळे आई आणि भाऊ हयात नाही,
माझी आई समोर दिसते मला गुणगुणताना आणि भाऊ दिसतो माझ्या सोबत शाळेची तय्यारी करताना. 😭
😭
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली
Good song
I also used to hear this song just before leaving for school during the 70s in our neighbourhood.Nostalgic memories.....
लताबाई, शांताबाई, हृदयनाथ, हेमंतदा अशी बाप माणसं एकत्र आली की असे मास्टरपीस तयार होणारच. अप्रतिम हा शब्द तसा खूपच कमी पडतोय गाण्यासाठी. स्वर्गीय अनुभूती
Why nobody's talking about Pt. Hridaynath Mangeshkar's soul stirring music composition? Truly a legendary musician!!
Its true. No one knows about the composition of this sweet and iconic music by Hrudaynath Mangeshkar. Great marathi music director.
Ya the real credit goes to him
Khupach sundar chal dili ahe tyani 🙏🙏👌👌👍👍
He is a legendary musician
आणि शांता शेळकेंचे शब्द.. 🙌🏽♥️
काय संगीत दिलंय, काय गायलंय! कितीही वेळा ऐकलं तरी मजा येते.
Actually
So true. I have heard this song atleast a million times. It is fresh each time it is heard.
रचीयले सुद्धा खूपच सुंदर......नेतो भरून म्हावरा ताजा...❤❤ चांदीची मासली झाली ..❤❤
लगभग साठ साल हो चुके ईस गीत को लेकिन आज भी इसे सुनने को बार बार मन करता है मंगेशकर परिवार को नमन ।
❤
मी 58वर्षाचा आहे,माझ्या लहानपणी कामगार विश्व हा कार्यक्रम लागायचा त्या वेळी जी मजा यायची ती आज ही कायम आहे.सलाम त्या सर्व लहान मोठया अजरामर कलाकारांना ज्यांनी हे बनवताना कष्ट घेतले❤❤❤ 4:41
प्रत्येक मराठी माणसाने मंगेशकर कुटुंबियांचे मनापासून आभार मानले पाहिजे अशी अजरामर गाणी दिल्याबद्दल आणि मराठी संगीत सोन्यानी समृद्ध केल्या बद्दल
Ho
✅✅✅
Why only marathi people , all Indians should thank Lataji for her heavenly voice and entertaining us through so many songs and for so many years. RIP Lata di🙏
अगदी खरं
भारतीयांनी मनापासुन आभार मानले पाहिजे असे म्हणाले तरी हरकत नाही मित्रा
I m Punjabi...big fan of Marathi songs ❤️
छानच आहे बालपणी शाळेत डान्स मधे भाग घेतला होता.
Are punjabi me itne acche rap & pop gane he, wo bhi pasand honge na?
@@Prerna77311 Can I be your choice? ❤️
Language doesn't matter.Many people don't understand Punjabi language but they enjoy.
@@Prerna77311 utha le deva, utha le baba, mereko nahi is ladki ko utha le
मी ना हिंदू आहे ना मुस्लिम ना ही बंगाली मी फक्त एक music लवर आहे व त्यामधे है सोंग माझं सर्वात आवडत सोंग आहे.....
Ithe dharm kuthun aala?
@@Sahil_raja786 yetoy v je lok te dakhvtay na tyanna majha ha reply aahe mitra
वाट बघुनी झुरते पिरती मग दर्याला येते भरती... वा सुरेख सुंदर शब्द रचना सुमधुर संगीत... इतक्या वर्षा नंतर ही तरुण आहे गीत.
वाट बघुनी झुरते पिरती meaning?
@@chinmayshetye3 पिरती हा शब्द "प्रीती " या शब्दाच कोळी भाषेचे रुप आहे. किनारा ही प्रेयसी दर्या ह्या प्रियंकाराची वाट पाहते... ही वाट पाहत असताना ती झुरते.. मग मात्र हा प्रियकर भरती च्या रूपात पिरती ला उत्तर देतो....
खूप छान सर. @@sunildemllo39
हे गाणे मी गेली 50 वर्षे ऐकतोय .दीदींचा आवाज म्हणजे स्वर्गातील अमृतापेक्षा ही गोड आवाज आहे.
मी खूप नशीबवान आहे कारण मी महाराष्ट्रात
जन्माला आलो आणि माझी मातृभाषा मराठी आहे म्हणून मला या गाण्यांचा अर्थ कळतो
म्हणून मी ह्या गाण्यांचा खूप आनंद घेतो
प्रत्येक मराठी माणसाने मंगेशकर कुटुंबियांचे मनापासून आभार मानले पाहिजे अशी अजरामर गाणी दिल्याबद्दल आणि मराठी संगीत सोन्यानी समृद्ध केल्या बद्दल
लताबाई, शांताबाई, हृदयनाथ, हेमंतदा अशी बाप माणसं एकत्र आली की असे मास्टरपीस तयार होणारच. अप्रतिम हा शब्द तसा खूपच कमी पडतोय गाण्यासाठी. स्वर्गीय अनुभूती
❤
Osadharon Osadharon
Darun Laglo 🌹🌹
Khub Sundor Hoyche 🌹🌹
मी मुंबई चा मुळ कोळी रहिवाशी, जन्मा पासून हे गाणे ऐकत आहे आणि ऐकवतो आहे, त्यातलं कोळी लोकांच जीवंत पणा मांडलेला आहे, मंगेशकर कुटुंबीयांनी ❤️ मला गर्व आहे मी कोळी कुटुंबात जन्म घेतल्याचा. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार ❤️
खूपच छान
मी गुजराती आहे पण मला हे गाणं खूब आवडत.
i am a Madrasi born and brought up in Amchi Mumbai. Grew hearing these wonderful songs. Proud of Maharashtra's Rich heritage
feel proud to see such indian unity, love you brother, god bless you.
Its a Bengali song.... Songs ka theme h Bengal ( present bangladedh) ka gram bangla
If all people think like this there won't be any problem like मराठी non मराठी.
Proud of u sir. Mutual respect is key for co habitation.
@@Desiuniquecollectionlmao did you really think there are fishermen only in bengal? It's a song dedicated to local koli fishermen community of Kokan coast of Maharashtra. And this is original song written in Marathi. It was then copied in Bengali with same music and singers.
@@DesiuniquecollectionGap lavdya bapala zhavyla nako sikau aamchae gane chorlet😑😅
काय त्या कवयित्रीच्या शब्दांची जादू! ती सुंदर 'लारी' अगदी डोळ्यासमोर उभी राहते. शांताजी 🙏🏻
आपको एक करोड़ धन्यवाद, मैं एक अर्से से इस कर्णप्रिय गीत को सुनने के लिए प्रयत्नशील था। हाँ यह सच है कि मुझे मराठी बहुत ही थोडी समझ में आती है, लेकिन यह गीत मेरे जेहन में बचपन से बसा हुआ है, लगभग रोज रात को विविध भारती पर रात दस बजे प्रसारित होने वाले कार्यक्रम फुलवारी या छायागीत में यह गीत आता था, और में अपने पापा का इंतजार करते हुए यह गीत सुनता था। आपको अनेक धन्यवाद।
Beautiful memories brother
Thanks for sharing memories
@@LordofKings-Raj thanks dear for your support.
हे गाणे ऐकले की 50 वर्षांनी वय कमी झाले असे वाटते.
लताजी, बाळासाहेब व शांता शेळके यांची कमाल आहे.
एव्हरग्रीन गाणे पुढील किती तरी पिढ्या गातील.
hemant Kumar bangali.asun sudha tyani koli shabd farach sunder uccharale aahet
सुंदर गीत.
@@atharvakadam7431 0
आणि हेमंत कुमार.
@@atharvakadam7431 पण तुम्ही मात्र मराठी असुन देवनागरीत टंकलेखन करावयास तयार नाही.
एक विनंती.
ह्या गाण्याबद्दल एक छोटी आणि सत्य कथा.
एकदा हेमंत मुखर्जी गाण्याच्या शोधात होते, तेव्हां ते गाण्याच्या शोधात मुंबईला आले होते अशात त्यांची भेट लता दीदी सोबत झाली. बरीच गाणी पाहिली पण योग्य गाणं काही मुखर्जींना भेटेना. तेव्हा शांता शेळके आणि हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी एक गाणे लिहलेले होते पण ते कोळी गाणे होते. गाण्याची चाल तर मुखर्जींना आवडली. पण गाणं मराठी आणि कोळी असल्याने त्यांना प्रश्न पडला. लता दीदी म्हणाल्या तुम्ही हे गाणं स्विकारले तर तुमच्या करिअर मध्ये एक वेगळे वळण मिळेल. तेव्हां मुखर्जी म्हणाले एका अटी वर मी हे गाणं स्विकारतो तुम्हाला ( म्हणजे लता दीदींना) बंगाली भाषेत हे गाणं गायायला लागेल तरच मी मराठीत हे गाणं स्विकारतो. तेव्हा दीदी म्हणाल्या हो नक्की पण तुम्ही ह्या गाण्याची उजळणी तरी सुरू करा. हे गाणं कोळी असल्याने आणि त्याचे शब्द कोळी असल्याने मुखर्जी ह्यांनी मुंबईच्या कुलाबा कोळी वाड्यात, तसेच वर्सोवा आणि खार दांडा मधील कोळी वाड्यात काही आठवडे कोळी लोकांसोबत काढले आणि त्यांचे रोजचे जीवन, भाषा आत्मसात केली आणि मग मुंबई स्टुडिओ मध्ये जाऊन हे गाणं गायलं. गाणं एवढे प्रचंड प्रसिद्ध झाले की आता मुखर्जींना चैन पडेना. तसेच त्यांनी लता दीदींना बंगाली भाषेत हे गाणं गाण्यासाठी सांगितले होते अशी एकमेकांत पैज होती लता दीदींनी हे गाणं बंगाली भाषेत अवघ्या पाच दिवसांत गायलं. जेव्हा हे गाणं सुद्धा बंगाली भाषेत प्रसिद्ध झाले तेव्हां विश्र्वास बसेना मुखर्जींना. ते म्हणाले बंगाली भाषा खूप अवघड आहे तूम्ही कशी तयारी केली दीदी? तेव्हां दीदी म्हणाल्या अवघड तर मराठी होते ज्यात तुम्ही अव्वल दर्जाचा आवाज दिला. जर अवघड असते तर तूम्ही ते साध्य करु शकले नसते पण तुम्ही प्रयत्न केले म्हणून शक्य झाले. तसेच भाषा आत्मसात करणे माझ्यासाठी अवघड होते पण मी सुद्धा तेच केलं .
अशाने हे गाणं मराठी ( कोळी भाषेत ) आणि बंगाली भाषेत अजरामर झालं.
दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद 🙏
Grt inf sir
खूप छान माहिती
🙏🙏🙏
Hya gaanyacha video available ahe ka? kuthlya chitrapatat ahe he gaane?
मी मराठी नाही पण दिवसातून अनेक वेळा हे गाणे ऐकायला आवडते
तुम्ही खरे दर्दी आहात
Kon mhante tumi marathi nahi 🙏👍
Jo maharashtrat rahto,aani jo "chatrapati shivaji maharaj ki "aaikla ki aapsuk "jai"bolto to marathi aahe bhawa..jai shivrai jai hind
Kk rakt laal aahe. Na bus. Jaat konti asu de. Manaaat. Fakt daYaa prem ASU de
Same here👍
लता दिदींना या गाण्याच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली दीदी आपल्यात कायमस्वरूपी अजराअमर राहतील 🙏🙏🙏
I m gujju. But crazy about old Marathi songs, bhajan. Pinjra, Jait re jait. Superb. In this song, lataji just sweet no words and amazing Hemant Kumar. He was Bengali but what a command on Marathi songs. No words. Great, outstanding
Perfect! 👍
मला हे गाणं खूप आवडतं. या गाण्याचे बोल मला देवगडच्या समुद्रात घेऊन जातात. या गाण्याचं संगीत, हेमंतदांचा घुमणारा आवाज आणि लतादिदींच्या चढत्या आवाजाची तान मला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. ' येतं भेटाया तसाच भ्रतार माझा ' , ' आईबापाची लाराची लेक मी लाडी ' हे बोल मन भारावून टाकतात.
ruclips.net/video/58PG24BerhU/видео.html Ho khup cha
ruclips.net/video/58PG24BerhU/видео.html Ho khup cha
ruclips.net/video/58PG24BerhU/видео.html Ho khup cha
Ho
शांताबाईच धन्यवाद माना भाऊ.. हे गाणं दिल्याबद्दल..
Despite being a Bengali Hemant da sang in perfect Marathi language, that's why he was considered a musical legend, as music transcends barriers!
I used to listen in Bengali since childhood in radio, my favourite song ❤️
Hemant da WAS a legend.Language hardly matters to true geniuses
I am a Tamilian
I heard this song in vividh bharathi at a night in 1969.I am hearing this song now in 2021 after reading an article on Hemantdha in the Hindu news paper dated 2.7.21.Now only I come to know that it is a Marathi non film song.Both voices of the renowned singers captimate my mind.
Yes... I am also proud on hemant ji
@@dheerajjadhav12 ĺ
मी कोळी आहे म्हणून फक्त अर्थच नाही तर भाव feel करते हे गाणं ऐकताना 🥺
Kharach aahe
same
Same feeling 😌
At the age of 8 I have listen this beautiful song. Iam 55 now. Still I remember and love this song. Beautiful writer best singers best music composer. And ofcourse best listener
Umm iam not a Marathi but a madrasi. Manoos. And thanks to you tube also.
Love this song forever.
Very much true Majeedji
God bless you sir
Evergreen duet by Hemanta Mukhopadhyay, Lata Mangeshkar! Great composition by Hridaynath Mangeshkar!
Akdom Akdom !
In Bengal a majority of people thought Lataji a Bengalee .She had been so popular for her immortal Bangla songs with perfect Bengali pronunciation people could not think otherwise.I urge my Marathi friends to listen to Lata didi's Bangla songs .Then You would realize your Lata tai is as much as our Lata didi.
अकरा वाजता कामगार सभा लागायची त्यामध्ये हे गाणं नेहमी लागायचं साल 1978 मनात कोरलेली गाणे आहेत
कामगार सभेची सुरवातीची ट्युन पण छान होती
अगदी बरोबर बोलले दादा🙏💐आज पण ती tune मनात आहे , आणि 11 वाजता बरोबर कार्यक्रमात ह्ये गाणे असायचेच
@@sanjaybharambe5348 😍👍
शाळेत जाताना ही गाणी कानावर यायची.
अगदी बरोबर हे गाणे ४५-५० वर्षे मागे घेवून जावून तेव्हाच्या आपल्याआठवणी जागृत करत
लता दीदी सोडून गेल्यानंतर कोण कोण आलय हिथे गाणी ऐकायला
दीदी गोव्याच्या मंगेशीच्या आणि हेमंतदा बंगाली काय अप्रतिम गाणं गायलय आपण दोघां मान्यवरांनी मानाचा जय महाराष्ट्र
जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
१ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏
Ashi gani punha honar nahi
अदभुत अविस्मरणीय अकल्पनीय....
लता मंगेशकर जी, हेमंत कुमार, ह्रदयनाथ मंगेशकर जी
मराठी संगीत समृद्ध केलंय ह्या सर्वांनी..एव्हरग्रीन गाणी..ह्या सर्वांचे मनापासून धन्यवाद
Maze ati June aavadaye gane 1976 radio ver asayache Arth age mule kalat navhate pan aikaycho v aaj punha College day AATHAVAN zali hostel var gungunayacho ajaramar song kai te kalale te ashi gani v awaz hemanji v Lataji punha hone nahi👍👍👍👍❤️❤️❤️❤️
बालपणी ऐकलेले ही गीत. तेव्हा अर्थ कळत नव्हता. आता 50 वर्षांनी ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.डोळे भरून येतात. काय ताकद आहे शब्दांत अन सुरात.👌
मी पंजाबी आहे पण मला गर्व आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे जय शिवराय
अशी मधुर गाणी ऐकायला बरे वाटते जय जय महाराष्ट्र माझा
And we are शिष्य of PARAM आदरणीय SHREE GuruGOVINDSINGJI, वाहे गुरुजी KI फतेह वाहे गुरुजी KA khalasa .from महाराष्ट्र
जय शिवराय जय वाहेगुरु
कान व मन दोन्ही तृप्त होतात ...अजरामर गीत....👌
ruclips.net/video/58PG24BerhU/видео.html Ho khr ahe
🙏🙏🙏
कोकणात गेल्यासारखं वाटत. अप्रतिम
जणू सर्वशक्तिमान ईश्वर गात आहे लता दीदी व हेमंत जी यांच्या रूपात....
I am a Bengali,Came to listen to this song after listening to the Bengali version and I'm fan of this song.What a Jugalbandi!!!!!!Will always miss you,Lataji🙏
अविस्मरणीय असे हे कोळीगीत! किंवा कोळीगीतांचा मानदंड म्हणायला हरकत नाही. शांताबाईंचे अप्रतिम शब्द! स्वरमाऊली लतादीदींचा स्वर त्यावर धीरगंभीर आवाजाच्या हेमंतदांची साथ आणि बाळासाहेबांचा संगीतसाज, असा हा त्रिवेणीसंगम आहे. पुन्हा असे गीत होणे नाही.
💯💯💯
फक्त हात जोडतो 👏👏👏
He Satya Ahe👌
Shantabai na sashtanga Namaskar.. Ani panditjini tar kamalch keli.. Ani sakshat Saraswati che Swar...🙏
मी मुस्लिम माझा आवडता हा गाणा,,
अप्रतीम, सुंदर,
कले मध्ये धर्म वगैरे काही नसतो आम्ही हिंदू लोक पै. मोहंमद रफी साहेबांवर आमचा जीव ओवाळून टाकतो , तलत मेहमूद तर आमच्या गळ्यातला ताईत
आपण सर्व एक आहोत
मुस्लिम? धर्म मध्ये आलाच कसा?
खूप सुंदर गाणं .कधीही..कितीवेळा ऐकले तरी अजून ऐकावसं वाटतं .अप्रतिम संगित आणि त्याला गोड आवाजाची दिदिंची साथ ....आहाहा.....तोडच नाही..👌
काय बोलू या गाण्या विषयी शब्द देखील अपुरे आहेत , म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही परंतु या गाण्याच्या सानिध्यात अक्षरशः स्वर्गाची अनुभूती जाणवते..!
Lataji is as usual her perfect best. What I like most is Hemantda singing in Koli Marathi with clear pronouciation and his voice is as towering as ever. Wonderful song listening to it for the last more than 40 years.
30/35वर्षापूर्वीचे ते दिवस आठवले .11 वाजता रेडिओ वर कामगार सभा या कार्यक्रमात अशी सुमधुर गाणी ऐकायला मिळायची.आता या सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्यात.खरंच तो जुना सुवर्ण काल येईल का परत?
Bhaiya te Sagal aplya hatat asat , you live life what you want ...
@@Hitman-29-jun24 ho pan generation change hote...goshti badaltat...to kaal punha yene nahi
Absolutely right sir
मित्रां ते दिवस परत येणे नाही आता शेवटचे दिवस आहेत आनंदाने जुन्या आठवणीने जगत आहे. माझे आई बाबा ताऊन होते आणि मी 8 वर्षाचा असेन तेव्हा पासून हे गाने माझ्या कानावर आहे. धन्य त्या लता दीदी.....
खरंच ते दिवस किती सुंदर होते.
मी ज्या शाळेत शिकलो, प.पु. स्व. गाडवे सर इंग्रजी सोबतच संगीताचे सुद्धा उत्तम शिक्षक होते. शाळेच्या गणेशोत्सव कार्यक्रमासाठी या गीतावर त्यांनी 6वी 7वी च्या विद्यार्थींना घेऊन सुंदर समूहनृत्य तयार केले होते आणि विशेष म्हणजे गीत सुद्धा आम्हां विद्यार्थ्यांकडूनच गाऊन घेतले होते. आधी गीताची तैयारी, नंतर त्यावर नृत्याची. काय मेहनत केली होती राव! आयुष्यभर आठवणीत राहील. आज ही सरांच्या आठवणीने डोळे पाणवतात.
Mumbai where we all get respect, love above all marathi brother and sisters treat us as a family member. Proud to be mumbaikar. Me Marathi, jay Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Why you saying this just to get some peoples approval, it doesn't matter if you are bengali, bihari, punjabi or from any other state if you can speak or atleast try to speak Marathi people will help you or they will speak with you in broken hindi 😉. But its great of you to say Jai Maharashtra. Jai Maharashtra dada 🙌
आज मी 31/12/2020 ला ऐकत आहे.....या गाण्याला आणि आवाजाला तोड नाही......अजूनही सुमधुर , कर्णमधुर आवाज, गाण्याचा भाव काळजाला भिडतोय.......अप्रतिम
Mi muslim south indian hi majhi avdti bhasha marathi hi ani jeva mi marati boltoy tar lokana vatat nahi mi koutla hai mi mumbaikar ahe manhon pasht marathi boltoy i proud feel Indian and marathi languge
अशी गाणी होणे नाहीत🙏🙏
पंडित पाटील 😇
I am Gujarati but I am a big big fan of Hridaynathji 's compositions and Lataji' s combination and essence of Hemantkumar's soft voice...I love and live Music ...all types..
Good.song.lata.didi
Mi.marathi
Saras tamne Marathi song game 6
लता दीदी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, हेमंत दा,
पुनः पुनः जन्मास यावे पुनः आम्हास धन्य करावे देवाशी हीच विनम्र प्रार्थना 💞🌼🙏🏻
ह्रदयनाथ जी आहेत अजून त्यांचा कुठ पुनर्जन्म करता 😂😂
I live in Hong Kong trying to teach my son Marathi he is 4 years I make him listen to such lovely Marathi songs ❤️
@shweta kasabe what does your son like doing?
So sweet
मस्त मराठीचा अभीमान अहायलाच हवा.
Actually it is the marathi version of a Bengali song.
Tumhi he marathi madhe bollya astya tr me tumhi je bolalya tyavr vishwas thevla asta🤗
मला मराठी असल्याचा गर्व आहे या मराठी भूमीमध्ये अशी छान छान गाणे आहेत खूप भारी वाटतं
तेव्हा तंत्रज्ञान होते म्हणून हा अमुल्य स्वर जपून ठेवता आला धन्यवाद सर्वांचे, आजच्या सारखी प्रगत तंत्रयन असतं तर बारीक बारकावे पन मोजता आले असते
अगदी लहानपणापासून ऐकतो आहे...आज छप्पन वर्षांचा झालो...तिच गोडी, ऐकण्याची तिच आतुरता... स्वप्नात हरवल्यागत मनाची अवस्था होते... खरोखर एक अनमोल गीत...
खरं आहे. काही गाण्यांची जादू काही औरच असते. त्या जादूची नशा ऊतरतच नाही.
दिदींचा आवाज म्हणजे विरघळलेली गोड साखर
Ho ani dudhamadhil bar ho.😊😊
Ashishji 👌👌👌
Tai bola
Marathi aahot tai bola
❤️👍🙏
पूर्ण गाणं खूपच छान... पण
...वाट बघून झुरते पिरती..मग दर्याला येतंय भरती..जाते पाण्यानं भिजून धरती......येतंय भेटाया तसाच भरतार माझा...,.
काय भावना आहेत...किती तळमळ आहे नायिकेच्या मनात..
खूप हृदयस्पर्शी शब्द आहे शांताबाई शेळके यांचे....
केवळ अर्जित सिंग मुळे या गाण्याचे मुळ मराठी नसून बंगाली असल्याचे कळाले, पण तरीही मानले त्या वेळेस च्या संगीतकारांना, कि त्यांनी इतके हुबेहूब अनुवाद केला.. गाण्याची पुर्ननिर्मिती(recreation) चा उत्तम नमुना..🙌🙌
Song marathi ahe
Shantabai shelke yanch
Aho nahi..kumar yani agother he gane kontya tari Bangali Chitrapat madhye gayale ahe, ani nantr te Marathi madhye aanale..
@@Aniruddha_r
चूक हे गाणे 1969 मध्ये रिलीज झाले असून, याच गाण्यांचं बंगाली व्हर्जन 1972 मध्ये रिलीज झाले होते.
@@Aniruddha_r aadhi Marathi madhe release zhalay
It's originally Marathi song and after 1972 it was translated into Bengali version..... incredible
सूंदर जिवनातील सूंदर गाणी मनापासन खूप खूप धन्यवाद आणि महाराष्ट्रात जन्म झाला हा अभिमान
Such an awesome nostalgic song...brings back memories of childhood..... we children used to dance on it, .soulful Hemant and melodious Lata....eternal classic
गाण्याच्या शेवटी वाढत जाणारा वेग आणि वाद्यसंगीताचा कल्लोळ ऐकून पायांचा ठेका आपोआप धरला जातो आणि मन कोकणात पोचतं.... बाळासाहेबांची कमाल... धन्य ते कलाकार, लतादीदी, हेमांतदा, बाळासाहेब आणि सगळा वाद्यवृंद...
Balasaheb mhanje kon dada
रात पुनवेची चांदणे प्याली,
त्याची चांदीची मासोळी झाली। whoever wrote this and whoever gave music, after they made this song and before releasing to public, They Knew in heart this one is a winner. :-)
perfectly said .... those awsome words !!
शांता शेळके...!
नक्कीच
आणि सर्वच कडवी
Kharach re raja.....
भारतातील प्रांतिक विविधता अशी उत्तम कलाकृती जन्मास घालते!❤🎉
ज्यांना मराठी गीत ऐकण्या ची आवड असते ते सारेच ऐकतात जुनं ते सोनं🙏
खूपच छान। जुन्या आठवणी ताज्या झाल्या। ही गाणी ऐकत होतो लहानपणी
आम्ही खरोखरच भाग्यवान स्वर्गीय गाणे भूतलावर ऐकत आहोत यापेक्षा अधिक काय हवे। हे जीवन सफल झाले कान त्रप्त झाले
आकाशवाणी ला सायंकाळी 6.15 ला हे गाणे लागायचे जुने दिवस आठवले
sandip nagdeve jjmkkllll .....
Barobar
Marathi people if you want to stay in Maharashtra learn marathi....same for Bangali people learn bengali if you want to stay in bengal....but this song teach us that language not a barrier if you u real song lover ....thanks to this two leagend teach us how we can United.....feels same in both versions and arijit added extra flavour in this
Evergreen song..
Lockdown madhye kon kon aikatay..
This was something amazing and possible in India only. Marathis are singing Bengali and Hindi, Hindis are singing Marathi and Bengali, and Bengalis singing Marathi and Hindi. Great interconnection.
This is the most memorable and haunting song of my life. Way back in 1968 we came to live in Maharashtra at a place called Gandhi Nagar in Nashik. I was 11 years of age and totally new to Marathi language. Those days Akashwani Mumbai used to braodcast a programme called Kaamgaaraa saathi starting at 11.00 AM and ending at 11.30.AM. I could not understand the song but I used to dance at this tune. Of course even today I do the same thing. A unique rythm.
First time heard this song in 1976 as our neighbour was a marati manoos. I used to listen to song this whenever this was broadcast on radio by standing near the house of our neighbour . Never understood the meaning of the song but the music engrained in my mind forever. That's the music
Beautiful 🥰
Your story Very relatable to me
कवि यत्री शांता ताई शेळके यांनी दर्या गीते लिहून अजरामर केले आणि आपल्या सुमधुर आवाजाने हेमंत दा आणी लता दीदी संगीत कार ह्रदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या स्वरांच्या चाली लाऊन या गीतांना अमर केले
अवीट गोडी आहे ह्या कोळीगीताला, काय शब्द रचना, काय संगीत, काय आवाज आहे , किती वेळा पण ऐका
मला अभिमान आहे मराठी असण्याचा मराठी गाणी एक नंबर आणि लता दीदींचा आवाज अप्रतिम संगम 👌👌👏
गेली अनेक वर्ष मी हे सातत्याने गाणं ऐकत आहे.... या गाण्यावर बालपणी नृत्य सादर केले आहे..... हे गाणं बालपणीच्या आठवणी तरल करतात. मन किती भारावून जाते.
आजच्या काळात अशे गाणे बनतं नाहीत.
पण जेव्हा केव्हा हे अशे जुने गाणे ऐकले की मन अगदी प्रसन्न होते 👌🏻❤️
ही गणी ऐकलं की लाय भारी वाटतंय दिवस पण खूप चांगला जातोय आम्ही लहान असल्यापासून ऐकत आलोय ही गणी आणी आजून पण ऐकतोय ❤
कान तृप्त होतात ..हे गीत ऐकून ..!! अजरामर गीत...👌👌👌👌
I'm a Muslim but I'm proud that I'm from Maharashtra!! We don't discriminate between any religion here. We eat together and are affectionate about each other. Proud to be a Mumbaikar!! ❤❤
हे गान एकल की माझ पुण्याचं लहानपण आठवते.अशी बरीच गाणी मनात आहे.अप्रतिम आवाज आणि संगीत
I'm not Marathi speaking, but this song is close to my heart.
😊
amazing bro, great great..