अगं साजणी गं | Pinjra | Nilu Phule | Sandhya | Super Hit Marathi Movie Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • अगं साजणी गं | Pinjra | Nilu Phule | Sandhya | Super Hit Marathi Movie Song
    सुपरहिट मराठी गाण्यांच्या लिस्ट साठी NH Marathi Music चॅनेल ला नक्की सुब्स्क्रिब करा आणि बेल icon वर क्लिक करा. @nhmarathimusic
    Star Cast: Sandhya Shantaram, Shreeram Lagoo, Nilu Phule, Bhalchandra Kulkarni, Vatsala Deshmukh, Usha Naik, Sarala Yeolekar, Maya Jadhav, Govind Kulkarni, Ganpat Patil, Krishnakant Dalvi
    Release Date: 31 March 1972
    Written By: Shankar Babaji Patil
    Director: V. Shantaram
    #pinjra #marathi #song #Sandhya #ShreeramLagoo #MarathiGaani #MarathiSongs #Marathi #Gaani #SuperhitSongs #SuperhitMarathi #SuperhitGani #romanticsongs

Комментарии • 217

  • @Shreemantechnical
    @Shreemantechnical 9 месяцев назад +112

    Special निळू फुले साठी like👆👌👍

  • @ashutoshchavan3756
    @ashutoshchavan3756 10 месяцев назад +434

    मी कोल्हापूरकर आहे हे संपूर्ण गाणे कोल्हापूर पन्हाळा रोडवर आहे त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी सगळी झाडें कैद्याकडून लावून घेतली होती त्या झाडाची नैसर्गिक कमान,पन्हाळा घाट आणि ह्या गाण्याचे बोल, संगीत, अजूनही 2023 मध्ये खरंच जादू आहे 🙏🙏🙏

    • @santoshparab3500
      @santoshparab3500 10 месяцев назад +3

      mahit aahe tumche kolapur ky mahiti sagtat aamche aamche mahnun

    • @prasannajoshi4557
      @prasannajoshi4557 10 месяцев назад +3

      बाकीचा सिनेमा कुठे चित्रित झाला

    • @santoshparab3500
      @santoshparab3500 10 месяцев назад

      @@prasannajoshi4557 mala kay mahit baba

    • @ashutoshchavan3756
      @ashutoshchavan3756 10 месяцев назад +4

      @@santoshparab3500 मग तुम्ही तुमच्या गावाची काही माहिती सांगा असेल तर.

    • @sanjaytelake1317
      @sanjaytelake1317 9 месяцев назад +4

      ☝️☝️☝️🐅🐅हिट आफॅ कोल्हापूर माझ्या सर्व कलाकारांना माझ्या मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी जय महाराष्ट्र 🙏

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 Год назад +26

    गायक विष्णु वाघमारे हे एक तमाशा क्षेत्रात गयक होते , मागील काळात पुणे येथे निधन झाले

  • @suniladhav8360
    @suniladhav8360 7 месяцев назад +8

    पिंजरा चित्रपटात सगळी गीते अवीट,नेहमी ऐकावे वाटतात डॉ. लागू व निळू भाऊंचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळतो अफलातुन अदाकारी संध्याताईची,हा चित्रपट मी नेहमी बघतोच.

  • @SunyDaysWith
    @SunyDaysWith 4 месяца назад +3

    काय गाणं picturised केलंय यार..लाजवाब..

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 6 месяцев назад +4

    जगात भारी..... आम्ही कोल्हापुरी

  • @sanjaypawar7423
    @sanjaypawar7423 10 дней назад +1

    आय लव्ह ❤❤❤पिजरा

  • @SuhasBajaji
    @SuhasBajaji 6 месяцев назад +2

    बरोबर आहेच. हे गीत व्यवस्थित ऐकल्यावर त्यातील वर्णनावरून समजुन येते.

  • @ishavardattu6783
    @ishavardattu6783 Год назад +37

    जगदीश खेबुडकर सारखा महान गायक पुन्हा होणे नाही

    • @0anant0
      @0anant0 Год назад +6

      He was not a singer, but a great song writer

    • @ayushsspecial9588
      @ayushsspecial9588 11 месяцев назад +12

      गायक विष्णू वाघमारे आहेत. जगदीश खेबुडकर गीतकार आहेत.

    • @sunilpakhare4105
      @sunilpakhare4105 7 месяцев назад +2

      गीतकार!

    • @sagunagarwadekar5278
      @sagunagarwadekar5278 6 месяцев назад +1

      Jagdish khebudkar was lyrics writer.

    • @anshiramtukaramdhage6006
      @anshiramtukaramdhage6006 5 месяцев назад +1

      मुर्खा जगदिश खेबुडकर गायक नाहित, गीतकार होते.

  • @balasahebjadhav6134
    @balasahebjadhav6134 2 месяца назад

    अस्सल मराठी,गेले ते दीवस राहील्या फक्त आठवणी.

  • @BanduDethe
    @BanduDethe Месяц назад

    त्यागराज खाडिलकर अस्मरणीय गीत अस्मरणीय स्वर

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 7 месяцев назад +1

    फार छान गाणे आहे❤

  • @deepakmane7887
    @deepakmane7887 2 месяца назад

    ❤❤❤❤

  • @pramodlokhande8801
    @pramodlokhande8801 2 месяца назад

    ❤❤

  • @kisanraokolte5426
    @kisanraokolte5426 5 месяцев назад +1

    पिंजरा सारखा चित्रपट पुन्हा होणे नाही. स्वतःच्या डोळ्यासमोर एका बाजूला पूजा आणि दुसर्याबजुला विटंबना.

  • @rohitkharat4807
    @rohitkharat4807 9 месяцев назад

    Super duper Tod nahi kalavant singar Vishnu waghmare ...... ❤

  • @preetirshinde7820
    @preetirshinde7820 8 месяцев назад +1

    Beautiful song ❤listening in 2024

  • @vikramsinhmane6544
    @vikramsinhmane6544 10 месяцев назад

    जुण ते सोन ❤❤

  • @aspirant.-hp9yw
    @aspirant.-hp9yw 3 месяца назад +3

    Insta pe dekhne ke baad yaha pe ayaa hain

    • @vickyparab
      @vickyparab 3 месяца назад +1

      Yes with remix with Pushpa 2 😅

  • @RavindraRayate-k8h
    @RavindraRayate-k8h 15 дней назад +1

    Jun te soan

  • @samirmujawar7586
    @samirmujawar7586 4 месяца назад +1

    Lahan Astana picture kalat navtha .Baba bagayache aamhi nahi.pan samaj aali aani picture kalala aani
    Mastar aani kevilvane phule aani pachatap zaleli Sandhya Ghar karun rahili

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 3 месяца назад

      जय महाराष्ट्र

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 10 месяцев назад

    Filmy jagatat villian hmanun parantu kharya jagatatil khara hero hmanjech Nilubhau Fule

  • @Rupeah-j6h
    @Rupeah-j6h 2 месяца назад

    आस्सल कोल्हापूरी ढेका...

  • @ashokbhandagi5035
    @ashokbhandagi5035 Год назад

    Gayakache Naav kaay?

    • @sandipkoli2018
      @sandipkoli2018 11 месяцев назад

      विष्णू वाघमारे

  • @Kinderjoyabd
    @Kinderjoyabd 2 месяца назад

    Bhai ye singer koun hai

  • @tejasdhuri531
    @tejasdhuri531 3 месяца назад

    Instagram pushpacha remix trending reel bghun kon kon aalay like lara 😂✌

  • @sandeepshelar
    @sandeepshelar 7 месяцев назад +188

    कोण कोण हे गाण २०२४ मध्ये ऐकत आहे. ❤❤

  • @DattuChaudhary-gu3pz
    @DattuChaudhary-gu3pz 2 месяца назад +58

    2024 मध्ये मी सातव्या महिन्हात एकत् आहे जे ऐकतात जे त्यांनी रिप्ले द्यावा.जय महाराष्ट्र

    • @sikandarshaikh4340
      @sikandarshaikh4340 Месяц назад

      jay.महाराष्ट्र

    • @AmolLahane-ng8ur
      @AmolLahane-ng8ur 18 дней назад

      Mi September 2024 madhe hi he gane saikat aje

    • @vishwambharsarkate9662
      @vishwambharsarkate9662 8 дней назад

      होय ऐकतोय, हा चित्रपट त्यावेळी पाहिलेला आहे जेव्हा खेड्यातील लोकं बैलगाड्या घेऊन चित्रपट पाहायला जात असत.

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 Год назад +106

    थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर मंडळी सहभागी असलेला मराठी चित्रपट आहे.विष्णु वाघमारे सरांच्या अस्सल गावरान आवाजात गायलेले गाणे आहे.दिवंगत जेष्ठ महान समाजवादी विचारवंत श्रीमंत श्री निळुभाऊ फुले . संध्याताई डॉ श्रीराम लागू अश्या महान कलाकारांनी अभिनय केलेला चित्रपट आहे

    • @prasannajoshi4557
      @prasannajoshi4557 10 месяцев назад +2

      असे सिनेमे आता बनणार नाहीत. कारण सामाजिक परिस्थिती ही बदलेली आहे.

    • @universalboss9216
      @universalboss9216 2 месяца назад

      विष्णू नाही तर मल्लेश उर्फ मल्लू वाघमारे यांनी हे गीत गायले आहे

    • @ayushsspecial9588
      @ayushsspecial9588 2 месяца назад

      ​@@universalboss9216गायक विष्णू वाघमारे आहेत.

  • @pravinjamadade8531
    @pravinjamadade8531 Год назад +71

    जाणकार मंडळी लक्षात घ्या ही एक लावणी आहे, जनरली लावणी म्हणल की नाचणारी अप्सरा दाखवली जाते परंतु हे गीत याला अपवाद आहे, निळू फुले, व्ही शांताराम यांची ही अजरामर कलाकृती आहे.

    • @yogeshb5835
      @yogeshb5835 Месяц назад

      ही लावणी नाही

  • @sushantkulkarni8688
    @sushantkulkarni8688 Месяц назад +11

    पिंजरा सिनेमाचा सारांश खूप शिकण्या सारखा आहे...
    कुठल्याही व्यक्ती पेक्षा त्याचे विचार, आचार श्रेष्ठ असतात,
    हेच सांगण्याचा निर्देशकाचा प्रयत्न आहे.

  • @DattaSupekar-k8i
    @DattaSupekar-k8i 10 месяцев назад +68

    विष्णू वाघमारे उर्फ वाघ्या हे मराठी चित्रपट सृष्टीतील अजरामर नाव. पिंजरा चित्रपटातील उषा मंगेशकर, सुधीर फडके आदी दिग्गजनी गायलेल्या गाण्यानी इतिहास घडवला. याच श्रेय नक्कीच राम कदम यांना आणि कवी जगदीश खेबूडकर यांना जाते. मात्र चित्रपटाची सुरवातच ज्यांच्या अजरामर गाण्याने होते, ते विष्णू वाघमारे शेवटपर्यंत उपेक्षितच राहिले. त्यांना मारणोत्तर तरी न्याय मिळायलाच हवा. त्यांच्याबद्दल अजूनही पूर्ण माहिती उपलब्ध नाही. कृपया त्यांचे संपूर्ण चरित्र उलघडणारा माहितीपत बनवावा ही विनंती.
    दत्तात्रय सुपेकर, सातारा.

    • @prasannajoshi4557
      @prasannajoshi4557 10 месяцев назад +1

      खरंच अजून त्यांचा फोटो ही मी पाहिलेला नाही

    • @ahervijay97
      @ahervijay97 5 месяцев назад +1

      या गायकाचे अजून एखादे गाणे आहे का

    • @0206078
      @0206078 3 месяца назад +2

      Ho hey gaane mazya aajobani gayale aahe tyanche purna naav Vishnu Malhari Waghmare

    • @sensiblenaturopathy
      @sensiblenaturopathy 2 месяца назад

      ​@@0206078गाव,जिल्हा कुठला श्री. विष्णु मल्हारी वाघमारे यांचा?

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 10 месяцев назад +45

    कुठं येऊन पोहचलो आपण... सांस्कृतिक दर्जा ढासळत चालला आहे

  • @जयशिवशंकर-द2र
    @जयशिवशंकर-द2र 6 месяцев назад +39

    मराठी मधील पहीला रगींत सिनेमा हा मान पिंजरा ह्या सिनेमाला मिळाला

    • @sudhirpatil8136
      @sudhirpatil8136 3 месяца назад +1

      मराठी पाहिला रंगीत चित्रपट व्ही. शांताराम यांचा इये मराठीची नगरी हा आहे त्यानंतर 1971 साली पिंजरा चित्रपट तो ही व्ही. शांताराम यांचाच

  • @nitinlandage6954
    @nitinlandage6954 10 месяцев назад +30

    माझं वय 35 आहे..पण मला जुन्या काळातील सगळे चित्रपट आवडतात...त्यातील सगळ्यात आवडता चित्रपट तो म्हणजे.....पिंजरा ❤❤

    • @prasannajoshi4557
      @prasannajoshi4557 10 месяцев назад +1

      हि त्या सिनेमाची ताकद आहे

    • @maharajjay154
      @maharajjay154 2 месяца назад

      जुनं ते सोनं

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 Год назад +39

    किती कौतूक करावं तितकं कमी. कितीही वेळा पाहिलं तरी मन भरत नाही अशी कलाकृती 🙏👍

  • @bhatupatil9878
    @bhatupatil9878 Год назад +29

    या चित्रपटा सारखा चित्रपट होणे शक्य नाही. आणि यातील गाणे लयबद्द यातील गीतकार ,कलाकार होणे शक्य नाही।

  • @jayeshchandorkar9996
    @jayeshchandorkar9996 9 месяцев назад +29

    मराठी सिनेसृष्टीचा मैलाचा दगडचं जणु ! सर्वश्रेष्ठ बोधपुर्ण , अस्मरणीय चिञपट , मराठी सिनेसृष्टितील सुवर्णकाळ ❤❤

  • @ashwinitamhankar2365
    @ashwinitamhankar2365 8 месяцев назад +30

    कितीही काळ लोटला तरी या गाण्याची गोडी कधीच कमी होणार नाही

  • @SureshGaikwad-tx9di
    @SureshGaikwad-tx9di 19 дней назад +2

    मी पुन्हा पुन्हा बघते ही मन हेलावणारी गाणीं परत लहान व्हावेसे वाटते आणी अरा जेष्ठ कलाकृती ऐपत पाण्या बघाया वाटतात

  • @surekhakamble2828
    @surekhakamble2828 Год назад +37

    सुपरहिट सिनेमा पाहिला रंगीत मराठी चित्रपट पिंजरा💐💐💐

  • @niteshrode0779
    @niteshrode0779 10 месяцев назад +15

    अतिशय सुंदर चित्रपट पिंजरा फार जुनी आठवण येते तो काळच वेगळा होता

  • @namdevkhedekar7856
    @namdevkhedekar7856 Год назад +12

    अशी गाणी,अशा धुंद चाली, सुमधुर संगीत, ठसकेबाज लावण्या, होणे नाही. दादा शिवाय

  • @MJ-np7gt
    @MJ-np7gt 3 месяца назад +3

    Pushpa 2 song copy background dhol

  • @ravana1925
    @ravana1925 9 месяцев назад +6

    मला हे गाणे माझ्या विडील ह्याचा आठ्वान करून देती😢😢😢

  • @jayantchavan8089
    @jayantchavan8089 2 месяца назад +1

    ह्या चित्रपटाच्या वेळी माझं वय कदाचित असावं साधारण 12-13 पण काय माहित हा पिक्चर त्यावेळीस मला आवडला होता.त्यातली गाणी आणि जबरदस्त कथा आणि सर्व कलाकारांची अप्रतिम भुमिका 👌👌 असा चित्रपट पुन्हा होने नाही.

  • @prashantkakade6741
    @prashantkakade6741 8 месяцев назад +12

    This is greatest opening song in all of Bollywood ❤❤❤❤❤

  • @swatigore9826
    @swatigore9826 6 месяцев назад +3

    ह्या चित्रपटातील सगळीच गाणी सुरेख आहे, बोल, चाल, आवाज काही शब्दच नाही. अशी गाणी आता होणार नाही. आत्ताच्या पिढीने हि गाणी ऐकली पाहिजे.

  • @rushikeshshendge
    @rushikeshshendge Месяц назад +1

    Great song ✍️ writer Jagdish Khebudakar.

  • @shilimkarnv1
    @shilimkarnv1 2 месяца назад +2

    गाणं ऐकलं आता चित्रपट पाहणार लगेच जुलै 2024

  • @sensiblenaturopathy
    @sensiblenaturopathy Месяц назад +1

    पिंजरा हा मूवी 1930च्या मूळ जर्मन मूवी 'Blue Angel ब्लू एंजल' यावरून बनविला आहे.
    ruclips.net/video/Sdww58D6rhc/видео.htmlsi=wFuHG_S2RI6AP6sA

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 3 дня назад

      😮😮😮अहो, खरंच की......

  • @PralhadRokade-e6w
    @PralhadRokade-e6w 8 месяцев назад +4

    जुने ते सोने खरंच अप्रतिम तोंडचं नाही अशा गीतांना

  • @Sandalya-rk3kn
    @Sandalya-rk3kn 8 месяцев назад +1

    --"पिंजरा "-2:19 -
    सगळ्यात शेवटी नाव येत. या पेक्शा समर्पक प्रभावी श्रेय नामावली (credit titles) भावली नाहीत. अगदी हिंदी किंवा ईग्रजी चित्रपटात देखिल प्रभावी वाटली नाही. एवढी प्रभावी आपल्या मराठी शांताराम बांपुची वाटतात 50 वर्षा आधी. उत्कृष्ट. अप्रतिम

  • @SayaliPimple-m7c
    @SayaliPimple-m7c 6 месяцев назад +3

    अप्रतिम गीत, संगीत, धन्य ते कलाकार 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @shishirthakur6617
    @shishirthakur6617 9 месяцев назад +3

    मी त्यांच्यासमोर लहानाचा मोठा झालो निकटवर्तीय जी मल्लेश या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे त्याच्याबद्दल मला खूप त्यांचा अभिमान आहे ते आता स्वर्गवासी आहेत

  • @BanduPatil-yw9io
    @BanduPatil-yw9io 4 месяца назад +1

    बोरपाडळे येथुन ग साजनी या गाण्याने सुरवात झाली

  • @KrishnnaDhavane
    @KrishnnaDhavane 19 дней назад +1

    Original song खुप छान ❤

  • @amitpawar9816
    @amitpawar9816 3 месяца назад +2

    असा.पिंजरा.पुन्हा.होणार.नाही

  • @BajarangBhosale-t9l
    @BajarangBhosale-t9l 4 дня назад +1

    My favorite song ❤

  • @mohmadshaikh3652
    @mohmadshaikh3652 10 месяцев назад +7

    Waghmare sir great voice

  • @Swati_bhale.
    @Swati_bhale. 4 месяца назад +2

    Old is gold namaskar

  • @VirajGurjar-p9v
    @VirajGurjar-p9v 5 месяцев назад +1

    Great combination of music,composer,song writer and Nilu Phule!!!"❤❤❤

  • @luckyguljar
    @luckyguljar 10 месяцев назад +1

    विष्णू वाघमारे यांची डुप्लिकेट गाण कुणीही गाऊ शकत नाही

  • @katty_vlogs7946
    @katty_vlogs7946 3 месяца назад +1

    This song is like pushpa song

    • @rishabhpandey3666
      @rishabhpandey3666 3 месяца назад

      This song is like pushpa song❌ pushpa song is like this song✅

    • @ketankulkarni7938
      @ketankulkarni7938 3 месяца назад

      It's much older than the Pushpa song.

  • @dilipnaise8081
    @dilipnaise8081 4 месяца назад +1

    अप्रतिम गीत काय सिनेमा होता पिंजरा जबरदस्त

  • @sakharamparab6392
    @sakharamparab6392 Год назад +8

    Best.song❤❤❤

  • @ambirshaikh6229
    @ambirshaikh6229 11 месяцев назад +2

    Nilu bhau.. We miss u lot. Tumchya sarkha kalakar hona nahi.😂

  • @pratikbahekar1116
    @pratikbahekar1116 2 месяца назад +1

    2024 madhi jubi gaani kon kon aikat ahe ❤

  • @udaybhup2030
    @udaybhup2030 3 месяца назад +1

  • @sourabhmali3560
    @sourabhmali3560 4 месяца назад +3

    Jay Maharashtra 🙏🙏🙏

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 3 месяца назад

      जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 16 дней назад

    नटसम्राट निळू फुले ग्रेट पिक्चर

  • @vijaydhumal1839
    @vijaydhumal1839 7 месяцев назад +1

    सुवर्ण काळ व जातिवंत जुन ते सोन. तोड नाही ❤

  • @swayanbhudigital
    @swayanbhudigital Месяц назад

    THIS MOVIE ALL SHOOT ENTIRE MOVIE IN KOLHAPUR

  • @prashantrajput3141
    @prashantrajput3141 7 месяцев назад +2

    Golden years in Marathi movies.

  • @एंटरटेनमेंट-ध3श

    गावची आठवण येते गाणं आईकल की

  • @SureshGaikwad-tx9di
    @SureshGaikwad-tx9di 19 дней назад

    असे सिनेमे आता होणार नाहीत

  • @abhikatkar5371
    @abhikatkar5371 6 месяцев назад +2

    किती साल चा पिक्चर आहे हा?

  • @khalilpathan9619
    @khalilpathan9619 10 месяцев назад +1

    निळया आभाळी प्रित नवी मार भरारी ग मैना मार भरारी असे काही बोल असलेले गाने कोणत्या चित्रपटा है वा गायका कौन???? ज्यांना माहिती असेल तर कमेंट मध्ये नाव लिहीणे!🙏

    • @UlhasMunse
      @UlhasMunse 9 месяцев назад +1

      This song is from film Pori Jara Japoon and the singer is Uttara Kelkar. Get known. 😊

    • @khalilpathan9619
      @khalilpathan9619 9 месяцев назад

      @@UlhasMunse धन्यवाद

    • @khalilpathan9619
      @khalilpathan9619 9 месяцев назад

      @@UlhasMunse ruclips.net/video/yVTLxm2ENQM/видео.htmlsi=B1eVYTBpkW7JS2q7 ☝️😊

  • @anaydalal1236
    @anaydalal1236 22 дня назад

    Aamhi rojach aikate

  • @SuhasLeLe-jb3ky
    @SuhasLeLe-jb3ky 3 месяца назад

    ते गायक नाहीत. तर गीतकार आहेत.

  • @swatigore9826
    @swatigore9826 6 месяцев назад

    कशी नशीबाने थट्टा आज मांडली हे गाणं, अगदी कथेला अनुसरून गाणं आहे.🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @vaibhavravandale2075
    @vaibhavravandale2075 10 месяцев назад +1

    सुपर हिट चित्रपट. खरंच खूप सुंदर. मन भरून येत.

  • @Shriyallurkar-ev6in
    @Shriyallurkar-ev6in 5 месяцев назад

    Mataka danda asatana firaela yay Cho mumbaela lilu fucha gavat vajat hoti gani dabyavar ❤❤❤❤❤❤❤

  • @jagannathdalvi8639
    @jagannathdalvi8639 9 месяцев назад +3

    Melodious.

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 3 дня назад

    ❤❤❤❤❤

  • @ranjeetwagh09
    @ranjeetwagh09 2 месяца назад

    Aahe ka dhamak aaj chya eka tari director madhye asa sinema banvaychi

  • @laxmanrandive500
    @laxmanrandive500 11 месяцев назад

    Sandhyajicha thaskyach bolan, premaat gurphatlela mastar baichya premasathi ghardar sodlela sogadya nilubau.phule , sarva kalakarancha apratim abhinay hi kalakruti parat na hone

  • @abhikatkar5371
    @abhikatkar5371 5 месяцев назад

    Evergreen song ( सदाबहार गाणी मराठी )

  • @kailaspatil1361
    @kailaspatil1361 Год назад +1

    कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही

  • @NITYATECHGAVATHI
    @NITYATECHGAVATHI 9 месяцев назад +1

    Best actor nilu Phule

  • @msandiip3033
    @msandiip3033 Месяц назад

    माझ्या मते मराठीतले सर्वांत महान गाणे आहे हे...

  • @sanjaylolage381
    @sanjaylolage381 23 дня назад

  • @chandramanibokephode949
    @chandramanibokephode949 Месяц назад

    Amazing song sung by Vishnuji Waghmare👍

  • @OboblhyvobovVkgitajflf
    @OboblhyvobovVkgitajflf 4 месяца назад

    Tyavelecha khupch sundar nisarg ramy hot❤

  • @valuhile2401
    @valuhile2401 2 месяца назад

    निळू भाऊना सलाम

  • @nandkishormane2640
    @nandkishormane2640 10 месяцев назад +1

    Great Director V.Shantaram

  • @Bollywood_Lover1
    @Bollywood_Lover1 3 месяца назад

    पुष्पा २ हे म्युझिक कॉपी केले हे गाणं

  • @sureshabhang149
    @sureshabhang149 Год назад +1

    Singer Vishnu Waghmare.

  • @subhashmane8003
    @subhashmane8003 5 месяцев назад

    Very nice romantic song Nilu Bhahu was a great person

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 8 месяцев назад

    खूप सुंदर आठवणीतल गीत धन्यवाद