Jay Pawar Speech | लोकसभेला साहेब अन् विधानसभेला दादा, अजित दादांसमोर जय पवारांचं दमदार भाषण
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #JayPawar #AjitPawar #Baramati
बारामती येथे सोमवारी (१८ नोव्हें.) अजित पवार यांची सांगता सभा पार पडली. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार देखील यावेळी उपस्थित होते. या सांगता सभेत जय पवारांनी देखील मार्गदर्शन करत बारामतीकरांना आवाहन केले. 'लोकसभेला साहेब, आता विधानसभेला दादा' असं यावेळी जय पवारांनी म्हटलं. अजित पवार यांच्यासमोर जय पवार यांचं हे पहिलंच भाषण होतं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
खूप छान👌👌👌
अजितदादाच ❤❤
महाराष्ट्राच्या राजनीतीचा वस्ताद शरद पवार ❤❤❤❤❤
राजनीतीचा चाणक्य फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस
चांगले आहे बुवा सगळ्याच नेतयांचे नातु पंतु खाचर पंतू परत त्यांचे पोर पिढ्यांना पिढे आसच चालू द्या या सगळ्या पुढारया पेक्षा इंग्रज निश्चित चांगले आसतिल
पाडा पाडा माजुरडा नेता 🎉🎉🎉
Chaan bhashan kele..jaydada❤
पार्थ पेक्षा चांगले भाषण केले!
Excellent speech 👌👌👌👌
Excellent speech
कौतुकाने हसणारी आई खुप छान दिसत आहे....😊
अजित दादा ग्रेट आहेत पण साहेबांना नव्हतं सोडायला पाहिजे 🥺
Pavar.....🎉..power🎉..dada..cha
Sharad pawat sarkha aawaj age 50%
खूप छान पहिले भाषन ...पण 83 वयाचे पवार साहेबांची साथ सोडू नक ....👍
🎉mahayuti.🎉..cha
यांना मराठी नीट बोलता येत नाही
दादा धोनी आहेत
हे सगळं बघून ह्याला लवकर मार्केट ला आनायचा असता , घरानेशाही ,
एवढच बाकी होतं
घराणेशाही बंद करा
घराणेशाही, बाकीचे आहेत फक्त मागे मागे फिरायला.
Marathi English madhe bolto
Yugedra
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लोकसभेला ताई होत्या तर, माँसाहेबांना का ऊभे केले ताई विरोधात. फेक भाषण
English madhun marathit bhashan krtoy asa wattay
Balamati cha lek😂
Tula marathi ka yeth nahi baba
Khaas karun baramathi phaktan manchi
English बोलतो
Yala bolta yete ka pn