२७ वर्षी झाली माझ्या घराला आम्ही चिरा मधून घर बांधलं होतं. अजूनही झिरो मेंटनस घर आहे आम्ही घर बांधण्यासाठी २०० किलोमीटर वरून चिरा आणला होता. (सुलतानगादे, खानापूर,सांगली.)
अतिशय सुंदर माहिती दिली आहे....... छान वाटतं चिरा बांधकाम.... तसंच बांधायचं आहे..... आणखी माहिती हवी असेल तर तुमच्याशी संपर्क करेन.... अपेक्षा आहे....माहिती द्याल..... धन्यवाद नमस्कार
Thank you so much sir 🙏khup bar zal mla ha video milala ghara sathi लागणारा खर्च मुळे घराचं काम करायचं टळत होत.इच्छा असून ही मी कामाला सर्वात करू शकत नव्हते खूप खूप आभारी..🙏सिर मराठवाडा मध्ये चिरा मिळू शकतो का काही माहिती असेल तर plz कळवा
माझ्या शेतात चिराचे छोटे 350sq घर आहे खूप छान वाटते राहायला पण तोटा ऐक आहे कि चिऱ्याला जे छिद्र आहेत त्यात किडे माकडी व फंगस होतात व त्याना तुम्ही झाडून काढू शकत नाही वोटर प्रेशर गण लागते 🙄
रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस मध्ये चिरा मध्ये dinning hall बांधायचा आहे. तो बांधताना हॉल च्या खाली 8 ते 10 फूट उंचीचा ओपन स्पेस ठेवायचा आहे, कार्स पार्किंग करिता. असे बांधकाम सेफ आहे का? Please अधिक माहिती द्या.
Amche chiryach Ghar sadharan 1000 sq.mt 1983 la bandhle ahe. Ata plaster, khidkiya slab var koularu tumchya video madhe dakhavla pramane or tata patare takle tar kiti karch yeil. Devgad tal.
pandharya valuchya bandhkama baddal jara sanga.karan ti valu vaprun 2021 madhe mi ghar bandhalay.west side la ji bhint aahe tya 16 foot unch bhintitun pavsache pani zirpun gharat yete.ti kashi repearing karaychi tya baddal sanga.maze gav vankusavade tal- patan. jilha satara.
Slab ch waterproofing Kss kel pahije ya related video upload kela aahe...pn lvkrch tumchyasathi wall ch waterproofing Kss Karaych ya related video upload karen 👍
२७ वर्षी झाली माझ्या घराला आम्ही चिरा मधून घर बांधलं होतं. अजूनही झिरो मेंटनस घर आहे आम्ही घर बांधण्यासाठी २०० किलोमीटर वरून चिरा आणला होता.
(सुलतानगादे, खानापूर,सांगली.)
माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
Kothun anli hoti.?
रत्नागिरी
Address milil ka sir?
पाणी लिकेज होत का...भिंतीतून
आम्ही 14 वर्षापूर्वी कोकणात चिरा stone चा वापर करून घर बांधले आहे. इतक्या वर्षांनंतर सुद्धा खूप कमी maintainance लागत आहे घराला.
Thank you 🙏👍
000⁰
Kon badhkam karun det?
same here
@@AapliProperty AA
१९९१ साली आजोबांनी घर बांधण्याठी चिरा दगडाच बांधकाम केल अजूनही ते मजबूत आणि उत्तम आहे
7507509942
अतिशय सुंदर माहिती दिली आहे....... छान वाटतं चिरा बांधकाम.... तसंच बांधायचं आहे..... आणखी माहिती हवी असेल तर तुमच्याशी संपर्क करेन.... अपेक्षा आहे....माहिती द्याल..... धन्यवाद नमस्कार
Thank you so much sir 🙏khup bar zal mla ha video milala ghara sathi लागणारा खर्च मुळे घराचं काम करायचं टळत होत.इच्छा असून ही मी कामाला सर्वात करू शकत नव्हते खूप खूप आभारी..🙏सिर मराठवाडा मध्ये चिरा मिळू शकतो का काही माहिती असेल तर plz कळवा
हो मिळू शकतो 👍
Knowledge khup aahe..bhaava..tula..masta vedio
Sir jr foundation normal dagadiche (डबराचे) kele tr chalel ka kivha tyamule problem nahi na. 500 sq ft gharala kiti chira lagtil plz suggest.
लय भारी माहिती सांगितली सर धन्यवाद सर
Chira kuthe miltat tyachi mahiti milelka khup chhan video Aani kuthe chhan mahiti milali Aamhala Aasch ghar bandhayche Aahe
अतिशय उपयुक्त माहिती..
Thank you
छान माहिती , योग्य माहिती 🙏
Thank you 🙏
माझ्या शेतात चिराचे छोटे 350sq घर आहे खूप छान वाटते राहायला पण तोटा ऐक आहे कि चिऱ्याला जे छिद्र आहेत त्यात किडे माकडी व फंगस होतात व त्याना तुम्ही झाडून काढू शकत नाही वोटर प्रेशर गण लागते 🙄
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👍
Important Comment
खूपच महत्वाचे
खूप महत्वाचे माहिती होती. 🙏
Its very useful sr...in vidarbh, we dont know about this type of brick... thank you for such a useful video explanation👍
Thank you 🙏
Vidarbh mde hya bricks neun bandhkam parwadnar nai transportation mahag padel
Vidharbha mdhe kute midat dada he....mg ks vaparnar
हे आहे भारी विषय.😎😎
Thank you boss for your valuable information
Thank you 🙏👍
नमस्कार...
मला यावर्षी वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथे साधे सुंदर असे 350 चौ फूटाचे चिऱ्याचे घर बांधायचे आहे. आपण बांधून देऊ शकाल?..
सर थोडे update करा एसीसी ब्लॉक vs चिरा बांधकाम
छान माहिती दिली.धन्यवाद.
Thank you 🙏
पिरलर नाहीत लावले पण चिरा विट बांधकाम उभी करून असेल तर,भविष्यात स्लाप टाकू शकतो का?
सर मला घर बांधताना अंडरग्राउंड काढायचे आहे बिझनेस साठी ते कसे असावे काय काय गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात
7507509942
गोठयाचे कसे टकचेअर बाधावे माहीती टाका शेरी. गाई. मशी. कुकुट पालना साठी उपयुक्त बजेट किती पर्यत जाईल माहीती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
Ho nkki
🙏🙏🙏🙏👌👌❤️❤️💐
Please share cost comparison of 1000 sq house 🏠 for both chira and veet
👍
Khub Chan !!
Dhanyavad
पिलर नाहीत पण ,चिरा विट बांधकाम जर उभी विट असेल तर भविष्यात स्लाप टाकू शकतो का?
छान माहिती
Sir chiyat kahi Kitak,mungi vagere hou De nakot manun kahi karate yete ka
Chira bhandkam karun bungalow tayar kele tar pavsamadhe kharab hoto ka.
Informative 👍
Thank you 🙏
सिर,
मला 600 चौरस फूट स्लॅबचे घर बांधायचं आहे ते पण चिर्याचे, वरती फक्त टेरेस्ट असेल तर साधारण किती खर्च येईल, Please
( कुडाळ - कोकण ) धन्यवाद 🙏
6-7 lakh
रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस मध्ये चिरा मध्ये dinning hall बांधायचा आहे. तो बांधताना हॉल च्या खाली 8 ते 10 फूट उंचीचा ओपन स्पेस ठेवायचा आहे, कार्स पार्किंग करिता. असे बांधकाम सेफ आहे का? Please अधिक माहिती द्या.
Purn safe ahe
टिटवाळा एक फार्म हाऊस
RCC structure use karun slab casting karnar aahat ka
@@AapliProperty मला यातील काहीही knowledge नाही आहे. फक्त असे होऊ शकते का व ते 100% सेफ आहे का? ही माहिती हवी आहे. धन्यवाद.
खुप खुप छान माहिती
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Please make video in hindi or english
याचे आर्किटेक्टचर कोण करतो?
तुंम्ही पूर्ण घराचे कंत्राट घेता का?
Good
Thank you 🙏
घराच्या पायामध्ये सिमेंटच्या रिंग वापरावी लागते का.
Superb 👏👏👍👌👌👌
Amche chiryach Ghar sadharan 1000 sq.mt 1983 la bandhle ahe. Ata plaster, khidkiya slab var koularu tumchya video madhe dakhavla pramane or tata patare takle tar kiti karch yeil. Devgad tal.
7507509942
सर पावसाचा परिणाम होत नाही ना?
आणि कॉलम घालून नंतर चिरे बांधकाम सुरू करू शकतो का
खुप छान माहिती दादा
Thank you 🙏
Chan consept aahe Sir
Thank you 🙏
Pn he kontya hi thikani badhle tri chalel ka???
jase kokan sodun itr state मधे
7507509942
Laodbearing Ghar 1+1 kru shkto ka
Bhau pn chira prattek thikani nahi milat naa
Saheb tumchya video mi bagto khup mst astat pan pohto thevta tyachi puran video pathava🙏
7507509942
Mala RCC structure pahije cuz 1frst foolr looking requied area 2k carpet
मला 21×50 चौरस फूटआचे घर चिरा दगडाचे बांधायचे आहे बेअरिंग सिस्टम मध्ये स्लॅब चे किती खर्च येईल
3 मजली बांधकाम करता येते का? मला पुण्यात करायचे आहे कोणी करत असेल त्याबद्दल माहिती मिळेल का?
अहो पण झाड़ी असल्यास साँप थंडाव्यासाठी घरात येतात व बसता तसेच के चिर्यावर सरपटु शकतातं
Sir ....Chira bandhkamt apn ..2/3 majli bangla bandhu shakto ka
Ground floor & first floor
Very nice video 👌👌
Khup chaan 👌👌👌
Got Full information
Thank you sir 🙏
Absolutely creative work excellent information.
Thank you 🙏
800 स्केअर फुट मध्ये बांधकाम करायचा आहे दुसरा मजला पण काढायचा आहे टोटल 1600 स्क्वेअर फुट आहे साधारण किती खर्च येईल
RCC ki chira bandhkam
आरसीसी आणि चिरा दोन्ही पण सांगा
माझी प्रॉपर्टी आहे
चिरे बांधकामात नंतर पाणी पाझरने,सिमेंटमधे भेगा पडने ,स्ल्यापगळने असे होते असे म्हणतात पाहीले आहे कारण काय सांगा सर
chan
Thank you 🙏
एका चिराची किंमत किती व शिर्डी येथे आणण्यास किती खर्च येईल.
Khup mast
Thank you 🙏
धन्यवाद सर 🙏
Bhauo mala gher bandhych kon aahe ka
Where you get Chira brics in Solapur district.
PLEASE MAKE VIDIO OF COMPOSIT CONTRUCTIONAND INSTEAD IF RCCSALB USING WOODENSLAB?
👍
सांगितलेले फ़ायदे बराबर पण तोटा मुख्य विसरलात🙏
कोणते तोटे आहेत
Video upload kela aahe
Video upload kela aahe
मला पालघर जिल्हा मोखाडा येथे 1600 से. फु. बांधकाम करायचा आहे. किती खर्च येईल. तुम्ही करून देता का?
7507509942
Chira bandhkam fakt konkonatach karu shakto baki thikani chire available nahit
,800 square foot chira bandh kaam ,kawlaaru ghar saati kaay coast hoonar.mitra.
चिरा बांधकाम केलेली वास्तूचे आयुष्य किती वर्ष आहे.
Life time
Good going 👏 👌
😀👍👍
🙏 दादा,Pune mdhe चिरा बांधकाम १०००. Sqft खर्च येईल,
Nice 🎉🎉🎉
चिरा बांधकाम करताना आपण प्लास्टर चुन्याचे केले तर चालेल का
चिरा बांधकाम वर घराच्या आतून प्लास्टर नाकारता जिप्सम चढवला तर चालेल का
Pn cost same ch janar
Ch Sambhaji nagar chya jawal kuthe miltil
Sir mala कंपाऊंड बधायचे aahe ९२४ che maje ghar aahe pan maje jaga २ gunte aahe tar tume mala aandacje kiti kharch yeil
Video upload kele aahet
Please Hindi mein bhi video banaye. 🙏🙏🙏
Nice video sr🙏😊💪
Are 6 inch cement block good For construction ...? Plz make a video on that
👍
He bandakam karvin karnare karagir aheat ka astil tar mob no shear kara pls
Dapoli madhe 1bhk flat chi rate Kai ahe
Make video on how to Remove quantity of brick
सिमेंट ऐवजी चुन्यात बांधकाम करुन चुन्यातच slab टाकता येतो का
7507509942
Chhan mahiti
Thank you 🙏
pandharya valuchya bandhkama baddal jara sanga.karan ti valu vaprun 2021 madhe mi ghar bandhalay.west side la ji bhint aahe tya 16 foot unch bhintitun pavsache pani zirpun gharat yete.ti kashi repearing karaychi tya baddal sanga.maze gav vankusavade tal- patan. jilha satara.
Waterproofing related video upload kela aahe bga 👍
Slab ch waterproofing Kss kel pahije ya related video upload kela aahe...pn lvkrch tumchyasathi wall ch waterproofing Kss Karaych ya related video upload karen 👍
Very good
Thank you 🙏👍
Ya prakarchya bandhkama kelyavar aapn dril karu shakto ka?
hoy karu shakto
Chira var warnish kartat ka shinging Ani finishing sathi
7507509942
चिरा बांधकाम चे घर असेल तर लोड बेरिंग करणे गरजेचे आहे का
RCC pn karu shakta 👍
Sir please may I know the any civil engineer who worked on this type construction
chirya madhun pavsache pani zirpun aatmadhe olava yeto he sangitale nahi.
Ya related pn video upload karen 🙏👍
Nice information
Thank you 🙏
Chira polish cha video link share kara na
भूकपग्रस्त भागात चिरा वापर धोकदायक ठरेल.???
आणि पावसाची ओल मारली तर काय.करावे
नागपूर मध्ये उपलब्ध आहेत का
Ratnagiri kokan
हे बांधकाम कायम थंडावा देत असेल तर मस्तच
1000स्के फु.स्लॅप बांधकाम असेल तर काय खर्च येतो
खूप छान माहिती दिलीधन्यवाद
काळया जमिनीत आरसीसी बिल्डिंगमध्ये दोन मजली साठी चिरा वापरला तर चालेल का?
कराड सातारा
Ho chalel 👍
Ok Thanks