Sthanik Material waprunach Bandhkam kara Ani shakya to Dagadancha ati wapar tala, jithun dagad anatay tya parisartlya Niasargacha pan jara vichar kara.
फारच सुंदर आणि अप्रतिम, सर यांचे कॉन्टॅक्ट नंबर असल्यास शेअर करा, प्लॅनिंग व डिझाईन अतिशय छान आहे, अभिनंदन आणि शुभेच्छा.. हे कोणत्या ठिकाणी आहे आम्ही सुध्दा visit करू शकतो का हे कळवा ❤
एकदम मस्त घर आहे.शेवटी निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने शांतता भेटते.
नैसर्गिक वातावरण...
पारंपरिक परंपरा....
कोकणचा भास..
पर्यावरणापूरक वास्तू व परिसर..
साक्षातरुपी विरुंगळा...
सर, तुमच्या आवडीला व कल्पनेला सलाम..
घर पुर्ण झाल्यावर परत एक व्हीडीओ करा. घर व फार्म दोनही सुंदर आहेत.
रत्नागिरीतील कॅांटेक्ट मिळाला तर बरे होईल.
फारच छान, कोकणातील चिर्या(लाल दगड) चा असा सुंदर ऊपयोग खुद्द कोकणात पण फार अभावानेच पहायला
मिळतो खुप खुप शुभेच्छा
खूपच सुंदर बांधणी आणि प्रत्येक गोष्टीचे छान विश्लेषण
Very nice FARM HOUSE.Natural Beautiful.
एक no. बांधलेय घर... 👍
खूप छान आहे फार्महाऊस आमच्या बिडकीन गावाजवळ आहे, शेकटा ता पैठण जि. संभाजीनगर
V nice sir 🌈🌈 apritam Old is gold❤❤
खर्च किती आला या घराला.. आणि ज्यांनी बांधले त्या कामगारांचा नंबर मिळेल काय
ruclips.net/video/YpElBrr_KF4/видео.htmlsi=HZrwkJM23aZfVW2l
Purn patta, phone etc सागितले तर बरे, छान काम झाले आहेत.अभिनंदन.
अप्रतिम खुपच सुंदर
एक नंबर बंगला आहे🎉
आमच्या कोकणी पद्धतीचे सुंदर घर
Very nice Farm house. (AKOLA MAHARASHTRA.)
Khup chhan bhau kahi tari nvin dakhavlya baddal ❤
मस्तच
खूप छान घराच बांधकाम आहे
Thanks 😊
खूप छान आणि सुंदर आहे 👌👌 खूप खूप धन्यवाद 🙏
Thanks 😊
फार सुंदर 🎉
Love the farmhouse!
Beutiful farm house.
खूप छान घर आहे
Very nice farm and farmhouse, is this open for public visit on chargeable basis?
सुपर च
Ģreat farmhaus
Please share full address and contact of this farm house.beautifully developed❤
Sthanik Material waprunach Bandhkam kara
Ani shakya to Dagadancha ati wapar tala, jithun dagad anatay tya parisartlya Niasargacha pan jara vichar kara.
Mitranno Chan aahe farm house
Nice 🏠
घर /बंगला फार्म हाऊस बांधला त्याचा मोबाईल नंबर आणि किती खर्च झाला ते कळवा.
बांधकाम करणारे व उत्कृष्ट प्लॅन करणाराचे खरेच आभार, शेवटी मातीशी नाळ असणाऱ्या च्या हौसेला मोल नसतेच. 👍
सर प्रवासी म्हणून राहता येईल का 2, 3दिवस जवळ पासचे स्थळे पाहून मुक्कामी राहता येईल का बाकी सुविधा असतीलच
कारागिरांचा मोबाईल नंबर मिळेल का ?
एक नंबर
Thanks 🙏
मला बाधा याचे आहे आमच्या शेतात खर्च किती येईल plz सांगा
छान 👌
va chan sir ghar aahe mi pan ratnagirihun aahe ,mze pan ghar aahe chirebandi
Ho ka
@@dattatemkarvlogs yes mze pan chote channel aahe support राहूदे
Ok
nice
khup Khup chaan ahe
Thanks 🙏
Detail addrass farm housche, bagnyasathi, khupach sundar,aakarshak aahe.
शेकटा , बिडकिन जी . छत्रपती संभाजीनगर
Purn address
Purn address
किती भारी घर आहे काही तरी वेगळे वाटत
हो ना
धन्यवाद 🙏
Very nice
Thanks
Khup Chan ..
Thanks 😊
Nic video
Thanks 😊
Khup chan ahe
Thanks 🙏
1nambar dada
Kharch
No idea
Chira stone nice benifts
❤
छान सुंदर रचनात्मक बांधकाम. धन्यवाद ह्यास खर्च किती आला आहे. व आपला न. मिळेल का?
Jaaga Chhan aah
साहेब आपल घर कुठे आहे , बघण्यासाठी येणं आहे , सुंदर आहे .
आमचे नाही हे ते
वकील साहेबांचे आहे
शेकटा, बिडकिन जी.छत्रपती संभाजीनगर
कारागीर यांचा नं दया साहेब आम्ही देखील असे घर बांधू
At post shekta TQ paithan dist aurangabad
🙏🙏🙏
खर्च किती आला, आणि कुठे आहे हे घर.
Address send kara
फारच छान, किंमत किती
किती खर्च आला साहेब
आम्ही सर्व फार्महाउस चे रूफिंग काम karto
फोन नंबर काय आहे
खर्च किती झाला
या farmhouse चा क्षेत्रफळ किती आहे..?
1 एकर च्या आसपास
पत्ता कधी सांगणार ?
Location where???¿?????????????
Shekta ta. paithan dist.chatrapati sambhajinagar
Kiti kharcha ala ekun ek akar la develop karayla. Amhala pan karaychi ahe ratnagirichi mistry team cha number share kara pls.
सर
फार्म हाऊस लोकेशन
फोन नंबर मिळेल का
खर्च किती येईल १.५ केरला
....
शेकटा, बिडकीन जी. छत्रपती संभाजीनगर
डिझाईन भेटल का
yes मलाही इंट्रेस्ट आहे
फार्म होऊस 👌👌आहे, किती एकर आहे? आणि कुठे आहे?
शेकटा, बिडकीन जी.छत्रपती संभाजीनगर
लाल माती का नाही आनली आबे
लागवड हापूस आंबा
खर्च किती आला आहे
Tumhi sarv jya city t ahat tithlya wel known architect la vichara contact number astat tyankade
आपण जे दाखवता ते कुठे आहे त्यांचा मोबाईल नंबर काय हे द्यायला हवा म्हणजे कोणी तिथे जाऊन पाहता येईल
शेकटा,बीडकिन जवळ
जी.छत्रपती संभाजीनगर
मला मध्यमवर्गला परवडेल ase वृद्धाश्रम चालू करावयाचे आहे तरी एखादे चालू बांधलेले फार्म हाऊस आणि थोडी रिकामी जागा आहे का आणि किंमत किती असेल
नाही
मीलेल
फारच सुंदर आणि अप्रतिम, सर यांचे कॉन्टॅक्ट नंबर असल्यास शेअर करा, प्लॅनिंग व डिझाईन अतिशय छान आहे, अभिनंदन आणि शुभेच्छा.. हे कोणत्या ठिकाणी आहे आम्ही सुध्दा visit करू शकतो का हे कळवा ❤
शेकटा, बिडकिन
जी.छत्रपती संभाजीनगर
कॉन्टॅक्ट नंबर असल्यास शेअर करा ही विनंती
Contact नाही
कृपया वकिल साहेबांचा संपर्क क्रमांक द्यावा
सर वकील साहेबांचे नंबर मिळेल का please forward mi
लोकेशन कुठं आहे,राहण्याचा रेंट किती आहे,यायच कस।फोन नंबर दिला असतातर बर झालं असत,व्हिडीओ बघुन काय उपयोग,फोन द्या।
राहण्याची सोय नाही
शेकटा बीडकीन जी.छत्रपती संभाजीनगर
Address sanga sir bghyach ahe
Address bhetel ka yancha
बिडकिन ता.पैठण जि.छत्रपती संभाजी नगर
पत्ता कुठे आहे sir
ajun ek video banava ani number
dya farm house cha
Kontya gavi aahe karan aamhi pn pahun amchya bhagat pn aamhi badhu shakato plz aamhala he farmhouse kuthe aahe sagali mahiti ddya
शेकटा, बीडकीन ता.पैठण जी.संभाजीनगर
कुठे आहे ?
शेकटा,बीडकिन जवळ
जी.छत्रपती संभाजीनगर
Chira dagad kase miltat? Pl sangal ka?
जागा किती एकर आहे
1 एकर
Saheb location kuthe ahe...chan kele ahe..amhi 2 diwas yewo shakato ka rent dewon?
शेकटा,बीडकिन जवळ
जी.छत्रपती संभाजीनगर
राहण्याची सोय नाही
नाव नंबर
हे ठिकाण कुठे आहे
शेकटा ता.पैठण जी.संभाजीनगर
Kharch kiti n kiti square foot ahe
खर्च नाही सांगता येणार
चिरा म्हणतात याला.
खूपच सुंदर आहे
एकूण क्षेत्र किती आहे व किती खर्च केला
1 एक्कर
खर्च नाही माहित
Cost
पत्ता आपण सांगितले नाही.
पत्ता व कुठे आहे ते सांगा.. आम्ही कोल्हापूर येथे आहे.
शेकटा, बीडकीन संभाजीनगर
फार्म हाऊस म्हणजे काय?.
शेतातील घर
हे हाऊस कुठे आहे
बिडकीन जवळ शेकटा गावात
Address?
शेकटा ता.पैठण जी.संभाजीनगर
bungalow complete zhala ka? video?
Ho
Tumhi video banavnar ka?
बनवला ना व्हिडिओ
कोणता म्हणताय तुम्ही
याचे लोकेशन कुटले आहे
शेकटा बीडकीन जी.छत्रपती संभाजीनगर
नाव, गाव, पत्ता सांगितला असता तर बर झालं असतं.
वकील साहेबां चा नंबर व ठीकाण सांगा
शेकटा,बिडकीन
जी.छत्रपती संभाजीनगर
आहे कुठे पत्ता पाठवा
शेकटा, बिडकिन जी.छत्रपती संभाजीनगर