दिली मत पन evm बीजेपी ने चोरली पन hyaanchyaa माधे दम नाही एवं आनी बीजेपी बद्दल बोलायल आनी हे लोक राग उलट मराठी मानसान वर काढ़त आहे दया आजुन बिनशर्थ पाथिम्बा बीजेपी ला
राज साहेब ठाकरे यांच्या सारखे नेते दक्षिण भारतात असते तर त्या राज्याचे मुख्यमंत्री असते , पण मराठी माणसाला राज ठाकरे साहेब कळायला आणि किती वर्षे लागतील
सिक्युरिटी गार्ड होता म्हणून मारले पण कल्याण मधील शुकला चा नंबर कधी येणार मंत्रालयामध्ये असल्यामुळे मनसे सैनिक घाबरले आहेत का लवकरच त्या शुकला चा व्हिडिओ आला पाहिजे जय महाराष्ट्र
MNS CHI garaj aahe te voting agodar ladke bahinina nahi kalale...1500 rs ...BGP la vote... ..aata 5 versha vaat. . पहावी लागेल.... वेळोवेळी लोकांच्या मदतीला MNS dhavte.... pan आपली सत्ता असल्यास रिझल्ट एक वेगळा अस्थो..जय mns
म्हणून महाराष्ट्रात मनसे पाहिजे या सर्व परप्रांतीय लोकांचा माज वाढलाय कारण भाजप चे सरकार आहे मुख्यमंत्री भाजपचा आहे महायुतीचा,, मराठी माणसा भोग कर्माची फळे
आता परप्रांतीयांचे आदरातिथ्य पुरे झाले. मराठी माणसाला अपमानित करणार्या जबर दाखवणे आवश्यक आहे. या करिता प्रत्येक विभागातील शाखेतील शिवसैनिकांचे आणि मनसे सैनिकांचे सहकार्य मिळाल्यास काही प्रमाणात परप्रांतीयांच्या majoripanala lagam बसेल. तसेच प्रत्येक शाखेची विभागात जरब असली पाहिजे तरच हे माजलेले परप्रांतीय योग्य प्रकारे वागतील
😂 aata ky engraj chalavat aahet ky .....lok kantalali mhanuch bhaiye nivdun det aahet.....thackrey puran band kara aata aani swatavar aal ki swata ladayla tayar raha ya pude ha snaghrsh ajun vadnar aahe ...... karan north indian lok marathi lokancha dwesh karatat khas karun ucch varniy north indian ....te ethe pot bharyla yetat pan te sodun ethe sgale udyog karatat ...stanik rajkaranat tyancha jast hastshef sangharshach karan asel .....pude yenarya kalat halu halu pude yeil
BMC मनसे च्या स्वाधीन करा.. भाजपा च्या हाती गेली तर गुजरात्यांची मुजोरी वाढेल, काँग्रेस च्या हाती गेली तर भैय्या ची मुजोरी वाढेल. आता तरी जागे व्हा.. एकच पर्याय फक्त मनसे..
लोकहो ,आतातरी डोळे उघडा आणि येत्या महानगरपालिकेत मनसेलाच निवडून आणा! कारण दुसरे कोणतेही पक्ष तुमच्या जीवनाची जबाबदारी, हमी घेणार नाहीत ! आणि मनसेलाही हात जोडून विनंती आहे, की जर महानगरपालिकेला लोकांने तुम्हाला निवडून नाही दिले, तर तुम्ही ही डोळे झाकून घ्या! होऊ द्या अन्याय! कारण लथोंके भूत बातोसे नही मानते!
मराठी माणसाच्या बाजूने जर कोणी बाजू घेऊन पुढे येत असेल तर फक्त मनसे . राजकारण तर सगळेच करतात पण ज्या ज्या दिवशी मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय येतोय त्या वेळी फक्त मनसे हाच पक्ष पुढे सरसावून येतोय. "मराठी माझी भाषा आणि मराठी माझा अभिमान " याच ब्रीद वाक्यावर मनसे या पक्ष्याच काम चालू आहे. जाधव साहेब तुमच्या कार्याला सलाम🎉🎉🎉🎉
आधी कामगार आले.. तीही आमच्याच माणसांनी आणले आणि आता राजकारणी आणतात मतांसाठी मित्रानो हि लोकं इथ येवून पोट भरतात आणि काही लोक म्हणतात महाराष्ट्र मागं राहिला काय बोलायचं आमचा सोन्या सारखा महाराष्ट्र राजकारणी आणि उद्योग पतीनी नासवला ... जाधव साहेब छान आपली माती आपली मानस गुड स्टेटमेंट❤❤
अविनाश जाधव हे मनसे che खरे सैनिक असून गेली अनेक वर्ष वर्षे स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः ची पदरमोड करून मराठी माणसा च्या annyavirodhat दिवसरात्र झटणारा माणूस आहे.. पण आम्ही मराठी ch अशा माणसाला लोकप्रतिनिधी बनवताना दूर ठेवुन बीजेपी la डोक्यावर घेतो. अविनाश जी सलाम
अविनाश जाधव आपले आभार मानले पाहिजेत मुंबई मध्ये राहणारया मराठी जनतेला परप्रांतीय लोक कल्याण मध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत मराठी माणसांचा वारंवार आपमाण करत आहेत.त्या विरोधात आपण पुढाकार घेऊन मराठी जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत ह्या बद्दल आपले अभिनंदन ठाणे कर मराठी जनता लाचार झाली आहे का मिंधे ईडि ग्रस्त पुढे मराठी जनतेचे दुर्दैव आहे अविनाश जाधव यांना निवडून दिले नाही याचे. जाधव साहेब महानगर पालिकेच्या निवडणुकीत स्वाभिमानी मराठी जनता आपल्या सोबत राहाणार आहे हे नक्की ❤❤
असे वाद झालेत कीं मग मनसे आठवते मराठी माणसाला, मतदानच्या दिवशी काय भांग खाऊन झोपलेले असता काय तुम्ही.महाराष्ट्रातील मराठी माणूसच अश्या प्रकारच्या गोष्टीला जबाबदार आहे, 😡😡😡😡😡😡😡
@hindusage Mitra सगळेच परप्रांतीय मुजोर आहेत असे नाही. काही लोक चांगले पन आहेत. आणि ह्या मुजोर लोकांची ठेचायला सर्व मराठी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तेव्हा आपला महाराष्ट्र योग्य रीतीने प्रगति कडे जाईल 🙏👍
अशा वेळेवर नेहमी धाऊन येणाऱ्या अविनाश दादांना ,ठाणेकरांनी निवडून दिलं नाही तरीही पुन्हा हा माणूस सगळं पाठीवर टाकून पुन्हा नव्याने काम करतोय ....खरंच अशी माणसं खरया अर्थाने चांगला समाज टिकवतात ❤
हा आहे मराठी दणका असा पाहिजे . म्हणुन मनसे निवडून येयला पाहिजेल होती नाहीतर असच मराठी माणसं मार खातील. अविनाश जाधव साहेब सलाम ❤कट्टर मनसे सैनिक ♥️ एकच वादा अविनाश दादा.
मनसे शिवाय मुबंई पुणे साईड ला पर्याय नाही.. तेथील लोकांनी एकतरी आमदार निवडून दिले पाहिजे होते... श्री अविनाश जाधव यांना तरी... हेच खरंच ठाणे आणि आजूबाजूला खूप काम करतात...
ठाणेकरांची कीव येते अविनाश जाधव सारख्या माणसाला तुह्मी निवडून दिला नाही.
EVM ne game kela , amhi tar jadhva la vote kele hote
Mazay wife nay Ambarnath varu thane la jaun vote kayla hota@@MarsActive3
दिली मत पन evm बीजेपी ने चोरली पन hyaanchyaa माधे दम नाही एवं आनी बीजेपी बद्दल बोलायल आनी हे लोक राग उलट मराठी मानसान वर काढ़त आहे दया आजुन बिनशर्थ पाथिम्बा बीजेपी ला
तुम्ही दिले का यांना मत
Evm jababdar aahe bagha
एक दिवस असा येईल अविनाश भाऊ आपन महाराष्ट्र राज्य चे ग्रह मंत्री असाल तो दिवस नक्कीच येईल जय महाराष्ट्र
👍❤👌
आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
मराठी माणसाला मनसे शिवाय पर्याय नाही
🙏🚩👍😊
नक्की भावा सगळ्यांचे दिवस बदलतात
जाधव साहेबांचे कामाचं एक नंबर आहे आजच नाही कायमच. धन्यवाद साहेब. 👍👍
जाधव साहेब निवडून येणे ही गरज होती. मराठी माणसाच्या कोणत्याही प्रसंगाला जाधव साहेब हजर असतात. जेथे मराठी माणसावर अन्याय तिथे जाधव साहेब हजर.
Ho pan janata nalayak ahe aslya changalaya mansana nivdun det nahit
Ho barobar
अरे तुम्हीं लोक मतदानाच्या दिवशी कुठ जाता 😢
तेच ना पैसे खावून हागयला जातात दुसऱ्याला मतदान करायला 😢@@VishalLakare-l9g
ज्यांना आमदार व्हायला पाहिजे ते झाले नाही आणि लबाड लोकं MLA झाले 😅😅😅
True
मराठी माणसाच्या मागे नेहमी राज साहेब ठाकरे च उभे असतात ❤❤❤
Pn Marathi manus 1500 mdhe vikun jato sudra re
Raju सुपारी बाज नाही तर कार्यकरte जे puravsharami चे शिव सैनिक.
Kalyan Made Marathi Mansala Marla Shukla Karun Bhaiya Na Toh Khup Powerful Ahe Tar Tiyala MNS KYa Kela Nahi Garib Marel Pahla Pochtes😂
राज साहेब ठाकरे यांच्या सारखे नेते दक्षिण भारतात असते तर त्या राज्याचे मुख्यमंत्री असते , पण मराठी माणसाला राज ठाकरे साहेब कळायला आणि किती वर्षे लागतील
Pan raj thakrey cha fakta swatacha ekach paksha asala pahije.teh modi sarkhya non biological mansala pathimba detat
अविनाश दादा खूप चांगलं काम आज तुमच्यासारख्या आमदाराची ठाण्यामध्ये गरज होती
साहेब तुम्ही आहे म्हणून मुंबई आणि महराष्ट्रातील माणसे सुरक्षित आहेत
साहेब तुमच्या कार्याला नतमस्तक आहे मी
He khar ahe
एक अतिशय चांगला आमदार ठाणेकरांनी गमावला....
ठाण्याच्या लोकांनी चांगला आमदार गमावला
दीड हजार त्यांच्या आयुष्याला पुरणार आहेत ना
Evm chi merbhani saib
Paisa jinkala bhau😅
ईवीएम ची करामत भाऊ
@@birdlover3892मराठी माणूस पैशापुढे झुकला. एकेकाळी ताट कणा होता. मोडेन पण वाकणार नाही म्हणायचा. आता उलटं झालंय
सिक्युरिटी गार्ड होता म्हणून मारले पण कल्याण मधील शुकला चा नंबर कधी येणार मंत्रालयामध्ये असल्यामुळे मनसे सैनिक घाबरले आहेत का लवकरच त्या शुकला चा व्हिडिओ आला पाहिजे जय महाराष्ट्र
बरोबर भाऊ😢
येइल, प्रत्येक घटने मधे फरक अस्तो, आता तो शुक्ला अलर्ट आहे, बेसावध झाला की शत्रु वर हल्ला करायचा अस्तो
मेलेल्या सापवर धोपाट्या घालणे म्हणतात याला 😂
Tumhi chopanha Shukla la dusaryakadun ka apeksha karata
@@HAG-r3z हो खरं आहे 😂ही महत्वाची घटना आहे 😂शुक्ला ला नंतर बघू 😂😂
खरच. महाराष्ट्राला मनसेशिवाय पर्याय नाही.
हो काय म मतदानाच्या वेळी झोपला होतास काय
Satisfaction 😂 📈
Ek no Jadhav saheb
He bhaiye ashech majle ahet he asach kaan fodla pahije
अरे भैया लोक काही उपटणार नाहीत महाराष्ट्राच.... धोकादायक तर गुजराती मारवाडी आहेत.
गुजराती लोकांना जाग्यावर आणायला हवं जरा... हवेतच गेलेत
MNS CHI garaj aahe te voting agodar ladke bahinina nahi kalale...1500 rs ...BGP la vote... ..aata 5 versha vaat. . पहावी लागेल.... वेळोवेळी लोकांच्या मदतीला MNS dhavte.... pan आपली सत्ता असल्यास रिझल्ट एक वेगळा अस्थो..जय mns
ह्याच कारणामुळे अविनाश जाधव दादा यायला पाहिजे होता😢
मराठी माणसासाठी फक्त अविनाश दादा फार अभिनंदन.
शुक्ला सारख्या माणसांना पण चोप द्या. तो पॉवफूल आहे म्हणून सोडू नका.
तू व्होटिंग कोणाला केला
जाधव साहेब मानलं तुम्हाला सत्ता नसताना ही मराठी माणसाबरोबर खंबीरपणे उभे आहात साहेब महाराष्ट्रात गरज आहे तुमची ❤❤❤
जय मनसे❤❤❤
खरा महाराष्ट्र चा पुलिस कोण असेल तर खरा ठाणेकर असेल तर ते म्हणजे भाऊ अविनाश जाधव साहेब
दादा धन्यवाद... मतदान हे राज ठाकरे यांना करत नाहीत पण न्याय मागायला एताय
मराठी माणसाचा खरा रक्षक फक्त आणि फक्त मनसे च आहे 💯💯💯🙏💯💯
अविनाश भाऊ तुमच्या कर्तव्यला सलाम भाऊ 🙏🙏
वाईट वाटते जाधव साहेब एवढे करून सुद्धा लोकांना फिकीर नाही
अविनाश जाधव साहेब कल्याण मध्ये मराठी कुटुंबीयला जी मारहाण झाली तिथे पण भेट द्या
Ka dyavi lokana jan nasel tr ka madat karavi
त्या लोकांनी ज्यांना निवडून दिलंय त्यांना मदत मागा
गरज सरो वैद्य मरो असे वागता ठाणेकर...
काय झालं की मनसे कडे धाव घेता आणि मतदानाच्या वेळेस बाकी लोक दिसतात
Kalyan amdhe kaun nagar sevak aahe BJP cha tyala bola
Tumhi jya lokana nivdun dile ahe na tyana bolva na Kaam
बरोबर आहे साहेब जिथल्या तिथेच त्याला उत्तर दिल्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार
खरंच मनसे हि मराठी माणसासाठी देवापेक्षा कमी नाय 🙏🙏
म्हणून महाराष्ट्रात मनसे पाहिजे या सर्व परप्रांतीय लोकांचा माज वाढलाय कारण भाजप चे सरकार आहे मुख्यमंत्री भाजपचा आहे महायुतीचा,, मराठी माणसा भोग कर्माची फळे
आता परप्रांतीयांचे आदरातिथ्य पुरे झाले. मराठी माणसाला अपमानित करणार्या जबर दाखवणे आवश्यक आहे. या करिता प्रत्येक विभागातील शाखेतील शिवसैनिकांचे आणि मनसे सैनिकांचे सहकार्य मिळाल्यास काही प्रमाणात परप्रांतीयांच्या majoripanala lagam बसेल. तसेच प्रत्येक शाखेची विभागात जरब असली पाहिजे तरच हे माजलेले परप्रांतीय योग्य प्रकारे वागतील
ठाण्यामध्ये अविनाश जाधव सारख्या माणसाला हरवणारा केळकर यांचं केलं पकडा आता,, कामाला फक्त जाधव दादाचं येणार
भाजपला राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर मुंबई, ठाण्यातील परप्रांतीय दुकानदार, रिक्षाचालक आदींची मुजोरी आणि मस्ती वाढली आहे हे पूर्णपणे सत्य आहे..
Sahebanich survatila samarthan dile hote Ani loksabheka hi. . chuki konachi?
तुम्ही दिले का मत यांना
अविनाश दादा मुंबईत आहे तोपर्यंत मराठी माणसाला न्याय मिळणारच🚩🚩💪💪✌️✌️👍👍
आता मुंबई महानगरपालिका मराठी माणसाच्या हातात द्या कृपा करून नाही तर हेच गत आपल्याला भोगावे लागेल
इतके वर्ष कोणाच्या हाती होती
50 years uddhav Thackeray shivsena thi bmc me
😂 aata ky engraj chalavat aahet ky .....lok kantalali mhanuch bhaiye nivdun det aahet.....thackrey puran band kara aata aani swatavar aal ki swata ladayla tayar raha ya pude ha snaghrsh ajun vadnar aahe ......
karan north indian lok marathi lokancha dwesh karatat khas karun ucch varniy north indian ....te ethe pot bharyla yetat pan te sodun ethe sgale udyog karatat ...stanik rajkaranat tyancha jast hastshef sangharshach karan asel .....pude yenarya kalat halu halu pude yeil
BMC मनसे च्या स्वाधीन करा.. भाजपा च्या हाती गेली तर गुजरात्यांची मुजोरी वाढेल, काँग्रेस च्या हाती गेली तर भैय्या ची मुजोरी वाढेल. आता तरी जागे व्हा.. एकच पर्याय फक्त मनसे..
@@sushantgawade3461 आता मनसे पर्याय
राज साहेब धन्यवाद
EVM मूळे ठाण्यानी चांगला आमदार गमावला मी ठाणेकर जय महाराष्ट्र....!
दादा त्या शुक्ला ला पण आदल घडवा
भैया भागाओ आंदोलन सुरु करा परत...
😂 खरे आहे..
❤❤ agdi
Ekdam Barobar
😂😂😂😂😂😂
Ata MNS la bhagaychi wel aliye.. LOL. Ekahi amdaar nahi.
खरच खरा हिरा ठाणे करांनी आमदारकी पासून गमावला खुप वाईट वाटते अविनाश दादा देव माणूस आहे
लोकहो ,आतातरी डोळे उघडा आणि येत्या महानगरपालिकेत मनसेलाच निवडून आणा! कारण दुसरे कोणतेही पक्ष तुमच्या जीवनाची जबाबदारी, हमी घेणार नाहीत ! आणि मनसेलाही हात जोडून विनंती आहे, की जर महानगरपालिकेला लोकांने तुम्हाला निवडून नाही दिले, तर तुम्ही ही डोळे झाकून घ्या! होऊ द्या अन्याय! कारण लथोंके भूत बातोसे नही मानते!
निवडून आल्यावर कमळी लां बिन शर्ट पाठिंबा द्या😮😮😮😮😮
Are tuja congress mdhe ahe ka himmat
याच्या साठी मनसे पाहिजे
Vote kartana kuthe gelelaaat
अभिनंदन ठाणेकर आता भोगा आपल्या कर्माची फळ....😂😂😂😂
मराठी माणसाच्या बाजूने जर कोणी बाजू घेऊन पुढे येत असेल तर फक्त मनसे . राजकारण तर सगळेच करतात पण ज्या ज्या दिवशी मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय येतोय त्या वेळी फक्त मनसे हाच पक्ष पुढे सरसावून येतोय. "मराठी माझी भाषा आणि मराठी माझा अभिमान " याच ब्रीद वाक्यावर मनसे या पक्ष्याच काम चालू आहे. जाधव साहेब तुमच्या कार्याला सलाम🎉🎉🎉🎉
लवकर जागे व्हा
अविनाश दादा, शिलेदार मनसेचा, हे रॅप सॉंग रिलीज करा
आत्ता नाय आयिकणार आम्ही, जय महाराष्ट्र, जय मनसे
आधी कामगार आले.. तीही आमच्याच माणसांनी आणले आणि आता राजकारणी आणतात मतांसाठी मित्रानो हि लोकं इथ येवून पोट भरतात आणि काही लोक म्हणतात महाराष्ट्र मागं राहिला काय बोलायचं
आमचा सोन्या सारखा महाराष्ट्र राजकारणी आणि उद्योग पतीनी नासवला ... जाधव साहेब छान आपली माती आपली मानस गुड स्टेटमेंट❤❤
जाधव साहेब सलाम जय महाराष्ट्र जय मनसे
अविनाश जाधव साहेब खरच तुमच्या कामाला मानले पाहिजे. मराठी मनासासाठी कम करता. ठाणेकरांनी खरच एक वेळेस साहेबांना आमदार केल पाहिजे धन्यवाद साहेब
जाधव सा हेब कल्याणला सोसायटी मध्ये भय्या मुजोर झाले आहे. जय मनसे.
ते पण आता रडारवर येणार..
अविनाश जाधव हे मनसे che खरे सैनिक असून गेली अनेक वर्ष वर्षे स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः ची पदरमोड करून मराठी माणसा च्या annyavirodhat दिवसरात्र झटणारा माणूस आहे.. पण आम्ही मराठी ch अशा माणसाला लोकप्रतिनिधी बनवताना दूर ठेवुन बीजेपी la डोक्यावर घेतो. अविनाश जी सलाम
सत्ता असो या नसो
फक्त मनसे या नावाचीचं भीती आहे
बाकी सर्व आपली किसे भरण्याचा कामं करत आहेत ,बाकी काही नाही
अविनाश दादा जय महाराष्ट्र 🙏🚩❤️
अविनाश दादा एक नंबर काम केले सलाम तुम्हाला
मराठी लोकांनी चांगला आमदार गमवला हे . खरे आहे
लई भारी सर एकदम जबरदस्त न्याय मिळालाच पाहिजे जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🙏🙏
जाधव साहेबाना व सहकार्यांना जय मनसे
बाहेरच्या राज्यातील कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही
जय महाराष्ट्र जय मनसेच
अविनाश दादा तुम्ही माणूस लय ग्रेट आहे सलाम तुमच्या कार्याला
शिंदेसेना काय खेकडे धरायला गेली का
लय लय लय भारी ❤❤❤❤❤ इतकं भारी की सांगूच शकत नाही ❤❤
ही मुंबई आहे आणि इथे आवाज फक्तं मराठी माणसाचाच पाहिजे
जाधव साहेब तुम्ही एक मराठा लाख मराठा.
या लोकांसाठी हीच भाषा योग्य आहे, जय मनसे
अविनाश जाधव आपले आभार मानले पाहिजेत मुंबई मध्ये राहणारया मराठी जनतेला परप्रांतीय लोक कल्याण मध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत मराठी माणसांचा वारंवार आपमाण करत आहेत.त्या विरोधात आपण पुढाकार घेऊन मराठी जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत ह्या बद्दल आपले अभिनंदन ठाणे कर मराठी जनता लाचार झाली आहे का मिंधे ईडि ग्रस्त पुढे मराठी जनतेचे दुर्दैव आहे अविनाश जाधव यांना निवडून दिले नाही याचे. जाधव साहेब महानगर पालिकेच्या निवडणुकीत स्वाभिमानी मराठी जनता आपल्या सोबत राहाणार आहे हे नक्की ❤❤
साहेब kam 1no महाराष्ट्रत मनसे पाहिजे निवडून येयला
👏🏻👏🏻👌🏻👌🏻🙏🏻🚩एकच वादा ठाण्यातील महिलांचा एकच दादा आपला अविनाश दादा
जाधव साहेब 👍🏻👌🏻👏🏻👏🏻🙏🏻🚩
मनसेने छान काम केले परप्रांतीय साठी किंवा रोहिंग्या साठी असाच फार्मुला योग्य
मराठी माणसावर अन्याय झाल्यावर मनसे आठवते, अविनाश जाधव साहेब आणि सर्व सहकारी ग्रेट,
Tiger jinda hai🔥🔥
जय म न से. तुम्ही आहात म्हणून मराठी लोकांना सुरक्षा मिळते. धन्यवाद म न से .❤
असे वाद झालेत कीं मग मनसे आठवते मराठी माणसाला, मतदानच्या दिवशी काय भांग खाऊन झोपलेले असता काय तुम्ही.महाराष्ट्रातील मराठी माणूसच अश्या प्रकारच्या गोष्टीला जबाबदार आहे, 😡😡😡😡😡😡😡
Ek Number Kaam Dada 💪👍👌👌👌
🙏Jai Shivaji 🙏Jai Bhim🙏
Jai bhim tumchi pahije ya bhaiyaanchi thsayla
@hindusage Mitra सगळेच परप्रांतीय मुजोर आहेत असे नाही. काही लोक चांगले पन आहेत. आणि ह्या मुजोर लोकांची ठेचायला सर्व मराठी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तेव्हा आपला महाराष्ट्र योग्य रीतीने प्रगति कडे जाईल 🙏👍
अभिमान आहे avinashbhau तुमचा सर्व मराठी लोकाना
जाधव भाऊ तुम्ही गृहमंत्री असायला पाहिजे महारष्ट्र चे ❤🎉🎉🎉🎉
😂😂😂😂😂😂😂
जाधव साहेब तुमचे खूप मनःपूर्वक अभिनंदन ❤️🙏🏻
परप्रांतीय आमदार आधी विधानसभेत नेऊन बसवलेत त्यांच काय ??
अशा वेळेवर नेहमी धाऊन येणाऱ्या अविनाश दादांना ,ठाणेकरांनी निवडून दिलं नाही तरीही पुन्हा हा माणूस सगळं पाठीवर टाकून पुन्हा नव्याने काम करतोय ....खरंच अशी माणसं खरया अर्थाने चांगला समाज टिकवतात ❤
जाधव साहेब एक नंबर काम तुमचे शिवजन्म भूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय
जय महाराष्ट्र मनसे आणि मनसे मनसे राज ठाकरे साहेब तुम्ही पुढे व्हा आम्ही आहोत तुमच्याबरोबर
बहुत बढिया अविनाश जी आप ठाणे के शेर है 👍👌
पैसा घेवून चुकीच्या आमदाराला निवडून देता मग ठाण्याचे नागरिक किंवा महिला सुरक्षित आहेत काय ?
Saheb thanks tumche,jai maharashtra
हा आहे मराठी दणका असा पाहिजे .
म्हणुन मनसे निवडून येयला पाहिजेल होती नाहीतर असच मराठी माणसं मार खातील. अविनाश जाधव साहेब सलाम ❤कट्टर मनसे सैनिक ♥️ एकच वादा अविनाश दादा.
मनसेची कारवाई ठीक आहे पण त्या महिलेने प्रथम त्याचा बाप काढला आणि मग त्याच्यावरती हात उचलला हे पण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी तो सुद्धा ड्युटीवर होता.
म्हणून मला मनसे आवडते ❤
Aata sarvanna manse athavtee 🙏🏻🚂🚩
मुख्या मंत्री काय समज देणार या परप्रांतियांना ? मुख्यमंत्र्यांना तेच पाहिजे आहे
मराठी माणूस जागा हो अजून ही महाराष्ट्राला मनसे ची अजूनही गरज आहे आपल्या आई बहिणी सुरक्षित पहिजेय असेल तर अविनाश भाऊ ची गरज आहे
जय हो मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩
साहेब कल्याण मध्ये हि तुमची खुप खुप गरज आहे
एक नंबर काम जाधव साहेब
मुंबई करानो मनसेच्या पाठिमागे राहवा वेळ आली कि शेवटी मनसे च आपल्या रक्षकाला धावून येते
अविनाश जाधव मराठी माणसासाठी देव दूत आहेत
Avi dada❤❤
धन्यवाद जाधव साहेब असे नेते पाहिजेत मुंबईत मराठी माणस मुंबईत कमी पडले तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून येऊ तिकडे
❤ Jai manasay ❤
धन्यवाद साहेब
मनसे❤❤❤🎉
Kadakkkkk dada. Love you❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अविनाश जाधव झिंदाबाद 🙏
साहेब तुमचा कामाची तोड कोनामध्येच नाही. आज तुमची गरज आहे. महाराष्ट्राला
आपल्या बिन शर्ट पाठिंबा चे परिणाम😮😮😮😮😮
परब तू मराठी नाहीस तू बाटलेला दिसतोयस कारण प्रत्येक गोष्टीत जो राजकारण आणतात त्यांची अक्कल गुडग्यात असते त्यातील तू एक आहेस 😂😂😂
मनसे शिवाय मुबंई पुणे साईड ला पर्याय नाही.. तेथील लोकांनी एकतरी आमदार निवडून दिले पाहिजे होते... श्री अविनाश जाधव यांना तरी... हेच खरंच ठाणे आणि आजूबाजूला खूप काम करतात...
मन जिंकणारा माणूस अविनाश जाधव सारखी माणसांमुळे मनसे मोठी वाटते
मराठी मांनसानो
उघड़ा डोळे बघा नीट
पहिल्यांदा मराठी माणसाच्या मदतीला कोण येते.
फक्त मनसे किंग 💯💯💯💯
जाधव साहेब कल्याण मध्ये पण मराठी माणसांवर हात उचला गेला आहे तिथे पण तुमी लक्ष दिलात तर खूप बर होईल जाधव साहेब..
झुकेगा नही मणार्यानो झुकला शुक्ला ही आहे मराठी माणसाची ताखत जय मनसे 🙏🙏